हे अगदी खरं आहे. आजपर्यंत असे एकही वाहक मी पाहिले नाही. तुषार दादा खरंच खूप मदत करतात आणि सगळ्यांशी आदराने वागतात.. keep it up तुषार दादा! 🎉 आणि खूप अभिनंदन
सध्या ते कोथरूड बस डेपो ला नाहीत , सगळ्यांशी अतिशय आदरपूर्वक बोलतात,प्रेग्नंट महिलेंला आदराने जागा देतात , आई तुमचे खूप सुंदर संस्कार आहेत तुमचा मुलावर
माझे पण दोन शब्द वाचा. आज आपण बस ने प्रवास करतो तेव्हा तिकीट काढताना आपण बस कंडक्टर कडे बघत पण नाही किंबहुना आपलं तेव्हढ लक्ष नसतं. परंतु दहा वर्षांपेक्षा जास्त काळ झाला असेल जेव्हा मी pmpl ने प्रवास केला होता तेव्हा हे तुषार दादा कंडक्टर होते. ते तेव्हा माझ्याशी एवढे एव्हढे प्रेमाने बोलले होते की मी त्यांचे शब्द ऐकून चकित आणि प्रसन्न झालो होतो. आज दहा वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला परंतु तुषार दादांची आदरयुक्त प्रतिमा मनात कायम आहे. खरंच thank you for the people news आपण तुषार दादांची दखल घेतली. आणि तुषार दादांना खूप खूप शुभेच्छा..शेवटी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या शब्दात एकच म्हणावेसे वाटते. पुत्र व्हावा ऐसा गुंडा,ज्याचा तीन्ही लोकी झेंडा.❤😊
मी 276 डांगे चौक ते वारजे माळवाडी बस मधुन यांच्या सोबत प्रवास केला आहे 11 वर्षांपूर्वी... एकदम प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे यांचे... कितीही गर्दी असली तरी अजिबात चिडचिड नाही... प्रवाशांशी शांतपणे बोलणार... हार्दिक अभिनंदन तुषार भाऊ...
Tushar dada..पौड rout la hota...seat पावसाच्या पाण्याने किवा धुळीने खराब झाली असेल तरी तो खिशातून स्वतःचा रुमालाने पुसून द्यायचा..तु भविष्यात अजून नाव करावीशील यात काही वादच नाही..all the best..for your bright future..
अतिशय सुंदर, आठवणी खुप आहेत चाळीस वर्षापुर्वीच्या पण हे महोदय असेच हसरे आहेत,प्रवासात हसुन स्वागत करणे म्हणजे तुमचा दिवस भाग्याचा,असा माऊली कंडंक्टरला शुभकामना, माउली तुला भरभरुन देईल कामाशी एकरुपता ही अशी असावी माऊली शतायुषी भव 🚩
यांचा स्वभाव खूप छान आहे, सर्वांशी खूप प्रेमाने वागतात एन डी ए गेट बसला मी यांच्या बस मधून प्रवास केला आहे, राजा माणूस आहे सर सार्थ अभिमान आहे आम्हाला तुमचा..
डेक्कन ते सांगरुण या बस चा वाहक म्हणून तुषार जेव्हा होता त्या वेळेस मी नेहमी त्या बस ने प्रवास करत होते.तुषार हा खूप प्रामाणिक आणि दुसऱ्याचा आदर करणारा मुलगा आहे. अजूनही कधी भेटला तरीही ओळख विसरला नाही.तुषारची अशीच उत्तरोतर प्रगती होत राहो . 🎉
मी पण प्रवास केला आहे, ते वारजे माळवाडी डेपो ला 276 बस मध्ये conductor होते, खूप चांगले व्यक्ती आहेत , अजिबात चीड चीड नाही खूप प्रेमाने बोलतात , खंत इतकी आहे की तेव्हा सोशल मीडिया इतके ॲक्टिव नव्हते
तुषारभाऊ ,तुमचं ,तुमच्या आई ,वडिल सर्व कुटुंबियांचं खूप मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.सर्व चालक ,वाहक यांनी तुषारजी आणि चालक यांच्या सारखे सक्षम ,प्रेमळ, प्रवाशांना मदत करणं ,प्रामाणिकपणे आपली ड्युटी करणे या गुणांचा आणि त्यांचा सर्वांनी खरंच आदर्श ठेवला पाहिजे.🎉
तुषार भाऊ आपले अभिनंदन,मी आपल्या बस मधून पौड मार्गावर प्रवास केला आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपणावर झालेले घरचे चांगले संस्कार आपल्या पालकांचे अभिनंदन, धन्यवाद.
