Pudhari News | शरद पवार ते मोदी, राजकारण्यांची नकल करणाऱ्या या कलाकाराला तोड नाही | Solapur News|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ค. 2024
  • #pudharinews #marathinews #solapurnews #sharadpawar
    Pudhari News | शरद पवार ते मोदी, राजकारण्यांची नकल करणाऱ्या या कलाकाराला तोड नाही | Solapur News|
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
    #loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

ความคิดเห็น • 292

  • @india2634
    @india2634 14 วันที่ผ่านมา +50

    आजुन प्रॅक्टिस ची गरज आहे

  • @beingspiritual201
    @beingspiritual201 12 วันที่ผ่านมา +25

    कोणा कोणाला याला शिव्या देवा वाटत आहेत like करा

  • @mauli8159
    @mauli8159 14 วันที่ผ่านมา +35

    नाही जमले. प्रसिध्दी साठी नाटक करतोय 😂

  • @satishbhujbale7975
    @satishbhujbale7975 9 วันที่ผ่านมา +21

    शरद पवारचा आवाज काढता काढता..शोले मधला संजीव कुमारच बाहेर पडला😂

  • @mahendratare9776
    @mahendratare9776 14 วันที่ผ่านมา +21

    प्रयत्न चांगला आहे

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 14 วันที่ผ่านมา +21

    हुबेहूब आवाज भाऊ
    राजसाहेब ठाकरे यांचा आवाज ऐकायला आवडेल.

  • @krishnamensi9078
    @krishnamensi9078 14 วันที่ผ่านมา +38

    एकदम बकवास

  • @hanumantsalgar24
    @hanumantsalgar24 14 วันที่ผ่านมา +33

    एकच नंबर भाऊ खरंच हे असे आवाज काढण कोणालाही जमत नाही keep it up Bro 👑 एक नंबर मिमिक्री ❤️

  • @ajaybichkar5592
    @ajaybichkar5592 14 วันที่ผ่านมา +14

    थोडा अजून घासायला पाहिजे आवज साठी

  • @arunkamble3767
    @arunkamble3767 7 วันที่ผ่านมา +2

    नकीच चांगला प्रयत्न आहे 👍🏼

  • @kishormahurkar
    @kishormahurkar 14 วันที่ผ่านมา +17

    कोणाचाच आवाज जमला नाही

  • @laxmanbangale7121
    @laxmanbangale7121 6 วันที่ผ่านมา +1

    अजून प्रॅक्टिस ची गरज आहे खूप

  • @anushkadongre7378
    @anushkadongre7378 3 วันที่ผ่านมา

    चांगला प्रयत्न

  • @pbmate1315
    @pbmate1315 14 วันที่ผ่านมา +8

    कोठून आणला शोधून वार्ताहर

  • @dipakdingare522
    @dipakdingare522 9 วันที่ผ่านมา +2

    जमत,नाही,आवाज, प्रसिद्धीसाठी,प्रयत्न,करतो,

  • @anantamuluk5843
    @anantamuluk5843 14 วันที่ผ่านมา +7

    जबरदस्त प्रयत्न

  • @vitthalraochavan5838
    @vitthalraochavan5838 4 วันที่ผ่านมา

    मा.ना.आठवले साहेब यांचा आवाज काढला एकदम हुबेहुब आहे बाकी आवाजा साठी प्रॅक्टिस करत राहा जमेल नक्कीच अभिनंदन.

  • @Dadabhau914
    @Dadabhau914 14 วันที่ผ่านมา +6

    पत्रकार कोठून शोधून आणला

  • @shaileshjmaharastra
    @shaileshjmaharastra 14 วันที่ผ่านมา +9

    तुझं ऐकून हागायला आली 😂😂

  • @haripatankar1756
    @haripatankar1756 11 วันที่ผ่านมา

    प्रयत्न चांगला आहे अजून भरपूर सराव केला पाहिजे

  • @user-li6bo7et7i
    @user-li6bo7et7i 11 วันที่ผ่านมา

    प्रयत्न ठिक आहे.
    सुधारणेला बराच म्हणजे खरं तर खूपच वाव आहे.

