Nanded Loksabha | ५ पॅाईंट्समध्ये लोकसभा | Prataprao Chikhlikar Vs Vasantrao Chavan कोण ठरेल वरचढ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ค. 2024
  • #BolBhidu #nandedloksabha #ashokchavan
    Timestamps
    0:00 - सुरुवात
    1:08- नांदेड लोकसभा मतदार संघाची भौगोलिक रचना आणि इथली जातीय समीकरणं
    2:01- नांदेड लोकसभा मतदार संघाचा इतिहास
    5:25- गतटर्मची इलेक्शन आणि राजकारण
    7:03 - गटातटाचं समीकरण आणि त्यांची असणारी ताकद
    15:02 - सध्याची राजकीय समीकरण काय सांगतात
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 413

  • @jadhavvikram_poet_vicky
    @jadhavvikram_poet_vicky หลายเดือนก่อน +240

    तस तर आम्ही भाजप ला मतदान करणार होतो पण वसंतराव चव्हाण आमच्या हक्काचा माणूस म्हणून फक्त वसंतराव या वेळी नक्कीच वसंतराव जिंकणार 👑

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 หลายเดือนก่อน +8

      Electrol Bond ghotala kela aahe bjp ne❤.

    • @peoplesvoice7073
      @peoplesvoice7073 หลายเดือนก่อน +1

      देगलुरकर भाजपसोबत आहेत, जितेश अंतापूरकर भाजपसोबत आहेत

    • @unknown08564
      @unknown08564 หลายเดือนก่อน +1

      Te fact naigaon purte aahet

    • @hanmantdulawad2882
      @hanmantdulawad2882 หลายเดือนก่อน +2

      भाजप नको

    • @Kamole470
      @Kamole470 หลายเดือนก่อน +2

      वसंतराव चव्हाण साहेब यांचा पराभव होईल

  • @prabhakarchatlawar6529
    @prabhakarchatlawar6529 หลายเดือนก่อน +186

    नांदेडहून फक्त वसंतराव चव्हाण
    खासदार होणारच.

    • @azizqureshiaq
      @azizqureshiaq หลายเดือนก่อน +6

      Only Vasant Chavan jay ho

    • @unknown08564
      @unknown08564 28 วันที่ผ่านมา

      Ithe aamdar la padlet khasdar kasa vhaych

    • @kamleshbirajdar4579
      @kamleshbirajdar4579 24 วันที่ผ่านมา

      वसंतराव चव्हाण 💯

  • @mr.patil_3424
    @mr.patil_3424 หลายเดือนก่อน +230

    नांदेड ची सामान्य जनता आज ही काँग्रेस सोबत आहे ✌️

  • @vasantrathod917
    @vasantrathod917 หลายเดือนก่อน +16

    नांदेड मध्ये सामान्य जनता काँग्रेस सोबत च आहे. काँग्रेस चा विजय होईल

  • @yogendersharma3481
    @yogendersharma3481 หลายเดือนก่อน +40

    Maratha supports Vasantrao Chavan
    💯 Win in Nanded

  • @thedevilcat961
    @thedevilcat961 หลายเดือนก่อน +97

    Vasant dada only 100% 💪🚩

  • @user-cx4yw2by3t
    @user-cx4yw2by3t หลายเดือนก่อน +66

    फक्त वसंतराव चव्हाण साहेब
    आयाराम गयारामचा गेम जनता करणार

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 หลายเดือนก่อน +56

    प्रताप चिखलीकर काहीच कामं करत नाही,
    5 वर्षे झाले पण तोंड दाखवलं नाही,
    आता वसंतराव चव्हाण निवडून येणार....
    मुस्लिम, दलित, मराठा मतदार भाजपवर नाराज आहेत, त्यामुळे भाजप पडणार

    • @VidzMG
      @VidzMG หลายเดือนก่อน +5

      Fekuchya nadala lagun vatol karun ghetlay😮

    • @peoplesvoice7073
      @peoplesvoice7073 หลายเดือนก่อน +1

      लिंगायत, धनगर व तसेच इतर ओबीसी भाजपसोबत आहेत,जिल्ह्य़ातील दिग्गज मराठा नेते भाजपसोबत आहेत, जितेश अंतापूरकर भाजपचे काम करतो, हिंदू दलित भाजपसोबत आहे,बौद्ध भाजपसोबत नसतील ही, भाजपला देगलूरमधून 50 हजारच्या वर लिड मिळेल.

