मेथीचे लाडू|२०औषधी पदार्थांचा वापर करून "मेथीचे लाडू"|केसगळती,कंबरदुखी,अशक्तपणावर उपाय methiche ladu
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- साहित्य व प्रमाण
100 ग्रॅम डिंक
100 ग्रॅम खोबरे
100 ग्रॅम खारीक पावडर
300 ग्रॅम तूप
350 ग्रॅम गुळ
50 ग्रॅम मेथी दाणे
50 ग्रॅम हळीव
50 ग्रॅम जवस
50 ग्रॅम मगज बी
50 ग्रॅम भोपळ्याच्या बिया
50 ग्रॅम काजू
50 ग्रॅम बदाम
50 ग्रॅम अक्रोड
50 ग्रॅम गोडांबी
50 ग्रॅम मखाने
एक टेबलस्पून वेलची पावडर
एक टेबलस्पून खसखस
एक टेबलस्पून सुंठ पावडर
अर्धा चमचा हळद
अर्ध जायफळ
आवडीप्रमाणे पिस्त्याचे काप
(टीप:- लाडूला बाइंडिंग येत नसेल तर आणखीन थोडसं तुपाचं प्रमाण वाढवावं किंवा एक वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी तुपावर खमंग भाजून लाडूच्या मिश्रणात मिसळावे. असे केल्याने लाडूला बाइंडिंग पटकन येते)
आपण गुळाचा पाक तयार केला नसल्यामुळे थोडसं जास्तीचं तूप या प्रकारांमध्ये लागतं पण थंडीमध्ये तूप खाणं हे आरोग्यासाठी उत्तम आहे त्यामुळे इथे गाईचं तूप वापरलेलं आहे👍
#meticheladu
#methicheladoo
#methicheladubypriyaskitchen
#priyaskitchen
#helthyladoo
#healthyfood
#madhurasrecipemarathi
#yourfoodlab
#bristyhomekitchen
#dinkacheladu
#methidanaladdu
#dinkladu
#gondkeladdu
#gondkeladoo
#methikeladdoo
#methikeladdubyeasymethod
तुमच्या रेसिपी खूप छान असा तुम्ही सविस्तरपणे आणि शांतपणे सगळं समजावून सांगता पहिल्यांदा जरी केले ना तरीसुद्धा उत्तम होतील असे सगळे पदार्थ तुमचे असतात💯💯💯💯
I got my best methi laadu receipe which I was looking for. Thanks Tai. Best video
इतकं छान सविस्तरपणे आजवर यूट्यूब वर कोणीही समजावून सांगितले नाही ताई❤
Amazing 😍 gratitude 🙏 for this healthy recipe❤
प्रिया, थंडीच्या दिवसात उपयोगी आणि पौष्टिक असलेली उत्तम रेसिपी दाखवलीस त्यासाठी तुझं मनापासून कौतुक… 😊❤
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा ही नम्र विनंती🙏🙏🙏❤️😊
खूपच पौष्टिक झाले आहेत लाडू सांगण्याची कला अप्रतिम🎉🎉🎉🎉😊
खूफ छान माहिती दिली 👌👌🥰💐💐
सगळ्या गुणधर्म युक्त पदार्थांचा वापर केला असल्यामुळे हे लाडू अधिकच पौष्टिक झाले आहेत. गोडांबी तसेच सुंठ हळद जायफळ हे सगळे पदार्थ थंडीमध्ये खूप उपयुक्त आहेत तुम्ही छान रेसिपी दाखवली❤
खुप छान झाले लाडू ❤👌👌
खूप खूप छान लाडू ची रेसिपी दाखविले आहे मस्त झाले असतील लाडू
खूपच छान व पौष्टिक असे मेथी लाडू रेसिपी आहे खूप वस्तू घातल्या आहेत सांगण्याची पद्धत खूपच छान आहे रेसिपी खूपच छान आहे
Fantastic recipe ❤
खूप छान रेसिपी आहे. तुम्ही छान सांगितली. नक्की करून बघणार
मी काल च लाडू करून बघितले खूप छान झाले
🙏🙏🙏🙏
शक्तिवर्धक लाडू खूपच छान पद्धतीत सांगितले आहे तामिळनाडू करणे अगदी सोपे झाले आहे खूपच छान लाडू तयार झाले आहेत थंडीच्या दिवसात हे लाडू केलेच पाहिजेत धन्यवाद प्रिया....
