मी आजच मुंबई वरून 300 किमी. प्रवास करून धुळे मतदार संघात आलोय उद्या काँग्रेसला मतदान करायला... हुकूमशहा ने मुंबई मधील लोकांचा कोणताही विचार न करता ऑफिस सुटण्याच्या वेळेत रोड शो करून आम्हा मुंबईकरांना खूप त्रास दिला आहे... उद्या आमची वेळ आहे उत्तर द्यायची. भाजपा हटाव देश बचाव....
@@vipulshirsath8807 अरे अंड भक्ता...पाऊस ही नैसर्गिक आपत्ती आहे. इथे विषय समजदारीचां आहे. मुंबई ची परिस्थिती ही इतर शहरांपेक्षा वेगळी आहे. इथे असा मूर्खपणा सामान्य लोकांना त्रासदायक आहे.
धुळे हा दुधा तूपाचा जिल्हा आहे , मागच्या १० वर्षात सुभाष भामरे यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलेले नाही, मी आज पुण्यावरून निघतोय उद्या मतदान करण्यासाठी तूम्ही पन या सगळे सुभाष भामरे आनी मोदी यांना घरी पाठवायला चला यांना खानदेश चा हिसका दाखऊ या.... जय खानदेश जय महाराष्ट्र...
मला विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई-ठाणे-पालघर बद्दल काही माहिती नाही. पण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्टा ह्या भाजपचा आणि मिंदे - पवारचा १००% बाजार उठवणार. कारण तेथील प्रत्येक मतदार संघात भाजप-मोदी विरोधात वातावरण आहे.
धुळे लोकसभेतील तमाम नागरिकांनो १० वर्ष झाले, विकास शून्य झाला आपला मतदारसंघ ५० वर्ष मागे नेणाऱ्या निष्क्रिय खासदाराला हाकलून लावा आणि शोभाताई बच्छाव यांना बहुमताने विजयी करा......✋🏻❤
माझ्या मते कितीही अतितटीचे स्पर्धा झाली तरीही डॉक्टर भामरे यांचाच विजय होईल ... मुळात tough fight चे chances खूपच कमी आहेत.... कारण की मतदार फक्त आणि फक्त मोदींना बघूनच मत देत आहे डॉ. भामरे यांना आणि कांग्रेस नकोच... ... पण एक धुळेकर म्हणून प्रामाणिकपणे असे वाटते की ज्या भामरेंना 2014 साली पहिल्याच प्रयत्नात direct केंद्रीय मंत्रिपद मिळाले होते, त्यांना विकासाच्या मुद्यावर खरोखरच धुळे लोकसभा क्षेत्रात अपयश आले आहे... तेच तेच मुद्दे मागच्या 10 वर्षापासून ओढले जात आहेत ... करायला खूप काही कामे आहेत धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ... पण करण्याची वृत्ती नाही फक्त पैसा खाऊ द्या बस इतकंच धोरण पाळले खासदार भांमरेनी मागच्या दहा वर्षात खरंतर डॉ. भामरे शैक्षणिक पातळीवर अतिशय हुशार... त्यांच्या वैद्यकीय capabilities वर कोणीही संशय घेऊ शकत नाही..पण खासदार म्हणून मागच्या दहा वर्षात विकासाला केंद्रबिंदू मानून त्यांनी कधीही एक मोठे vision बघितले नाही.... आणि खासदाराला अनावश्यक अशा गोष्टींमध्ये लक्षात घातले.... त्यामुळेच सर्वात निष्क्रिय आणि फक्त निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडणारे खासदार म्हणून यांचा पण गौरव झालाच पाहिजे... यांना सर्वात निष्क्रिय खासदार म्हणताना कुठेतरी आम्हा धुळेकर जनतेला सुद्धा त्रास होतोच..... बाकी धुळे शहर आणि विकास असं कोणी म्हणेल तर माजी आमदार अनिल गोटे यांचं नाव अग्रक्रमाने घेतले जाते.... काहीही असूद्या पण त्यांनीच majority काम केली आहेत...
शोभाताई बच्छाव नक्की विजय होणार ✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋
शिंदखेडा तालुक्यात जन संपर्काचा अभाव म्हणता येत नाही.. कारण काँगेस चा निष्ठावंत कारयकर्ते पक्षा सोबत होते. नेते मंडळी बाहेर निघाली नाही.. याची मात्र खंत आहे..