    • @SKumar_____
      @SKumar_____ หลายเดือนก่อน +3

      ओबीसी पण यावेळी भाजपाला मतदान करणार नाही आणि चिखलीकर यांनी काहीही केले नाही.. ..
      फक्त वसंत दादाम 👍

    • @VidzMG
      @VidzMG หลายเดือนก่อน

      @@SKumar_____ 👍👍👍

    • @SK-ce7ku
      @SK-ce7ku หลายเดือนก่อน +2

      चिखलीकर वर ओबीसी पण नाराज आहे ug aah ते. Only वसंतराव चव्हाण 💯

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 หลายเดือนก่อน +97

    Vasantrao will be winner ! Maratha community is with them

    • @skmazharlala528
      @skmazharlala528 หลายเดือนก่อน +1

      Muslim brothers only for Congress

    • @skmazharlala528
      @skmazharlala528 หลายเดือนก่อน +1

      All Muslim with Congress

  • @navnathjadhav3133
    @navnathjadhav3133 หลายเดือนก่อน +74

    Vsntrao great man

  • @dnyaneshwarparatwad3324
    @dnyaneshwarparatwad3324 หลายเดือนก่อน +8

    वसंतराव पाटील चव्हाण साहेब एकमेव नेते नांदेड लोकसभा भावी खासदार साहेब ✌🏻💯

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 หลายเดือนก่อน +107

    ओन्ली वसंतराव चव्हाण साहेब 💪✊💪💪

    • @RK-qq9tg
      @RK-qq9tg หลายเดือนก่อน +1

      Kahi hi...?😆😆😆

    • @yuvadope4255
      @yuvadope4255 หลายเดือนก่อน +6

      जा बाळा थोड अभ्यास कर कुठे काँग्रेस चा नादी लागतो

    • @amp5969
      @amp5969 หลายเดือนก่อน

      ​@@yuvadope4255त्याला म्हणावं आदर्श अभ्यास कर असं सांग त्याला

    • @girirajhivrale6600
      @girirajhivrale6600 หลายเดือนก่อน

      ❤ 0:00

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 หลายเดือนก่อน

      मोदी भक्तांची खालून जळाली 🤣🤣🔥

  • @Thepunemh12
    @Thepunemh12 หลายเดือนก่อน +47

    ही सिरीज आरती मोरेला दिली पाहिजे. तिच्या राजकीय ज्ञानाला तोड नाही(बोल भिडू मध्ये तरी)👍🏼

    • @anand1311
      @anand1311 หลายเดือนก่อน +6

      यात ज्ञानाचा विषय नाही मित्रा.. लिहिणारे दुसरे असतात, हे लोक वाचून दाखवतात. वाचण्याची, मांडण्याची स्टाइल महत्वाची आहे.

    • @akashthakur6908
      @akashthakur6908 หลายเดือนก่อน +2

      ओनली चिन्मय ❤

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 หลายเดือนก่อน

      @@anand1311 aarati is best,ti n vachtach ,Abhyaspurn bolate.

