सोना मोर सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2024
- The Times Digital Kokan Marathi News TH-cam channel offers comprehensive coverage of news, events, and happenings in the Kokan region in Marathi. Stay connected with our latest videos, breaking news, and exclusive interviews, providing you with timely updates and insights from the Kokan area. Subscribe now to stay informed about all the developments in your region.
Subscribe TH-cam channel :
youtube.com/@timesdigital-202...
Social Media Handles :
► Facebook: people/Times...
► Twitter : / time s_Digital_/highlights
► INSTAGRAM : / times_digital_
खरच कुटुंबातला सदस्यच वाटतोय अगदी.असेच त्याच्यावर अखंड प्रेम करत रहा🙏🙏
खरोखरच मोराला १००% प्रेमाने वाढविले आहे. कुटुंबाचा सदस्य आहे.❤
अप्रतिम..खूपच छान.🌹
धन्यवाद पवार साहेब .त्यांना तुम्ही छान जपलं आहे.तुम्ही सर्वानी मोराला खूप छान प्रेम दिलत. तुमच्या घरातील तो छान घटक बनला आहे.
धन्यवाद.💐
काका तुमचे व गावकार्याचे मनापासून धन्यवाद 🙏तुमच्या प्रेमा मुळे येक मुके जनावर हा आपला राष्ट्रीय पक्षी मोर आज माणसात मिसळतो आहे वावरत आहे , खूप सुंदर दृष्य पाहायला मिळाले धन्यवाद🙏🌷♥️🇮🇳🚩
सुंदर आहे व्हिडिओ ❤
अहाहा, पवार सर, आपल्या या कार्याला सलाम ‼️🌹🌹🌹🙏🙏🙏🌾🌴🌲🌳🦚🦚🦚
एकदम व्हिडिओ गोड छान
मामा मला तुझा अभिमान वाटतो. We love u mama😊and we whole family proud u. U r growing and became famous and u make our village so popular. मला सांगायला खूप आनंद आणि गर्व होतोय की तू माझा मामा आहेस. Happy for u😊
खरोखर अप्रतिम किती तुमच्या बद्दल प्रेम तुमची हाक ऐकताच तो धावून येतो
खूप सुंदर, छान च
अगदी सुंदर आहे
फारच सुंदर प्राणयावरील प्रेम लळा बघायला मिळाला
Khupach Chan apalya Ratnagiri gavkhadiche vaibhav
पण तयाला बाजरी, तांदूळ खाणयासाठी द्यावेत. एक पाण्याचे भांडेही नेहमी भरून ठेवावे.
Apratim 👌👍 Dhanyawad 🌹🙏
अप्रतिम
🤩 wonderful 😍👍🏼
जबरदस्त
खूप छान सर
सुंदर सर 👌
अप्रतिम .....❤
खुप छान ❤❤
खुप सुंदर
Khup sundar
Lai bhari.
माझं सुंदर गाव गावखडी ❤
❤❤❤❤❤
Beautiful 👌 👌👌👌👌
बघायला गेलं पाहिजे
❤🌹🙏🌹
मुके पशू पक्षीच निर्व्याज प्रेम करू शकतात
🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
🙏🏻
Pawarkakana aamcha group hallich bhet ghrun aalo Kakanch n Morach nat mahamje eshvari bhet mahanaila havi
तिथेच बाजूच्या घरात माझी भाची राहाते. (विदुला प्रजोत पवार ) त्यांना पण 2 मोराची पिल्लं सापडली होती.. त्यांना खुप मेहनतीने सांभाळलं होतं..2/3 वर्षं ते दोन्ही मोर त्यांच्या कडे होते...ते सम्पूर्ण गावखडी गावात फिरायचे
😢 पण त्यातल्या एकाला कोणी तरी (माणसाने) मारलं.. नंतर दुसऱ्याला पण मारून खाल्लं... घरचे लोक खुप दुःखी झाले..
❤❤❤❤❤❤❤
👌👌😄 मी हा मोर 2 वर्षा पूर्वी पहिला आहे.. माझ्याकडे त्याचा 2 वर्षा पूर्वीचा फोटो पण आहे...
मी त्याच गावातील बंडबे येथे राहणारी आहे.. (म्हणजे कधी तरी मे महिन्यात जाते)
❤👌
❤❤❤❤❤❤
Jai jawan
💞👌
❤❤❤
Sonyala kadi ky houu naye pn chukun tyala ky zala tr tyacha ek ek piss gavat partekane tyachi aathavan mhanun gharat theva ❤
पहायला येईन.
बघू या दादा काय दिवे लावतो त्याला. प्रथम हँडसम बनवा दादा असा वाटत नाही म्हातारा वाटतो
Kaka tumchya navatach BHOLENATH antkarnath GOVINDA GOVINDA
सोनाला सोनी द्या तो फुल फिल झाला आहे 😂
बरोबर तुझं त्याने उडी मारली ते बघितलं आहे
अप्रतिम
Jk
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