ज्यांना शेती परवडत नाही त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ दर महीना 60,000 रू आर्ध एकर फक्त

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ค. 2022
  • मित्रांनो बरेच शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही परंतु थोडं डोक्याचा वापर केला तर अर्ध्या एकरातही महिना साठ हजार रुपये उत्पन्न हा माझा साडू काढतो कधीही दुसऱ्याचे मोलमजूर करण्यापेक्षा आपला बिजनेस हा कधीच ऐकत नाही याच्यावर थोडक्यात हा व्हिडिओ आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद
  • ตลก

ความคิดเห็น • 844

  • @sandipnevage1380
    @sandipnevage1380 ปีที่แล้ว +51

    कितीही कमवू द्या पण तुम्ही जर त्यांना मान दिला त्याबद्दल मी तुम्हाला शेलुट करतो

  • @dineshdandekar9918
    @dineshdandekar9918 4 หลายเดือนก่อน +14

    मित्रा, अजून थोडी मेहनत घेऊन व्यापारी बन कारण शेतीच्या कच्या मालावरच व्यापारी थोड्यावेळातच श्रीमंत होतात . मित्रा तुझ्या तयार मालाचे महिन्यात 60,000 चे 6,00,000 होतील.याची मला खात्री आहे.
    तुझ्या मेहनतीला सलाम 👍👌

  • @sukdevkalhapure1532
    @sukdevkalhapure1532 2 ปีที่แล้ว +221

    काय तो छंद
    काय ते गायी
    काय ते कष्ट
    काय तो पगार
    काय तो सुखाचं दिवस
    सगळं कसं एकदम
    Ok आहे.. ❤️जय महाराष्ट्र 🙏

    • @shriranggore5578
      @shriranggore5578 2 ปีที่แล้ว

      व्व्व्वाह व्व्व्वाह व्व्व्वाह ... अप्रतिम च संदेश कार्य व्हिडिओ चं ... सच्चा कष्टाविण फळ नाहीं प्रयत्नाला ... जय जय श्रीराम कृष्ण हरी , कष्टाविण दें खाटल्यावरीं ... अशी गत हरामखोर हरामजाद्यांच्या घरीं ... जय जय श्रीराम कृष्ण हरी 🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @aryanagarjun3528
      @aryanagarjun3528 2 ปีที่แล้ว +10

      कष्टला फळ येतेच.... सलाम ज़िद्दीला. 👍👍👍

    • @dattatraymali1654
      @dattatraymali1654 2 ปีที่แล้ว +4

      लयीच भारी

    • @thepruthvigamer6340
      @thepruthvigamer6340 2 ปีที่แล้ว +1

      नंबर एक पपु

    • @thepruthvigamer6340
      @thepruthvigamer6340 2 ปีที่แล้ว

      Gaganan pawar

  • @RR__PUSHKAR_GAMER
    @RR__PUSHKAR_GAMER 2 ปีที่แล้ว +31

    भाऊ तुमचा व्यवसाय गरीब होतकरु मुलांना एक आदर्श आहेत तुमचि खुपच भरभराट होवोत हीच पांडुरंगाचे चरणी प्रार्थना

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 2 ปีที่แล้ว +68

    मेहनतीला भगवंत यश देतो याचं या भावाचं उत्तम उदाहरण
    सलाम भावा भावा तुझ्या मेहनतीला तुझी उत्तररोत्तर अशीच भरभराट होवो ही आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏🚩

    • @krishnareddy55111
      @krishnareddy55111 ปีที่แล้ว +1

      👍👌हे शेतकरी बंधू अती उत्तम संदेश देणारा ठरतात नक्कि। शेतकरी उदास,आळशी न बनता उदाहरण समोर बघुनतरी करायला पाहिजे।

  • @kailasyelbhar3229
    @kailasyelbhar3229 2 ปีที่แล้ว +27

    एकदम छान नियोजन.फक्त जिद्द ,चिकाटी महत्वाची आहे.सलाम तुमच्या कर्तुत्वाला.