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 หลายเดือนก่อน +15

    स्वर्गीय गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्या नंतर नायगांव तालुक्यातून खासदार होतोय....
    आमच्या साठी हा सुवर्ण क्षण आहे..🎉❤✨

    • @ganeshshingare114
      @ganeshshingare114 หลายเดือนก่อน +1

      व्हेरी गुड नायगावकर लगे रहो

  • @Coconut_Trails
    @Coconut_Trails หลายเดือนก่อน +17

    स्वतंत्र नांदेडचे पहिले खासदार श्री शंकरराव श्रीनिवासराव टेळकीकर होते. त्यांचे पूर्ण नाव लिहावे ही विनंती. त्यांनी खासदारपदाचा काळ पूर्ण केला होता. त्यांचे अकाली निधन झाले नाही. तेवढी कृपया दुरुस्ती करावी. अधिक माहितीसाठी त्यांचे विकिपीडिया पेज बघावे. ते माझे आजेसासरे होते.‌

  • @bhagwankalyan6498
    @bhagwankalyan6498 หลายเดือนก่อน +17

    खासदार परताचिकलीकर गरामीन भागात कधीच भेट दीली नाही आमि मराठा वसंतराव चैहान मतदार करनार

  • @RajanKumar-cn9lc
    @RajanKumar-cn9lc หลายเดือนก่อน +14

    People of Nanded believe in democracy and Congress..

  • @virenchavan778
    @virenchavan778 หลายเดือนก่อน +17

    Vasant Chavan 🎉❤

  • @devidaskshirsagar6053
    @devidaskshirsagar6053 หลายเดือนก่อน +28

    Only vansantrao

  • @vijayshinde8640
    @vijayshinde8640 หลายเดือนก่อน +10

    वसंतराव चव्हाण साहेब, काँग्रेस जिंदाबाद विजय होणार,

  • @Amolbhauwaghmare
    @Amolbhauwaghmare หลายเดือนก่อน +9

    नांदेड कि पसंत, चव्हाण वसंत... ✌✌✋

  • @NileShindePatil
    @NileShindePatil หลายเดือนก่อน +56

    लोकं येडी नाही राहिली आता, एवढा अजितदादा जाऊन बारामतीमध्ये भाजप येईना, तर चव्हाण काय करणार आहेत?

    • @vikasjadhav7146
      @vikasjadhav7146 หลายเดือนก่อน +2

      Mi baramati indapur kar Supriya tai sule zindabad ✋🚩🔥💯

    • @NileShindePatil
      @NileShindePatil หลายเดือนก่อน

      @@vikasjadhav7146 काय अवघड आहे तुमच्या ताईचं, सगळे नेते पैसे घेऊन गप बसवलेत अजितदादाने आणि भाजपने!

  • @rammupade9028
    @rammupade9028 หลายเดือนก่อน +14

    नांदेडची पसंत चव्हाण वसंत.

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 หลายเดือนก่อน +8

    अशोकराव गेले म्हणून काय झालं....नेता गेला की मतदार पण लगेच मागे जाण्याचे दिवस झाले आता...काँग्रेस 🎉

  • @pathanshaharukhan4233
    @pathanshaharukhan4233 หลายเดือนก่อน +9

    Vasant rao Chavan saheb only ❤❤

  • @hanumantshankhapal6167
    @hanumantshankhapal6167 หลายเดือนก่อน +18

    नांदेड मधून वसंतराव चव्हान यांचा आजच गुलाल

  • @bhujangkadam3896
    @bhujangkadam3896 หลายเดือนก่อน +12

    घ्या आमचं मत वसंतराव चव्हाण च येणार... अशोकराव चव्हाण म्हणजे काँग्रेस नाही.. आदर्श साहेब आहे फक्त...😂

