जरांगे पाटील तुमचे मनापासून आभार कारण मराठ्यांची अशी हिरे आणि वाघ जर पडले असते तर आपला मराठ्यांचा नेताच आपल्याला शिल्लक राहिलेला असता जे तुमच्यासारखे नेतृत्व आहे असेच राजकीय पटलावर लिहिले आमचे सुरेश अण्णा दस हे विधानसभेत या पाप्याला भ्रष्टाचाराला सळो की पळो करून सोडणार सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम
अहंकाराचा काय संबंध वाघ 🐅🐅 स्वताच्या हिम्मतीवर निवडून आला आहे सर्वांच नेते पाडायच्या तयारीत होते सर्व नेते शिटीचा प्रचार करत होते मराठा उमेदवार निवडून आणायचा नव्हता ओबीसी धोंडोपंत आणायचा होता हे सत्य होते
@@ganeshchavan2831आधी शरद पवार वाघ होता त्याची शेळी झाली जरांगे वाघ केला आताचा धस हा वाघ माघच शेळीच केला विधान परिषद सदस्य फक्त पंकजा मुंडे यांनी केला त्याला
अरे अजित पवार तू त्या उपमुख्यमंत्री आणि त्या सत्तेच्या बाहेर ये मग आमचा सुरेश धस वाघ कसा आहे ते तुला कळलं ते त्या सुरेश दादा अन्नाच्या नादी लागू नको अजित पवार राहिलेली इज्जत संपून जाईल❤
कमेंट करणारी कुलकर्णी आहे म्हणून सांगतो, सुरेश आण्णांना घेरण्याचा प्रयत्न आष्टीत झाला, महायुती असताना भाजपचे बंडखोर धोंडे साहेब, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आजबे काका, निवडणूक लढवीत होते, सर्वांचे टारगेट तुतारी आली तरी चालेल, पण सुरेश अण्णाला पाडायचे, त्यामुळे जनतेने निवडणूक हाती घेतली होती, तुमचे कोणी नातेवाईक आष्टी, पाटोदात असतील तर विचारा, सर्व समाजाबरोबर ब्राह्मण समाजही अण्णांना निवडून आणण्यासाठी झटत होता, कारण अण्णांनी कधी जातीयवादी राजकारण केलेले नाही, हर हर महादेव,,,,,
धस साहेब निवडून आल्यानंतर तो संयमाने स्वीकारता आला पाहिजे ..तुम्ही विजयी सभेत लोकांवर टीका करत आहेत ..विजयी उमेदवार यांनी विनम्र होऊन कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे आभार मानले पाहिजेत ...तुम्ही खुशाल अश्या टीका नंतर करा ..मी पंकजा ताई चा समर्थक नाही पण त्यांनी तुमच्यासाठी २ सभा घेतल्या आजबे आणि धोंडे २ घाणी ताई चे काम केले होते ..
बीड जिल्ह्यातील नेत्यांना शाप आहे का? नेत्यांना दोन बायका आहेच😂 काकांचं लफडं त्या काळात निघालं होतं आता पुतण्याने पण दोन केल्या😂 सुरेश अण्णांना पण दोन आहे म्हणते?😂😂 हा शाप की अदिशाप..
धस साहेब हा मराठ्यांचा वाघ आहे तो कुणाला पण घाबरत नसतो लोकांवर प्रेम करणारा नेता म्हणजे धस साहेब एक मराठा कोटी मराठा
Kiti jannana urawar ghenar marathe dev jaane , mudda aahe ki tumhi gaandfate aahet mhanun ha to lagto
आरे येडपटा आता तो आपल्या समाज्याच्या नावाने पोळी भाजयच काम करतोय सुधरा.जरांगे पाटलाला खाली घेण्याच काम करणार.शेवटी दवेद्र फडणवीसचा माणूस आहे...
एक मराठा लाख मराठा 👌👌👌👌
जिथल्या तिथे पाहिजे खरच आहे दससाहेब
धस साहेब आता आपल्या समाजासाठी काम करा कायम तुमच्या पाठी राहणार, एक मराठा लाख मराठा ❤️
पिंकी ताई आणि अजित दादाची चांगली तासली धस साहेबांनी😂😂
निवडणूकीच्या आधी करायचं ना , गरज सरो आणि वैद्य मरो असे झाले आहे यांना
Tuza dhas ky baap ahe ka ?!
