वाम माशाचा वाड्यावरच्या लोकांसाठी मस्तपैकी बेत, वाडं वेगवेगळ्या गावाला चारणीसाठी जाणार | Fish recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2023
  • वाम माशाचा वाड्यावरच्या लोकांसाठी मस्तपैकी बेत, वाडं वेगवेगळ्या गावाला चारणीसाठी जाणार | Fish curry recipe
    fish fry recipe
    fish curry
    fish fry
    fish market
    fish recipe
    mashache kalvan
    धनगर वाड्यावरचं चुलीवरील माशाचे कालवण
    रस्सा व तळलेला मासा रेसिपी
    #मासा_रेसिपी
    #fishrecipe
    #माशाचेकालवण
    #fishcurry
    #fishfry
    #dhangarijivan
    #mutton
    #मटण
    #धनगरीमटण
    #muttonrecipe
    #muttoncurry
    #dhangar
    #dhangarijivan
    #dhangarrecipe
    #धनगर
    #balumama
    #siduhakevlog
    #siduhake
    #धनगरीस्वयंपाक

ความคิดเห็น • 315

  • @user-kz6gj6gd6b
    @user-kz6gj6gd6b ปีที่แล้ว +110

    एक नंबर जिवन,,,,,ना बिपी, ना शुगर, ना झटका, ना कुठला रोग.....असं रोज एकत्र कुठुंब पद्धतीने जेवल्यावर चटनी भाकरी सुद्धा गोड लागते आणि शरीरास मानवते,,,,,नाहीतर हाॅटेलातले 1000 रूपयाचे पर मानशी असलेले ताट जरी खाल्ले तरी,,,,,रात्री अपचन होतंय, पित्त वाढलंय,

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 ปีที่แล้ว +147

    एक नंबर बेत झाला आहे. मस्त फ्राय केले आहेत. बाणाई वहिनी नेहमी प्रसन्न मनाने स्वयंपाक करते. त्यामुळे स्वयंपाक चविष्ट होतो.👌👌😋

    • @chandrak3722
      @chandrak3722 ปีที่แล้ว +8

      मसाला वाटण्यासाठी मोठा पाटा वरवंटा बघा. बाणाईला मसाला वाटताना अवघड होतेय.

    • @bandukokare322
      @bandukokare322 ปีที่แล้ว +9

      😊

  • @dattakekan5248
    @dattakekan5248 ปีที่แล้ว +16

    गडी माणसाचं आयुष्य रांगड असतं हे खरय.....पण ती माय माऊली दिवसभर बाहेर पडून काबाड कष्ट करून संध्याकाळी आणि सकाळी पहाटेपासून उठून बकीची कामे उरकून जे काही असेल ते अगदी प्रेमाने जेवण बनवून सगळ्यांना खाऊ घालते याच खुप कौतुक वाटतं......
    त्या माय माऊलीला आणि तुम्हाला 💯 वर्ष निरोगी आयुष्य आणि तुमच्या पुढच्या पिढीला उज्वल भविष्य लाभो अशी मी महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो...

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar ปีที่แล้ว +24

    आजोबाच गाणं खूपच सुंदर आहे.
    अशाच गाण्यात समाज इतिहास दडलेला आहे.

  • @SwamiOm7141
    @SwamiOm7141 ปีที่แล้ว +60

    बानाई लक्ष्मी आहे .... अन्न पूर्णा आहे ....बाबा छान म्हणले गाणं

  • @rutujap6037
    @rutujap6037 2 หลายเดือนก่อน +2

    स्वच्छ्ता खरच खूप छान
    कपडे भांडी सगळे स्वच्छ
    Saipak अन्नपूर्णे च
    धांन्या झाले ❤बघून

  • @shobhasakorkar4750
    @shobhasakorkar4750 ปีที่แล้ว +9

    बाणाई किती सुंदर,स्वच्छ रितीने स्वयंपाक करते.खूप खूष असतात सर्व! उघड्यावर राहून निट नेटक करते बाणाई.कौतुक वाटते.

  • @sushmadube1525
    @sushmadube1525 ปีที่แล้ว +82

    मामाच गाणं एकदम मस्त.
    पूर्वी असेच पारंपरिक गीतं एकमेकांचे ऐकून शिकली जायची. पुढच्या पिढीकडे आपोआप सुपुर्त व्हायची.

