जगात ले सर्वात श्रीमंत म्हणजे हाके परिवार . अस नाही बघायला मिळत. सगळे कसे मस्त पैकी चालले आहे. खरवस पाहून आम्हाला पण खावसं वाटतय 😊तुम्हाला बाळू मामा नी खूप सुखात ठेवल आहे. असेच रहा सगळे तुम्हाला मिळू दे कशाचीच कमी पडू दे नको. तुमचे video पाहून आम्हाला ही खूप आनंद होतो धन्यवाद 😊
तुम्ही एकदम सात्विक पद्धतीचं जेवण आहे. तुमचं आणि ते ही चुलीवर , पाट्यावर वाटण, दूध , तूप अस चांगल्या लोकांना पण शुद्ध आहार मिळत नाही. खूप छान आहार आणि बानू काकू खूप सुगरण आहे . हा तुमचं कष्ट मात्र खूप आहे , तुम्हाला मनाचा मुजरा ... 🙏
शेळी झाडपाला जास्त खाते त्यामुळे शेळीचे दुध हे गुणकारी आणि लाभदायक असते. त्याच प्रमाणे शरीरातील कमी झालेल्या पेशी वाढण्यासाठी सुद्धा शेळीचा खरवस उपयुक्त आहे. हाके पाहूणं मस्त वाटला व्हिडिओ 😊
नमस्कार दादा आणि बानाई वहिनी खरच.खुप छान खरवस दादा असं म्हणतात गाडीचे दोन चाकं ते जर दोन्ही चालले तर व्यवस्थित चालतात खरंच दादा छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही आनंद शोधतात आणि तुमच्या परीने जे होईल ते आमच्या पर्यंत पोहोचवतात खूप छान वाटतं तुमच्याकडे बघून शिकण्यासारखं आहे बाळूमामाच्या नावाने चांगभलं

काय सुंदर विडिओ बनवतात तुम्ही ❤😍 असं वाटतं तिथे येऊन ते आयुष्य जगावं
धन्यवाद ताई 🙏🙏
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत....खरवस खा सागर...गड्या खा बाळा 😊
खुप छान दादा वहिनी कायम असेच एकमेकांना आयुष्यभर साथ देत खुश रहा
बानाई मला खरवस खुप आवडतो, आमची आजी आम्ही लहान असताना म्हैशीच्या चीकाचा खरवस करायची आज माहेरच्या म्हशीची आणि आजीची आठवण झाली, खुप छान खरवस खुप छान व्हिडिओ कुकरमध्ये केलाकी खरवसच्या छान वड्या पडतात,
अशी मजा फक्त शेतकऱ्यांची❤❤
खरवस मस्तच रेसिपी 👌👌👍
🌹🌹 जय मल्हार दादा 🙏🙏🌹🌹
खुप छान पौष्टिक पदार्थ बनवून खात आहात.👌👌
Kharvas chhan banavli video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Khup Chan banaval khrvas 😊
खुप छान आम्ही कुकर मध्ये बनवतो
सर्वांच्या आवडीचा आहे खरवस,---
त्याहून जनावर व्ययलाचा आनंद हा मालकाला खूप मोठा असतो, मला माहित आहे🎉🎉
खुप मस्त खरवस लागतो लयी भारी
छान बनवला खरवस
शेळी च्या दुधाचा खरवस खूप छान लागतो,,, मी लहानपणी खूप खाल्लाय 😋😋😋
शेळी झाडपाला जास्त खाते त्यामुळे शेळीचे दुध हे गुणकारी आणि लाभदायक असते. त्याच प्रमाणे शरीरातील कमी झालेल्या पेशी वाढण्यासाठी सुद्धा शेळीचा खरवस उपयुक्त आहे. हाके पाहूणं मस्त वाटला व्हिडिओ 😊
Ohhhh mast kharwas
लय. मस्त. मला. पण. आवडतो👌🙏
Khup chan 👌👌🙏
मस्त खरवस
खूप छान आहे
Bharich 👌🏻👌🏻
khupch chhan👌👌
बाणाई ने खूपच छान खरवस बनवला बघून तोंडाला पाणी सुटले
नमस्कार. दादा खूप छान
❤एकच नंबर 👌
खुपच छान खरवस
मस्तच. खरवस सर्वानाच आवडतो.मज्जा आहे तुमची.आम्हा मुंबईकरांना कुठच मिळतय.
