बघताना घशाला कोरड पडेल | असं काय आहे यात? | Jai Bhim Movie Review | Harshada Swakul

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 2.3K

  • @karthik1905
    @karthik1905 3 ปีที่แล้ว +778

    I am tamil living in europe who can speak hindi....I always imagined north is highly divisive on caste issues......I am surprised to see a Marathi reviewer giving progressive commentary. I really appreciate your work! நன்றி சகோதரி உங்கள் கருத்துக்கு!

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 ปีที่แล้ว +55

      Thank you very much😊🙏🏽

    • @krishnaalhat1694
      @krishnaalhat1694 3 ปีที่แล้ว +16

      @@HarshadaSwakul Jai bhim tai🙏

    • @koumei1709
      @koumei1709 3 ปีที่แล้ว +47

      Lol babasaheb ambedkar was himself marathi . Maharashtra isnt north india but west india yes it exists. India isnt just north south. Yes maharashtra has casteism like tamil nadu but it isnt extreme as north.

    • @dhananjaypichad2232
      @dhananjaypichad2232 3 ปีที่แล้ว +8

      @@HarshadaSwakul ताई मी धनंजय पिचड, विद्यार्थी व युवक सामाजिक कार्यकर्ता , अकोले तालूका , अहमदनगर, महाराष्ट्र..
      भारत, महाराष्ट्र देश, सह्यगिरीला एक मोठा आणी क्रांतीकारी ईतिहास लाभला आहे. आज ८ नोंव्हेंबर २०२१ आद्यक्रांतीवीर राघोजी रामजी भांगरे यांची २१६ वी जयंती. खर तर जगाच्या मुख्य प्रवाहापासून आदिवासी जमाती त्यांच्या समस्या, क्रांती लढे , क्रांतीकारक नेहमीच दुर्लक्षित राहिले आहेत. हल्ली आदिवासी अस्मीतेला लक्षात घेऊन आदिवासी व बिगर आदिवासी राजकारणी मतासाठी क्रांतीकारकांच्या नावाचा वापर करून घेतात हे आपलं दूर्दैवच. हेच अन्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणार्या क्रांतीकारकांच्या बाबतीत होते. कोणत्याहि समाजाचा इतिहास हा भविष्याची दिशा ठरततो , हे जरी खरे असले तरी, भारतातल्या मिडीया कडून अपेक्षा ठेवणेच नको ! का नको, ते आपणास ही ठाऊक आहे ! ताई मला तुमचा कार्यालयीन इ-मेल आयडी पाठवावा. जेणेकरुण मला तुम्हाला काही सरकारी डिस्ट्रिक्ट गेझेट, व डोक्यूमेंटस् पाठवता येतील. आपण या दुर्लक्षीत आदिवासी क्रांतीकारकांना भारतीय जनतेसमोर आणावे. एक आपण व्हिडीओ बनवावा ही आपणास कळकळीची हात जोडून विनंती. आजच्या दिवसाची एक व्हिडीओ हिच खरी माझ्या व तुमच्या वतीने आद्यक्रांतीकारक राघोजींना खरी श्रद्धांजली ठरेल.
      Email - dhananjaypichad97
      Wsp/call - 8104875584

    • @sachinm7091
      @sachinm7091 3 ปีที่แล้ว +8

      Tamils allways wanted their Elam I.e. separate state from India which was brain child of Periyar and your herI was Prabhakaran who killed PM Rajiv Gandhi. This little girl don't know real History and your real intentions.

  • @HarshadaSwakul
    @HarshadaSwakul  3 ปีที่แล้ว +1985

    अशा हटके सिनेमांचे reviews पाहायला आवडतील का? नक्की सांगा comment मध्ये. 😊

    • @ratikant1
      @ratikant1 3 ปีที่แล้ว +19

      हो नक्कीच 👍🏻

    • @Akhappy007
      @Akhappy007 3 ปีที่แล้ว +7

      नकीच mam..🙏

    • @RajaHRaja
      @RajaHRaja 3 ปีที่แล้ว +6

      खूप छांन message दिलात शेवटी 🙏

    • @nikhilmanware9211
      @nikhilmanware9211 3 ปีที่แล้ว +12

      नक्कीच ,तुमचे सर्व विडिओ आम्ही आवर्जून पाहतो, जे News चॅनल मार्फत आम्हाला मिडत नाही, ते तुमच्या प्रयत्नांतून ,अभ्यासातून आमच्या पर्यंत पोहचते, Thanks a lot....... Great work mam....

    • @sachinade2123
      @sachinade2123 3 ปีที่แล้ว +4

      Nakkich tai kayam kahitari chagl mitl tumchya kadun....🙏🙏

  • @kiransuryawanshi9176
    @kiransuryawanshi9176 3 ปีที่แล้ว +920

    तुम्ही ज्या प्रमाणे सांगितले खरच खुप हिम्मत पाहिजे, तुम्हाला मानाचा “जय भीम”. आम्ही तुमच्या सोबत आहोत।

  • @jagdishjadhav7054
    @jagdishjadhav7054 3 ปีที่แล้ว +257

    छाती ठोकून बोलतो आम्ही "जय भीम"
    कारण बाबासाहेब हे आमचे, तुमचे, सत्याचे आणि देशाचे आहेत..
    पुन्हा एकदा .........
    जय भीम ❤

    • @pratham50
      @pratham50 3 ปีที่แล้ว +2

      आमचे , तुमचे यातून काय सांगायचं तुला??

