Should RTI be used for housing society? How to inspect record of your housing society?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ส.ค. 2023
  • हौसिंग सोसायटीत माहिती अधिकार वापरावा का?
    माहिती कशाप्रकारे मागवावी ?
    माहिती अधिकाराचा उपयोग करून मागवता येते का ?
    माहिती न मिळाल्यास समितीवरती काय कारवाई केली जाऊ शकते?
    • Should RTI be used for...
    हौसिंग सोसायटी आणि अपार्टमेंट संबंधित फॉर्म, परिपत्रक , नियम, उपविधी, ४०० प्रश्न उत्तर
    DEAR SOCIETY APP
    App download link :
    play.google.com/store/apps/de...
    १) थकबाकी वसुली नोटीस नमुना, अर्ज नमुना
    २) नॉमिनेशन नसल्यास भाग हस्तांतरण कसे करावे?
    ३) फ्लॅट विक्री केल्यास कोणते फॉर्म भरून घ्यावे?
    ४) नॉन ऑक्युपन्सी बाबत परिपत्रक
    ५) भाग हस्तांतरण बाबत परिपत्रक
    ६) निवडणुकीबाबत सर्व परिपत्रक, अर्ज, नियम
    ७) इतिवृत्त (मिनिट्स) कसे लिहावे याचे नमुने
    ८) पुनर्विकासाबाबत परिपत्रक आणि नियम
    ९) सोसायटी हॅन्डओव्हर कागदपत्र यादी..
    १०) अपार्टमेंट उपविधी आणि अधिनियम
    ११) माहिती अधिकार बाबत माहिती
    १२) सेवा हमी बाबत माहिती
    १३) हौसिंग सोसायटीच्या 400 प्रश्नांची उत्तर अशी महत्वाची माहिती या अँपच्या माध्यमांतून सतत अद्ययावत माहिती दिली जाईल.आताच अँप इन्स्टॉल करा.
    Apartment and Cooperative Housing Society CHS Comparison अपार्टमेंट आणि सोसीयटी फरक
    👉🏻 👍 • Apartment and Cooperat...
    • Apartment and Cooperative Housing Soc...
    Difference between conveyance and Deemed Conveyance of Cooperative Housing Society
    👉🏻 👍 • Difference between con...
    • Difference between conveyance and Dee...
    Why is Deemed Conveyance Important for Cooperative Housing Society?
    👉🏻 👍 • Deemed Conveyance - YU...
    • Deemed Conveyance - YUVRAJ PAWAR
    Housing Society NOC in 7 days..
    👉🏻 👍 • Housing Society NOC in...
    सोसायटी NOC ७ दिवसात.
    १) NOC फॉरमॅट?
    २) NOC देण्याचे नियम?
    ३) समितीने कायदेशीर सल्ला घेऊनच काम का करावे?
    • Housing Society NOC in 7 days
    👉🏻 👍 • FIR against builder Xr...
    बिल्डरवर गुन्हा दाखल दाखण्याबाबत इत्यंभूत माहिती
    एक्सरबिया बिल्डरवर गुन्हा का दाखल झाला?
    बिल्डरवर गुन्हा कधी दाखल करता येतो ?
    बिल्डरवर कोण कोणत्या कारणांनी गुन्हा दाखल करता येतो?
    कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल होऊ शकतो.
    बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसानी टाळटाळ केल्यास काय करावे?
    • FIR against builder Xrbia Hinjewadi ब...
    हाऊसिंग सोसायटी भाग दाखल्याबाबत सर्व काही..
    १. भाग दाखला देण्याची जबाबदारी कोणाची?
    २. भाग दाखल्यावर सही कोणी करावी?
    ३. भाग दाखला हरवल्यास काय करावे?
    ४. भाग दाखला खराब झाला, जळला तर काय?
    ५. भाग दाखल्या संबधित नोंद वह्या कोणत्या?
    👉🏻 👍 • Housing Societies Shar...
    • Housing Societies Share Certificate i...
    हाऊसिंग सोसायटी निवडणूक खर्च किती? निवडणूक घेणार कोण?
    नियमात काय बदल हवे..जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
    👉🏻 👍 • निवडणूक अधिकारी मानधन ...
    • निवडणूक अधिकारी मानधन Cooperative hou...
    १) हाउसिंग सोसायटी नोंदणीचे सर्व फायदे २) नोंदणी नसल्यास होणारे तोटे आणि नुकसान ३) नोंदणीची प्रक्रिया काय? ४) नोंदणीचे निकष काय? ५) आवश्यक कागदपत्र कोणते? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
    👉🏻 👍 • Why is Housing Society...
    • Why is Housing Society Registration I...