या दादाचं कौतुक ऐकून त्यांना भेटावस वाटत आहे कधी तिकडे गेलो तर त्या दादाची नक्की भेट घेणार. कारण अशी वेक्ती क्वचितच पाहायला मिळते त्यामुळे त्यांचं कौतुक झालच पाहिजे दादा तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👏❤👍
असाच अनुभव आहे माझा बस क्रमांक ३३३़अ आकुर्डी रेल्वे स्टेशन ते वारजे माळवाडी या बसने मी २० वर्षे प्रवास केला अगदी प्रवाशांची सेवा केली आम्ही या बसने प्रवास करणाऱ्या जनतेला वेळेवर ड्युटी वर पाेहविण्याचे काम केले धन्यवाद पी एन पी एल नी कर्वेनगर येथील रहिवासी आहेत
कसा आहेस मित्रा.... असे बोलणारा कंडक्टर. नम्र, गोड बोलणारा. शासनाने दखल घ्यावी. प्रोत्साहन मिळेल. बस मधील प्रवाशांना कुटुंब समजणारा कंडक्टर. खूप खूप शुभेच्छा मित्रा.. 🙏🙏
श्री,तुषार सस्ते भावा तुझा मला सार्थ अभिमान आहे ,तू प्रत्येक प्रवाशांशी प्रेमाने गोड बोलून हसत मुखाने बस वाहक म्हणून सेवा करीत आहेस, तुझे सर्व कोतुक पाहून मन भरून आले,असेच सर्वांनी आपले काम केले तर फार छान होईल,मी पण बेस्ट मध्ये बावीस साल बस वाहक म्हणून सेवा केली नंतर बडती ( प्रमोशन) मिळाले,अशीच तुझी यापुढील सेवा घडू दे, हाच आमचा आशिर्वाद शुभम भवतू
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असे वाक्य अंमलात आणून वाहकाने काम करावे.व्यक्ती तितक्या प्रकृती असे प्रवासी दैनंदिन जीवनात भेटतातच.त्यांना आपल्या कलेने घेणे हे वाहकाचे कामच आहे.❤
एकदाच बस मध्ये भेट झाली होती. खरंच एखादं profession कीती आनंदनं करावं, हे बघून खरंच शिकण्यासारखं वाटलं!! त्यांना जाऊन कौतुक करणार होतो, पण राहून गेलं. दादा, मस्त काम करताय!!
रामकृष्णहरि,, शेवटी चांगल्या च नावही चांगलंच निघत,,आणि चांगलं वागायला आणि त्या पद्धतीने संस्कार हे आई वडील आणि गुरुजनांकडून प्राप्त होत असतात पण त्याप्रमाणेच वागून दाखवणे हाच मोठा यशाचा मार्ग आहे असं मला वाटत ,,,धन्यवाद मी देखील तुषार सस्ते यांचं मनापासून कौतुक करतो आणि यापुढेही त्यांच्याकडून अशाच पद्धतीने लोकांना चांगली वागणूक मिळो आणि त्यांचा च आदर्श आपण सर्वांनी माझ्यासाहित घ्यावा अशी विनंती करतो ,,धन्यवाद💐💐
तुषार भाऊ मी तर मुंबई मध्ये राहतो पण तुज्या बद्दल ऐकून खूप बर वाटल भाऊ,, तुझ्यातला चांगला गुण पाहून डॉक्टर असो किंवा सहप्रवाशी यांनी केलेलं कौवतुक हे पाहून तुला खूप खूप शुभेच्छा
या सर्व comments वाचून खूप आनंद झाला आहे, तुषार दादा तुम्ही लोकांकडून मिळविलेला लोकराजा या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत 🎉🎉❤ great ❤️ person of the world
तुषार बंधु पैशासाठी काम करणे आणि दिलेली जबाबदारी आवडीने पार पाडणे यांतील फरक आपण दाखवून दिलात, एवढ्यात वर्षाची प्रदीर्घ सेवा करून सुध्दा कालच रूजु झाल्यासारखे चिरतरुण दिसतात.
आज मी प्रत्यक्ष अनुभव घेतला की एक कंडक्टर ( वाहक) आपले काम इतक्या छान प्रकारे करू शकतो. मी आज 103 नंबर बसने प्रवास करीत होते. बस मध्ये खूप गर्दी आणि बाहेर एव्हढे ट्रॅफिक या कोलाहलात एक व्यक्ती किती मनापासून काम करीत आहे इकडे माझे लक्ष गेले. मी त्यांना म्हटले की तुम्ही किती आत्मीयतेने तुमचे काम करीत आहात. मग त्यांनी सांगितले की चांगल्या कामाचे कौतुक होते....आणि हा व्हिडिओ पाहायला सांगितला. मी त्यांना ' मै विश्व कल्याणी हू'' असा माझ्याकडे असलेला बॅच लावायला दिला. हा खूप छान अनुभव माझ्यासाठी तसेच तुषार भाऊंसाठी होता.