    • @jagdishjadhav7054
      @jagdishjadhav7054 3 ปีที่แล้ว +8

      @@pratham50 मराठी येते का तुला?
      तोपर्यंत तुला समजणार नाही जोपर्यंत मराठी वर प्रभुत्व येत नाही तुझ.

    • @RajeshAllArts
      @RajeshAllArts 3 ปีที่แล้ว +2

      @@pratham50 जय भीम व एट्रोसिटी है हत्यार आहे

    • @devanandnivdange9350
      @devanandnivdange9350 3 ปีที่แล้ว

      Jai bhim

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 3 ปีที่แล้ว

      @@RajeshAllArts Je hatyar 'SC Samajatil' mulana aaple kattar 'Javai' aani 'Daji' banaun 'Bramhanani' tya hatyaracha 'Kunbi - Kulwadi Maratha Samajavirudhdha' prabhavipane vapar kela.

  • @thepassionfactor
    @thepassionfactor 3 ปีที่แล้ว +254

    सर्वात भारी डायलॉग,
    " हमें मार भी देंगे तो पूछने वाला कोन हैं इसका ये मतलब ये नहीं की हम अपने स्वाभिमान को बेच दे..."
    #जयभीम......💙🖤💙🖤

    • @Shital968
      @Shital968 3 ปีที่แล้ว +1

      🙏जयभिम 🙏

  • @brockbrock2348
    @brockbrock2348 3 ปีที่แล้ว +425

    I'm Brahman... But I love Ambedkar jii.... and his ideology...Jai Bhim 🇮🇳🇮🇳

  • @paragpawar6206
    @paragpawar6206 3 ปีที่แล้ว +426

    .... " कौन सी जाती में चोर नहीं होते , नटराजन ? "
    .. . खणखणीत आवाज काढलाय जातीव्यवस्थेच्या कानाखाली 👍

  • @atharvabhosale2067
    @atharvabhosale2067 3 ปีที่แล้ว +255

    जिथे न्यायाची लढाई लढली जाते, तिथे "जय भीम" नावाची ताकद उभी राहते.
    जय भीम ||
    जय शिवराय ||

    • @maulilomte9824
      @maulilomte9824 3 ปีที่แล้ว +4

      Jai bhim navacha ullekh kothehi nahi pn bghnaryani te samjaun ghyala pahije

    • @abhijitkapdekar6716
      @abhijitkapdekar6716 3 ปีที่แล้ว +1

      Yes Right. ✊☝👍

  • @Pallavigaikwad1999
    @Pallavigaikwad1999 3 ปีที่แล้ว +126

    धन्यवाद मॅडम तूम्ही जी स्टोरी सांगितली जे बाॅलिहुड ला जमले नाही ते तमिळ चे हिरो काम करतात

  • @jeetubansodemanmad8198
    @jeetubansodemanmad8198 3 ปีที่แล้ว +43

    विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच कार्य एका विशिष्ठ समाजासाठी नसुन तर सर्व भारतीयांन साठी आहे हे समजून घ्या .......
    जय भीम 🙏

  • @ChristopherGiri
    @ChristopherGiri 3 ปีที่แล้ว +182

    Maharashtra gave us two great leader's
    1) Chatrapati Shivaji Maharaj
    2) Dr. Babasaheb Ambedkar
    I'm a Tamilian living in Mumbai and i really love my Maharashtrian's brother and sister and Marathi language💙
    Jai bhim Jai Maharashtra..

  • @deadpoolspeaking
    @deadpoolspeaking 3 ปีที่แล้ว +217

    OTT platforms ने खरंच भारतात एक वेगळीच क्रांती आणली आहे.
    🙏🙏🙏🙏🙏🙏
    ती वेळ लवकर येऊ दे, जेंव्हा भारतातले सगळे लोकं हिरो ची body ,dance, लफडी, faltu illogical मारामाऱ्या, बघण्यापेक्षा कथेला आणि कथेच्या दर्जेला प्राधान्य देतील. 🙏🙏🙏

  • @ChahulUdyogachi_Laghu-Udyog
    @ChahulUdyogachi_Laghu-Udyog 3 ปีที่แล้ว +268

    जय भीम चित्रपट
    पाहिला चित्रपटात कुठेही जय भीम नावाचा उल्लेख नाही
    पण तरीही जय भीम या शब्दात समता बंधुता न्याय कश्या प्रकारे सामावलेला आहे याचे जिवंत सत्य या चित्रपटात आहे
    सर्वोत्तम चित्रपट आहे

    • @ramaraju1975sd
      @ramaraju1975sd 3 ปีที่แล้ว +3

      Yes Sir, but movie itself defines JAI BHIM.