  • @rohitkajve5659
    @rohitkajve5659 2 ปีที่แล้ว +124

    कंपनी चा पगार -पैसा चड्डी underpant ला बी पुरत नाही.. आवड्ला भाऊ..👌खरी गोष्ट

  • @udhavhundekar4715
    @udhavhundekar4715 5 หลายเดือนก่อน +7

    दादा वावर आहे तर पावर आहे यालाच म्हणतात शेतकरी ब्रेड 🔥🔥❤️❤️ I love you शेती

  • @shivrajshirale5948
    @shivrajshirale5948 2 ปีที่แล้ว +30

    कष्ट करण्याची तयारी असेल तर या जगात अशक्य असं काहीच नाही 🙏🙏 जय महाराष्ट्र

  • @vikaskharat6606
    @vikaskharat6606 5 หลายเดือนก่อน +3

    यालाच म्हणतात खरी श्रीमंती आणि हीच आहे काळाची गरज आणि छंदातुन केलेल्या कामाचा थकवा येत नाही बर. खूप छान

  • @rohitchavan161
    @rohitchavan161 2 ปีที่แล้ว +169

    सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास काम करायचं... रुबाबात राहायचं ते पण मालक म्हणून👑😎❤️ नाद खुळा शेतकरी😍💫🌾🌱

    • @popatyadav4232
      @popatyadav4232 2 ปีที่แล้ว +3

      Ll

    • @popatyadav4232
      @popatyadav4232 2 ปีที่แล้ว

      Lllllllllllllllllllllllllll lllllllllllllllllllllll lllllllllllllllllllllllllll lllllllllllllllllllllll lllllllllllllllllllllllllll lol LLLLLLLLLLLLLLLOLLLLLOOOOOLOLLLLOLll

    • @avinashpatil9391
      @avinashpatil9391 2 ปีที่แล้ว +3

      दूधाचा दर काय आहे लिटरला?

    • @rohitchavan161
      @rohitchavan161 2 ปีที่แล้ว +3

      @@avinashpatil9391 33,34,35,36

    • @pratikmhatre6335
      @pratikmhatre6335 2 ปีที่แล้ว +1

      @@popatyadav4232ppqaaaa
      0

  • @dineshhande5338
    @dineshhande5338 2 ปีที่แล้ว +115

    एकाच गोष्टी च खूप वाईट वाटतं कि अशा मेहनती मुलांना मुली कोण देत नाही कारण तो शेतकरी आहे.

    • @bhagwankakde7202
      @bhagwankakde7202 ปีที่แล้ว +3

      😅😅😁

    • @vinodtuntune2029
      @vinodtuntune2029 ปีที่แล้ว +3

      बरोबर

    • @amoljadhav1966
      @amoljadhav1966 5 หลายเดือนก่อน +5

      मुली देणार एक दिवस शेतकऱ्याचा आहे शेतकरी मुलगा हवा गा बाई.

    • @user-lv7gq8wt5s
      @user-lv7gq8wt5s 5 หลายเดือนก่อน +5

      असे किती मुलं आहेत की त्यांचे शेतकरी असल्यामुळे लग्न झाले नाहीत अख्ख्या महाराष्ट्रात एखाद उदाहरण सांगता येईल का

    • @yogi20948
      @yogi20948 4 หลายเดือนก่อน

      ​@@user-lv7gq8wt5s me ahe mla 5 ekr sheti ahe,mla kslch vyasn nhi, me पोलिस भर्ती krun bsloy, pn bharti zalo nhi, ata mla kon mulgi det nhi😂😂

  • @devdasnagvekar8226
    @devdasnagvekar8226 2 ปีที่แล้ว +92

    नेत्यांच्या मागे धावणं थांबवा आणि कुठलाही छोटा मोठा व्यवसाय न लाजता करा.भरपूर मेहनत करा.यश हमखास येणार 👍👍👍