या गाडीचे कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना खूप खूप धन्यवाद एवढे चांगले वागतात प्रवाशांची काळजी घेतात मी भरपूर वेळेस बस मध्ये प्रवास केला पण तुमच्यासारखे ड्रायव्हर कंडक्टर पाहिले नाही एक वेळेस 14 जूनला प्रवास बसने तर बाकीचे कंडक्टर करत होतो पाहत होतो प्रवाशांची गैरसोय करत होते आणि अरे काय बोलत होते सर तुम्ही एवढी माणसाला माणूस किती प्रवाशांना वागणूक देतात त्याबद्दल मी आपले आहे पण अशीच आपली वागणूक चांगली ठेवली पाहिजे धन्यवाद🎉🎉
सर्वप्रथम सर्वांना मनापासून धन्यवाद, तुषार दादा यांचे अभिनंदन 🎉🎉 मी सर्वांच्या प्रतिक्रीया ऐकल्या आणि वाचल्या सुद्धा.. खरेच खूप छान स्वभाव आणि माणुसकी चे संस्कार आहेत तुषार दादा यांच्यामधे. असे फार क्वचितच वाहक असतील ज्यांच्याबद्दल एव्हढे सर्वजण भरभरून बोलले आहेत. परत एकदा आभार आणि अभिनंदन. ❤❤❤❤
Dada chi kamgiri bharich...dada sarkhe lok jagat far kami ahe...bus band astana dadane swatchya gadivartun 1 lahn mulgi ghari sodvli to kissa dada kharch khup inspire hota...amhala kaym garv vatoy ki dada aplya sanidhyatla ahe an ata dada apla ratritun star zhala ahe asch kary karun jagala dakhvun dya ki manuski ajun baki ahe jagat..mla kaym proud feel hot dada...keep it up .ur alos inspired person or personality front of world.🎉
खूप दिवसा पासून मी बस ने प्रवास करते पण असा भावासारखा बोलण्या पेक्षा भाऊ म्हणते वाहक pmpl मध्ये सेवा करणारा एकमेव व्यक्ती असावी खूप अभिमानास्पद कामगिरी बजावत आहे भाऊ सलाम तुमच्या कार्याला
खुपच छान तुषार दादा आजकाल असे प्रामाणिक काम करणारे लोक आहेत कुठे तुकाराम महाराजांची आठवण झाली आपल वागणुक चांगली असेल आणि आपली जीभ गोड असेल तर जगाच आपल्यावर प्रेम होईल
तुषार भाऊ असेच काम करत रहा त्याचा मोबदला तुम्हाला जरूर मिळेल तुम्हाला आणि तुमच्या आई वडिलांचे चांगले संस्कार तुमच्यावर झालेले प्रत्यक्ष दिसतात धन्यवाद भाऊ पुढील वाटचालीत तुंम्हाला जनतेच आशिर्वाद असणार आहेत तुंम्हाला गुणवंत कामगार पुरस्कारासाठी आपण पात्र आहात
मी भेटलोय दादांना.... अगदी 1 वर्षा अगोदर मी त्यांना शुभेच्छा ही दिल्या होत्या कि ते खूप मोठे व्यक्ती होणार. कारण त्यांच्या व्यक्तिमतत्वतून व्यक्त होत होता.
आम्ही पण यांच्या संपर्कात आलो आहे आणि खरंच हा माणूस असाच प्रामाणिक आहे. आमच्या बऱ्याच गोष्टी वरती आम्ही चर्चा केली. बोलका माणूस❤ कोथरूड डेपो ते कात्रज सकाळी भेट - 5.51
तुषारभाऊ अभिनंदन... आपल्या या सेवेमुळे प्रवाशी सुद्धा आनंदीत होतात. आपला आणि प्रवासाचा प्रवास नेहमीच आनंदचा होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना. आपले मनःपुर्वक अभिनंदन
सौजन्य पूर्ण वागणुक आणि प्रवाशी सेवा देतांना आपल्या संस्थेचे प्रती आपुलकी आदर ; स्नेह पुर्वक वागणुक ; हे खरे संस्कारचे फळ आहे तो आनंद आपण कामगिरी करीत असतानाच घेता हा माऊली चा आशिर्वाद! भाऊ आपणांस खुप खुप शुभेच्छा!
खुप खुप अभिनंदन तुषार भाऊ या समाजाने केलेले प्रचंड कौतूक पाहून मी भाराऊन गेलो भाऊ तुझ्या कार्याचा गौरव पाहून तुझी मुले सुद्धा सुसंस्कारीत होतील असा विश्वास वाटतो तुषार भाऊंचा आदर्श बाकी सर्व कंडक्टर यांनी घ्यावा धन्यवाद
खूपच छान ड्युटी करतोय मन मिळाऊ, स्मित भाषा,तुषार सस्ते आम्हाला सार्थ अभिमान आहे PMPML चे नावलौकिक केले आहे 🎉
हे अगदी खरं आहे. आजपर्यंत असे एकही वाहक मी पाहिले नाही. तुषार दादा खरंच खूप मदत करतात आणि सगळ्यांशी आदराने वागतात.. keep it up तुषार दादा! 🎉 आणि खूप अभिनंदन
सध्या ते कोथरूड बस डेपो ला नाहीत , सगळ्यांशी अतिशय आदरपूर्वक बोलतात,प्रेग्नंट महिलेंला आदराने जागा देतात , आई तुमचे खूप सुंदर संस्कार आहेत तुमचा मुलावर
Mg kontya route la ahe Dada te?
आहेच खूप आदर्श वाहक तुषार भाऊ❤ pmpml ची शान🎉
माझे पण दोन शब्द वाचा. आज आपण बस ने प्रवास करतो तेव्हा तिकीट काढताना आपण बस कंडक्टर कडे बघत पण नाही किंबहुना आपलं तेव्हढ लक्ष नसतं. परंतु दहा वर्षांपेक्षा जास्त काळ झाला असेल जेव्हा मी pmpl ने प्रवास केला होता तेव्हा हे तुषार दादा कंडक्टर होते. ते तेव्हा माझ्याशी एवढे एव्हढे प्रेमाने बोलले होते की मी त्यांचे शब्द ऐकून चकित आणि प्रसन्न झालो होतो. आज दहा वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला परंतु तुषार दादांची आदरयुक्त प्रतिमा मनात कायम आहे. खरंच thank you for the people news आपण तुषार दादांची दखल घेतली. आणि तुषार दादांना खूप खूप शुभेच्छा..शेवटी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या शब्दात एकच म्हणावेसे वाटते.