    • @pratikthakur124
      @pratikthakur124 3 ปีที่แล้ว +7

      Picture संपताना बाबासाहेबांचा फोटो दिलाय बघा
      खूप बरं वाटलं तेव्हा

    • @aayushimalvankar6165
      @aayushimalvankar6165 3 ปีที่แล้ว +1

      Actually 👏👏👏👏👏👏

    • @Shital968
      @Shital968 3 ปีที่แล้ว

      @@pratikthakur124 हो 🙏खुप छान वाटल. Dr बाबासाहेब यांना पाहून. जय भीम 🙏

  • @sushillondhe8377
    @sushillondhe8377 3 ปีที่แล้ว +395

    सत्यासाठी, न्यायासाठी लढण्याचा सनदशीर मार्ग म्हणजे #जय_भीम. 💙

    • @semmytt372
      @semmytt372 3 ปีที่แล้ว +1

      मानाचा निळा भडक आणि कडक निळा झार जय भीम🇪🇺🇪🇺🇪🇺

    • @bhushanwaghmare8427
      @bhushanwaghmare8427 3 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

    • @nileshpawar4984
      @nileshpawar4984 3 ปีที่แล้ว

      ❤️

  • @vinodchandanshive3246
    @vinodchandanshive3246 3 ปีที่แล้ว +60

    After Mammoothy's Dr. BABASAHEB AMBEDKAR (2000) NATIONAL AWARD WINNING MOVIE, We want NATIONAL AWARD FOR SURYA'S JAY BHIM movie

    • @kushalbhalekar
      @kushalbhalekar 3 ปีที่แล้ว

      Completely agree with you Sir... 🙏🙏

    • @baajabajalo9570
      @baajabajalo9570 3 ปีที่แล้ว +1

      Okay, we have noted your request. We will think about it.

  • @gavhaneankur10
    @gavhaneankur10 3 ปีที่แล้ว +73

    It is beyond Oscar.....one of the best Indian movies tht I have seen in my life......and thank you mam for explaining beautifully....jai bhim 🙏🙏

    • @baajabajalo9570
      @baajabajalo9570 3 ปีที่แล้ว +1

      Oscar k alawa aur b kuch h kya bhaaya

  • @kingofmaharastraking1018
    @kingofmaharastraking1018 3 ปีที่แล้ว +167

    3 वेळा बघितला prime वर जबरदस्त,अप्रतिम, आता पर्यन्त चा सर्वात भारी सर्वांनी अवश्य पहावा #जयभिम 🔥💙

    • @semmytt372
      @semmytt372 3 ปีที่แล้ว +4

      मानाचा निळा भडक आणि कडक निळा झार जय भीम🇪🇺🇪🇺🇪🇺

    • @namdevsawant167bsawant8
      @namdevsawant167bsawant8 3 ปีที่แล้ว +3

      I also

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 3 ปีที่แล้ว +189

    असे Film बनवण्याची हिम्मत आणि लायकी Bollywood मध्ये तर नक्कीच नाही

  • @sanketkasbe
    @sanketkasbe 3 ปีที่แล้ว +180

    Millions Of Dr.Ambedkar On His Way Following His Courageous Thoughts JAI BHIM ❤️🙏

    • @itzgowthamvj
      @itzgowthamvj 3 ปีที่แล้ว +1

      Rajakannu is same. Sengini's character real name is parvathy.

  • @mohangaikwad8796
    @mohangaikwad8796 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान समजले, धन्यवाद

  • @yogesh2025yogi
    @yogesh2025yogi 3 ปีที่แล้ว +44

    India is missing such journalist and journalism. Keep it up Harsha I can say now that you are becoming Voice of Voiceless💐👍

  • @Akhappy007
    @Akhappy007 3 ปีที่แล้ว +120

    4:27 तो स्वतः अशिक्षित आहे पण त्याला स्त्री पुरुष समानता वेगळी शिकवावी लागली नाही हे वाक्य खूप आवडले...❤️👍

  • @abhijitdolas2109
    @abhijitdolas2109 3 ปีที่แล้ว +228

    संगिनी ला जेव्हा केस मागे घेण्यासाठी पैसे देऊ केले जातात तेव्हा ती फक्त मला न्याय पाहिजे
    ही भावना ठेऊन लढली खूप छान वाटलं

  • @shrikantjagatkar7269
    @shrikantjagatkar7269 3 ปีที่แล้ว +285

    मॅम,
    तुमच्या सारखे स्पष्ट आणि सत्य सांगणारे या देशात आणि महाराष्ट्रात खुप कमी लोक आहेत ज्यांची या देशाला आणि लोकशाहीला खुप गरज आहे...
    जय शिवराय! जय भीमराय !!
    🙏🙏🙏

    • @sambhajizadte2110
      @sambhajizadte2110 3 ปีที่แล้ว +1

      खूप छान विश्लेषण केले आहे. 🌹

    • @friendskisakhi2821
      @friendskisakhi2821 3 ปีที่แล้ว +2

      Mam, तुम्ही सिनेमाचं विश्लेषण छान केलें पण त्या साठी गांधी हत्या चा संदर्भ देण्याची काहीच गरज नव्हती... जसे जाती वाद वर्षां पासून आहे तसेच त्याचे benifits घेणारे पण खूप आहेत ती सुद्धा रिॲलिटी आहे. खरंच किती गरिबांना जातीय कोटा मध्ये फायदा होतो किव्हा किती श्रीमंत जातीचा दाखला देऊन फायदा घेतात

    • @meerasapkale5154
      @meerasapkale5154 3 ปีที่แล้ว +1

      खुप छान विश्लेषण मॅडम

    • @kisanmasale2109
      @kisanmasale2109 3 ปีที่แล้ว

      Right

    • @Ajay-ss7ln
      @Ajay-ss7ln 3 ปีที่แล้ว +1

      Salve it has freedom credit goes DR B R Ambedkar ,thanks Ma'am to well explained of casteism 🙏🙏🙏🙏

  • @1101smartkooldude
    @1101smartkooldude 3 ปีที่แล้ว +39

    who are these dislikers? i dont think they are not even humans for sure. I am a tamilian but i am a multi-lingual person and it is very gratifying to see everyone praising this movie , respecting and admiring the protagonist and it is a harsh reality which i can say is showing a mirror to the society where we exists and do not know what happens around us because we are previleged.
    But admiration and praise alone is not enough, we need to act and change it for better and eradicate all such discriminations and hatred in our society.