  • @ganeshb8245
    @ganeshb8245 ปีที่แล้ว +20

    किसन खरचं खूप गुणी आणि कष्टकरी आहे

  • @Stdstd415
    @Stdstd415 ปีที่แล้ว +42

    एकच नंबर दादा ,,,दादा गान पुन्हा एकदा झाल पाहिजे,,,प्लीज दादा नक्की खुपच छान गान आहे दादा 👌👌👌👌🥰🥰🥰

  • @vandanachavan7418
    @vandanachavan7418 ปีที่แล้ว +15

    तुमच्या बायका किती छान व खुप स्वच्छ सर्व ठेवतात .मातीत रहाता पन वाटतही नाही. स्वयंपाक तर एकच नं बनवतात

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 ปีที่แล้ว +42

    पैसा नसेल पण खुप आनंदी गोतावळा आहे तुमचा.

  • @yam668
    @yam668 ปีที่แล้ว +48

    कालवण बघून दादा जेवायला तुमच्याकडे जावे असे वाटले.बानाई खूपच छान जेवण करते.

  • @tusharvalkunde3235
    @tusharvalkunde3235 ปีที่แล้ว +26

    माझी मानस माझी संस्कृति 🥰❤️।
    धनगर.........👑

  • @dnyaneshwarrajnor4067
    @dnyaneshwarrajnor4067 ปีที่แล้ว +7

    वा फारच छान, बेस्ट लाईफ धनगर लाईफ, एकदम ओरिजनल, साधी आणि प्रामाणिक मानस , धनगर समाज

  • @sumitrawagh7416
    @sumitrawagh7416 5 หลายเดือนก่อน +2

    दादासाहेब मामा बाणाई किती सुंदर कुटूंब आहे तुमच्या कुटुंबाला सुखी ठेवो ही ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤❤

  • @aminakazi4770
    @aminakazi4770 ปีที่แล้ว +10

    बानाई चे खूप कौतुक वाटते एवढ्या छोट्या पाट्यावर मसाला करतात , कोणतीच तक्रार न करता.
    नाहीतर आमच्या घरच्या महिला मिक्सर खराब झाला कि नुसती आदळ आपट करतील.
    खूप छान.

  • @dikshajadhav7286
    @dikshajadhav7286 ปีที่แล้ว +7

    जेवण बनवण्याची पद्धत बघुनच समजतं किती चविष्ट असेल... खूप सुगरण आहेत ताई तूम्ही... कमी साहित्यात चविष्ट जेवण बनवण हे फक्त सुगरण करु शकते... खूपच सुंदर

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +19

    मामा लय भारी गाण😀 👌👌👍
    माशाच कालवण आणि सुखा मासा फ्राय मस्तच बेत 👌👌👍सागर 🤗🤗👍

  • @sureshwanere1389
    @sureshwanere1389 ปีที่แล้ว +10

    खुपच छान आवाज आहे दादा तुमचा. बाळु. मामाचा
    . आशीर्वाद आहे

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 ปีที่แล้ว +8

    मामानी खूप छान गाणं म्हटलंबाणायने मस्त बेतबनवलाखूप छान वाटत होतं

  • @thakresir3488
    @thakresir3488 ปีที่แล้ว +6

    जेवणाचा कार्यक्रम फारच छान झाला.मस्त असंच मिळून मिसळून रहायला हवं

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 ปีที่แล้ว +11

    वाब मासा छान लागतो खायला सागरला खायला चांगला आहे बाणांई वहीनी छान बनवती कालवन दादा वहिनी तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @madhavishinde7067
    @madhavishinde7067 ปีที่แล้ว +5

    सुख म्हणजे नक्की काय असत...... ते हेच 👆.... आनंदी, समाधानी, एकमेकांचा आदर, प्रेम, माणुसकी जपत... सहपरिवार , हसत-खेळत जगणे .... खूप शिकण्यासारखे 👍

  • @mehandi_by_shreyu._
    @mehandi_by_shreyu._ ปีที่แล้ว +42

    🙏❤️श्री स्वामी समर्थ🙏❤️
    खूप मस्त झाला बेत dada 🙏
    स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या चेहर्‍यावरच हसू असाच कायम ठेवू देत 🙏❤️फॅमिली la भेटायची खूप इच्छा आहे 🙏

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 ปีที่แล้ว +12

    दादा,आनंदाने कसे जगावे हे तुमच्या जीवनशैलीकडे पाहून समजते.रस,रंग,गंध,आणि स्पर्श या निसर्गाच्या अनमोल दानांचे महत्व समजते.ग्रामीण भाषेचे वैभव जे तुमच्या निवेदनातएकदम मस्तपैकी दिसते."वाडा मिळणं",वाडा फुटन"हे शब्द फारच सुरेख.👍👌💐