पुत्र व्हावा ऐसा गुंडा,ज्याचा तीन्ही लोकी झेंडा.❤😊
❤
मला वाटतं की असा वाहका बद्दल असे अभिप्राय हे आताच्या काळात खूप प्रशंसनीय आहे .🎉🎉🎉🎉🎉🎉
Very good 👍
आपला मूळचा स्वभाव कायम ठेवा, हा अनमोल ठेवा तुमचे येणाऱ्या सर्व पिढ्यांचे कल्याण करील
मी 276 डांगे चौक ते वारजे माळवाडी बस मधुन यांच्या सोबत प्रवास केला आहे 11 वर्षांपूर्वी...
एकदम प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे यांचे...
कितीही गर्दी असली तरी अजिबात चिडचिड नाही... प्रवाशांशी शांतपणे बोलणार...
हार्दिक अभिनंदन तुषार भाऊ...
मी पण याच मार्गाने प्रवास केला होता. खूप छान वाटले होते, अजूनही लक्षात आहेत, पण त्यांचे नाव विचारायचे राहून गेले होते.
खूप छान आहे लेख!❤
तुषार सस्ते हा एक आदर्शवत सुशिक्षित कंडक्टर आहे. त्याचा आदर्श इतर सेवकांनी घेणे गरजेचे आहे.
Tushar dada..पौड rout la hota...seat पावसाच्या पाण्याने किवा धुळीने खराब झाली असेल तरी तो खिशातून स्वतःचा रुमालाने पुसून द्यायचा..तु भविष्यात अजून नाव करावीशील यात काही वादच नाही..all the best..for your bright future..
कमालच... नाहीतर पुण्याचे लोकांना नीट बोलता येत nahi
मग बाहेरच्यांची पुण्यात एवढी गर्दी का केलेली आहे.काही लोकांना सवय आहे खायचं त्याच्यावरच उलटायचं घाण करायची आणि निघून जायचं
@@SampadaJogअरे वा.. कमालच झाली.. तुम्ही पुण्याचे नक्कीच नाही.. आणि खऱ्या पुणेकरांना भेटला ही नाहीत नक्कीच..
फारच सुंदर
देव त्याचे भले करो 👍
Punyacha ch aahe te pan sadashiv peth 😅🙏
भावा तुझी बोलण्याची भाषा ऐकून मन प्रसन्न झाले. तुझा हा नोकरीचा अनुभव आयुष्याच्या संध्याकाळी सुखद व समाधानकारक असणार हे नक्की. अभिनंदन आणि शुभेच्छा. ❤❤
बबलू दादा (तुषार सस्ते )आम्हाला तुझा खूप खूप अभिमान वाटतो, असाच तुला सगळ्यांचा आशीर्वाद व शुभेच्छा मिळोत ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏♥️♥️
Moshiche ahe ka
Sakurde
Taluka- purandar 🙏
Mi pn NDA bus ne pravas kartana mala pn चांगला अनुभव आला
तुषार दादा चा मोबाईल नंबर हवा आहे
Bus chi konti pan mahiti havi aslyas nakki phn kara
Thank you 🙏
गेली 50 वर्षे पुणे शहरात राहून असे कंडक्टर पुन्हा न होणे इतकी त्यांची सुंदर बोलीभाषा आपुलकीने बोलणारे त्यांना माझा खूप खूप मोठा धन्यवाद आणि शुभेच्छा
तुषार भाऊ अभिमान आहे तुझ्या कार्याचा
पुण्यात...?
आणि मधूर भाषी ???
मग कौतुक वाटणारच🎉
याचा या कार्याचा गौरव म्हणून यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार पुणे मनपाने जाहीर करावे..
तुषार भाऊ यांचे हार्दिक अभिनंदन. लाखात एक असा माणूस.
अतिशय सुंदर, आठवणी खुप आहेत
चाळीस वर्षापुर्वीच्या पण हे महोदय असेच हसरे आहेत,प्रवासात हसुन स्वागत करणे म्हणजे तुमचा दिवस भाग्याचा,असा माऊली कंडंक्टरला शुभकामना, माउली तुला भरभरुन देईल
कामाशी एकरुपता ही अशी असावी
माऊली शतायुषी भव 🚩
🌹तुषार सस्ते तुमचे खुप खुप अभिनंदन 🌹तुमच्या बद्दल प्रवाश्यांचे प्रेमाचे अभिप्राय पहिले.खुप आनंद झाला. God bless you 👍👍
हे कंडक्टर खरच सन्मानलायक आहेत, 👍👍खूप आदराने आणी प्रेमाने बोलत असतात बस मध्ये 🥰
*तुषार भाऊ ची ही वागणूक पाहून मन प्रसन्न चित्त झाले. पुण्याला गेल्यावर नक्कीच तुषारभाऊ ची भेट घेऊन त्यांच्या कामाचे कौतुक सर्वांनी अवश्य करावे.* 👌💐☝️
यांचा स्वभाव खूप छान आहे, सर्वांशी खूप प्रेमाने वागतात एन डी ए गेट बसला मी यांच्या बस मधून प्रवास केला आहे, राजा माणूस आहे सर सार्थ अभिमान आहे आम्हाला तुमचा..