    हाऊसिंग सोसायटी AGM नियम गृहनिर्माण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत इत्यंभूत माहितीसाठी हा व्हिडीओ पहा.
    👉🏻 👍 • Annual General Body Me...
    • Annual General Body Meeting CHS Coope...

    गृहनिर्माण संस्थेत बेकायदेशीररित्या पदावर काम करणाऱ्या समितीवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो ऐका कसं!
    👉🏻 👍 • cooperative housing El...
    • cooperative housing Election and its ...
    सोसायटी कामकाज सुरळीत चालावे यासाठी प्रत्येक सोसायटीत तंटामुक्ती समिती कशी नेमावी? त्याचे फायदे काय? या विडिओच्या माध्यमातून देण्यात आली आहे।
    👉🏻 👍 • तंटामुक्त हाऊसिंग सोसा...
    • तंटामुक्त हाऊसिंग सोसायटी, अपार्टमेंट...

    सोसायटीची जमीन सोसायटीच्या नावावर केली की नाही? कन्व्हेन्स झालंय का? फ्लॅट खरेदीनंतर, गृहनिर्माण संस्था नोंद करून तात्काळ कन्व्हेअन्स (अभिहस्तांतरण) करून सातबारा वर संस्थेचं नाव का लावावं याची उदाहरणासह महतोपयोगी माहिती दिली गेली आहे।
    👉🏻 👍 • Deemed Conveyance - YU...
    • Deemed Conveyance - YUVRAJ PAWAR
    Cooperative housing society election expenses
    Latest Government Resolution cooperative housing society shares certificate issues
    तुमच्या समिती सदस्यांना पाठवा.
    सोसायटी संबंधित सर्व सेवांसाठी संपर्क करा. 9175733957
    १) डीम्ड कन्व्हेयन्स
    २) थकबाकी वसुली
    ३) अतिक्रमण कारवाई
    ४) निवडणूक
    ५) सोसायटी नोंदणी
    लोकहितवादी
    श्री युवराज उत्तमराव पवार
    अध्यक्ष, डियर सोसायटी वेल्फेअर असोसिएशन
    Email : contact@dearsociety.in
    Website : dearsociety.in
    Contact : 9175733957
    #werunsocieties
    #conveyancer #legal #deemedconveyance #legalconsultants #societyhandover #housingsociety #committeeresponsibility #chsbyelaws #cooperativeact #mlafundforchs #chselections #housingsocietyelection #housingsocietyaudit #law #latest #societymanagement #seminar #societyaudit #SocietyAccounting #legalservices #maharashtra #newsociety #realestatelife #auditing #societyauditing #convenyance #chs #society #india #software #consultant #app #download #legal

ความคิดเห็น • 33

  • @suryakantchavan1948
    @suryakantchavan1948 4 หลายเดือนก่อน +3

    माहिती अधिकार आणि सहकार कायद्यातील तरतुदींचे कागदपत्रे मिळवण्या बाबत आपण तुलनात्मकरित्या अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले आहे . धन्यवाद पवार सर !!💐💐💐

  • @shahidayyubi3675
    @shahidayyubi3675 หลายเดือนก่อน +1

    Very informative lecture.