    • @baajabajalo9570
      @baajabajalo9570 3 ปีที่แล้ว

      Okay, we will request TH-cam to remove the dislike button. Abey, tuje jo pasand aye kisi aur ko b pasand aye ye jaroori h ka?

  • @sanjaylondhe5698
    @sanjaylondhe5698 3 ปีที่แล้ว

    Thanks

  • @ajaygaikwad8043
    @ajaygaikwad8043 3 ปีที่แล้ว +61

    🔥जय भीम ...मस्त मुव्ही आहे.... अशाच प्रकारचे धनुष चे "कर्णण,असुरण.." मुव्ही आहेत.......खरच साऊथ चित्रपट सृष्टी बॉलिवूड पेक्षा वैचारिक रूपी पूढारली आहे....

  • @worldtravelwithvishal4327
    @worldtravelwithvishal4327 3 ปีที่แล้ว +51

    खरंच समाजाचा खरं वास्तव मांडणारा हा सिनेमा आहे बॉलीवूड ने फक्त सांगितले की पोलीस खूप चांगला असतो पण पोलिस खरं काय काम करतात ते कोणी दाखवत नाही हॅट्स ऑफ खरंच दक्षिणात्य सिनेमा सृष्टीला ज्यांनी खरं वास्तव समाजापर्यंत पोहोचवल🙏

    • @thecinemacloud
      @thecinemacloud 3 ปีที่แล้ว +1

      Right..

    • @mrsuperman1759
      @mrsuperman1759 3 ปีที่แล้ว +1

      हे पोलीस वाले लय हरामी असतात भाउ एका वेळा ट्रिपल सिट गाडी पकडली होती तर आइ बहीनीवर शिव्या देउन बोलला होता एक पोलीस वाला
      तेव्हा पासून ह्या पोलीसां बद्दल माझ्या मनात जराही सन्मान नाही

    • @thecinemacloud
      @thecinemacloud 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/zbtwFhXcxNQ/w-d-xo.html

  • @rx_eli8915
    @rx_eli8915 3 ปีที่แล้ว +7

    I am living in Mumbai but . I am from Tamil Nadu and first time I saw Marathi review of Tamil movie ❤️❤️

  • @muruganc249
    @muruganc249 3 ปีที่แล้ว +20

    Sister, i am tamilian, knowing marathi, i understand your review in marathi, welcome. Those who are making films for any issues, they pointed out anti indians by bjp ieadology. But we have to bring out issues to the core public...to the nation.

  • @aakashasokan
    @aakashasokan 3 ปีที่แล้ว +94

    This movie is based in a true Story that happened in Tamil Nadu . Even the character names are real. Retired Justice Chandru is a living Legend.
    👏

    • @kushalbhalekar
      @kushalbhalekar 3 ปีที่แล้ว +2

      Great respect for Justice Chandru Sir.. 🙏🙏🙏

  • @nikhilnagarale3393
    @nikhilnagarale3393 3 ปีที่แล้ว +42

    काही बांधव भगिनिना अस वाटत होते की "जय भीम" हे चित्रपटाचे नाव आहे म्हटल्यावर संपूर्ण movie हा भारत रत्न बाबासाहेब आम्बेडकरांवर आधरित असेल म्हणून काही व्यक्तिनि त्यावर भाष्य अथवा तो movie च बघितला नाही.
    पन मुळात या movie मध्ये फ़क़त कायद्याची ताकद काय असते हे दाखवून समाजाची झालेली दुर्दशा दाखविन्यात आली आहे. असे पात्र आणि कथा सादर करण्याकरिता मी सम्पूर्ण team चे हार्दिक अभिनन्दन करतो तसेच हर्षदा #harshada_swakul यांनी नेहमी प्रमाणे मुद्देसुद आणि स्पष्ट रित्या vlog present केल्या बद्दल त्यांचे धन्यवाद......

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 ปีที่แล้ว +1

      🙏🏽🙏🏽

    • @rahulbhalerao4435
      @rahulbhalerao4435 3 ปีที่แล้ว

      @@HarshadaSwakul खुप छान आणि परखड विश्लेषण 🙏🙏🙏

    • @RajeshAllArts
      @RajeshAllArts 3 ปีที่แล้ว

      एट्रोसिटी क़ायदा ची ताकद 💪जय भीम

  • @pravins7907
    @pravins7907 3 ปีที่แล้ว +67

    Surya is not just an actor he is beyond that and he always deals with social issues. Salute to Tamil cinema.

