रान माणूस चा secret Beach Trail| Unexplored Konkan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2020
  • पावसाळ्या नंतर चा पहिला समुद्राकडील ट्रेक
    कोकणातील अश्याच स्वर्गीय सुंदर ठिकाणी येण्यासाठी रान माणूस सोबत connect राहा..
    Subscribe Konkani Ranmanus Ecotourism on TH-cam Instagram and Facebook
    Book Trips on www.konkaniranmanus.com

ความคิดเห็น • 246

  • @prakashhindlekar1633
    @prakashhindlekar1633 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान वाटल खुप खुप शुभेच्छा

  • @SP-ip1ed
    @SP-ip1ed 3 ปีที่แล้ว +1

    फारुख छान निसर्ग सौंदर्य समुद्र किनारा समुद्राचा आवाज आपल्या कोकणाच वेंगुर्ले दर्शन सुंदर .

  • @bhaveshhadge7733
    @bhaveshhadge7733 3 ปีที่แล้ว +16

    Ya beach cha naav "Khavne Beach" aahe...its lovely!

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम बीच साईट शांत व निसर्ग रम्य ठिकाण 👌. मेडिटेशन साठी उत्तम जागा. तुझे मनःपुर्वक आभार छान छान कोकणातील ठिकाणाची माहिती देत आहोस ❤️

  • @chandrakanttarephotography6235
    @chandrakanttarephotography6235 3 ปีที่แล้ว +1

    Good Explanation & Nice Videos Shoot

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 ปีที่แล้ว +1

    वेंगुर्ले बद्दल उत्तम माहिती मिळाली... सुंदर अथांग समुद्र किनारा पाहून मन प्रसन्न झाले..छान प्रकारे सादरीकरण केले मनःपुर्वक धन्यवाद 🙏...मला समुद्र किनारी फिरायला फार आवडतं ❤️❤️ फोटोशूट साठी उत्तम जागा ❤️❤️🔥🔥 खळखळणारा आवाज वा वा

  • @anantparab3200

    फार फार सुंदर. धन्यवाद. देव बरे करो

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 3 ปีที่แล้ว +1

    😍Wow khup sundar. Beach👌🏻👍

  • @vasaveaadivasigirl1275
    @vasaveaadivasigirl1275 3 ปีที่แล้ว +1

    आवाज.... आकर्षक 😊 👍

  • @deepakjawade1646
    @deepakjawade1646 3 ปีที่แล้ว +1

    प्रसाद सर, मी अहमदनगर मधील शेवगाव चा रहिवासी आहे,पण मला कोकण खुप आवडते, आणि तुम्ही जे व्हिडीओ तयार करतात ते खूपच मनापासून करतात, तुम्ही जणूकाही सर्वस्व यासाठी वाहून घेतले आहे,याची प्रचिती येते. आपले नॉलेज पण खूप आहे, तुमचे व्हिडीओ पाहून अत्यंत दुःखातील माणूस पण आनंदाने भरून जाईल.

  • @irshadparkar9157
    @irshadparkar9157 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर आपलं कोकण..मी आखाती देशात नोकरी निमित्त राहतो....इथल्या वाळवंटात राहून तुझ्या व्हिडिओ तून कोकण चं निसर्ग रम्य दृश्य पाहून मन सुखावून जातो...धन्यवाद मित्रा...

  • @yogeshk1950
    @yogeshk1950 3 ปีที่แล้ว +2

    कोकणाच सैदरय असच टिकल पाहिजे, मी कधी कोकण पाहिले नाही पण तूमच्या मुळे चागला अनुभव आला धन्यवाद

  • @ujwalnagwekar3293
    @ujwalnagwekar3293 3 ปีที่แล้ว +1

    अगदी खर! नक्की अनुभवायच आहे ....

  • @madhavijoshi9935
    @madhavijoshi9935 3 ปีที่แล้ว +1

    विडिओ छान झालाय. निसर्ग बघून मन प्रसन्न होते. कोकणी प्रॉडक्ट सगळ्या पर्यंत पोहोचली पाहिजेत.

  • @malvanigajali2882
    @malvanigajali2882 3 ปีที่แล้ว +2

    निसर्गार प्रेम करणार्या कोकणी रान माणसा आमका तुझो अभिमान हा❤️

  • @sapnanaik8863
    @sapnanaik8863 3 ปีที่แล้ว +1

    👌👌😍🥰👍 so beautiful view 😍🥰

  • @vinjosh007
    @vinjosh007 3 ปีที่แล้ว +8

    क्या बात है प्रसाद, अप्रतिम रस्ता, सडा, डोंगर आणि किनारा एकदम भारी शूट केलाय जबरदस्त डोळ्याचं पारणं फिटलं,लवकरच या चॅनेल चे एक लाख subscribers पूर्ण होवोत

  • @jitendrasbhosale6729
    @jitendrasbhosale6729 3 ปีที่แล้ว +1

    Sunder vlog.kadhitari pahayla aavdel👍👍

  • @poojahatkar6133
    @poojahatkar6133 3 ปีที่แล้ว +1

    Sunder ...khup Prasanna Valle .. Ranmanus mule unexplored Jaga samajlya...Nikki Bhet dyaylach pahije..

  • @prashantparadkar4655
    @prashantparadkar4655 3 ปีที่แล้ว +1

    मस्त आहे