ही विहीर नाही, तांत्रिक भाषेत याला Air Shaft म्हणतात. बोगद्यातील हवेचा दाब मोकळा व्हावा तसेच इंजिनाचा धूर कोंडून राहू नये याकरिता असा shaft बनवला जातो. यात उल्लेख केलेला बोगदा कामथे आणि सावर्डे या स्टेशनांच्या मधे आहे.
पुर्वी ची ही विहीर आहे पण नंतर कोकण रेल्वे चा बोगदा बरोबर विहिरीच्या तळाशी आला असता विहीर खालून खोदले गेल्या मुळे तिला खडयाचे स्वरुप प्राप्त झाले आणि बोगद्यातून हवा कींवा रेल्वे आली असता हवा विहिरीवाटे बाहेर पडते व विहिरीला झरे असल्याने पाणी देखील वरच्या दिशेने बाहेर पडते
कोकणी लोक किती अडाणी आहेत हे दाखविण्याचा प्रयास आहे. रत्नागिरी जवळ करबुडे बोगद्याला अशा अनेक विहिरी सापडतील. कोकण रेल्वेवरील 6.5कि. मी. चा सर्वातमोठा बोगदा. व्हिडीओ चांगल्या विषयावर करावा. कोकणात अशा भरपूर गोष्टी आहेत. हा व्हिडीओ लवकरच डिलीट करावा. अन्यथा टिकेला सामोरे जावे लागेल.
खूप छान. व्हेंटिलेशन शाफ्ट.....कोकणचं सर्व निसर्गसौंदर्य खूप विलोभनीय आहेच.ते कायम टिकून राहो. सोयी सगळ्या प्राप्त होवोत पण कोकणच्या विकासात्मक कामात कोकणची सुंदरता, साधेपणा नैसर्गिक सौंदर्य कायम रहावा🙏
कोडमाला गावातील पावसाळी सहल ,हिरवागार निसर्ग,विहिरीतून वर उडणारे पाण्याचे तुषार, विहिरी खालून जाणारी रेल्वे, गावाचं विहंगम दृश्य, साधी पण आगत्यशिल प्रेमळ ,हसरी माणसं.सर्व सर्व फारच छान.पाहून रिफ्रेश व्हायला झालं.धन्यवाद भाऊ तुझे आभार.❤
मला वाटतं कोकण रेल्वे ने वेंन्टीलेशन साठी अशा विहिरी उभारल्या असाव्या.असो पण संदेश तूझ्या कडून खूप छान माहिती, निसर्ग..... पाहायला मिळाला.👌👌🙏👍 उत्तम ब्लॉग..... माझं सासर....तोंडली(गावठाण वाडी) विहाला गोड आशिर्वाद ❤️♥️🙌🙌
छान व्हिडीओ. ह्या विहिरी कोकण रेल्वेने व्हॅन्टिलेशन (वायुवीजन )साठी कोकण रेल्वे बनवताना खोदल्या असल्याची माझी माहिती आहे. आपण याविषयावर लोकांना माहिती दयावी.
आपल्या कोकण रेल्वे मार्गावर काही बोगदे आहेत त्यांच्या वरच्या बाजूस अशा विहिरी आहेत. आधी कोकण रेल्वे डिझेल इंजिन वर धावत होती तेव्हा बोगद्याच्या आतमध्ये धूर सोडलं तर अशा विहिरी मार्फत बोगद्याच्या आतील धूर निघून जायचं. करबुडे tunnel ला पण अशा विहिरी आहेत
शेतकऱ्याचा पोरगा तु, आणि म्हणतोस तरणा का म्हातारा माहीत नाही, खरं तर हे सर्व तु जाणुन घ्यायला हवं. एरव्ही ही तु बर्याचदा मधेच एखाद विषय ऐकीव असलेला सांगुन पुढे होतोस. आमच्या ते लक्षात येत सुध्दा.😊
संदेश, विडियो खूप मस्त होता, ह्या अशा प्रकारच्या सिरिज खरंच खूप भारी वाटतात, म्हणजे तुझ्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावांच्या निसर्गाची ओळख होतेय, प्लीज ही सिरिज continue कर.
अनपेक्षित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
आपल्या जवळची अशी नाविन्यपूर्ण ठिकाणे दाखवत रहा.
कोकणी माणूस पैशाने खूप लहान आहे 👆🏾पण मनाने खूप मोठा आहे 🙏🏼🙏🏼
Ekdam khara 👍
Aahet paise suddha. Kami samju naye konihi.
