ताई, माझ्या मते हा विषय पण तितकाच गरजेचा आहे .कारण आपल्या देशाची सद्यस्थिती नेमकी काय आहे हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. आणि व्हिडिओ पण अतिशय माहितीपूर्ण आहे.खूप काही नवीन समजलं यातून... 💯🔥👌
अवांतर वाचन हवं त्यासाठी खूप साहित्य आहे मराठीमध्ये आणि विनोद काय असतो हे सुध्दा.stand comedy म्हणजे कोणाचा अपमान करणे नव्हे.त्यावर तुम्ही गंभीर साहित्य लिहा उगाच पैसे कमवायचे म्हणून हा उद्योग सुरू आहे.
@@pranilpankhade7355 मी पण छोटा लेखक आहे पण देशाच्या परिस्थितीवर गंभीर लिखाण करतो त्यातून एक संदेश गेला पाहिजे.हे standup comedy करून तुम्ही देशाला बदलू शकत नाही आणि भारतच काय अमेरिका,जपान,रशिया या देशाचे नागरिक आपल्या समस्या कॉमेडी करून थोडीच जगासमोर सांगतात तो देश द्रोहच होय.
kay kavita ahe futane chi ................tumhala bharatiya mhanun hinavtiye harshada ti desh sodun palun geli tila tichi nationality vichara......ti cha kay ikat ahat. paishasathi kontahi kaam karnari patrakar ahe ti. hi vampathi ahe he lok murkha astat samjun ghya
ताई, तुमचे सगळेच विषय, विषयाला धरून असतात. ऐकायला खूप बरं वाटतं, नाहीतर आजकाल खऱ्या विषयाला नकारात्मक टिप्पणी करणारे खूपच जास्त प्रमाणात आहेत, असेच विश्लेषण करून आम्हाला कठीण विषय सोपे करून दया. धन्यवाद!
Are dada to tr already badnam aahe, covid mule jyani jiv gamavla tyamule saglikade nachhakki zali aahe india chi...to vir je bolala tech jar aaplya media ne dakhawale aste tar hi vel aali nasti. Godi media fakt hindu muslim debate,drug,election ya chyar karte kadhi woman safety baddal karat nahi...ani America madhil public hi sagli indian american hoti ji deshapasun vegle rahtat pan aplya deshachi parampara japtat. Aapli ch media godi aslyamule(marathi sudhha) he vishayakade konihi lakshh det nahi mhanun sarvanni vichar karave ya sathi to ameriket jaun bolala ethe bolala asta tar arrest zali asti....importance of platform is very important bhava
What is important? Just fake image in outside country or true image for our countrymen so that they can improve the country. Now a days with globalization all countries know about Reality every where. If freedom is curtailed by hardliners then soon we will have dictatorship
फार सुंदर मांडले तुम्ही.आता मी सिनीयर सिटीझन आहे.तुमच्या सारखी तरुण मंडळी हे विचार मांडतात तेव्हा बरे वाटते.अजूनही या भरकटवणार्या खोट्या देशभक्ताना ताळ्यावर आणणारी तरुण मंडळी आहेत हे बघून खूप आनंद होतो.
किती प्रगल्भ आणि सुपीक विचाराची आहेस तू ताई!! तुझा अभ्यासाला आणि मेहनतीला always सलाम 🙏🏻 मुळात आमच्या देखील विचारात बदल होतोय!! Thank you for being there!!🙏🏻👍🏻
Make report on also how Vir Das had made comedy on Chatrapati Shivaji Maharaj and on Ramayana. But our so called biased Indian secular will not do that.
तुम्ही जरी असाल सात समुद्र पार, पण तुमचे विचार. तुम्ही केलेले विश्लेषण. आम्हाला नक्कीच सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना भेटत राहिल हीच अपेक्षा... खूप छान👌 धन्यवाद ताई🙏
Who r u to judge her...?? Ur thoughts is proovs that only gobar in ur head ,bjp RSS idiology....learn what is truth then give advices to others...i will not tolerate u if u trow mud on her journalism...go watch teehadi,guswami,anjna om modi,rubina....
@@bytheway4819 Don't bring politics in everything. People go out of India and suddenly become very intellectual and talk always bad about India. I am Australian citizen now but still I love my country of birth - India. There are good and bad things everywhere but people glorify bad things. Also, I think if we care so much then we should do work at ground level to make it better instead of only saying bad words.
हर्षदा, तू ज्या तळमळीने विषय मांडतेस ते फार भारी आहे. माझ्याही त्याच भावना आहेत. सध्या देश फार विचित्र दिशेला चालला आहे. या देशात पुन्हा नव्याने सुख, शांती, समृद्धी, संपन्नता नांदो, अशी आशा करूया...
5:15 🤔कामरा आणि ग्रोवर ची कॉमेडी ठीक होती पण मुंन्नावर खरंच लाईन सोडून बोलत होता, तो मुद्दाम एकच गोष्ट टार्गेट करून बोलत होता, तो कधी त्याच्या धर्माविषयी च्या खराब चालीरीती विषयी कधी बोलला का,की फक्त दुसऱ्याच्या ताटात बघायचं, की फक्त लोक हसता म्हणून कुणाच्या आस्ता विषयी मजाक करायची? 🧐
You are brilliant at your work. But hugely biased. I am not a bjp supporter but I appreciate the good work and give credit where it is due. I wish to see you doing more of this and talk about flaws of parties other than bjp as well. Then only it makes more sense.
तुमचे कौतुक करावे तितके कमी आहे हर्षदा ताई . 🙏🏻 आज देशाची अर्थव्यवस्था आर्थिक परिस्थिती आणि राजकीय चाली पाहता. खुप दुःख होत. खूप वाईट वाटत. पण या वातावरणात तुम्ही असे आहात जे एका आमच्या सारख्या सामान्य माणसाचे विचार या देशात काय असतील हे निर्भिड पणे आणि अगदी योग्य उदाहरण आणि स्पष्टीकरणासहित मांडता . खूप बरे वाटते की कोणीतरी आहे जे आमच्या सारख्या सामान्य माणसाचे विचार , मत हे आपल्या पत्रकरिकेतून आपण समोर आणता . मी आजपर्यंत अशी पत्रकारिका नाही पाहिली. खरच खूप खूप धन्यवाद ताई . 🙏🏻 तुम्ही असेच पुढेही काम करत राहा आम्ही तुमच्या सोबत नेहमी आहोत. तुमचा जो अभ्यास आहे ह्या मागे तो खूप कौतुकास्पद आहे.
