'झुंड' पाहतानाचा अनुभव | Jhund Movie Review | Nagraj's movie in Australia | Harshada Swakul

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @aimexcellence1315
    @aimexcellence1315 2 ปีที่แล้ว +357

    I have many telugu friends, are craving for tickets, they hardly knows hindi, they are hardcore nagraj manjule fans, they are fan since sairat. they were almost begging me for tickets as I being Maharashtrian, I felt so much pride, actually until now I begged them for arranging tickets for telugu movies, am telugu film fan since long. but first time I seen such hardcore fandom, mass crave fro a marathi film, nagraj sir raised expectations, standards for marathi industry now.

    • @shravikawanjari4591
      @shravikawanjari4591 2 ปีที่แล้ว +4

      Don't worry, there are Eng subtitles :)

    • @aimexcellence1315
      @aimexcellence1315 2 ปีที่แล้ว +1

      @@shravikawanjari4591 thats great, today I even got requests from tamil friends. btw I beleive some cinema dont even require language, for instance films like rangasthalam, color photo, pariyarum perumal are so mesmerising and gripping, anyone would get connect to their universe while watching it.

    • @shravikawanjari4591
      @shravikawanjari4591 2 ปีที่แล้ว +1

      @@aimexcellence1315 yes yes!

    • @MP3186MP
      @MP3186MP 2 ปีที่แล้ว +3

      Yes, Bro you are absolutely right, Nagraj sir are one of the top Marathi Writer/producer/Director/Poet/Screen writer/Actor/Filmmaker who has created standard Raised expectations of people by making such records breaking, blockbuster movies. Surely this is needed for Marathi industry thinking out of the box. Thank you 👍🙏

    • @aimexcellence1315
      @aimexcellence1315 2 ปีที่แล้ว +2

      @@shravikawanjari4591 btw shravika your name is unique and rare😅👍I hardly came across one such

  • @surajdarekar8929
    @surajdarekar8929 2 ปีที่แล้ว +170

    नागराज सरांचा सिनेमा पाहायचा नसतो...समजून घ्यायचा असतो.... आतापर्यंत चा सगळ्यात भारी रिव्ह्यू मॅडम!!!

  • @sushantbagal3902
    @sushantbagal3902 2 ปีที่แล้ว +2

    आजपर्यंत तुमचे सगळे विडिओ पाहिले पण आता जाणवलं तुम्ही ही एका विचारसरणीच्या गुलाम आहात.....खरचं हिम्मत आहे तर आता काश्मीर फाइल वर पण विडिओ बनवा

  • @atharvkadam8301
    @atharvkadam8301 2 ปีที่แล้ว +283

    महाराष्ट्राचे दोन कोहिनोर
    एक छत्रपती शिवाजी महाराज 🧡
    एक डॉ बाबासाहेब आंबेडकर 💙

    • @vbh4315
      @vbh4315 2 ปีที่แล้ว +5

      @@vishalkadlak5945 ekda thoughts on pakistan vach

    • @alonewolf_v2.0
      @alonewolf_v2.0 2 ปีที่แล้ว +4

      @Vijay Manjrekar हा समजत टेड पडणाऱ्या मधल्या लोकांमधील आहे, same comment जवळ पास सर्व कंमेंट ला करत आहे, लाज विकून कशे रे अशे काम करता, शिवी ही देऊ वाटत नाही आहे.

    • @vishalkadlak5945
      @vishalkadlak5945 2 ปีที่แล้ว +4

      @@alonewolf_v2.0 u r right ashich sadkya lokanchi mansikta aste mhnun trr jativad sampat nhi shevti sagle Jan jatila chitkun rahtat aapn sagle bhartiy ahot ha vichar karyla hava sagle equal ahot apli jat ani dharm aplya gharat theva ho ki nhi

    • @atharvkadam8301
      @atharvkadam8301 2 ปีที่แล้ว +4

      @Vijay Manjrekar मराठी बोलायला लाज वाटते का रे भड्या!
      इतकंच जर असेन तर निघ भड्या पाकिस्तानात

    • @vishalkadlak5945
      @vishalkadlak5945 2 ปีที่แล้ว +1

      @@vbh4315 tu vachala ka re purn mla shikvtos tu te Pakistan tu vachat bas ok jara changla ky te ghyala shika tumchi madikta negetive ahe tyala badlyala vel tar lagelch bki tu vachan chaloo thev all the best..

  • @Nikita..5648
    @Nikita..5648 2 ปีที่แล้ว +861

    ताई तुम्ही आंबेडकराबद्दल जितका उत्साहाने, आदराने बोलता..असा कोणी बोलत नाही अजून पण समाजात...proud u ❤️

