Manoj Jarange Patil यांनी बीडमध्ये दिशा स्पष्ट केली, कुणाकुणाची नावं घेत केला हल्लाबोल?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.ค. 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#ManojJarangePatil #Beed #marathareservation
मनोज जरांगे यांची शांतता रॅली बीडमध्ये दाखल झाली होती. जरांगे पाटील यांच्या बीडच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष होतं. या भाषणात त्यांनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. शिवाय त्यांनी लोकसभेतील चुकांवर भाष्य केलं. या शांतता रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. या रॅलीला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांसारख्या नेत्यांवर जोरदार हल्ला केला. त्याचसोबत महायुती सरकार आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर देखील टीका केली.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
जरांगै... पहिल्यांदा आरक्षण म्हणजे ते समजून घ्या......जो समाज मागासलेला नाही,जो समाज राज्य करतो, सर्वांना पोसतो महाराष्ट्र त 80%जमिन तुमच्या कडे......... तुम्ही कसे मागास
😂😂😂मी मराठा भुमीहीन
धनगर माळी वजांरी समाज भुमीहीन आहे का ॽ
वंजाराला आरक्षण देणे म्हणजे हे मागत भीक होते
Arakshan economically bhetu sakat, obc tun avgad ahe karan socially backward prove hot nahi tyamule
Pan amchytala 20 takke lokakade 80 takke jamini ahet tya Urelelya garib 80 takke lokansathi arkshan pahije
बुक्कीत दात नंतर पाढा पाटील आधि सलाईन लावून या
बुक्कीत दात पाडतो १५दिवसा अगोदर तर झेड प्लस सुरक्षा मिळावी यासाठी रडत होता 😂😂
Yes
तु कोयतान तोडतो मनतो या ला काय बुकीचा उपयोग नाही तलवार पाईजे
रोज रोज नविन शब्द शोधून काढतय हे कुठं शिकायले जातं?
जातीयवाद समाज नाही पसरवत तुमचेच ते अश्लील शिव्या दमदाटी शिव्याशाप, दमदाटी,
दहशत निर्माण केली,,
हेच कारण आहे च आहे?
😂😂
मराठे चे मत घेऊन ५० वर्ष सत्ता भोगणाऱ्या शरद पवारांना हा काहीच बोलणार नाहीं 😂
Nahi.boltha.
तुझा बहिणीवर येऊन उडतात का मराठे
Abe bhadvya demand sarkar kade karta opposition kade nahi❤
न बोलू दे पण शरद पॉवर obc manje तुमचा बाप आहे..1994
@@AN-uf7mk sarkar कुणाचं आहे रे वेड्या 😂😂😂😂 शब्द दिला कुणी. हे सांग ना फसवल सरकारांनी. शब्द द्यायची गरज नव्हती. आशा लावली सरकारनी. आता मागण्या पूर्ण करा नाहीतर राजीनामा द्या
बुक्कीत दात पाडतो १५दिवसा अगोदर तर झेड प्लस सुरक्षा मिळावी यासाठी रडत होता 😂😂
Samoy ya bhawa
तुझुआ आईच्या फना फाफिन मराठसा.बड्डल. बोलायन्फडलं
Bhingari घेताली@@rajukadam6624
✅✅✅
ही शांतता रॅली नाही ही भांडण लावण्याची रॅली आहे
शांतता रॅली😂
Rassi jali par bal nahi gaya dankayt mohite patil nivdun anale marthyani 😂
Gp ye power bagh fkt
तुझ्या धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये भेटणार होत त्याचा काय झालं विचार गोप्या पाडळकर ला आत्त्ता गाप बसलाय तो
अगदी बरोबर बोललात भाऊ
भुजबळ साहेब यांचं नाव न घेता 1 मिन ही जात नाही
जेवण करताना सुध्दा भुजबळ साहेबांचं नाव घेत असेल
छगन भुजबळ च्या ढूंगणात बोटं घालून वास घेतल्याशिवय याला भाषण करायला नशा चढताच नई😂😂😂😂
छगन चे पण तसेच आहे जरांगे चे नाव घेतल्याशिवाय दिवस मावळत नाही
@@मनोज-ठ1षbhawa bhujbhal cha pan tasacha aahe Jarange sahebcha moot pilya shivay Bhujbhal la zop cha yet nahi😂😂😂
छगन भुजबळ, फडणवीस, मुंडे यांचे नाव घेतल्याशिवाय तुला भावच नाही. हो तुझे लेकर आहेत सगळे 😂 शांतता रॅली बघा
ये छगन च्या पोरा 😂😂😂
आमचा नेता 1 च फक्त मुंडे साहेभ
marthyancha OBC warcha rosh ghen n den vanjari samjane swathwar odhawun ghetala ani baki OBC chya jati alhadi bajula zhalaya ani tumhala pudhe karun dil sarv zhilyat ata garib vanjari samjacha dwesh shuru zalay kadhi thambel ha jatiwad kay mahiti
@@shree4503Bala vanjari samaj pudhe jatoy mhanun yanchya potat ashe pan dukhatach aste. Yana abhyas Ani kasht karayache nako nusate fukat pahije
@@ravishep768 vanjari ek mav jat ashi ahe jichysathi swatntra category reservation ahe VJ tevha marathyani tumhala virodh nahi kela ani ata tyana arkshan pahije tar tumhi virodh kartay ata yavarun jahir distay kunach pot dukhalay te
अरे बाबा आम्ही पण सेंट्रल मध्ये obc मध्ये आहेत@@shree4503
@@shree4503 अरे तुमच्या लोकांनी तुमाला मग ओडलं.