ताई हा देश खुप विकृत दिशेने जातोय आज स्वातंत्र्ययावर प्रश्न उपस्थित केले आहेत कदाचित उद्या चालुन भारताची राज्यघटना तथाकथित हिंदु धर्मावर लादलेली गुलामी आहे म्हणून ती नष्ट करून देशाची राज्यघटना मनुस्मृती ची प्रेरणा घेऊन भारतीय राज्यघटना तयार झाली पाहिजे. हे म्हणताना दिसतील!
Kangana is 10000 % correct. Bharat didn't get Azadi in 1947. In 1947 UK transferred power to INC it created in 1885 to derail the then ongoing Freedom Struggle. Bharat started achieving Azadi only in 2014 when Hindus reduced INC to 44 status. However Bharat will get full Azadi the day the Government deleted from the preamble of the Constitution, SICKULARISM and SOCIALISM and inserted Hindu Rashtra in it.
70 वर्ष झाले एकच काँग्रेस नावाचं माकड घेऊन बसला होतात ना तेंव्हा कोणते दिवे लावले गुलामाणो त्यांचे उत्तर दया ना गरिबी हटाव मंत्री मंत्री स्वतःची श्रीमंती वाढवली पण गरिबी काही हटावली नाही वरून तुमच्या सारखेच असंख्य गुलाम बनवले 😂
स्वकूळ मॅडम खूप खूप धन्यवाद हा व्हिडीओ बनविल्या बद्दल मी कमेंट देण्याचे बंद केले होते पण तुम्ही खरंच नेमक्याला बोलता व विषयाला आशय जोडता हे काम धाडसाचे व धैर्याचे करता तुम्हाला शुभेच्छा
Excellent video.बाकीचे मुद्दे पटले पण.. तो वीर दास बाहेर परदेशात जावून भारताची ओळख तशी सांगतो हे बरोबर आहे का? जेव्हां आपण समजात वावरतो तेव्हा आपण आपल्या आईवडिलांचे representation करतो आणि जेव्हा बाहेर परदेशात जातो तेव्हा आपल्या देशाचे. त्याच्या त्या व्यक्तव्यावरून देशाची प्रतिमा तेथील लोकांच्या मनात कशी उभारली असेल बरं!? ते पण एका कार्यक्रमात. त्याच्यामुळे देशाच्या प्रतिमेवर, येथील लोकांच्या प्रतिमेवर, येथील पर्यटनावर कसा परिणाम होईल? त्याची यात चूक नाही का?
क्या बात है हर्षदा.? अप्रतिम व्हिडिओ. निखिल वागळे,सरदेसाई ,प्रसन्ना, रविशकुमार ,ई. (आणखी ही अनेक जण आहेत पण आता नावं आठवत नाहीत. जेष्ठ नागरिक ना?) यांच्या प्रमाणेच तुमचाही फॅन बनलो आहे. Keep it up. God bless you.
ताई, काय बोलते,मला तर विश्वास नाही बसत की हे तू बोलत आहे. कोणी वीर दास याचे कसे काय समर्थन करू शकते. किती खालची पातळी वर जाणार आहे अजून आपली पत्रकारिता.....
हो ना भाई त्याचे tweets check करा म्हणावं मग कळेल त्याची लायकी, काही नियम असतात ते पाळावेच लागतील, तसही पुढे खूप त्रास होणार आहे या लोकांना करण प्रखर राष्ट्रवादी लोक आहेत सत्तेत 🙏
कही नहीं हे सर्व 2014 पासून BURNOL वापरतात ती मंडळी आहे!! हया ❤ड्याना JNU मधे काळा कुत्रा (kk) जेव्हा आजादी मागत होता तेव्हा हयांच्या तोंडात चोकोबार होता!
मी ज्या भारतातुन येतो तिकडे एक ऑटो रिक्शा चालवनारा व्यक्ति आज नगरसेवक होऊन करोडोच्या गाड़ीमध्ये फिरतोय आणि आपण मात्र आजुन त्याच्यामागे त्याच्या दिंडोर्या वाजवत फिरतोय 'भाई तुम आगे बढ़ो हम तुमारे साथ है"...
हर्षदा ताई तुझ्या मागची प्रकाशयोजना, तुझा लुक, तुझं बोलणं आणि त्यातून प्रकट केलेले विचार आणि यासाठी तुम्ही दोघांनी घेतलेली मेहनत यासाठी.... एकच शब्द........ अप्रतिम ❤️❤️👍👍👍👍👍.....KEEP IT UP....👍👍👍🙏
हर्षदाजी तुमचे विडिओ आम्ही नेहमी पहातो,तुम्ही बेधडक बोलता ते आम्हाला आवडत,अशी धमक ठराविक जणांमध्येच असते ,त्याबद्दल आपले अभिनंदन! तुम्ही अशी मोहीम चालवा की जे जे देशाच्या विरोधात असे वाक्य उच्चारतील त्यांना ,मग तो कोणी का असेना त्याला जेल मध्ये टाका किंवा त्याला जवळजवळ वर्षभर जामीनच देऊ नका ! न्यायव्यवस्थेने सुद्धा यावर विचार करून यांना सजा सुनावली पाहिजे!धन्यवाद
ताईंनी आमची comment delete keli watat. हि पण hipocracy झाली न. म्हणजे तुम्ही काहीही बोलू शकता कुणाचाही समर्थन करू शकता आणि आम्ही बोलायला गेलं की आमची comment delete करायची. Hypocracy की भी सीमा होती हैं.
ताई ... खरंच तुझ्याबद्दल कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे... तुझ्या निष्पक्ष पत्रकारितेचा तर अभिमान आहेच... पण त्याहून हि जास्त तुझा मराठी असल्याचा अभिमान आहे...so called hero heroin नाई तर तरुण पिढी तुझ्यासारख्या समाजाला शिकवणाऱ्या घडवणाऱ्या व्यक्तीची फॅन असायला हवी! Keep inspiring us... blessed to have you 😀❤️
👍👍👍👍 अगदी छान प्रेझेंटशन .... To the point ... सध्या बहिरांध भक्तांच ब्रेड आणि बटर आहे असले विषय उकरून काढणे ... या प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्याची आवश्यकता आहे .. ताई तुमचे ब्लॉगचे यासाठी मोलाचे योगदान असणार आहे आणि याचे रेकॉर्ड ठेवा .. Good One ..
@@suyoggogate9270 How old are you? Looks like your testicles just started coming out or maybe not. You don't get to decide what is true and what is not. When overwhelming side of the Indian society is fine with Vir Das, learn to accept the opinion. Don't be a judge!
