महायुतीने दिलेला शेतकऱ्यांची कर्जमाफी 3 लाखापर्यंत सरसकट माफ करावी शेतकऱ्यांनी त्यांचं काम केलं आता सरकारने त्यांचं काम करावं आता कर्जमाफी लावून धरायला विरोधी पक्षनेता पण नाही आता सरकारला धारेवर कोण धरणार कर्जमाफीची लवकरात लवकर कर्जमाफीच्या अंमलबजावणी नवीन सरकारने करावी
जय शिवराय भाऊ साहेब.नवनिर्वाचित सरकारने शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करावी.पहले सरसकट कर्ज माफी करावी.(बोले तैसा चाले त्याची वृंदावी पाऊले) एक पीडित शेतकरी.(विदर्भ यवतमाळ)🙏🙏
कमीत कमी ज्याचे कर्ज आजपर्यंत माफ झाले नाहीत ती कर्जमाफ व्हायला हवी त्यात ला त्यात ज्या परिवारात पती किंवा पत्नी कर्ज बाजारी आहेत यांची कर्ज माफी केल्यास आणि सर्व शेतकऱ्यांना कर्ज सरसकट केल्यास उत्तम होईल. आणि शैक्षणिक कर्ज देखील माफी केल्यास फारच उत्तम होईल.
Sir amcya gawatil lokana solar che peyment Kara asel sms alet...pan tyat kusum benef... Ya app Varun selp sarve hot nahi apleketion incomplete AAS dakhavtay...Kay karav paise bharu ka. Please reply Adhi pement Kara asa sams ahe 2:59
Sir soyabean cha majha vayktik 7/12 ahe tari paise aly nahit pm kisan chy paise yet nahit mla portal la check kla tr ty sarva dakhwat ahe pn amount show hot nahi
कोणतेही निकष न लावता सरसगट तीन लाख पर्येंत कर्जमाफी करावी...
कर्जमाफी फिक्स करावी आता त्यांनी. नाहीतर आता विरोधी पक्षनेते पण नाही त्यांना धारेवर धरायला.
करतील
शेतकऱ्यांना कर्ज माफी झाली पाहिजे म्हणून पाठींबा दिला आहे धन्यवाद जय शिवराय
Hoil
@@GrShetiYojna 🤔 रेग्युलर कर्ज भरणार्यांचे कर्ज माफ होईल का ?
जे भूमिहीन त्यांच्या साठी काय आहे.
शेतकरी कर्जमाफी केलीच पाहिजे, सर्वांनी यासाठी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे
सरसकट कर्जमाफी करा 3 लाखा पर्यंत
25 % Agrim कधी वाटप सुरु होणार 2024
शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजे
जय शिवराय sir danyawad
धन्यवाद सर... 🙏🏽
धन्यवाद
जय शिवराय 🚩🚩🚩
जय भवानी जय शिवाजी
सर रेग्युलर म्हणजे 2024 ची कर्ज माफी झाली पाहिजे
शेतकर्याला कर्ज मुक्ती करुन संकटातुन बाहेर काढावे
शेतकरी कर्ज माफी करावी हि अपेक्षा आहे.
हो करावीच लागेल
राम राम सर
सगळं मोफत देऊन देश विकायची वेळ आली नाही तर बरंय
ज्याला गरज नसेल त्यांनी सर्व योजना सरेंडर कराव्यात
काळजी नको करू भाऊ तुझं दुःख समजल
स्वतःच्या ताटात बघावं जगाची काळजी करण्याची काय गरज नाही
Gret sir
जय शिवराय सर
साहेब नमस्कार, पीक विमा, अतिवृष्टी नुकसान भरपाई, कधी मिळेल नांदेड जिल्हा, या साठी स्पेशल व्हिडीओ टाका. धन्यवाद साहेब
शेतकऱ्यांनी जो महायुतीला मतदान केले ते फक्त कर्जमाफी या मुद्द्यावरच केले व सरकारने तो दिलेला शब्द पाळावा हीच विनंती जय शिवराय
पाळतील
गाजर पून्हा एकदा
कर्जमाफी साठी मोहिम सुरू करावी आपल्या कडून सर लवकर अंमलबजावणी साठी सर एक विडियो जरुर करावा तुम्ही😅 2:08
जय शिवराय 💐💐💐सर
महायुतीने दिलेला शेतकऱ्यांची कर्जमाफी 3 लाखापर्यंत सरसकट माफ करावी शेतकऱ्यांनी त्यांचं काम केलं आता सरकारने त्यांचं काम करावं आता कर्जमाफी लावून धरायला विरोधी पक्षनेता पण नाही आता सरकारला धारेवर कोण धरणार कर्जमाफीची लवकरात लवकर कर्जमाफीच्या अंमलबजावणी नवीन सरकारने करावी
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वर पण व्हिडिओ बनवा
LBY che 2100 zhale tr sanjay gandhi NY che hi 2100 hotil ka?reply pls sir...
सरसकट कर्ज माफी करावी म्हणून लोकांनी मतदान केलं आहे
नमो शेतकरीच vadle कानही व कधी हफ्ता येईल दादा
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफी मागील छत्रपती शिवाजी महाराज . झाली कर्जमाफी बरेच शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्यांचा विचार केला जावा ...
शेतकरयांची
कर्ज माफी झालीच पाहिजे
शेतकरी कर्ज माफी महत्वाची आहे भाऊ
जय शिवराय
जय शिवराय भाऊ साहेब.नवनिर्वाचित सरकारने शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करावी.पहले सरसकट कर्ज माफी करावी.(बोले तैसा चाले त्याची वृंदावी पाऊले) एक पीडित शेतकरी.(विदर्भ यवतमाळ)🙏🙏
Namo Shetkari Yojana 3 rd installment date for year 2024 ?
