त्या 36 जिल्हे 72 बातम्या किंवा 4 मिनिटात 14 headlines पेक्षा तुमच्या या एकाच बातमीमध्ये अनेक विषय समजले. खुपच छान बातमी सांगता हर्षदा मॅडम तुम्ही 👌👌👌🙏🙏🙏
खूप सुंदर video योग आणि अध्यात्माची कास धरणे हाच तरणोपाय. ता.क. अध्यात्म म्हणजे धर्म, देव भक्ती, मूर्ती पूजा नव्हे तर आत्मभान आणि स्वयंशिस्त यांच्या आधारे आत्मतत्त्वाची जाणीव.
मला तर असं वाटतंय की आत्ताचे आयुष्यात जे चांगले क्षण येतील तेवढ माणसाने जगुन घ्यावे,,,,full stop कुठे द्यायचा आणि कुठे नाही ते ही आपणच ठरवलं पाहिजे Very helpful information tai,,👌thank you
Very informative..🤞ताई हे सगळं Reality to illusion...वाटतयं..वास्तव हरणार आणि एका अशा जगात प्रवेश होणार तिथे सगळा आभास असणार . अर्थात आपल्या मनाला वाटणाऱ्या सगळ्या गोष्टींचे आपणच गुलाम असणार मुक्त संचार हरवणार आणि मानसिक आरोग्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण होणार..
परिस्थिती अधिक गंभीर होण्या अगोदरच, तिच गांभीर्य सर्व पालकांनी लक्षात घ्याव हिच नम्र विनंती ...!! 🙏🙏 अगोदरच आपली पुढची पिढी Mobile मुळे आळशी आणि कर्तव्य हिन, सामर्थ्य हिन होत चालली आहे ...!! देश धोक्याकडे चालला आहे ... 🙏🙏
जास्त म्हणजे नेहमीच चांगल नव्हे...... जसे जसे आपण more and more advance दूनियेकडे जातोय तसे आपली विनाशाकडे वाटचाल जोरात आणि जोमात चालू आहे.....Thank you ताई या सर्व माहितीबद्दल
अप्रतिम समजावलेत..माध्यमाची ताकद मोठी आहे हे खरं..पण आम्ही फुटकी झोळी घेतलेली असल्याने मोती गळून जातील आणि कचकड्या हाती खुळूखुळू करत स्वतः मुर्ख बनून जाउ..
मॅडम फार अप्रतिम विडिओ एक सांगू का तुमच्या वयाच्या मानाणि तुमचा अनुभव आणि दूरदृष्टी फार मोठी आहे ... 👌👌👌 खरच aut of ग्राउंड विचार करता तुम्ही आणि तो पण विध्वंतेपूर्ण ...अनेक दा तुम्ही मांडलेल्ल्या विचाराचा मी विरोधाभासी असतो परंतु मी तुमचा तेवढा प्रशांशक सुद्धा झालेलो आहे👌👍🙏
हे सगळं ऐकून tension आलय😓..... लहान मुलांच्या बाबतीत..😔... पालकांची चिन्ता वाढणार येणाऱ्या काळात...... world develop 🤗होतय कि विनाशाकडे🥵चाललंय हाच मोठा प्रश्न पडलाय मला...... असो जे असेल ते असेल.... पण ताई तुमच्या मुळे माहिती तर पडलं कि नेमकं काय आहे... धन्यवाद 🙏😊
आपण दिलेली ही माहिती खूप महत्त्वाची आहे पुढील पिढी सुरक्षित ठेवायची असेल तर मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे पण हे करताना त्याचं राजकारण होता कामा नये
छान माहिती दिली👏✊👍 मेटा व्हरस काय असेल ते समजले. पण भीती सुध्दा वाटते. कारण जेव्हा अभिनेता मुकेश खन्ना ची "शक्तीमान" मालीका टीव्ही वर चालू होती तेव्हा लहान मुल त्या मालिकेतील पात्रा सारख करायला जात. आणि अपघात झाले.
तुमचे व्हिडिओ खुप छान आणि सर्वोत्कृष्ट असतात... पण व्हिवर्स मध्ये असेही काही लोक असतील कि त्यांना आपले सगळे व्हिडिओ बघायचे असतील आणि त्यांच्या चॅनेल जाॅईन करायला पैसे नसतील
तुमचं हे एकच अस चॅनेल आहे,जिथे काहीतरी महत्वाचं शिकायला,ऐकायला,आणि खऱ्या गोष्टी पाहायला मिळतात!👍
धन्यवाद मॅडम अतिशय चांगली माहिती दिल्या बद्दल.🙏
Mam,
Video पाहताना असं वाटत होतं तुम्ही जसं जसं सांगत होता तशी या आभासी जगाची सफर आम्ही करत होतो.