    • @thestfuz
      @thestfuz 2 ปีที่แล้ว +20

      @Vijay Manjrekar भावा हे जेवढे ही so called dalit leader आहेत सर्व सत्तेसाठी आणि पैशा साठी काम करतात ,पण दलितांवर अन्याय हा सध्याही गंभीर विषय आहे .आजही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात आंतरजातय विवाह पाप समजला जातो आणि तेवढच नाही तर जेव्हा election असते तेव्हा दलीत हिंदू होतात आणि ते पार पडल्यावर जातीवाद उन्मळून बाहेर फुटतो.मुस्लिम व दलीत किती जवळ आहेत या पेक्षा हिंदू व दलीत किती दूर आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे.नक्कीच dr ambedkar हे हिंदू विरोधी आहेत अस दाखवलं जाते परुंतू त्यांनी त्या वेळी का हिंदु धर्म सोडला ह्याच कारण तो जातीवाद आहे हे कोणी सांगणार नाही. आरक्षणाच्या नावाखाली आजही सवर्ण दलितांना शिव्या देतात , आरक्षण आहे कारण आजही जातीवादी मानसिकता आहे शेवटीं हिंदू सनातनी एक होण्याचा नारा देतात पण आपल्या घरात किती भेदभाव आहे याची जाणीव सवर्ण न विसरता कधी ना कधी दलितांवर अन्याय केऊन proof करतात.मुस्लिम आणि pakistan मुळातच विषय नाहीत कारण दलीत पाकिस्तानात तर राहत नाही .जय हिंद🙏🇮🇳

    • @sunilkhadilkar7161
      @sunilkhadilkar7161 2 ปีที่แล้ว +1

      nikita ahire...tumhi jai bhim aahat vaatate..

    • @alonewolf_v2.0
      @alonewolf_v2.0 2 ปีที่แล้ว +4

      @Vijay Manjrekar tu ahe tri kon😂, chalu de tujha hate spread.

    • @Gsumedh
      @Gsumedh 2 ปีที่แล้ว +1

      @Vijay Manjrekar तु मदरसा छाप आहेस का रे, भारतातले प्रश्न इतर कोणत्याही राष्ट्रशी तुलना करून कमी होणार नाही की समपणार पण नाही.

    • @vicky2155
      @vicky2155 2 ปีที่แล้ว +2

      कोण बोलत नाही आदराने.. सर्वच बोलतात

  • @sudhirstarsinger7543
    @sudhirstarsinger7543 2 ปีที่แล้ว +1

    आज तक बहुत सारी video देखा है.. But सबसे बेस्ट video सिर्फ आपका है.. आपका शुक्रिया इतनी अछि information देने के लिए

  • @sanjaysuradkar1556
    @sanjaysuradkar1556 2 ปีที่แล้ว +270

    तुम्ही परदेशा त राहून हा चित्रपट पहिला, आम्ही भारतात असून अजून पहिला नाही याची लाज वाटते आहे, आता लवकर् बघणार आहे, धन्यवाद 🙏💐👍👍👍👍

    • @simplenature4802
      @simplenature4802 2 ปีที่แล้ว +1

      Are pan ha picture kay marathimadhe nahi aahe ,Hindi madhe aahe Marathi asta tar etkyat house full zala asta

    • @harshalgodghate7612
      @harshalgodghate7612 2 ปีที่แล้ว +4

      @@simplenature4802 बरोबर मित्रा
      तानाजी मराठी मधे होता म्हणून सर्वांना आवडला

    • @KI-vp9bg
      @KI-vp9bg 2 ปีที่แล้ว +1

      छान

    • @Saxena-anokhelal
      @Saxena-anokhelal 2 ปีที่แล้ว

      Jastach laj Vatat asel tr amhala pn paise de amhi pn jato baghayla 😁

    • @toonwale3183
      @toonwale3183 2 ปีที่แล้ว

      एवढा काय दम नाहीय म्हणुन फ्लाॅप झाला झुंङ

  • @harshadsonawale2882
    @harshadsonawale2882 2 ปีที่แล้ว +1

    त्यांच्या एरियात घाण आहे कारण बाजूचा एरिया स्वच्छ आहे. #भिंत. खूप छान explanation.....

  • @rahulmoray2087
    @rahulmoray2087 2 ปีที่แล้ว +147

    मी फॅन्ड्री बघितला, मग सैराट बघितला. दोन्ही खूप आवडले. अवतीभोवती काही लोक नागराज मंजूळेंच्या दोन्ही चित्रपटांना, त्यातल्या कलाकारांना नावं ठेवणारी होती. त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर अनेकदा वाद घातला. पण कुठेतरी माझं पण मत झालं होतं, की आता नागराज चे चित्रपट पुन्हा बघणार नाही, कारण कथा वेगळ्या असल्या तरी कथे मागचा मूळ विषय हा तोच असणार आहे.
    पण आमिर खानची प्रतिक्रिया आली, मग चित्रपट बघण्याची उत्सुकता वाढली. नंतर बातम्या आल्या, त्या मध्ये नागराज मंजुळे हलगी वाजवत होते, आणि मी थेट फॅन्ड्री च्या दिवसांत पोहोचलो. तिकीट काढले आणि एकटाच गेलो लेट नाईट शोला. आणि खरे आहे. पहिल्याच अर्ध्या तासात एक गोष्ट ठळक लक्षात आली, की जाती व्यवस्था ही अनेक स्तरात वेगवेगळ्या पद्धतीने रूजली आहे. पिक्चर बघून पुन्हा एकदा भारावून गेलो. पुन्हा बघायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी केदार शिंदेंची बातमी होती, टायटल होतं, "जात जात नाही तोवर..."
    आणि तुम्ही म्हणता ते पण खरं आहे. जो चौकटीतून बाहेर पडला आहे, त्यानेच चौकटीत अडकलेल्या माणसाला मदत केली पाहिजे!!
    तो सीन खरंच आवंढा गिळायला लावणार होता!!
    छान वाटले, तुम्ही ह्या चित्रपटावर हा व्हिडिओ बनवला. नेहमी प्रमाणे, तुमच्या पुढच्या व्हिडिओची उत्सुकता असेल :-)

