कोकणात हमखास बनवली जाणारी चणाडाळ कोबीची भाजी सुरी /विळी न वापरता १ मिनिटांत कोबी चिरण्याची खास पद्धत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 245

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 ปีที่แล้ว +16

    तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात तुम्ही समजावून सुद्धा खूप छान सांगता कोबीची भाजी बघूनच खावीशी वाटत आहे❤

  • @meghanapethe3427
    @meghanapethe3427 11 หลายเดือนก่อน +2

    कोकणस्थ ब्राह्मण या भाजीत गूळही घालतात. वाटण नसतं. बाकी हेच. माझी आज्जी कोबी अशीच लांब चिरायची. तुम्ही खूपच सुंदर सांगता. आणि करताही खूपच सुंदर. सर्व शुभेच्छा.

  • @manishawagale3609
    @manishawagale3609 2 หลายเดือนก่อน

    खूप छान कोबी कापली आणि रेसिपी पण छान सांगितले धन्यवाद

  • @ashwinijoshi639
    @ashwinijoshi639 ปีที่แล้ว +5

    खूपच छान पध्दत आहे ही, आणि कोबी चिरण्याची आयडीया पण भन्नाट 👌

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 ปีที่แล้ว +3

    खूप छान रेसिपी आहे सांगण्याची पद्धत एकदम सोपी व उत्तम आहे नव्या गृहिणींना सहजतेने करता येण्यासारखे आहे धन्यवाद

  • @preranajadhav1689
    @preranajadhav1689 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर माहिती सांगितली तुम्ही आवाज पण खूप सुंदर सांगण्याची कला अप्रतिम

  • @sushmakawade878
    @sushmakawade878 ปีที่แล้ว +3

    मस्त कोबी चिरण्याची आयडिया मिळाली 👍🏼

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 ปีที่แล้ว +3

    कोबी चिरायची विधि छान आहे,👌👌😋🙏

  • @vinayadesai9423
    @vinayadesai9423 ปีที่แล้ว

    कोबी चालण्याची आयडिया भन्नाट आहे भाजी सुध्दा छान झाली आहे मी आजच करून बघते धन्यवाद

  • @usha4547
    @usha4547 ปีที่แล้ว

    गोबी बारीक करने का नया तरीका अच्छा लगा,लहसून न डालें तो खुशबू खाने के पहले ही चाव जगा देगी और प्रसाद के लिये उत्तम है.बनाने के संपूर्ण विधि में नयापन है.

  • @chitragujar4142
    @chitragujar4142 6 หลายเดือนก่อน

    सुंदर रेसिपी. Tips आणि सांगण्याची पद्धत खुप आवडली.

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 ปีที่แล้ว +1

    कोबी चिरण्याची आयडिया मस्त

  • @purnimakolambkar8441
    @purnimakolambkar8441 ปีที่แล้ว

    खुपच छान कोबीची भाजी व चिरण्याची पद्धत.

  • @SwatiZende-kw6jr
    @SwatiZende-kw6jr หลายเดือนก่อน

    तुमच्या सगळ्याच receipes छान असतात लगेच आवडतात mam तुम्ही एकदम मस्त बोलता कोणती पण receipe पटकन समजते खूप thank you

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद स्वाती ताई❤️🙏

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 ปีที่แล้ว

    खूपच छान सुंदर थोड्याच वेळात .

  • @anjalipophale8458
    @anjalipophale8458 ปีที่แล้ว +1

    आम्ही पण आता असाच कोबी किसून घेवून भाजी करू thank you ताई सोप्पी पद्धत सांगितली🙏🙏👍👍👍👍👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      धन्यवाद ❤️💐🙏

  • @neelimabhatia3600
    @neelimabhatia3600 ปีที่แล้ว

    ताई कोबीभाजी करण्याची आणि कोबी चिरण्याची पध्दत खूपच सुरेख सांगितली.

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 ปีที่แล้ว +1

    वा !काय कला आहे,अगदी सुरीवर सुद्धां एकसारखा कापला गेलाय. कौतुक करावे असे आहे हे. अभिनंदन !

  • @slscreativity9093
    @slscreativity9093 10 หลายเดือนก่อน

    Mast👌👍 bhaji,tips,फार पौष्टिक आणि healthy recipes दाखवता.dhanyawad🙏

  • @vijayajawale3323
    @vijayajawale3323 ปีที่แล้ว +2

    छान आहे रेसिपी आवडली धन्यवाद

  • @bhaktithakur9379
    @bhaktithakur9379 ปีที่แล้ว

    छान कोबीची भाजी वाटली. पध्दत चांगली आहे

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 ปีที่แล้ว

    एकच नंबर भाजी झाली आहे कोबीची. रंग पण खूपच सुंदर आला आहे.

