Sarkar vaparte. Je paise, property kanaca malkice nahit te sarkar ca malkice. Sarkar tya var taplela asta. Mhanun sarkar asa paisa var khup documention magta
Deshala nav nko theu He asle lok ghanerd rajkaran krun , bhrashtachar krun deshach nav kharab krtat.. je ky bolaych te hyanna bola Changli lok suddha aahet mazya deshat
सर्वच पक्षांचे पुढारी एक नंबर हरामखोर,नोटाबंदी काळात हरामखोर एकही पुढारी पैसे बदलायला बैंकेच्या लाईनीत उभा होता का सर्व हरामखोर पुढाऱ्यांनी आपणा सर्वांना उल्लु बनवलं
हे फक्त एका खासदार कडे सापडलेली रक्कम. विचार करा पूर्ण खासदार, आमदार, सरकारी अधिकारी यांचा कडे किती असेल! कोणाला वाटते आयकर विभागने सगळीकडे धाड टाकली पाहिजे 👇
आता हे नेऊन बीजेपी ला देता तो आपल्या घरी घेऊन जातो. गरीब जनता पेन्शन साठी बोम मारत आहे. तरूण पिढी रोजगार साठी ओरडत आहे. त्याच्याशी सरकारला काही घेन देण नाही.
@@sunilsk4858 He Lok Congress che Chamche aahet Tyanna Kahi karun BjP kami Ani Congress Mahan Dakhwaychach aahe. Tyanna Samjawun kahi Fayda nahi Dokyat menduch nasel tar Dnyan jaanar tari kas.
@@sunilsk4858मित्रा कशाला जास्तीचा तिरसकस विचार करतोस तू, त्याला म्हणायच आहे, झारखंड सारख्या छोट्या राज्यात, घोटाळा करून ऐवढा पैसा गडप केला, तर आर्थिकदृष्टया संपन्न महाराष्ट्रातील किती पैसा राज्यातील नेत्यांनी किती पैसा गडप केला असेल, काय राव तुझ अती शहाणपण😂😅
300 koti मध्ये 10 lac प्रत्येक गरीब कुटुंबाला द्या 3000 कुटुंब सुखी होतील.. असं 1 खासदार कडून होऊ शकतं... तर विचार करा सर्व पक्ष आमदार खासदार यांचे छापे मारले तर काय होईल... बरं हे लोक निवडून येण्याची आधी यांची प्रॉपर्टी किती असते. आणि निवडून आल्यावर एवढी प्रॉपर्टी कुठून येते... याचा विचार झाला पाहिजे... टोटल भ्रष्ट
गरीबांना उद्याला कस होईल अशी चिंता असते, तर हे श्रीमंत ,धनवान पैसे कसे लपवून ठेवू ह्याच चिंतेत असतात. असे अनेक राजकीय लोकसभा खासदार आणि आमदार, जी.प.सदस्य,अध्यक्ष, असे अनेक लोकांकडे माया जमवलेली सापडेल शोधा म्हणजे सापडतील.
बरोबर आहे ब्रस्टाचार केला असेल पण भारतात भाजप चे लोकसभा खासदार 303आहेत आणि राज्य सभा खासदार आहेत आणि 4500 भारतात आमदार आहेत पण एडि जात नाही हे दुर्दैवी आहे 😂😂
अस प्रत्येक आमदार खासदार,सोबत नगरसेवक ,जिल्हापरिषद सदस्य यांच्याकडे पण आहेत..पण सगळे सापडत nhi..... या सगळ्या लोकांवर लक्ष ठेवायला हवं...तेंव्हाच हे जास्त प्रमानावर यांचं झोल बाहेर येतील
आता या पैशाच काय करणार आहे हे पण जनतेला कळायला पाहीजे नाहीतर हा पैसा परत गायब होणार मग छापा टाकून उपयोग काय 💯💯 आमच्या सारख्या अपंगांसाठी काहीतरी मदत मिळावी १२ वर्षे झाली अजुन १ रुपया सुद्धा मदत मिळाली नाही 💯💯
असे छापे जर दुजाभाव न करता प्रत्येक पक्षाच्या आजी माजी आमदार, खासदार, नगरसेवक, क्लास १ अधिकारी व इतर राजकीय नेत्यांच्या घरावरती पडले तर भारतात एकही माणूस गरीब उरणार नाही व आपला भारत देश महासत्ता बनायला फारसा वेळ लागणार नाही.
