जंगलात आम्हाला भेटली चिकन पेक्षा भारी हि व्हेज भाजी | Forest Vegetables Tasty than Chicken | Konkan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2022
- जंगलात आम्हाला भेटली चिकन पेक्षा भारी हि व्हेज भाजी | Forest Vegetables Tasty than Chicken | Konkan
आज आम्ही निघालो कुंभल्याच्या शोधात. गावाला अळंबी / रोवणे बऱ्याच प्रकारची असतात. अळंबी, चुड्या, कुर्ते, चितल्या, कुंभल्या. आगोटचा पाऊस सुरु झाला कि अळंबी मिळायला सुरवात होते. अळंबी मिळण्याचा एक कालावधी असतो. आता भाद्रपद सुरु आहे, आता मिळतात कुंभल्या. कुंभल्या शक्यतो सपाट जागेवर, कुरणामध्ये किंवा बांधला असतात. आम्ही पायरीकडे गेलो तेथून थोडं आतमध्ये गेलो आणि नशिबाने साथ दिली. आम्हाला मिळाल्या कुंभल्या त्यापण खूप साऱ्या. जवळच असणाऱ्या सायाचे म्हणजे सागाचे पान काढले आणि सर्व कुंभल्या जमा केल्या. तेवढ्यात मोठा पाऊस आला. आम्ही जवळच असणाऱ्या एका खोपटीत थांबलो आणि पाऊस कमी झाला तसे घरी गेलो. कुंभल्या पाहून मयुरी पान खुश झाली.
#vegchicken #konkanvillage #mushroom #forestvegetables
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
TH-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
एक नंबर ब्लॉग, सगळीकडे हिरवी गार झाडी, त्यामधे रानामधील वेगवेगळ्या गावरान ताज्या गावरान भाज्या, एकदम भारी👍
कोकण खरंच खूप मस्त आहे ,स्वर्गाहून सुंदर कोकण भारी भाऊ तु व्हिडिओ द्वारे कोकण दाखवतोय आम्हाला खरंच खूप आभारी आहे तुझा ☺️👍🙏
आळंबी छान भेटली आमच्याकडे ही दुरमुळी मिळाली तरी पन्नास रुपये वाटा पाऊस पण भरपूर पडतो आवडली विडियो
खूप छान दादा
महाड मध्ये एक जागृत देवस्थान आहे
वाळण कोंडी देवस्थान
वरदायनी माता देवी मंदिर
एकदा नक्की जा
TH-cam वर बघ
तु हा massage वाचला असील
तर like किंवा comment कर
अविनाश तुझ्या मुळे आम्हाला काय काय नवीन गोष्टी बघायला मिळतात... निसर्ग, सुंदर वातावरण. पाऊस, छान शिराळे आले वेळीवर.... खूप मस्त... गाव पाहिजे. खरंच तुम्ही खूप नशीबवान आहेंत.. इतकं. सुंदर गाव आणि घरं, आजूबाजू चा परिसर..... खूप छान व्हिडीओ....
ही लहान आळंबी ला च भारी चविष्ट असते मोठ्या आळंबी पेक्षा हि भारी लागते मटणाचा बाप खूप खूप स्वादीष्ट
खूप मस्त रान आळंबी 👌👌एक नंबर लागतात 👌ती ठराविक ठिकाणी उठतात 😊
पावसात खुप मजा येते गावी मस्त फिरायला काही ना काही खायला भेटत काकडया चोर तर आम्ही होतो...पण आता सध्या नाही चोरत😅 तु मस्त मजा करतो दादा.. आवनी कुठे खुप गोड... विडीयो छान झाला...👌
खुपच निसर्ग सुंदर अप्रतिम तुझे गाव खुपच सुंदर आहे गावचे विडीयो एक नंबर
खूप छान अप्रतिम व्हिडिओ
Mast video chhan
Very nice video.
Kumblya bhetlya khup khush zale.
खुप छान
वाह...सुंदर परिसर...मस्त पाऊस न् वातावरण...भारी...