तुमचे दोन शब्द लयी आवडते मला .आगदी आणी मस्त पैकी
दादा वहिनी खरवस एक नंबर .तुमचा व्हिडिओ का येत नव्हता दोन दिवस मला वाटले पाऊस झाला की काय तिकडे काळजी वाटत होती.
खूप छान
Khupch chan 👌👌👌👌👌😋👌
'मस्त पैकी '❤❤❤
Khup chan
Masat
मला खूप खरवस आवडतो
❤❤खूपच छान...अप्रतिम 👌👌😊😊
Khup chan aahe
खुप छान हाके दादा
खरवस खुप छान झाला , बानाई ❤😋👌👌
Khup chan dada tumhi natural area tath rahta
खरवस 👌👌
मला पण लय आवडतो खरवस
छान खरवस बनवलत बानाई!!!
👌👌👌
मस्त
Mast
Mast👍👍
नमस्कार दादा आणि बानाई वहिनी खरच.खुप छान खरवस दादा असं म्हणतात गाडीचे दोन चाकं ते जर दोन्ही चालले तर व्यवस्थित चालतात खरंच दादा छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही आनंद शोधतात आणि तुमच्या परीने जे होईल ते आमच्या पर्यंत पोहोचवतात खूप छान वाटतं तुमच्याकडे बघून शिकण्यासारखं आहे बाळूमामाच्या नावाने चांगभलं
Mast ahe
खरवस खूप छानच बनवला तुम्ही बाणाई ताई. आमच्या घरी पण शेळ्या आहेत आम्ही पण करून खातो खूप छान लागतो.❤😋😋👌
🎉👌मस्त
मस्त पैकी सागर गडी
Partek padarth mast banthe banai apratim Pani sutle thondala 😅
सागर खूप छान आहे
थंड छान लागतो,तुमच्या घाईत पण मस्त बेत
आम्ही त्याला खिरूज म्हणतो मला खूप आवडते ताई पण मी गाईच्या दुधाच खाल्ले खूप छान केलं तुम्ही
तुम्ही दोघेजण खूप खुप खूश रहाता मला ते चीक खूप आवडते❤❤❤❤❤
खरवस छान केला बाणाई वहिनी❤❤❤❤
Shree sadguru balumamachya nawane changbhl 🙏🙏🌹🌹🙏🙏🌺🌺🙏🙏
Nice
👌👌👌👌👌👌
👌👌👌👌👌
आता सागर व्हिडिओ मध्ये बोलतो खुप छान वाटते ऐकायला
❤❤❤❤
Chan❤❤❤
लय भारी
Mast 👌🏻
Banae Khup Khup Chan Kharvas Banvalas Tondala Pani Sutle. Ekdam Yummy 😋. God Bless You Banae. Mala Tumcha Bhetaychi Khup Khup Eeccha Aahe. ❤🌹👏😘🙌👍
❤️👍
खूप छान बनविला खरवस आर्चना च्या बनविलेल्या रेसिपी पहावयास आवडेल तर आर्चना च्या बनविलेल्या रेसिपी दाखवा
🙏🙏💐💐
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान खरवस खूप छान व्हिडिओ दादा सासवड
❤
आमच्याकडे ह्याला चिक म्हणतात माझ्या तोंडाला तर पाणी सुटलं खूप आवडतो आवडतो
शेळीचे दूध आरोग्यासाठी उत्तम आहे ...
खरी सुखी लोक❤❤
❤❤❤
Good❤❤
😋😋😋😋😋
मजा आहे सागर ची छान बोलायला लागला आहे सागर आता. दादा, बाणाई सल्युट. सागर ला गोड गोड🍬🍬🍭🍭 पापा🥰🥰🥰🥰🍨🍨🍨🍨🍨❤❤❤❤❤❤
हि पध्दत आम्हाला माहीत नव्हती
मला खरवस खूप आवडतो
राम राम मस्त सर्व शेळ्या काद्याच आहे
खरुज नाय ओ खरवस
👌👌🙏🙏
💯👌🙏
छान बनवला ताई
🙏🙏🙏
❤❤
खुप खुप chan 🎉🎉🎉🎉
Namaste dada.
🎉
❤😊
👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप छान दादा वैणी मला सदैव सुखी ठेवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना
Dada तुमच खूप मोठ nashib आहे तुमाला माझी बहीण banayai भेटली
बाणाई मला पण खरवस खूप आवडतं
Mala pn khup avdato kharvas .😘pn amchi padat vegali Ahe mi cuker madhe bavato 15 Minute lagtat👌
nit