    • @namdeoghugare4890
      @namdeoghugare4890 2 ปีที่แล้ว +1

      Very.good

    • @savitakhetade8403
      @savitakhetade8403 ปีที่แล้ว +4

      बरोबर भाऊ नेत्यांनी वाट लावलीये ह्या महाराष्ट्राची

    • @prakashchaudhari1620
      @prakashchaudhari1620 4 หลายเดือนก่อน

      नेत्यांचा नाद सोडा ,
      कोणताही व्यवसाय करा यश हमखास 100% मिळणार

  • @PrashantPatil-me9vn
    @PrashantPatil-me9vn 2 ปีที่แล้ว +31

    भाऊ एक नंबर हार मानला नाही एक नंबर अशीच भरभराट होवो .

  • @ramakantpatil6339
    @ramakantpatil6339 2 ปีที่แล้ว +7

    लई छान वाटला,शेतकरी चा नाद खुळा असतो,त्याने फक्त मनावर घेतलं पाहिजे.

  • @santoshpanure1111
    @santoshpanure1111 3 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान आजकाल तरुण मुले मोबाईल वर दिवसरात्र व्यस्त असतात.आपले व्यवसाय पाहून त्यांना नक्कीच ऊर्जा मिळेल .आपले प्रेरणा घेऊन नक्कीच कामाला लागतील.धन्यवाद !

  • @motigirgiri6959
    @motigirgiri6959 2 ปีที่แล้ว +10

    आपल्या.पाहुन्याचाशेती.पाहुन.खुपच.चागल.वाटल.नाद.व.चिकाटी. व.मेहत.केला..आहे.थन्यवाद

  • @lovegaming9341
    @lovegaming9341 2 ปีที่แล้ว +5

    तुमचा मेवणा म्हणजे देव माणूस आहे बगा काय तेजा तो खेळ मला लय आवडला 1 नंबर मेवना आहे तुमचा

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 2 ปีที่แล้ว +4

    गुंतवणूक सुद्धा तशी भरपूर प्रमाणात केली आहे असं वाटतय,छान आहे,

  • @subhashpatil2182
    @subhashpatil2182 ปีที่แล้ว +3

    इन्कम किती असू दे सध्या हळूहळू प्रगती होईल भावा माझ्याकडून सलाम जिद्द आणि चिकाटी असेल तर यश दूर नाही 👌👌👌👌👌👌✌️✌️✌️💪💪💪💪

  • @shankarkuhitepatil6917
    @shankarkuhitepatil6917 2 ปีที่แล้ว +16

    एक नंबर व्यवसाय आहे हा, शेतीला जोड धंदा म्हणुन खुपच चांगला पर्याय आहे..👌👌

    • @amoljadhav1966
      @amoljadhav1966 5 หลายเดือนก่อน

      लय भारी दादा

  • @panditamrute5333
    @panditamrute5333 2 ปีที่แล้ว +8

    भाऊ तुझ्या उद्योग चांगला आहे तुझ्या सारखा ईतरांना तरुणांनी करावे

  • @sunandamasal5414
    @sunandamasal5414 6 วันที่ผ่านมา

    कष्ट करतो म्हणून मिळते सगळ्यांनी असेच हसत खेळत काम केले तर कुणाच्या पाया पडत बसायचं नाही आपणच मालक

  • @uttampatil1620
    @uttampatil1620 2 ปีที่แล้ว +5

    यक.. नंबर 👍👍जये जवान जय किसान काय त्या गाई, काय त्या म्हसी. काय त्या शेळी मेंढी, काय ते शेड, काय ती मोकळी हवा ,काय ती हिरव गवत , काय ते शेनखत , एकदम ओक 🙏🌻🌼🌸🌹💐🍋🚩🚩