खुप मस्त विडीओ 👌👌
खूपच छान 👍अप्रतिम निसर्ग व रमनीय पावसाळी वातावरण पाहून मन प्रसन्न झाले ...! कुंभळ्या पण भारीच.. 👌
व्हिडीओ आवडला... धन्यवाद...
Hirva gar parisar 👌👌 khup mast
Masat hota video
विडिओ छान आहे
Wow,I like that small mushroom. It's so tasty
खूप छान लागतात
Khup Chan nature ahe 🥳😍
Beautiful vlog
my very very fav. TH-cam channel 🥳💐💐🎁
Bhari.. 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Mast vedio ❤️❤️✨️✨️
Nice video 😊
Awesome nature..... Keep it bhava
Must
Very nice
Nice👍
Apratim aahe vedio khup chan kokan is the best
Khup mast hoti rovane... Kumbhlya me pahilyanda pahilya😋
Bhagyvan ahat tumhe etak chan vatavaran ahe. Ane mast kumbalya
Mst👍👍👌
Nice vido dada❤
👍
Nice video ❤️👌
Avinash saaheb🙏 namaskar tumhi pawsat le gaav daakha vele hey drrus paahun aaamhala gaavi yewase vaat tey khup chan video🎥 aahe 😍🥰aseh video🎥 banva ani paatva ani kalji gya😍 👍🌳🌳💐💐God bless you😘😍
Nice
Super
खूप सुंदर ! घराभोवती चा परिसर एकदम रम्य टिपिकल कोकण ! धुवाधार पाऊस आणि गरम गरम आळंबीची भाजी क्या बात है ! अवनी कशी आहे? तिचा पहिला पावसाळा आहे तिची काळजी घ्या सर्वांनी. गॉड ब्लेस यू .👍👍👍👍
1num कुंभल्या
Very beautiful village God gift to you give my regards to mummy and blessings to younger one
Dada super video
Nice video Bro 🌴🌳🌲🌧️🌧️🌧️🌧️... Full of fun 😊
दादा खुप मस्त 3 ते 4 दिवसांनी भेटायला येणार होतो im a big fan
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
Khup Chan Dada...Aamchya kade pan asatat te junglat, pan kuni khat nahi...
Jeva keva tumhi payari chya zadajaval jatat Teva Kay mahit nahi kay hot , pan kahitari positive vatat manat....te zad, te Bappa Ani bajucha Sahyadri....khup Chan...
First view
मला विडीओ आवडतो
Gavakadil nisarg 1 ch no.
Mumbai la pan khup pause ahe
Tyachi recepie dakhav
अवि आम्ही याला अळंबी बोलतो. तुमच्या कडे खुपच आहेत आमच्या कडे दुर्मिळ असतात.याची भाजी किंवा सांबारा छान लागतो
I also saw 1st time this different type of mushrooms
Ekhadi ghari recipe video houde
Solid paaus aahe.Avani la gaartha sahan hoto?
खूप सुंदर आवडलं पण आज मी लेट व्हिडिओ बघितलं स्वारी भावा
काही प्रॉब्लेम नाही व्हिडिओ बघितलात ना ते महत्त्वाचं आणि हो आपली कमेंट रोजच्या रोज असते, असेच प्रेम नेहमी राहू दे
Sunder vlog tc all where is avani how is she tc of her
आमच्याकडे याला भेंडी या म्हणतात
Velina yogya prakarche Khat ghala
Bharpur kakdya dhartil
धनगरवाडी वाडीचा विडिओ बनव
Bhai tu rakhya kadhi kadhshil.
Amchyakde yala alimb mhantat ani yachi jaga sangychi nahi asa samaj ahe karan yachi jaga sangitli ki tithe ugwat nhi te
Kakdya matra hyavarshi chorun ch khavya lagnar 😀
आम्ही मजेत आहोत तु कसा आहेस अवनी कशी आहे
Thanks!
धन्यवाद ❣️
Amchy hekady albi boltat
Ami mahad kar
Hald nahi lavali ka
लावली आहे. या वर्षी ट्रेलर म्हणून कमी लावलेय
खूप छान