@@shubhampawar2406 होय जाऊन भांडण काढून बघा कस लिंबू बाहुली फिरतंय तुझ्या नावाची.
Paise peksha kokani manasakde manskhi khup ahe 😊 only kokankr ❤
खुपच सुंदर निसर्ग आणि ट्रेन व विहीर यामधील एक अप्रतिम अनोखा नजराना..❤
मी मराठवाड्यातला संभाजी नगर चा मला कोकण आणि कोकणातील माणसं खूप आवडतात
Thanks a lot 🙏
मराठवाड्यातील लोक पण चांगली आहेत खास करून छ.संभाजी नगर लातूर हिंगोली
🥰🚩
Thx koknat ya aamchya mag firayla tumhala ajun aavdel 😊
पावसाळ्यातील निसर्गाचे सौंदर्य आणि वातावरण खूप छान सुंदर दिसत होते.Thank you so much दाखविल्या बद्दल
कोकण म्हणजे महाराष्ट्राचा कास्मीर.
ही विहीर नाही, तांत्रिक भाषेत याला Air Shaft म्हणतात. बोगद्यातील हवेचा दाब मोकळा व्हावा तसेच इंजिनाचा धूर कोंडून राहू नये याकरिता असा shaft बनवला जातो. यात उल्लेख केलेला बोगदा कामथे आणि सावर्डे या स्टेशनांच्या मधे आहे.
Barobar.. Mala hi prashna padlela.. hi vihir Nasavi.. air Shaft vattoye.. me ek architect aahe, mhanun prashna aalach..
अगदी बरोबर
पुर्वी ची ही विहीर आहे पण नंतर कोकण रेल्वे चा बोगदा बरोबर विहिरीच्या तळाशी आला असता विहीर खालून खोदले गेल्या मुळे तिला खडयाचे स्वरुप प्राप्त झाले आणि बोगद्यातून हवा कींवा रेल्वे आली असता हवा विहिरीवाटे बाहेर पडते व विहिरीला झरे असल्याने पाणी देखील वरच्या दिशेने बाहेर पडते
कोकणी लोक किती अडाणी आहेत हे दाखविण्याचा प्रयास आहे. रत्नागिरी जवळ करबुडे बोगद्याला अशा अनेक विहिरी सापडतील. कोकण रेल्वेवरील 6.5कि. मी. चा सर्वातमोठा बोगदा. व्हिडीओ चांगल्या विषयावर करावा. कोकणात अशा भरपूर गोष्टी आहेत. हा व्हिडीओ लवकरच डिलीट करावा. अन्यथा टिकेला सामोरे जावे लागेल.
अगदी बरोबर
हे माझ्या मामाच गाव आहे... खूप सुंदर व्हिडिओ ...असेच व्हिडिओ बनवत रहा आणि पुन्हा कोंडमळ्याला नक्की या ❤
खुपच छान फारच सुंदर निसर्ग आणी त्या दोन विहिरी मस्त
सुंदर निसर्गरम्य गाव आणि तिथली तेवढीच प्रेमळ माणस पाहून खूप छान वाटल.
खुप सुंदर😍💓 कोकणात ही अशी अनेक सुंदर आश्चर्य आहेत! धन्यवाद हे सुंदर ठिकाण दाखवल्याद्दल!
कोंडमळा माझं माहेर आहे.साहील माझा भाचा आहे.खुप भारी वाटलं तुम्ही माझ्या गावी गेलात.खुप खुप धन्यवाद.
bhari ye gav
अद्भूत आश्चर्य 👍👌👌
मस्त आहे, खरच खुप सुंदर
अशीच जागा इतर ठिकाणी असती तर पोलीस बंदोबस्त ठेवावा लागला असता... पण कोकणी लोक कधीही अश्या प्रकारचा गैर प्रकार करणार नाहीत... ❤
Karan kokni lok aagau naatat ani manmilau astat
त्यासाठीच तर जाळी लावली आहे
सहमत
@@RS-wp5di😂😂😂😂
Mhanun te samrudh ahet
ह्या अशा प्रकारच्या विहिरीला टेक्निकल भाषेत ' 'व्हेंटीलेशन शाफ्ट' म्हणतात. बोगद्यात हवा खेळती रहावी म्हणून अशा प्रकारे रचना केलेली असते.