जरांग्याच्या बोलण्यातून वंजारी समाजाविषयी किती तिरस्कार आहे हे दिसून येतंय
marthyancha OBC warcha rosh ghen n den vanjari samjane swathwar odhawun ghetala ani baki OBC chya jati alhadi bajula zhalaya ani tumhala pudhe karun dil sarv zhilyat ata garib vanjari samjacha dwesh shuru zalay kadhi thambel ha jatiwad kay mahiti
आमचा मतावर निवडून आले रे.. आता एकदा पडले तर लय बुडला आग लागली.. पराभव स्वीकारा रे... 0.5 तुम्ही कसे निवडून येणार
वंजारी समाजाला आमच्याविषयी तिरस्कार आहे आम्हाला चांगलं माहित आहे
हजारो मराठ्यांच्या पोरांवर खोटे गुन्हे दाखल करून धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड स्वतःला का वाघ समजत आहेत का
आम्ही लोकसभा झाल्यापासून बीड जिल्ह्यावर कायम लक्ष ठेवून आहोत मराठा समाजावर होणारे हल्ले खोटे गुन्हे मराठा नाव बघून गाड्या फोडण्याचे पाप तुम्ही केलं आहे
Are tumach game kanre ch thaba toda bulay 1 mahint lay maza ala tumhal
@@shree4503kahi farak padat nahi vanjari samajala. Kadhi maratha gavat jaun vichar vanjari kashe astat te.
तूतारी साठी गर्दी आहे विधान सभा जिंकायची आहे
@@cintamanjadhav5973 aar lavdya mg BJP sathi karaychi ka... 😂
शांतता रॅली आशि असती सगळी कडे धमक्या आरे तुरे बोच्या ,खोच्या सगळे शांत तेचे शब्द आता शांततेच्या डिशनरी नवीन शब्द😮😮
Aar lvdya gap😂
@@hemant__kadam बेवड आहे जारंगे
😂😂
🤣🤣🤣
Hya jarange patil yanna ani tyanchya maghe palat sutalelya pilawalana yenarya vidhan sabhet changali addal ghadawa mhanje kalel tyanna phakt eka jaticha vichar karanara kadhich netrutv siddh hou shakat nahi
महाराष्ट्राचे नवीन सुसंस्कृत पुरोगामी नेतृत्व!😂😂😂
मायचा चिना नेतृत्वा 😂
Bevda manya 😂😂
छगन भुजबळ नाव घेतल तरच यांना भाव मिळतो
Chaghan bujbal la kiti sanmane bolyache adhiche bashan bagh tyanche pan tyane kadya karun karun sagala rosh swathawar odhawun ghetala
एकत्या भुजबळ नी ह्यांना पाणी पाजलं😂😂
@@TheAdityax-ff7xc70%टक्के मराठा समाज हा पहिले पासुन ओबीसी मध्ये आहे तुम्ही बसा सेट उपटत 😂😂म्हणे घोडे लावले
बेसन भाकर जातीवादी भुजबळ.. निवडणुकी नंतर जेल वापसी होणार१००%
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
आर बाबा तू 1 तर भाषण आहे का त्यामधे राजकारणा बदल बोला नाही
याचा अर्थ असा होतो की तू राजकारणी माणूस आहे
मराठा समज नक्कीच जातीवादी नाही पण तुम्ही आहात तुमच्या प्रत्येक गोष्टीतून ते नेहमी जाणवते
Adhi navhto pan ata jatiwad karnar Vichar navhta kadhi kela ki amachech bhau amchya virodhat utartil😢
Bhangar manus ahe jarange pratek gostila jaticha rang deto
Kahi vakde hot nasate jatiy tedh nirman karun vidhansabhenantar tula hagun koni pusanar nahi jarange
भुजबळ साहेबांचे नाव घेतल्याशिवाय सभा झाल्यागत वाटत नाही 😂😂
90%राजकारण सुरु झालं आणि आरक्षण 10%टक्के विषय राहिला.... हे नक्की
जातीयवादी चा शिक्का पडला
भाऊ जरांगे साहेब आपल्या😢😢
दंगल झाली ना पहिला तू आत आहे बहू. कोण नसत कायाद्य पुढे समजा तुजा
ही शांतता रॅली आहे.. 😂😂..