  • @shailendrapawar6002
    @shailendrapawar6002 5 หลายเดือนก่อน +3

    छान विचार व माहिती दिलीत साहेब
    वंदनीय जयभीम जयसविधान

  • @vijayladhe8730
    @vijayladhe8730 หลายเดือนก่อน

    अपार्टमेंट सौसायटी नोंदणी करणेसाठी जर बिल्डर सही देत नसेल तर काय करता येईल

  • @user-mn2xs4te6x
    @user-mn2xs4te6x 8 หลายเดือนก่อน +1

    सोसायटी डिझेल झाल्यानंतर अध्यक्ष सेक्रेटरी पत्रव्यवहारासाठी सोसायटीचे स्टॅम्प व लेटर चा वापर करू शकतात ते योग्य की अयोग्य ते सांगा

  • @hrutvikchoudekar2390
    @hrutvikchoudekar2390 9 หลายเดือนก่อน +1

    Sir blood relation mdhe plot transfer krnya sathi society 2lakh fees magat ahe tr tenha thambvnya sathi kahi possible way ahe ka ?

  • @vksakharkar
    @vksakharkar 10 หลายเดือนก่อน

    हौसिंग सोसायटीच्या इनकम टॅक्स चे स्लॅब, zero रिटर्न फाईल करणे, टीडीएस कापणे तसेच त्यात कसूर केल्यास होणाऱ्या कारवाही संदर्भात विडिओ बनवा सर

  • @dilippandit9926
    @dilippandit9926 11 วันที่ผ่านมา

    अर्ज करून संस्था माहिती देत नाही व त्यामुळे rti वापरावा लागतो.

  • @manojlovelekar9581
    @manojlovelekar9581 9 หลายเดือนก่อน

    सर
    मला आपले सेमिनार attend करायचे आहे, व मी आपला subscriber aahe

  • @Ingalecb
    @Ingalecb 9 หลายเดือนก่อน

    जनरल बाॕडी सभेत आयत्या वेळेच्या विषयात एखादा महत्वाच्या विषयाचा ठराव ऐनवेळी मांडता येतो का ? ठराव मांडण्याची procedure काय ? Pl Sir .

  • @sanjaykamble6772
    @sanjaykamble6772 10 หลายเดือนก่อน

    आमच्या सोसायटीत 252 सभासद् आहेत 2वर्षे झाली निवडणूक घेतली नाही तर असे चालू शकते का किंवा सभा सदास तक्रार करता येईल का निवडूनुकी बद्दल

  • @Ingalecb
    @Ingalecb 10 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार , SGB मिटींग बाबत माहिती द्यावी ही विनंती. मिटींग मधे X हा सभासद उपस्थित आहे .उपस्थितीची सही केली आहे . नंतर काही वेळाने ते मिटींग मधून काही कारणास्तव निघून गेले .परत आलेच नाहीत . ते X सभासद आता मिटींग मधे उपस्थित नाहीत व अशा वेळेस एक ठराव चर्चेला आला व मतदान झाले व या उपस्थित नसलेल्या सभासदाचे मत मिनीटस मधे सेक्रेटरीने अनधीकाराने घुसडले तर कायदा या प्रकारात काय आहे ? कृपया गाईड करावे .

  • @dineshkrajput2053
    @dineshkrajput2053 10 หลายเดือนก่อน

    माझे वडील संस्थापक सभासद होते परंतु मुळ भागभांडवल प्रत नसल्याने मयतवारस सोसायटी लावत नाही

  • @user-cj4wd1rj6s
    @user-cj4wd1rj6s 7 หลายเดือนก่อน

    सरकारी कर्मचाऱ्यांची GSI योजने अंतर्गत सोसा. रजी.आहे.मात्र 2000 सालापासून कोणतीच निवडणूक नाही.संस्थेचे ऑफिस कोठे आहे तेही माहित नसल्यास काय करावे.घरांची परस्पर विक्री करता येत नाही मात्र अनेक घरे विक्री झाली आहे.काय करता येईल साहेब

  • @prajktadhaigude9248
    @prajktadhaigude9248 9 หลายเดือนก่อน

    लॉबी मध्ये सायकल्स लावणे योग्य आहे का?