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 2 ปีที่แล้ว +17

    छान आहे नियोजन शेती जनावरांना सांभाळून दूध वगैरे विकून साठ हजार महिना कमावतात कौतुकास्पद आहे धन्यवाद शुभप्रभातम

    • @bunty2236
      @bunty2236 2 ปีที่แล้ว

      Aaj kitihi shikun yevda nahi pagar kharch khup chan

  • @kausarmujawar2713
    @kausarmujawar2713 2 ปีที่แล้ว +2

    फारच सुंदर फार फार चांगले व समाधान वाटले हा खेळ फारच छान खेळ धन्यवाद

  • @saidatbhange6702
    @saidatbhange6702 2 ปีที่แล้ว +17

    भाऊ अजून त्यामध्ये गांडूळ खत तयार करा ,,त्यासोबत सहज करता येतो ,उत्पन्नामध्ये अजून वाढ होईल.. बाकी खूप छान आह...

  • @suniltingare5690
    @suniltingare5690 2 ปีที่แล้ว +18

    खुप छान अशीच जिद्द पाहिजे भाऊ👌👌👌👌

  • @ravitelgote7756
    @ravitelgote7756 2 ปีที่แล้ว +33

    छोटसं जरी असेल, तरी चालेल ,परंतु साम्राज्य स्वतःच असावं तरच जग आदर करील

    • @sandipbhokare2372
      @sandipbhokare2372 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे.

    • @tukarampajai5809
      @tukarampajai5809 2 ปีที่แล้ว +2

      👍👍 एका एकराचा एक मुलगा अर्धा एकर आणि एक म्हणतोय एक एकर

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 2 ปีที่แล้ว +5

    एक नंबर भावा सलाम तुझा जिद्दीला 👍👍👍

  • @dnyanobamurmure6370
    @dnyanobamurmure6370 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान भाऊ
    तुमच्यासारखी स्वावलंबी तरूण बघून खूप आनंद वाटतो

  • @sunilshengal8681
    @sunilshengal8681 2 หลายเดือนก่อน +2

    मेहुणे यांचा बिझनेस खुप छान आहे❤

  • @dattatrayakarne141
    @dattatrayakarne141 2 ปีที่แล้ว +6

    तुमचा आणि मेव्हण्यचा खेळ बरा वाटला

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 2 ปีที่แล้ว +2

    बिझनेस वाढणार तुझा शेळ्यांचा सुद्धा 👍 कारण बोकूड चेहऱ्याने लय xxडा दिसतोय. शेळ्यांची संख्या वाढणारच 😬👌👍👍👍😄 तुझ्या मेहनतीला प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @dnyaneshawarrakhonde3587
      @dnyaneshawarrakhonde3587 2 หลายเดือนก่อน

      तुमचा मोबाईल no पाठवा plz

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 14 วันที่ผ่านมา

    तरुनाना . प्रेरणा देणार प्रक्ल्प आहे अशा कष्टकरी मुलाचे अभिनंदन

  • @rajeshwarswami2754
    @rajeshwarswami2754 4 หลายเดือนก่อน +4

    कोणाचा नौकर म्हणून राहण्यापेक्षा स्वतःच मालक म्हणून राहण्याचा रुबाबच वेगळाच...मस्तच रे भावा

  • @yogeshjagtap7243
    @yogeshjagtap7243 2 ปีที่แล้ว +24

    माझ्या या भावाला खंडोबा, भैरवनाथ महाराज भरभरून यश देवो हीच ईश्वर चरणीं प्रार्थना,त्याच भलं व्हावे आणि त्याच्यामागे माझही व्हावं परमेश्वरा

    • @nayabghule5786
      @nayabghule5786 3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा.❤