खुप छान तुषार आज एकत्र शाळेत शिकलेला मित्राचे कौतुक पाहुण खुप आनद झाला
न्यु इंग्लिश स्कुल टिळक रोड या शाळेत एकत्र होतो
डेक्कन ते सांगरुण या बस चा वाहक म्हणून तुषार जेव्हा होता त्या वेळेस मी नेहमी त्या बस ने प्रवास करत होते.तुषार हा खूप प्रामाणिक आणि दुसऱ्याचा आदर करणारा मुलगा आहे. अजूनही कधी भेटला तरीही ओळख विसरला नाही.तुषारची अशीच उत्तरोतर प्रगती होत राहो . 🎉
मी पण प्रवास केला आहे, ते वारजे माळवाडी डेपो ला 276 बस मध्ये conductor होते, खूप चांगले व्यक्ती आहेत , अजिबात चीड चीड नाही खूप प्रेमाने बोलतात , खंत इतकी आहे की तेव्हा सोशल मीडिया इतके ॲक्टिव नव्हते
तुषारभाऊ ,तुमचं ,तुमच्या आई ,वडिल सर्व कुटुंबियांचं खूप मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.सर्व चालक ,वाहक यांनी तुषारजी आणि चालक यांच्या सारखे सक्षम ,प्रेमळ, प्रवाशांना मदत करणं ,प्रामाणिकपणे आपली ड्युटी करणे या गुणांचा आणि त्यांचा सर्वांनी खरंच आदर्श ठेवला पाहिजे.🎉
खर आहे ,सर्व असे या दादा न सारखे असतील तर देश खूप सुंदर होईल ! धन्यवाद , धन्यवाद !!
तुषार भाऊ आपले अभिनंदन,मी आपल्या बस मधून पौड मार्गावर प्रवास केला आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपणावर झालेले घरचे चांगले संस्कार आपल्या पालकांचे अभिनंदन, धन्यवाद.
मी पण एकदा टिळक रोड ते डेक्कन प्रवास करताना यांना भेटलोय...... खरंच खूप खूप कर्तव्यदक्ष, आणि नेहमीच मदत करणारे आहेत.❤
आदरणीय वाहक सस्ते यांचे प्रथम अभिनंदन सस्तेंचा आदर्श ईतर वाहकांनी घ्यावा. धन्यवाद.
तुमच्या नम्र वागणयामुळे प्रवासी जे मनापासून आशिर्वाद देतात ते तुमच्या पिढीला नक्कीच कामात येतील नाहीतर पुण्याचे लोकं नीट बोलत सुद्धा नाहीत 👍👍👍❤❤❤❤❤
चांगली माणस खूप दुर्मिळ होत चालली आहेत तुषार भाऊच कौतुक झाल पाहिजे
इतर चांगल्या लोकांचेही मनापासुन आभार
Wow 😊 कोणतेच काम छोट मोठ नसते ते तुम्ही कसे करतात त्यावरून ते कसे आहे ते ठरत ❤ ते सर्व संस्कार वर. अवलंबून असते 👍😃 ❤
ग्रेट तुषार तुझ पुढच आयुष्य असेच हसत खेळत जावो हि आई भवानी चरणी प्रार्थना
गर्व आहे आपल्या कर्तृत्वाला माणसाने नेहमी दुसऱ्या बद्दल आदर बाळगावा हे तुषार मध्ये गुण आहे ❤❤❤
या दादाचं कौतुक ऐकून त्यांना भेटावस वाटत आहे कधी तिकडे गेलो तर त्या दादाची नक्की भेट घेणार. कारण अशी वेक्ती क्वचितच पाहायला मिळते त्यामुळे त्यांचं कौतुक झालच पाहिजे दादा तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👏❤👍
PMPML व्यवस्थापन
कृपया अशा मनुष्यबळाला प्रोत्साहन द्या.
तुषार तुमच्या कार्याला सलाम
असाच अनुभव आहे माझा बस क्रमांक ३३३़अ आकुर्डी रेल्वे स्टेशन ते वारजे माळवाडी या बसने मी २० वर्षे प्रवास केला अगदी प्रवाशांची सेवा केली आम्ही या बसने प्रवास करणाऱ्या जनतेला वेळेवर ड्युटी वर पाेहविण्याचे काम केले धन्यवाद पी एन पी एल नी कर्वेनगर येथील रहिवासी आहेत
नक्की आठवा ही बस या रूट वर सुरु होऊन 20 वर्ष झाली आहेत का.🤔🤔🤔🤔
कसा आहेस मित्रा.... असे बोलणारा कंडक्टर. नम्र, गोड बोलणारा. शासनाने दखल घ्यावी. प्रोत्साहन मिळेल. बस मधील प्रवाशांना कुटुंब समजणारा कंडक्टर. खूप खूप शुभेच्छा मित्रा.. 🙏🙏
श्री,तुषार सस्ते भावा तुझा मला सार्थ अभिमान आहे ,तू प्रत्येक प्रवाशांशी प्रेमाने गोड बोलून हसत मुखाने बस वाहक म्हणून सेवा करीत आहेस, तुझे सर्व कोतुक पाहून मन भरून आले,असेच सर्वांनी आपले काम केले तर फार छान होईल,मी पण बेस्ट मध्ये बावीस साल बस वाहक म्हणून सेवा केली नंतर बडती ( प्रमोशन) मिळाले,अशीच तुझी यापुढील सेवा घडू दे, हाच आमचा आशिर्वाद शुभम भवतू
आजच्या काळात तुषार भाऊ आपण जे काही करतात. याचे श्रेय आई व वडील याचें संस्कार आहे. मला आपल्या कार्याबद्दल अभिमान आहे. श्री स्वामी समर्थ.
