Mast video bhau...mumbaicha ya dagdagi bharlya jivnatun vel kadhu pahnarya pn vel kadhu na shaknarya pn kokan firnyachi aas aslelyana tuja video ek alag ajab duniyet gheun jato bhau...khup khup manoranjak... ani tujhe video na palavta pahanara tuja ek prekshak...karan kale😊jaam bhari video bhava ajun video asech anat jaa
तुझ्या जंगल सफारीच्या व्हिडीओ ला सुरुवातीलाच आपला like असतो, असेच जंगल सफरीचे व्हिडीओ बनव, खुप मस्त झाडांची माहिती सांगतोस... कितीही आयुष्यात मोठा झालास तरी गाव आणि गोतावळा सोडु नकोस... भरगोस प्रेम मित्रा....!!!!💐😊
आमच्या रानात एवढे मोठे आवळे नसतात लहान असतात त्याना आम्ही रायआवळे म्हणतो .आता रानात हे रायआवळे खूप झालेत.हरडे पण खूप आहेत.लहान फळांचे झाड दाखवले त्या झाडाला आम्ही फटकूर म्हणतो या झाडाची काठी सरळ व मजबूत असते बैलगाडी हाकायला उपयोगी येते.अविनाश काय फक्त विडिओच काढतो का ? आईला मदत करत नाही का?बिचारी रताळी काढत होती ते काम तिचे नाही तर तूझे आहे.
आता जंगलात लोक जास्त आत मध्ये जात नाहीत. त्यामूळे जुन्या वाटा आणखी जुनाट होऊन गायब होत आहेत. आता आवळीला आवळे कमी आहेत कारण वानर त्यांना लहान असतांना पासुन खातात अन् आवळीचे झाड पण कमी झालेत.
👌👌👌👌👌
खूप छान आहे विडीओ
मस्त आहे
खूप छान व्हिडिओ
I love Village nice video
खूप छान विडिओ 👌👌
Nice video
Mast
Very nice video 👍👍👍
👌👍
😃
Gavache video baghayla aavadatat khup chan video
changala video
Chan
Khupach bhari avi mast
Mast chan video baghayla milala.. Nice bro
Mast video bhau...mumbaicha ya dagdagi bharlya jivnatun vel kadhu pahnarya pn vel kadhu na shaknarya pn kokan firnyachi aas aslelyana tuja video ek alag ajab duniyet gheun jato bhau...khup khup manoranjak... ani tujhe video na palavta pahanara tuja ek prekshak...karan kale😊jaam bhari video bhava ajun video asech anat jaa
खूप खूप धन्यवाद 😊
मस्तच मस्त व्हिडिओ
काढून घेऊन गेले असतील लोणचे करायला
Khoopch sunder aahe video mastch 🤗🤗🤗
Video Chhan aahe
Mala tumche video khup aawad tat
येत्या पावसाळ्यात घरा जवळ आवळा लागवड करणे.
हो. एक लावलेय अजून लावेन
खूप छान 👌👌
छान झाला विडिओ
जिथे पाणी तिथे वाघ असतात
Nice
Khup khup Chan video ❤️👍
छान आहे
Aavle gayab zale pavsane
खुप दिवसानी मित्रासोबत जंगलातला फेरफटका, गावाकडी निसर्ग रम्य असे वातावरण, गावाकडे आल्यावरकडे आल्यावर फ्रेश वाटते, धमाल मस्ती... जाम भारी
छान.... मस्त... आता दंडावर तसेच पायरीकडे जाऊन शूट कर.....
अनलकी नाही... व्हिडियो मार्फ़त मेहनत दिसली... यातून आपल्याला शिकवण मिळते, कुठलीही गोष्ट सहज मिळत नाही... गावातील माता भगिनी ख़ुप कष्ट करतात......👌👍
खूप.छान गावाकडील.वातावरण.
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
mastach
👌👌👌👍👍👍👍👍👍
Video mast hota . Gavi gelyasarkha vatla . Junglatun jatatana chhan mast vatala .
Avinash tuza video madhun Gavcha sukh baghayla milta...🙏 Khup chan video aahe.....👍
खूप छान व्हिडिओ खूप बरं वाटलं गावचे व्हिडिओ बघून मन प्रसन्न होत,,,
Mast video dada
खूप सुंदर गाव आहे दादा तुमच आणि आई पण छान आहेत खरच
तुझ्या जंगल सफारीच्या व्हिडीओ ला सुरुवातीलाच आपला like असतो,
असेच जंगल सफरीचे व्हिडीओ बनव,
खुप मस्त झाडांची माहिती सांगतोस...
कितीही आयुष्यात मोठा झालास तरी गाव आणि गोतावळा सोडु नकोस...
