ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
जय शिवराय भाऊ साहेब.हे जे इलेक्शन झाले.ये या जनतेचा कल असूच शकत नाही.
देवा भाऊ ने सांगितले शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार ? या गोष्टीचा विसर पडू नये
बरोबर
घोषणा प्रमाणे कर्जमाफी झाली पाहिजे
पूर्वगठण चे पण कर्जमाफी झाली पाहिजे
सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी करावी सरकारने
कर्ज माफी झालीच पाहिजे
शेतकरी कर्ज माफीचा निर्णय लवकर घावा
पूर्ण कर्जमाफी, 7/12 कोरा करू अशे आश्वासन आहे. आकडे मोजायची आणि जुन्या कर्जमाफी योजनांची परत परत चर्चा कशाला सर
आधी च्या भावांतर अजून आले नाही 300 रुपये स्टॅम्प चे पैसे गेले kyc पण झाली.. हे सरकार लबाड लाडग डोंग करत.... कर्ज माफी हे सरसकट पाहिजे
जय शिवराय सर
जय श्रीराम
कृषी कर्जमाफी व्हावी या उद्देशाने पुढील पाऊले उचलावीत .
लाडकी बहीण ची जादू नाही हे evm ची जादू आहे
थिंबक च कर्ज आहे त्याची कोर्ट मध्ये केस गेलेली आहे तर होणार का कर्ज माफ केस मागे घेतली जाणार का
Amravati distic 2024 cha pim vima milel ka sir
Parbhani pik pima 25,take kadi betel
Atiuvrasti anudhan Amravati warud tahasil kadi
Sir कर्ज माफी झाली तर ही सरसगट झाली बरेच शेतकरी वर्षाला रेन्यू करतात म्हणजे ते नियमात चालतात याचा त्याला तोटा झाला नाही पाहिजे
Karj Mafi honar aahe saheb
हिंगोली जिल्ह्यात खरीप पीक सन 2024 कधी मिळणार शेतकरी वाट पाहता आहे
पहिले कर्ज माफी द्या म्हणा 🌹
25 % aagrim pik vima kadhi vatap hoil Nanded
Sir गतवर्षीचा पीक कर्ज माफ केले जाऊ शकते plz reply....
विहिर चे मस्ट र कधी सुरू होणार
Drip irrigation subsidy 23 _24 kadhi bhetnar
Karzamafi karo sir
उशिरा केलेली हमी भावाने खरेदी म्हणजे व्यापाऱ्यांचा फायदा .
Karza mafi bhi bole the sir aap ne
Pik vim kadi yenar. 2023,2024 solapur🙏🙏🙏🙏🙏
तुम्हाला काय वाटते होईका.करजमाफी
Ho
Aativrashti nuksan bharpai kadi milnar 2024 latur jilha sanga na kaka
सरसगट कर्जमाफी म्हंटल्यावर त्यात आम्ही बसू का?आम्ही प्रत्येक वर्षी रेगुलर भरणा करतो . या वर्षी पण केला.
प्रोत्साहन पर अनुदान मिळू शकते ५००००
नाही
Sir anudan bhetel ka
नमस्कार सर सरकारने शेतकऱ्यांवर आन्यय केला आहे कारण माहाडिबिटि शेततळे लॉटरी आदआप लावली नाही 😭😎😭😎😭
भाऊ आचारसंहिता मध्ये नसते लागत आता लागेल
सर मला शेती ची लाईन कनेक्शन पाईजे होत
कधी लागणार ड्रा
सर कर्जमाफीचा जर शासनाने विचार केला तर नियमित शेतकऱ्याला याचा लाभ होईल का?
@@GrShetiYojna धन्यवाद.
सर 2023 मधे मी कर्ज घेतल होत मला माफ होनार का
छत्रपती शिवाजी महाराज योजनेत झाली होती कर्जमाफी , पुन्हा होइल का ? 😮
Karj maaf honer ka 2024 , solapur
हिंगोली चा विमा कधी येणार
Pm kisan aani namo shetkari योजनेत kahich वाढ नाही केली का
सर 2023 मधे मी कर्ज घेतले होत 1 लाख मला माफ होनार का
कर्जमाफी होईल का नाही सर 2015आहे
कोणत्या बँकेचे आहे आणि किती कर्ज आहे?
😂😂😂😂
धानाला बोनस मीळेल का सर
सर सरसकट म्हटल्यावर आम्ही त्या मध्ये बसु शकतो का ❓ आम्ही ह्याच वर्षी कर्ज काढले आहे.
25 अग्रीम पीक विमा अकोला जिल्हा
Tractor chi lotery nahi lagli
तुम्ही 2ही बाजून बोलत आहे 1 ला व्हिडीओ सरसकट ला हो सागता आता 50000 रू बोलता
Karza mafi karo