  • @vikaskolhe825
    @vikaskolhe825 2 ปีที่แล้ว +3

    वाह खुप.छान मेहनत करा , वेळ लागेल , पण त्याचं फळ नक्कीच मिळणार✌️✌️

  • @shakuntalasawant9825
    @shakuntalasawant9825 2 ปีที่แล้ว +11

    Ha मुलगा 5 वर्षांनी करोडपती होईल

  • @user-bl3xn2uu8i
    @user-bl3xn2uu8i หลายเดือนก่อน

    सलाम. भाऊ. तुझ्या. प्रयत्नला. जिद्दीला.खूप.खूप. dhanyawad

  • @user-ud2je6mh2x
    @user-ud2je6mh2x 2 ปีที่แล้ว +5

    तुम्ही दोघे पहिलं ठरवून घ्या अर्धा एकर की एक एकर ......

  • @bhartiytai_7286
    @bhartiytai_7286 2 ปีที่แล้ว +45

    दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा स्वताचा बीजनेस👌 केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहीजे👌👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐

  • @pranaywraghane6953
    @pranaywraghane6953 2 ปีที่แล้ว +6

    सलाम तुमच्या कार्याला भाऊ साहेब

  • @avinashghodam4571
    @avinashghodam4571 2 ปีที่แล้ว +1

    लई भारी वाटला bussiness एक दम okch
    काय ते गाई
    काय ते म्हशी
    काय ते शेळ्या
    काय ते बोकुड
    काय ते कुट्टी मशीन
    काय ते पंखा
    काय ते गव्हाण
    काय ते पाण्याची टाकी
    काय ते अर्धा एकर जमीन
    एकदम Ok Ch❤️🙏

  • @rajendrapawar2858
    @rajendrapawar2858 หลายเดือนก่อน

    अजून अर्धा एकर असेल फक्क्त बाधाला शेवगा लागन करा एका वर्षात 300000रूपय़े मिळतील जोड धंदा करा आणखी आपण केलेला साईड बिजनेस आहे कष्ट काही नाही छान आहे तुमचा कारभार धन्यवाद

  • @bhawandargaming8692
    @bhawandargaming8692 2 ปีที่แล้ว +29

    भाऊ तुमच्या या कामाला माझ्याकडुन हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏

  • @hmohekar
    @hmohekar 2 ปีที่แล้ว +1

    खरोखर दादा खूप मस्त व्यवसाय चालू केला तुम्ही परंतु ते परंतु ते चाऱ्याची व्यवस्था कशी काय करता तुम्ही आणि काय त्या मशीन कुठे आता तर जिवारी तर आमच्या इथे बंद झाले परंतु तुमच्याकडे असेल थोडे आणखी चांगली सविस्तर माहिती दिली असती तर आणखी चांगलं झालं असतं

  • @sabalebhimrao8287
    @sabalebhimrao8287 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती भावा अशिच भरभराट होवो ,!!!!!!!!!!,!!!,!

  • @gulabchede5882
    @gulabchede5882 2 ปีที่แล้ว

    तरूणांना खूप चांगला आदर्श दिलात ... खूपच छान ..

  • @dattatryakarande3995
    @dattatryakarande3995 2 ปีที่แล้ว +33

    खरच शेतीत खूप फायदा आहे पण पाण्याशिवाय काय आपल्याला बिजनेस खूप आवडला

  • @user-kl6cf6ky5g
    @user-kl6cf6ky5g 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    जनावरांमध्ये फक्त सेन राहतं एक एकर शेतामध्ये इतक्या जनावराची वैरण भागत नाही

  • @baluaute9363
    @baluaute9363 2 ปีที่แล้ว +12

    माझाही असाच बिझनेस आहे भावा..
    पन पोरगीच देयना कोणी..
    ..