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 3 ปีที่แล้ว +22

    असा विषय हाताळणारे खूप कमी डायरेक्टर, निर्माते,ऍक्टर आहेत.हे बॉलीवूड मध्ये कधीच होत नाही.७५ वर्षानंतर भारतात हे वास्तव आहे.

  • @amityadav5672
    @amityadav5672 3 ปีที่แล้ว +10

    What a explanation harshda !! We need the journalist like you 👍👍

  • @ashoksawai4632
    @ashoksawai4632 3 ปีที่แล้ว +40

    Harshada Swakul:
    हर्षदा जी धन्यवाद! आपल्या सारखी हिंमत देशातील प्रत्येक महिला मध्ये असावी, त्यांचा सन्मान व्हावा.

  • @kiranjadhav8436
    @kiranjadhav8436 3 ปีที่แล้ว +150

    जस movie बघताना अंगावर शाहरे येत होते तसंच तुमचं video बघताना आले. खरंच खूप धन्यवाद movie review केल्या बद्दल .

  • @intelligentcrab8531
    @intelligentcrab8531 3 ปีที่แล้ว +101

    The words Babasaheb Ambedkar or Jaibhim are not mentioned anywhere in the film. This is a big feature. But the name Jaibhim given to the film certainly has a morale boosting message. Jayabhim's slogan is the voice of the oppressed class ...
    Jaibhim!

    • @semmytt372
      @semmytt372 3 ปีที่แล้ว

      मानाचा निळा भडक आणि कडक निळा झार जय भीम🇪🇺🇪🇺🇪🇺

    • @KRGAURI
      @KRGAURI 3 ปีที่แล้ว

      Dada bhim movie cha gana bagha
      "POWER" 💙🤟

  • @vilassawant8331
    @vilassawant8331 3 ปีที่แล้ว +9

    "जय भीम " हा चित्रपट सर्वानी का पहावा याची कारणं खूप छान पणे सान्गितली आहेत.मी अगोदरच पाहिला आहे. धन्यवाद मॅडम.

  • @vu3mes
    @vu3mes 3 ปีที่แล้ว +21

    One of the finest movies of recent times, a definition for Dr. Ambedkar's views. The movie leaves scars on our emotions, despite all the National advancement there are millions of people still suffering in our country in the name of lower caste. All the actors lived their roles.

  • @apurvdandge7458
    @apurvdandge7458 3 ปีที่แล้ว +134

    6:21 हा डायलॉग मला खुप आवडला.
    भाकरी पेक्षा स्वाभिमानाला महत्व द्या.
    Br Ambedkar.

    • @लोणार
      @लोणार 3 ปีที่แล้ว

      आणि दुसऱ्यांनी फेकलेल्या तुकड्यावर विदेशात शिकायला जा . तिथे गरिबीच्या नावाखाली तीन हजार चौरस फुटाच्या आलिशान घरात राहा. गोऱ्या मॅडमला 22 वर्षे प्रेमपत्र लिहा स्वतःची बायको आणि पाच मुले असताना.

    • @akashkatti671
      @akashkatti671 3 ปีที่แล้ว

      @@लोणार tuza aaivar udato ata

    • @लोणार
      @लोणार 3 ปีที่แล้ว

      @Aaistar༆ 𝚐𝚊𝚖𝚒𝚗𝚐 ब्राम्हणाने जन्म दिला त्याच काय .
      बाप ब्राम्हण आडनाव पण त्याचंच

  • @dipakchauhan2336
    @dipakchauhan2336 3 ปีที่แล้ว +60

    Periyarum perumal, asuran, karnan, sarpatta parambarai and now jai bhim🔥🔥 tamil cinema on fire🔥

  • @sudhirshere525
    @sudhirshere525 3 ปีที่แล้ว +50

    जय भीम ! हर्षदा दीदी !!

  • @mrunaljadhav3907
    @mrunaljadhav3907 3 ปีที่แล้ว

    नक्की बघणार हा सिनेमा, खूप छान बोललात

  • @shubhangiarakh2539
    @shubhangiarakh2539 3 ปีที่แล้ว +7

    No words can describe the greatness of this movie..#jay bhim❤️

  • @90.anandsakpal35
    @90.anandsakpal35 3 ปีที่แล้ว +32

    सिनेमा पहाताना धडधडत होत , तर आपल्या देशात लोक ते जिवन जगतायत व कोण एडवोकेट चंन्द्रू त्याचा सोबत उभा रहात नाही
    हे सर्व फार भयावह आहे

  • @milindsonawane4076
    @milindsonawane4076 3 ปีที่แล้ว +63

    अतिशय छान प्रकारे विश्लेषण केले आपण। वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणारे दोनच पत्रकार आहेत, एक हर्षदा स्वाकुल आणि फे डिसूझा। ताई अभिमान आहे तुमचा। मानाचा जयभीम।

    • @CYBERIANTV
      @CYBERIANTV 3 ปีที่แล้ว

      Aani te biharche patrkar sudha. Sach tak news channel wale

    • @thecinemacloud
      @thecinemacloud 3 ปีที่แล้ว

      Right..

    • @semmytt372
      @semmytt372 3 ปีที่แล้ว

      मानाचा निळा भडक आणि कडक निळा झार जय भीम🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @prashantpatil699
    @prashantpatil699 3 ปีที่แล้ว +26

    खूपच सुंदर विश्लेषण....
    आपण वैचारिक पातळीवर जे विश्लेषण करता ते खरचं कौतुकास्पद आहे!
    अशा हटके सिनेमांचे रिव्हिव्ज नक्कीच पहायला आवडतील!

