प्रविणने चांगले काम केले.शहरात न येता गाविच राहून निसर्गातल्या श्रीमंतीच आयुष्य जगताय. पक्षांच्या किलबिलाटाने जाग येणे.नाहीतर आमचं आयुष्य घड्याळ्याच्या काट्यावर.
प्रवीण देसाई, प्रसाद गावडे, नितीन गोलत्कर, सिद्धेश परब तुम्ही सगळे तरुण खूप चांगलं काम करत आहात. हे नैसर्गिक वैभव अबाधित ठेवण्यासाठी आमची संस्था तुम्हाला पाठबळ कायम देईल. प्रवीणचे अभिनंदन...💐
मी बघितलंय ..खूप सुंदर आहे वानोशी फॉरेस्ट, निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गरम्य , दादाची खूप मेहनत.. प्रवीण दादा तुला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा, 😊🦋🦅🐝🐊🕷️🐃
खूपच सुंदर माहिती मिळाली. तिथल्या जंगलात फिरायला आणि Wildlife photography साठी नक्की येणार आम्ही पतिपत्नी...पण मोठी लेन्स घेऊन खूप चालणं बरेचदा त्रासदायकही असतं. त्यावरही मार्ग निघू शकेल. पण तुम्ही निसर्ग जपण्यासाठी खूप धडपड करताय...हे खूपच कौतुकास्पद.
प्रसाद मागे मी आपल्याला फोन केला होता. मला आपल्याकडे यायचे आहे. आजचा हा ब्लौल पाहिल्यावर आता तर माझे पक्के ठरले आहे. जसहे करौनाचे संकट टळेल मी नक्की येणार आहे. हे कोकणातील जंगल असच जपा फार मोठं कार्य करत आहात.👌👍👍👍👍
प्रसाद, खरोखर खुपच छान माहिती मिळते तुझ्यामुळे. आपल्या कोकणात कितीतरी अशा सुंदर जागा आहेत, निसर्ग आहे, त्या त्या जागेची, गावाची काही वैशिष्ट्ये आहेत त्याची माहिती मिळते. आपली जैव विविधता संवर्धन करून, त्यातूनच पर्यटन कस विकसित करता येईल, स्थानिक लोकांना त्याचा कसा फायदा होईल याची तु खुप सुंदर माहिती देतोस तु. तुझा प्रत्येक व्हिडीओ हा बघण्यासारखा तर असतो पण त्याहूनही अधिक त्यातुन खुप काही शिकण्यासारखं असत. पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा. तुझ्या बरोबर बोलायची खूप इच्छा आहे. जमलं तर नक्की संपर्क कर ९६१९१९६८२२
Praveen desai and entire team of konkani ranmanus...excellent initiatives...proud of you boys....Dev sadaiyva tumchya pathishi aso ...Anek shubhechcha.
God bless you & your family Pravin for this Noble cause👍 Ilवृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरेll कोकणी बांधवांनो धूर्त कोल्ह्यांपासून सावधान🛇गड्यांनो पैश्याच्या हव्यासापोटी, हात जोडून सांगतो 🕉नका करू रे वृक्षतोड नाहीतर, होईल कोकणचा पर्यायाने पृथ्वीचा बिमोड🛇म्हणूनच म्हणतो ➡झाडे लावा, झाडे जगवा. नाहीतर थोड्याच दिवसात कोकणात झाडे आणि झाड-पाल्यांऐवजी, प्ल्यॅस्टिक व प्ल्यॅस्टिकच्या कच-याचे साम्राज्य सगळीकडे दिसणार? म्हणूनच म्हणतो➡ नको फ्ल्याट,नको Resort, नको Bunglow ,नको Farm House ,नको Row House ,नको Developmemt (कारण त्याच्या नावाखाली घनघोर वृक्ष संहार), सगळ्यांना कोकण आवडतो-तो केवळ आणि केवळ सम्रृध्द झाडांच्या सौंदर्यामूळे ,ना की बंगल्यांमूळे? मित्रांनो एक दिवस रस्त्यावर याल, दिवस वाईट चालले आहेत. आजूनही वेळ गेलेली नाही. अतः सावधान 🌞सावधान 🌞सावधान🌞 जमिनी विकू नका 🍀 - हवे जंगलातील कौलारू कोकणी (Natural AC) घर🏡 🕉🕉🕉🕉 शांती, शांती, शांती. 👌येवा कोंकण आपलोच असा👍