साहेब मी एक शेतकरी आहे माझ्या कडे ७ एकर शेती आहे असुन मला राष्ट्रीय कृत Bank शाखेत कडुन ९ लाख रुपये कर्ज हवे आहेत पण सदर बैंक हि परत फेडीचे विश्वास ठेवत नाही ये तेहि माझी पुर्ण जमीन गहाण ठेवून ज्याची किंमत प्रती एकर १२ लाख रुपये आहे आणि हे साहेब जे कपाटं भर भरून पैसे साठवून ठेवता आहेत 🙏🙏 धन्य आहे राजकारण आणि धन्य आहे राजकारणी 🙏🙏
ह्या असल्या नेता व अधिकार्यांना पुरस्कार देऊन सन्मान द्यायला हवा आणि आयकर विभाग तुम्ही तरक्की करायला हवी इतके पैसे आहेत तुमची मशीन कुचकामी मजबुत मशीन वापरा😅🎉
आता परेंनत फक्त कॉग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे वर्ती च कारवाई होते बिजी मध्ये जे नेते आहेत त्यांचे वर कधीच कारवाई आणि ईडी लावत नाहीत हे कसले सरकार आहे
भारत देशात सर्व पक्षीय नेत्यांकडे यापेक्षाही जास्त पैसा असू शकतो भारत देशातील सर्व पक्षीय नेत्यांची प्रापर्टी केंद्र सरकारने जप्त करावी स्वपक्षातील नेत्यांची सुद्धा
गरीबी हटाव यह सिर्फ नारा है हर राजकीय पक्ष का.ऐ नेता लोग आपनी आगली दस पिढी तक गरीबी आनी नाही चाहीये ऐसा इंतजाम करते है .ऐसा ही चलता रहा तो पैसा से लेनदेन का व्यवहार बंद पडेगा एक दिन.
माझे एकच सांगणे आहे ज्या भागात काळा पैसा सापडतो त्या भागातील लोकांनी आपसात वाटून घेतला बाहेर कारण ती सरकारची चुकी आहे गरीब जनतेचा पैसा जनतेचाच वाटला गेला पाहिजेत नाहीतर काळ पैसा सातारा जीव मारा एवढे पैसे साठवतात च्या मागे सरकायला मदत कर तोच पैसा इलेक्शनला वापरला जातो
एकदा नेते निवडून आले की पैसे छापायची मशीन यांच्याकडे देतात जेवढे डोंगर उभे करायचे तेवढे पैसाचे करतात म्हणून राजकारणात सर्व नेतेमंडळी अगणित पैसे आहे नेत्यांनी देश कर्जबाजारी केलाय
सर्वच राजकीय नेत्यांवर तसेच सरकारी ऑफीसर असलेल्या वर आयकर विभागाचे छापे पडले पाहिजे,
Sarkari officer nakki ch sapdtil
पण हे पैसे नंतर जातात कुठे?
त्या पैशांचा नंतर काय होत काही कळतच नाही.
Mag tyana bhajpa virodhi vava lagel magach rade padnar😂
श्री राम
इतर नेत्यां प्रमाणे वेळीच पक्षांतर केलं असतं तर ,ऐवढा मेहनत करून कमावलेला पैसा,गमावला नसता ?
