Pune Khed Shivapur 5 Crore Seized | खेड शिवापूर टोलनाक्यावर पकडलेल्या पाच कोटींचं गौडबंगाल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- #abpमाझा #abpmajhalive #pune #VidhanSabhaElection #Pune #Khed #ABPMajha #VidhanSabhaElection2024 #bjpcandidateslist #mva #maharashtraassemblyelection2024 #maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #electioncommission #mahayuti #eknathshinde #ajitpawar #devendrafadnavis #uddhavthackeray #sharadpawar #nanapatole #marathinews #maharashtrapolitics
Pune Khed Shivapur 5 Crore Seized | खेड शिवापूर टोलनाक्यावर पकडलेल्या पाच कोटींचं गौडबंगाल
Video Credit | Salman Shaikh/Producer | Saurabh Bhole/ Editor
पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच कोटी रूपयांची रोख रक्कम पकडली. पोलीसांनी रक्कम जप्त केली पण ज्यांच्याकडे रक्कम होती त्यांच्याकडे चौकशी करुन त्यांना सोडून दिले. जप्त केल्यानंतर पोलीस चौकीत ही रक्कम नेण्यात आली आणि निवडणूक विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी आणि इन्कम टॅक्सच्या अधिकार्यांना पोलीस चौकीत कारवाईसाठी पाचारण करण्यात आलं . मात्र त्यानंतर कारवाईची माहिती गुप्त राखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाच कोटी रुपयांची रक्कम कुठुन आली होती, कुठे निघाली होती आणि हे पाच कोटी रूपये कोणाचे आहेत याची माहिती देण्यास न पोलीस , न प्रांताधिकारी ना निवडणूक विभागाचे अधिकारी , ना इन्कम टॅक्सचे अधिकारी तयार झाले. दरम्यान ज्या गाडीसह ही रक्कम जप्त करण्यात आली ती गाडी MH 45 AS 2526 या क्रमांकाची असुन ती सांगोल्यातील अमोल नलावडे नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहे.
( या कारवाईबाबत पोलीस निरिक्षक राजेश गवळी, प्रांत अधिकारी यशवंत माने आणि निवडणूक अधिकारी यांना कॅमेरासमोर प्रश्न विचारलेत , मात्र एकानेही उत्तर दिलेले नाही. ज्यांच्याकडे ही रक्कम सापडली त्यांनाही कॅमेरासमोर प्रश्न विचारलेत . मात्र कोणीही उत्तर दिलेले नाही.
ABP Majha LIVE TV| BJP Candidates List | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | MVA Seat Sharing
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra | Election 2024 | Maharashtra Election | Maharashtra Election 2024 | Election Live | Election News | Election Date | Maharashtra Election Date | Election Date 2024 | Vidhan Sabha Election | Election Commission | Election Commission Live | Maharashtra Election Date 2024 | Election News Live | Election Result | Vidhan Sabha Election 2024 | Election Maharashtra Live | Election Card | Maharashtra Election News | Maharashtra News | Maharashtra Vidhan Sabha Election | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Vidhan Sabha Election Date 2024
तुम्ही विषय लावून धरत आहात त्याचे खूप मोठे कौतुकआहे.
सत्य बाहेर येवून सर्वाना यामागे कोण आहेत त्यांची नावे बाहेर यायलाच पाहिजेत.
तुमच्या चेहऱ्यावर कामाचा अतिरिक्त ताण दिसत आहे...खूप कष्ट आणे कव्हरेज घेतलंय त्या बद्दल तुमचे धन्यवाद व येत्या निवडणुकीच्या कव्हरेज ला शुभेच्छा❤
मिडियावाले आपले कौतुक केले पाहिजे
ABP माझा महाराष्ट्र हिताचा
चुकीचं काम करणाऱ्या माणसाला करून निलंबित आमदार म्हणून ठेवू नका
😂😂😂😂😂@@BaluUdape
100 % पोलिसांवर दबाव आणला आहे आणि प्रकरण दाबले जाणार हे तितकच खरं
ही रक्कम सत्तेतील लोकांची असल्याने 2 दिवसांत बातमी बंद होईल बघा
पोलिसांवर दबाव आहे हे एकदम सिद्ध होत..हे वेगळी सांगायला नको..