महाराष्ट्र पेटवूनच थांबल हा
काही नाही. तुम्ही पवारांचे प्यादे आहात. महा विकास आघाडी सरकार मध्ये असताना तुमचा आवाज गप्प होतात.
तुमचे जवळचे तुमची पोल खोल करत आहेत.
पवारांचे प्यादे.
हाच शब्द लागू पडतो. त्यांनी तुम्हाला पेरलय. कलाकार कला दाखवतोय.
बरोबर
छगन भुजबळ ची लईच भीती वाटली बाबा
ओबीसी घरे हॉटेल जाळली त्याबद्दल एक शब्द नाही
Te sarv natak hote chaghan bhujbal che kharach jar marathe jalpoli war jar utarle tar SURAT and BURHANPUR vhyala vel nahi lagnar 😂
@@shree4503 अरे शिवाजी महाराज च्या सैन्यात सगळ्या जाती धर्माचे लोक होते. जारंगे ला मानव तुजी भाषा आदी सुदर आदी बोलायला त्यांनी सुरवात केली
@@shree4503 144 लागू केल ना सुरत तर सोड घरची चूल पण पेटायची नाही
@@shree4503jarange che thik ahe te 5 vi fail ahet. Tujha pan abhyas Kami distoy. Bakiche samaj pan hote ki swarajya sathi ladayala. Koni fukat mar khayala mokale nahi. Magani kartana marto, fadato, bukkit dat todato. Kay bolave yachi thodi akkal asavi
जातीवाद चे जनक
मोघा😅😅 आधुनिक कायदे तज्ञ आहे हा भिंगरी
त्या छगन भुजबळ चे नाव कशाला घेतात ते आरक्षण देणार आहे का?
Chagan bujbal Maratha arakshan cha virod krat ahe ani kharab words bolt ahe Manoj jarange vr tya mla
@@Rashmi-_-22233mhanje ekte bhujbal 150 maratha amdar Ani 30 khasdar la pelat nahit😂😂😂😂
@@ravishep768 o bee bujbal cha virod na maratha andhalon la ghatna farak padat nhi fkta toh chagan bujbal hate full speech det ahe tya mla
लय ओरडून राहिला बगू एकदा 288 उभे करा जरांगे तुम्ही आणी दाखवा महाराष्ट्राला तुमच्या पाठी मागे खरे किती आहेत ते...
दात पाडाची भाषा करू नका प्रेमानं घ्या पहिलेच हात-पाय बारीक शेवटची तारीख
तुतारी ला मतदान देण्यासाठी गर्दी जमवून भाषण करीत आहेत
फक्त तुतारीचा प्रचार तीन महिने
Beed madhe sarv BJP amdar nivdun yenar
त्या समाज जेवढा असेल तर बीड जिल्ह्यात त्याच्या भविष्यावर नाही आहे आमचे धनंजय मुंडे जय भीम वाले त्याच्याकडे साथ आहे
बुक्कित तेंगुळ 😂😂😂😂
😂😂😂
Salayanshivay uthat nahi 😂😂😂
आरक्षण पाहीजे असल तर स्वताला पाटील म्हणणे सोडून द्या मग विचार करु😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
पाटील तुम्ही आता जे बोलता ते समाजात तेढ निर्माण होईल असंच बोलता
Patil kashacha ha kunbi ahe on record
Bhagar vicharacha manus ahe
पाटील, सोडून सर्व जाती जमातीच्या लोकांनी एकत्र येण्याची आता खरी गरज आहे....