  • @janmatkatta5810
    @janmatkatta5810 หลายเดือนก่อน +10

    वसंतराव चव्हाण हे विजयी होतील ते पण 1.5 लाख मताधिक्याने

  • @Jacksparrow-qj8kn
    @Jacksparrow-qj8kn หลายเดือนก่อน +45

    Congress

  • @pandurangjadhav5422
    @pandurangjadhav5422 หลายเดือนก่อน +66

    वसंतराव चव्हाण नक्की निवडून येणार

  • @DilipPatil-yn1hp
    @DilipPatil-yn1hp หลายเดือนก่อน +11

    काँग्रेस चा विजय 🎉

  • @saikadam8339
    @saikadam8339 หลายเดือนก่อน +9

    वसंतराव चव्हाण ✌️

  • @madhav4528
    @madhav4528 หลายเดือนก่อน +10

    मी कांग्रेस लाच मतदान करणार आम्ही नांदेडकर

  • @A.S.9633
    @A.S.9633 หลายเดือนก่อน +16

    Only वसंत चव्हाण

  • @prahladtalikote946
    @prahladtalikote946 หลายเดือนก่อน +11

    वसंतराव चव्हाण

  • @ganeshjagdambeganeshjagdam1748
    @ganeshjagdambeganeshjagdam1748 หลายเดือนก่อน +10

    ओन्ली वसंतराव चव्हाण साहेब

  • @tejas9231
    @tejas9231 หลายเดือนก่อน +10

    Great analysis, thank you 🙏

  • @sanketkadam932
    @sanketkadam932 หลายเดือนก่อน +4

    Well Done Nikhil❤🎉

  • @shivamgore997
    @shivamgore997 หลายเดือนก่อน +8

    वसंतराव चव्हाण 101%

  • @madhavjelewad5959
    @madhavjelewad5959 หลายเดือนก่อน +15

    Only vasantrao chavan

  • @user-jb9sc1ft7c
    @user-jb9sc1ft7c หลายเดือนก่อน +6

    वसंतराव चव्हाण ❤❤ काँग्रेस

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l หลายเดือนก่อน +44

    मराठा आंदोलनामुळे मराठा समाजाचा रोष भाजपवर आहे त्यामुळे वाटतय तेवढे सोपे समजू नका।।

    • @santoshthamke6526
      @santoshthamke6526 หลายเดือนก่อน

      ओबीसी झोपला आहे समजू नका.😅

  • @sajidkhanbahadurkhanpathan4106
    @sajidkhanbahadurkhanpathan4106 หลายเดือนก่อน +12

    Only congrss

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 หลายเดือนก่อน +5

    ओन्ली वसंतराव चव्हाण 🎊🎊🎉🎉🎉🔥🔥🔥

  • @amp5969
    @amp5969 หลายเดือนก่อน +12

    अशोक चव्हाण काँग्रेस असताना bjp चे काम करायचे आता तर ते उघड bjp च काम करून bjp ला हरवतील कारण छुपी मदत करणारे उघड मदत मध्ये अपयशी ठरतात

  • @anandashinde2034
    @anandashinde2034 หลายเดือนก่อน +10

    वसंतराव चव्हाण फक्त

  • @Pratapbawalgave8908
    @Pratapbawalgave8908 หลายเดือนก่อน +8

    Amchya हक्काचा Manus only Vasant Rao patil

  • @aslamshaikh9280
    @aslamshaikh9280 หลายเดือนก่อน +5

    What a great analysis with correct history. Language also understanding and with point to point.
    Requested to make a video on Beed parliamentary constituency election 2024.

  • @sachinatkale7521
    @sachinatkale7521 หลายเดือนก่อน +6

    वसंतराव चव्हाण महाविकास आघाडी......

  • @atmaramkadam6720
    @atmaramkadam6720 หลายเดือนก่อน +13

    मा.वसंतराव चव्हाण

  • @kiranshinde9981
    @kiranshinde9981 หลายเดือนก่อน +5

    नांदेड लोकसभा वसंतराव पाटील साहेब खासदार होणार

  • @rajukhochare8664
    @rajukhochare8664 หลายเดือนก่อน +11

    . व सतराव चव्हाण

  • @dilavalvi
    @dilavalvi หลายเดือนก่อน +12

    Only वसंतराव चव्हाण

  • @sureshwategaonkar4428
    @sureshwategaonkar4428 หลายเดือนก่อน +46

    महाविकास आघाडी

  • @devidaskshirsagar6053
    @devidaskshirsagar6053 หลายเดือนก่อน +10

    Sure vansant rao will
    Win because muslims, dalits, Martha's they are going to vote for Congress Congress