सर नांदेड पिकवविमा आणि अतिवृस्ती कधी मिळेल
कर्जमाफी दिली पाहिजे
कमीत कमी ज्याचे कर्ज आजपर्यंत माफ झाले नाहीत ती कर्जमाफ व्हायला हवी त्यात ला त्यात ज्या परिवारात पती किंवा पत्नी कर्ज बाजारी आहेत यांची कर्ज माफी केल्यास आणि सर्व शेतकऱ्यांना कर्ज सरसकट केल्यास उत्तम होईल.
आणि शैक्षणिक कर्ज देखील माफी केल्यास फारच उत्तम होईल.
पीक विमा, अग्रिम पीक विमा,veytik पीक विमा, परतीचा पाऊस, नुकसान अनुदान, किती मिळेल जालना सर. अतिवृष्टी मदत निधी सरकार देईल का. सर
2024 पर्यंत थकित कर्ज sarsagat माफ करावे.
अनाथाचा नाथ एकनाथ ❤🚩🚩🚩🚩🚩🚩
आता शेतकऱ्यांना कर्ज माफी झाली पाहिजेत
👍
फर्स्ट view
Karjmafi kadhi
Please update
सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करू 3लाख पर्यंत असे आशवासन दिले आहे ते त्यांनी पूर्ण करावे कारण त्यासाठीच शेतकऱ्यांनी त्यांना मतदान केले आहे
Dada setkari mahayuti ne karjmafi che aaswasn dile aahi aamha setakri khup khus zale bghu fadnvis setakaranha murkh bnvitat ki aapla sabdavr kaym rahtat kay tr🙏
हामिभाव आणि करमाफी सरसगट
कर्जमाफी बद्दल व्हिडिओ बनवा सर
Sir amcya gawatil lokana solar che peyment Kara asel sms alet...pan tyat kusum benef... Ya app Varun selp sarve hot nahi apleketion incomplete AAS dakhavtay...Kay karav paise bharu ka.
Please reply
Adhi pement Kara asa sams ahe 2:59
सात बारा तीन लाख पर्यंत कोरा करा माय बाप सरकार
धान पिकाची नोंदणी कुठे करावी
Sir,
Karjmafi 3,00,000 /- Rs for each farmer is a must !
सोलर पंप चे अर्ज चालु आहेत का सर
शेतकरी कर्जमाफी योजना केली पाहिजे म्हणून आपण आपले मत दीले आहे
❤
Sir mazya bahinila ladki bahin yojna che paise milale ahet, pn maze vadil teacher ahet zp madhe tr , ata mazya bahinilia paise miltil ka ?ka paise vapas ghetil?😊
Sir evm vr video banava
Mast 👍
🎉
Sarsakat karjmapi zalicha pahije
First view first coment
Sir wardha pik vima kadhi yenar
सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे
Ho
Mast
2021 ला कर्ज घेतले एक वेळेस रिन्यू केल आहे कर्जमाफी मध्ये बसेल का 50,000 आहे कर्ज
बसून टाकू
Karj mafi झाली पाहिजे
First comment
जय शिवराय सर ज्या जिल्हयाची आधिसुचना काढली त्यांचा विमा कधी मिळेल ' हिगोली जिल्हा
सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे दादा
Shetkari karjmafi sathi pathimba dila ahe
Sir please reply.....
Amche punjabrao Deshmukh vastigruh scholarship che paise ajun aalele nahit 1 St year che atta me 2nd yr la ahe 😢😢
❤️❤️
जय शिवराय सर शेतीवरच कर्ज आहे शेतीवर कर्ज घेतला आहे पण मोरगेज आहे 3 लाखापर्यंत आहे माफ होईल का
Sir namo cha haafta 3000 cha yeil ka ata
हो
सरकार आपला शब्दा वर किती प्रामाणिक राहतो ते अखा महाराष्ट्र पाहीन 5 yr
नक्कीच
सरसकट कर्जमाफी
Karj mafi vhayla pahije
कर्जमाफीवर विडीओ बनवा सर
हो
Sar,nanded,pik,vima,25,kadhi,yenar
कर्ज माफी बद्दल व्हिडिओ टाका
Ho
Sir soyabean cha majha vayktik 7/12 ahe tari paise aly nahit pm kisan chy paise yet nahit mla portal la check kla tr ty sarva dakhwat ahe pn amount show hot nahi
उद्या पासून वाटपाला सुरू होणार
कर्ज माफी झाली पाहिजे
परभणी जिल्हा
Karjmafi
सर अतिवृष्टी पैसे कधी येतील
Sir सरकार स्थापित कधी होईल आणि आचार संहिता कधी संपेल सिर प्लीज रिप्लाय द्या
Pm kusum वर अर्ज केला आहे ते आता नवीन वेबसाईटवर अर्ज करावा का सांगा
Nhi
Vidhava mahilana aata ladki bahin che paise milu shakte ka
नाही
कर्ज माफीचा काय होइल
शेतऱ्यांसाठी मालाला भाव कोण देणार ,
Solapur anudan kadi yenar sar soybean.
First
निराधार वालेचे काय
2100
संपूर्ण शेतकऱ्यांनी भाजप यांना पाठिंबा दिला त्यांनी वचन दिलेले पूर्ण करायला पाहिजे सातबारा कोरी झाली पाहिजे
Ho
शेतकरी कर्ज माफी करावी ही विनंती
Sir samaik che ajun pan paise ale nahi
लाडकी बहीण फॉर्म मुदत वाढ देण्यात यावी, जे राहीले त्यांना सर्व हफ्ते मिळतिल का. सप्टेंबर ते दींसेबर.
महाविकास आघाडी आली असती तर 3000 रुपये आले असते
Pik vim kadi yenar.2023 solapur