  • @rupalikatkar
    @rupalikatkar ปีที่แล้ว +8

    बानाई खुप समजुतदार आहे, छान रेसिपी बनवली,सागर हुशार झाला, हट्ट करत नाही

  • @user-mr2lx1rm5u
    @user-mr2lx1rm5u ปีที่แล้ว +5

    तुमचं मस्तपैकी शब्द ऐकला की खुप मस्त वाटतं...!!!
    खुप छान व्हिडिओ बनवत आहात...❤❤

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 ปีที่แล้ว +5

    खूप खूप छान विडिओ रेसिपी छान

  • @rupalikatkar
    @rupalikatkar ปีที่แล้ว +9

    अर्चना अडिअडचणीला किती छान मदत करते,दोघिही एकमेकिंना सांभाळुन घेतात

  • @janardangole2607
    @janardangole2607 ปีที่แล้ว +6

    एक नंबर माश्याच कालवन मस्त पैकी

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 ปีที่แล้ว +5

    आता तुमचा मुक्काम कोणत्या गावी आहे
    बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत नेहमीच सर्व प्रकारचे ,, उत्तम स्वयंपाक करतात 👌👌

  • @rajughuge6468
    @rajughuge6468 ปีที่แล้ว +5

    खुप छान वाटले रेसीपी बघून
    असेच चांगले जिवन जगा .

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 ปีที่แล้ว +22

    खरंच जगाला हेवा वाटावा अशी आमची पाहुणे मंडळी.

  • @rohinshinde2814
    @rohinshinde2814 ปีที่แล้ว +8

    आझोबा खूप सूंदर गान म्हणाले मनाला आयकून बर वाटले

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 ปีที่แล้ว +4

    प्रसन्न मनाने स्वयंपाक केल्यावर खूप चवदार स्वयंपाक होतो बनाई तुझा खूप छान👌👌👌👌👌

  • @SanjayDisale1234
    @SanjayDisale1234 ปีที่แล้ว +7

    एक नबर होता बेत गाणं पुर्ण होऊ दया हाके मामा 👌👌👌

  • @anitashinde156
    @anitashinde156 ปีที่แล้ว +11

    सिदुभाऊ बानाई आणि अर्चनाला कालवण उर्ते का? त्यांना पण बरोबर घेऊन जेवत जा. त्या दोघी भरपूर मेहेनत करतात

  • @surekhac2956
    @surekhac2956 2 หลายเดือนก่อน

    बानू ताई खूप संसारी आणि कष्टाळू आहे. त्यांच्याकडून खूप शिकल्या पाहिजे. धन्यवाद.

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 ปีที่แล้ว +12

    बानाई किती छान जेवण बनवते अप्रतिम माशाच कालवण आणि फ्राय आजोबा भारी आहेत

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 ปีที่แล้ว +7

    मामा लय भारी गाणं म्हणतात

  • @aamiitrasam9815
    @aamiitrasam9815 ปีที่แล้ว +12

    तुम्ही धनगर! मनाने आणि नशिबाने खूप श्रीमंत आहात,🙏
    साक्षात देव तुमच्याकडे येऊन भाकरी खाऊन जातात, बाळूमामा आणि खंडेराया सुद्धा 🙏

  • @bhauraogotarane4341
    @bhauraogotarane4341 ปีที่แล้ว +2

    लय भारी एक च नंबर 🎰

  • @dattatraypawar9985
    @dattatraypawar9985 ปีที่แล้ว +5

    याला म्हणतात जिवन दररोज नवीन वेगवेगळ्या ठिकाणी राहायचे अंधार्या रात्रीचा प्रवास आनंदी जीवन...

  • @sagarkahandal7627
    @sagarkahandal7627 ปีที่แล้ว +5

    🙏 दादा वहिनी साहेब ना प्रणाम 🙏 आजच्या धकाधकीच्या जीवनात जिवन कस जगायचं हे शिकवता तुम्ही
    खूप छान वाटतं वातावरण बघून तोंडाला पाणी सुटते .....