खुपच छान माहिती दिलीत.
खरंच, हा बदल वरुन-वरुन जरी साधा वाटत असला; तरीही खूप गहन विषय आहे हा. धन्यवाद ह्या विषयावर video बनवल्याबद्दल.
दिवाळीच्या आधिच डोक्यात फटाके फुटले छान विश्लेषण ..
चला एक लाईक 👍 ताई chya उत्तम, मोजक्या आणि आवश्यक असलेल्या पत्रकारितेला❤️❤️
त्या 36 जिल्हे 72 बातम्या किंवा 4 मिनिटात 14 headlines पेक्षा तुमच्या या एकाच बातमीमध्ये अनेक विषय समजले. खुपच छान बातमी सांगता हर्षदा मॅडम तुम्ही 👌👌👌🙏🙏🙏
फेसबुक बुक च नाव बदला किंवा आणखी काही पण यामधले खरं कारण उमजत धन्यवाद,,👍
खर तर news report सोबत च एक उत्तम सल्लागार म्हणूनही तू फार चांगलं काम करत असतेस😊
तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. आज जर्नालिझम कुठे चाललं असताना तू किती महत्त्वपूर्ण विषय घेऊन लोकांना समजावतेस... हे केवळ ग्रेट आहे...
खूप सुंदर video
योग आणि अध्यात्माची कास धरणे हाच तरणोपाय.
ता.क. अध्यात्म म्हणजे धर्म, देव भक्ती, मूर्ती पूजा नव्हे तर आत्मभान आणि स्वयंशिस्त यांच्या आधारे आत्मतत्त्वाची जाणीव.
Thanks
तुमच धन्यवाद ही उपयुक्त माहीती दील्याबध्दल
मला तर असं वाटतंय की आत्ताचे आयुष्यात जे चांगले क्षण येतील तेवढ माणसाने जगुन घ्यावे,,,,full stop कुठे द्यायचा आणि कुठे नाही ते ही आपणच ठरवलं पाहिजे
Very helpful information tai,,👌thank you
Very informative..🤞ताई हे सगळं Reality to illusion...वाटतयं..वास्तव हरणार आणि एका अशा जगात प्रवेश होणार तिथे सगळा आभास असणार . अर्थात आपल्या मनाला वाटणाऱ्या सगळ्या गोष्टींचे आपणच गुलाम असणार मुक्त संचार हरवणार आणि मानसिक आरोग्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण होणार..
खुपच सुंदर माहिती आणि विश्लेषण केले आहे. हे सर्व कुठे जाऊन थांबणार अाहे... हे आकलनशक्ती च्या पलीकडे आहे.
फक्त नावात बदल झाला एवढच नाहीये तर खूपखूप खोल विषय आहे.....आणि as usual खूप मस्त विश्लेषण हर्षदा ताई🙌
Aapan punyache vatata 😂
@@manojpatil2457 kashyavrun pn
@@darshanpawar754 are vishay khol ahe punyat jast boltat
@@manojpatil2457 ith 'tya' arthane nahi mhntly...
@@darshanpawar754
A baba mi kontach arth lavt nahiye.
Sod vishay
Itka chan, Sundar ani abhyasu Video banvalyabaddal Dhanyawad ...Harshda Mam
मस्त माहिती दिली आहे हरषदा... Keep it up..
परिस्थिती अधिक गंभीर होण्या अगोदरच, तिच गांभीर्य सर्व पालकांनी लक्षात घ्याव हिच नम्र विनंती ...!! 🙏🙏 अगोदरच आपली पुढची पिढी Mobile मुळे आळशी आणि कर्तव्य हिन, सामर्थ्य हिन होत चालली आहे ...!! देश धोक्याकडे चालला आहे ... 🙏🙏
जास्त म्हणजे नेहमीच चांगल नव्हे...... जसे जसे आपण more and more advance दूनियेकडे जातोय तसे आपली विनाशाकडे वाटचाल जोरात आणि जोमात चालू आहे.....Thank you ताई या सर्व माहितीबद्दल
धन्यवाद
मॅडम आपल्याकडून क्रिप्टो करन्सी बद्दल माहिती पर्पज व्हिडिओ अपेक्षित आहे
+1
Me too man.
