अर्चनाने भारीच बनवले हरभऱ्याचे कालवण | harbhara kalvan | Chana Masala Recipe | BanaisRecipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2023
- अर्चनाने भारीच बनवले हरभऱ्याचे कालवण | harbhara kalvan | Chana Masala Recipe | BanaisRecipe
#chanamasala
#chanarecipes #chanamasalacurry
#चनामसाला #harbhara
#हरभरा
#banai
#banairecipe
#siduhake #dhangarijivan #marathirecipe
#chholekisabji
#chanakisabji
#dhangar
चणे रशाचे काय सुंदर झणझणीत दिसत आहेत.आणि भाकरी, रोजचं त्यांचे शेतावरची जेवण.किती छान शहरातली माणसं तरस्तात शेतावर जेवायला.त्यांच्या गरजा किती कमी असतात. आहे त्या परिस्थितीत जगण्याची कला त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे त्यामुळे त्यांच्या मुलांना पण त्या वातावरणाची सवय होते.तरी किती सर्व कुटुंब हसून खेळून असतात.सलाम ह्या धनगरी माणसांना.
अर्चना पण बाणाई च्या तालमीत चांगलीच तयार झाली आहे शुभेच्छा
अर्चना नी मस्त बनवली भाकरी खर्डा आणी चण्याची उसळ एक नंबर 👌
सागरला सगळ्यांबरोबर जेवायलाबसवून सगळं खायला शिकवले हे खूप छान
अर्चना हरभर्याची भाजी ज्वारीच्या पातळ छान भाकरी केल्यात सागरच्या पायात मोजे घाला
तोंडाला पाणी सुटले ताई खूप छान कालवण केले आहे धन्यवाद
नऊ दुर्गा देवी मधील 2 दुर्गा म्हणजे संसारासाठी तसेच मुक्या प्राण्यांसाठी कोणतेही अपेक्षा नकरता जगणारे माझे बानाई ताई व आर्चना ताई ❤😊
तुम्ही रोज रेशिपी टाकत जा मग आम्ही पण ती भाजी करू कारण तुम्ही अगदी खुप भाजी चे कौतुक करुन मन लावून खाता हे मी माझ्या नातवाला दाखवते अन्नाची अवहेलना करु नये हि शिकवण तुमच्या व्हिडिओ तून मिळते
अर्चना ने हरभरा च कालवण मस्तच बनवल😊😋👍
खुप दिवसानंतर अर्चना ने जेवण बनवले खुप छान वाटले आणि विशेष म्हणजे मनमोकळेपणाने बोलली असेच तीने पण बोलावे बर वाटले खुप्पचं छान❤❤
आज बाणाई ऐवजी अर्चनाची रेसिपी छान झाली,आवडलं,-^-
काल चाकणच्या बाजाराला गेलते,आज माघारी फिरणार म्हणाले व्हते---पनवेलला कधी येणार?-----मी पुन्हा येणार तुम्हाला भेटायला मागील वर्षीप्रमाणे
अर्चना पण छान बनवते भाजी आणि भाकरी. सागर गुणी बाळ आहे. भाजी भाकरी खातो. चना मसाला खर्डा आणि भाकरी जोडीला कांदा......वा वा.. ❤❤
अर्चनाताई खूपच छान हरभऱ्याची भाजी बनवली आहे ❤
अर्चना ताई आज छान बोलल्या, छान रेसिपी बनवली हळू हळू बाणाई सारखेच अर्चना ही बोलणार ,आज खुप छान रेसिपी सांगितली👍
वा...... अर्चना छान वाटले तुला बोलतांना बघून. आता टेंशन नाही दादा बाणाई नसली तर अर्चना बनवणार रेसीपी छान बनवल हरबरा कालवण खूप चविष्ट झाले बर बया. सागर पण आता छान बोलायला शिकला मजा आहे सागर ची. सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🍨🍨🍨🍨🍨🍨❤❤❤❤❤❤❤❤
व्वा,अर्चना पण छान बोलतात,अगदी बानाई सारखाच मोकळा व हसत खेळत वावर आहे.भाजी छान झाली आहे अर्चना.