Wah dada , khup chan khulasa kelas.!
भारी ना, ब्रिटिश इंजिनिअर
@@ushapundge2509 कोकण रेल्वे भारतीयांनी बनवली, ब्रिटिशांनी नाही.
@@SahilKolambkar हो का sorry
खूप छान. व्हेंटिलेशन शाफ्ट.....कोकणचं सर्व निसर्गसौंदर्य खूप विलोभनीय आहेच.ते कायम टिकून राहो. सोयी सगळ्या प्राप्त होवोत पण कोकणच्या विकासात्मक कामात कोकणची सुंदरता, साधेपणा नैसर्गिक सौंदर्य कायम रहावा🙏
खूप छान आजचा विडियो असेच तळ कोकण गावातील विडियो दाखवत राह बघायला मजा येते छान आहे गाव निर्सगाने नटलेले माहिती पण छान दिली आवडला विडियो
खुपच छान❤❤❤❤
खूपच छान video आहे
कोडमाला गावातील पावसाळी सहल ,हिरवागार निसर्ग,विहिरीतून वर उडणारे पाण्याचे तुषार, विहिरी खालून जाणारी रेल्वे, गावाचं विहंगम दृश्य, साधी पण आगत्यशिल प्रेमळ ,हसरी माणसं.सर्व सर्व फारच छान.पाहून रिफ्रेश व्हायला झालं.धन्यवाद भाऊ तुझे आभार.❤
भावा एक वाक्य भरी बोललास, की कधी ट्रेकिंग ला जायच असेल तर कोकणात या... ❤
खर आहे ते
भुयारी मार्ग मस्त आहे
खुप छान आहे गाव मी पण चिपळूण तालुक्यातील आहे
❤संदेश दादा,अप्रतिम,,, सुंदर❤❤
व्हिडीओ मस्त, निवेदन, माहिती छान 👍👍👍
छान विडीओ आणि माहिती सांगितली 😊 धन्यवाद दादा ❤
सुंदर गाव video chan
गाव छान आहे. विहीरीच्या नजारा दाखवला तो सहीच होता.
Khup chan video, sagli mule.
सुंदर, छान, धन्यवाद भाऊ.
खुपच सुंदर गाव आहे .
मला वाटतं कोकण रेल्वे ने वेंन्टीलेशन साठी अशा विहिरी उभारल्या असाव्या.असो पण संदेश तूझ्या कडून खूप छान माहिती, निसर्ग..... पाहायला मिळाला.👌👌🙏👍 उत्तम ब्लॉग..... माझं सासर....तोंडली(गावठाण वाडी) विहाला गोड आशिर्वाद ❤️♥️🙌🙌
वा काय तरी नवीन माहिती मिळाली आपल्या जवळच्या गावातली
Khup chan .kahitari vegalla pahila.😮😮😊
सुंदर छाचं मी पण कोकण फीराव म्हणतोय
खुप छान आहे
खुप छान माझे गाव जयगड आहे☝🌹
नदी आणि समुद्रा वरून जाताना ट्रेन बघितली पण विहिरी खालून जाणारी प्रथमच बघितली
He konkan ahe ekde kahi pn Hou shakt ❤
Rojgar kdhi yenar utsut mum la jav lagtay@@bhushangolatkar6466
ती विहीर नाही तर बोगद्यात हवा खेळण्यासाठी ठेवलेले आउटलेट छिद्र आहे.जेणेकरून इंजिन मधून निघणारा धूर बाहेर जावा असा उद्देश असतो
@@vankteshgajre-cr5rfभावा तूच...रे...
@@vankteshgajre-cr5rfoh ok.... Nice and correct information 👍
मित्रा ; फारच भारी विडियो !
भारी दादा
अतिशय सुंदर
. . कोकण सुंदर कोकणातील माणसं सुंदर
खुप छान बनवले विडीओ
कोकणातील माणसे मनाने तसेच निसर्गाने खूप श्रीमंत आहेत
हा कोकणचा नैसर्गिक भाग टिकवून ठेवणे आपले काम आहे.❤
छान व्हिडीओ. ह्या विहिरी कोकण रेल्वेने व्हॅन्टिलेशन (वायुवीजन )साठी कोकण रेल्वे बनवताना खोदल्या असल्याची माझी माहिती आहे. आपण याविषयावर लोकांना माहिती दयावी.