प्रसाद , Ecotourism, forest conservation विषयीची कऴकऴ तुझ्या प्रत्येक विडीओत दिसून येते प्रवीण देसाईचे wildlife tourism हां त्याचाच भाग! निसर्गाच संवर्धन हेच उपजीवीकेच साधन म्हणुन निवड करणे खरोखर कौतुकास्पद आहे माझा जन्म शिक्षण सिंधुदुर्गातलेच आहे कोकणात खरोखरच जैवविविधता आहे थंडीत स्थलांतर करुन येणारा पांढरा बुलबुल किंवा आंब्याच्या मोहोरावर कीड़े टिपणारे सुंदर रंगीबेरंगी मनमोहक पक्षी मी लहानपणी पाहीले आहेत पण हे अरण्यवाचन शिकवणारे गुरुच नव्हते प्रवीण देसाई यानी हे व्रत घेतले आहे त्याना खूप खूप धन्यवाद आणि पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
आम्ही कोकणचे असून देखील कोकणाबद्दलची काहीच महिती नाही पण प्रसाद च्या माध्यमातून आम्ही कोकणचे वैभव आणि कोकणचे स्वर्गीय सुख पाहू शकतो खरचं आम्ही भाग्यवान आहोत कारण आम्ही जन्माने कोकणचे आहोत, प्रसादला भेटण्यासाठी आम्ही आतुर आहोत. कोरोना संपुष्टात येवो आणि तळकोकणला भेट देण्याचा योग् येवो . क
खूपच छान वाटले आयुष्यात अशी करिअर करायला पण धाडस लागते. सुरवातीला त्रास होतो पण अशी माणसे नंतर च्या आयुष्यात यशस्वी होतात. तुमच्या या कामाला मनापासून शुभेच्छा
How lovely when local officials create a network and promote biodiversity conservation efforts with local youth, such a positive vibe... This channel is so thoughtful, God bless your efforts
खूप छानकाम करतोय प्रवीण.कोकणातील निसर्गाची जपणूक करून आणि आपल्या जवळील जंगलातील biodiversity माहिती करून व त्यातून उत्पन्न कसे मिळवू शकतो याचे खूप छान उदाहरण आहे. Butterfly garden खूप सुंदर आहे.
खूप खूप अभिमान मामा 😎 मस्त काम करतोयस …या सगळ्यात तुझा खूप मोलाचा वाटा आहे …असाच निसर्गावर प्रेम करत राहा जपत राहा .........❤️✨✨✨✨🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌 proud of you mama ...😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
Khupach chan mahiti dili ahe. Maja gav pan Tilari ahe ani Kudase la amche relatives rahtat. Praveen karat asalele kam nakkich kautakdpad ahe tyala pudhil vatchali sathi Shubhecha...
प्रवीण,तुझ कौतुक करावे तितके कमी आहे.. खूप कौतुकास्पद कार्य आहे तुझं. कोकण काय आहे, त्याचं सौंदर्य काय आहे हे तिथे राहिल्याशिवाय भेटल्याशिवाय कळणार नाही... मी तिलारी येथे 26 वर्षे राहिली आहे..म्हणजे अगदी जन्मापासून... आता तर हा व्हिडिओ पाहून आणखी ओढ लागली आहे वानोशी फॉरेस्ट ची... नक्की भेट देईन माझ्या कुटुंबासह.. तुझ्या कार्यासाठी शुभेच्छा..🙏
Khup chan. Great work by Pravin Desai. N thank you so much konkani ranmanus for sharing such a good information. You are doing great work. God bless you
Good job done by Mr previn Desai.Vanishi is a great place full of nature,very nice and pleasant.I have stayed at vanoshi home stay with my friends and really we enjoyed a lot and a very good hospitality of previn. Simply vanoshi is a heaven on the earth.