    • @vipmarathicom4203
      @vipmarathicom4203 2 ปีที่แล้ว

      Aata milanar nokareya sampaleya Aata

    • @SagarPatil-sy6sd
      @SagarPatil-sy6sd 2 ปีที่แล้ว

      खरचं लोकांची विचारसरणी बदली नाही आजुन ग्रामीण भागात मुली द्यायला तयार नाहीत

    • @shankarraodeshmukh9342
      @shankarraodeshmukh9342 2 ปีที่แล้ว +1

      खर्च जर काढला तर दादा शेनखत पूरेपूर शील्लक राहिते

  • @Fktkhillar2799
    @Fktkhillar2799 2 ปีที่แล้ว +13

    Aho dada sarvach chan ahe pan lokana kalat nahi. लोक ह्या बिजनेस walyana पोरगी देत नाही कि हो. त्यामुळे नवीन पीडी ह्या बिजनेस कडे वळत नाहीत ना.

    • @king-ie4mo
      @king-ie4mo 2 ปีที่แล้ว

      Agadi barobar

    • @shankarraodeshmukh9342
      @shankarraodeshmukh9342 2 ปีที่แล้ว

      अगदी चूक आहे. मेहनत करण्याला देतात

  • @rohitshinde9195
    @rohitshinde9195 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर भाऊ मला आवडलं, ब्रँड शेतकरी 😄👩‍🚀🤞💪💪💪💪💪💪💪💪💪💪👌👌👌👌

  • @ramdasshingne6233
    @ramdasshingne6233 2 ปีที่แล้ว +1

    आपल्या मेहनतीला सलाम. खुप खुप शुभेच्छा

  • @sainathvadkte7080
    @sainathvadkte7080 2 ปีที่แล้ว +3

    वा. काय त्या म्हशी काय त्या गायी काय त्या बकरी सर्व ok👌हाय नादच केला

  • @anitasurwade2076
    @anitasurwade2076 ปีที่แล้ว +2

    खूप छान भाऊ तुमचं खरोखर उत्तम उदाहरण आहे छोटासा का नाही हो पण आपला स्वतःचा व्यवसाय पाहिजे

  • @dineshbhadane2841
    @dineshbhadane2841 3 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटल दादा तुमचा व्यवसाय मला सुध्दा आशीच आवड आहे दादा .पन पाणी नाही दादा

  • @pruthivirajwaghmare4436
    @pruthivirajwaghmare4436 2 ปีที่แล้ว

    खरच भाऊ ला नाद आहे जिद्द असावी तर अशी,,🙏🙏💐💐💐 खुप छान आहे

  • @aadhinathshirke2929
    @aadhinathshirke2929 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार सर मस्त व्हिडिओ आहे शुभ सोमवार शुभ मध्यरात्री

  • @dineshbhadane2841
    @dineshbhadane2841 3 หลายเดือนก่อน

    मला तुमचा व्यवसाय पाहुन खूप आनंद झाला दादा पन 10:16 10:16 10:16 10:16

  • @jotibasankapal508
    @jotibasankapal508 3 หลายเดือนก่อน +1

    Changala hai kelh swatacha 👌🏿

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 2 ปีที่แล้ว

    सर्व माहीती सांगितली पण भाऊला बायको पोर आहे का नाही ते काय सांगितलं नाही पण जिद्दीला सलाम प्रणाम दंडवंत 🙏🏾🙏🏾⚘⚘👌🏽

  • @narayanpawar6591
    @narayanpawar6591 ปีที่แล้ว

    एक नंबर नियोजन केलय.👍🙏🌹🌹🌹

  • @jeevansangharsha6271
    @jeevansangharsha6271 2 ปีที่แล้ว +5

    खुप मेहनत,आयडीया याचा मेळ आहे नक्की यशस्वी होणार ,या शेतकऱ्यांला मानाचा मुजरा💐💐👑💐💐

  • @narayanhake2236
    @narayanhake2236 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan Mitra aajkal engineering zalelya mulala evadha pagar bhetat nahi salam tula🙏🏿

  • @altafmulani3453
    @altafmulani3453 ปีที่แล้ว +1

    सर आज माझ्या कडे पन अर्धा च एकर जमीन आहे आज माझ्या कडे 10 गाई आणि 4 म्हशी आहेत मला आता 10 दिवसाला 35 हजार पगार मिळतोय