देशाविषयी एवढी ओढ, आत्मीयता आणि प्रेम असतं तर स्वतःचा देश सोडून बाहेर बोंबलत फिरल्या नसत्या . त्यामुळे आपलं ज्ञानाचे डोस आपल्या जवळच ठेवा, तरच आमच्यावर उपकार होतील🙏 जय महाराष्ट्र🚩
स्वकूळ मॅडम आपलेविचार खरोखर खूप चांगले आहेत. आज परदेशात राहूनही तुम्ही आपल्या देशातील घडामोडिंवर लक्षच ठेवून नाहित तर चुकिच्या प्रतिगामी विचारांच्या महाभागांवर शाल जोडितून चांगले प्रहार करत आहात, सबब आपल्या कार्याचा अभिमान वाटतो. जय हिंद✊🇮🇳
माझा देश खाऊ आहे! खाऊन खाऊन तो संपणार आहे!!😂😂🤣 बापरे, सिरियसपणे बघायाला घेतलेल्या व्हिडिओच्या पहिल्या दोन मिनिटात हसून हसून डोळ्यात पाणी आलंय! खरंच, शब्दांतली ताकद अशावेळीच कळते.
विषय खूप छान आहे आजच्या मुलीचा हे करू शकतात कारण आताची मुलं पुरुष मंडळी गुटका खान दारू पिऊन मज्जा मस्ती करने चैन करने नको ते गलिच्छ उधोग करण्यात व्यस्त असतात तरी या मुलींना मी धन्यवाद देतो की आता देशाला जागरूक तेच काम तुम्ही मुलीचं करू शकाल याची मला खात्री आहे धन्यवाद
हर्षदा, अगदी योग्य शब्दात वर्णन झाले आहे. ह्या देशात कुंपणच शेत खात आहे. मला का माहित का, फार भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे पुढे अशी जाणीव होत आहे. तु असेच काम पुढे चालू ठेव.
फार भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे पुढे! अरे तुमचं प्रिय नेहरू गांधी कुटुंबाला राजगादीवर लवकर बसवा ... सगळं सुरळीत होईल पूर्वी सोन्याचाच धूर निघत होता ना तसा.... ढोगी लेकाचे एकाकडे लोकशाही म्हणून उर बडव्याचे आणि लोकशाही मार्गाने काँग्रेस शिव्या इतर पक्ष सत्तेत येन पचत नाही तुम्हाला
किती छान बोललीस ताई तु, कोण जाणे प्रत्येक जण केव्हा अस बोललं , तुला माहीत आहे का माहीत नाही एक खूप मोठा व्यक्ती बोलला होता की आम्ही भारत आणि इंडिया मध्ये राहतो तेव्हा मात्र त्याच्या बोलण्याशी सहमती दर्शवली होती आज जे बोलत आहेत तेच.बाकी सगळे जाणते आहेत
Height of hypocrisy in India!! इथे मन की बात फक्त एकच माणूस करू शकतो!! हर्षदा, वीर दास क्या monologue Che extension आहे तुझा आजचा व्हिडिओ! Keep it up!!👍🏻❤️
तुम्ही पत्रकार मंडळी साहित्यिकांप्रमाणे एवढे प्रगल्भ असता की तुमच्या वाणीने सत्तेचा माज उतरवून टाकू शकता. पण हीच पत्रकारीता जेव्हा न्यूज चॅनेल ची गुलाम होते तेव्हा देश पारतंत्र्यात कींवा हुकूमशहा बनण्याच्या तयारीला लागतो. तुमच्या स्वतंत्र प्रबोधनासाठी हार्दिक शुभेच्छा. खूप चांगलं काम करताय
अतिशय गंभीर विषय खूपच साध्या-सोप्या शब्दांत समजावून सांगितला त्याबद्दल धन्यवाद...बीजेपी देशाला ज्या दिशेने घेऊन जात आहे तिकडे केवळ बरबादी आहे ज्यात प्रत्येक भारतीय बरबाद होईल, मग तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो..
चारा खाणारे,भुखंडाचे श्रीखंड खाणारे, साखर कारखाने तोट्यात जाणुन बुजुन आणुन कवडीमोल भावाने खरेदी करणारे, पोलीस आयुक्तांना 100 कोटी वसुली करण्यासाठी आदेश देणारे, बाॅंम्बस्फोटांची मालिका घडवुन आणणारे अशा राजकीय नेत्यांकडुन देशाला धोका काहीच नाही पण भाजपकडुन देशाला धोका आहे हे पटले बाबा.
ग्रेट, ग्रेट आणि ग्रेटच!❤️ तुम्ही स्वतंत्र पत्रकारिता सुरु केली म्हणून तुम्हांला इतकं स्पष्टपणे, निर्भीडपण मांडता येतंय! एखाद्या विशिष्ट समूहात राहून असं वास्तववादी बोलणं शक्य नाही! अनेक शुभेच्छा तुम्हांला!💐
TRP साठी मीडिया कोणत्याही पातळीला जातो. आणि ९९% लोक बातमी पूर्ण सत्य की अर्ध सत्य याची खातरजमा न करता मत व्यक्त करतात. वीर दास हा अपरिपक्व व्यक्ती नाही आणि तो काहीही चुकीचे बोलला नाही हे व्हिडिओ पाहूनच कळते. आपण references share केले तर लोक बघतील.
प्रिय भगिनी हर्षदा, तुझ्या निर्भीड पत्रकारितेला माझा मानाचा मुजरा.माझ्याश्री स्वामी माऊली चरणी प्रार्थना करतो की तुझ्या सारख्या सर्व सज्जन लोकांचं भलं होवो.तथास्तु, तथास्तु, तथास्तु. जय शंकर.स्वामी हो.
I congratulate you for being so outspoken and actually saying what millions want to say but unfortunately do not have either the platform nor knowledge or guts . Thank you and keep it up .We are being attempted to be programmed by the paid media since 2014 . I remember the phrase "Fear is the beginning of the virtue "- The people who acted against the Independece is today trying to teach what nationalism is - Irony cannot be best expressed than the current political circus being carried on in broad day light .
Love your videos! Being outside India, I look at your channel for the unbiased journalism which is so rare these days. Keep up the good work and we are with you - from Columbus, Ohio, USA
मंडळी, विषय गरजेचा नसला तरी महत्त्वाचा आहे.