  • @nileshwaradkar8057
    @nileshwaradkar8057 2 ปีที่แล้ว

    ताई तुमच्या सारखा दृष्टिकोन जेव्हा संपूर्ण भारतीय समाजाची वाटचाल एक देश आणि महासत्ता या दिशेने, ताई तुमच्या पत्र कारितेचा अभिमान वाटतो
    जय हिंद जय भारत

  • @mayureshredkar1
    @mayureshredkar1 2 ปีที่แล้ว +686

    हर्षदा.. कदाचित नाही तर निश्चितच तुझ्या ह्या व्हिडिओने मला हा सिनेमा बघायला प्रेरित केले आहे. कारण एकच, भिंती पलीकडच्या त्या मुलांनकडे पाहण्याचा माझा आताचा view मला बदलायला हवा, ह्याची जाणीव तू ह्या व्हिडिओतून करून दिलीस. त्याबद्दल मनापासून धन्यवाद..

    • @rampayal
      @rampayal 2 ปีที่แล้ว +15

      खरंच अंगावर शहारे आले..खरंच काय review दिला..Hats off...नक्कीच बघणार...Thanks a lot ✌️

    • @pravinjamdhade4653
      @pravinjamdhade4653 2 ปีที่แล้ว +3

      Really awesome 🙏

    • @rushalichavan1007
      @rushalichavan1007 2 ปีที่แล้ว +4

      Chhan

    • @tiger4115
      @tiger4115 2 ปีที่แล้ว +2

      Sali baise ahe fhakt one side review karte. Kashmir file baddal bolte ka khi.

    • @tiger4115
      @tiger4115 2 ปีที่แล้ว

      @@MKIndian19 are Aai ghalya tuzha bap asel andnamaji tuzhi ky layki ahe dusarya dharma baddal bolayla lavadya spardha kraychi gandit guuu ny ani ithe hagtoy tu kon ahe te bol mg hindu sidh krto

  • @Akhappy007
    @Akhappy007 2 ปีที่แล้ว +2

    ताई काश्मीर फाईल्स वर पण एक व्हिडिओ बनव... कारण इकडे खूपच चालू आहे कोणी झुंड पाहायचा की काश्मीर फाईल्स की पावन खिंड.. मी तिन्ही पाहिले तिन्ही सिनेमे वास्तवदर्शी आहेत आणि खूप सुंदर.. प्रत्येक मूव्ही ची एक वेगळी गोष्ट आहे आणि शिकण्यासारखं खूप काही आहे

  • @pravinkamble9485
    @pravinkamble9485 2 ปีที่แล้ว +203

    ज्याच्या विचारात #बाबासाहेब आहेत तो कायम आपल्या कृतीतून आपला आवाज बुलंद करत राहील..!
    फार काही लिहीत नाही आपण स्वतः #झुंड पाहून याची प्रचिती घ्यावी..!
    Nagraj Manjule

  • @webseries3578
    @webseries3578 2 ปีที่แล้ว

    अतिशय तंतोतंत आणि सुंदर विश्लेषण...

  • @anilbhalerao2188
    @anilbhalerao2188 2 ปีที่แล้ว +278

    धन्यवाद ताई. छान विश्लेषण केले आहे. सामाजिक विषमता जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत इंडिया आणि भारत ही दरी कायम राहणार आहे.

  • @pravinbankar9901
    @pravinbankar9901 2 ปีที่แล้ว +2

    विषयाची मांडणी खुप छान पद्धतीने केली मॅडम आपण 👍

  • @adityamaske8667
    @adityamaske8667 2 ปีที่แล้ว +25

    आत्ताच बघून आलो.नागराज sir यांकडून अशीच भारी सिनेमा ची अपेक्षा होती.जय भीम 🤞💝

  • @vikasgaikwad6377
    @vikasgaikwad6377 2 ปีที่แล้ว +1

    Waaaaa super...bhari analysis...

  • @akshaynaikwade8956
    @akshaynaikwade8956 2 ปีที่แล้ว +211

    तुमच्यासारख् सिनेमा रिव्ह्यु कोणीच केलं नाही आतापर्यंत 💙

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 ปีที่แล้ว

    U tube वरचा सर्वात बेस्ट review Nice विश्लेषण Nice video thanks

  • @columbustheyatri8958
    @columbustheyatri8958 2 ปีที่แล้ว +119

    हर्षदा.....
    खरच आहे खुप कमी दिग्दर्शक आहेत जे सिनेमा बघायला व विचार करायला भाग पाडतात.
    खुप छान विश्लेषण.