  • @user-kd4yx4sj3y
    @user-kd4yx4sj3y 8 วันที่ผ่านมา

    छान छोट्या तुलस मोठे होत असते

  • @rajaramsutar738
    @rajaramsutar738 5 หลายเดือนก่อน

    बघून ऐकून लय भारी वटल भावा आवडल आनंद आहे

  • @user-si8oz8mj7n
    @user-si8oz8mj7n 2 ปีที่แล้ว +4

    छान वाटलं तुमचा बिजनेस

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 2 ปีที่แล้ว

    खूप छान छंद पाहिजे आताची मुले बघतो आहे की तरुन वयात बोंबलत नेतेचया मघे फिरतात निवड नुक आली की बाटली साठी आणि एका हाडकाचया तुकड्या साठी रात्रंनदिवस वेळ खर्च करतात कुणाचे वाढ दिवस साजरा करणे गणपती दुर्ग देवी डिजे पुढे नाचणे कॉलेज मधे मुलीच्या प्रेमात पडणे कुत्राया सारखे फिरणे कुणाला लुबाडणूक करणे पण भावा आपण फारच कमी शेतीत काय आहे हे लक्षात घेऊन काम केले आहे खुप खुप vithalुभेच्छा आभिनंदन माऊली पुढे जाऊन मोठा बिझनेस होणार हाच माझा आशिर्वाद

  • @sachinkale-patil398
    @sachinkale-patil398 2 ปีที่แล้ว

    छान , 👌👍👍👍 1 नंबर बिझनेस आहे हा खुपच सुंदर आहे 👌👌👌👍👍👍

  • @shantaramphalake4307
    @shantaramphalake4307 10 วันที่ผ่านมา

    इथुन पुढे मुलिनी जॉब कारावा मुलांनी दुध ,व कुकुट पालन व्यवसाय कारावा हेच नियोजन योग्य ठरेल.

  • @ranjeetdhende8561
    @ranjeetdhende8561 5 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटले. खूप प्रगती करीन आणखी तुमचा मेव्हणा

  • @narayanshevkar3898
    @narayanshevkar3898 2 ปีที่แล้ว +1

    कष्ट आणि जिद्दीला सलाम

  • @Maulitransport4001
    @Maulitransport4001 2 ปีที่แล้ว +10

    धन्यवाद मित्रा उद्योजक होणार मोठा शब्द आपल्या तुला

  • @indrakumarsarvade7225
    @indrakumarsarvade7225 ปีที่แล้ว

    खूपखूप अभिनंदन सालेसाहेबांचे व तुमचेपण

  • @dineshdere7262
    @dineshdere7262 2 ปีที่แล้ว

    सलाम भाऊ एक आदर्श आहात तुम्ही,

  • @GopalraoJadhao
    @GopalraoJadhao 4 หลายเดือนก่อน

    पपु भाऊ खरोखरच एक नवी दिशा देणारा ऊधोग आहे आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा हा ऊधदोग नकली नाही नियोजन खुपचं छान

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 2 ปีที่แล้ว +2

    यशस्वी प्रगती जय किसान🇮🇳 जय महाराष्ट्र

  • @sulochanakarande4390
    @sulochanakarande4390 6 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही सगळ समजून घ्या तुम्ही मोंठे आहे ना आणि तुम्ही तिघांच बी स्वभाव छान आहे तुम्ही पण पांडू दादा आणि वैशाली ताई चांगले रहा बाकी छान ❤

  • @samadhandhawale449
    @samadhandhawale449 2 ปีที่แล้ว +1

    आम्हाला पण अर्धा एकर जमीन आहे पण उद्योग सुरू करण्यासाठी बजेट नाही छान वाटले भावा

  • @santoshibhoyte1015
    @santoshibhoyte1015 5 หลายเดือนก่อน

    शेतकरी मुलांनी असंच करावं सलाम आपल्या

  • @vishalkavachale4285
    @vishalkavachale4285 2 ปีที่แล้ว +6

    Ek no. 1 👌👍

  • @sahdevthote1839
    @sahdevthote1839 2 ปีที่แล้ว

    एक नंबर भाऊ .माझ्या कडे पण गाई म्हशी आहेत पण ते गावाला आहेत माझा मोठा भाऊ त्याना सांभाळ करतो ... धन्यवाद भावा..