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असे वाक्य अंमलात आणून वाहकाने काम करावे.व्यक्ती तितक्या प्रकृती असे प्रवासी दैनंदिन जीवनात भेटतातच.त्यांना आपल्या कलेने घेणे हे वाहकाचे कामच आहे.❤
खूप छान आहे, मी स्वतः अनुभव घेतला आहे 🙏 सलाम तुज्या कार्याला 🙏🙏🙏
तुषार अभिमान वाटतो तुझा, खूप गुणी व साधा मुलगा आहेस, धन्यवाद व तुझ्यासारखे अनेक तयार होऊन सज्जनांची संख्या वाढो,संतप्रवृत्तीला सलाम
धन्य ती माऊली जिने असे संस्कार दिले.
अभिमान वाटतो दादा तुझा.
एकदाच बस मध्ये भेट झाली होती. खरंच एखादं profession कीती आनंदनं करावं, हे बघून खरंच शिकण्यासारखं वाटलं!!
त्यांना जाऊन कौतुक करणार होतो, पण राहून गेलं. दादा, मस्त काम करताय!!
तुझा आदर्श सर्व वाहकानी शिकावे. धन्यवाद.
सलाम आहे आपल्या नम्रतेनेकरीत आलेल्या कर्तव्याला आणि आपल्यावर संस्कार करणाऱ्या आई वडिलांना 👌🙏
Proud of you Bhava 🙌 asech kam krt raha we are always with you 💞
रामकृष्णहरि,, शेवटी चांगल्या च नावही चांगलंच निघत,,आणि चांगलं वागायला आणि त्या पद्धतीने संस्कार हे आई वडील आणि गुरुजनांकडून प्राप्त होत असतात पण त्याप्रमाणेच वागून दाखवणे हाच मोठा यशाचा मार्ग आहे असं मला वाटत ,,,धन्यवाद मी देखील तुषार सस्ते यांचं मनापासून कौतुक करतो आणि यापुढेही त्यांच्याकडून अशाच पद्धतीने लोकांना चांगली वागणूक मिळो आणि त्यांचा च आदर्श आपण सर्वांनी माझ्यासाहित घ्यावा अशी विनंती करतो ,,धन्यवाद💐💐
सर्वजणांना म्हणजे वाहक आणि चालक यांना शिस्तीने वागण्याचे प्रशिक्षण दयावे त्यामुळे सगळे चालक आणि वाहक तुषार दादासारखे आदर्श निर्माण करतील ❤🫶🏻
तुषार भाऊ मी तर मुंबई मध्ये राहतो पण तुज्या बद्दल ऐकून खूप बर वाटल भाऊ,, तुझ्यातला चांगला गुण पाहून डॉक्टर असो किंवा सहप्रवाशी यांनी केलेलं कौवतुक हे पाहून तुला खूप खूप शुभेच्छा
पुण्यात आणि असा माणूस सापडणे म्हणजे भाग्यच. रामकृष्ण हरी माऊली
तुषार सस्ते यांना खूप खूप शुभेच्छा . अशा सेवाभावी सहकार्याची सामाजिक ठिकाणी खूप गरज आहे. या भाऊंच्या बरोबर प्रवास करण्याची संधी एकदा मिळावी.
समाल आहे तुमच्या सेवेला 🙏खरंतर अशी सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्याना सन्मानपत्र देऊन सत्कार करायला हवा 👍
या सर्व comments वाचून खूप आनंद झाला आहे, तुषार दादा तुम्ही लोकांकडून मिळविलेला लोकराजा या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत 🎉🎉❤ great ❤️ person of the world
तुषार बंधु पैशासाठी काम करणे आणि दिलेली जबाबदारी आवडीने पार पाडणे यांतील फरक आपण दाखवून दिलात, एवढ्यात वर्षाची प्रदीर्घ सेवा करून सुध्दा कालच रूजु झाल्यासारखे चिरतरुण दिसतात.
He agdi khar ahe
फार सुंदर तुमची जीवन शैली आहे सर्वं प्रवाशांच्या शुभेच्छा तुम्हाला कायम असतील 🙏🏻
आज मी प्रत्यक्ष अनुभव घेतला की एक कंडक्टर ( वाहक) आपले काम इतक्या छान प्रकारे करू शकतो. मी आज 103 नंबर बसने प्रवास करीत होते. बस मध्ये खूप गर्दी आणि बाहेर एव्हढे ट्रॅफिक या कोलाहलात एक व्यक्ती किती मनापासून काम करीत आहे इकडे माझे लक्ष गेले. मी त्यांना म्हटले की तुम्ही किती आत्मीयतेने तुमचे काम करीत आहात. मग त्यांनी सांगितले की चांगल्या कामाचे कौतुक होते....आणि हा व्हिडिओ पाहायला सांगितला.