पक्ष कोणताही असो सगळे नेते सारखेच 🙏🙏
Ekdam barober bhai
हे छापे पडलेले पैसे कुठे जातात हे कधीच समजले नाही समाजाला
BJP election fund
हा . बरोबर
😂😂😂😂😂brobr
Sarkar vaparte. Je paise, property kanaca malkice nahit te sarkar ca malkice. Sarkar tya var taplela asta. Mhanun sarkar asa paisa var khup documention magta
Jya Paisa cha income source nasto tya paise sarkar jama hoto
लाज वाटली पाहिजे गरीब 200 साठी दिवसभर लोकांच्यात मजुरी करत आहेत आणि तुम्ही 300 300 कोटी रुपये हडप करत आहेत काय हा देश आणि काय या देशाचे न्यायव्यवस्था😢
Brobar ahe bhau
Deshala nav nko theu
He asle lok ghanerd rajkaran krun , bhrashtachar krun deshach nav kharab krtat.. je ky bolaych te hyanna bola
Changli lok suddha aahet mazya deshat
सोनीया गांधी चे आहेत
Kisi Allah bhgwan ne nhi chapa mara police walo ney hi chapa mara
बंदूका हातात घ्या
आता हे आमदार साहेब भाजपमध्ये प्रवेश करतील आणि मग वॉशिंग मशीन मधून स्वच्छ होतील 😂😂😂
Nantar Pappu Gandhi, Mamma Madam, Karamazov Kaka pan Swachha Honar😂😂😂
तुला झोंबल का पण
Bjp चे का नाही सापडत फक्त दुसऱ्या पक्षाचे आहे का
@@ankyavalvi2375आरे पण तुला काय प्रॉब्लेम आहे... तू तर नाही ना घबाड ठेवलय लपुन....
@@vikasperenkar3446 त्रास झाला वाटतो मित्रा खरं बोलो तर
हेच ते काळे धन आहे, हे काळे धन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्यावर एकही नागरिक गरीब राहणार नाही.
सर्वच पक्षाच्या नेत्यांकडं मोठमोठे घबाड आहे पण छापे मात्र विरोधी पक्षाच्या लोकांवर पडतायत,,सर्वांवरच छापे पडले पाहिजेत
100 की 1 बात
Saglche maderchod ahet
Right 🎉🎉🎉
सर्वच पक्षांचे पुढारी एक नंबर हरामखोर,नोटाबंदी काळात हरामखोर एकही पुढारी पैसे बदलायला बैंकेच्या लाईनीत उभा होता का सर्व हरामखोर पुढाऱ्यांनी आपणा सर्वांना उल्लु बनवलं
बरोबर लोकशाही ची काशी झाली
अधिकारी व मंत्री सर्व लोकांच्या नारको टेस्ट केली तर भारत सुखी होईल
विकाऊ मराठी मीडिया ने अजित पवार छगन भुजबळ चा 70 हजार कोटी चा डोंगर दाखवा
Pawar cha pan
पवार चा दाखवला तर 😂😂😂😂
शरद पवाराने तर 25 वर्षे आख्खा महाराष्ट्र लूटला की र 😂😂😂😂
@@krishna-ig9ri म्हणून गुजराती बोकांडीवर घेणार काय
Ha Kay pawar chach Paisa ah
Mahathagbandhan Congress sobat ahe ki Sharad pawar uddhav
Sagale bhrastachari eksath kejarubhakt sale
हे फक्त एका खासदार कडे सापडलेली रक्कम.
विचार करा पूर्ण खासदार, आमदार, सरकारी अधिकारी यांचा कडे किती असेल!
कोणाला वाटते आयकर विभागने सगळीकडे धाड टाकली पाहिजे
👇
आता हे नेऊन बीजेपी ला देता तो आपल्या घरी घेऊन जातो. गरीब जनता पेन्शन साठी बोम मारत आहे. तरूण पिढी रोजगार साठी ओरडत आहे. त्याच्याशी सरकारला काही घेन देण नाही.
😂😂😂 chutya आहे पब्लिक 😅😅😅😅
मग तु हो बीजेपी कार्यकर्ता तूझ्या घरी घबाड येईल 😀
@@sunilsk4858 He Lok Congress che Chamche aahet Tyanna Kahi karun BjP kami Ani Congress Mahan Dakhwaychach aahe. Tyanna Samjawun kahi Fayda nahi Dokyat menduch nasel tar Dnyan jaanar tari kas.