Kokan sundar hirva gara village ,rich beauty and Your nice thoughts imagination Nature rakha Pashoo pakashi tyanchi kilbil rakha kokan bolta kara , gurun cha sala margadarsha avasha ghya , yevhade shrimanta vha nishaganye ki Pardeshi paryatak yevook havye 👍 mazo ashirvad Shree gangoga ganeshak maza sakkda vandan tumcha Pathisi tou ubho rhavande 🙏🙏🙏🙏🌷🙏🌷
सर्वप्रथम श्री. प्रसाद गावडे आणि श्री. प्रविण देसाई यांचे खूप खूप अभिनंदन. माझे संपूर्ण नावं मकरंद भिमसिंह सावंत भोंसले. माझे मुळगाव सावंतवाडी जवळचे माझगांव हे गावं. काही पिढ्या पासून आम्ही इन्सुली ह्या गावी सुखवस्तु म्हणून स्थाईक आहोत. आजोबा मुंबईला नोकरीच्या शोधात आले आणि त्यापासून मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट येथे गेली जवळजवळ ६० वर्षे राहात आहोत. आम्ही अधूनमधून सावंतवाडीला येतो आणि चार दिवस राहून मुंबईला परत येतो. परंतु जीव मात्र गावीच घुटमळत राहतो. प्रसाद तुमच्या you tube चॅनेलचे बरेच एपिसोड पाहिलेय. सर्व एपिसोड खूप खूप आवडले. आजचे कोकणातले तरुण हे नोकरीकडे न वळता स्वयंरोजगाराकडे वळत आहेत आणि ते करतांना निसर्ग संवर्धन करत आहेत हे पाहुन फार आनंद आणि अभिमान वाटतो. प्रसाद तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून जी सिंधुदुर्ग जिल्हातील विविध पर्यटन ठिकाणची माहिती देत आहात त्याबद्दल तुमचं कौतुक करावे तेवढे कमीच. सध्या मुंबईत आपलया सिंधुदुर्ग जिल्हातील जे तरुण आहेत त्यांना eco tourism आणि eco farming कडे वळवण्याचा माझा विचार आहे. आज मुंबईतला हा तरुण इन्व्हेस्टमेंट साठी कुठेतरी फ्लॅट घेतो किंवा मुंबईच्या आसपास दोन पाच गुंठे जमीन घेतो आणि फार्महाउस बांधून वीकएन्डला तिथं जातो. तसे न करता ह्या तरूणांनी आपआपल्या गावी किंवा आसपासच्या परिसरात जामीन घेऊन eco tourism आणि eco farming करावं असं माझं प्रामाणिक मतं आहे. ह्या मुळे स्थानिक मुलांना रोजगार नक्कीच मिळेल. जर तुमच्या सारख्या तरुणांनी हे मनावर घेतले तर ते शक्य आहे. कृपया विचार करा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा . पुन्हां एकदा तुमचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा. आपला मकरंद cellphone no. ९३२६४९०२४७
Very good initiative. Just a suggestions... Please edit description and include home stay owners contact no and social media handles. So that it will be easy for stranger person to interact and visit the home stay. Thank you
प्रविणने चांगले काम केले.शहरात न येता गाविच राहून निसर्गातल्या श्रीमंतीच आयुष्य जगताय. पक्षांच्या किलबिलाटाने जाग येणे.नाहीतर आमचं आयुष्य घड्याळ्याच्या काट्यावर.
प्रवीण देसाई, प्रसाद गावडे, नितीन गोलत्कर, सिद्धेश परब तुम्ही सगळे तरुण खूप चांगलं काम करत आहात. हे नैसर्गिक वैभव अबाधित ठेवण्यासाठी आमची संस्था तुम्हाला पाठबळ कायम देईल. प्रवीणचे अभिनंदन...💐
Thanks ❤️❤️
Kindly send ur mobile number
I want to explore Konkan in future
मी बघितलंय ..खूप सुंदर आहे वानोशी फॉरेस्ट, निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गरम्य , दादाची खूप मेहनत.. प्रवीण दादा तुला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा, 😊🦋🦅🐝🐊🕷️🐃
दोघांना आपापल्या उपक्रमासाठी भरपूर शुभेच्छा...
खूपच सुंदर माहिती मिळाली. तिथल्या जंगलात फिरायला आणि Wildlife photography साठी नक्की येणार आम्ही पतिपत्नी...पण मोठी लेन्स घेऊन खूप चालणं बरेचदा त्रासदायकही असतं. त्यावरही मार्ग निघू शकेल. पण तुम्ही निसर्ग जपण्यासाठी खूप धडपड करताय...हे खूपच कौतुकास्पद.