  • @anjalikusale3014
    @anjalikusale3014 ปีที่แล้ว +4

    खरंच एकदम सुखी जीवन लई बर वाटलं एकत्र कुटुंब बघून जेवणाची मज्जाच वेगळी आमच्याच तोंडाला पाणी सुटलं

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 ปีที่แล้ว +5

    Banai vahini mast Jevan mamache gana bhari

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 ปีที่แล้ว +1

    अतिशय चांगली जेवन बनवण्याची पद्धत धन्य मेंढपाळ संस्कृती धन्यवाद

  • @user-ot1pp2kn1j
    @user-ot1pp2kn1j ปีที่แล้ว +15

    जय मल्हार भाऊ

  • @vijaykokate3223
    @vijaykokate3223 ปีที่แล้ว +6

    मामा कडून असली जुनी परंपरा ऐकायला मिळाली , अजुन एक मस्त मामाचा विडीओ बनवा हाके पाटील ,, मी पारनेरकर ,,1980

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 ปีที่แล้ว +5

    छान जेवण आणि सुंदर गाणं 👌👌👌👌

  • @iLeshwarGhawat
    @iLeshwarGhawat ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर असतात विडिओ असतात खूप कौतुक तुम्हा दोघांच दादा वहिनी अपार कष्ट करता तुम्ही धन्य आहात तुम्ही तुमच्या विडिओ मुळे धनगरी जीवनाबद्दल बघायला शिकायला मिळाल तुम्ही खूप मस्त बोलता दादा बाणाईच्या रेसिपी पण भारीच असतात.

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 ปีที่แล้ว +9

    मस्त.. सगळ्यांना पोटभर जेवन घातल.. दादा तुम्ही बाणाई ने.. मस्त च😋😋😋

  • @deepalikhaire122
    @deepalikhaire122 ปีที่แล้ว +8

    Tai रस्सा वेगळ्या प्लेट मधे देत जा म्हणजे त्यांना नीट खाता येईल खूप भारी बनवलं ताई तू

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni ปีที่แล้ว +10

    काय भारी जेवण बनवलं बाणाई ताईने..... मस्तच 👍👌

  • @proudhindi3073
    @proudhindi3073 ปีที่แล้ว +4

    Mamancha gana khup sundar. Apli sanskruti khup mahan ahe, japala pahije apan sarvanni

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว +3

    Lai Bhari Jakkas Menu Bhari Chan Mast 👌👌👌👌😋😋😋😋😋😋

  • @user-vp4bt1sm9d
    @user-vp4bt1sm9d ปีที่แล้ว +10

    दादा सागर खूप छान बाळ आहे 🥰😘

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 ปีที่แล้ว +4

    1no video,mama lay bhari

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 ปีที่แล้ว +3

    एक नंबर रेसिपी

  • @sanjeevanilaboratory6184
    @sanjeevanilaboratory6184 ปีที่แล้ว +2

    Fan aahe mi tumchya recepice chi ani banai chi pn...

  • @user-nj7ln3eo1b
    @user-nj7ln3eo1b ปีที่แล้ว +1

    मला ना तुमचे व्हिडिओ खूप आवडतात बघुन मन प्रसन्न होत

  • @sanjaynavale2474
    @sanjaynavale2474 ปีที่แล้ว +7

    मस्त होता आजचा बेत 👌👍

  • @rekhadahibhate8008
    @rekhadahibhate8008 ปีที่แล้ว +4

    खूप छान वामची भाजी झाली

  • @sushilakhadtare1265
    @sushilakhadtare1265 ปีที่แล้ว +1

    बाणाई एक नंबर सुगरण आहेस, मस्त माशाचं कालवण आणि मच्छी फ्राय.. खूप मस्त.

  • @virajhake4636
    @virajhake4636 ปีที่แล้ว +5

    खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 ปีที่แล้ว +6

    मामा खूप छान गाणं 👌👌👌👌👌😍

  • @user-mx6xl6pn4x
    @user-mx6xl6pn4x 3 หลายเดือนก่อน

    वा काय आयुष्य आहे खरं जीवन हेच याला म्हणतात खुल्या अभाळा खाली रानात पंगत पाडणे

  • @vickykadam721
    @vickykadam721 ปีที่แล้ว +9

    यळकोट यळकोट जय मल्हार 💛

  • @bhushangamingshorts2011
    @bhushangamingshorts2011 ปีที่แล้ว +4

    Laxmi aahth 🙏 Tai cup mast video 💫 God bless you

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 ปีที่แล้ว +4

    Mamache Chan gayl gan

  • @mayurikharat1637
    @mayurikharat1637 ปีที่แล้ว +3

    1 no banaye 👌👌

  • @vitthalbahire5936
    @vitthalbahire5936 ปีที่แล้ว +1

    खूप छान नंबर वन ताई बीड जिल्ह्यामध्ये आल्यावर व्हिडिओ काढा येवुन तुमची रेसिपी खाण्याचा आनंद घ्यायला येऊ

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 ปีที่แล้ว +2

    Kyaa..bat hai 🙏😄😄 Ajobanch gan khup chan hot aani tyanni agdi sundar havbhav krun gayl kiti aanand ghetat na as sukh kshyat h nahi milnar.🙏🙏🙏🙏