  • @prashantlondhe2985
    @prashantlondhe2985 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही खूप सुंदर सांगितले झुंड चित्रपटा बद्दल........मी युक्रेन या देशात एमबीबीएस शिकणारा विद्यार्थी आहे... कालच मी युक्रेन या देशातून रशिया व युक्रेनच्या युद्धामुळे मी घरी आलो आहे.........तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरां विषयी खूप मनापासून बोलतात .........खूप सुंदर...... मी उद्याच हा चित्रपट पाहायला जाणार आहे........

  • @dadasaheblad4147
    @dadasaheblad4147 2 ปีที่แล้ว +200

    रडायला लावणारा आणि खरंच आपण माणूस म्हणून घ्याच्या लायकीचे नाहीत हे जळजळीत वास्तव दाखवणारा सिनेमा 🙏🏿😭🙏🏿

  • @dipaktayade914
    @dipaktayade914 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर पद्धतीने तुम्ही आपले विचार मांडलेत धन्यवाद मॅडम

  • @yaminibhamare1148
    @yaminibhamare1148 2 ปีที่แล้ว +13

    हर्षदा, आताच नवऱ्याबरोबर हा चित्रपट बघून आले आणि सहजपणे मोबाईलवर तुझा हा व्हिडिओ पहिला. मला जे वाटलं ते तू तुझ्या शब्दांत मांडलं, खरय. 👍💐💐

  • @sanjivanibhokare9294
    @sanjivanibhokare9294 2 ปีที่แล้ว

    मी कालच सिनेमा पाहून आले आणि आज तुझा हा व्हिडिओ पहिला , खरंच तू खूप छान सांगितलेस हे सगळं , आम्ही सेनेमावरून येते वेळी केलेली चर्चा नागराज मंजुळे यांनी काय मांडले , काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे हे सगळं स्पष्ट झालं होतं, आणि वाटले की ह्याचा दुसरा भाग पण येतो का? खूप मस्त

  • @anilsain7692
    @anilsain7692 2 ปีที่แล้ว +37

    संस्कृती आणि कला टिकवून ठेवायची असेल तर आपल्या सारख्या समीक्षकांची समाजाला आणि देशाला नितांत गरज आहे.

  • @yogeshjadhav4903
    @yogeshjadhav4903 2 ปีที่แล้ว

    खूप छान मॅडम👍👍
    जे आज पर्यंत भारतातील कोणत्याही चित्रपट कोणाला जमलं नाही. ते, नागराज सरांना जमलं.
    Tx👍
    Madam😊

  • @abhijitkapdekar6716
    @abhijitkapdekar6716 2 ปีที่แล้ว +33

    एक महत्त्वाच की, पहिल्यांदाच बॉलिवूड मध्ये पाय ठेवताच नागराज मंजुळे सरानी बॉलिवूडच्या सर्व डायरेक्टर, प्रोड्युसर, आणि नटांच्या अप्रत्यक्ष कानफटात लगावली आहे की, त्यांनी चित्रपटात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भिम जयंती दाखवली.!

  • @sureshkadam3695
    @sureshkadam3695 2 ปีที่แล้ว

    भारतीय समाजातील ह्या भळभळणाऱ्या जखमा अंगावर घेऊन जगणाऱ्या लोकांबद्धल तुझी आपुलकी शब्दाच्या पलीकडील आहे. धन्यवाद, आम्ही तुझा आदर करतो. 🙏🏼

  • @shrimantbirhade543
    @shrimantbirhade543 2 ปีที่แล้ว +13

    हर्षदा,मी पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहिला.माझा रोमांच तू योग्य शब्दात मांडलास.खुप अप्रतिम चित्रपट आहे. ❤️

  • @hemantsuryagandh990
    @hemantsuryagandh990 2 ปีที่แล้ว

    हर्षदा मॅडम तुम्ही केलेलं झुंड च विश्लेषण अप्रतिम आहे, आमच्या ही exactly याच भावना आहेत, त्या तुम्ही नेमक्या शब्दात सगळ्यां पर्यन्त पोहचवल्यात त्याबद्दल thank you very much

  • @rohitjadhav8827
    @rohitjadhav8827 2 ปีที่แล้ว +112

    तुमचा प्रत्येक विडिओ खूप useful असतो.. हा ही खूप छान..👌👌

  • @VickyPatil-zn8hi
    @VickyPatil-zn8hi 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही..खूपच छान चित्रपटाचं विस्तृतीकरन अगदी मोजक्याच पण खोचक्याच शब्दात मांडलत.मनाल भावणारा view होता तुमचा नक्की लवकरच चित्रपट पाहायला हवा.Gm.🙏🙏🙏❤️❤️❤️😍

  • @prabhakarshinde3075
    @prabhakarshinde3075 2 ปีที่แล้ว +61

    ताई खुप चागल सांगितले आपण धन्यवाद नक्की पाहणार पिच्चर 😊

  • @manoharlaxmanraogaikawad3696
    @manoharlaxmanraogaikawad3696 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर विश्लेषण केले. विश्लेषण नव्हे, इंप्रेस झालेला आहात हा सिनेमा पाहून, पण येथील नकारात्मक लोकं या चित्रपाबाबत negativity फैलावत आहेत. असो. आपण छान विषय घेतला. धन्यवाद.