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 ปีที่แล้ว

    कोकणातील पद्धतीने कोबीची भाजी बनवून दाखवल्या धन्यवाद. अप्रतिम डाळ कोबीची भाजी वरून ओल्या नारळाचा किस. My all time favorite recepe. धन्यवाद. 🙏🏻

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏💐❤️

  • @kamalpatil7589
    @kamalpatil7589 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर कोबीची भाजी,कापण्याची पध्दत फारच छान सुंदर ताई मला असाच बारीक चिरलेला कोबी आवडतो very good nice

  • @sushmarahane2076
    @sushmarahane2076 ปีที่แล้ว

    Khupch chhan kobichi bhaaji👌🏻👌🏻👌🏻kobi chirayachi kalpana pan chhan dhanyvad Tai🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 ปีที่แล้ว +2

    मस्त कोबीची भाजी मला खुप आवडते कोणत्याही प्रकारची भाजी मी खुप खाते 🎉❤❤

  • @VIVIDHADHAWANKAR
    @VIVIDHADHAWANKAR 2 หลายเดือนก่อน

    Tum chya sarvach paddhati chhan 1cj no. 👍

  • @ashasalvi340
    @ashasalvi340 4 หลายเดือนก่อน

    भाजी केली खूप छान लागते धन्यवाद

  • @darshaygaming8188
    @darshaygaming8188 ปีที่แล้ว

    खूपच छान कोभी कापण्याची पध्दत ही छान आहे

  • @jyotim7859
    @jyotim7859 9 หลายเดือนก่อน

    धन्यवाद मॅडम. मला कोबी चिरता येत नव्हता.खूप जाड चिरात होते मी.तुमच्यामुळे सोपं झालं काम 😊

  • @shobhabania3367
    @shobhabania3367 ปีที่แล้ว

    Ektar kobi maza avdta Ani tyat tumhi itkyi chhan paddhat sangitli dudhat sakhar 👌🏻👌🏻👌🏻

  • @archanajalgaonkar5786
    @archanajalgaonkar5786 ปีที่แล้ว +3

    भाजी चिराय ची पद्धत खुपच मस्त ❤❤

  • @pushpabhadrige5294
    @pushpabhadrige5294 ปีที่แล้ว +1

    प्रिया
    रेसिपी तर ऊत्तमच परंतु त्यात कोबी चिरण्याची झटपट पद्धत खूप छान. त्याचसोबत खूप सगळ्या छोट्या मोठ्या टिप्स वाखाणण्याजोगे आहे
    धन्यवाद

    • @AnshYadav-dg5iq
      @AnshYadav-dg5iq ปีที่แล้ว

      पुष्पाताई मी तुमच्या मताशी सहमत आहे प्रिया नेहमीच उत्कृष्ट रेसिपी सादर करीत असते ही कोबीची भाजी पाहूनच खावीशी वाटत आहे इतकी छान सादर केली

  • @meerakulkarnikulkarni2840
    @meerakulkarnikulkarni2840 8 หลายเดือนก่อน

    कोबी भाजी छानच

  • @user-je5le5lg9g
    @user-je5le5lg9g ปีที่แล้ว

    खूप छान कोबी चिरलेला.

  • @pikacool1232
    @pikacool1232 ปีที่แล้ว +1

    Chan aahe bhaji banavanyachi paddhat

  • @agtare
    @agtare ปีที่แล้ว +1

    नककी छानच आवडली 👌👌👍🏻

  • @vidyakelkar1354
    @vidyakelkar1354 ปีที่แล้ว

    कोबी चिरण्याची आयडिया छान आहे thank you

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 ปีที่แล้ว +1

    खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद 🙏🙏

  • @kiranpandhare7181
    @kiranpandhare7181 2 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @AnshYadav-dg5iq
    @AnshYadav-dg5iq ปีที่แล้ว +1

    Kobi chiranyachi trick mast ❤👌👌👌👌

  • @alkadixit314
    @alkadixit314 ปีที่แล้ว

    Kobi chiranyachy padhhat khupach avadali atishay barik shevesatakha mala khupach avadala dhanyavad bhajisudhha khup sunder

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      धन्यवाद 💐🙏❤️

  • @nutanpandhe502
    @nutanpandhe502 ปีที่แล้ว

    खुप छान आहे पध्दतीने बनवून दाखवून .खूप आवडली.

  • @AnshYadav-dg5iq
    @AnshYadav-dg5iq ปีที่แล้ว

    मी सुद्धा या पद्धतीने ही कोबीची भाजी आजच करून पाहते

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 ปีที่แล้ว +1

    टिप्स सहित भाजी अप्रतिम 👌👌👌👌👌👌😋

  • @leenam5722
    @leenam5722 ปีที่แล้ว

    Chhanach keli bhaji.Tumhi recipe pan chhaan sangitli Dhanyawaad!

