Yavatmal madhye Paus yete mhanun kami hote utpadan.Nahi tar record zala asta.5/6 quintal per acre cha var jatach nahi. Means 12 to max 14.4 quintal per hectare.
आता काय उपयोग आहे 25 टक्के लोकांची बाकी असेन... बाकी लोकांनी दिवाळी पूर्वी विकून टाकले आहे.. सरकार काम हे 12 महिने थांब.. परत हे आता खोके सरकार आले आहे.... भावांतर पैसे अजून आले नाही
25% विमा द्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा भाजप सरकारने ज्या आश्वासन दिली ते पूर्ण करणे शेतकऱ्यांनी भरघोस मतांनी निवडून दिले
6000 रुपये क्विंटल भाव देण्याचे आश्वासन दिले ते सरकार ने पूर्ण करावे 😢😢😢😢
हो उद्यापासून केंद्राचे अधिवेशन आहे
हो व्हायला पाहिजे
dyan aankhi bjp le voting
धन्यवाद खूप महत्त्वाची माहिती दिली🙏
Yavatmal madhye Paus yete mhanun kami hote utpadan.Nahi tar record zala asta.5/6 quintal per acre cha var jatach nahi.
Means 12 to max 14.4 quintal per hectare.
बुलढाणा जिल्हा खरीप पीक विमा केवा येणार 2023 चा
धाराशिव खरेदी केंद्र यादी टाका
जय शिवराय दादा 🙏
तुम्ही जी शेतकऱ्यांना मोलाची माहिती देता त्याचा खूप आम्हाला फायदा होतो त्यामुळे वेळेची आणि पैसांची बचत होते
त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Bhau chan aahe comment che replay deta te
जालना जिल्हा 13kuntal 1yekar la किती झाली भाव काय सरकारने लवकर पावले उचलावीत अशी अपेक्षा
❤
पैठण छ.संभाजीनगर मधील शेतकऱ्याच नाफेड च्या ॲप वर सेंटर उपलब्ध नाही. काय करावं लागेल
Dada karjmafi update dya .aani July ativrusti anudan update dya 🙏
आता काय उपयोग आहे 25 टक्के लोकांची बाकी असेन... बाकी लोकांनी दिवाळी पूर्वी विकून टाकले आहे.. सरकार काम हे 12 महिने थांब.. परत हे आता खोके सरकार आले आहे.... भावांतर पैसे अजून आले नाही
Ytl la diwali pahle evdha soyabean yetach nahi.
26, 15 किं. दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांनी आमच्या येथे येऊन काढून दाखवावी 😅
नोंदणी करावी लागते का
Yekari 10quintl hote swaybean Ani yani Kashi jyahir Keli mi jalgaon cha ahe
भाऊ जास्त केली तरी रडता कमी केली तरी काय कराव
@@GrShetiYojna
तुम्ही शेतकरी आहात काय?
मला नाही वाटत.
यंदाची उत्पादकता विचारुन बघा...
@@Shubham_12344 भाऊ पीक विमा, नुकसान भरपाई कशी मिळेल पुन्हा ही वाढली तर
सर मोबाइलेवरून रब्बी पिकवीमा ऑनलाइन भरताना लॉगिन होत नाही गेस्ट म्हणून लॉगिन केल्यावर होइल् का app पन नाही चालत सर्वर down दाखवत आहे
bhavantar che kay zhale dya mhanv
भाऊ हो हो
देतील सरकार स्थापन तरी होऊ दे
Gondiya???
११
नवीन अटी शर्ती काय आहेत
६००० काय होणार हे पहा सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करावे. म्हणजे कमावले नाही तर नेहमी प्रमाणे येरे मागच्या मागला
भाऊ काय आहे अपडेट काय कमेंट
🙏🏻⛳️जय शिवराय ⛳️🌱✌🏻
MSP atleast 6K pahije ⛳️🌱✌🏻