  • @jivanjadhao9728
    @jivanjadhao9728 2 ปีที่แล้ว +5

    हर्षदा ताई आपण आपला अभिप्राय एकदम चफकल शब्दांत अथवा शब्दरचनेत मांडला आणि तो पण प्रामाणिक पणे. आपल्या या अभिप्रायामुळे लोकांना #झुंड चित्रपटाकरिता सिनेमगृहाकडे खेचून आणण्यात आणि भारताच्या वास्तविक स्थितीकडे बघायला भाग पाडण्यास खूप हातभार लागेल ही आशा करतो. धन्यवाद!

  • @vaibhavmahale9008
    @vaibhavmahale9008 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर असे सिनेमाचे निरूपण केले त्याबद्दल मनापासुन धन्यवाद...

  • @SONAMGAIKWAD
    @SONAMGAIKWAD 2 ปีที่แล้ว +14

    हर्षदा ताई , वर्षानुवर्षे पाड्यावर राहून सुद्धा साधा भारताचा नागरिक म्हणून साबीत करायला दाखवायला लागणारी कागदपत्रे भारताचं खरं रूप दाखवतात.

  • @Dnyaneshwarkhandare6845
    @Dnyaneshwarkhandare6845 2 ปีที่แล้ว

    हर्षदाताई खूपच छान विश्लेषण केले असून आपल्या माय भूमीतील जनतेला झूंड सिनेमा पाहाण्या करीता परावृत्त करीत आहात धन्यवाद

  • @gajananingle2680
    @gajananingle2680 2 ปีที่แล้ว +16

    आयुष्यमती हर्षदा जी आपण फारच छान विश्लेषण केलं आम्ही कालच कुटुंबीयांसोबत व मित्रांना सोबत घेवून हा सिनेमा पाहिला. आणि दुस-यांनाही प्रेरित करत आहोत. नमो बुध्दायं जयभिम.

  • @MP3186MP
    @MP3186MP 2 ปีที่แล้ว +19

    Thank you, Harshada ji for compiling small small important things and bringing to our notice. 👍🙏

  • @mayurwahule8628
    @mayurwahule8628 2 ปีที่แล้ว +56

    Movie 🎥 पाहायला जावेच लागेल असे ईच्छा झालीय

  • @milindbansod7766
    @milindbansod7766 2 ปีที่แล้ว

    अंतर्मुख करणारे आणि मार्मिक विवेचन!. कुठेतरी आपल्यातली अपराधीपणाची जाणीव जागते, अस्वस्थ करते. मध्यमवर्गीय कोडगेपणा आणि ओशाळलेपणाला ठोकरणारा ,वास्तवात आणणारा चित्रपट!!!

  • @harshavardhansalve2078
    @harshavardhansalve2078 2 ปีที่แล้ว +65

    योग्य ते विश्लेषण केले, झुंड हा खरंच वेगळा अनुभव आहे त्यामुळं एकदा का होईना सर्वांनी नक्की पहावा... नागराज सर ग्रेट ❤️ सारे जहाँ से अच्छा संगीताच्या वेळेस अंगावर शहारे येतात...

  • @sanjaymali2804
    @sanjaymali2804 2 ปีที่แล้ว +1

    छान विश्लेषण ताई....👌👌👌 नक्कीच हा movie बघणार.....

  • @sunildhoke6766
    @sunildhoke6766 2 ปีที่แล้ว

    झुंड हा चित्रपट मी पाहिला. जबरदस्त. झुंड म्हणजे दबलेला वंचितांचा आवाज. नागराज मंजुळे यांचे अभिनंदन. छान विश्लेषण. जयभीम 👍🙏🌹

  • @vilassawant8331
    @vilassawant8331 2 ปีที่แล้ว +6

    मॅडम, तुम्ही केलेले विश्लेषण एकदम वस्तुनिष्ठ, भारी,छान वाटलं. शिक्षण घेतलेल्या लोकांनी माणूस बनायला ,नव्हे तसा विचार आतापासून केला तरी भारत आणि इन्डिया यातील फरक कमी व्हायला लागेल. मी कालच थिएटरला जाऊन पाहिला.मला तो खूप आवडला. इतरांनीही पहावा.

  • @aavishkargawande8406
    @aavishkargawande8406 2 ปีที่แล้ว +72

    JHUND is a masterpiece. This film is beyond box office collections. It'll be remembered forever. A MUST WATCH!