सुंदर भावा
Khupach chan video ..vihiri madhun reverse pani ani train bagayala maja ali…Sahil
la pan thanks 👍
जगातले मानवनिर्मित आश्चर्य ❤❤❤
कसलं डोंबलातले आश्चर्य. बोगद्याचे व्हेंटिलेटर आहे..
नविन माहिती मिळाली
खुप खुप धन्यवाद
Sahil cha gaon khup avadala. Sahil cha aai la namaskar. Vedio khup synder .Thks from Sr Citizen from Mumbai South
Wow मस्तच 👌👍
खुपच सुंदर निसर्ग आणि ट्रेन व विहीर
खुप छान माहिती दिली
भारी दादा, नवीन काहीतरी बघायला मिळालं..❤
#Khupch Chhan
Dada khup chan place dakhavl amchya gavashejari asun pn mahit nvt
Khup sunder gavakadchi athvan Ali lahanpani amhi pan ashich bhatkanti karayche
Very Very nice video. all the best
खूपच छान ❤
आपल्या कोकण रेल्वे मार्गावर काही बोगदे आहेत त्यांच्या वरच्या बाजूस अशा विहिरी आहेत. आधी कोकण रेल्वे डिझेल इंजिन वर धावत होती तेव्हा बोगद्याच्या आतमध्ये धूर सोडलं तर अशा विहिरी मार्फत बोगद्याच्या आतील धूर निघून जायचं. करबुडे tunnel ला पण अशा विहिरी आहेत
Aam chya vvihirikhali aahe tunnel lajul
💯👌👌
बेस्ट ओ संदेश भाऊ ❤
Great work sandesh ❤❤
🎉khup chan
असच कोकण explore करत रहा संदेश दादू 😊
Nice 👍
Kokanatali mansa khup chaan premal manuski Pradhan loka dada tula aani sahil la thank you amazing vihir dhakavlis khup chaan mahiti dilit Masta sundar gavh aahey mast pahunchar kela sahil chya ghari mast video
खूप च निसर्गरम्य vdo 👌
Ekdam nice video aamhi savardychech aahot
एकदम भारी व्हिडिओ
खुपचं छान👍👍👍👍👍❤️❤️
फार मजा आला व्हिडिओ पाहुन खुप छान गवचि आठवन आली ।
दादा विहिरी खालून जंगल कोरले का रेल्वे साठी खरच अद्भुतच कमाल आहे
अरे खाली रेल्वेचा बोगदा आहे. एवढही कळत नाहीका.
मस्त छान शुभेच्छा
👍👍👍👍छान
Mast
Bhai ek no video. Kokan mhadhla sarvat best video
❤❤wow खूपच सुंदर गाव आहे ❤❤😊
Jai shri ram🎉❤ek mast spot kokan Ani asse spot khup sundar❤🎉
मला कोकण व कोकणी माणसं फार आवडतात .nice भावा
Thank you
👍👍👍👍खुप छान व्हिडिओ आहे
Khup Chan video 👌❤
कोकण खूप सुंदर आहे
छानच विश्लेषण भावा ग्रेट आहेस 👍
सुंदर गाव
शेतकऱ्याचा पोरगा तु, आणि म्हणतोस तरणा का म्हातारा माहीत नाही, खरं तर हे सर्व तु जाणुन घ्यायला हवं. एरव्ही ही तु बर्याचदा मधेच एखाद विषय ऐकीव असलेला सांगुन पुढे होतोस. आमच्या ते लक्षात येत सुध्दा.😊
मस्त विडिओ
मस्त प्रवास वर्णन केले आहे
मस्त जागा आहे आम्हाला पण फिरायला येयाच आहे
संदेश, विडियो खूप मस्त होता, ह्या अशा प्रकारच्या सिरिज खरंच खूप भारी वाटतात, म्हणजे तुझ्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावांच्या निसर्गाची ओळख होतेय, प्लीज ही सिरिज continue कर.
खुप छान व्हिडिओ खूप छान करोना काळात खूप पाहिले व्हिडिओ आता परत स्टार्ट करतो..
खूप छान 👌👌
Very nice kokan
खुप छान भाऊ
Wonderful thanks for sharing
खूप छान ….! हे माझ गाव आहे👍
GREAT VIDEO BHAI YEVA KOKAN APLOCH ASA
एकदम मस्त
जय कोकण ...!!
बरेच दीवसांनी खुप सुंदर vidivo पोस्ट केला.