खुप छान बनवले आहेत लाडू
खरंच लाडू बघूनच तोंडाला पाणी सुटले आहे इतके छान तोंडात टाकतात विरघळली असे हे तुमचे लाडू तयार झाले आहेत इतके छान रेसिपी दाखवली त्याबद्दल धन्यवाद❤🙏🙏
Khupch sundar tai🙏🙏
तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात बनवले छान मस्त झाले❤
खूप छान 👌
खूपच छान रेसिपी समजावून सांगितलीत धनवाद, मी करून बघेन 👍🏻
किती सुंदर उपयुक्त पौष्टिक आरोग्यदाई अप्रतिम.वहडीओ
Khupach chhan ani perfect original recipe ❤
पौष्टिक लाडू छान सोपी पद्धत वापरून तयार केले .धन्यवाद प्रिया ❤
खूप छान पद्धतीने आपण मेथीच्या लाडूंची महती व कृती विशद केली. धन्यवाद!
th-cam.com/video/z9-Two0FaGU/w-d-xo.htmlsi=anNjC8oYQHmg-GWr
*वीस वर्षांच्या स्वानुभवातून रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट व्हेज दम बिर्याणी ची अचूक पद्धत व योग्य प्रमाण !*👆🏻👆🏻👆🏻
खुपच छान पद्धत आहे ताई रेसिपी बनवण्या ची
khup chaan ladoo 👌🏻
Khuppacha Sundar ❤❤
खूप छान माहिती❤
खूप छान डिंकाचे लाडू ची रेसिपी धन्यवाद ताई ❤
वा खूपच पौष्टिक लाडू झाले आहेत
Tai ladu itke sarvagun sapanna zhale ahet ani tu dileli mahiti suddha❤❤
Wow खूपच छान ,तुम्ही रेसिपी सविस्तर पणे समजाऊन
सांगितली त्याबद्द्ल धन्यवाद
खूपच सुंदर लाडू झाले
खूप छान presetation आहे.
Thank you Priya mam masta distyleta. Me karun sagen sahitysahit sagitalya badhal thanks
th-cam.com/video/VAenN46tv0k/w-d-xo.htmlsi=zbE6rqsCV0iLUpMD
मऊ लुसलुशीत आंबोळ्या तयार होण्यासाठी कोकणात वापरतात 👆🏻हा खास पदार्थ
*पारंपारिक पद्धतीने तयार केलेल्या कोकणी आंबोळ्या*
तुमचे सर्वच लाडू खुपच छान होतात.
खरच तुमच्या सगळ्याच रेसिपीज अप्रतीम आहेत धन्यवाद
Tai अप्रतिम झाले आहेत लाडू आणि खूप सुंदर पद्धतीने तुम्ही समजाऊन सांगितले आहे.धन्यवाद. parfect recipi ahe थंडी मध्ये खरेच असे लाडू खाल्ले पाहिजेत.👍
Kuph Chan
तुमच्या सगळ्याच रेसिपी अप्रतिम असतात❤
All in one multivitamin❤
Farach Chan Priya Tai 😊
Khup chan recipe
Thank you tai ❤️
Sunder
Sundar❤❤
खूप छान
Khupach chaan paustik laduu tai thank you so much
खुप छान पौष्टिक गुणधर्म असलेली रेसिपी👌👌👌👌
सुरेख 👌
खूप छान recipe 😊
Khupchan sunder ladu
Kupah chhan tumhe samjhaun sangnyache paddht ahe nakki karun bhagin ani biba hya biya mala aajah mahit zala,maze baba Aamhya setatun aanayche tyache bondu khay ho aahme biba kupah gunkari ahe dhanyawad tai 🎉,👌
Khupch chan
लाडु खूप छान झाले आहेत
Recipe mast
100 💯... simply great 👍👍
Yummy
छान लाडू
पौष्टिक लाडु 👌
👌 2:19 2:22
Super.
🙏👌🏻
Mi he ladu aaj banavanar aahe ❤
Kharach sugran aahat
प्रियाताई, रेसिपी खूपच छान...मी नक्की करणार. ❤😊
ताई, तूझ्या bracelet "ब्रासलेट चे डिझाईन" छान आहे... प्लिज त्याच फोटो community त Post कराल का.. मला हवंय 🙏🙏
👍
Me vatch baghat hote ya recipechi ❤😅
Khup chan receipe aahe
Tai maze dinkache ladu kadak zale aahet tar aata kay karave lagel
❤❤
मस्तच, मिक्सर कोणत्या कंपनीचा आहे?
