News & Views Live: विधिमंडळ अधिवेशनातून विधानसभा निवडणुकीची गणितं कशी ठरणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2024
  • News & Views Live: विधिमंडळ अधिवेशनातून विधानसभा निवडणुकीची गणितं कशी ठरणार?
    #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Sachin Joshi with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 72

  • @datta_lipne
    @datta_lipne 2 วันที่ผ่านมา +54

    येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जनता उद्धव ठाकरे साहेब यांच्या कडे बघत आहे आणि ते आता भाजप सोबत जावून चूक करणार नाहीत एवढ खर

  • @Aniljayvantpatil
    @Aniljayvantpatil 2 วันที่ผ่านมา +26

    मुख्यमंत्री,लक्ष विधानसभा २०२४,,,जी,,काँग्रेसच्या डोक्यात हवा गेली ती काढायची नविन सोफी पद्धत,,,,,,,, जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @shivajikhadtalekhadtale5793
    @shivajikhadtalekhadtale5793 2 วันที่ผ่านมา +14

    आशिष जाधव ला खूप इच्छा आहे फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे.
    पण आशिष तसे होणार नाही .

  • @sagarnarwade596
    @sagarnarwade596 2 วันที่ผ่านมา +10

    आशिष सर तुम्ही आठ दिवसांनी आले आभारी आहे, तुम्हाला खूप मिस कले

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 2 วันที่ผ่านมา +13

    आशिष सर ठाकरेंचे 5चे 10 झाले. तर मिंधेचे 13चे 6 मग कुणाचा स्टाईकरेट जास्त आहे. व धनुष्यबाण मिंधे कडे नसता तर कल्पना करा. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद

  • @subhashjadhav826
    @subhashjadhav826 2 วันที่ผ่านมา +11

    म्हणजे एकुण पांच वर्षे शिवसेना चे हाती सत्ता.तर बाकीच्यांचे हाती काय आले.

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 2 วันที่ผ่านมา +8

    अपक्षांचा सुळसुळाट झाला तरी जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देतील.

  • @vithhalvidhate1178
    @vithhalvidhate1178 2 วันที่ผ่านมา +3

    जाधव साहेब तुम्ही पत्रकारिता करीत अनुभव आहे धन्यवाद

  • @Assabaiisonamy
    @Assabaiisonamy 2 วันที่ผ่านมา +19

    आशिष सर आपण दोघेजण गायब होतात कुठे गेला होतात इतके दिवस

  • @user-ps4em1dd6n
    @user-ps4em1dd6n 2 วันที่ผ่านมา +3

    उद्धवसाहेब बाणेदारपणे रहा परत एकदा त्यांच्याकडे गेला तर सगळ संपल . तुमच्याकडून खुप अपेक्षा आहेत मराठी अस्मितेचा विचार करावा हीच विनंती 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-uk7cg7xw6t
    @user-uk7cg7xw6t 2 วันที่ผ่านมา +10

    UBT pakksh jithe Vijay Hamkkash tithe Yes 💯💯🙏💐

  • @navnathjadhav8184
    @navnathjadhav8184 2 วันที่ผ่านมา +4

    मागील पाच वर्षांत शिवसेनेचा मुख्यमंत्री कार्यरत आहे हेच विशेष म्हणावं लागेल.😢

  • @shashishankargavali5043
    @shashishankargavali5043 2 วันที่ผ่านมา +2

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे हीच महाराष्ट्र ची इच्छा.
    बाकी सोबत आहेत त्यानी एकदा घोषणा करून टाकावी.

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 2 วันที่ผ่านมา +6

    आमदार निधी वाटपात पक्षपाती पणा करणे हे सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणणारे ठरणार आहे.तसेच युतीची लबाडी अन् ढोंगी पणा सर्व सामान्य जनतेच्या लक्षात आलेला आहे.

  • @subhashjadhav826
    @subhashjadhav826 2 วันที่ผ่านมา +5

    लिफ्टमध्ये भेट हा योगायोग आहे.ह्रा पेक्षा दुसरं कांहीच नाही.

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 2 วันที่ผ่านมา +22

    महाराष्ट्राचा हिरा उद्धव साहेब ठाकरे हेच आहेत

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 2 วันที่ผ่านมา +4

    ठाकरे चे इतके हाल केले ,
    आता जर ठाकरे सायबान फडणविस चां हात च काय बोट जरी धरले तरी जनता साफ दुलई करेल

  • @joytigadakh1773
    @joytigadakh1773 วันที่ผ่านมา +1

    इथून पुढे उध्दव साहेब यांनी कधी ही भाजपा सोबत जाऊ नये नाही तर जेव्हढी साहणुभुती आहे ती कमी होईल व विधानसभेला त्यांचा फटका बसेल उमेदवार कमी होतील ❤❤

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 2 วันที่ผ่านมา +4

    उद्धव ठाकरेच

  • @user-uk7cg7xw6t
    @user-uk7cg7xw6t 2 วันที่ผ่านมา +4

    Ashish sir Gyelya nivadnukit Mindhe ni Bharpur khoke vatap Karun 6 jaga jinkalya.

