MDH आणि Everest या भारतीय मसाल्यांवर Singapore, Hongkong ते Nepal सगळ्यांनी बंदी का घातली ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ค. 2024
  • #BolBhidu #mdhmasala #everestmasala
    सिंगापूर आणि हाँगकाँगनंतर आता नेपाळमध्येही MDH आणि Everest या दोन मसाला कंपन्यांच्या काही प्रॉडक्टवर कारवाई करण्यात आली आहे. हाँगकाँगच्या खाद्य नियामक सेंटर फॉर फूड सेफ्टीने सांगितल्यानुसार, या दोन्ही कंपन्यांच्या प्रॉडक्टमध्ये एथिनील ऑक्साइड आहे, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. हाँगकाँगने MDH आणि Everest च्या चार मसाला उत्पादकांवर बंदी आणली होती. नक्की प्रकरण काय आहे बघूयात..
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 76

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 14 วันที่ผ่านมา +36

    बंदी घालून स्वताचा माल भारतात विकायला तयार तंबाखू सिगरेट दारु वर बंदी आहे पण बाजारात मिळतात ना फक्त बाहेर च्या देशांना भारता कडून धंदा पाहिजे

  • @user-ec6ol4cs6x
    @user-ec6ol4cs6x 14 วันที่ผ่านมา +24

    आपल्याकडे मसाल्याची गुणवत्ता तपासली जात नाही. कपन्या कडून पैसे घेतले जातात. काहीही मिक्स करा पण पैसे दया.

  • @omsatte6850
    @omsatte6850 14 วันที่ผ่านมา +12

    खूप लवकर बातमी दिल्या बद्दल धन्यवाद.

  • @user-lh6rf2jo2w
    @user-lh6rf2jo2w 12 วันที่ผ่านมา +7

    परदेशी कंपन्यावर काही आरोप नसतात . जाणिवपूर्वक भारतीय उत्पादनांची बदनामी सुरु आहे. आंतरराष्ट्रीय कारस्थान😮😮😮

  • @user-no1qh4ly3r
    @user-no1qh4ly3r 13 วันที่ผ่านมา +7

    घरचा आहार उत्तम आहार

  • @gauttammanwar9306
    @gauttammanwar9306 14 วันที่ผ่านมา +30

    खुप उशीर केला यावर वीडियो बनाविन्य साठी
    ध्रुव ratheene यावर खुप छान वीडियो बानाविला❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @kavitalipare8871
      @kavitalipare8871 11 วันที่ผ่านมา +2

      ध्रुव राठी पासून सावध रहा 🙏🙏🙏🙏🙏

    • @pandurangmaske3565
      @pandurangmaske3565 4 วันที่ผ่านมา

      का बर सावध रहायचे 😮

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 11 วันที่ผ่านมา

    खूप छान आणि उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद

  • @Mahipriya523
    @Mahipriya523 14 วันที่ผ่านมา +5

    म्हणून या संदर्भातील जे नियम जे आहेत ते इतर देशामध्ये अगदी कडक आहेत, आणि भारतात ही कडकच 😂 आहेत.😂😂😂😂

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 14 วันที่ผ่านมา +5

    खुप सुंदर विषय... धन्यवाद बोल भिडू

  • @gauravjadhav7564
    @gauravjadhav7564 14 วันที่ผ่านมา +11

    FSSAI कंपनी च काम ती कंपनी करत नाही..दुसरे देश testing करून त्या मसाल्यावर बंदी घालतात आणि मग FSSAI त्यावर रिसर्च करत असतं 🤦🏻‍♂️

    • @ganeshhogale8465
      @ganeshhogale8465 6 วันที่ผ่านมา

      Pn FASSSI LA TESTING KARAVA LAGTA NA BEFORE EXPORTING

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 13 วันที่ผ่านมา +1

    खुपचं छान व उपयुक्त माहिती.

  • @digvijaywarale9127
    @digvijaywarale9127 14 วันที่ผ่านมา +9

    गायछाप वर पण लिहिले आहे कि तंबाखू मुळे कर्करोग होतो तरीही कोणी खायची बंद नाही केली मसाल्याने काय होणार????

    • @shantgurav1200
      @shantgurav1200 14 วันที่ผ่านมา

      गायछाप वगैरे खाणारे हे अल्ट्रा लेजंड आहेत

    • @ganeshhogale8465
      @ganeshhogale8465 6 วันที่ผ่านมา

      Don't eat everyone

  • @DeepakYadav-bm2qj
    @DeepakYadav-bm2qj 14 วันที่ผ่านมา +26

    सगळे स्वस्त पाहिजे मग हे होणार.