लाज सोडली कारे काँग्रेस च गुनगान आता तरी बंद करा
❤❤❤❤❤❤❤3j b1@@pranayvidhate3886
पण ही रक्कम शेवटी कुठे जाते. की जनतेला फक्त दिखाऊपणा करता ?😮😮😮😮
पूर्ण खासदार, आमदार, नगरसेवक यांच्या जवळ कोठून पैसे येतात, यांना जाळून टाका 🙏🙏
Vagyachi seti karun
ही रक्कम एका खासदारा जवळ सापडली.सर्वांवर अशी कारवाई झालीच तर देशात गरीबीच राहणार नाही
गरिबांना या पैशांची घर बांधुन द्या.
😂😂Bhai bjp ahe खोट्या अशा नका ठयु आपलाच आपल्याला होऊन द्याईना ते😂😂😂
Ho brobar
Ho
आरे अजून किती दिवस फुकट खानार...4 5 वेळा घरा बांधून दिली.... ती त्यांना टिकवता येत नाही
लाज वाटली पाहिजे आम्ही दुसऱ्यांच्या शेतात उन्हात काम करुन 200 रुपये मिळतात आणि तुम्ही गरीबांना लुटून मज्या मारा 😡
गांधी चे
मोदी पंतप्रधान झाल्या पासून बी जे पी च्या नेत्यांवर दहा वर्षांत धाडी पडल्या नाहीत तर यांच्या कडे किती पैसा असेल
नोटबंदी करुन काय फायदा तरी भष्टाचार चालू आहे हे सगळेत फक्त जनता मरते आहे
महाराष्ट्र खूप मोठा आहे. मग किती पैसे ढापले असतिल विचार करा.
@@sunilsk4858मित्रा कशाला जास्तीचा तिरसकस विचार करतोस तू, त्याला म्हणायच आहे, झारखंड सारख्या छोट्या राज्यात, घोटाळा करून ऐवढा पैसा गडप केला, तर आर्थिकदृष्टया संपन्न महाराष्ट्रातील किती पैसा राज्यातील नेत्यांनी किती पैसा गडप केला असेल, काय राव तुझ अती शहाणपण😂😅
🙏🙏हा पैसा बिगर शेतकर्याना वाटा🙏🙏
सगळी मंत्री कडे धाड टाकली पाहिजे
शेतकरी मेलं कष्ट करून करून 😢😢
असे नालायक असल्यावर केव्हा शेतकरी वर यायचा
सगळ्या नेत्यांनी लुटलं देशाला हे सगळे पैसे जप्त करून जगाच्या पोशिंदा शेतकरयांना दान करा कर्ज माफ करा
Fukatacha nakoch fakt bhav milun det shetmalala
हा हरामाचा पैसा नको शेतकरी ल्या . फक्त आमचा माल हा चांगल्या भाव ने विकला गेला पाहीजे
बरं ते 15 लाख माझे आता तरी मिळतील का आजुन छापे मारुन झाल्यानंतर 😂😂
आमदारांना आणखीन पगारी वाढवा
असू देत फार मोठे पाप कमवलय त्याचे दिवस अजून शिल्लक आहे
माझे एवढे पैसे बघूनच मन भरल...
@@sunilsk4858 भाजपच्या नेत्यांवर धाडी टाकल्या की कैक पटीने बेहिशोबी मालमत्ता सापडेल.
@@sunilsk4858🚩🚩
@@sunilsk4858भाजप खासदारांकडे तर याच्या दुप्पट पैसे सापडतील
भाजप कडे पैसा नाही काय
हे सगळे जनतेचे पैसे आहेत गोरगरिबांच्या कष्टाची आहे सगळ्या नेत्यांचे सगळ्या पक्ष्याच्या नेत्यांचे पैसे काढले पाहिजे व ति जनेते साठी वापरली पाहिजे
शेतकरीच कर्ज माफ करा सर्वच पक्षाच्या राजकारणी लोका जवळ पैसा आहे
अशा लोकांना फाशी देण्यात आले पाहिजे. सुप्रीम कोर्टाने कायदा केला पाहिजे.
सगळ्याच राजकारणी लोकांच्या घारी छापे टाका....
