थरबऱ्याची भाजी ला गावी अजून टेस्ट लागते. तुझ्यामुळे आम्हाला वेगळी माहिती मिळते. अभिमान वाटतो तुझा भाऊ. गावाशी नाळ जोडून ठेवली आहेस तू. तू आईला खूप मदत करतोस. आई खरंच खूप मेहनती आहेत. आई ला नमस्कार.
खूप छान...थरबरा व चुचाची ही रानभाजी मी पहिल्यांदाच पाहिली... तसं पाहिलं तर बऱ्याचश्या रानभाज्यांची माहिती ही तुझ्या व्हिडीओमधून मिळाली.. TC... धन्यवाद..
ती मोटकी नाहीत मित्रा आपल्या घामाने कमावलेले सोने आहे ते... ती जेवढी जास्त तूझ्या घरात दिसतील तेवढा आम्हाला आनंद होईल... थरबर्याची भाजी दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏
छान वेगळीच भाजी बघायला मिळाली.
ही भाजी पहिल्यांदाच बघीतली छान
व्हीडीओ दादा .🙏👍
थरबऱ्याची भाजी ला गावी अजून टेस्ट लागते. तुझ्यामुळे आम्हाला वेगळी माहिती मिळते. अभिमान वाटतो तुझा भाऊ. गावाशी नाळ जोडून ठेवली आहेस तू. तू आईला खूप मदत करतोस. आई खरंच खूप मेहनती आहेत. आई ला नमस्कार.
धन्यवाद ताई. मुंबईत फक्त शरीर असते, मनाने मी नेहमी गावात असतो
अविनाश भाऊ तुझे हे व्हिडीओ पाहिल्यानंतर मन खूप प्रसन्न होत.
छान भाजी
तुझे व्हिडीओ नेहमीच छान असतात. निसर्गाचे मोहक रूप पहायला मिळतो.रान भाजी ची साध्या पध्दतीची पाककृती खुप आवडली.
🙏👍🏻 ti valpapadi tumi manata ti la aami chavalichi sheng manato baki recipi sunder aaila 🙏sanga
गाव चे निसर्ग एक नंबर आई ने भाजी छान केली विडीयो खूप छान
दादा तू आनी आई फार मेहनती आहे मला तुझे वीडियो फार आवडतात मयूरीला मिस करतेय 👌🏻👍🏻
अविनाश तुझे सगळेच VDO छान असतात.त्यात आई ला खुप मोठी मदत करणारा मुलगा
आनीकेत रासम आणि आवीनाश छान वीडियो
दोघेहि खरे कष्टकरी शेतकरी शोभतात.
धन्यवाद
आई खरच खुप मेहनत करते.तु अशीच मदत करत राहा.
अविनाश ही भाजी कधीच बघितली नाही goa ला उगवत नाही वाटत दोडका वाल काकडी भरपूर मिळते
छान वाटले नोकरी, संसार सांभाळून तु आपल्या गावी जाऊन आईला पण मदत करतोस. तुझी उत्तराेत्तर प्रगती होवो हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना.
धन्यवाद
खूप छान...थरबरा व चुचाची ही रानभाजी मी पहिल्यांदाच पाहिली... तसं पाहिलं तर बऱ्याचश्या रानभाज्यांची माहिती ही तुझ्या व्हिडीओमधून मिळाली.. TC... धन्यवाद..
धन्यवाद
@@KokankarAvinash आता सरायच्या कुर्ल्या पकडण्याचा व्हिडीओ पण दाखव....
Avinash khup chan vidio asatat tuze,aai Ani tu fhar mehanti ahat tumhi dev tumhase sukhi Theo.
आल्या पाल्याची भाजी म्हणतात याला,अजुन खूप पालेभाजी टाकतात यात,मी पण संगमेश्वर ची आहे,भोपळ्याची कोवळी पाने पण टाकतात.ही याच वेळेला मिळते भाजी.
👌👌👌 ही भाजी मला खूप आवडते यामध्ये थरबरी कवला चूच भेंडी भेंडीची कोवळी पाने चवळीची कोवळी पाने अजून काय काय टाकतात मस्त होते
अप्रतिम वीडियो आहे छान भाजी बनवली खुप सुंदर गाव आहे
Khupch oouttm aahey raan bhaajee 😀👌👍🍽🙏😊
Khup chan video astat bro tuze , and mummy la.khup sara prem 🥰
Mast video bhaji mast Aai khup sadhi aani premal aahe Aai namaskar 👌🙏
मला ही भाजी खुप खुप आवडते
Khupach sadhi aahe aai tumchi
Tila namaskar
Wow gavakadche videos.....