    • @gpatilmh5533
      @gpatilmh5533 14 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan 13 วันที่ผ่านมา

      Kadak

    • @akshayyyyyyyyyyyy
      @akshayyyyyyyyyyyy 11 วันที่ผ่านมา +1

      मग महागाई होउदे का system चा failure आसे अशे प्रोडक्ट बाहेर पडत आहेत

  • @chandratejpatil2452
    @chandratejpatil2452 13 วันที่ผ่านมา +3

    मुख्य गोष्ट हिच आहे की कोणतंही अन्न आता चांगल राहील नाही त्यासाठी सरकारने पिकावर मारणारे फवारणी हीकराक औषध यावर बंदी घालावी.....

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 13 วันที่ผ่านมา +3

    जे काम भारतातील मिडिया ला आधी करायला पाहिजे होते तेच काम ध्रुव राठी या मानसाने करून दाखवले आहे. लोकांना जागरूक करायचे 👍🏻
    भारतात फक्त पैसा कशा कमावता येईल ते पाहत असतात जनता मेली तरी चालेल पण पैसा महत्वपूर्ण आहे.
    सरकार काय करत आहे 🤔
    #ध्रुव_राठी ✅✌🏻

  • @ramakantjuvekar9897
    @ramakantjuvekar9897 13 วันที่ผ่านมา +3

    पैसे घेऊन कानाडोळा भारतात झालेला असण्याची दाट शक्यता आहे. असे मसाले खाऊन कोणी मेले तरी पुरावा करता येणार नाहि. व्यावसायिक काहि करोत त्यांना कायम अभय आधीच मिळालेले असणार. जय हो भारत.

  • @KalpanaKorade-nz3kk
    @KalpanaKorade-nz3kk 14 วันที่ผ่านมา +19

    मी सर्व मसाले घरीच बनवते

    • @Harshad-bx4cq
      @Harshad-bx4cq 14 วันที่ผ่านมา

      मिरच्यांपासुन सर्व घरचे असेल तर ठिक ,
      काय आहे जे रॉ मटेरियल वापरले जाते त्यावरच किटकनाशकाची फवारणी जास्त प्रमाणात आहे, त्याचा रेसेड्यु (कालावधी ) औषधानुसार वेगवेगळी आहे . आणि हे च खूप घातक आहे .
      हेच बघा कित्येक महिला व पुरूष हे व्यसनाधीन नसुनही त्यांना कॅन्सर का होतो ? तर या किटक नाशकांचा काही प्रमाणात सहभाग आहे.
      अगदी हेच आपण जे वांगी व ढोबळी मिरची यांच्यावरही भरपूर प्रमाणात वापर केला जातो .
      संभाळून घ्या जीवन संभाळा

    • @RohitRuiya-qq6kj
      @RohitRuiya-qq6kj 14 วันที่ผ่านมา +2

      Madam dya Aamhala I Am Running Hotel

    • @pradeepkhoje5653
      @pradeepkhoje5653 10 วันที่ผ่านมา

      मी पण घरीच मसाले बनवते

  • @Pavanraoka
    @Pavanraoka 14 วันที่ผ่านมา +3

    Bhai te fertilizer as a sterilizer manun use kartat he company Wale tyat farmers kuthun ale

  • @ujwalabhujbal9535
    @ujwalabhujbal9535 13 วันที่ผ่านมา +4

    मसाल्याच्या बरोबर खाद्य तेलाच्या बद्दल बोलावे

  • @ganeshhogale8465
    @ganeshhogale8465 6 วันที่ผ่านมา

    Indian spices is very good but long time preservation is not possible because of ethylene dioxide is very high

  • @dhruv5812
    @dhruv5812 12 วันที่ผ่านมา +3

    चायनीज फुड मध्ये जे टेस्टिंग पावडर टेस्ट वाढवण्यात व खराब मास सुधा चविष्ट लागत त्या साठी व्हिनेगर वापरतात ह्याच्या मसाल्यात काय जादु आहे तपासण्यात यावे

  • @aforashish7
    @aforashish7 14 วันที่ผ่านมา

    धन्यवाद आम्हाला जगात चाललेल्या गोष्टी फोडून सांगितल्याबद्दल. 🙏

  • @futurebeastwithtp
    @futurebeastwithtp 12 วันที่ผ่านมา +3

    भारतातल्या कम्पन्या बंद पाडून विदेशी माल विकायचा प्लॅन आहे
    लहानपणी पासून हे मसाले खात आहे मी आणी कुटुंब काही नाही झाल