  • @pravinbhangare69
    @pravinbhangare69 3 ปีที่แล้ว +1

    ती लोकं अजुन पण कमेंट नाही करणार इकडे ...त्यांनी movie बदनाम करण्याचा प्रयत्न केला ..पण म्हणतात ना विजय नेहमी सत्याचाच होतो आणि होणार .. समाज बदलतोय ..शहाणे व्हा !!!
    ती लोकं समजली असतीलच ... आहेत फक्त मुठभर ..
    अप्रतिम explaination .... सुंदर विडीओ... 🙏🙏👍🏻

  • @mahangaikwad605
    @mahangaikwad605 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान विश्ेषणात्मक#great हर्षदा

  • @yashwanttompe5478
    @yashwanttompe5478 3 ปีที่แล้ว +30

    We're Indian Firstly & Lastly 🇮🇳Jay Bhim 🙏

    • @AkashHole-xv6bn
      @AkashHole-xv6bn 3 ปีที่แล้ว

      ताई तुमचं तुमचं moovie विश्लेषण एखाद्या दलित पँथर च्या नेत्या सारख वाटलं, सत्य, आणि सरळ बोललात त्या धाडसाबद्दल खूप धन्यवाद, जय भारत, जय भीम,

  • @vishaltavare2019
    @vishaltavare2019 3 ปีที่แล้ว +39

    Highest IMDB rating movie (10/9.8) 👌👌👌

  • @promeetak
    @promeetak 3 ปีที่แล้ว +103

    Jai bhim is a slogan of strength, power, unity, hope, love, truth, justice and equality for the whole humankind, there is no place for hate in this slogan.

  • @nareshwadmare5349
    @nareshwadmare5349 3 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर विश्लेषण केले आहे आपण,
    अजूनही भारतातील काही आदिवासी बहुल भागात अशी परिस्थिती आहे, एवढी खरी वस्तुस्थिती दाखवली आहे या चित्रपटात एवढी हिम्मत फक्त दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील कलाकारच करतील एवढं खर आहे, चित्रपटातील सर्व कलाकारांनी उत्तम असा अभिनय केला आहे
    जय भीम🙏

  • @avinashdoad325
    @avinashdoad325 3 ปีที่แล้ว +13

    Masterpiece movie with terrific performance of actor and actress

  • @sumedhagangurde6717
    @sumedhagangurde6717 3 ปีที่แล้ว +26

    जयभीम चा Overall Review मोजक्या शब्दांत...अगदी स्पष्ट आणि खरं.
    Wonderful Tai... Great work...keep it up 👌👏👍🙏

  • @hemantsonawdekar7103
    @hemantsonawdekar7103 3 ปีที่แล้ว +62

    खरंतर हा मूव्ही खूप वर उचलून घेतला पाहिजे, जातव्यवस्तेवर एक चापरकाच आहे

  • @maheshsonawane6573
    @maheshsonawane6573 3 ปีที่แล้ว +34

    Cried so many times while watching this movie...
    Hope i convert these tears into betterment of our depressed castes and tribes...

  • @babasahebbansode319
    @babasahebbansode319 3 ปีที่แล้ว

    Dear Harshad, मोठ धारिष्ट्य आहे तुमचे, You are a Simply Gr8, Proud of you, अजून लोकांची मानसिकता बदलायला हवी. डॉ. बाबासाहेबांनी सर्व तमाम भारतीयांन साठी काम केले आहे. मुख्य म्हणजे दलितांन बरोबर प्रतेक भारतीय स्त्री ला समानतेचा अधिकार मिळाला आहे. Thanks to Dr.Babasaheb...... Ar.Bansode, Ektanagar, Gokhalenagar, Pune. 😊 🙏

  • @jawanjay121
    @jawanjay121 3 ปีที่แล้ว

    सुंदर ,अतिशय स्पष्ट योग्य शब्दामध्ये समीक्षा केली आहे

  • @ratikant1
    @ratikant1 3 ปีที่แล้ว +26

    अप्रतिम चित्रपट 👌🏻

  • @jadhavkulwant
    @jadhavkulwant 3 ปีที่แล้ว +94

    I saw the movie yesterday, was just shaken. A truly inspiring movie.

    • @YenkammaNe
      @YenkammaNe 3 ปีที่แล้ว

      Make movies on following TRUE events
      - 21 April 2019, Srilanka, 3 churches were blown away .. nearly 300 xtians killed.
      - Genocides of thousands of
      Tamil Hindus in Srilanka.. from 1980s onwards
      - Coimbatore blasts in 1998..

  • @dipakdawle7704
    @dipakdawle7704 3 ปีที่แล้ว +59

    🙏🙏जय भिम जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🚩🚩🚩🚩

    • @jagdishjadhav7054
      @jagdishjadhav7054 3 ปีที่แล้ว +1

      @SAGAR DONDE जय भीम जय शिवराय

  • @dh.maitrijit4462
    @dh.maitrijit4462 ปีที่แล้ว +1

    Well said ! Thank you so much !