  • @subhashkanade3075
    @subhashkanade3075 4 หลายเดือนก่อน +1

    माहिती अधिकार फक्त सोसायटी सभासदांना लागु आहे का..Non associate member rti अंतर्गत माहिती magu शकतात का

    • @DearSociety
      @DearSociety  4 หลายเดือนก่อน

      तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! सविस्तर चर्चेची गरज, अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.

    • @DearSociety
      @DearSociety  4 หลายเดือนก่อน

      Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
      Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp

  • @vijaysalekar7679
    @vijaysalekar7679 10 หลายเดือนก่อน

    आमच्या सोसायटी चा email address नाही आणि मी outof india आहे तर ते whatsapp वर किवा फ़ोन वर उत्तर देत नाहीत तर त्यांच्याकडून कशी माहिती मिळवावी लागेल?

    • @DearSociety
      @DearSociety  10 หลายเดือนก่อน +1

      रजिस्टर पोष्टाने माहिती मागा, माहिती घेण्यासाठी प्रतिनिधी येईल त्याची आगाऊ सूचना द्या. किंवा वकील नेमा.

    • @hrishikeshmhatre3112
      @hrishikeshmhatre3112 8 หลายเดือนก่อน +1

      Nice information 👌 thanks sir 🙏
      Please tumch purn introduction pn dya pratyek vedio chya start la

  • @vijaysspace
    @vijaysspace 10 หลายเดือนก่อน

    आमच्या समितीने निवडणूक न घेताच ऑडिट रिपोर्ट मध्ये 2021 साली झाली असे ऑडिटर कडून लिहून घेतले, अशा परिस्थितीत काय करावे, कृपया मार्गदर्शन करावे

    • @DearSociety
      @DearSociety  10 หลายเดือนก่อน +1

      निवडणूक संदर्भात विशिष्ट कागदपत्र मागणी करून शहानिशा केली जाऊ शकते. तोतयेगिरी, लबाडी असल्यास गुन्हा दाखल केला जाऊ शकता. तसेच प्रशासक किंवा प्रशासकीय समिती साठी प्रयत्न केला जाऊ शकतो. अधिक माहितीसाठी अपॉइंटमेंट घ्या. ऑनलाईन मिटिंग घेऊन चर्चा केली जाऊ शकते.

    • @Rajnisir
      @Rajnisir 10 หลายเดือนก่อน

      सोसायटी सदस्यांसाठी खर्चाचे काय नियम आहेत?

    • @sunildsouza3859
      @sunildsouza3859 6 หลายเดือนก่อน

      सोसायटी मध्ये राहत नसलेल्या सभासदाकडून पार्किंगसाठी ज्यादा पैसे घेतले जातात हे योग्य आहे का?

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 หลายเดือนก่อน

    मथूरा पॅलेस .गेली चार वर्षे सइकईग फंड भरला नाही तर काय करावं सइकईग फड

    • @DearSociety
      @DearSociety  หลายเดือนก่อน

      सविस्तर चर्चा आवश्यक आहे. आजवर केलेली कार्यवाही समजून घ्यावी लगेल. कृपया अपॉइंटमेंट घ्या समपर्क करा. 9175733957, online मीटिंग द्वारे चर्चा केली जाऊ शकते

  • @navnathborade
    @navnathborade 10 หลายเดือนก่อน

    I my enquiry but not reply in you end

    • @DearSociety
      @DearSociety  10 หลายเดือนก่อน

      काय चौकशी केली होती?

    • @navnathborade
      @navnathborade 10 หลายเดือนก่อน

      @@DearSociety App sathi 129 flat ahe kal ch email pan kela aahe

    • @rajaramgilbile2219
      @rajaramgilbile2219 10 หลายเดือนก่อน

      8:04

    • @rajaramgilbile2219
      @rajaramgilbile2219 10 หลายเดือนก่อน

      ​@@DearSocietyta

  • @suryakantchavan1948
    @suryakantchavan1948 4 หลายเดือนก่อน +2

    माहिती अधिकार आणि सहकार कायद्यातील तरतुदींचे कागदपत्रे मिळवण्या बाबत आपण तुलनात्मकरित्या अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले आहे . धन्यवाद पवार सर !!💐💐💐