शांतता रॅली मधील सभ्य भाषण
जगन भुजबळ किंग्ज राहणार आहे आणि धनंजय मुंडे किंग राहणार आहे जय भीम वाली त्यांच्याकडे सात आहे
कमेंट करणाऱ्या भावांनो ओबीसी समाज एकजूट होण्याची गरज आहे मग मिथु
किती घंटे वाढले ते आरक्षण म्हणतात नुसते एक भुजबळ लाखाला भारी शरद पवार कळजा महालक्ष्मीला
Kiti khot bolto
Maharashtra badam kela
Maratha badanam kela
Jatipatich राजकारण
शरद पवारांना नंतर तुझापासून सुरू झाला
शांतता रॅली याला बोलतात का... एका बुक्कीत दात पाडीन😂
😂😂😂😂😂😂😂😂😂 मस्तक काॅमेडी हाय जात जात
छगन भूजबळ सोडून काही तरी बोला
मोठमोठ्या परचाराच्या सभा गाजवणारा त्याला राजकारणातच उठवायचाय त्याला लोकसभेला कुठेही प्रचारसभा झाली नाही या विधानसभेलाही त्याला कोणीही बोलवणार नाही अशी परिस्थिती तयार करायचीय...
छगन कायम घरी बसणार आहे 🙏 आम्ही येवलेकर धनगर आहे पण त्याने आम्हाला मुद्दाम मध्ये घेतले.. जातीत विष पेरले छगन भुजबळ ने... काही गरज नव्हती मराठा विरोध करायची...
शरद पवारांचा राजकीय खेळ कुणाला कळला नाही आणि कळणार नाही यांनी जेवढे छगन भुजबळांच्या विरोधात बोलतील तेवढा महाविकास आगाडीला फायदा होईल भुजबळ नाही बोलणार तरी हा फक्त भूजबळ भुजबळ करीत सगळा महाराष्ट्रात फिरला तरी शरद पवार यांच सरकार येईल !😂😂😂😂
@@Dear_914तु अशिक्षित मराठा आहे माहिती आहे.... तुला कोणीच विचारलें होतें तु कुठला आहे 😂
@@Dear_914येडे धनगर 😅😅😅
मराठा समाज फसवणूक करतंय सरकार आरक्षण दयाच लगेच काढून घ्यायचं हे चालणारं नाही कमीत कमी २० वर्ष तरी टिकाव असं आरक्षण दया ऐक मराठा लाख मराठा 🚩 ऐकच मिशन मराठा आरक्षण 🚩 संघर्ष योध्दा मनोज दादा जरागे पाटील जिंदाबाद
मराठा ओबीसी तुच बोलतो आणि वरुन जातीवादी चा ठपका भुजबळावर ठेवतो
Jarange Patil jindabad Ek Maratha lakh Maratha Ham Sab Ek Hain
धन्यवाद भाऊ मुस्लिम समाज खुप साथ दिली मराठा समाजाची स्वताला हिंदु म्हणून घेणारे वाई टाकलं मराठा समाजाला आशा परीस्थिती मधी आपणं मराठा समाजाला साथ दिली योग्य केल ❤❤🙏🙏
भावनिक राजकारण करून काही भेटत नसता
श्री जरागे पाटील साहेब सदर आंदोलन पुर्ण भारतात पसरवा
जातीयवादी जरांंगे
मराठ्यांनो फक्त जरांगे पाटील साहेब आपले कैवारी आहेत,एक जूट रहा, कोणी किहीही म्हणू द्या एक जूट राहून उत्तर द्या,एक मराठा कोटी मराठा,जरांगे पाटील आमचे दैवत🙏
कायद्याच्या पुढे जाऊ शकत नाही किती की तुम्ही जनता असेल तर
तुझी ताकद दिसते आहे होला पक्षी 😂
याला बघितले कि माझा दिवस खराब जातो 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
आहनकराचि उड़ी मधेच पड़त आस्ते
गावठी मिथुन जोमात, महाराष्ट्र कोमात 😂
आता पर्यंत पाटील यांनी किती गोरगरीबांना अत्याचार केले हे सांगा पाटील म्हणून मागे पडला 😅😅😅😅😅
जय शिवराय
रायमोहाच्या पोरांनी काय स्टेटस् काय ठेवले तुला माहित आहे का. नसेल तर माहिती घ्य
जय जिजाऊ जय शिवराय
🙏🏻🙏🏻❤️
सर्व निवडणुकांसाठी चालू आहे
गल्लीत गोंधळ आणि दिल्ली त मुजरा.... हा सिनेमा खरोखर दिसणार वाटतय
हा कोणत्या angle मधून मराठा वाटतो...???