    • @kirtisirnavidisha7480
      @kirtisirnavidisha7480 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/kKSyBgkccUE/w-d-xo.html

    • @avinashjadhao246
      @avinashjadhao246 2 ปีที่แล้ว

      @@toonwale3183 brain chahiye Bhai uske liye apko Kashmir fileseka adha sach dikha diya pawankhind leader bramhan tha ye flop ho ya hit ho age bhi Jake zund movie dekhenge Jay bhim Jay shivray

  • @kishorsuryavanshi4124
    @kishorsuryavanshi4124 2 ปีที่แล้ว +10

    जय भीम ची तुझी प्रतिक्रिया ऐकली आणि दोनदा मूव्ही पाहिला thank you ताई या प्रतिक्रियेबद्दल 🙏

  • @umadudhgaonkar618
    @umadudhgaonkar618 2 ปีที่แล้ว

    अगदी perfect आणि वास्तव परीक्षण...Nagraj खरंच ग्रेट director..एक अतिशय द्रष्टा ,माणसात माणूस शोधणारा ..भिंतीपलिकडचं जग पाहू शकणारा आणि ते इतरांनाही दाखवू शकणारा एक बुद्धीवान , समर्थ तरीही विनम्र असणारा एक श्रेष्ठ दिग्दर्शक आहेत हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्द केलंय...खूप खूप थन्यवाद सर...आणि खूप खूप शुभेच्छा ...पुढील उपक्रमांसाठी...!! हर्षदा you are great ..अगदी चपखल आणि निवडक शब्दांत ..मंजुळे सरांना गौरविले आहेस..तुझा प्रत्येक शब्द "झुंड"चे प्रतिनिधित्व करतोय..उत्फूर्तपणे दाद द्यायला भाग पाडतोय..यातच तुझ्या यशाची मेख आहे.
    अभिनंदन !! Keep it up...तुझी ओघवती वाणी..तुझा आत्मविश्वास आणि सहजता.. तुझे परखड पण धीट शब्द समीक्षक म्हणून एका वेगळ्या उंचीवर तुला पोहोचवतील , यात शंकाच नाही...!!
    All the best Nagraj सर आणि हर्षदा तुलाही..!!

  • @sahilkamble8509
    @sahilkamble8509 2 ปีที่แล้ว +8

    #ग्रेट, इतकं छान आणि आदरपूर्वक विश्लेषण...
    #जय_भीम 💙😊✊🏻

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale9898 2 ปีที่แล้ว

    खुप चांगल विश्लेषण, मी उद्याच सिनेमा पाहणार.

  • @GoldenEye2024
    @GoldenEye2024 2 ปีที่แล้ว +14

    अतिशय मार्मिक आहोलोकन दीदी..... दोन विराधाभास आणि चौकटी बाहेर चा चित्रपट... 👍

  • @rajeshjadhav4492
    @rajeshjadhav4492 2 ปีที่แล้ว

    ताई तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो मी जेव्हा तुम्ही एबीपी माझा मधे होतं तेव्हापासून हा व्हिडीओ सगळ्यात सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ मधला एक व्हिडिओ आहे तुमचे असे सुंदर विचार ऐकायला मी बघायला खूप आवडतं खूप चांगले विचार मांडतात खूप खूप धन्यवाद ताई

  • @hemant2123
    @hemant2123 2 ปีที่แล้ว +291

    Harshada ,hatts off to your Unbiased Review in this Nation India , Especially the Maharashtra , where People do have an allergy of The Founding Father Dr. Babashaeb...I can see the society changing a little .. Jay Bheem... Dr. Babasaheb is a Rising Sun on the Horizon of World History... Jay Bheem again

    • @umadudhgaonkar618
      @umadudhgaonkar618 2 ปีที่แล้ว +8

      Exactly...she is brilliant & brave...!!

    • @toonwale3183
      @toonwale3183 2 ปีที่แล้ว

      Hindufobia

    • @jiti5034
      @jiti5034 ปีที่แล้ว

      Unbiased Review???? bahut hasi aa rahi hai

  • @vishalkhadse8925
    @vishalkhadse8925 2 ปีที่แล้ว

    Aataparyant cha saglyat best review.... khup khup bhari....khup diggaj lokanni pan dila movie tadnyanni pan dila pan yat sagalyat bhari hach review.....❤️

  • @creation7770
    @creation7770 2 ปีที่แล้ว +12

    मी परवाच इंग्लिशचा 12th चा पेपर दिला तेथे जर या फिल्मचा review लिहला असता तर 4 पैकी 4 गुण मिळालेच असते.कारण इतके सुंदर विश्लेषण तुम्ही केले आहे.

  • @pritisavangade8382
    @pritisavangade8382 2 ปีที่แล้ว

    खुप छान आदरपूर्वक विश्लेषण हर्षदा ताई...जय भिम🙏

  • @swapnilshingade597
    @swapnilshingade597 2 ปีที่แล้ว +49

    One of the best movie Review I have seen , impressive 👍

  • @RAH_133
    @RAH_133 2 ปีที่แล้ว

    खुप छान , अप्रतिम विश्लेषण ,as always , ☺️

  • @ramugale1404
    @ramugale1404 2 ปีที่แล้ว +6

    तुमच्या व्हिडिओ बी जी एम ने मला थक्क केलं
    खरच नागराज दादा समाजाचा खरा चेहरा दाखवतो।। खूप छान मूवी आहे

  • @mathsmasterjee
    @mathsmasterjee 2 ปีที่แล้ว +1

    किती भारि...
    हे फक्त नागराज अण्णा करु शकतो..
    🚩💯

  • @sushilghatkar3494
    @sushilghatkar3494 2 ปีที่แล้ว +69

    sharing this to my friends....U r in Australia but still making a good video about good film... and spreading positive things.....this really matters....After Jai Bheem.....this movie deserves every round of applause.....