  • @vicj7223
    @vicj7223 2 วันที่ผ่านมา +3

    दीपक केसरकर यांचा फोटो साठी अट्टाहास दिसतो आहे

  • @NagnathShinde-mr6nv
    @NagnathShinde-mr6nv 2 วันที่ผ่านมา +1

    Ashishji tumach vishleshan khup avadte

  • @kirtikumarchougule9406
    @kirtikumarchougule9406 2 วันที่ผ่านมา +2

    आशिष सर कुठे आहे तुम्ही???? आम्ही तुमची खूप वाट बघत होतो.... माझी कॉमेंट तुमच्या पुढच्या कार्यक्रम मध्ये आठवण करून द्या

  • @PrashantKonge-jb3uj
    @PrashantKonge-jb3uj 2 วันที่ผ่านมา +5

    मताला 2000रू 😊रेट होता

  • @ARP1820
    @ARP1820 วันที่ผ่านมา +1

    अमोल कीर्तीकर ची सीट शिंदे कसे जिंकले हे आता समोर येत च आहे!! ठाणे मधे देखील एका राजन विचारे साहेब याना पराभुत करण्या साठी साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर झाला पण तुमी मिडिया मानून यावर कधीच बोलणार नाही

  • @user-uk7cg7xw6t
    @user-uk7cg7xw6t 2 วันที่ผ่านมา +3

    Pakksh Cinnh Amdar. Khajadar, sagle UBT pakkshakadun kadhun gheun suudha UBT pakkshan. 9 jaga niwadun aalya. Hye Visarun chalnar nahi 💯💯💐💐🙏

  • @vinayakchitnis4622
    @vinayakchitnis4622 วันที่ผ่านมา +2

    Only congress

  • @sachinshahane2723
    @sachinshahane2723 2 วันที่ผ่านมา +1

    आशिष जी तुमचे कार्यक्रम आम्ही नेहमी बघतो पण एवढ्यात मी भाजपच्या फेवर मध्ये जास्त बोलतात देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत सकारात्मक बोलायला लागले तुम्ही जास्त त्यांच्या क्युरी काढत नाही

  • @PanjabIjjapwar-mt9er
    @PanjabIjjapwar-mt9er 2 วันที่ผ่านมา

    खरे बोलनारे

  • @PanjabIjjapwar-mt9er
    @PanjabIjjapwar-mt9er 2 วันที่ผ่านมา

    माझे आवडते दादा

  • @asamant4530
    @asamant4530 2 วันที่ผ่านมา +1

    आवाज

  • @shyamgaikwad2869
    @shyamgaikwad2869 2 วันที่ผ่านมา +8

    येणारी विधानसभा निवडणुकी मध्ये भा जा पा ५०/५२ शिवसेना शिंदे २२/२५ अजित पवार गट १०/१२

  • @devpansare1947
    @devpansare1947 2 วันที่ผ่านมา +1

    आशिष सर आलात का सुट्टी वरून

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan วันที่ผ่านมา +1

    आशीष साहेब गोदी मीडिया बनु नका नुट्रल रहा यला शिका

  • @AppasahebMarwadkar
    @AppasahebMarwadkar 2 วันที่ผ่านมา

    🎉

  • @shyamsundartoraskar4137
    @shyamsundartoraskar4137 วันที่ผ่านมา +1

    Ashishbhau Kahihi narrative set karu Naka, lokana bhramat ka takta ?

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 2 วันที่ผ่านมา +2

    काळतोंड पडलेला चेहरा, पाहून पाणी मिळत नाही..संपला

  • @PanjabIjjapwar-mt9er
    @PanjabIjjapwar-mt9er 2 วันที่ผ่านมา

    दादा कुठे आहात

  • @subhashjadhav826
    @subhashjadhav826 2 วันที่ผ่านมา

    आवाज येत नाही

  • @mohansinghsaini6185
    @mohansinghsaini6185 2 วันที่ผ่านมา

    Qouta is 23

  • @nilubro6640
    @nilubro6640 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Iw❤❤❤❤❤

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 2 วันที่ผ่านมา

    1995 maddhye apakshanmule maharasht pahilyanda Yuti Sarkar aale hote Harshawardhan Patil hyanchya sarakhe mantri jhale hote aani Madhyache apaksha Aamdar Babandada Shinde hyani mantri pad nako pan Bhima Sina jodbogada karun ghetala tevanpasun te Aandar aahet

  • @ARP1820
    @ARP1820 วันที่ผ่านมา +1

    tumi far shinde shinde karta😡😡😡😡😡😡 Shivsena manje Thackray ani Thackray manj e Shivsena 💯😡😡🤨🤨🤨🤨

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 2 วันที่ผ่านมา

    आशिष तुला कॉंग्रेसची अॅलर्जी आहे का.२०१४ला कॉंग्रेसचे ४४ आमदार निवडून आले होते.पण तू आकडा ४२ सांगतोस.

  • @ravikoli1983
    @ravikoli1983 2 วันที่ผ่านมา

    Milun mislun khat

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 2 วันที่ผ่านมา

    ऊधदव ठाकरे बोले तो मीया जनाब.

  • @anilmapari9146
    @anilmapari9146 2 วันที่ผ่านมา

    येत्या विधानसभेच्या इलेक्शन मधे खूप रक्त वाहणार,कारण खोके आले तर लालच वाढल

  • @vrjj6479
    @vrjj6479 2 วันที่ผ่านมา

    Bjp bhagawo

  • @bhagyashreedeshmukh4701
    @bhagyashreedeshmukh4701 2 วันที่ผ่านมา

    महायुती.विरुधी.मराठी.मिडीया.समर्थकानी.पाहु.नये.