पायरीकडून आणले आंबे - दुपारी बनवली चविष्ट चिकन पोपटी | Chicken Popti / Moga Party | Kokankar Avinash

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 มี.ค. 2022
  • आज सकाळी आम्ही पोचलो पायरीकडे. आज बरेच जण मुंबईत जाणार होते तर थोडे आंबे आणायचे होते. दोन चार आंबे काढले आणि पोरांनी सर्व फस्त केले. दुपारी घरी आलो आणि पोपटाचा प्लॅन ठरला. मार्च मध्ये पोपटी करणे म्हणजे भामरुड चा पाला मिळत नाही. तरीही जुगाड करून पाला आणला आणि बाकी तैयारी केली. गोधडी मध्ये रातांबे पण लागले होते तेपण दोन तीन खाल्ले. मडके भरले आणि बाजूने मस्त आग लावली. थोड्या वेळात पोपटी किंवा मोगा तैयार झाली. सर्वानी चिकन पोपटी वर ताव मारला. छान चव लागत होती
    #ChickenPopti #ChickenMoga #ChickenParty
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    TH-cam : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

ความคิดเห็น • 140

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 ปีที่แล้ว +2

    अविनाश काल शृंगारपुर मध्ये गोंधळाच्या कार्यक्रमानिमित्त आलो होतो. रात्रीची वेळ होती तुझ्याकडे येण्याची खुप उत्सुकता होती पण घनदाट अरण्यातुन जंगली श्वापदे मुक्तसंचार करतात असे समजल्याने येता आले नाही पण योग आला तर नक्कीच येणार .... छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेले सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वत रांगा.घनदाट जंगल, पर्वताला गवसणी घालणारे निळेभोर आकाश,पक्षांचे थवे,ते विलोभनीय नयनरम्य दृश्य पाहून खरच खूप छान वाटले पण अशा निसर्गाच्या सुंदर आविष्काराला नायरी समोरील डोंगरावर मोठ्या प्रमाणात जंगलतोड झालेली दिसली मन खिन्न झाले .... अविनाश हा अनमोल मोकळा श्वास घेण्याचा खजिना काळाच्या ओघात लुप्त होतो की काय अशी शंका येते..खरच आपल कोकण कीती छान ,सुंदर,मनाला नवचैतन्य उर्जा देणारे आणि जगण्याची नवसंजीवनी देणारे ......माझ कोकण सुंदर कोकण......झाडे लावा झाडे जगवा वृक्षतोड थांबवा कोकण वाचवा.....

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 ปีที่แล้ว +9

    अविनाश पोपटी मस्तच मजाच वेगळी असते कोकणातील वातावरण छानच आहे विडिओ छानच आहे येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍

  • @samikshasawant3158
    @samikshasawant3158 2 ปีที่แล้ว +4

    आंबे खायला मजा येते तुम्ही खात आहे हे बघून आमच्या तोंड ला पाणी सोडले

  • @akshaytarange3961
    @akshaytarange3961 2 ปีที่แล้ว +2

    अविनाश दादा तु खुप नशिबवान आहेस गावच जिवन, गावचा रानमेवा, मित्रासोबत रानावनात हुंदडण....अजुन काय हवं.love you dada ❤❤

  • @dipakandade3374

    Mahinyatun 4-5 time tari aai kade gavala jat ja,

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 2 ปีที่แล้ว +2

    अविनाश पोपटी कार्यक्रम आवडला तुझं गाव पण छान आहे साध्या साध्या गोष्टी मधून आनंद कसा घ्यावा हे तुझ्या व्हिडिओ मधून कळले धन्यवाद

  • @2k__editx
    @2k__editx 2 ปีที่แล้ว +2

    दादा तुम्हीं विडियो खूप छान बनवले

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan video pan aambe ani kokam khaun dakavu nako तोंडाला पाणी सुटते

  • @umalad6041
    @umalad6041 2 ปีที่แล้ว +3

    अविनाश तुला गोल्डन बटन लवकर भेटुन दे. पोपटी छान होती तुझे मित्र एकजुटीने काम करतात

  • @ganeshkondhalkar9135
    @ganeshkondhalkar9135 2 ปีที่แล้ว

    अविनाश तुझे मुंबई विडिओ पेक्षा गावचे विडिओ खूप छान असतात म्हूणन गाव ते गाव च असते आमच्या आठवणी ला उजाळा देतोस गावचे विडिओ टाकून

  • @user-kw6zq3im7f

    दादा चा स्वभाव खूप ग्रेट आहे सदिच्छा विडीओ छान आहे

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 ปีที่แล้ว +1

    पोपटी बनवायचा प्रयत्न खूपच छान 👍

  • @atharvmirgal1528
    @atharvmirgal1528 2 ปีที่แล้ว +5

    अवि दादा एकदा सरदेसाई यांचा वाडा याचा vlogs बनवा 🙏

  • @roshanmahadik6927

    Wow gaav cha sukh mast superb video lovely 😍😍

  • @kedarnangare3343
    @kedarnangare3343 2 ปีที่แล้ว

    मस्तच !दादा तोंडाला पाणी सुटले.!

  • @jumbokc.
    @jumbokc. 2 ปีที่แล้ว

    He je diwas chalu ahet tuzya life mde sadhya..he diwas सुवर्ण दिवस ahet..samplyavr kimmat kalte..maze samplet re(dosti gang days)

  • @nikitakokate5060
    @nikitakokate5060 2 ปีที่แล้ว +2

    दादा तू खूप छान व्हिडिओ बनवतो मी तुझ्या सर्व व्हिडिओ बघतो 😊👍

  • @devidasbhogade2912
    @devidasbhogade2912 ปีที่แล้ว

    अविनाश तुझे व्हिडिओ गावाकडे आल्यावर च भारी वाटता

  • @kashinathraut2373
    @kashinathraut2373 ปีที่แล้ว

    अविनाश खुप छान पोपटी.मी पहिल्यांदा बघितली.मी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आहे.आमच्याकडे हे नाही बनवत.तो बोंबर्डीचा पाला काय असतो ते दाखवशील तर बरं होईल.

  • @ar4058
    @ar4058 2 ปีที่แล้ว +1

    🥭 बघून दात अम्ले. मस्त vlogs झाला.