रात्री पंधरा कोटी सांगत होते.
15 कोटी वरून Direct 5 कोटी,
दहा कोटी कोठे गेले..
Chu mantar chu
Chu mantar chu
पैसा जास्त होता पण कमी पैसा दाखवण्यात आला आहे 😂पोलिसांना पैसा भेटला भरपूर😂
तू पोलिसांच्या चड्ड्या धुताना पाहिलं ना, पैसे घेताना 😂
पत्रकार महोदय जिथ न्यायाधीशाच खून होतोय तिथ काय न्यायाची अपेक्षा करता आहात सबको जिव प्यारा है
ग्रहमंत्री फडणवीस आहेत हे असंच चालणार 100% ही रक्कम सत्ते असणार्या पक्षाचीआहे नाहीतर आतापर्यंत डझनभर नेते सरकारचे चॅनलवर आले असते.
मग विरोधक कुटे उपटायला गेले का ?
😊😂😂😂😂❤😂😂❤😂❤h😮Ft by@@ilyaskazi2930
हे सत्याधाराचे काम असणार असणार.
काहीच होणार नाही . मोदी आहे .
काय झाडी काय डोंगर काय हॉटेल....एकदम ok मध्ये आहे....अलीबाबा आणि ४० चोर 😂😂😂
Right
😂घाबरू नका एक गद्दार वर बसला आहे 40चोरांना घेऊन सत्तेत तो हे पैसे ज्याचं आहे त्याला देऊन टाकेल काळजी नका करू 😂
खरंय
हे पैसे भाजपचे आहेत टरबूज्या ग्रहमंत्री आहे 15 कोठी होते आत्ता झाले 5 कोठी अलिबाबा 40 चोर कोणावर कारवाई होनार नाही पण जनता वेढी नाही
काय वेडेपणा आहे हा
बापूला त्यातले साडी घ्यायला 10.12 हजार द्या राव गरीब माणूस आहे😂
Bapu kon
Hatilwala, Dongaravar rahato zadit
Milalelya 15 lakhatun nahi ghetli ka 😅
🤣🤣🤣🤣
त्यांची च रक्कम हे 😂😂😂😂
लाच्यार आधिकरी, महाविकास आघाडी चे सरकार आल्यावर या या आधिकार्याचे हिशोब होईल.
Abp माझा तूम्ही असेच सतर्क राहा, म्हणजे जनतेचा विश्वास तुमच्या प्रती वाढेल.
न्युज खरी दिसत आहे पण ही फक्त दिशाभुल आहे रक्कम कोणाची हे जर सांगत नसतील तर समजुन जा हा सर्व काळा बाजार आहे पोलीस विकलेले आहे इन्कम टॅक्सवाले हे सुद्धा विकलेले आहे त्यामुळे बातमी दाखवुन फायदा काय होणार
अमित शहा यांनी फोन केला त्यामुळे सगळे गाबरले
बघा लोकांना सागा हि आहेत आपल्या महाराष्ट्र ची दशा व लोकशाही
म्हणजे 50 ओके एकदम ओके ही अफवा असून सत्य आहे😂
एकनाथ शिंदे यांचा पैसा आहे तो महाराष्ट्राच्या कंपन्या गुजरातला विकल्या त्याच्या कमिशन आहे भरपूर येणे बाकी आहे अजून
पोलिसांची मज्जा आहे
काय गाडी काय रक्कम काय पॅकिंग एकदम मस्त
आमित शा आणि टरबूज ने फोन केल्या मुळे कही सांगितल जाणारं नाही....😂
तडीपार असा उल्लेख हवा…
गाडी कोणाच्या नावावर आहे त्यावर पहिला कारवाई का करत नाही सामान्य माणसाकडे हेल्मेट नसलं किंवा लायसन नसलं तरी त्याला पहिला फासावर चढवायचा प्रयत्न करतात आचारसंहिता असून सुद्धा एवढी मोठी रक्कम महसूल सुद्धा कारवाई का होत नाही
सर्व यंत्रणा दाबल्या गेल्या आहेत .