घंटा
धस मधे एवढी हिंमत होती तर मतदाना अगोदर बोलायचे होते ना
अण्णा तुम्ही खरं आणि परखड बोलता 👍👍👍
@@chandrakantlahare3803 आधी बोलायचं होतं
बऱ्याच दिवसांनी मन मोकळे केले
एक मराठा कोटी मराठा 🚩 आण्णा
एक मराठा लाख मराठा ❤
जरांगेपाटील यांनी माघार घेऊन योग्य केल नाहीतर मराठासमाजाचे आमदार पडले असते
जरांगे पाटील तुमचे मनापासून आभार कारण मराठ्यांची अशी हिरे आणि वाघ जर पडले असते तर आपला मराठ्यांचा नेताच आपल्याला शिल्लक राहिलेला असता जे तुमच्यासारखे नेतृत्व आहे असेच राजकीय पटलावर लिहिले आमचे सुरेश अण्णा दस हे विधानसभेत या पाप्याला भ्रष्टाचाराला सळो की पळो करून सोडणार सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम
धस साहेब बोलते बाकी सगळ्यांना बुल्यावर कोलते कट्टर धास साहेब तसेच कट्टर मराठा 😂😂😂😂😂😂😂
अजित पवार याचा करेक्ट कार्यक्रम करणार
सेट @@ilovehidustan476
आज्या मराठ्यांनी निवडून दिलंय बारामतीतून रडला म्हणून 😂😂@@ilovehidustan476
मूत्ररा काय कार्यक्रम करणार
नाद खुळा व्यक्तिमत्व ❤️🙏🏻
खरे तेच बोलतात... कुणाला न घाबरणारा....
एका दिवसात कीती अहंकार आला आहे 😮
Khara aahe munde smaratak udat aahe virodhat kama karun jati vad karat aahe
एक मराठा लाख मराठा
किती अहंकार आला..जास्त दिवस अहंकार माणसाला डूबवतो लवकर
जस की panku ताई 😂😂😂
अहंकाराचा काय संबंध वाघ 🐅🐅 स्वताच्या हिम्मतीवर निवडून आला आहे सर्वांच नेते पाडायच्या तयारीत होते सर्व नेते शिटीचा प्रचार करत होते मराठा उमेदवार निवडून आणायचा नव्हता ओबीसी धोंडोपंत आणायचा होता हे सत्य होते
shahanyano.. jatiyvad aani jalakepana sodun dya@@Ruturaj12325
आरै बुवा
सुरेश धस साहेबांच अभिनंदन एकच नंबर
Khatarnak🎉🎉🎉😂😂
फडणवीस यांचे सर्वात विश्वासू नेते....
डबल ढोलकी...
सुरेश धस अण्णा बीड चे पालकमंत्री होणार 🎉🎉 💯🚩 सर्व सामान्य जनतेच नेतृत्व फक्त अण्णा 💯 केबिनेट मंत्री 🎉
ह्याला दादा आणि धनु हिसका दाखवणार
त्या दादाला धनुला धस साहेब पुरुन उरेल वाघ 🐅🐅🐅🐅
@@sharadmane4755 त्याला एकदा पुरणार
आरे कोण दादा धनु
पळ ये , ओन्ली धस
@@mangeshbedare8156 गप्रे बूचकण्या
Jay shivray yek maratha kothi maratha 🔥☝️👌🚩
शिक्षकांबद्दल तळमळ असणारा नेता. शिक्षणमंत्री व्हावा
तू अजित पवार च्या नादी लागलास, आख्या महाराष्ट्रला माहिती हे दादाच्या नादी लागल्यावर काय होत.