  • @cra0207
    @cra0207 2 ปีที่แล้ว +1

    भारत आणि India मधील फरक

  • @intelligentcrab8531
    @intelligentcrab8531 2 ปีที่แล้ว +26

    नागराज पाच वर्षांनी येतो आणि प्रस्थापितांच्या कानाखाली खाडकन आवाज काढून निघून जातो... तुमचा रिव्ह्यू ठिकठाक होता कारण काही गोष्टी राखून ठेवल्यासारख्या वाटल्या. अधिक स्पष्टता असती तर मी या रिव्ह्यूला 4 STAR दिले असते.. Thanks Ma'm

  • @incredibleindia1032
    @incredibleindia1032 2 ปีที่แล้ว +1

    Yes, you are right Chiku.... your skills are unique...

  • @tukaramsonwane6974
    @tukaramsonwane6974 2 ปีที่แล้ว +13

    हर्षदा खरंच तु.. झुंड या फिल्म चे जे सहज सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे ते..ते नक्कीच प्रेक्षकांना थिअटरकडे ओढून नेण्यासाठी कारणीभूत ठरेल.. जयभीम नमो बुध्दाय

  • @Indian-er6li
    @Indian-er6li 2 ปีที่แล้ว +2

    Superb...i loved d movie

  • @shrikantmaknikar4619
    @shrikantmaknikar4619 2 ปีที่แล้ว +20

    धन्यवाद हर्षदा, तुम्ही खूप छान काम करत आहात. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🏻

  • @rpz7415
    @rpz7415 2 ปีที่แล้ว

    Harshada..तू तुझा अनुभव खूप प्रामाणिकपणे व स्पष्टपणे सांगितला.अप्रतिम..झुंड च्या निमित्ताने मला जाणवले की नागराज च्या movies असो नाहीतर Jaibhim असो..प्रेक्षकाना मानवतेच्या नजरेने पाहावयास पाहिजे. शेवटी सत्य हे स्विकारावे लागेल..

  • @govindkale6905
    @govindkale6905 2 ปีที่แล้ว +7

    Swakula yar tula challenge nahiye...I don't have words to appreciate your thoughts & see how you elaborate 2-3hr movie in just 6mn with strong words...Strong words means kahi jatibhed karnari janavar tyanchya kanakhali marlya sarkh detailing karte wahhh wahhh..Aaj me movie pahnar ahe toh pn Wife sobt & from your reviews she definitely going to be happy 😊

  • @ybcdbl
    @ybcdbl 2 ปีที่แล้ว

    फारच सुंदर विश्लेषण! आवडलं

  • @careercareacademyakolaanil8562
    @careercareacademyakolaanil8562 2 ปีที่แล้ว +19

    अतिशय सुंदर विश्लेषण, तुम्ही सिनेमा क्रिटिक पेक्षाही खूप छान विश्लेषण केल आहे.. भावी वाटचालीस शुभेच्छा..

  • @ajitkumardede5920
    @ajitkumardede5920 2 ปีที่แล้ว

    Jabardast analysis Tai ,film critique peksha bhari 🙏🏾🙏🏾👍👍

  • @siddharthkamble302
    @siddharthkamble302 2 ปีที่แล้ว +52

    खूप छान विश्लेषण, आवर्जून सिनेमा गृहात जाऊन पाहणार....

  • @nayanwaghmarecreation6163
    @nayanwaghmarecreation6163 2 ปีที่แล้ว

    तुम्ही जे काही वर्णन केले आहे या चित्रपटाचे ते खुप भारी होत . बाबासाहेबांची जयंती चा सीन येतो तेव्हा खूप भारी वाटत आणि थोड्यावेळाने ऍम्ब्युलन्स ही येते तेव्हा त्या ॲम्बुलन्स ला जागा देणारी मुलेही खूप भारी वाटतात . तुमचं या चित्रपटाबद्दल बोलन मनाला खूपच भारी वाटलं तुम्ही या चित्रपटाला खऱ्या पद्धतीने समजावलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद . We Are Firstly And Lastly Indian . 💙💙🙏🙏

  • @rahulvirshid
    @rahulvirshid 2 ปีที่แล้ว +4

    तुमच्या इतकं समर्पक नाही कोणी सांगू शकणार ...मी पाहिला तेव्हा मलाच कळत नव्हत काय express व्हावं या movie बद्दल ...मी फक्त लई भारी सिनेमा आहे यवढंच म्हणत होतो.. 🎉
    आणि तुमचा हा व्हिडिओ 4 वेळा पाहिला ...super explanation

  • @sarjeraojadhav8406
    @sarjeraojadhav8406 2 ปีที่แล้ว

    अतिशय योग्य आणि सुंदर विश्लेषण केलंस तू हर्षदा.. छान...

  • @sambhosale2457
    @sambhosale2457 2 ปีที่แล้ว +29

    No doubt Nagraj is the best director ......after your review ..m having more egar and excited to watch this movie.. 🙏

  • @jayanttonage9788
    @jayanttonage9788 2 ปีที่แล้ว +9

    You picked the exact points....Very good explanation....Perfect....You cracked it....👍
    The sad thing is still many people can not extract the things like truth, reality, emotions out of these wonderful creations....They did not understand even FANDRY because it is beyond their imagination....This tells us what is India & Bharat....