भाजप हटाव देश बचाव
bjpचे आहेत म्हणून मिडीया वाले घाबरलेआहे😂
हे पैसे सत्ताधाऱ्यांचे असल्यामुळे निवडणूक आयोग मॅनेज असल्यामुळे निवडणूक आयोग बैल असल्यामुळे पोलीस अधिकारी बैल असल्यामुळे सत्ताधाऱ्यांचा ऐकणार आणि बातमी दाबणार
Tuzha budhichi kiv yete re jr prkrn dabaychach ast tr tyani he prkran ughdch kel nst na
पत्रकार बंदू,जनतेपुढे सत्य आणल्या बद्दल धन्यवाद.मुद्दा असा आहे की,निवडणुका आल्या की असे प्रकार हे आजपर्यंत घडले आहेत.पुढे ही घडत राहतील.सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे चालूच राहील तुम्ही आम्ही हे थाम्बवु शकत नाही.तुम्ही तुमचं काम प्रामाणिक करता आहात,करत रहा.धन्यवाद.
बापू तर बायको ल साडी नाही घेत आता डायरेक्ट खोक
पन्नास खोके एकदम ओके
याचा तुम्ही शेवट पर्यंत पाठपूरावा करुन खर जनतेला कळूद्या तर मध्येच सोडून दिले तर तुम्ही सुद्धा यात म्यनेज आहेत असे जनता म्हनते
अधिकारी मॅनेज झाल्यानंतर हेच होणार.
सत्ताधारी पार्टी 💸💸💸💸💸...?
5 कोटी होते की... दाखवायला 5 कोटी... बाकी चे कुठे गेले....
15 hote
मंदार गोंजारी एक बेधडक पत्रकार आहे❤
मंदार सर आपले मनःपूर्वक अभिनंदन. ..
ते पैसे पोलिसांच्या वागण्यावरून इतके नक्की कळले की हे पैसे विरोधी पक्षाचे नक्कीच नाहीत ...
प्रशासन राजकीय नेत्यांपुढे मिंधे झाले आहे. बदल्यांचे अधिकार जोपर्यंत ह्या राजकीय पुढाऱ्यांच्या हातात आहे तो पर्यंत हे असेच चालू राहणार.
ST महामंडळाने ही रक्कम घेऊन गेला असता तर सापडला नसता
20 रुपये लगेज घेतलं असतं फक्त... आणि असे बस ने ही जात असतील
Are kshala gupit sangta jagala jara gap basa 😊😊😊
@@User.ONLY_MOVIES 😄
@@shrirampatil1990 🙏
हे सर्व यंत्रणाच विकले गेले आहेत . जय संविधान
पुन्हा पैसे सापडणार नाहीत अशी काळजी घेतली जाईल 😂
आत्ता खरा पैशांना उत येणार आहे. जो काही भ्रष्टाचार करून कमावलेला निनावी पैसा आहे त्याचा महाराष्ट्र भर प्रवास सुरू होईल.
खरोखरच कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा येवढा दबाव या अधिकारी आणि पोलीस हे काय सामान्य माणसाला न्याय देतील आणि असल सरकार पुन्हा नको एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
मासिक पगारावर पोट भरणार्यावर टॅक्स बसवतात आणि ही रक्कम कुणाची हे पण माहिती नाही
जगातील न.1 चा लोकशाही देश
बिचारा बापू.. आताच आजारपनातून बाहेर आलय... आता परत भरती होईल दवाखानयात... आताकाय खरं नाही बुवा 😂😂😂😂
5 लाख रुपये वर्षाला कामावणार्या सामान्य नागरिकांना 10 टक्के आयकर लावणाऱ्या कर्तृत्ववान नेत्यांना सलाम,पत्रकाराच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळाले पाहिजे
कारवाई होयाला पाहिजे .विरोधकांचे असते तर खूप बोभाटा झाला असता. हे प्रकरण दबणार हे निशचीत.