  • @tillupillu468
    @tillupillu468 14 วันที่ผ่านมา +16

    एकदम भारी भाऊ

  • @eknathnarawade2270
    @eknathnarawade2270 13 วันที่ผ่านมา +2

    खरं तर साहेबांच्या आजारपणाच्या आधीचा आवाज काढायला पाहिजे नंतर चा आवाज काढणे म्हणजे त्यांचा अपमान केला असं होईल

  • @SadashivGaykvad-nb4hk
    @SadashivGaykvad-nb4hk 5 วันที่ผ่านมา

    अप्रतिम आवाज आहे

  • @gokarnafuke6456
    @gokarnafuke6456 14 วันที่ผ่านมา +4

    Khup chaan sir🎉

  • @pratapkadam690
    @pratapkadam690 วันที่ผ่านมา

    Great

  • @balajiambad2582
    @balajiambad2582 14 วันที่ผ่านมา +6

    नाही जमलं 😂

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 14 วันที่ผ่านมา +4

    भावा भारी चांगला परयतन

  • @vasantinagtilak4166
    @vasantinagtilak4166 12 วันที่ผ่านมา

    एकच नंबर सागर तोडच नाही तुझ्या कलाकारीला 👌🏻

  • @salaba451
    @salaba451 13 วันที่ผ่านมา +1

    एकदम भारी आहे 😂😂😂😂😂

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 14 วันที่ผ่านมา +5

    भाऊ नापास वाटला आवाज हुभेउभ काढता आला नाही

  • @DeepakKalse-pn3yw
    @DeepakKalse-pn3yw 6 วันที่ผ่านมา

    आपण छान कलाकार आहात

  • @prakashchakral22
    @prakashchakral22 14 วันที่ผ่านมา +2

    नाही जमलं, उगाच आव आणला आहे 😂

  • @user-kg7us4gn5o
    @user-kg7us4gn5o 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊ जमत नाही

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 12 วันที่ผ่านมา +1

    असा थोडा आवाज आहे असा आवाज तर मी पन काढतो काय भावा 😅

  • @vivekrasal6836
    @vivekrasal6836 8 วันที่ผ่านมา

    नाही जमलं.... कदाचित दोन्ही नेत्यांचा आवाज दहा वर्षापूर्वीचा असावा ट्राय हार्ड

  • @stephenkedgaonkar2860
    @stephenkedgaonkar2860 13 วันที่ผ่านมา +1

    1नं रामदास आठवले यांच्या आवाज

  • @sambhajibhosale2869
    @sambhajibhosale2869 12 วันที่ผ่านมา

    कोणाचाही आवाज जमला नाही.अजून सराव आवश्यक आहे

  • @rajendrabhise2607
    @rajendrabhise2607 14 วันที่ผ่านมา +3

    मीडिया वाल्यांना salute 😅

  • @mukundbamble5904
    @mukundbamble5904 6 วันที่ผ่านมา

    खूप छान दादा

  • @surajkadam7568
    @surajkadam7568 14 วันที่ผ่านมา +10

    पुढारी एवढा बालिश चॅनेल असेल असं वाटलं नाही..