  • @shobhabagwe9876
    @shobhabagwe9876 ปีที่แล้ว +1

    मस्त पैकी बेत. मस्त पैकी गाण आणि मस्त पैकी विडिओ

  • @anantgawai440
    @anantgawai440 ปีที่แล้ว +5

    खूप छान विडिओ आहे

  • @latakamble4977
    @latakamble4977 ปีที่แล้ว +2

    Banaiwahini tumhi khup chan aahat sareanchi khup aagikhatir karta kaghi ksntala na karta khup premane aavbaght karta aani chhan jevan karta 👍👍👍👍👍🙏

  • @swaitbhogal1027
    @swaitbhogal1027 ปีที่แล้ว +3

    खुप छान व्हिडीओ दादा

  • @anjanasable9183
    @anjanasable9183 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहे दादा तुम्ही मस्त पैकी छान बोलता

  • @sushmadube1525
    @sushmadube1525 ปีที่แล้ว +7

    बानाई ची जोडावी अन् मासोळ्या छान घसघशीत आहेत.
    एकत्र भेटी छान साजऱ्या होतात तुमच्याकडे.
    पाय बरा आहे का सिधू तुमचा.

  • @manishathorat9687
    @manishathorat9687 ปีที่แล้ว +4

    Sagar chan ahe👌👌👌👌

  • @vandanahiray9226
    @vandanahiray9226 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर माश्या चा बेत बनवला आहे बाणाईने. 👌🏼👌🏼👌🏼👍🏼

  • @googleecom9103
    @googleecom9103 ปีที่แล้ว +1

    Khup chhan resipi 👌🙏

  • @letssing9990
    @letssing9990 ปีที่แล้ว +1

    मामांनी या व्हिडिओच सोण केल वा खुप भारी वाटल गाण ऐकूण

  • @najukapawade5050
    @najukapawade5050 ปีที่แล้ว +11

    आजोबा छान गान म्हणतात 🥰🥰

  • @kalyanlohar8759
    @kalyanlohar8759 ปีที่แล้ว +1

    बानाई ,तायडे एकच नंबर , हितनं पुढं ज्यावेळी मास़े करशील त्यावेळी पहिल्यांदा सुक्कयाला आधी मसाला लावून ठेवायचा .

  • @atharvanevase2961
    @atharvanevase2961 ปีที่แล้ว +5

    Nice

  • @deepakpatil1965
    @deepakpatil1965 หลายเดือนก่อน +1

    माझ्या पोरी च्याच हाताच बोंबील कालवण खायलाच पाहीजे ❤❤❤

  • @bhagyashreepawar7562
    @bhagyashreepawar7562 11 หลายเดือนก่อน +1

    Very nice. Good communication. Healthy life and relationships. All are very loving people. Keep it up. Your community is very talented and cooperative .Nice to see all of you. Seniors are very good. God bless all of you.
    .

  • @prashantbobade865
    @prashantbobade865 ปีที่แล้ว +5

    आनंदी जीवन

  • @anitakad1231
    @anitakad1231 19 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर भानाई ❤❤🎉🎉

  • @shainaj635
    @shainaj635 ปีที่แล้ว +3

    Jabardast bhau mama ekach no. Act

  • @swaraliwaghmare6858
    @swaraliwaghmare6858 ปีที่แล้ว +2

    Mast recipe,👌👌👌

  • @pranjalthakre6493
    @pranjalthakre6493 ปีที่แล้ว +8

    चानल सुरू करावं असं तुम्हाला कधी वाटलं दादा हा प्रवास सांगा की तुमचा

  • @rukhmansurushe4949
    @rukhmansurushe4949 ปีที่แล้ว +1

    गाण एक नंबर आहे👌👌👌

  • @dineshkardak6480
    @dineshkardak6480 ปีที่แล้ว +1

    खुपच छान आहे विडियो

  • @ganeshlondhe1983
    @ganeshlondhe1983 ปีที่แล้ว +2

    1 nabar banai masha

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 7 หลายเดือนก่อน

    किती छान मस्त हसत खेळत गाणी बोलत जेवण करता तूम्ही अस जीवन पाहिजे खरच तुम्ही खुपच महान आहेत खुपच सुंदर च कसली चिंता काळजी नाही खुप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 ปีที่แล้ว +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान वाम फ्राय झाला आहे गाण खूप सुंदर आहे

  • @chandusutar661
    @chandusutar661 ปีที่แล้ว +5

    मामा खूप दिलखुलास आहेत😃😃😃