३.५ जिल्हाच्या PM च काम असणार हे
इळी मिळी गुपचिळी
चोरा अमित शहा चा दबाव आला असेल त्याच्यामुळे हे काही सांगू शकत नाही
मिडिया वाले आपले कौतुक केले पाहिजे ABP माझा महाराष्ट्र हिताचा
रातोरात १५कोटीच - पाच कोटी कशे झाले पोलिस आरोपी ची नावे का सांगत नाहीत सगळा गोलमाल😂😂
धन्यवाद पोलिस निरीक्षक निवडणूक आयोग यांनी इमानदारीने देशावाशीयांच्या समृद्धीसाठी नोकरी करावी परमेश्वर आपल्या करणीला पहात आहे ❤ जय श्रीराम
काय झाडी काय डोंगर काय बापु
सर.. सर..बाईट द्याना !... सर ढुंगणाला चावल्यावर समजल...😂😂😂
एबीपी माझा सलाम तिथं प्रतिबंध चित्रपटांमधील नाना स्पॉट आलता
1 नंबर ABP
वाह मस्त आहे.
पत्रकार बंधूचे अभिनंदन.....
पैसा जास्त होता पण कमी दाखवण्यात आला आहे 😢पोलिसांना पैसा भेटला भरपूर
कार्यकर्ते पक्षाचे कोणतेही असो बघा हा नेत्या मंडळाचा काळा बाजार तुम्ही निस्ते मांगा आणि त्याच्या मागे फिरणे बंद करा हे नम्र विनंती
जनता दरबारात फैसला होईल
Gadarrrrrrrrr🎉🎉🎉🎉
लोकसभेच्या निवडणुकीत सुध्दा असाच प्रकार एबीपी माझा ने बातमी दाखाऊन आपली अब्रू घालविली होती परंतु त्यातून ते काहीएक धडा घेण्याच्या अवस्थेत दिसत नाहीत, जय महाराष्ट्र.
Great news 👍
मोठी गाडी मोटा पैसा हे काही चिल्लर माणसाचा नाही बाकी सगळे अधिकारी ज्या वेळे स आपापले हिस्सा घेतील त्या वेळेस सामान्य जनतेस माहिती देतील
यांच्या सगळ्यानवर काय राजकीय दबाव होता का सांगायला काय जातंय यांना कोण आहेत ते 4 जन
कॉग्रेस ची हाय कमांड शेवटी 😢 काही चालत नाही हेच खरे💥💥💥💥 .💥💥
असाच बातम्या देणारे पाहिजेत पुर्ण माहिती मिळते
Very good reporting. Not just analyzing after everything is over. Showed good clips.
महाराष्ट्र ची वाट लागणार
शरद पवार साहेबांच असणार .100/
ए बीजेपी सरकार की मिली जुली भगत है एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र बरबाद करके छोडेंगे गरीब लोगो का खून पियेंगे
कोणताच पोलिस वर्दी सारखा वागत नाही सर्व निवडणूक आयोग अधीकारी पोलीस आणि न्यायाधीश हे सर्व भाजपचे कार्यकर्ते झाले आहेत
मंदार गोंजारीजी,गेली अनेक वर्ष बघतोय तूम्ही पत्रकारीतेच्या प्रामाणिक पणाचा मापदंड तयार केलाय,खांडेकरांच्या सारखे लबाड,विकाऊ संपादक ,पत्रकार जिथं पत्रकारीता सोयीनुसार वापरतात तिथं मंदार सारखी माणसं आशेचा किरण दाखवितात.तूमच्यावर भरवसा आहेच,पण या प्रकरणाची पुर्ण शहानिशा केल्याशिवाय थांबू नका! शुभेच्छा!