  • @indianpirate007
    @indianpirate007 14 วันที่ผ่านมา +4

    मसाल्यांची जाहीरात करतोय की बातमी सांगतोय

  • @truptideshpane7531
    @truptideshpane7531 6 วันที่ผ่านมา

    Everest company four products list Pls

  • @shreelaxmiexclusive7989
    @shreelaxmiexclusive7989 14 วันที่ผ่านมา

    You r great

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 14 วันที่ผ่านมา +4

    अति तिथं माती असतं अति मसाले खाणं घातक असतं

  • @Feeling_Of_HEART_
    @Feeling_Of_HEART_ 14 วันที่ผ่านมา +3

    तुमचं राजकीय विश्लेषण खूप चांगले आहे ते आम्हाला चांगल्या प्रकारे आवडते.
    ठाकरेंना त्यांचं मूळ चिन्ह धनुष्यबाण आणि त्यांना मूळ शिवसेना पक्ष भेटू शकतो का?
    कृपया याबद्दल व्हिडिओ बनवावा.@बोल भिडू

  • @kuldipmadnaik8908
    @kuldipmadnaik8908 13 วันที่ผ่านมา +2

    मिरचीला सगळ्यात जास्त औषध मारायला लागतय.

  • @ramm.9308
    @ramm.9308 14 วันที่ผ่านมา +6

    सर जॉकी श्रॉफ यांनी भिडू या शब्दावर पेटंट दाखल केल्याचे बातम्यात वाचले. भिडू या शब्दावर पेटंट होऊ शकतो का? या विषयावर व्हिडिओ बनवा

  • @theshile6971
    @theshile6971 14 วันที่ผ่านมา +3

    Aajkal Bol bhidu fakta Rajkarnachyach batamya det hota so mi tari jawal jawal videoch baghana band kele hote.

  • @user-no1qh4ly3r
    @user-no1qh4ly3r 13 วันที่ผ่านมา +1

    भारतात भेसळ नाही असे खाद्यपदार्थ सांगा तेला पासून ते मीठसवत्र भेसळ अधिकारांशी साटंलोटं करा हव ते करा मिडिया आणि संबंधित अधिकारी मॅनेज केले की भेसळ करायला संबंधित उद्योजक मोकळे होळी बोंब दोन दिवस

  • @agrisomnathkhemnar6581
    @agrisomnathkhemnar6581 5 วันที่ผ่านมา

    लाकडी तेल घाना या वर व्हिडीओ तयार करा

  • @ajjum6121
    @ajjum6121 14 วันที่ผ่านมา +4

    Kahi nhi honar electoral bond madhun oaise bhetnar BJ party la

  • @battleofthouths
    @battleofthouths 13 วันที่ผ่านมา +3

    प्रोसेसिंग केलेले मसाले खाणे बंद करायला पाहिजे.
    पुन्हा जुन्या पद्धतीने बनवलेले घरगुती मसाले आणि मिरची पावडर याचा वापर करावा.

    • @pradeepkhoje5653
      @pradeepkhoje5653 10 วันที่ผ่านมา

      मी घरगुती मसाले विकते

  • @devyanipathare7850
    @devyanipathare7850 14 วันที่ผ่านมา

    Saglyat pahila prashna India Chee Kon competition karut aahet Tay shodha?
    India che local market capture karnay aani India Cha global market trade comee karnay ha ya magcha hetu disat aahe......
    Bhartacha Sea Food (Kolambi) sathihi asay prashna uthavnyat aale hoate. Kontury gora gupchup worker's che video bunvut hotaa.
    Bhartacha vistar konala aavdut nahiy. Especially China......

  • @rakshadeshmukh6891
    @rakshadeshmukh6891 8 วันที่ผ่านมา +3

    फक्त मसालेच. नाही असे भरपूर प्रोडक्ट आहेत जे quality मुळे विदेशात ban आहेत
    पण FSSAI त्या कडे कधीच लक्ष दिलं नाही
    आणि आपल्या भारतात तर खूपच वाईट candition आहे
    त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 13 วันที่ผ่านมา +1

    Ghari masale banwa uttam

  • @gauravkhedekar1718
    @gauravkhedekar1718 14 วันที่ผ่านมา +1

    खूपच लवकर video tayar kelat😅

    • @indian62353
      @indian62353 13 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @suhasgaikwad4891
    @suhasgaikwad4891 14 วันที่ผ่านมา

    India madhe konala kahi Dene ghene nahi.
    India madhe 80% milk madhe bhesal ahe. Dudh sangh Sagle netyanche ahet.