हा शेट्ट
सत्तर हजार कोटी लुटणारा चोर अजित पवार
पुढच्या वेळेस याचा करेक्ट कार्यक्रम होणार
@@Itspdtalks💯👌☝️
एकटाच बस सगळ्यांना धस.......!!!!❤
Boss
अण्णा तुम्हाला माझा मनापासून नमस्कार तुम्ही खरोखर आमच्या मतदारसंघाचे आमदार पाहिजे होते माझा मतदारसंघ आहे चांदवड देवळा एक मराठा लाख मराठा
फडणवीसांच्या तुकड्यावर पाळलेला
फडणवीस च्या तुकड्यावर वंजारी पाळलेले आहेत
अजित दादा आणि पंकजाताई ला नडला म्हणजे संपला, धस साहेब पुढे बघा काय काय होते
सर्वांना पुरून उरेल तो एकच वाघ तो म्हणजे सुरेश आण्णा धस..💪😍
फक्त जरांगे फॅक्टरमुळे सुरेश अण्णा झालेत त्यांना तुमच्यासारख्या दादाला आणि मतलब यांची आवश्यकता नाही सुरेश धस साहेबाचं काम बोलतं पैसा नाही
@@ganeshchavan2831आधी शरद पवार वाघ होता त्याची शेळी झाली जरांगे वाघ केला आताचा धस हा वाघ माघच शेळीच केला
विधान परिषद सदस्य फक्त पंकजा मुंडे यांनी केला त्याला
आता मंत्री होणार त्यात काय
@dilipjagtap4921 हा मुसलमानां ना धोका दिला
😂😂😂 याला आला अहंकार आता
अहंकार नाही तुमाला माज आलाय
अहंकार नाही लायकी नसणाऱ्याची लायकी दाखवली
यांच्या तब्येती मध्ये बराच बिघाड झालेला दिसतोय डॉक्टरची गरज लागणार आहे😂😂😂😂
दमदार आमदार अण्णासाहेब 🎉
One Man Show 🚩⚔️🙏
व्वा आणा विषय हार्ड ❤
धस साहेब कोणाच्या बापाला भीत नाहीत
धस साहेब परखड बोलला असेच बोलत रहा आणि सर्व सामान्य जनतेचे काम करा
याला म्हणतात आमदार
आण्णा तुम्ही त्या पारधी समाज्याची लोकांची जमीन लूटली ते खर आहे का...त्या महीलेला नग्न केलत...
😮😮😮
वाया गेलं आमच मत
तुझं मत आलंच नाही उगाच ज्ञान पेलू नको 😂😂😂😂
दुसऱ्यांच्या जीवावर निवडून आला आणि आता असं बोलतो😂
Only Anna
😂👍👍🔥
सुरेश अण्णा ❤️
धस .साहेब तुम्ही लईच मनातलं बोलले
एक नंबर माणूस आहे राव
शांत संयमी नेतृत्व. अभ्यासू. आदरणीय धस साहेब. पण आज घेतली वाटतं
धसला खासदारकीचे स्वप्न पडु लागलेत असुद्या पाच वर्षांनी जातीचा मुद्दा नसेल तेव्हा मुंडेना नडा मग कळेल ❤
❤ धस साहेब
💯💯💯💯
👍
माणूस direct तोंडावर बोलतो
मी मराठा पण धस saheb तुमची भाषा बोली अशीच कळते lokana
काम करतात ते फोन लावून पाहा काही काम असलं तर
लय माजलं आहे
❤❤❤❤
अरे अजित पवार तू त्या उपमुख्यमंत्री आणि त्या सत्तेच्या बाहेर ये मग आमचा सुरेश धस वाघ कसा आहे ते तुला कळलं ते त्या सुरेश दादा अन्नाच्या नादी लागू नको अजित पवार राहिलेली इज्जत संपून जाईल❤
तमाशाचा फड काढला का? डायलॉग तसेच आहेत
आ रे जमीनी लाटल्या, टक्केवारी शिवाय निधी देत नाही
❤
वानमभाऊ 🎉🎉🎉🎉🎉
Tyala dm lagto
😊
आवाजावरून बोलण्यावरून वाटतय हा माणूस दारू पीऊन बोलतोय
नकोत अशी लोकं सत्तेत
भाजपचाअसल तरीही नकोत
अशा लोकांना हद्दपार करा
कमेंट करणारी कुलकर्णी आहे म्हणून सांगतो, सुरेश आण्णांना घेरण्याचा प्रयत्न आष्टीत झाला, महायुती असताना भाजपचे बंडखोर धोंडे साहेब, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आजबे काका, निवडणूक लढवीत होते, सर्वांचे टारगेट तुतारी आली तरी चालेल, पण सुरेश अण्णाला पाडायचे, त्यामुळे जनतेने निवडणूक हाती घेतली होती, तुमचे कोणी नातेवाईक आष्टी, पाटोदात असतील तर विचारा, सर्व समाजाबरोबर ब्राह्मण समाजही अण्णांना निवडून आणण्यासाठी झटत होता, कारण अण्णांनी कधी जातीयवादी राजकारण केलेले नाही, हर हर महादेव,,,,,
भाजप हाद्दपर केल असतं तर अशे वेळ आली नसती
.😂
@@Danny90809 नाही नाही भाजप इतका सात्वीक सरळ पक्ष नाही
या अशा काही लोकांमुळे भाजप उगीच बदनाम करू नका
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉annaa
धस साहेबांच भाषण ऐकलं की वाटतं सगळ्या मराठा आमदारात फक्त एकाच्यातचं दम आहे,
👌👌👌👌👌
Bhari😂
आण्णा अजित दादाच्या नादी नका लागू.त्याने मनावर घेतल तर तुमच काहीच रहायच नाही..