हा कातकरी आहे मावलचा
बुक्कित ठेंगुल.. ब्रँड इज ब्रँड 😅😅
Brand la salayan lavlyashivay uthata yet nahi
Yachya bhulthapa konihi bali padnar nahi
ज रांगे पाटलाच्या बोलण्यावरून महाराष्ट्रात मराठा व मुस्लीम दोनच जाती राहाणार हे इतर समाजानी लक्षात घ्या व सावध व्हा !
ह्या माणसाला मी मानत होतो पण हा pure राजकारणी निघाला...
शरद पवार आज फार आनंदी ahhet
जय जिजाऊ जय शिवराय ओम साई राम ओम नागेश्वराय नमः एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम जियो सौ सौ साल,❤❤❤❤❤ एक शिव भक्त, पाथरे हुन सिन्नर तालुक्यातील
संघर्ष योधा मनोज दादा जरागे
वंजारी ना लागली मिरची😅😅😅😅.. कॉमेंट मधून दिसतच आहे.. पाटील खडे तो सरकार से बडे
Tuzya aichya g
KhaprAt.tond.pha
Ya.jrangene.maratha.aniitr.obct.bhadne.lavli.shrad.pvarch.nav.gheun.aarkshanala.shard.cha.virodh.aahe.he.bolna.
वंजारी समाजा खाली घातल्या शिवाय होत नाही
लोकसभेच्या वेळेस त्यांनी विधानसभेला प्रत्येक मतदारसंघांमध्ये मराठा उमेदवार समाजातर्फे उभा करणार आहे असे त्यांनीच घोषित केले होते तर त्याप्रमाणे जाहीर करून उमेदवार उभा करावेत
एक मराठा लाख मराठा
बारामतीत फिरला नाही पण बीडमध्ये फिरला जरांगे अस का ऊत्तर द्या
Arakshan sodta duniya bharcha rajkarn chalu ahe jarange tumch… distay sagala
Great
Maratha Ani OBC samajat bhandan lavayache Kam karu naka
एक मराठा एक कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील झिंदाबाद
Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
288 जागा निवडून आणा
शांतता रॅली😂
सगळा समाज एक झाला एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय
जवा काहीच भेटणारच नसल्याने
एवढे सगळे काहीतरी भेटेल या आशेने एकत्र आलेत आणी जर काही नाही भेटले तर हेच लोक ह्याला शिव्या घालतील हा अस बोलतोय
Ek maratha lak maratha only one jarange patil saheb ham aapke sath hai
Only Marathia lakhs Marathia
मराठा काय शूद्र आहे का कस आरक्षण भेटणार नाही
Mag obc na arkshan ahe mag amhi shudr ahot ka 😂maharstra mahitay khare shudr kon ahet te
Jarange खरेच असतील तर त्यांनी २८८ उमेदवार द्यावे नसता कबूल करावे की ते तुतारी प्रचार करत आहेत बारामती पाकीट घेवून. आणि भुजबळ एवढ्या सगळ्या मराठा नेत्यांना भारी आहेत असे वाटतंय यांच्या भाषण वरून. आणि शांतता रॅली मध्ये इतके स्वच्छ भाषण पहिल्यांदा पाहिलं
ही यांची "शांतता रॅली"
❤
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
त्याच्या दुप्पट जय भिम वाल्याची गर्दी असते
साहेब ते नेमकं वाशी मधून परत का आले तेवढं सांगता का?😂😂
सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र यायला हवं.....
तेव्हा नाही कळालं का डायरेक्ट रे मी चेक करे मी गावचा पाटील बाई वाड्यावर या
मी स्वतः obc आहे. मराठा समाजाला obc तुन आरक्षण द्या पण शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकरत फक्त
बारामती करामती चालू आहे सध्या महाराष्ट्र
👍
सरकार मध्ये राहाऊन काड्या करतो भुजबळ म्हणुन नाव घ्यावे लागतं नाव घ्यायची काही गरज नाही ,, ,
गेले कित्येक वर्षे शरद पवार सत्तेत होते काय केले मराठा समाजा साठी काहीच नाही. तरी हे तुतारी वाजवत आहेत
Bhujbal yache nav sudha ghet nahi aani ha roj tyachya navane ordat astyat rav