Khup mahatwacha ahe..💯
This is "mann ki baat"
ताई, माझ्या मते हा विषय पण तितकाच गरजेचा आहे .कारण आपल्या देशाची सद्यस्थिती नेमकी काय आहे हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. आणि व्हिडिओ पण अतिशय माहितीपूर्ण आहे.खूप काही नवीन समजलं यातून... 💯🔥👌
गरजेचा आणि खूप महत्त्वपूर्ण आहे
Modi sarkha neta nahi pan
Kangana chi chamche giri band keli pahije
रामदास फुटाणे आणि त्यांची ही "शहारे " आणणारी कविता तुमच्या मुळे माहीत झाली.. धन्यवाद ❤️❤️❤️👍🙏
अवांतर वाचन हवं त्यासाठी खूप साहित्य आहे मराठीमध्ये आणि विनोद काय असतो हे सुध्दा.stand comedy म्हणजे कोणाचा अपमान करणे नव्हे.त्यावर तुम्ही गंभीर साहित्य लिहा उगाच पैसे कमवायचे म्हणून हा उद्योग सुरू आहे.
@@pravin_deshmukh_205 हो.. अवांतर वाचन हवं..नाहीतर खूप साहित्य आहे वाचण्यासारखं ❤️
@@pranilpankhade7355 मी पण छोटा लेखक आहे पण देशाच्या परिस्थितीवर गंभीर लिखाण करतो त्यातून एक संदेश गेला पाहिजे.हे standup comedy करून तुम्ही देशाला बदलू शकत नाही आणि भारतच काय अमेरिका,जपान,रशिया या देशाचे नागरिक आपल्या समस्या कॉमेडी करून थोडीच जगासमोर सांगतात तो देश द्रोहच होय.
@@pravin_deshmukh_205 प्रत्येक माध्यमा च स्वतचं महत्त्व आहे. फक्त ज्याने त्याने आपल्या मर्यादा सांभाळायला हव्या.
kay kavita ahe futane chi ................tumhala bharatiya mhanun hinavtiye harshada ti desh sodun palun geli tila tichi nationality vichara......ti cha kay ikat ahat. paishasathi kontahi kaam karnari patrakar ahe ti. hi vampathi ahe he lok murkha astat samjun ghya
Thanks
ताई, तुमचे सगळेच विषय, विषयाला धरून असतात. ऐकायला खूप बरं वाटतं, नाहीतर आजकाल खऱ्या विषयाला नकारात्मक टिप्पणी करणारे खूपच जास्त प्रमाणात आहेत, असेच विश्लेषण करून आम्हाला कठीण विषय सोपे करून दया. धन्यवाद!
Fakt Kashmiri panditan baddal bolat nahi hin.
Ani mughalan la man narey ajun jivant ahet.
Ha ahe apla desh
@@vbh4315 पंडित गेले खड्यात. आपले आदिवासी पहा. आपल्या लोकांना अजून पण खायला नीट मिळत नाही. मरुद्या ते पंडित.शेतकरी, पोरीचं पहा आपल्या.
Great पत्रकारिता
@@vbh4315 काश्मीरी पंडित वाजपेयींच्या काळात वाहेर काढलेले
@@maharashtraacademy3232 ka khaddyat ??? Tey deshat Rahat nahit ka.
Thanks!
ताई वीर दास बादल सहमत नाही. करण ह्यमुले भरताची प्रतिमा खराब होते. आणि परदेशी ला आपला देश असुरक्षित वाट्टो. ... World affairs बिंदूच्या दोन्ही बाजू
Are dada to tr already badnam aahe, covid mule jyani jiv gamavla tyamule saglikade nachhakki zali aahe india chi...to vir je bolala tech jar aaplya media ne dakhawale aste tar hi vel aali nasti. Godi media fakt hindu muslim debate,drug,election ya chyar karte kadhi woman safety baddal karat nahi...ani America madhil public hi sagli indian american hoti ji deshapasun vegle rahtat pan aplya deshachi parampara japtat. Aapli ch media godi aslyamule(marathi sudhha) he vishayakade konihi lakshh det nahi mhanun sarvanni vichar karave ya sathi to ameriket jaun bolala ethe bolala asta tar arrest zali asti....importance of platform is very important bhava
What is important? Just fake image in outside country or true image for our countrymen so that they can improve the country. Now a days with globalization all countries know about Reality every where. If freedom is curtailed by hardliners then soon we will have dictatorship
Dok wapea jara...tumhala nahi kalanar international affairs chya goshti...
Gharat kahi zala tar saglya gavbhar dangora pitat basta ka tumhi?
फार सुंदर मांडले तुम्ही.आता मी सिनीयर सिटीझन आहे.तुमच्या सारखी तरुण मंडळी हे विचार मांडतात तेव्हा बरे वाटते.अजूनही या भरकटवणार्या खोट्या देशभक्ताना ताळ्यावर आणणारी तरुण मंडळी आहेत हे बघून खूप आनंद होतो.
तुम्ही वीर दास च्या fan निघालात वाह वाह...
त्या वीर ची बरोबरी फुटाणे सरांची वाह वाह
साष्टांग दंडवत🙏🙏🙏🙏🙏💐💐💐🙏🙏
किती प्रगल्भ आणि सुपीक विचाराची आहेस तू ताई!!
तुझा अभ्यासाला आणि मेहनतीला always सलाम 🙏🏻
मुळात आमच्या देखील विचारात बदल होतोय!!
Thank you for being there!!🙏🏻👍🏻
Make report on also how Vir Das had made comedy on Chatrapati Shivaji Maharaj and on Ramayana.
But our so called biased Indian secular will not do that.
तुम्ही जरी असाल सात समुद्र पार, पण तुमचे विचार. तुम्ही केलेले विश्लेषण. आम्हाला नक्कीच सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना भेटत राहिल हीच अपेक्षा...
खूप छान👌
धन्यवाद ताई🙏
हर्षदा स्वकुळ म्हणजे खरी माणुसकी , खरी पत्रकारिता , खरे व्यक्तिमत्त्व😍 , स्वाभिमानी निस्वार्थी व्यक्तिमत्त्व म्हणजे हर्षदा
बापरे.. नाही हो 😀😀
Totally agree with you
@@HarshadaSwakul hahahaha .. but haa kuch toh khas baat he apme mam 👍🏼😉
@@HarshadaSwakul thank god .. काही तरी खरं बोलली ... गोंविंद बागेच्या मुतरीची आउटलेट
@@HarshadaSwakul दुसरी बुरखा दत्त
तुमच्या मुळे च खरे कवी आणि कवितेची कल्पकता....ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे माहित झाले....खूप खूप धन्यवाद ताई...🙏🙏🙏🙏
They lady who is staying in Australia and giving people speech "Aapan Jya Deshat Rahato". I think this is the Highest Level of HYpocracy ...
She should say तुम्ही ज्या देशात राहता 😜
(You mango people)
Who r u to judge her...??