कमीत कमी त्या लोकांचे नाव व फोटो तर दया..या मागे नक्की राजकीय नेते आहे..आजुन कोण🙄
जनतेला समजले आहे हीं रक्कम शिंदेकडून सांगोलाचे आमदार पाटील यांना देण्यासाठी चालली आहे अधिकारी दाबवाखाली आहेत हॆ नाहीं सांगणार या सरकारची कामे अशीच दोन नंबरनी चालतात
जर पोलिसांनवर जर दबाव येत असेल तर अजिबात जमणार नाहि हे महाराष्ट्र मध्ये राष्ट्रपती मॅडम यांनी दुसऱ्यां अधिकांरांना सांगुन सविस्तर माहिती मिळायला पाहिजे असे मला वाटते
सांगोला तालुक्यातील प्रत्येक मतदारांना 1 लाख रुपये वितरित करा ....
हा पैसा पोलिस जप्त करणार आणि जिथून हा आलाय परत तिथेच जाणार. म्हणजेच सरकारी तिजोरीत😂😂😂
ज्या देशात, संविधान असून नसल्यासारखे आहे !
ज्या देशात वास्तव आणि कागद यात फरक आह
ज्या देशात लोकसेवक लोकाना त्रास देतात!
ज्या देशात पत्रकार सत्य लपवतात
ज्या देशात पोलीस यंत्रणा फक्त नेत्यासाठी काम करतात त्या देशात आम्ही नेत्यांच्या दहशतीखाली जिव मुठीत घेवून याच देशात जगत आहोत !
Chan bedhadak reporting
नक्कीच हे पैसे सत्ताधारी पक्षाचे आहेत कारण सर्व जण लपवालपवी करत आहेत जर विरोधी पक्षाची ही रक्कम असती तर लगेच कारवाई होउन मिडियास प्रसिध्दी साठी गेली असती.
पोलीस निरीक्षक इमानी आहे छान छान खूप खूप छान
माझा महा राष्ट्र, मी महाराष्ट्र चा 😅
मतदान करताना या बातमी चा अवश्य विचार करून जनता विचार करेल
जनतेने जागरूक राहिल्यास यांचे mansubhe यशस्वी होणार नाहीत.
अरे बाबा पोलिसांनी रक्कम पकडुन धैर्य दाखवले आहे. थोडं थांबा धीर धरा. सर्व गोष्टी लवकरच बाहेर येईल. पोरं जन्माला येऊ द्या नाव जाहीर होईल.
सर्व पोलिस अधिकारी निवडणूक अधिकारी ह्यांचा चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय त्यांचं भागलेल आहे, त्यामूळे कुठल्याही ताण तणाव नाहीय मास्त आधीच फिक्स झालेल आहे
टि.व्हीवर बातमी.... आली पाहिजे.
हे पैसे बेवारस आहेत मला तरी द्यायचे 1 लाख . खूप गरज आहे मला . तस तर ते कुठल्या कुठे नाहीसे होतील पैसे
खरा पक्ष, खरे चिन्ह
उत्तर देत नाहीत म्हणजे १००% सत्ता धारी गटाचा माणूस असणार नाहीतर विरोधकांचे असते तर बोंबा बोंब झाली असती
50 डोक्यातील फक्त 5 खोके मतदारांपर्यंत येत असतील तरी स्वागत आहे . संबंधित आमदाराला शुभेच्छा.
संजय राऊत बोलतो ते खर आहे
😂😂😂ज्या वेळी ५० कोटी रुपयांची रक्कम न्यायची असते तेव्हा अशी ५-६ कोटी ची रक्कम पकडावी लागते नाही तर संशय येतो....
काय पैसा.काय पैकींग.आणि काय नशिब।
आजवर किती प्रकरणे दाबली.. आता हे पण दाबले जाणार