  • @user-ul6wu8el6t
    @user-ul6wu8el6t 14 วันที่ผ่านมา

    मागील महिन्यात आर्टीकल 19
    यांनी या संदर्भात एक व्हिडीओ केला होता पण त्याच गांभीर्य कोणि च घेतल नाही

  • @hariomandure1061
    @hariomandure1061 11 วันที่ผ่านมา

    Druv rathi ❤❤❤

  • @sandeepdharme2542
    @sandeepdharme2542 13 วันที่ผ่านมา +1

    आरे वाह मिडिया पण ध्रुव राठीला फॉलो करायला लागले आहेत सगळे कन्टेन्ट साठी 😂
    बोल भिडू dictatorship च्या बद्दल पण एखादा सविस्तर व्हिडिओ बनवुन बोललात तर खुप चांगले होईल 😅

  • @tusharnvgf
    @tusharnvgf 13 วันที่ผ่านมา

    electoral bond madhye paise dya aani kutnich karvayi honar nahi :D

  • @AnjaliGavali-dk2nt
    @AnjaliGavali-dk2nt 14 วันที่ผ่านมา +1

    One week late news 😂😂

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 14 วันที่ผ่านมา +3

    Bol bhidu द्वारे जर आपण सत्तेच्या राजकारणा बद्दल इतकी खोल माहिती देऊ शकता तर कृपया लोकशाही वाचवण्याकरिता आपण एकदा निवडणुकीच्या मतदानाचा व आकडेवारीचा poll आजच्या आज आपल्या व्हिडिओ तर्फे सादर करावा लोकांना सरकारच्या गलीच्छ राजकारणामुळे मतदान करण्यात रसच उरलेला नाहीय पण याचा फायदा सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्ता गाजवायला फायदा होऊ शकतो याची कल्पना अजून जनतेला नाहीय आपण इतके व्हिडिओ बनवता माझी विनंती आहे आपण तात्काळ असा एखादा व्हिडिओ बनवावा जेणेकरून लोकांमधे एक जागरूकता तयार करावी आणि आपल्याला संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार ज्यावर देशाचा पंतप्रधान निवडला जातो हे लोकांना पुन्हा एकदा आठवून दद्यावं जेणेकरून उद्याचा मतदानाचा टक्का वाढेल.

  • @shashikantprasadi5810
    @shashikantprasadi5810 12 วันที่ผ่านมา

    पाम तेलामुळे heart attack येतो त्या वर पण बंदी घातली पाहिजे

    • @smitasawant9573
      @smitasawant9573 11 วันที่ผ่านมา

      पामतेलापासून आईस्क्रीमही बनवले जाते आणि ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत चवीने खाल्ले जाते.

  • @dhirajbhende2505
    @dhirajbhende2505 14 วันที่ผ่านมา

    Are fakt natak aahe main tyana aapla mal ghyaycha nahi aahe

  • @varshamodak9086
    @varshamodak9086 12 วันที่ผ่านมา

    Kuchh bhi

  • @siddheshchougale7704
    @siddheshchougale7704 14 วันที่ผ่านมา +1

    आता बोंबला

  • @mysongskkg3381
    @mysongskkg3381 14 วันที่ผ่านมา +8

    Chanda Do Dhanda Lo he Chalu ahe SHAME ON BJP SHAME ON MODI

  • @aniketgaikwad...4912
    @aniketgaikwad...4912 14 วันที่ผ่านมา +4

    1St comment....❤

  • @vikasdhaware3289
    @vikasdhaware3289 13 วันที่ผ่านมา

    Tumche khup sare vedios mi pahilet Tumchya kadun hi apeksha Navati khoti mahiti ka pasaravat aahat.
    Shetkari javabdar nahit hyasathi ( khata madhun te gela nahi )tya tya company javabdar aahet pesticides kiti pramant misalaycha masalyan madhe karab n honya sathi te hya compnay tharvatat.tumhi chukicha information sangat aahat 5:41 to 6:11.
    Reference sathi Dhruv Rathee cha video bagha.
    Arun raj tumhi hi setkari putra ahat tumche vedios he study karun astat pn sadhya thumi hi tumchya tavanshi tadjod keli aahe Ratri zhop kashi yete tumhala.