प्रसाद मागे मी आपल्याला फोन केला होता. मला आपल्याकडे यायचे आहे. आजचा हा ब्लौल पाहिल्यावर आता तर माझे पक्के ठरले आहे. जसहे करौनाचे संकट टळेल मी नक्की येणार आहे. हे कोकणातील जंगल असच जपा फार मोठं कार्य करत आहात.👌👍👍👍👍
खुप छान प्रवीण. शुभेच्छा तुमच्या कामासाठी👏👏👏👍👌💐💐👍🙏
प्रसाद, खरोखर खुपच छान माहिती मिळते तुझ्यामुळे. आपल्या कोकणात कितीतरी अशा सुंदर जागा आहेत, निसर्ग आहे, त्या त्या जागेची, गावाची काही वैशिष्ट्ये आहेत त्याची माहिती मिळते. आपली जैव विविधता संवर्धन करून, त्यातूनच पर्यटन कस विकसित करता येईल, स्थानिक लोकांना त्याचा कसा फायदा होईल याची तु खुप सुंदर माहिती देतोस तु. तुझा प्रत्येक व्हिडीओ हा बघण्यासारखा तर असतो पण त्याहूनही अधिक त्यातुन खुप काही शिकण्यासारखं असत. पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा. तुझ्या बरोबर बोलायची खूप इच्छा आहे. जमलं तर नक्की संपर्क कर ९६१९१९६८२२
Praveen desai and entire team of konkani ranmanus...excellent initiatives...proud of you boys....Dev sadaiyva tumchya pathishi aso ...Anek shubhechcha.
Thank you Prasad as well as Pravin...! 😊👍👍👍🙏
फार छान! कोकणात अनेक निसर्गरम्य ठिकाण आहेत हे यावरून माहीत होते. तसेच निसर्ग जपणारी अनेक माणसे देखील आहेत हे जाणून अत्यानंद झाला. धन्यवाद!
God bless you & your family Pravin for this Noble cause👍
Ilवृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरेll
कोकणी बांधवांनो धूर्त कोल्ह्यांपासून सावधान🛇गड्यांनो पैश्याच्या हव्यासापोटी, हात जोडून सांगतो 🕉नका करू रे वृक्षतोड नाहीतर, होईल कोकणचा पर्यायाने पृथ्वीचा बिमोड🛇म्हणूनच म्हणतो ➡झाडे लावा, झाडे जगवा. नाहीतर थोड्याच दिवसात कोकणात झाडे आणि झाड-पाल्यांऐवजी, प्ल्यॅस्टिक व प्ल्यॅस्टिकच्या कच-याचे साम्राज्य सगळीकडे दिसणार? म्हणूनच म्हणतो➡ नको फ्ल्याट,नको Resort, नको Bunglow ,नको Farm House ,नको Row House ,नको Developmemt (कारण त्याच्या नावाखाली घनघोर वृक्ष संहार), सगळ्यांना कोकण आवडतो-तो केवळ आणि केवळ सम्रृध्द झाडांच्या सौंदर्यामूळे ,ना की बंगल्यांमूळे? मित्रांनो एक दिवस रस्त्यावर याल, दिवस वाईट चालले आहेत. आजूनही वेळ गेलेली नाही. अतः सावधान 🌞सावधान 🌞सावधान🌞 जमिनी विकू नका 🍀
- हवे जंगलातील कौलारू कोकणी (Natural AC) घर🏡 🕉🕉🕉🕉 शांती, शांती, शांती. 👌येवा कोंकण आपलोच असा👍
It's true learn from Goa, is finished 😮
प्रसाद , Ecotourism, forest conservation विषयीची कऴकऴ तुझ्या प्रत्येक विडीओत दिसून येते प्रवीण देसाईचे wildlife tourism हां त्याचाच भाग! निसर्गाच संवर्धन हेच उपजीवीकेच साधन म्हणुन निवड करणे खरोखर कौतुकास्पद आहे माझा जन्म शिक्षण सिंधुदुर्गातलेच आहे कोकणात खरोखरच जैवविविधता आहे थंडीत स्थलांतर करुन येणारा पांढरा बुलबुल किंवा आंब्याच्या मोहोरावर कीड़े टिपणारे सुंदर रंगीबेरंगी मनमोहक पक्षी मी लहानपणी पाहीले आहेत पण हे अरण्यवाचन शिकवणारे गुरुच नव्हते प्रवीण देसाई यानी हे व्रत घेतले आहे त्याना खूप खूप धन्यवाद आणि पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
प्रवीण भाऊ आणि प्रसाद भाऊ खूप छान काम भावांनो मला तुमचा अभिमान,🌴🌴🌴🌴👍
आम्ही कोकणचे असून देखील कोकणाबद्दलची काहीच महिती नाही पण प्रसाद च्या माध्यमातून आम्ही कोकणचे वैभव आणि कोकणचे स्वर्गीय सुख पाहू शकतो खरचं आम्ही भाग्यवान आहोत कारण आम्ही जन्माने कोकणचे आहोत, प्रसादला भेटण्यासाठी आम्ही आतुर आहोत. कोरोना संपुष्टात येवो आणि तळकोकणला भेट देण्याचा योग् येवो .