Ur thoughts is proovs that only gobar in ur head ,bjp RSS idiology....learn what is truth then give advices to others...i will not tolerate u if u trow mud on her journalism...go watch teehadi,guswami,anjna om modi,rubina....
@@bytheway4819 why are you judging him??
And he is just commenting about what he thought about this video.
Why are you getting anoyed??
Pot bharlela asla ki ase vichar pardeshi lokana suchtat,Tai jara jinha wali Azadi ,Shahin baug,vaze vasuli gang,herbal tambakhu kabab gang baddal bola
@@bytheway4819 Don't bring politics in everything. People go out of India and suddenly become very intellectual and talk always bad about India. I am Australian citizen now but still I love my country of birth - India. There are good and bad things everywhere but people glorify bad things. Also, I think if we care so much then we should do work at ground level to make it better instead of only saying bad words.
तायडे सप्रेम नमस्कार...
हे विश्लेषण फारच आवडले... शाल जोडे तर, अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
What a sarcasm .. I want to learn it… I loved the way how you wrote a pledge in the beginning… Love from Canada 🇨🇦
हर्षदा, तू ज्या तळमळीने विषय मांडतेस ते फार भारी आहे. माझ्याही त्याच भावना आहेत. सध्या देश फार विचित्र दिशेला चालला आहे. या देशात पुन्हा नव्याने सुख, शांती, समृद्धी, संपन्नता नांदो, अशी आशा करूया...
5:15 🤔कामरा आणि ग्रोवर ची कॉमेडी ठीक होती पण मुंन्नावर खरंच लाईन सोडून बोलत होता, तो मुद्दाम एकच गोष्ट टार्गेट करून बोलत होता, तो कधी त्याच्या धर्माविषयी च्या खराब चालीरीती विषयी कधी बोलला का,की फक्त दुसऱ्याच्या ताटात बघायचं, की फक्त लोक हसता म्हणून कुणाच्या आस्ता विषयी मजाक करायची? 🧐
अतिशय सुंदर रितीने सादरीकरण केलंय , हर्षदा मॅडम.
Appeal झालं. 👌
अत्यंत अभ्यासपूर्ण आणि एकदम करेक्ट विवेचन केलेस ताई तू या विषयाचं..keep it up 👌👍👍
चिरफाड केली ते पण एकदम चांगल्या शब्दात.... Nice reporting.... Actually best reporting
बाहेरच्या देशात जाऊन बोलण्याची काय गरज
त्या वीर दास ला चांगल्या गोष्टी हि सांगता आल्या असत्या तिथे
जय हिंद
खूपच छान.... मॅडम असच निर्भीड बोलत राहा.... समाजाला अशा खऱ्या लोकांची गरज आहे...
You are brilliant at your work. But hugely biased. I am not a bjp supporter but I appreciate the good work and give credit where it is due. I wish to see you doing more of this and talk about flaws of parties other than bjp as well. Then only it makes more sense.
True
Do search about "Dhruv Rathee squad" 🙂 you will know the answer 👍
But Idk why she is biasd
@@Prasaddongare dhruv rathee and akash banerjee
मी मांसाहारी नाहीये पण अंडे खातो 😁
खूपच चांगला मोनोलोग होता वीर दास चा... जे सत्य आहे ते जगासमोर उघड आहे... आणि ते बोलण्यात देशद्रोह कसला.🙏
"चांगला ब्राम्हण हा शेणात पडलेल्या शेंगडण्यासारखा असतो, ज्याला तो चांगला वाटतो त्याने तो उचलून खावा" ~ प्रबोधनकार ठाकरे
तो सगळ्यांनी खाल्लाय अष्टप्रधान मंडळ बनवून ते अंबेडकर नाव घेऊन . तु पण खा जर काही असामान्य करायचे असेल तर. नाही तर जसा आला तसाच जाशील.....
प्रथम आपण रास्त आणि खरे बोललात, आपला अभिमान वातोय! आपल्या ह्या संकल्पलाला शुभेच्छा
Hats off to you ❤
You are just awesome 🔥🙌🏻
रामदास फुटाणेंची कविता ऐकून देशातल्या परिस्थितीची भीषणता अधिक तीव्रतेने जाणवली...🥲💯
तुमचे कौतुक करावे तितके कमी आहे हर्षदा ताई . 🙏🏻 आज देशाची अर्थव्यवस्था आर्थिक परिस्थिती आणि राजकीय चाली पाहता. खुप दुःख होत. खूप वाईट वाटत. पण या वातावरणात तुम्ही असे आहात जे एका आमच्या सारख्या सामान्य माणसाचे विचार या देशात काय असतील हे निर्भिड पणे आणि अगदी योग्य उदाहरण आणि स्पष्टीकरणासहित मांडता . खूप बरे वाटते की कोणीतरी आहे जे आमच्या सारख्या सामान्य माणसाचे विचार , मत हे आपल्या पत्रकरिकेतून आपण समोर आणता . मी आजपर्यंत अशी पत्रकारिका नाही पाहिली. खरच खूप खूप धन्यवाद ताई . 🙏🏻 तुम्ही असेच पुढेही काम करत राहा आम्ही तुमच्या सोबत नेहमी आहोत. तुमचा जो अभ्यास आहे ह्या मागे तो खूप कौतुकास्पद आहे.
मस्त खूप छान ताई....😄✅ काय मोजून मापून पुणेरी टोमणे मारलेत खरंच....
हॅट्स ऑफ....
Hahahh.. Nahi ho😀
खूप छान तायडे
@@HarshadaSwakul kanhaiya kumar cha Slogan kay hote sanga na 🥳🤭😂😂😂🤫😜
Vir Das ney Islam var joke kela Asta... Tari hi hasla asta ka ??
टोमणे आहेत का, मला वाटलं ताई पत्रकारिता करत आहेत😀😀😂
फार सुंदर विवेचन... अंधानुकरण करण्यापेक्षा विवेक जागृत करणे योग्य...
Tremendous , genuine journalism ...🙂🙏👍
ताई हा देश खुप विकृत दिशेने जातोय आज स्वातंत्र्ययावर प्रश्न उपस्थित केले आहेत कदाचित उद्या चालुन भारताची राज्यघटना तथाकथित हिंदु धर्मावर लादलेली गुलामी आहे
म्हणून ती नष्ट करून देशाची राज्यघटना मनुस्मृती ची प्रेरणा घेऊन भारतीय राज्यघटना तयार झाली पाहिजे. हे म्हणताना दिसतील!