अर्चना आणि बाणाई साक्षात नवदुर्गा आहेत ... नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा
आर्चना ही खूप छान रेसिपी बनविते मोजकच पण छान बोलणं ऐकून खूप छान वाटले
बाणाई आणि अर्चना दोघी अन्नपूर्णा आहेत. खूप छान वाटले. धन्यवाद
❤Archana, harbara bhaji khup changli,zali ahe Ani Archana chi bhandi kiti swchye ,chak,chkit ahet kam khup ,स्वच्छ आहे.❤
Great archna
आज अर्चना थोडे तरी बोल्ली खूपच सुंदर आहे अर्चना नाकी डोळे रेखीव आहेत. तुम्ही तिघे भाऊ खूप भाग्यवान आहात तीन देवी तुमच्या घरात नादta आहेत. नवरात्र महोत्सव सुरू आहे तुम्हाला शुभेच्छा 😊
मस्त बनवल चण्याच कालवण आर्चना ने❤❤❤
अच॔ना हुशार ऐक नंबर लय लय भारी विडियो छान दाखवले हरभरा भाजी बघून तोंडाला पाणी सुटले छान रेसिपी छान बानाई कुठे दिसली नाही
Sagar also very good boy
Likes to eat everything
What parents give him.
Good habit.
छानच बनवला हरभऱ्याचे कालवण बघूनच खायची इच्छा झाली
खूप छान रिसीपी साधी सिम्पल ❤
Sundar 👌
👌👌👌
Arachanataini chanysche kalvan kharda bhakar chhan banavli video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
खूपच छान रेसिपी 👌👌👌
Khupch Chan
1 numbe👌
Chana bhaji 👌👌👌👌
मस्तच
छान केली रेसीपी
Mastpaiki recipe zali Archana vahinisaheb 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup chan video Dada 🎉🎊
Nice one video
आरचेनाने. मस्त. भाजी. बनवली
खुप छान
खुप छान व्हिडिओ
Mustch.
Khrc tumi 2 gi khup chan reshipi bnvta banai ca bghun aarcna pn chan bnvte jevn
Chhan chhan
हरबरा कालवण छान झालं आहे सुगरण आहे
खूप छान पावन
❤
Phili comment 👍chan kalvan👌👌
लई भारी
Mast chan bet archan tai
Very very nice 🙏
खूप छान विडिओ आहे नमस्कार
खूपच छान.. ताई
सागर गडी खुप छान
Archana tai 1no bolte mast
खुप भारी
Chan ahe ❤❤
हे व्हिडिओ लय भारी
Sahara bharvayala last nahi.
Very nice.
No nakhara.
खुप छान वाटले दादा
खुप छान छान रेसिपी
ताई खुप छान भाजी बनवली आहे . 😋👌
Khup chan bolates 😊
खूप छान रेसिपी आवडल
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
छान भाजी केली
हेच खर जीवन
नेहमी प्रमाने first like first coment nice video
Khupch mast 😍
Kiti मस्त जीवन जगतa dada खुप भारी
खूप सुंदर
खूप छान ताई बनविली भाजी ❤
khupch chan Archana vahini bhaji 👌👌👌
एक नंबर झाली भाजी अर्चना ताई
खुप छान विडीओ आहे दादा तुमच्याकडून खुप काही शिकण्यासारखे असते
छान रेसपी बनवली अर्चनाने
अर्चना नी मस्त कालवण बनवलं
Happy new year
Archana aani banai aekdam mast aahet 🎉
हरभरा भाजी 👌👌👌
सागर असेल ते भाजी भाकरी खातो खुप छान ❤
Archana 👌👌
लय भारी .
Very nice
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹 🌹
खूप छान बनविली भाजी 👌👌
Aarchna tai lay bhari baval kalavan
Mala tumche video khup aavdtaat
Awesome
❤❤❤❤❤
Aaj archna tai ni recipe banvli khup chan mala pn dada dokyala bhandara lavla ki khup bhari vatta
Chan
Archana chan bhaji banvi
अर्चनाने एकदम छान हरभऱ्याच्या घुगऱ्या बनवल्या
Aarchena tai pan chan boltay chan keli bahji
Mast dada rooj recipe kara bagun mast vatat mumbai madhe aas ny ky hot
खर्डा एक नंबर ताई
Nice Video dada
खूप छान बनवली भाजी ❤
❤लय क्वालिटी बेत 😊