क
Pravin desai kharch khup chhan kam krtay tumhi. Tumhala bhetayla avdel mla. Nkkich yein tumhala bhetayla.
खूपच छान वाटले
आयुष्यात अशी करिअर करायला पण धाडस लागते.
सुरवातीला त्रास होतो पण अशी माणसे नंतर च्या आयुष्यात यशस्वी होतात.
तुमच्या या कामाला मनापासून शुभेच्छा
Khupach chhan mahiti milali..
Khoop mast
प्रसाद गावडे खूप छान काम करतोय. तुझ्यामुळे खूप चांगली माहिती मिळाली.तुझ्या कामाला खूप खूप शुभेच्छा
तू खूपच छान बोलतोस आणि त्याचा परिणाम या पिढीवर नक्कीच होईल
तिलारी परिसर हा खूपच वेगळा आहे आम्ही धरणाचा अभ्यास करायला गेलो त्यावेळी पदोपदी जाणवत होतं ...खूपच छान 👌👌👌
प्रसाद,
नेहमीप्रमाणे सून्दर व्हीडिओ . प्रविण तुझ्या कामास खुप खुप शुभेच्छा . तळकोकणाच्या स्वरगीय सौंदर्याला तुमचे प्रयत्न देशा परदेशात नक्कीच पोहोचवतील.
देव बरें करो.
भाऊ तु खरंच रान जपणारा रान माणूस आहे.
तुझ्या कार्याला सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रवीण देसाई यांचे काम खरंच खूप कौतुकास्पद आहे. वानोशी फॉरेस्ट होम स्टेची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे व खूप यश मिळू दे. 🤗👌👍
GOD BLESS YOUNGSTERS OF TILARI N SURROUNDING AREA
YOU R DOING GREAT WORK ❤🎉🌹🙏🇮🇳
निसर्ग हाच परमेश्वर..
छान माहिती..
प्रसाद गावडे यांची ज्ञानयुक्त निवेदन शैली फारच आवडली
Really great. कोकण राजा.
How lovely when local officials create a network and promote biodiversity conservation efforts with local youth, such a positive vibe...
This channel is so thoughtful, God bless your efforts
प्रसाद तु माहिती खुप चांगल्या प्रकारे सांगतो
Great work to keep biodiversity safe!
खूप छान vlog होतो, vlog कोकणा वर बरेच लोक करतात पण हा वेगळा आहे आणि फ्रेश आहे । all the best mitra
ह्या मात्र बरोबर आसा.......तुमच्यामुळे आमकां पण माहिती मिळता हा👍👌👌
Dhanyavad
खूप मस्त माहिती मिळाली धन्यवाद...🙏
Agadi khara. Superb video .
खुपच सुंदर विडिओ बनवला आहे रान माणूस हया नावाला शोभेल असा आपला कोकण खरच निसर्गाने नटलेला आहे आणि वेगळा विषय घेऊन विडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद
खूप छानकाम करतोय प्रवीण.कोकणातील निसर्गाची जपणूक करून आणि आपल्या जवळील जंगलातील biodiversity माहिती करून व त्यातून उत्पन्न कसे मिळवू शकतो याचे खूप छान उदाहरण आहे. Butterfly garden खूप सुंदर आहे.