खूप स्पष्टपणे आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपल मत मांडल....ताई....👌👌💐
Kangana is 10000 % correct. Bharat didn't get Azadi in 1947. In 1947 UK transferred power to INC it created in 1885 to derail the then ongoing Freedom Struggle. Bharat started achieving Azadi only in 2014 when Hindus reduced INC to 44 status. However Bharat will get full Azadi the day the Government deleted from the preamble of the Constitution, SICKULARISM and SOCIALISM and inserted Hindu Rashtra in it.
लोकशाहीचा पञकारीता ही चौथा आधारस्तंब आहे.हे तुमच्या पञकारीतेतुन दिसुन येते,संविधानीक पद्धतीने बिन्दास बेधडक कडक आणी सत्य,आपण माहीती मांडली,खुप छान...!
माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर काय होत.... आपली घर जळणारच ना... देश या माकडांपासुन वाचवलाच पाहीजे..
70 वर्ष झाले एकच काँग्रेस नावाचं माकड घेऊन बसला होतात ना तेंव्हा कोणते दिवे लावले गुलामाणो त्यांचे उत्तर दया ना गरिबी हटाव मंत्री मंत्री स्वतःची श्रीमंती वाढवली पण गरिबी काही हटावली नाही वरून तुमच्या सारखेच असंख्य गुलाम बनवले 😂
स्वकूळ मॅडम खूप खूप धन्यवाद हा व्हिडीओ बनविल्या बद्दल
मी कमेंट देण्याचे बंद केले होते पण तुम्ही खरंच नेमक्याला बोलता व विषयाला आशय जोडता हे काम धाडसाचे व धैर्याचे करता
तुम्हाला शुभेच्छा
best video...
As expected...
Love your reporting..😍👏👍🏻
अतिशय चांगली आणि अप्रतिम विडिओ. धन्यवाद 👍
Excellent video.बाकीचे मुद्दे पटले पण..
तो वीर दास बाहेर परदेशात जावून भारताची ओळख तशी सांगतो हे बरोबर आहे का?
जेव्हां आपण समजात वावरतो तेव्हा आपण आपल्या आईवडिलांचे representation करतो आणि जेव्हा बाहेर परदेशात जातो तेव्हा आपल्या देशाचे. त्याच्या त्या व्यक्तव्यावरून देशाची प्रतिमा तेथील लोकांच्या मनात कशी उभारली असेल बरं!? ते पण एका कार्यक्रमात. त्याच्यामुळे देशाच्या प्रतिमेवर, येथील लोकांच्या प्रतिमेवर, येथील पर्यटनावर कसा परिणाम होईल?
त्याची यात चूक नाही का?
क्या बात है हर्षदा.? अप्रतिम व्हिडिओ. निखिल वागळे,सरदेसाई ,प्रसन्ना, रविशकुमार ,ई. (आणखी ही अनेक जण आहेत पण आता नावं आठवत नाहीत. जेष्ठ नागरिक ना?) यांच्या प्रमाणेच तुमचाही फॅन बनलो आहे. Keep it up. God bless you.
ताई, काय बोलते,मला तर विश्वास नाही बसत की हे तू बोलत आहे.
कोणी वीर दास याचे कसे काय समर्थन करू शकते. किती खालची पातळी वर जाणार आहे अजून आपली पत्रकारिता.....
Halu halu samjel tumhala...
हो ना भाई त्याचे tweets check करा म्हणावं मग कळेल त्याची लायकी, काही नियम असतात ते पाळावेच लागतील, तसही पुढे खूप त्रास होणार आहे या लोकांना करण प्रखर राष्ट्रवादी लोक आहेत सत्तेत 🙏
कही नहीं हे सर्व 2014 पासून BURNOL वापरतात ती मंडळी आहे!!
हया ❤ड्याना JNU मधे काळा कुत्रा (kk) जेव्हा आजादी मागत होता तेव्हा हयांच्या तोंडात चोकोबार होता!
मी ज्या भारतातुन येतो तिकडे एक ऑटो रिक्शा चालवनारा व्यक्ति आज नगरसेवक होऊन करोडोच्या गाड़ीमध्ये फिरतोय आणि आपण मात्र आजुन त्याच्यामागे त्याच्या दिंडोर्या वाजवत फिरतोय 'भाई तुम आगे बढ़ो हम तुमारे साथ है"...
5:53 ही रामदास फुटाणेंची कविता ऐकून अक्षरशः अंगावर काटा आला... अप्रतिम..👏👏👍
हर्षदा ताई तुझ्या मागची प्रकाशयोजना, तुझा लुक, तुझं बोलणं आणि त्यातून प्रकट केलेले विचार आणि यासाठी तुम्ही दोघांनी घेतलेली मेहनत यासाठी.... एकच शब्द........ अप्रतिम ❤️❤️👍👍👍👍👍.....KEEP IT UP....👍👍👍🙏
काही मतं व्यक्त करायला खूप धाडस लागत आणि तेवढीच प्रगल्भता पण विचारांची या दोन्हीच मिश्रण आहे तुमच्या व्यक्त होण्यात...धन्यवाद...
🙏🏽🙏🏽🙏🏽 Trying my best
He matra khar aapal mat vyakt karayla khup dhadas lagat
@@HarshadaSwakul हो ना अर्धवट माहिती देऊन
@@HarshadaSwakul 😂😂😂😂😂keep it up barkha dutt😂
@@HarshadaSwakul tai islam var joke karua ka???? 😂🤭🤫
ताई तुझा अभिमान आहे कारण तुम्ही विर दास ची खरी बाजू समजून हा व्हिडिओ केला.. असेच video ची अपेक्षा Thank you 👍👌
मॅम पण अशा statement मुळे इतर भारतीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल असं नाही वाटत?
तेच तर. त्याचा देशाच्या प्रतिमेवर आणि पर्यटनावर फरक नक्कीच पडणार.
त्यांचा दृष्टीकोनच बदलणार अस मलाही वाटतंय.
खूप छान हर्षदा.. देशातील लोकांनी विचार करायला हवाच..
Your Eyes spoke more in this video. Really thank you for this content. 🙏
तुम्ही जो मुद्दा मांडता तो अगदी मनापासून मांडता आणि खरंच अगदी महत्वपूर्ण विषयावर विडियो बनवता.
खूपच सुंदर दिसत आहे हर्षदा.✨✨
हर्षदाजी तुमचे विडिओ आम्ही नेहमी पहातो,तुम्ही बेधडक बोलता ते आम्हाला आवडत,अशी धमक ठराविक जणांमध्येच असते ,त्याबद्दल आपले अभिनंदन! तुम्ही अशी मोहीम चालवा की जे जे देशाच्या विरोधात असे वाक्य उच्चारतील त्यांना ,मग तो कोणी का असेना त्याला जेल मध्ये टाका किंवा त्याला जवळजवळ वर्षभर जामीनच देऊ नका ! न्यायव्यवस्थेने सुद्धा यावर विचार करून यांना सजा सुनावली पाहिजे!धन्यवाद
बरोबर..किती दिवस हाच विचार करून मला रडावं का हसावं हेच समजत नाही😑
ज्या ताईचं ऐकून हर्ष होतो ती हर्षदा..