  • @audumbarkadam5599
    @audumbarkadam5599 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर काम चांगला धंदा आहे

  • @pralhadgaikwad4998
    @pralhadgaikwad4998 5 หลายเดือนก่อน

    छान आहे कष्टाळु माणुस पन त्या साठी पानी‌ पन तितकच मत्हाच आहे .पाणी नसल तर कष्ट करुन पन इतका. उत्पादन निघत नाही....

  • @adv.belurebhau6446
    @adv.belurebhau6446 3 หลายเดือนก่อน +1

    खुपच अप्रतिम

  • @sharadkabale9283
    @sharadkabale9283 2 ปีที่แล้ว +3

    खेळ चांगला आहे परंतु जर्शी नव्हे तर देशी गाय पाळा
    शेळीपालन करू नये शेळीपालन करून मिळवलेले धन लवकर च नष्ट होत व माणसाला ही नष्ट करत
    प्रतक्ष पाहून सांगतोय
    खेळ चांगला च आहे परंतु या खेळात सुधार आवश्यक आहे

    • @rajdharpol7705
      @rajdharpol7705 2 ปีที่แล้ว +1

      शेळीपालन का करु नये माझी शाळा कुटूंब आई वडील यांना शेळीचा आधार होता

    • @ravindrajadhav9196
      @ravindrajadhav9196 ปีที่แล้ว

      Hoy ky

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 4 หลายเดือนก่อน

    Very good, Creats his Own Business.ALL THE BEST GOD BLESS YOU.

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी आहे आपला गोठा
    तुझा बोकड आहे सेम माझा तसाच होता बोकड
    मी बकरी ईद ला वीकला

  • @amolsatpute5398
    @amolsatpute5398 2 ปีที่แล้ว +10

    सुंदर सर 💐💐छोटं पण स्वतःचं स्वता शेट कोणाकडे हात पसरण्यांची गरज नाही ग्रेट सर 🙏🙏

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 2 ปีที่แล้ว

    खुप खुप अभिनंदन भावा तुझे जिद्दी पणाला सलाम 🙏🙏🙏

  • @shashikantdatir7474
    @shashikantdatir7474 2 ปีที่แล้ว +2

    मस्त बीजनेस आहे 👌👍🙏

  • @devidasbarde7140
    @devidasbarde7140 2 ปีที่แล้ว +1

    🌹🌹🌳🌳🌴 फासच सुरेख आहे🌹🌷🌳👌👍

  • @vishaldeshmukh2595
    @vishaldeshmukh2595 2 ปีที่แล้ว

    खूप छान आणखी टाका व्हिडिओ मस्त

  • @amolambi2094
    @amolambi2094 2 ปีที่แล้ว

    Khup Chan avadal apalyala👌👌👌🌾🌾🐐🐐🐂🐂🐄🐄

  • @subhashbiranje3813
    @subhashbiranje3813 3 หลายเดือนก่อน

    नाद खुळा मित्रा शेती पुरक बिझनेस भावा वाटचालीस शुभेच्छा

  • @yogeshdhoble7559
    @yogeshdhoble7559 2 ปีที่แล้ว +7

    His expression shows reality behind him,very nice brother keep it up....

  • @anilkashid9061
    @anilkashid9061 2 ปีที่แล้ว

    मेहनत, करायला,जिद्दीला,सलाम