Dhanyavad sir ❤️
Nice work..will visit this place soon
Proud of you pravin bhai 👍👍
Asach nisarg pranina japata raha prem karat raha khub chan
God bless you
खूप खूप अभिमान मामा 😎 मस्त काम करतोयस …या सगळ्यात तुझा खूप मोलाचा वाटा आहे …असाच निसर्गावर प्रेम करत राहा जपत राहा .........❤️✨✨✨✨🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌 proud of you mama ...😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
मस्तच!
mitra tu khup chhan mulakhat ghetos....khup khup chhan
Kup chan hai
Stayed with vanoshi in 2018 . It was beautiful beyond words
Salaam tuzya konkan pure natural environmental surakshit thevansathi khup khup shubhecbha 👍 brother keep it up
Khup chan kam dada
Khup sunder karya chalu aahe. Abadhit chalu theva. Koknachi shan aahat tumhi sarva. Tumchya karyasathi anek shubhechha.
कौतुकास्पद आहे
Khupach chan mahiti dili ahe. Maja gav pan Tilari ahe ani Kudase la amche relatives rahtat. Praveen karat asalele kam nakkich kautakdpad ahe tyala pudhil vatchali sathi Shubhecha...
Khup chhan prakalp.
प्रवीण,तुझ कौतुक करावे तितके कमी आहे.. खूप कौतुकास्पद कार्य आहे तुझं. कोकण काय आहे, त्याचं सौंदर्य काय आहे हे तिथे राहिल्याशिवाय भेटल्याशिवाय कळणार नाही... मी तिलारी येथे 26 वर्षे राहिली आहे..म्हणजे अगदी जन्मापासून... आता तर हा व्हिडिओ पाहून आणखी ओढ लागली आहे वानोशी फॉरेस्ट ची... नक्की भेट देईन माझ्या कुटुंबासह.. तुझ्या कार्यासाठी शुभेच्छा..🙏
सुरेख मुलाखत ,,तुम्हा दोघांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
God bless you Prasad and your team
Khup chan. Great work by Pravin Desai. N thank you so much konkani ranmanus for sharing such a good information. You are doing great work. God bless you
खूप छान माहिती दिली👌
Keep it up...good
Finally hya vishaya cha video ala. Ase vishay ajun aplya kade koni karayla dhajavat nahi . shri Pravin Desai na Best of luck.
Good job done by Mr previn Desai.Vanishi is a great place full of nature,very nice and pleasant.I have stayed at vanoshi home stay with my friends and really we enjoyed a lot and a very good hospitality of previn. Simply vanoshi is a heaven on the earth.
अभिनंदन प्रवीण घेह भरपूर
Khup chaan 👍🏼
Kokan sundar hirva gara village ,rich beauty and Your nice thoughts imagination Nature rakha Pashoo pakashi tyanchi kilbil rakha kokan bolta kara , gurun cha sala margadarsha avasha ghya , yevhade shrimanta vha nishaganye ki Pardeshi paryatak yevook havye 👍 mazo ashirvad Shree gangoga ganeshak maza sakkda vandan tumcha Pathisi tou ubho rhavande 🙏🙏🙏🙏🌷🙏🌷
प्रसाद भाऊ खूप छान माहिती मिळाली.खूप खूप धन्यवाद तुमचं पण विनंती आहे की voice quality थोडी चांगली करा🌴येवा कोकण अपलोच असा आणि जपा कोकण♥️🌴🙏🚩🕉️
सुंदर _Yes must need this change in education system
खुपचं सुंदर.....great work ...🙏🙏
खूप छान भाई
Pravin aani Prsad tumhi phar mothe kam karat aahat. tasech tumhi aapalya kokanatil Nisarg v jangalche savrakshan karat aahat, ya kamabaddal tumha doghanche abhinandan. Best of luck.
Great
Impress with this host, materialistic questioning, fluency in vernacular and proper self study of subject.
Thank u so much suraj❤️🙏
सर्वप्रथम श्री. प्रसाद गावडे आणि श्री. प्रविण देसाई यांचे खूप खूप अभिनंदन.