खूप छान असेच vedio बनव
छान माहिती दिली भाजी बद्दल आवडला विडिओ
खूप खूप छान भाजी
Tumche shet, ghar , aai khup chan aahet God bless you
Khup chan video hota
Nice video 👍🏻
He Bhaji khup chan lagte khayala 👌👌👌
Mast yum yum yummy
खूप सुंदर आहे भाजी तु खुप मेहनत करतो
Kadakkkkkkk
Your mother is so simple.
अविनाश रानभाजी मस्त 👍👍
छान वाटले Vlog बघून 👍👍
Khurd Chhan 👍👍
Tandalachya bhakari barobar khup mast testi lagate.
Mast
Aai, Tu ani tuzi bhat sheti.. 🌾🌾🌾
खुप छान भाजी केली आईनी
मोरव.आणी.मीठ.लाल.मसाला.मिक्स.खायची.मस्त.लागते
नवीन रानभाजी पहायला मिळाली. मिक्स भाजी 🤗👌
Nice dada video ❤❤
Khup Chan video 👍👍Avi🌹. Sandeep Ghatkar Sangmeshwar Umare
धन्यवाद
जाम भारी माझी आवडती भाजी
Khup Chan..
chan ahe video ani bhaji 👌👌👍
Chan 👍🏻
my favourite bhaji
रान भाजी छान
Mast dada
दादा खुप छान वाटत तुमच गाव
Nice video avinash👌👌
Aai khup hardworker ani shant ahet..tu pan aaila velat vel kadhun help karto changla ahe...
Mast video
Perfect camera 👍 work
🙏🏻
Nice video
All the best
Mast👌👌
Mast avinash enjoy
Mast video bhava ❤️👍
Nice
Avinash, ur video awesome. New ranbhaji, never tested. Tku for ur video. Special tks to ur mom. Missing Mayuri
Tharbhara aaj pratham samajale.Chuch pan naahi maahit.tya vaalichya shenga hotya .tumhi aai barobar masta vel ghalavata.Good bonding.
I love the way ur mauli works..she is so hard working n she has answers for all ur questions...God bless
या भाजीच नाव पहिल्यांदा ऐकतोय छान
भाजीच नाव 🙏👍
FEEL ♥️ VERY NICE WHEN WE WATCHING YOUR VILLAGE VIDEO...👌
आम्ही पण गावी आसताना खूप वेळ खाल्ली
Nice vlog 👌👍😃
😋😋😋😋😋
Very nice👍👍👍
Ratalayacha velancha kay jhala?
👌👌👌👌👍👍👍👍👍👍
👌👌👍👍
🙏दादा तुझ्या गावाला घरगुती तुप मिळेल का चौकशी करून कळव...🙏
भावा पार्टी चा नवीन विडिओ पाठव
Mayuri la nahi nelas gavi?
Aai khup Mehnati aahet mala mahiti aahe mi Maheri sheti keli aahe sasari nahi karat
Avinash khap chan
ती मोटकी नाहीत मित्रा आपल्या घामाने कमावलेले सोने आहे ते... ती जेवढी जास्त तूझ्या घरात दिसतील तेवढा आम्हाला आनंद होईल... थरबर्याची भाजी दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏
दादा तुझं गाव कुठला आहे तुझे व्हिडिओ खूप छान
निवळी संगमेश्वर
आजून गावि आहेस
हो
Tuzi monthly average income kay ahe youtube Kaduna
Dada tujhe videos khup mast astat pan ek question ahe aii na mumbai la ka gheun nahi jat
आईला मुंबई नाही जमत... आजारी पडते
सरंबल सांगतात आमच्या इकड
Vlog khup mast
Pan aai camera samor jast kadich bolat nahi aai khup shant aste
Aaicha aawaj eikalaa faar bare vatletichi kaalji ghya
😋😋👌👍
Avinah shetat pikalela rice varsha bhar purato?Aai tumha bhavandana pan vaatat asel.Ase saglech sheti karatat gaavat?
हो वर्षभर पिकतो. हो सर्व करतात
Gav kon ta aapla
निवळी संगमेश्वर
dada shoot karnyasathi ky vaprtos
Gopro आणि Canon M50
Pahilyanda pahili bhaji
Ran bhajyan chi mahiti chaan detos tya chya barobar tya che " health benefits" Aai la vicharun sangat ja...
ऊन खूपच आहे का काळजी घे अविनाश
जुनी लोकं अशा नैसर्गिक भाज्या खायची म्हणून ती निरोगी व काटक आहेत 70 , 80 वय झालं तरी .
वाल पापडी नाही. चवळीच्या शेंगा आहेत.
भाजी कापण्यापू्र्वी धूऊन घ्यायची