काय सांगशील ज्ञानदा..?
खूपच मस्त..!
ताईंनी आमची comment delete keli watat. हि पण hipocracy झाली न. म्हणजे तुम्ही काहीही बोलू शकता कुणाचाही समर्थन करू शकता आणि आम्ही बोलायला गेलं की आमची comment delete करायची. Hypocracy की भी सीमा होती हैं.
काय केली होती तुम्ही कॉमेंट?
I am happy that you started independent journalism. We need more journalist like you.
ताई ... खरंच तुझ्याबद्दल कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे... तुझ्या निष्पक्ष पत्रकारितेचा तर अभिमान आहेच... पण त्याहून हि जास्त तुझा मराठी असल्याचा अभिमान आहे...so called hero heroin नाई तर तरुण पिढी तुझ्यासारख्या समाजाला शिकवणाऱ्या घडवणाऱ्या व्यक्तीची फॅन असायला हवी!
Keep inspiring us... blessed to have you 😀❤️
Mam, plz talk on Demolition of Iskon temple in Bangladesh, as you talked about Amravati 🙏.
काहीतरीच काय! मुसलमानांनी हिदूंना मारलं तर गप्प बसायचे.बुद्धी कुंठीत होत असावी.
खुपच छान माहिती. मुद्दे सूत संभाषण.... thanks for this eye opening video
Tuzya analysis la Salute taii... 🙌🙏❣️
हर्षदा.. एकदम सडेतोड व्हिडिओ केलायस आणि मुख्य म्हणजे तुझा वीर दासच्या विषयाला धरून केलेला मराठीतला मोनोलॉग खुपघ प्रभावी आहे... More power to you
Thank You..
व्हिडीओ बघताना अंगावर शब्दश: रोमांच उभे राहिले, बेस्ट लक...
अगदी मुद्देसूद, निर्दोष, बिनतोड, रामदास फुटाणेंच्या कवितेइतकीच भेदक, दाहक, चिकित्सक डोळे-ब
कान-बुद्धीउघाडणी करणारं विवेचन.
👍👍👍👍
अगदी छान प्रेझेंटशन ....
To the point ...
सध्या बहिरांध भक्तांच ब्रेड आणि बटर आहे असले विषय उकरून काढणे ...
या प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्याची आवश्यकता आहे ..
ताई तुमचे ब्लॉगचे यासाठी मोलाचे योगदान असणार आहे आणि याचे रेकॉर्ड ठेवा ..
Good One ..
Nice explanation tai 👌✌️🤞
ज्वलंत विषय हाताळणे व त्यावर निर्भिडपणे मत मांडणे हि खरी पञकारीता.हर्षदाताई खुप छान !!!
again with New Topic 😃😃
कसं सुचत ताई तुला हे...
वाह hatsoff to You 😊
Sarcastically ....😂
Hahahahaha
nice madam
खूप छान
खूप सुंदर उदाहरण दिलेत हर्षदा ताई
मी तुमचे सगळे व्हिडिओ नेहमी बघतो
मला अभिमान आहे तुम्ही अश्या विषासंदर्भात बोलता
Keep it up
If you feel that Vir Das hasn't done anything wrong, then it's good that you are not in India.
Exactly.
Gogate, bhadya tuza approval nakoy. I live in India and will say Vir Das is correct. Tuzya sarkhi chutiya loka pan aahet, but we're fine with it.
तू नॅशनलिटी सर्टिफिकेट इश्यू करतोस का?😂
जे खरे असतात, त्यांना शिव्या किंवा वाईट बोलावे लागत नाही 😂😂
@@suyoggogate9270 How old are you? Looks like your testicles just started coming out or maybe not. You don't get to decide what is true and what is not. When overwhelming side of the Indian society is fine with Vir Das, learn to accept the opinion. Don't be a judge!
हर्षदाजी, उत्तम प्रकारे आपले म्हणणे मांडता आपण. अनेक शुभेच्छा!
देशाविषयी एवढी ओढ, आत्मीयता आणि प्रेम असतं तर स्वतःचा देश सोडून बाहेर बोंबलत फिरल्या नसत्या . त्यामुळे आपलं ज्ञानाचे डोस आपल्या जवळच ठेवा, तरच आमच्यावर उपकार होतील🙏
जय महाराष्ट्र🚩
स्वकूळ मॅडम आपलेविचार खरोखर खूप चांगले आहेत. आज परदेशात राहूनही तुम्ही आपल्या देशातील घडामोडिंवर लक्षच ठेवून नाहित तर चुकिच्या प्रतिगामी विचारांच्या महाभागांवर शाल जोडितून चांगले प्रहार करत आहात, सबब आपल्या कार्याचा अभिमान वाटतो. जय हिंद✊🇮🇳
This is just apt! Harshada tai 😁🙌🙌
ताई अक्षरशः अंगावर काटे उभे राहिले.....खरंच अतिशय सुंदर प्रकारे विचार मांडले....खरंच आपल्या देशाची वाईट आणि खरी शोकांतिका आहे...😐😐
माझा देश खाऊ आहे!
खाऊन खाऊन तो संपणार आहे!!😂😂🤣
बापरे, सिरियसपणे बघायाला घेतलेल्या व्हिडिओच्या पहिल्या दोन मिनिटात हसून हसून डोळ्यात पाणी आलंय!
खरंच, शब्दांतली ताकद अशावेळीच कळते.
नेहमी प्रमाणेच तुमची तळमळ दिसली आणि पोहोचली. 🙏 अतिशय सहमत आहे तुमच्या मता सोबत.
खूप छान आणि बरोबर.
आता तुलाही देशद्रोहाचे लेबल लावणारे शहाणे येतील..👍
ते आधीच लावले आहे.. त्यांना दुसरे काम काय
@@HarshadaSwakul tumhi tyanchya kade lux deu nka 👍
Yat kahi shanka nahi
@@HarshadaSwakul wear it as a badge of honour!
@@Rajendra_potdar tyach Sawarkaranni ladhat milavlelya Swatantrya la bhiket milala mhannarya Kangna la BJP che kutre support kartat. Harami saale BJP wale.