  • @vijaysaravade7844
    @vijaysaravade7844 3 ปีที่แล้ว

    खूपच छान सांगितले तुम्ही मॅडम ...... जय भीम

  • @tushardonde8259
    @tushardonde8259 3 ปีที่แล้ว +21

    सर्वप्रथम सप्रेम जय भीम..
    आपण ज्या पद्धतीने समीक्षा केली ती अप्रतिम आहे..
    जातीयता ही सवर्ण संपवू शकतात, हे बाबासाहेबांचे वाक्य भविष्यात खरे ठरेल..

    • @लोणार
      @लोणार 3 ปีที่แล้ว

      दलितांमधली जातीयता आता पूर्णपणे संपली आहे. ते कोणतीही जात लावत नाहीत आणि आपसात आंतरजातीय विवाह नित्याची बाब झाली आहे आणि जातीच्या सवलती घेणे त्यांनी बंद केले आहे.

    • @ashishdeshpande3417
      @ashishdeshpande3417 3 ปีที่แล้ว

      @@लोणार शेट्ट । काहीही नको बरळू ...

    • @लोणार
      @लोणार 3 ปีที่แล้ว

      @@ashishdeshpande3417 तुम्हाला उपहास हा भाषा प्रकार माहीत नाही का

  • @theCalmMonk
    @theCalmMonk 3 ปีที่แล้ว +27

    एक नंबर मूवी... जय भीम ❤️💪

  • @vishaltavare2019
    @vishaltavare2019 3 ปีที่แล้ว +36

    Jay bheem 💪💪💪💪
    Nice review 👌✌️👍
    Suriya sir always impress us through his powerful acting 🔥🔥🔥

  • @Priya-ss7hc
    @Priya-ss7hc 3 ปีที่แล้ว +1

    आवडलं आपल्याला 👍👉 सेंगिणी जी स्वतः अशिक्षीत आहे पण तीला justice म्हणजे काय, त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे याची पूर्ण जाणीव आहे. ती देशावरचं ओझं नाहिये.. 👈👍

  • @atulsapkal2219
    @atulsapkal2219 3 ปีที่แล้ว

    खूपचं छान...👌👌👌 काही लोकांची कान उघडणी केली आहे.... आपल्या बॉलिूडमधील लोक त्यांच्या मध्ये हिम्मत नाही आसी चित्रपट बनाऊ शकत नाही

  • @सुपरमॅन-ध3भ
    @सुपरमॅन-ध3भ 3 ปีที่แล้ว +22

    मै जब पैदा हुआ तब्ब मै वकील नही था तब्ब इंनसान ही था 💙

  • @er.swapnilkadam
    @er.swapnilkadam 3 ปีที่แล้ว +36

    A Hero in Anti-Hero world - Dr B R Ambedkar 🙏🏿

  • @paithane2656
    @paithane2656 3 ปีที่แล้ว +28

    Thank you tai you are only one to show original and real news
    जात नाही ती जात अस नाही सोडावी वाटत नाही ती जात

  • @हर्ष_123-u6i
    @हर्ष_123-u6i 2 ปีที่แล้ว

    Khup chhan vishleshan... 😇💙🙏

  • @lakhangangawane654
    @lakhangangawane654 3 ปีที่แล้ว

    Khas माहिती.....

  • @skyaher9649
    @skyaher9649 3 ปีที่แล้ว +96

    MOVIE CHA LAST SCENE HEART TOUCHING AAHE

    • @tmbansod9388
      @tmbansod9388 3 ปีที่แล้ว +4

      It is First Mantra of Educate,Unite,Agitate

  • @amrutapawar3064
    @amrutapawar3064 3 ปีที่แล้ว +4

    खरंच तुमचे खूप खूप आभार मॅडम, तुम्ही आवर्जुन ह्या सिनेमाचा review दिला ,कारण Dr. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडणारे काही सिनेमे व मालिका पण आल्यात परंतु फॅमिली ड्रामा मध्ये गुंतलेले प्रेषक अशा विषयांवर पाठ फिरवतात . परंतू ह्या सिनेमा ने दाखवलेली सत्यता तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जो प्रयत्न करीत आहात. त्याकरता तुमचे पुन्हा एकदा आभार.आणि मनापासून *जय भीम*🙏🙏🙏

  • @akashparhar8698
    @akashparhar8698 3 ปีที่แล้ว +11

    छान समीक्षण मांडला आहे हर्षदा,

  • @bhimkrantistudio426
    @bhimkrantistudio426 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई हे सर्व सांगितल्या बद्दल 🙏💙 जय शिवराय जय भिम 💙🙏

  • @vikram_sawant
    @vikram_sawant 3 ปีที่แล้ว

    जय भिम हर्षदा मॅम, खुप सुंदर आणि सोप्या, सरळ पद्धतीने हा सिनेमा का पहावा याबद्दल तुम्ही माहिती दिली, व्हिडिओ पाहिल्यानंतर खुप प्रसन्न वाटले.तुमच्यासारखी निडर आणि बिनधास्त भूमिका घेणे आज खूपच विरळ आहे. Best wishes.. 🇮🇳 ❤️🙏

  • @Krishna050102
    @Krishna050102 3 ปีที่แล้ว +60

    Always society wellbeing concerns your work shows....
    Supporting with a whole heart to you...