माझे संपूर्ण नावं मकरंद भिमसिंह सावंत भोंसले. माझे मुळगाव सावंतवाडी जवळचे माझगांव हे गावं. काही पिढ्या पासून आम्ही इन्सुली ह्या गावी सुखवस्तु म्हणून स्थाईक आहोत. आजोबा मुंबईला नोकरीच्या शोधात आले आणि त्यापासून मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट येथे गेली जवळजवळ ६० वर्षे राहात आहोत. आम्ही अधूनमधून सावंतवाडीला येतो आणि चार दिवस राहून मुंबईला परत येतो. परंतु जीव मात्र गावीच घुटमळत राहतो.
प्रसाद तुमच्या you tube चॅनेलचे बरेच एपिसोड पाहिलेय. सर्व एपिसोड खूप खूप आवडले. आजचे कोकणातले तरुण हे नोकरीकडे न वळता स्वयंरोजगाराकडे वळत आहेत आणि ते करतांना निसर्ग संवर्धन करत आहेत हे पाहुन फार आनंद आणि अभिमान वाटतो. प्रसाद तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून जी सिंधुदुर्ग जिल्हातील विविध पर्यटन ठिकाणची माहिती देत आहात त्याबद्दल तुमचं कौतुक करावे तेवढे कमीच.
सध्या मुंबईत आपलया सिंधुदुर्ग जिल्हातील जे तरुण आहेत त्यांना eco tourism आणि eco farming कडे वळवण्याचा माझा विचार आहे. आज मुंबईतला हा तरुण इन्व्हेस्टमेंट साठी कुठेतरी फ्लॅट घेतो किंवा मुंबईच्या आसपास दोन पाच गुंठे जमीन घेतो आणि फार्महाउस बांधून वीकएन्डला तिथं जातो. तसे न करता ह्या तरूणांनी आपआपल्या गावी किंवा आसपासच्या परिसरात जामीन घेऊन eco tourism आणि eco farming करावं असं माझं प्रामाणिक मतं आहे. ह्या मुळे स्थानिक मुलांना रोजगार नक्कीच मिळेल. जर तुमच्या सारख्या तरुणांनी हे मनावर घेतले तर ते शक्य आहे. कृपया विचार करा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा . पुन्हां एकदा तुमचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा.
आपला मकरंद cellphone no. ९३२६४९०२४७
धन्यवाद...पोस्ट वाचली...आपण सविस्तर फोन वर बोलू सर.
छान।। अभिनंदन
खुप छान काम करतोयस प्रविण...अभिनंदन त्याबद्दल.. 👏
And Special Thnx to you Prasad.... 🤝
Thanks to u❤️🙏
Salute for pravin🙏
खुप सुंदर काम.
Super
Wa wa deotulya ahe ya mulga 🙏
आपल्याकडून प्रेरणा घेऊन आणखी लोक निसर्ग संवर्धनासाठी पुढे यावेत हीच इच्छा आहे.
Great work
Khoop chan mahiti dili 👍
Nice video
Phar chhan mahiti. Tal kokan phar sundar
शाळेबद्दलचा मूद्दा विचार करण्यासारखा आहे, पुस्तकी ज्ञानाच्या जोडीला निसर्ग ज्ञान पण आवश्यक आहे.
Khoop sunder , will definitely visit and make my other friends to come. Thank you for sharing
Congratulation my brother
मराठी माणसाने जात पात कायमची बाजूला ठेवून एकजूट महाराष्ट्र साठी व्हावे, आनी विडिओ like करा
As usual Aflatun 👌👌👌👌
good going pravin we all are proud of you keep going
Prasad, tks for yr interesting video. Special tks to Pravin for his project. My best wishes to U both. Keep it up
छान 👌👌
Khup chan mahiti dilis bhava nice
Khup chan 👍💐
Nice voice
Khup chan 👌
Great work u guys r doing...
खूपच छान...❤️👍
👌#properमालवणी
👍🏻khupach chhan
Woo voice
Bolayla kahi Shabd nastat Ata majha kade ☺️phkt tujha video madhun me swatala hravun jate ❤️out Heaven 🌱
Thanks ❤️🙏
Very good initiative. Just a suggestions... Please edit description and include home stay owners contact no and social media handles. So that it will be easy for stranger person to interact and visit the home stay. Thank you
Great creativity
👍👍👍👍👍
Khup sundar👌👌👍👍
Save kokan...i am with u..pls make whataps group