2 वेळा भाजप ला मतदान केले 10 वर्ष्यात खासदार कधी आले नही काम दूर आहेत मोदी भारतात पाहिजे पण खासदार तेच तेच कंटाळा आला आहे काम शून्य आहेत लोकांना आता काम लागतात 🙏🏻🙏🏻
कट्टर बना थोड 😡😡😡दुसरया लोकांपासुन शिका ते कसे कट्टर आहेत 😡😡एकमेकांच्या विरोध पाय धरून खाली पाडणे आमदार कोण आणि खासदार कोण असेच राहिले तर २० वर्ष धुळ्याचा विकास होणार नाही😂😂😂जय भवानी जय शिवशंभु राजे जय श्रीराम⛳️⛳️⛳️⛳️
धुळ्यात शोभा बच्छाव 101% विजयी होतील कारण शेतकरी वर्ग अदिवासी दलित पूर्ण नाराज आहेत भाजपवर
आजच सांगतो शोभा ताई निवडुन येनार ..✌️💯
मी मालेगाव चा आहे. खासदार 5वर्षांत फिरला नाही.काम शुन्य बदल झालाच पाहिजे
मी पण मालेगाव च आहे. आम्ही काँग्रेसला मतदान करणार आहे. भाजपा घातक आहे देशासाठी. भामरे ने काहीच नाही केले.
दंगा झाला की समजेल
Bhau malegoan sathi bjp chya khasdar ni kahi kele nahi sunil aaba kam karata pan subhash baba na dusarech lagata malegoan madhye
As pan Malegaon che muslim BJP lokanna firu tari kuthe detat
@@anonymouspersonalityतो खासदार आहे त्याला कशाची भीती जर काम केलं असत तर त्याला पण वोट दिले असते
डॉ.शोभा बच्छाव येणार बदल गरजेचा आहे 🤚🤚❤❤
मी आजच मुंबई वरून 300 किमी. प्रवास करून धुळे मतदार संघात आलोय उद्या काँग्रेसला मतदान करायला... हुकूमशहा ने मुंबई मधील लोकांचा कोणताही विचार न करता ऑफिस सुटण्याच्या वेळेत रोड शो करून आम्हा मुंबईकरांना खूप त्रास दिला आहे... उद्या आमची वेळ आहे उत्तर द्यायची. भाजपा हटाव देश बचाव....
❤
अरे तु कधी बाजप समर्थक होतोस तु तर चमचा आहेस😂😂
धन्यवाद दादा ❤
रोड शो सर्व कडे होतात, ऑफिस सुटण्याच्या वेळेस पाऊस पडतो तेव्हा पण असेच रड गान गात जा..
@@vipulshirsath8807 अरे अंड भक्ता...पाऊस ही नैसर्गिक आपत्ती आहे. इथे विषय समजदारीचां आहे. मुंबई ची परिस्थिती ही इतर शहरांपेक्षा वेगळी आहे. इथे असा मूर्खपणा सामान्य लोकांना त्रासदायक आहे.
इंडिया आघाडीच्या उमेदवार शोभा ताई निवडून येतील 🎉
शोभाताई कसमा च्या कन्या आहेत
धुळे फिक्स काँगेस सोबत जाईल..हे नक्की.... आतापासून 3.5 लाख च लीड आहे... शोभाताई la.
भंग खातो की काय बाबा भामरे निघालेत
Congress ! Panja ! MVA 35+
धुळे हा दुधा तूपाचा जिल्हा आहे , मागच्या १० वर्षात सुभाष भामरे यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलेले नाही, मी आज पुण्यावरून निघतोय उद्या मतदान करण्यासाठी तूम्ही पन या सगळे सुभाष भामरे आनी मोदी यांना घरी पाठवायला चला यांना खानदेश चा हिसका दाखऊ या.... जय खानदेश जय महाराष्ट्र...