धस साहेब पाण्यात राहून माशा सोबत कशाला वैर करतात बोलून काही गोष्टी मनात ठेवायाच्या आसतात
रोखठोक
एकच नंबर आणा
Correct 💯 😂
Eka maratha khala Maratha patil 👑 🔥🧡🚩
धस साहेब निवडून आल्यानंतर तो संयमाने स्वीकारता आला पाहिजे ..तुम्ही विजयी सभेत लोकांवर टीका करत आहेत ..विजयी उमेदवार यांनी विनम्र होऊन कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे आभार मानले पाहिजेत ...तुम्ही खुशाल अश्या टीका नंतर करा ..मी पंकजा ताई चा समर्थक नाही पण त्यांनी तुमच्यासाठी २ सभा घेतल्या आजबे आणि धोंडे २ घाणी ताई चे काम केले होते ..
आमदार होण्याच्या आधी बोलायचं होतं
धस लवकरच माजला आणखी लई लांब आहे पल्ला
धस दारूच्या नशेमध्ये बोलून गेला
दारू पिऊन बोलताना आमदार धस
Evmचा माज आहे 😂😂😂😂
एक मराठा लाख मराठा हाके आता कस
Aanna Boss 🔥🔥🔥👑
एक नंबर
सुरेश आण्णा .......कशाला अजितदादाच्या नादीला लागताय.....
एक वेळ सापावर भरोसा ठेवा परंतु या बीडच्या सापावर आष्टीच्या वट भरोसा ठेवू नका
बीड जिल्ह्यातील नेत्यांना शाप आहे का? नेत्यांना दोन बायका आहेच😂 काकांचं लफडं त्या काळात निघालं होतं आता पुतण्याने पण दोन केल्या😂 सुरेश अण्णांना पण दोन आहे म्हणते?😂😂 हा शाप की अदिशाप..
फ्लावार समझे क्या ? फायर हे मे
#आण्णा 👑
किती अहंकार एकदा पंकजा मुंडे वर एकदा अजित पवार वर.
हा अहंकार बरा नाही.
अजित पवार कडे सगळ्या चाव्या आहेत. लक्षात ठेव.,😃😀
अजित पावरच्या च्याव्या बारामतीत मराठायकडं आहेत 😂😂
घे आता ताई आणि DM हे दोघेच बॉस आहेत
आता पुढच्या वेळी तुम्ही पराभूतच
अण्णा काढाच एखाद्या दिवशी सगळं बाहेर😂😂😅
एका दिवसात पलटला
एका जत्रा न देव म्हातारा होत नाही
याचे कानफाड फोडले होते DM ने 😂😂😂😂
आले तस चांगले काम करा हिताचे
Evm ची कृपा सर😂
कडक पाटील 😂😂
आमचा राजा जाणता राजा सुरेश आणि
आमचा राजा जाणता राजा सुरेश अण्णा
तुझा लवकरात लवकर खुटा उपटणार दादा तू जतीवर गेला दोन तासात एव्हढा माज
निवडून आला तर लगेच जात दाखवायला लागला...
👌👍
विषय च हार्ड कारण धस साहेबांकडे कोणाकडे किती बायका आहेत याच कार्ड
पंकजाताई मुंडे म्हणाले उपकार विसरले
Wad 5 chi
मराठा वाघ....❤