मी त्यांना ' मै विश्व कल्याणी हू'' असा माझ्याकडे असलेला बॅच लावायला दिला. हा
खूप छान अनुभव माझ्यासाठी तसेच तुषार भाऊंसाठी होता.
असे अवलीया कंडक्टर खुप आहेत फक्त दृष्टी हवी
हे लोक शक्ती आहे व आंतरराष्ट्रीय अवलीया आहेत 👍
प्रेमाने बोलणं मन जिंकणे हे सर्वात उत्कृष्ट धनापेक्षा उत्तम आहे तुषार सस्त्यांना अभिनंदन
हल्ली असं कुठे बघायला मिळत नाही.. पण दादा तू खरंच खूप संस्कारी आणि प्रेमळ आहेस.. 🙏👌
या गाडीचे कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना खूप खूप धन्यवाद एवढे चांगले वागतात प्रवाशांची काळजी घेतात मी भरपूर वेळेस बस मध्ये प्रवास केला पण तुमच्यासारखे ड्रायव्हर कंडक्टर पाहिले नाही एक वेळेस 14 जूनला प्रवास बसने तर बाकीचे कंडक्टर करत होतो पाहत होतो प्रवाशांची गैरसोय करत होते आणि अरे काय बोलत होते सर तुम्ही एवढी माणसाला माणूस किती प्रवाशांना वागणूक देतात त्याबद्दल मी आपले आहे पण अशीच आपली वागणूक चांगली ठेवली पाहिजे धन्यवाद🎉🎉
अभिनंदन तुषार दादा
1 नंबर व्यक्ती आहे, सर्वांशी नम्रपणे बोलतात, व्यवस्थित सर्वांना माहिती देतात कुठे उतरावे कसे जावे इ...🎉Grate man salute 🫡
आपण दुसऱ्याचा आदर केला कीं दुसरेही आपला आदर करतात हेच त्यानी लोकांना सागण्याचा प्रयत्न केला असे मला वाटते
मी यांच्या बसमध्ये बसले आहे. खरोखर हे कंडक्टर खुप छान आहेत. खुप चांगल्या पद्धतीने बोलतात ते प्रवाश्यां बरोबर.
भाऊ तुमचा स्वभाव खूप छान आहे...proud of you
खूपच अभिमान वाटतो. तुषार अभिनंदन 🙏
अजुनही प्रामाणिक लोक आहेत..... तुशार खुप खुप शुभेच्छां....श्री.दगडूशेट आपले पाठीशी आहेत🎉
या दादाच्या बसमध्ये मला सुखद अनुभव आला माऊली पुढें चला असे नेहमी जेष्टाना बोलतात रामकृष्ण हरी तुषार भाऊ
देश बदल रहा है.....नक्कीच प्रेरणादायी..
कंडक्टर नाही तर आपण डॉक्टर हवा होता कारण अशी माणसं खूप कमी भेटतात ❤
राज्य शासनाने अश्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करून प्रो्साहन भत्ता द्यावा जेणेकरून सरकारी कर्मचारी चांगल काम करतील.
सर्वप्रथम सर्वांना मनापासून धन्यवाद,
तुषार दादा यांचे अभिनंदन 🎉🎉
मी सर्वांच्या प्रतिक्रीया ऐकल्या आणि वाचल्या सुद्धा..
खरेच खूप छान स्वभाव आणि माणुसकी चे संस्कार आहेत तुषार दादा यांच्यामधे.
असे फार क्वचितच वाहक असतील ज्यांच्याबद्दल एव्हढे सर्वजण भरभरून बोलले आहेत.
परत एकदा आभार आणि अभिनंदन.
❤❤❤❤
Dada chi kamgiri bharich...dada sarkhe lok jagat far kami ahe...bus band astana dadane swatchya gadivartun 1 lahn mulgi ghari sodvli to kissa dada kharch khup inspire hota...amhala kaym garv vatoy ki dada aplya sanidhyatla ahe an ata dada apla ratritun star zhala ahe asch kary karun jagala dakhvun dya ki manuski ajun baki ahe jagat..mla kaym proud feel hot dada...keep it up .ur alos inspired person or personality front of world.🎉
तुषार...
तुझ्या बरोबरचा प्रवास
कायम आनंददायी...
शुभेच्छा❤🎉🎉🎉🎉
एक ठाणेकर.
