Where to stay in Guhagar? | Konkan Resort | Konkan Tourism | Sukirtg
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.พ. 2024
- #sukirtg #shortvideo #youtubeshorts #ytshorts #konkantourism #konkanbeach #konkantrip #resort
For Business Enquires
Email - sukirtg13@gmail.com
My socials
Instagram
sukirtgumaste?i...
Facebook
profile.php?...
करा प्रचार आणि संपवा निसर्ग... 🙏🙏
Je kokani lok jaga viktayat na tyana jaun bombal.
पर्यटन सुरू करण्याआधी त्या भागाला एक गव्हर्निंग बॉडी नेमली गेली पाहिजे.. जेणेकरून तो भूभाग सुरक्षित राहील आणि गैर प्रकारचे धंदे सुरू होणार नाहीत.
माझं आजोळ आहे गुहागर आणि आमचं घर पण समुद्राला लागून.... अंगण, घर, मागे नारळ पोफळी ची बाग आणि लगेच समुद्र ❤..... ह्या सारखा स्वर्ग कुठेच नाही.❤
You are lucky 😊
Mi yenar ghari😍
सरकारने जबरदस्तीने जमीन संपादित करू नये
Very lucky
Can we stay.we will pay for it😊
सगळीकडे बांधकाम करून गावाची वाट लावा, आणि सरकार म्हणते झाडे लावा😔
खूप सुंदर आहे गुहागर जावून आलो आहोत तेथे
हो माहित आहे..
आमचे गुहागर 👍👍
माझ गुहागर लय भारी ❤
बरोबर ❤
कशाला लोकांना आणतो तिथं स्वछ सुदंर फक्त नावाला राहील काही वर्षात. प्लास्टिक चा महापूर आणि इतर घाण जमा होईल लगेच. ते आहे तसं शांत निर्मनुष्य राहू दे जरा.
तुमी पुणे मुंबई राहूं प्रदुषण घाण करतत ... सोशल मीडिया वर पर्यवरण वादी बनतात 😂
Lai Bhari Sundar Nisarg ❤
Guhagar cha ahe mi pan ❤
वेळणेश्वर पण खूप सुंदर आहे. तिथे एमटीडीसी मध्ये राहण्याची खूप छान सोय आहे. आणि सकाळ संध्यकाळ कॉटेज च्या balcony मधून खूप सुंदर नजारा दिसतो. आम्हाला एका वर्षी डॉल्फिन सुद्धा दिसले होते.
Lai bhari ....
Mi pan guhaghar cha aahe
Guhagar❤
माझ गाव ❤👌
Kokan viku naka re, tyach naisrgik soundary japa
If you really love nature, don't promote builders. People who purchase more n more houses everywhere and the builders have already destroyed nature to a large extent.
Majha gaav ❤
आम्ही गुहागर लाच राहतो .... ❤
Swargiy. Sundar. Konkan 💛
खूप छान दादा
❤❤❤ sukirt n urmilaa taii❤🎉
Where are the details..?
Ho maj gav ahe he
Dada tu pryaranasthi alay tech kar kokanatil jamini vikalya nahi tikalya pahijet🙏
गुहागर नाव कसे पडले असावे...???
Dhus baba dhusss
Dhusaaari dhuss
पन इकडे जर रिफाइनरी आली तर hya सगल्या निसर्गाची वाट लागू n प्रदूषण होइल ह्या पेक्षा सरकारला इकडे तुरीजम प्रमोट करैला पहिजे पन सरकार जनतेचे कूठे इकते
Dada I also have one place in guhagar for sale .... place is around 150 acre and it's a sea touch.
वाट लावा कोकणाची पण ......
Kokan me aane ke baad Jane ka man nahi karta .....I love gohagar
Mihi guhagar chi ch aheee ❤❤❤
माझ गाव
कोकणचं California करायच्या नादात कोकणचं निसर्ग संपवणार आहे सरकार....
खरच कोकणाची वाट लावू नका, please
Pl give details of stay including tariff,contact no
पैशांसाठी कोकणातल्या जमिनी बाहेरच्या लोकांना विकू नका
किंमत
Parpartiyana jaga Viku naka
केळशी पेक्षा मोठा किनारा कुठे च नाही
Bhai 1 vinanti ahe plz asha post nko karu he bhaya lokani mumbai vikun khli ahe aata koknath pan shirlet aaplyla konkan nahi vikaych ahe plz asha post karn bandh kar...plz kokan save ,,🙏🙏🙏🙏
Sindhudurgat ye
हे स्वतःच फाटकं लपवायला दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालण्यासारखे झालं
मगर बघितली का