विषय खूप छान आहे आजच्या मुलीचा हे करू शकतात कारण आताची मुलं पुरुष मंडळी गुटका खान दारू पिऊन मज्जा मस्ती करने चैन करने नको ते गलिच्छ उधोग करण्यात व्यस्त असतात तरी या मुलींना मी धन्यवाद देतो की आता देशाला जागरूक तेच काम तुम्ही मुलीचं करू शकाल याची मला खात्री आहे धन्यवाद
हर्षदा, अगदी योग्य शब्दात वर्णन झाले आहे. ह्या देशात कुंपणच शेत खात आहे. मला का माहित का, फार भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे पुढे अशी जाणीव होत आहे. तु असेच काम पुढे चालू ठेव.
फार भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे पुढे! अरे तुमचं प्रिय नेहरू गांधी कुटुंबाला राजगादीवर लवकर बसवा ... सगळं सुरळीत होईल पूर्वी सोन्याचाच धूर निघत होता ना तसा....
ढोगी लेकाचे एकाकडे लोकशाही म्हणून उर बडव्याचे आणि लोकशाही मार्गाने काँग्रेस शिव्या इतर पक्ष सत्तेत येन पचत नाही तुम्हाला
किती छान बोललीस ताई तु,
कोण जाणे प्रत्येक जण केव्हा अस बोललं , तुला माहीत आहे का माहीत नाही एक खूप मोठा व्यक्ती बोलला होता की आम्ही भारत आणि इंडिया मध्ये राहतो तेव्हा मात्र त्याच्या बोलण्याशी सहमती दर्शवली होती आज जे बोलत आहेत तेच.बाकी सगळे जाणते आहेत
Height of hypocrisy in India!! इथे मन की बात फक्त एकच माणूस करू शकतो!! हर्षदा, वीर दास क्या monologue Che extension आहे तुझा आजचा व्हिडिओ! Keep it up!!👍🏻❤️
अत्यंत चपखल विश्लेषण केलय तुम्ही...खूप खूप शुभेच्छा
Thank you, for actually understanding the poem and talking in facts. Truly appreciated.
तुम्ही पत्रकार मंडळी साहित्यिकांप्रमाणे एवढे प्रगल्भ असता की तुमच्या वाणीने सत्तेचा माज उतरवून टाकू शकता.
पण हीच पत्रकारीता जेव्हा न्यूज चॅनेल ची गुलाम होते तेव्हा देश पारतंत्र्यात कींवा हुकूमशहा बनण्याच्या तयारीला लागतो.
तुमच्या स्वतंत्र प्रबोधनासाठी हार्दिक शुभेच्छा.
खूप चांगलं काम करताय
अतिशय गंभीर विषय खूपच साध्या-सोप्या शब्दांत समजावून सांगितला त्याबद्दल धन्यवाद...बीजेपी देशाला ज्या दिशेने घेऊन जात आहे तिकडे केवळ बरबादी आहे ज्यात प्रत्येक भारतीय बरबाद होईल, मग तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो..
चारा खाणारे,भुखंडाचे श्रीखंड खाणारे, साखर कारखाने तोट्यात जाणुन बुजुन आणुन कवडीमोल भावाने खरेदी करणारे, पोलीस आयुक्तांना 100 कोटी वसुली करण्यासाठी आदेश देणारे, बाॅंम्बस्फोटांची मालिका घडवुन आणणारे अशा राजकीय नेत्यांकडुन देशाला धोका काहीच नाही पण भाजपकडुन देशाला धोका आहे हे पटले बाबा.
ग्रेट, ग्रेट आणि ग्रेटच!❤️
तुम्ही स्वतंत्र पत्रकारिता सुरु केली म्हणून तुम्हांला इतकं स्पष्टपणे, निर्भीडपण मांडता येतंय! एखाद्या विशिष्ट समूहात राहून असं वास्तववादी बोलणं शक्य नाही!
अनेक शुभेच्छा तुम्हांला!💐
अर्थात Liberal Ka
TRP साठी मीडिया कोणत्याही पातळीला जातो. आणि ९९% लोक बातमी पूर्ण सत्य की अर्ध सत्य याची खातरजमा न करता मत व्यक्त करतात.
वीर दास हा अपरिपक्व व्यक्ती नाही आणि तो काहीही चुकीचे बोलला नाही हे व्हिडिओ पाहूनच कळते.
आपण references share केले तर लोक बघतील.
हर्षदा तुझ विश्लेषण आणि विषयाचा अभ्यास, तुझी प्रगल्भता याला तोड नाही. 👍👍👍 Dk from latur
हा तर कंगनाचा पण बाप निघाला 🤦🤦🤦
Hey chuppe Sanghifungis ahet velevar ch rang dakhavnar
खूप आवडला, हा विषय! छान ताई!
आपण नाही राहत आहे अशा देशांमध्ये मॅडम
*आम्ही* राहतोय
तुम्ही भारत देश सोडून जमाना झाला आता 🙏🙏
अहो सोडून कुठे गेलेय? मी भारतातच आहे.
अगदी बरोबर आणि खूप अचूक माडणी इत्याक्या महत्त्वाच्या विषयी खरचं खुप भारी असेच बनवत रहा
Videos
Wow....अगदी परखड पणे बोललात मॅडम.. तुमच्या धैर्याला सलाम🙏🏻🙏🏻
Your monologue is even better than VirDas's original script ....so frightening reality these days ... Keep it up Harshada
प्रिय भगिनी हर्षदा, तुझ्या निर्भीड पत्रकारितेला माझा मानाचा मुजरा.माझ्याश्री स्वामी माऊली चरणी प्रार्थना करतो की तुझ्या सारख्या सर्व सज्जन लोकांचं भलं होवो.तथास्तु, तथास्तु, तथास्तु. जय शंकर.स्वामी हो.
Tumi marathi madil dhruv rathee aahe😊😊😊👍🏻 khup chhan🙏🏻
तुमचे विश्लेषण खूप अभ्यास पूर्ण असतात.
I congratulate you for being so outspoken and actually saying what millions want to say but unfortunately do not have either the platform nor knowledge or guts .
Thank you and keep it up .We are being attempted to be programmed by the paid media since 2014 .
I remember the phrase "Fear is the beginning of the virtue "- The people who acted against the Independece is today trying to teach what nationalism is - Irony cannot be best expressed than the current political circus being carried on in broad day light .
Tai mi UPSC aspirant ahe ..mala tuje vedio khup आवडतात ..मी daily news ppr वाचते..but mala तुझ्याकडुन ऐकल्यवरच तो मुद्दा खूप छान समजतो.thank tai🙏
Love your videos! Being outside India, I look at your channel for the unbiased journalism which is so rare these days. Keep up the good work and we are with you - from Columbus, Ohio, USA