हिरवी मिरची घालून बानाईने झटपट बनवली सुकटीची चटणी | Sukat Chutney Recipe | सुकट चटणी | BanaisRecipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2023
  • हिरवी मिरची घालून बानाईने झटपट बनवली सुकटीची चटणी | Sukat Chutney Recipe | सुकट चटणी | BanaisRecipe
    #सुकट
    #sukat #BanaisRecipe
    #sukatchutney #siduhake #dhangarijivan #marathirecipe #banai #sukatichichatni #dryshrimps

ความคิดเห็น • 172

  • @aaishwaryasangle2793

    रोज व्हिडिओ टाकत जा दादा खूप वाट पाहिली व्हिडिओ ची 😊

  • @gokulshikare2721

    दादा कुत्री किती आहे तुमच्या कडे

  • @sushantwalunj9958

    आम्हाला पण बोलवत जा सुकट्टीची चटणी खायला आम्हाला पण खूप आवडते चटणी❤ राम राम सिद्धू दादा

  • @diliptupe1297
    @diliptupe1297 21 วันที่ผ่านมา

    किसन कोण तुमचा

  • @savitashelar646

    अर्चना खूपच साधी आहे

  • @vitthalchavan7759

    गावी पाऊस झाला असेल तर गावी जावा आता थोडे दिवस तरी आराम भेटेल

  • @surekhakudale529

    सागरच बर आहे असेल ते खाऊन रिकामा काही कुरकुर नाही

  • @dattatraydongare-xc7do

    आमची आज पित्र होती ताई तुम्ही करता का पित्र सुकट भारी केली पण आम्ही नवरात्र झाल्या शिवाय नाही खात वशाट नव दिवस उपास असतो पण तुम्ही सहकुटुंब जेवले मस्त वाटले 😊👌👌👌👌👌👌👍

  • @yogitajadhavar7019

    काल व्हिडीओ नाही आला त्या मुळे खूप बोर झालं,,, 😢😢😢किती वेळा फोन पाहीला

  • @mulanimumtaj4121

    भर पावसात बानाई खूप छान जेवण बनवले अन्नपूर्णा आहे आपल्या कुटुंबाला उपाशी राहू नये म्हणून काळजी घेते

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt  +18

    सागर गडी लहान असून असेल ते खातो..खूप कौतुक

  • @deepagirolla3234

    खूप छान वाटत सागर खूप हुशार मुलगा आहे

  • @priynkabansode8218

    किती भारी बोलता दादा🥰 मेंढरं शेळी यांचं कीती काळजी घेता सगळ कस व्यवस्थित करता ..मला तर खर बघायचं होत तुमचं जीवन video बघता येत बानाई खूप छान हसते, छान बोलते सगळ्यांचं छान जमत मस्त 😍😍😍

  • @user-gu3ip2pc1c

    अर्चना खरच खुप लाजरी आहे शिंपल आहे

  • @anitakad1231
    @anitakad1231 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान ❤❤🎉🎉

  • @jagdishkoli7836

    बानाई खरी भारत माता आहे.

  • @user-pf6uv4eh2l

    मला ले आवडती हि चठनी दादा 👌👌👌

  • @rupalisunil6812

    किती अवघड असते पावसात राहायला, तरीही तुम्हीं तक्रार न करता काम करत आहे, देव तुम्हाला खूप सुखी ठेऊदे.

  • @YogeshPable2.0

    दादा खरंच तुमच्यावरती खंडेरायाचा आशीर्वाद आहे तुमचा किती सिम्पल कन्टेन्ट यूट्यूब ला चालला

  • @nandamohite1209

    खूप मस्त आहे छान आहे 👌👌👌👌