धन्यवाद दादा❤
आम्हीं पण येतोय पुण्याहून
भाऊ मी पण आताच मुंबई वरून आलोय. फक्त काँग्रेसला मतदान करायला. यावेळी बदल हवा आहे
मानल भाऊ तुम्हाला....धन्यवाद तमचे
❤❤
मराठा मुस्लिम दलित= शोभा ताई ✌️🚩✋
आदीवासी व ओबीसी पण
राईट काही मराठा मुस्लिम होणार😂
Yes
@@commando.marineमराठ्यांमूळे भारतात हिंदवी स्वराज्य,जंतांमुळे नाही.
अरे मुस्लिमच्या पाय पडणारी खासदार नाही पाहिजे
Only शोभाताई
Congress ❤️
काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव विजय होतील
मी कायम BJP ला करत होतो आता काँग्रेस ल मतदान करणार
बरोबर
Mi pn
Aamchya kade vikas zala Aahe Aamchya Gavach 100% matdan Subhash Baba yanna Chalel
@@samadhankhairnar_96k81 kay jhala gavat vikas
मी पण शोभा ताई ल मतदान करणार
बदलाव जरूरी है ..✋ शोभाताई बच्छाव 🔥
मला विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई-ठाणे-पालघर बद्दल काही माहिती नाही. पण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्टा ह्या भाजपचा आणि मिंदे - पवारचा १००% बाजार उठवणार. कारण तेथील प्रत्येक मतदार संघात भाजप-मोदी विरोधात वातावरण आहे.
Samjel bullya 4 June la😂😂😂
@@discostation4539तुम्ही हेच करत बसा.
@@discostation4539 तुझ्या बापाला कळलं आईघाल्या ac room मध्ये बसून कॉमेंट मागे पैसे मिळवणारे भिकारी तुम्ही 😂 ( Paid Coolie)
अगदी बरोबर
@@discostation4539 War Room' मध्ये बसून कॉमेंट मागे पैसे मिळवणारे paid coolie. Paid Kutre 😂
4 जून ल काँग्रेस गुलाल उधळणार
2 टर्म भाजपा ला मत दिले पण आता... हाथ बदलेगा हालात..
कैसे बदलेगे हालात बता भाई
Shobha tai 🎉🎉
शोभाताई बच्छाव विजयी होणार
Only काँग्रेस
मोदी मंजे महागाई बेरोजगारी
अबकी बार बीजेपी तड़ीपार
कांग्रेस 🔥
Panjaaa ektarfaaa🏹hool johar
10 वर्षात काय काम केले बदलाव जरुरी है
बीजेपी हटाव देश बचाव
देश नाही सूवर बचाव
Congresa❤❤❤
Shobtai ❤
Congress यावेळी महाराष्ट्रात Congress 7 8 जागा जिंकेल..
वेड्या प्रत्येक जागा फाईटला आहे 17 पैकी 18 पण जिंकु शकते,विशाल पाटीलसह.पण गडकरी सोडले तर 17 पण जिंकतील.❤
❤ दहा...
2
12
Congress deshat 30 jaga jinkel maharastrat 1 te 2 ale tari khul ahe
धुळे लोकसभेतील तमाम नागरिकांनो १० वर्ष झाले, विकास शून्य झाला आपला मतदारसंघ ५० वर्ष मागे नेणाऱ्या निष्क्रिय खासदाराला हाकलून लावा आणि शोभाताई बच्छाव यांना बहुमताने विजयी करा......✋🏻❤
मी धुळे मतदान संघातला आहे सिंदखेडा तालुक्याच्या आहे, जर बुत मॅनेजमेंट कॉँग्रेसने चांगल ठेवल तर कॉँग्रेस 💯 निवड होईल
Dondaicha ka
शोभाताई बच्छाव बागलाण मधून 70% मतदान घेतील
नामपुर मध्ये कस आहे दादा
@@rohitpatil7254 शेतकरी विरूद्ध मोदी
😂
😂
शोभाताई बच्छाव याचविजयी होणार आहे
Only congress 🎉❤
माझ्या मते कितीही अतितटीचे स्पर्धा झाली तरीही डॉक्टर भामरे यांचाच विजय होईल ... मुळात tough fight चे chances खूपच कमी आहेत....
कारण की मतदार फक्त आणि फक्त मोदींना बघूनच मत देत आहे डॉ. भामरे यांना आणि कांग्रेस नकोच... ...