  • @viral_chrcha8902
    @viral_chrcha8902 หลายเดือนก่อน +13

    Congress 🔥❤

  • @Rajesh-nl8qb
    @Rajesh-nl8qb หลายเดือนก่อน +9

    Only vasntrao

  • @sampatraochavan8775
    @sampatraochavan8775 หลายเดือนก่อน +11

    Only vasant chavan congress

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 หลายเดือนก่อน +2

    वसंत चव्हाण खासदार होणार ...जनता जागरूक झाली आहे ,
    पक्ष सोडणार्यांना नांदेडकर पाडणार ...
    खोटी अश्वसन देणाऱ्यांना नांदेडकर हरवणार ...👍

  • @BalajiPawar-zn8ur
    @BalajiPawar-zn8ur หลายเดือนก่อน +3

    Vasant rave chavan ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @ngshorts752
    @ngshorts752 หลายเดือนก่อน +14

    नांदेड मध्ये यंदा बदल होणार
    भाजप ला एकच आव्हान ते म्हणजे वसंत चव्हाण ❤

  • @rushilakhe8625
    @rushilakhe8625 หลายเดือนก่อน +5

    वसंतराव चव्हाण 🎉

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 หลายเดือนก่อน +3

    Konhihi kahi karu shakat Nahi bhawanno pawar saheb Maharashtrachi shan aahet he laxat thewa killari bhukamp aso ki shetkaryasathi kelal yogadan pune midc saglyanna pawar saheb melyawar kimnat kalel😢😢😢 Jai Hind Jai Maharashtra

  • @sandeshingale7509
    @sandeshingale7509 หลายเดือนก่อน +3

    Vasantrao chavan ❤

  • @tirupatikalam5787
    @tirupatikalam5787 หลายเดือนก่อน +3

    वसंतराव चव्हाण साहेब ✌✌

  • @prakashpatilhivrale5110
    @prakashpatilhivrale5110 หลายเดือนก่อน +5

    Vasantrao patil

  • @ferozPatel-nm3zv
    @ferozPatel-nm3zv หลายเดือนก่อน +5

    अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस नाही
    Only Vasantrao Chavan

  • @tarachandshinde5124
    @tarachandshinde5124 หลายเดือนก่อน +12

    काँग्रेस जिंदाबाद

  • @akaramansari8700
    @akaramansari8700 หลายเดือนก่อน +10

    काँग्रेस नांदेड

  • @ganpatipatil-nw6wp
    @ganpatipatil-nw6wp หลายเดือนก่อน +9

    Vasant Chavan

    • @rahulkadam2768
      @rahulkadam2768 หลายเดือนก่อน

      Ata Adhava ghya. Content change hoil. Nanded chi pasand only Vasant 🎉

  • @SantoshHalde-rt4pq
    @SantoshHalde-rt4pq หลายเดือนก่อน +9

    Vasant Chauhan jindabad

  • @vivekdipke1217
    @vivekdipke1217 หลายเดือนก่อน +2

    I just recognise my old friend nikhil rakhonde from random video

  • @pratikshahussekar8577
    @pratikshahussekar8577 หลายเดือนก่อน +4

    Gele te gele aaj kangres ch ahe

  • @user-dq7bx9fb1q
    @user-dq7bx9fb1q หลายเดือนก่อน +5

    Only Vasant Chavan

  • @bhosleachyutoficial8733
    @bhosleachyutoficial8733 หลายเดือนก่อน +21

    फक्त मराठा समाज एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sajidmemon1011
    @sajidmemon1011 หลายเดือนก่อน +3