भरगोस प्रेम मित्रा....!!!!💐😊
धन्यवाद 😊
खायचो.तू.रे. भावा.गाव.मस्त. हाय.
ओढ लावते अशी जीवाला गावाकडची माती. आवड असेल तर सवड मिळेल. छान व्हिडिओ.
👌👍👌👍
मस्त व्हिडिओ 👌 अप्रतिम.👍
आवळे मिळाले नाहीत चालेल... पण गाव तर बघायला मिळाला 👍👍👍👍👍
Time kasa ky milto dada tula Video bnvayla
Time जमेल तसा काढायचा
Khup Chan video dada govchi mazzch ky or asate Aavale far kami bhetale kuni kafun nile ka baki Aaila majha namskar
khup chan 🙏
Nise tree and nise fruits nise videos 👍👍
.
❤️
Bhari
Nice 👍👍👍
आमच्या रानात एवढे मोठे आवळे नसतात लहान असतात त्याना आम्ही रायआवळे म्हणतो .आता रानात हे रायआवळे खूप झालेत.हरडे पण खूप आहेत.लहान फळांचे झाड दाखवले त्या झाडाला आम्ही फटकूर म्हणतो या झाडाची काठी सरळ व मजबूत असते बैलगाडी हाकायला उपयोगी येते.अविनाश काय फक्त विडिओच काढतो का ? आईला मदत करत नाही का?बिचारी रताळी काढत होती ते काम तिचे नाही तर तूझे आहे.
त्यात रताळे नव्हती मग काय खणू. गरजेचे असते तिथे नेहमी मदत करतो.
सकाळचा व्हिडिओ बघत होता
Very nice video bro... I love your village..... 👌🕉🚩🌴🌳🌲🌳🙏
छान Vlog, तुमच्या कडे weekend ला राहण्याची आणि कोकणी जेवणाची सोय होहिल का?
Yayach asel nakki sanga
खुप छान व्हिडिओ आहे दादा, 👌🏼👍🏼
Really nice vedio,I love village place 🚩🚩, take care bro
Mast vedio ❤️
चार आवळे मिळाले पण खुप मोठे होते.
आता गावी तुळशीची लग्न आहेत त्यामुळे कोणीतरी काढुन घेऊन गेली असतील.
अरे रताळीचे वेल लावताना गाठ मारून लावायचे १००% रताळी लागतात...
छान विडिओ होता गावाकडले विडियो बघायला खूप भारी वाटते तो निर्सग घराचा परिसर ठिक आहे पुढच्या वेळी जास्त मिळतील रताळी आई खूप मेहनत घेते
Khup chaan video aahet dada gaav chya ,😍
Kokanakar avinash tumhi jevha gaavi yeta tar
Mala ase batate ki mi tumhala bhetayala tayala pan mi tar khup lamb aahe na
lANJYA Pudhe
RJAPURALA
Nice dada
Mast❤️
Are bhava kaneri lagli ki nhi re gavi aata
नाही अजून
Chan vlog❤
Excellent vlog.Mala tumhi frds sahajtene ranaat ferfataka marata te khup bhaavate.Nisargashi connect hota.Peru masta.Mala bharbharit pikke yellowish peru aavadato.Aawle mothe aahet.Mothya aavlyache zaad mi paahile naahi.Aai la ratalyat yash aale naahi yavar tuzi comment sahi....Mehenat karun fruit milel va na milel upparvaaleke haat me.Prabhuchi krupa.Ek bhakari 9 janani khalli kiti sukhad anubhav.Nahitar shaharat evadhe mothe burger pizza ekate khatat kinva fekun detat .Paishachi value naahi.Tumchi maitri khari rich.
खूप खूप धन्यवाद 😊
मेलव झो..!
माझी पेरविन उलगवळीव..😂🤣
😍 तू नसतोस ना झो.. मग काय खाऊन टाकलेव सगळे
आता जंगलात लोक जास्त आत मध्ये जात नाहीत. त्यामूळे जुन्या वाटा आणखी जुनाट होऊन गायब होत आहेत. आता आवळीला आवळे कमी आहेत कारण वानर त्यांना लहान असतांना पासुन खातात अन् आवळीचे झाड पण कमी झालेत.
Dada tu Poladpur warun gavi gela ka Poladpur maz gav aahe dada
होय
Ha video juna ahe ka
जुना म्हणजे. Network मुले उशीर झाला. तुळशीच्या लग्नाच्या दिवशीचा आहे
⚘⚘🙏🙏⚘⚘
Chan vlog 👍❤️
Are tuji video batobar nastat tu fakt tuja ghar ani shet tevdech baki kau nai boring ahes bandkr
भावा तुला आवडत नसेल तर नको बघु
पण पाय कोणाचे ओढायचे नसतात.
dhanyavad sumit.
👌👌👌👌
mast
Nice video
Nice
Mast