  • @shilpagandhi4994
    @shilpagandhi4994 ปีที่แล้ว

    खूप छान बनवली आहे कोबीचीभाजी

    • @shilpagandhi4994
      @shilpagandhi4994 ปีที่แล้ว

      मीपण अशीच बनवीन माझ्या आवडीची भाजी आहे आणि हो आता मला कोबीची बेसन पीठ घालून भाजी कशी बनवायची रेसीपी पाठवा लवकर च

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 ปีที่แล้ว +2

    *झकास भाजी!*

  • @Ambiladiesfasiondesign
    @Ambiladiesfasiondesign ปีที่แล้ว +1

    खूप छान भाजी

  • @kalpanachavan6786
    @kalpanachavan6786 ปีที่แล้ว

    Chan watli kobihi bhaji

  • @rakshacookingcorner74
    @rakshacookingcorner74 ปีที่แล้ว +2

    Very Nice Recipe 👌👌♥️♥️

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641 ปีที่แล้ว

    मीपण असाच को बी चिरते छान रेसिपी

  • @sushmakawade878
    @sushmakawade878 ปีที่แล้ว +1

    👍🏼👍🏼 सुंदर

  • @nehakulkarni3362
    @nehakulkarni3362 ปีที่แล้ว +57

    कोबिची भाजी छानच,पण कोबी धूतलया मूळे त्यातील व्हिट्यामीन पाण्यात निघुन जातात

    • @seemadukare9256
      @seemadukare9256 ปีที่แล้ว +15

      Kobi dhun ghen garjech aahe karan kobi la khup favarni keleli aste

    • @bisanchandagarwal5656
      @bisanchandagarwal5656 ปีที่แล้ว +1

      खूपच छान🎉

    • @neetajagtap5349
      @neetajagtap5349 ปีที่แล้ว +4

      वरची पान काढून टाकायची

    • @asmita9953
      @asmita9953 ปีที่แล้ว

      यचटनध

    • @varshamalshe3930
      @varshamalshe3930 ปีที่แล้ว +9

      सुरी वापरली आहे की मग हेडींग का दिले आहे सुरी विळी न वापरता असे

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 ปีที่แล้ว

    छान आहे रेसिपी ताई मस्त

  • @superlicious1775
    @superlicious1775 ปีที่แล้ว +1

    ज्यांना सुरी , विळी,चाकू याचा वापर करण्यासाठी घाबरतात विशेष करून नवशिके,लहान मुले ,ज्यांना हाताला काही कापले ,भाजले असल्यास ही स्लाइसर किसण्याची युक्ती छान आहे.👍

  • @user-yv2nj4zr6x
    @user-yv2nj4zr6x ปีที่แล้ว +2

    Very nice 👌. Tips are useful. Thanks a lot. Namaste 👏

  • @sekhe7384
    @sekhe7384 ปีที่แล้ว +4

    कोकणात ही भाजी साधी च करतात..बीना वाटणाची..नुसतेच कातलेलं खोबरं कोथिंबीर घालून...फोडणीत फक्त हिंग, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि हळद..साधी भाजी पण खूप छान लागते..
    पण कधी बदल म्हणून तुमची ही रेसिपी करून बघायला पाहिजे

  • @minakshichillal4192
    @minakshichillal4192 ปีที่แล้ว

    Khup chan idea👍👍

  • @user-jq9qh5ys2x
    @user-jq9qh5ys2x ปีที่แล้ว

    Nice

  • @prabhahegde6040
    @prabhahegde6040 ปีที่แล้ว

    Masth recipe. Will try soon

  • @archanaphalke6728
    @archanaphalke6728 ปีที่แล้ว

    Atishay chan recipe ❤️

  • @kalpanajadhav9516
    @kalpanajadhav9516 ปีที่แล้ว

    खूप छान अप्रतिम

  • @jyotihattangady5750
    @jyotihattangady5750 ปีที่แล้ว

    I liked the recipe of cabbage bhaji especially the masala. I usually remove the first layer of the cabbage & wash it. Then I shred it in the Food Processor.

  • @sudhataideshmukh5213
    @sudhataideshmukh5213 ปีที่แล้ว

    छान वाटली

  • @sanjaygosavi920
    @sanjaygosavi920 ปีที่แล้ว

    रेसिपी छान आहे. इथून पुढे अशा पद्धतीने भाजी कर असं मी आमच्या सौभाग्यवतीला सांगणार. अशी छान भाजी खाताना त्रुप्तीचा ढेकर द्यायला विसरणार नाही.