खूप दिवसा पासून मी बस ने प्रवास करते पण असा भावासारखा बोलण्या पेक्षा भाऊ म्हणते वाहक pmpl मध्ये सेवा करणारा एकमेव व्यक्ती असावी खूप अभिमानास्पद कामगिरी बजावत आहे भाऊ सलाम तुमच्या कार्याला
दादा नमस्कार
आपला हा ठेवा कायम असाच ठेवा याचे पुढच्या पिढीला प्रेरणा देणारे असेल आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤❤❤❤❤
खरचं चांगला दादा आहे हा मुळशी भागात असताना याने खुप छान काम केलय..👍💐
खुपच छान तुषार दादा आजकाल असे प्रामाणिक काम करणारे लोक आहेत कुठे तुकाराम महाराजांची आठवण झाली आपल वागणुक चांगली असेल आणि आपली जीभ गोड असेल तर जगाच आपल्यावर प्रेम होईल
तुषार भाऊ असेच काम करत रहा त्याचा मोबदला तुम्हाला जरूर मिळेल तुम्हाला आणि तुमच्या आई वडिलांचे चांगले संस्कार तुमच्यावर झालेले प्रत्यक्ष दिसतात धन्यवाद भाऊ पुढील वाटचालीत तुंम्हाला जनतेच आशिर्वाद असणार आहेत तुंम्हाला गुणवंत कामगार पुरस्कारासाठी आपण पात्र आहात
I loVe you तुषार दादा असे सुसंस्कृत संस्कार हे आईवडील यांचेकडून येतात अशा संस्कारांनी जप तुझ्या आयुष्याची शिदोरी म्हणजे आईवडील ❤❤
खूप चांगलं काम आहे..आमचा सहकारी असल्याचं गर्व वाटतो आणि बाकीच्या वाहकांनी सुध्दा अशीच वागणूक ठेवली पाहिजे..खूप छान तुषार दादा सस्ते
खरचं तुमच्या स्वभाव च कौतुक, संस्कार करणाऱ्या माऊली च कौतुक, इतर कर्मचारी थोड तरी शिकतील यातून
PMPL ने ट्रेनिंग सेंटर निर्माणकरून श्री. तुषार सस्ते यांना नेमून हा स्टाफ प्रशिक्षण देऊन सुदरून घ्यायला पाहिजे
दोन दिवसा पूर्वी पहिले आहे खुप चांगली व्यक्ति आहे
खूप छान... प्रवासी कंडक्टर ड्रायव्हर यांच ग्रेट कॉम्बिनेशन ❤
सर्व वाहकानी असेच तुषार भाऊ सारखे वागल्यास प्रवाशांना व पिएमपिएल त्याच्या फायदा नक्की होईल. तुषार भाऊ तुमच्या कार्यास लाख सलाम🎉🎉🎉
#103 तुषार भाऊ बस मध्ये खरंच खूप नम्र पणे आणि अतिशय आनंदाने प्रवाष्यान सोबत बोलतात, खूप काळजी घेतात. All the best for your bright future Tushar bhau 😊
असले कंडक्टर सगळ्याच डेपो मध्ये आहेच एकदा तरी❤
खूप छान आहे माहिती धन्यवाद परंतु आता महाराष्ट्राला अशा सेवकांची खूप गरज आहे
मी भेटलोय दादांना.... अगदी 1 वर्षा अगोदर मी त्यांना शुभेच्छा ही दिल्या होत्या कि ते खूप मोठे व्यक्ती होणार. कारण त्यांच्या व्यक्तिमतत्वतून व्यक्त होत होता.
आजच्या काळावर मात करुन आपली संस्कृती जपुन, मनापासून काम करण्याची पध्दत खरोखरच त्यांना पुण्य प्रधान करणारी आहे. ईश्वर त्यांना सुखी ठेवेल
आम्ही पण यांच्या संपर्कात आलो आहे आणि खरंच हा माणूस असाच प्रामाणिक आहे. आमच्या बऱ्याच गोष्टी वरती आम्ही चर्चा केली. बोलका माणूस❤
कोथरूड डेपो ते कात्रज
सकाळी भेट - 5.51
तुषारभाऊ अभिनंदन... आपल्या या सेवेमुळे प्रवाशी सुद्धा आनंदीत होतात. आपला आणि प्रवासाचा प्रवास नेहमीच आनंदचा होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
आपले मनःपुर्वक अभिनंदन
तुषारभाऊ ,खुप धन्यवाद तुम्हाला
असेच रहा आयुष्यभर
देव तुमचे सर्व चांगलेच करेल कायम व तुमचे चांगले वागणे बाकी लोकांना चांगले वागणेची प्रेरणा देईल
छानच 👌👌👌🙏🙏🙏तुमच्या चॅनेल ने अशा गुणी व्यक्तींचे मुल्यांकन केले त्या बद्दल धन्यवाद😘💕
सौजन्य पूर्ण वागणुक आणि प्रवाशी सेवा देतांना आपल्या संस्थेचे प्रती आपुलकी
आदर ; स्नेह पुर्वक वागणुक ; हे खरे संस्कारचे फळ आहे तो आनंद आपण कामगिरी करीत असतानाच घेता हा माऊली चा आशिर्वाद!
भाऊ आपणांस खुप खुप शुभेच्छा!
खुप खुप अभिनंदन
तुषार भाऊ
या समाजाने केलेले प्रचंड कौतूक पाहून मी भाराऊन गेलो
भाऊ तुझ्या कार्याचा गौरव पाहून तुझी मुले सुद्धा सुसंस्कारीत होतील
असा विश्वास वाटतो
तुषार भाऊंचा आदर्श बाकी सर्व कंडक्टर यांनी घ्यावा
धन्यवाद
तुषार दादा तुला सलाम तुझयासाठी जे शब्द बोलु ते कमीच आहें