  • @vishalsonawane8005
    @vishalsonawane8005 3 ปีที่แล้ว +24

    ❤️❤️❤️ खुप डोळे भरुन येतील बघताना 😘

  • @HemantTheBanker
    @HemantTheBanker 3 ปีที่แล้ว +46

    Jay bhim madam 🙏
    Jay bhim mhnje :- education, equality, justice, love, an overall journey from darkness to brightness

  • @shivayadrami4515
    @shivayadrami4515 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम चित्रपट..... 🙏🙏👍👍

  • @kavirsn
    @kavirsn 3 ปีที่แล้ว

    I am Tamilian Living in Mumbai , Tumcha Explanation Khup Chaan ahe

  • @sureshkamble6506
    @sureshkamble6506 3 ปีที่แล้ว +23

    Very well explained, thanks Harshada di......

  • @mukeshmore889
    @mukeshmore889 3 ปีที่แล้ว +30

    Such a wonderful explaination...I feeling so proud for you..
    This is a real journalists.
    Thank you Harshada madam.
    Jay bharat, Jay bhim.

  • @satishkamble6089
    @satishkamble6089 3 ปีที่แล้ว +6

    चित्रपट पाहून एका गोष्टीची जाणीव झाली, जय भिम म्हणजे फक्त जयंती मध्ये घोषणा देणं नाही तर जय भिम म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे मग सोबत कुणी असो वा नसो..❤
    जय_भीम
    Jaybhimmovie

  • @VishuDhanvate358
    @VishuDhanvate358 3 ปีที่แล้ว +1

    आज समाजात असे वकील खूप कमी झाले आहेत...
    आज खऱ्या अर्थाने माननीय Chandru सर यांच्या सारख्या वकिलाची आणि प्रकाश राज यांनी साकारलेल्या इमानदार पोलीस अधिकाऱ्याची देशाला जास्त गरज आहे... अतिशय सूंदर विषयावर सिनेमा बनवला आहे... सूर्या सर आणि बाकी सर्वांनी अफलातून कामं केलं आहे.... सलाम आहे. आणि हर्षदा मॅडम आपण ही निर्भीड पत्रकार आहात... अतिशय छान पद्धतीने तुम्ही सर्व विश्लेषण केलं आहे.. आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत... जय भीम जय भारत...🙏🏻😊😊#MustWatchMovie....

  • @ashishpradhan4068
    @ashishpradhan4068 3 ปีที่แล้ว

    खूप अप्रतिम विश्लेषण केल्याबद्दल अभिनंदन ताई...🙏

  • @allinone_videos9744
    @allinone_videos9744 3 ปีที่แล้ว +17

    Outstanding movie and got goosebumps
    Need to spread this movie❤

  • @sanjaydongre3769
    @sanjaydongre3769 3 ปีที่แล้ว +27

    Very nice explanation about movie 'a massage.It's worth seeing movie. JAIBHIM

  • @vishaldhavare8558
    @vishaldhavare8558 3 ปีที่แล้ว +66

    जय भीम

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 3 ปีที่แล้ว

    खूप छान अप्रतिम परीक्षण...👍

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve 3 ปีที่แล้ว

    जय भीम
    आपण खुपच चांगले विचार मांडले आहेत.

  • @tikakar5986
    @tikakar5986 3 ปีที่แล้ว +9

    Agree with every single word ,
    Movie is worth watching 💯❤️🙏

  • @tmbansod9388
    @tmbansod9388 3 ปีที่แล้ว +25

    we are expecting Hindi bollywood will learn something from Tamil movies. only English speaking people are worth attitude should be dropped. This movie is GEM of Film making. I thought movie will show some Morcha with Babasaheb photo. But Title carries "Tons of weight". Jaibhim is common in our community. In Vidharbha it is percolated nicely. Thanks for review. Keep it up.

  • @santoshwaghmare1466
    @santoshwaghmare1466 3 ปีที่แล้ว +22

    सोशली पिडीत , वंचित समुहाने हा चित्रपट फॅमिली सोबत बघायलाच हवा.जे स्वताला शिक्षित होऊन अति शहाणे समजतात त्यांनी बघू नये.त्यांनी फक्त बाबासाहेबांनी दिलेल्या फॅसिलिटी फुकटात लाटाव्या.जय भीम.

    • @thecinemacloud
      @thecinemacloud 3 ปีที่แล้ว

      Right

    • @devaprasad6179
      @devaprasad6179 3 ปีที่แล้ว +1

      No bro all of them should watch this movie. Then only they understand other community problem. Many of them are against reservation system.

    • @mr.gaitonde5490
      @mr.gaitonde5490 3 ปีที่แล้ว

      मनुवादी spotted 🤣🤣🤣

    • @लोणार
      @लोणार 3 ปีที่แล้ว

      कोणताही एक माणूस कोणालाही फॅसिलिटी देऊ शकत नाही . तो मंत्रिमंडळाचा सामाईक निर्णय असतो .स्वतःच्या पोळीवर तूप ओढणे बंद करा .

  • @मैत्रेय
    @मैत्रेय 3 ปีที่แล้ว

    खूप छान विश्लेषण .… 👌👌👌

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 3 ปีที่แล้ว

    खरोखरच सत्याचा हुंकार म्हणजेच
    "जयभिम"होय!🙏🏻