+2
+3
+4
Amazing explanation.... ह्याच व्हिडिओत नाही तर आज पर्यंत तू जेवढ्या विडिओ बनवल्या आहेत. तुला ऐकत रहावे असे वाट ते.
खूपच सुंदर विश्लेषण 👍🏻
🙏👍 खूप छान माहिती दिलीत 🙏
आधीच लोक अर्धे पागल झालेत.आता पूर्ण पागल होतील.🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
Classic comment
Kharacha😊
Meta चा हिब्रु भाषेत अर्थ होतो मौत
Jabardast comment 😂😂😂
👏👏खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद तुमचं 😊👍 पुढे मी नक्की शेअर करणार.♥️
आपली डागाळलेली इमेज झाकून टाकण्या साठी आणि त्यातूनही आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न आहे.
Thank you so much for such Valuable information 😊 khup chhan
खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद 💐🙏
चांगली माहिती दिली आहे धन्यवाद
Ek he news channel var he mahite nahi dili koni. You are Great Mam
अप्रतिम समजावलेत..माध्यमाची ताकद मोठी आहे हे खरं..पण आम्ही फुटकी झोळी घेतलेली असल्याने मोती गळून जातील आणि कचकड्या हाती खुळूखुळू करत स्वतः मुर्ख बनून जाउ..
खुप छान दीदी
जबरदस्त video एवढे क्लिष्ट प्रकरण सोप्या शब्दात सांगितले... एकच ताई हर्षदा ताई👍👍🙏🙏 दिवाळीच्या in Advance हार्दिक शुभेच्छा💐💐💐
Tai tu Khup chhan mahiti sangates....👍👍 Tu fkt batamchi nhi sangat tr tyachyapekshahi Khup kahi jast sangates Mi tr news channels bghanch sodun dilay t.v var kahi khar nhiye aajkalchya news channels ch...tuzyamul mazya nyanat bhar padliye vegala drushtikon bhetala...😊🙏
मॅडम खुप छान समजावून सांगितलं 👍 चला तर मग गुहेत न्यायची तयारी केलीय मार्क ने आता आपल्या मनाची करायची की नाही तेच ठरवायचय 😃😃
मॅडम फार अप्रतिम विडिओ एक सांगू का तुमच्या वयाच्या मानाणि तुमचा अनुभव आणि दूरदृष्टी फार मोठी आहे ... 👌👌👌 खरच aut of ग्राउंड विचार करता तुम्ही आणि तो पण विध्वंतेपूर्ण ...अनेक दा तुम्ही मांडलेल्ल्या विचाराचा मी विरोधाभासी असतो परंतु मी तुमचा तेवढा प्रशांशक सुद्धा झालेलो आहे👌👍🙏
Khup chan sangitlas tai ❤️
खूप छान माहिती दिलीत 👍🏻
🙏🧐Ma'am, you have really raised a very big and very important issue and warned at the right time. I appreciate thank you.🤗
Thanks you ही माहिती दिल्या बद्दल
Khup mahitipurn vdo... chala jaau vinashakade...Fb meta babachya madtine
Very informative knowledgeable video
खुप छान ताई माहिती दिली .
Very good information explained in simple words...thanks.
अतिशय सुंदर विश्लेषण....!!💝💝
One word to describe the video " mind blowing".
अतिशय चिंताजनक
Yes my friend you are १००% correct, I got my first Nokia 2700 at 12th exam passed, smartphone in 2017 June,👌👍✌️🙏💐 great describe description
नेहमीप्रमाणेच सुंदर विषय, सुरेख मांडणी...
Cripto Currency बद्दल व्हिडिओ पाहायला आवडेल.
ma'am really thank you because you are uploading such excellent videos for us .
खूप छान माहिती मॅडम ✔
हे सगळं ऐकून tension आलय😓..... लहान मुलांच्या बाबतीत..😔... पालकांची चिन्ता वाढणार येणाऱ्या काळात...... world develop 🤗होतय कि विनाशाकडे🥵चाललंय हाच मोठा प्रश्न पडलाय मला...... असो जे असेल ते असेल.... पण ताई तुमच्या मुळे माहिती तर पडलं कि नेमकं काय आहे... धन्यवाद 🙏😊
तुमचे विषय अतिशय सुंदर मांडणीचे असतात.. थँक्स
Thank you ya mahiti baddal .tumhi best aahat ekdam
पटलं म्हणून like केलं
Khup chan, informative.
khupch chan explination...