पण एक धुळेकर म्हणून प्रामाणिकपणे असे वाटते की ज्या भामरेंना 2014 साली पहिल्याच प्रयत्नात direct केंद्रीय मंत्रिपद मिळाले होते, त्यांना विकासाच्या मुद्यावर खरोखरच धुळे लोकसभा क्षेत्रात अपयश आले आहे... तेच तेच मुद्दे मागच्या 10 वर्षापासून ओढले जात आहेत ... करायला खूप काही कामे आहेत धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ... पण करण्याची वृत्ती नाही फक्त पैसा खाऊ द्या बस इतकंच धोरण पाळले खासदार भांमरेनी मागच्या दहा वर्षात
खरंतर डॉ. भामरे शैक्षणिक पातळीवर अतिशय हुशार... त्यांच्या वैद्यकीय capabilities वर कोणीही संशय घेऊ शकत नाही..पण खासदार म्हणून मागच्या दहा वर्षात विकासाला केंद्रबिंदू मानून त्यांनी कधीही एक मोठे vision बघितले नाही.... आणि खासदाराला अनावश्यक अशा गोष्टींमध्ये लक्षात घातले.... त्यामुळेच सर्वात निष्क्रिय आणि फक्त निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडणारे खासदार म्हणून यांचा पण गौरव झालाच पाहिजे...
यांना सर्वात निष्क्रिय खासदार म्हणताना कुठेतरी आम्हा धुळेकर जनतेला सुद्धा त्रास होतोच.....
बाकी धुळे शहर आणि विकास असं कोणी म्हणेल तर माजी आमदार अनिल गोटे यांचं नाव अग्रक्रमाने घेतले जाते.... काहीही असूद्या पण त्यांनीच majority काम केली आहेत...
Kehna kya chahte ho?
Abki bar bhamre ke bacchav?
@@abhijitbillade4556Mala pn tech vicharachy ki evdha motha lekh lihun kehna ky chahte ho😂
Ekdach lihala ahe to lekh sarvikade tich comment asti😊
हाथ बदलेगा हलाथ
MIM चे पूर्ण मतदान शोभा ताई घेतील, मोदी विरोधी लाट आहे देशात
Majha Vote fakt SHOBA TAINNA ❤
Shobha Tai Fakt ❤❤❤❤
कांग्रेस चा विजय म्हांजे शेतकारी चा विजय ✋️✋️✋️✋️✋️
काँग्रेस पक्षाचे विजय होणार
काँग्रेस जिंकणार आहे म्हणून संपूर्ण BJP धुळे मालेगाव येत आहेत आणि हिंदू मुस्लिम करत आहे. १० वर्ष सत्तेत राहून पण द्वेश पसर्वण्याशिवाय काही नाही 😂
Dr शोभाताई बच्छाव.. भास्कर भगरे सर.. राजाभाऊ वाजे.. तिन्ही जागा 100%येणार
महाविकास आघाडी...शिभाताई बच्छाव....🇮🇳✌️
Fakt shobha aatya🤚🏻
उमेदवार महत्त्वाचा नसून देशहित महत्त्वाचे आहे. देशहित देशहिताचे रक्षण करणाऱ्या पक्षाला विजय करा जय हिंद जय भारत
देश हित म्हणजे बाकी देशद्रोही का, तुमच्या ज्ञानवर दया येते लंडभक्त
Only पंजा only ut ss
निष्क्रिय बाबांचा पराभव होणार
भाऊ कुठले आहात तुम्ही. मी मालेगावच्या आहे
मी पण मुंबई वरून आलोय काँग्रेसला मतदान करायला
@@rohanhire4419 सटाणा
आपन सर्व मिळून पराभव करू
डॉ. शोभाताई निवडून यायला पाहिजे.
परत एकदा बाबा च खासदार होणार 💪🏼✨🌷
@@kiranbachhav2517 झाला का?
धुळ्यात फ़क्त शोभाताई
Anti Incombancy...#Bacchav Madam should be win.
Only Dr.shobha tai bacchav 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉.
Bhamare cha vikas nidhi fakt paper vr ahe
10 वर्षात 10 मुलांना तरी रोजगार दिला का सुभाष भामरे यांनी
शोभाताई बच्छाव नक्की विजय होणार ✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋
Congress 🖐🖐🖐
10वर्षात एकदा पॅन कांद्यावर बोलले नाहीत निर्यात बंदीवर काहीच बोलले नाही...