  • @rajendragaikwad8343
    @rajendragaikwad8343 6 วันที่ผ่านมา

    याला काय शेट्ट आवाज जमत नाही

  • @sambhajidivekar9255
    @sambhajidivekar9255 14 วันที่ผ่านมา +53

    हयाला नाही जमलं पण शिकशील हळूहळू

  • @IamIT_
    @IamIT_ 12 วันที่ผ่านมา

    एकदा साहेबांचा मुका घे,सहा महिन्यांत आपोआप आवाज निघल 😂😂😂

  • @SakshiJambhale-hy5iw
    @SakshiJambhale-hy5iw 14 วันที่ผ่านมา +1

    Mst Sagar Sir🙏

  • @vitthalshere3355
    @vitthalshere3355 14 วันที่ผ่านมา +3

    1% पण जमले नाही

  • @PoliticalVideo
    @PoliticalVideo 13 วันที่ผ่านมา +1

    भाऊ दात घासून या आणि लाळ गाळा थोडी 😂😂😂 #वाकडापवार

  • @dnyeshwaraurgand3508
    @dnyeshwaraurgand3508 10 วันที่ผ่านมา

    पवार साहेबांचा जमला पण बाकीचे नाही जमले आवाज काढायला प्रयत्न करत राहा जमेल 👍

  • @raguhpandareraguhpandare5843
    @raguhpandareraguhpandare5843 5 วันที่ผ่านมา

    खरंच हुबेहूब आवाज काढला

  • @ranjeetwaghmare5356
    @ranjeetwaghmare5356 13 วันที่ผ่านมา

    भावा माफी असावी पण अजून सरावाची गरज आहे 🙏🏻

  • @amitghogavkar8392
    @amitghogavkar8392 13 วันที่ผ่านมา

    रामदास आठवले आवाज 👌👌👌👌

  • @manojmalwatkar1256
    @manojmalwatkar1256 9 วันที่ผ่านมา

    खूपच छान आहे

  • @mayurirampure9152
    @mayurirampure9152 14 วันที่ผ่านมา +1

    Khup chan sagar

  • @tukarampatil8295
    @tukarampatil8295 12 วันที่ผ่านมา +1

    कौतुक करायला तरी शिका.

  • @ashokpatil9042
    @ashokpatil9042 11 วันที่ผ่านมา +1

    दादांना जमलं नाही पण तरी ठीक आहे

  • @shankarudhan3296
    @shankarudhan3296 13 วันที่ผ่านมา

    छान प्रयत्न केला भाऊ

  • @user-dn2dt2wt6u
    @user-dn2dt2wt6u 12 วันที่ผ่านมา

    Very nice bro 👌🏻👌🏻 keep it up

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 14 วันที่ผ่านมา

    फारच छान 😊😅😅

  • @jagrutipatil3030
    @jagrutipatil3030 9 วันที่ผ่านมา

    Super 👌👌

  • @user-hv9lc7ig1i
    @user-hv9lc7ig1i 11 วันที่ผ่านมา

    पवार एवढं स्पष्ट बोलत नाहीत. चांगला प्रयत्न आहे 🚩

  • @SatishGondkar-hp4mj
    @SatishGondkar-hp4mj 9 วันที่ผ่านมา

    ह्याला कॅन्सर होईल तेव्हाच जमेल 😂

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 9 วันที่ผ่านมา

    हिंदु धर्माचे कट्टर विरोधक शरदचंद्र जी पवार साहेब बोलतांना शब्द स्पष्ट ऐकू येत नाही याचे शब्द स्पष्ट ऐकू येतात बाकी अजून खूप प्रॅक्टीस कर

  • @RanajitPatil-ts6jw
    @RanajitPatil-ts6jw 14 วันที่ผ่านมา +7

    उगाच काय तर. काय हे गयबान

  • @nitinkhardikar6251
    @nitinkhardikar6251 13 วันที่ผ่านมา

    आवाजात नेमकेपणा येण्यासाठी अजुन प्रॕक्टीस कर मित्रा .

  • @santoshzalte4225
    @santoshzalte4225 9 วันที่ผ่านมา

    काय जमलं नाही
    असा आवाज तर लहान मुले खेळताना दिसतात 😂😅

  • @manikthorave4764
    @manikthorave4764 14 วันที่ผ่านมา

    तुमचा आवाज समजला पण पवार साहेबचा ऐवढा समजत नाही

  • @user-lg1jo4ok8e
    @user-lg1jo4ok8e 14 วันที่ผ่านมา +1

    👌👌

  • @Dilraj838
    @Dilraj838 7 วันที่ผ่านมา

    खूप भारी.... 😂😂😂😂😂

  • @unbeatableravan4456
    @unbeatableravan4456 12 วันที่ผ่านมา

    Keep it up sagar 🎉❤

  • @Jatinbansode1891
    @Jatinbansode1891 14 วันที่ผ่านมา +1

    Chan sagar bhau

  • @ankushzambare4305
    @ankushzambare4305 14 วันที่ผ่านมา +4

    काहीच जमलं नाही, नुसत नाटक

    • @bajiraodeshmukh2066
      @bajiraodeshmukh2066 12 วันที่ผ่านมา

      Jamel kahi divasani prayatna tari changala aahe

  • @Pune122
    @Pune122 14 วันที่ผ่านมา +3

    फालतू !