  • @siddhanttambe375
    @siddhanttambe375 2 ปีที่แล้ว +50

    After watching this video, I went to saw Jhund, Still I am in a Frozen mind after getting out of the theatre.... Nagraj is a revolutionary film maker ❤️ Thanks Harshada for this review... totally acceptable review

    • @rajkumarengade2599
      @rajkumarengade2599 2 ปีที่แล้ว

      Well explained Harshada just now I have seen this movie

  • @gautamr5302
    @gautamr5302 2 ปีที่แล้ว +1

    Excellent Review 👍 Thanku

  • @NoooB....2.0
    @NoooB....2.0 2 ปีที่แล้ว +12

    खरच या movie प्रमाणे तुमचं review देखील none filter आहे ,कमी लोक हे बोलू शकतात ।👍

  • @manojbsalunke5534
    @manojbsalunke5534 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर आणि शहारे निर्माण करणार वक्तव्य 🙏

  • @jagadishlokhande3274
    @jagadishlokhande3274 2 ปีที่แล้ว +87

    What a style of detailing and reviewing. Fabulous. It is must watch Undoubtedly.

  • @avinashh50
    @avinashh50 2 ปีที่แล้ว

    फारच छान.
    बाबासाहेब गांधीना म्हणाले होते "मला माझी मातृभूमी नाही" त्याची आठवण झाली. ही एका बहिष्कृत भारताची गोष्ट आहे जो कित्येक मध्यमवर्गीयांच्या जाणिवेतूनही हरवला आहे.

  • @yushpatil0734
    @yushpatil0734 2 ปีที่แล้ว +44

    what an unbiased review video ; she speaks so straightforward, independently and fluently ; love , support and feel proud to hear from a marathi women living abroad , JAI HIND , JAI MAHARASHTRA 😊

    • @smitsalve8444
      @smitsalve8444 2 ปีที่แล้ว +2

      Mam mi aajparyat asa reweviw pahilach nahi khup shubhechya

  • @kabirjadhav1428
    @kabirjadhav1428 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम विश्लेषण.. 👌🏻👌🏻 खुप छान... 👌🏻

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 2 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद हर्षदा तुझ्या सारख्यानी झुंड बद्दल बोलणे खूप आवश्यक आहे

  • @Inaayajadhav
    @Inaayajadhav 2 ปีที่แล้ว

    Wow.. khupch Honest review.. nakkich bghanar

  • @panchshilagaikwad2508
    @panchshilagaikwad2508 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम विश्लेषण केलेस हर्षदा ताई... Hats off to you ..keep it up.. 😍

  • @ravindrapatil5748
    @ravindrapatil5748 2 ปีที่แล้ว

    Apratim, mojkya shabdat kamaal vishleshan. Thanks.

  • @vinaypradhan5220
    @vinaypradhan5220 2 ปีที่แล้ว +103

    Jhund is Such a Masterpiece By Naagraj Sir. He Always Surprises Audience with his Marvellous Direction and Story. What a Cinematography, screenplay, Acting Just Top Level. Its Highly Recommended to Watch it at least Once !

    • @generalknowledge4all
      @generalknowledge4all 2 ปีที่แล้ว

      Watched it but had low impact than after watching sairat.. Too lengthy and many unnecessary things

  • @peoplesnetwork4172
    @peoplesnetwork4172 2 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम पणे सांगितला रिव्यू आणखी इच्छा झाली आहे बघण्याची 👌👌👌👌👌👌

  • @spsonkamble7329
    @spsonkamble7329 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही झुंड विषयी आणि बाबासाहेबा विषयी खूप छान बोललात .
    Bollywood मध्ये आंबेडकर जयंती फक्त नागराज मंजुळे च दाखवू शकतात
    नागराज सरांच काम मला खूप आवडतं

  • @kapilkamble668
    @kapilkamble668 2 ปีที่แล้ว +12

    खूपच सुंदर विश्लेषण होते

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम अप्रतिम...🙌ताई.. 👌👌 खरंच खूप परखडपणे.. अगदी योग्य शब्दात व्यक्त केले आहेस स्वतःचं प्रामाणिक मत... तुझ्याकडून या चित्रपटाबद्दल रिव्ह्यू अपेक्षित होता... 👍

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 2 ปีที่แล้ว +109

    Harshada .. Excellent Enlightimg and awakening critic u have done..
    have motivated me to watch the movie and look beyond our safe secured life into difficulties of our own country's brothers and sisters .. or else we would have just ignored the movie ..thanks... to motive us to look into more humanitarian towards society and practise the principle that we all are equal

    • @KAMLESHSUTAR78
      @KAMLESHSUTAR78 2 ปีที่แล้ว

      @@mohyalforhumanity1735 Thanks

  • @nilkanthmirajgave4352
    @nilkanthmirajgave4352 2 ปีที่แล้ว

    धाकडं गर्ल हर्षदा,
    तू एक चांगली समीक्षक पण आहेस.....बाकी नागराज एक नंबर आहेच...छान विश्लेषन....
    👌👌👍👍