Malegaon satana only shobha tai bacchav ✋
काय विकास केलंय त्या मालेगाव सटाणा धुळ्या चा एकदम भिकार करून टाकलंय..
खर आहे भाऊ.
कांग्रेस 🔥✌🏻✌🏻✅💯
Shobha bachchav
पहिला विजय सौ शोभाताई . आणि दुसरा विजय इव्हीएम .
मी पेढे वाटणार...काँग्रेस आले धुळ्यात तर..
Dhule महाराष्ट्र मे कॉंग्रेस जीत रही है
क्या बात हे चिन्मय,आमच्या धुळ्यात डॉ शोभाताई च जिंकणार...
धुळ्यात कसंकसं..धुळ्यात🌷🌷असंअसं
@@BandPremi धुळ्यात कसं काँग्रेसवाले म्हणतील तस्स तस्स....✋🏻✋🏻
धुळे लोकसभेतील तमाम नागरिकांना एकच सांगू इच्छितो फक्त शोभा बच्छाव या काँग्रेसच्या उमेदवाराचा निवडणार.....
जय श्रीराम
शिंदखेडा तालुक्यात जन संपर्काचा अभाव म्हणता येत नाही.. कारण काँगेस चा निष्ठावंत कारयकर्ते पक्षा सोबत होते. नेते मंडळी बाहेर निघाली नाही.. याची मात्र खंत आहे..
Shobha tai 🤚
Shobha tai Bacchav Yenar fix
Bhamreni nidhi anun fakt swatahch bhal kel
Tuji ky Layki tenchyasamor😂😂😂
@@discostation4539 तुझी लायकी फक्त त्यांचा तोंडात घेण्यापूर्ती आहे
❤ काँग्रेस ❤
Khup chhan .
Sakhol abhyas kelay bhava😊
शोभाताई101% निवडून येतील❤❤
Shobha Bacchav fix
Woat for Save Democracy
Congress ❤❤❤
शोभा bacchav निवडून येतील
Only Congress 🎉🎉🎉🎉
2 वेळा भाजप ला मतदान केले 10 वर्ष्यात खासदार कधी आले नही काम दूर आहेत मोदी भारतात पाहिजे पण खासदार तेच तेच कंटाळा आला आहे काम शून्य आहेत लोकांना आता काम लागतात 🙏🏻🙏🏻
Shobha Tai bacchav 💯 win ✅
मालेगाव धुळे बागलाण मध्ये काँग्रेसस चाल आहे सर पोल काढला आमी
✋
ONLY Congress
भामरे नक्कीच जिंकेल 👍👍 हसू एवढेच येते कि अनिल गोटे वजनदार नेते मागच्या वेळी फक्त 5000 हजार मते मिळाली होती 😄😄
Bachav Tai 🙏🌷
फ़क्त आपला हाथ जगन्नाथ
शोभाताई येते नक्की❤❤
काँग्रेस
दादा, बरीच माहिती काढली आहे तू तर 🔥🔥
हार्दिक शुभेच्छा
फिक्स खासदार ताई साहेब
नाशिक चे लोक धुळ्यात राज्य करू नाही शकणार फक्त सुभाष बाबा भामरे 💯👑🔝
Gujrat che lok Maharashtra mde rajya kru shkta wah 😂😂
कट्टर बना थोड 😡😡😡दुसरया लोकांपासुन शिका ते कसे कट्टर आहेत 😡😡एकमेकांच्या विरोध पाय धरून खाली पाडणे आमदार कोण आणि खासदार कोण असेच राहिले तर २० वर्ष धुळ्याचा विकास होणार नाही😂😂😂जय भवानी जय शिवशंभु राजे जय श्रीराम⛳️⛳️⛳️⛳️
शोभाताई बच्छाव फक्त
Kanda var 10 varsh loksabet bolala nani bhamare
काँग्रेस विजय होणार असून देशात भाजपा तडीपार होणार
शोभा ताई
रेल्वे च काम सुध्धा केलं नाही १० वर्षात
पंजा
भामरे पाहिजेत पण मोदी नको 🤣... भाऊ हा भामरे नगरसेवक साठी देखील याच डिपाॅझिट जमा होईल..... निष्क्रिय खासदार
Real video