  • @savitajadhav6801
    @savitajadhav6801 ปีที่แล้ว

    मस्त भाजी

  • @sarlasharma1352
    @sarlasharma1352 ปีที่แล้ว

    Gobhi chiralyachi padhatpan chan watli akadam dopi watsli ❤

  • @rajashreesuryawanshi2894
    @rajashreesuryawanshi2894 ปีที่แล้ว

    Views मिळवण्यासाठी खुप छान ट्रिक आहे. आवडले. सूरी किंवा विळीचा वापर न करता.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई🙏

  • @sugandhapathre8158
    @sugandhapathre8158 ปีที่แล้ว

    कोबी चिरण्याची पद्धत आवडली. छान पण चिरुन धुणे अयोग्य आहे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว +2

      तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण बऱ्याचदा कोबी टवटवीत दिसण्यासाठी भाजीवाले कुठल्यातरी पाण्यामध्ये कोबी बुडवून मग विकायला ठेवत असतात अस्वच्छ पाणी कोबीच्या आतपर्यंत गेलेलं असतं म्हणून मी हा कोबी चिरल्यावर सुद्धा धुवून घेतले आहे.

  • @vishakhajikamde8088
    @vishakhajikamde8088 ปีที่แล้ว

    छान आहे ही पध्दत

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 ปีที่แล้ว

    Very Nice Recipe

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 ปีที่แล้ว

    Mast chirala kobi ❤

  • @mraady28
    @mraady28 ปีที่แล้ว

    Superb recipe

  • @priyakamath886
    @priyakamath886 ปีที่แล้ว

    Nice . Excellent.

  • @suhasinimayekar1869
    @suhasinimayekar1869 ปีที่แล้ว

    Taaty chaan aahe.....⚘🌷

  • @kiranlad1322
    @kiranlad1322 ปีที่แล้ว

    उत्तम

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav6614 ปีที่แล้ว

    Chhan chhan chhan

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 ปีที่แล้ว

    khup,chan,padhat

  • @nutanpandhe502
    @nutanpandhe502 ปีที่แล้ว

    😂खूप छान. रेसिपी .चिरलेली कोबी पध्दत खुप छान.

  • @kalpanasonawanellam1867
    @kalpanasonawanellam1867 ปีที่แล้ว

    Mast .

  • @aaplichawl5434
    @aaplichawl5434 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @sumankhade1210
    @sumankhade1210 6 หลายเดือนก่อน

    Marathee suskruti

  • @nandinijoshi5768
    @nandinijoshi5768 ปีที่แล้ว

    मस्त झालीय 👌

  • @bhaktithakur9379
    @bhaktithakur9379 ปีที่แล้ว

    रेसिपी आवडली

  • @anjalitol71
    @anjalitol71 ปีที่แล้ว

    खुप छान, i will try to cutting this method.thanks

  • @ms-vk7pw
    @ms-vk7pw ปีที่แล้ว

    Chan recipe

  • @rekhashetty1095
    @rekhashetty1095 10 หลายเดือนก่อน

    Mast ❤

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  9 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/xu-EGcXcxmY/w-d-xo.htmlsi=AxJVElQMowDSUYt3
      अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली "
      कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @prakashdesai
    @prakashdesai ปีที่แล้ว

    फारच छान!!!

  • @neetapatki2161
    @neetapatki2161 ปีที่แล้ว

    आयडिया छान आहे. मी onion cutter मध्ये कोबीचे तुकडे घालून बारीक करते. तो सुध्दा पटकन चिरला जातो

  • @miracle2855
    @miracle2855 ปีที่แล้ว +1

    मस्त कोबीची भाजी...धन्यवाद...

  • @ranisaheba1
    @ranisaheba1 ปีที่แล้ว +1

    ट्रिक मस्तच. सुरी कोणती वापरली आहे ?

  • @supriyasawant336
    @supriyasawant336 ปีที่แล้ว

    भाजीची रेसिपी खूप छान 👌

  • @tejashreesomani8245
    @tejashreesomani8245 ปีที่แล้ว

    Mast

  • @shailajacreativity
    @shailajacreativity ปีที่แล้ว

    chan receipe

  • @hemlatapatil8
    @hemlatapatil8 ปีที่แล้ว

    लसूण नाही वापरला तरी चालेल, छान आहे

  • @vanmalayerawar4638
    @vanmalayerawar4638 ปีที่แล้ว

    Very nice 👌 👍 recepe

  • @WowWow-iz5sy
    @WowWow-iz5sy ปีที่แล้ว

    nice simple procedure thanks 🙂

  • @seemagokhale8760
    @seemagokhale8760 ปีที่แล้ว

    Testy

  • @skfantasticworld2952
    @skfantasticworld2952 ปีที่แล้ว

    Khup chan bhaji banvlit ...cutting chi trick aavdli