  • @avinashambre6830
    @avinashambre6830 14 วันที่ผ่านมา +1

    अजिबात जमलं नाही

  • @saandeepwaghmodee6026
    @saandeepwaghmodee6026 12 วันที่ผ่านมา

    कुणाची नक्कल केली काही कळालेच नाही. याला एवढे confedence देणारा पत्रकार लां सुट्टीवर पाठवा 😂😂😂

  • @sureshchavan9514
    @sureshchavan9514 14 วันที่ผ่านมา

    जमत नाही भावा तुला अजुन फार सुधाराव लागेल तुला

  • @MauliJagdale-cm6oq
    @MauliJagdale-cm6oq 13 วันที่ผ่านมา

    Good action

  • @surajkakade3948
    @surajkakade3948 12 วันที่ผ่านมา

    मित्रा तुला पवार साहेबांचा आवाज काढायला 10 वेळा जन्म घ्यावे लागतील

  • @yeshwantchaure5551
    @yeshwantchaure5551 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    लाज वाटायला पाहिजे

  • @gorakshtirkhunde8144
    @gorakshtirkhunde8144 13 วันที่ผ่านมา

    त्याला कुठलाही आवाज जमत नाही

  • @maheshpatil7659
    @maheshpatil7659 13 วันที่ผ่านมา

    छान 🎉

  • @irshadmulani2508
    @irshadmulani2508 13 วันที่ผ่านมา

    प्रॅक्टिस पाहिजे अजुन

  • @surekhakamble7186
    @surekhakamble7186 12 วันที่ผ่านมา

    Wah. Keep it up😅

  • @user-rk4mg3sz1k
    @user-rk4mg3sz1k 11 วันที่ผ่านมา

    नरेंद्र मोदीं जी खूप छान पण शरदचंद्रजी जमले नाहीत पण लगे रहो!

  • @SantosDage
    @SantosDage 14 วันที่ผ่านมา +1

    wa bhari kalakar salam bete

  • @VikramDixitvlog
    @VikramDixitvlog 14 วันที่ผ่านมา +1

    Zabardast mast jamalay

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 12 วันที่ผ่านมา

    आरे शेतकरी भाव वाढ यांवर बोला

  • @nitingangawane0786
    @nitingangawane0786 14 วันที่ผ่านมา +1

    प्रयत्न चांगला आहे पण भाजप वाले लोकांपासून दूर रहा नाहीतर पैसे देऊन शरद पवारांचा ऑडिओ एडिटिंग करून मोदी म्हणेल देखिये भाईयो ओर बहनो शरदराव क्या कह रहे हैं हा सोशल मीडियाचा वापर जास्त करतो

    • @user-ed2hf8bm2z
      @user-ed2hf8bm2z 14 วันที่ผ่านมา

      Pawar साहेबाना झातु आहे 😂

  • @mseries1832
    @mseries1832 12 วันที่ผ่านมา

    पुढारी वाल्यांना काही काम नाही उरलेलं का?
    असा आवाज नॉर्मल माणूस ही काढू शकतो.
    विनंती आहे पुढारी ने हा व्हिडिओ यूट्यूब वरून डिलीट करावा.

  • @gopalkardale2211
    @gopalkardale2211 12 วันที่ผ่านมา

    Jay ghari

  • @avinashrathod7683
    @avinashrathod7683 4 วันที่ผ่านมา

    फुन्हा परेण्यंत कर भावा

  • @user-ne8uh6ck6d
    @user-ne8uh6ck6d 13 วันที่ผ่านมา

    जरांग्या चा आवाज ऐकायला आवडेल भाऊ

  • @sanjayPatil-xj9rt
    @sanjayPatil-xj9rt 7 วันที่ผ่านมา

    Khup mahagat pdel

  • @Ramshisode
    @Ramshisode 13 วันที่ผ่านมา

    नाही जमलं रे दादा

  • @vppatil5309
    @vppatil5309 14 วันที่ผ่านมา

    जमलं नाही भाऊ........

  • @fakirshaikh3613
    @fakirshaikh3613 13 วันที่ผ่านมา

    Good

  • @user-fw8qr6xs7o
    @user-fw8qr6xs7o 10 วันที่ผ่านมา

    काय जमतयं काय

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 5 วันที่ผ่านมา

    नाही जमला

  • @user-cx3fh4qr6y
    @user-cx3fh4qr6y 13 วันที่ผ่านมา

    नौटंकी करतो प्रयत्न करा आवाज कोणाचा नाही जमला भाऊ

  • @pravindhavale3223
    @pravindhavale3223 13 วันที่ผ่านมา

    नाही जमले मित्रा

  • @kumarmuddapure2370
    @kumarmuddapure2370 14 วันที่ผ่านมา

    येक नंबर ❤