पावसाळ्यातील वैरणीचे अप्रतिम नियोजन जे मला भरगोस दूध देते !!!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 มิ.ย. 2022
- नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
सर आपले मार्गदर्शन आमच्या सोबत असेच राहुदया . आपल्या मार्गदर्शना खाली एका दिवशी महाराष्ट्र दुग्ध व्यवसायात नंबर 1 ला जाईलच.
एक नंबर
खूप छान 10 एकरात 100 जनावरे ,मानलं तुमच्या नियोजनबद्ध पद्धतीला ,
ऐऐऐऐऐओओओऐऐ
यंदा जूनमध्ये आम्ही दोन एकर जायंट किंग गवत लावले आहे.
एकच नंबर वाढ वजन व उंची.
👏👏😄
Mahiti sir 1 number deta
Video thoda 5 6 minit banvat ja sir lay motha video asto
खूप छान महिती दिली सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
सर वाळलेल्या वैरनिवर व्हिडिओ तयार करा की
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
सर मी 5 फुट सरी वरती 4जी नेपियर लावले आहे आणि प्रत्येक वषि पावर टेलर ने बांधनी करतो
खूप छान वाटला सर्व व्हिडिओ धन्यवाद
सर खूप छान माहिती आहे सर मला खंड मिसरी या मका जातीचे बियाणे पाहिजे आहे
Sir konkan madhye kuthacha chara gheu shakato pavsalyat
systemetic managment
50 murah sathi kiti vairan lagel varsha kathi sir
खूप छान माहिती दिली सर
आपले मार्गदर्शन छान आहे
🙏🙏🙏
🙏
Sir 4g bullet gavtat kiti % protein aste
4g नेपीयर आणि सुपर नेपीयर
मध्ये काय फरक
Pakchong 1
सुपर नेपीयर
4g बुलेट सुपर नेपीयर
थायलंड नेपीयर
सर्व एकच आहे बदल काहीच नाही
@@sagarhon2989 thanks
Chhan mahiti dili sir
4g बुलेट जास्त पाऊसने उपहाळतो का
Biyane kuthe available hoel
मस्त दादा...👌
👏👏👏
जबरदस्त सर
🙏🙏🙏👌👌👌👌
साहेब प्रशिक्षण कधी घेणार आहात.
साहेब नेपियर ची लागवड पद्धत आणि किती दिवसात डोळा फुटतो त्याची माहिती द्या.
पावसाळ्यात सरी वर लावायचं कि सरीच्या खोल भागात लावायचं
Srichya khol bhagat
@@onkarjagtap7720 ठिक आहे
Nice dada
हैड्रॉफोनिक चारा बदल माहिती सांगा
🔥♥️
Hii sir
20 cow sathi kiti acre smart napier lagel
2
सर या मध्ये तणनाशक (tinzer) चालते का
Nahi chalt. Atrasil chalte fhakt
Advanta companyche biyane 1ch no ahet
वैरणीसाठी अडवनटा 751 चांगला आहे का
दादा हत्तीगवतावर तऩनाशक कोणते मारता
10 जनावरांना किती चारा लागेल वर्षे काठी
मॅट कुठे मिळतील कॉन्टॅक्ट नंबर द्या
25 जणावरांन साठी किती ऐक्कर वैरण करावी लागेल 12 महिने घालण्यासाठी
1 acre madhe 8 janawarala purate vairan
Sadharan 3 acre lagal
3
3
दादा दुधामध्ये फॅट वाढविण्यासाठी काय करावे लागेल..गायी म्हशी दोन्ही साठी
ते फक्त comments like करतात उत्तरे नाहीत देत
फोन केला तर उचला
740 kiti divsat yete
3.5 mounth
सर फावरणी चे औषधी आहे ते सांगा
नाव सांगितले आहे
@@YTPatilDairyFarmArvindPatil ok dada
मस्त video 👍
पाटील साहेब 1 गाईचा खर्च साधारण किती व त्यातून शिल्लक बाकी किती साधारण किती राहते
शेतकऱ्याची शुद्ध फसवणूक
सर तुम्ही आफ्रिकन टोल मका का लावत नाही.
Advanta ७५६. - १३०० rs. १ bag
African toll - ३५० rs. १ bag
Tyana advanta vale advertisements che paise det astil african tall vale nastil det
Sandesh sir advanta biyana 1ch no ahet
Advanta chnaglach ahe sheth pan kimmat kiti ahet tyacha
@@yuvrajbambalevlog8783 एक नंबर आहे की
किमतीचा पण विचार केला पाहिजे
किमतीचा विचार केला तर मग शेती परवडणार नाही
रेड नेपियर वर थोडी माहिती द्या सर
सर 4 जी बुलेट सुपर नेपीयर चारा फार पोषक आहे जनावरांना माझ्या जवळ अमुल डेअरी आहे व जे जे शेतकरी हा सुपर नेपीयर चारा जनावरांना देतात त्यांचा फॅट चार दोन+ चा फरक आहे
पाटिल सर फैट बद्दल माहिती सांगा🙏🙏🙏🙏
नमस्कार सर सुपर नेपियरमुळे जनावरांचा फॉस्फरस कमी होतो सुपर नेपियर फायदे आणि तोटे शेतकऱ्यांना सांगा माझ्या गोठ्यामध्ये सुपर नेपियर मुळे प्रॉब्लेम आला आहे