लाडू बद्दल अगदी छान सविस्तरपणे समजून सांगितला आहे त्यामुळे जरी कोणाला आवडत नसेल लाडू तरीसुद्धा सगळेजण औषधी म्हणून आवर्जून खातील😂😅😅
थंडी मधे खाण्या साठी खुप छा न आणि paoustik आहेत धन्यवाद
Tai alivache ladu lahan mulana vayachya kitvya varshipasun deta yetat please sangal
खुप छान सांगता तुम्ही. या लाडू गुळाऐवजी पिठी साखर वापरू शकतो का कृपया सांगा.
Ho chalel
Tai khup chhan recipe ahe. Pan te godambe kuthe miltil
किराणा सामानाच्या दुकानांमध्ये मिळते किंवा जिथे कुठे ड्रायफ्रूट्स मिळतात त्या दुकानांमध्ये सुद्धा मिळते
Bhopalya chya biya chilakyasahit ghalavya kay
Godambi kay aste???
Aap sale karte ho kya?
Agar ha to rate kya hai ?
Ambernath (Thane)?me order mil sakta hai
What is godambi called in hindi
Maam, maine aaj ye ladoo banaya bahut acha bana. Lekin maine ghee or methi ka paste jyada banadeya hai jo ki bach gaya hai kya me isse fridge me store kar sakti ho aur kitne dino tak fridge me ye mixture achcha rahega?
फ्रिज मे एक साल तक भी अच्छा रहेगा👍
सिर्फ एअर टाईट डबे मे रखो😊
@@PriyasKitchen_ thank you maam😊
लाडू एकदम मस्त झाले आहेत यामध्ये तीळ घातले तर चालेल का सगळंच पदार्थ पौष्टिक आहेत
हो चालेल ताई
छान
मला विकत घेणे आहे तर तुमही असे पाठवाल? मला। तीस नग घेतले तर किती रुपये होतील?
मेथी पावडर तुपात भीजवून ठेवल्यामुळे खराब होत नाही का? मुंबई मधील तापमान उष्ण असते
पंधरा दिवस जरी अशी भिजत ठेवली तरी सुद्धा खराब होत नाही
ओवा व मिरे पण औषध म्हणून टाकून बघा.छान चव येते.
लाडू खूपच छान झाले आहे पण ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी गुळा ऐवजी खजूर चा वापर केला तर चालेल का
Ho chalel 👍
खजूर किती आणि कसा वापरायचा pls सांगा ना 🙏
Godambi vanyakade miltat ka sahaj??
Hoo
Guwahati pak Kela tar chalel ka
Ho chalel
मी असेच लाडू बनवते . मी ओवा बडीशोप पण टाकते सुंठ पावडर पण टाकतेआणि भाजलेले चणे सुध्दा
Hi.. Tumhi order gheta ka??
नाही.
हे लाडू विक्री साठी काय भाव परवडतील. माझा फुड बिझनेस आहे. मी जळगाव येथे रहाते. मुंबई पुणे नागपूर नाशिक पुणे येथे मी पार्सल पाठवत असते.
संपूर्ण लाडू बनवण्यासाठी तुम्हाला एकंदर किती खर्च आला ते पहावे आणि तुमचं कुरिअर चार्जेस वगैरे ॲड करून 30 ते 40% प्रॉफिट कमवून जी किंमत येईल त्या किमतीला विका
प्लीज डिंकाचे लाडुही dakhva na
गोंडांच्या कुठे मिळते बाकी लाडू खूपच सुंदर झाले आहे त
थंडीच्या दिवसांमध्ये किराणा सामानाच्या दुकानांमध्ये ही गोडांबी मिळते
ताई गोडांबी कुठे मिळतात
किराणा सामानाच्या दुकानात मिळतात किंवा ऑनलाईन सुद्धा मिळेल
@PriyasKitchen_ thank you
वाटीचे प्रमाण सांगा ना..
सगळं साहित्य अर्धी अर्धी वाटी घ्यायची फक्त खारीक पावडर आणि डिंक एक एक वाटी घ्या
Ova pan taktat ka ladoo madhe.
हो जर तुम्हाला घालायचा असेल तर एक-दोन चमचे ओवा घातला तरीही चालेल
नाही घालायचा ओवा
थोडे गव्हाचे पीठ भाजून घालावे, तीळ पण घालावे,
गोडांबी कुठे मिळते?कृपयासांगाल का?
किराण्याच्या दुकानात मिळेल किंवा ऑनलाईन सुद्धा मिळेल
गोडांबी
Khupch chan zhale laddu