    Nashik loksabha var pan video kara Bhau 5 point Madhe

  • @BhiseOfficial
    @BhiseOfficial หลายเดือนก่อน +12

    फक्त कॉंग्रेस 🙏🙏💪🙏🙏

  • @viralkatta9812
    @viralkatta9812 หลายเดือนก่อน +4

    Congress fix ❤❤❤❤

  • @KRUSHNACHAVAN2001
    @KRUSHNACHAVAN2001 หลายเดือนก่อน +5

    Vasant chavan

  • @user-ki3ev6nt2t
    @user-ki3ev6nt2t หลายเดือนก่อน +5

    आपले नायगाव कर

  • @atishjadhav2438
    @atishjadhav2438 หลายเดือนก่อน +4

    Latur vr video banava

  • @dnyaneshwarkarhale6758
    @dnyaneshwarkarhale6758 หลายเดือนก่อน +5

    Vasantrao chevhan

  • @sanketdeshmukh2351
    @sanketdeshmukh2351 หลายเดือนก่อน +4

    कुठलेही यू ट्यूब चॅनल पहात असते वेळी जाहिरात सुरू करत आहेत तेव्हा एक आयडिया सुचली"मोबाईल आवाज झीरो/ बंद करा" नंतर आवाज मोठा करून माहिती पहावे

    • @shaileshingale8953
      @shaileshingale8953 หลายเดือนก่อน

      Mala kontihi add yet nahi
      TH-cam premium 189₹ per month 5 janan sathi

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 หลายเดือนก่อน +3

    नाही भाऊ.... यंदा काँग्रेसच....❤❤

  • @Bhauraokankal1234
    @Bhauraokankal1234 หลายเดือนก่อน +3

    ❤❤

  • @ghatesr
    @ghatesr หลายเดือนก่อน +6

    Only congress party

  • @kailaskolamwar5989
    @kailaskolamwar5989 หลายเดือนก่อน +2

    Only Boss vasntrao

  • @user-lj3bs7bc3t
    @user-lj3bs7bc3t หลายเดือนก่อน +2

    Vasnatrao saheb only

  • @a.c.-1pt3ki
    @a.c.-1pt3ki หลายเดือนก่อน +4

    😂😂😂 लोकांना अजून ही वाटत की काँग्रेस येईल...

  • @madhukartate9170
    @madhukartate9170 หลายเดือนก่อน +2

    Vastrao chavan Vijay hotil🎉

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 หลายเดือนก่อน +1

    आम्ही सर्व धनगर बांधव यंदा काँग्रेस सोबत आहोत..🎉❤

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 หลายเดือนก่อน +8

    Congress ने ही जागा सरळ VBA ला दिली पाहिजे.
    तसपण आता अशोक चव्हाण गेल्यामुळे आता Congress ला इथे जिकणे शक्य नाही.
    त्यापेक्षा Nanded आणि Akola ही जागा सोडुन बाकीचा जागेवर Congress ने VBA चा Support घ्यावा..
    मागचावेळी VBA मुळेच Congress च जास्त नुकसान झाल होत..

    • @VidzMG
      @VidzMG หลายเดือนก่อน

      VBA akola ❤🎉

  • @adityasadgir2782
    @adityasadgir2782 หลายเดือนก่อน +8

    Congress ❤

  • @DhananjayPatil-nc5jy
    @DhananjayPatil-nc5jy หลายเดือนก่อน +2

    महाविकासआघाडी फक्त

  • @rameshade6004
    @rameshade6004 หลายเดือนก่อน +9

    Fakt vasant chavhan.askyala kuthehi adarsh gheu dhya

  • @madhavmore7728
    @madhavmore7728 หลายเดือนก่อน +2

    Only Vasantrao Chavan Saheb

  • @user-kx7ch5pj8v
    @user-kx7ch5pj8v หลายเดือนก่อน +5

    Only for Congress

  • @VidzMG
    @VidzMG หลายเดือนก่อน +8

    Vasantrao 🎉🎉🎉🎉🎉
    हक्काचा माणूस ❤

  • @Rohitpatil1124
    @Rohitpatil1124 หลายเดือนก่อน +5

    Only vba

  • @beastrh
    @beastrh หลายเดือนก่อน +3

    Next video on latur