माहिती दिल्या बद्दल धन्यवाद मॕडम
मी तर नाही वापर करणार
उगीच दुःख कशाला विकत घेऊ
आपलं गाव बरं
जास्तीत जास्त पुणे किंवा बारामती ...😊👍👌
Excellent explanation
META हा अजगराच्या रूपाने संपूर्ण जगालाच कसा विळखा घालणार आहे ह्याचा गंभीर इशारा देणारा आपला आजचा video खूप आवडला. मनापासून धन्यवाद.
I Love u r reporting harshada
खरंच खूप छान माहिती दिलीत. Thanks 👍
Khup chhan explain kel didi👌🙌
Thank you...🙏
wa META moj kardi....😂😂
ही दुनिया तयार होण्याआधीच थांबवली पाहिजे . नाहीतर याचे परिणाम खूप वाईट असतील.
thanks for osm information
Nicely explained.
Fb cha naav change zala ani avghya kahi velatch ha video aala. Tai tuzya knowledge ani updatedness chi daad dili pahije🙌🏻🙌🏻
आपण दिलेली ही माहिती खूप महत्त्वाची आहे पुढील पिढी सुरक्षित ठेवायची असेल तर मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे पण हे करताना त्याचं राजकारण होता कामा नये
jabardast , mam channel vrche topic interested ani garjeche astat , thumbs up for your great initiative for this channel.
सुंदर मांडणी 👌👍🏻
तुमचे असे videos बघितल्या नंतर संपूर्ण concept clear होते. अप्रतिम explanation. @harshdaswakul
सुंदर विश्लेषण
complicated विषय खुप सोपा करुन सांगितलात ......धन्यवाद👍👌🙏
Madam kharch great job 🙏🙏👍👍
धन्यवाद जरूरी माहिती दिली खरंच खूप खूप धन्यवाद
Very informative
छान माहिती दिली👏✊👍
मेटा व्हरस काय असेल ते समजले. पण भीती सुध्दा वाटते. कारण जेव्हा अभिनेता मुकेश खन्ना ची "शक्तीमान" मालीका टीव्ही वर चालू होती तेव्हा लहान मुल त्या मालिकेतील पात्रा सारख करायला जात. आणि अपघात झाले.
You are so good and perfect TAI. THANK YOU FOR THIS INFORMATION. 😊
Khup chhan info dili mam 🙏🙏🙏❤️
तुमचे व्हिडिओ खुप छान आणि सर्वोत्कृष्ट असतात... पण व्हिवर्स मध्ये असेही काही लोक असतील कि त्यांना आपले सगळे व्हिडिओ बघायचे असतील आणि त्यांच्या चॅनेल जाॅईन करायला पैसे नसतील
24 तासाच्या आत योग्य विश्लेषण करून नेमकी माहिती फक्त तुम्हीच देऊ शकता #Brand हर्षदा स्वकुळ
😛😊🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@@HarshadaSwakul हे विडिओ झुकूबाबा नक्की बघेल आणि म्हणेल, आमच्या पेक्षा वेगाने अभ्यास करू शकते कि ही व्यक्ती 🤔... 😄
खुपच छान माहिती दिलीत
खुप खुप धन्यवाद ताई information दिल्या बद्दल
FPV
आभासी दुनियेत प्रवास म्हणजे स्वर्गवासी रिटर्न 😂😂
👌🏻..मॅम.. व्हिडिओ share करतो..!
100 youtube video + 10 google page(Still not clear)= 1 video (clear)
Hat's off mam
लई भारी...उघडा डोळे , बघा नीट
Nice information Harshada Ma'am ..GTA 5 Roleplay game is nearly same
Unique information 👌 thank u Mam 👏👍
खूप छान माहिती मॅडम 🙏
Kharach khup informative video didi..... I proud of your diiii😘😍
👍..ashach videos chi apeksha ahe...n not only political
Meta cha नादी लागलो.. तरमाणूस हळु हळु Meta कुटीला येईल असे वाटते🙏...Mental health risk मध्ये आहे
Thanks mam 👍🙏
Very well researched video 👍
मस्त video rahtat ताई tuzya
खूप छान explain केलंय👍.
माझी दमझाक झाली माझ्या non-technical मित्रांना समजावत असतांना😀
Khup mast and informative 👍💫
भीती वाटायला लागली हे ऐकूनच 🙁 कसं होणार मुलांचं 😣😣😣