एकीकडे उपसी पोटी लोक आहेत, आणी दुसरीकडे पैसा ठेवायला जागा पुराना, खुप मोठी दरी आहे ही...😢😢😢😢
जब विपक्ष पास इतना
तो पक्ष के पास ?😅😅😅
Right 👍
शेतकऱ्यांची कर्जमाफी करा
300 koti मध्ये 10 lac प्रत्येक गरीब कुटुंबाला द्या 3000 कुटुंब सुखी होतील.. असं 1 खासदार कडून होऊ शकतं... तर विचार करा सर्व पक्ष आमदार खासदार यांचे छापे मारले तर काय होईल... बरं हे लोक निवडून येण्याची आधी यांची प्रॉपर्टी किती असते. आणि निवडून आल्यावर एवढी प्रॉपर्टी कुठून येते... याचा विचार झाला पाहिजे... टोटल भ्रष्ट
गरीबांना उद्याला कस होईल अशी चिंता असते, तर हे श्रीमंत ,धनवान पैसे कसे लपवून ठेवू ह्याच चिंतेत असतात. असे अनेक राजकीय लोकसभा खासदार आणि आमदार, जी.प.सदस्य,अध्यक्ष, असे अनेक लोकांकडे माया जमवलेली सापडेल शोधा म्हणजे सापडतील.
सगळ्यांनीच योग्य मार्गाने पैसे कमवलेच पाहिजे.. 👌👌👌
बरोबर आहे ब्रस्टाचार केला असेल पण भारतात भाजप चे लोकसभा खासदार 303आहेत आणि राज्य सभा खासदार आहेत आणि 4500 भारतात आमदार आहेत पण एडि जात नाही हे दुर्दैवी आहे 😂😂
Te roj washing machine ne saff kele jatat
रीतसर तक्रार दाखल करावी
सत्ता आहे तोपर्यंतच! नंतर त्यांचा नंबर आहेच!
congress vr dhad tkali tr mirchi lagli tula.😂😂😂😂
तुझ पाकीट मारल्या सारखं दुःख झालं तुला
अस प्रत्येक आमदार खासदार,सोबत नगरसेवक ,जिल्हापरिषद सदस्य यांच्याकडे पण आहेत..पण सगळे सापडत nhi..... या सगळ्या लोकांवर लक्ष ठेवायला हवं...तेंव्हाच हे जास्त प्रमानावर यांचं झोल बाहेर येतील
गरिबांना द्या आशिर्वाद मिळेल 🙌💯
आता या पैशाच काय करणार आहे हे पण जनतेला कळायला पाहीजे नाहीतर हा पैसा परत गायब होणार मग छापा टाकून उपयोग काय 💯💯 आमच्या सारख्या अपंगांसाठी काहीतरी मदत मिळावी १२ वर्षे झाली अजुन १ रुपया सुद्धा मदत मिळाली नाही 💯💯
सगळ्यां पक्षाच्या खासदारांवर असेच छापे पडायला हवे.
खर तर गोर गरीब जनतेला तरी द्या.
त्यांचं तरी आशीर्वाद. मिळेल.
जय भवानी जय शिवराय..
च्यायला काय लोकसभेतून निधी मंजूर घ्यायचं आणि निधी कपाटातचं ठेवत होता कि काय😂😂😂😂
😂😂
असे छापे जर दुजाभाव न करता प्रत्येक पक्षाच्या आजी माजी आमदार, खासदार, नगरसेवक, क्लास १ अधिकारी व इतर राजकीय नेत्यांच्या घरावरती पडले तर भारतात एकही माणूस गरीब उरणार नाही व आपला भारत देश महासत्ता बनायला फारसा वेळ लागणार नाही.
विश्वास न ठेवण्याचा कारण फक्त आणि फक्त दुष्काळ पडल्यामुळे 😂😂
साहेब मी एक शेतकरी आहे माझ्या कडे ७ एकर शेती आहे असुन मला राष्ट्रीय कृत Bank शाखेत कडुन ९ लाख रुपये कर्ज हवे आहेत पण सदर बैंक हि परत फेडीचे विश्वास ठेवत नाही ये तेहि माझी पुर्ण जमीन गहाण ठेवून ज्याची किंमत प्रती एकर १२ लाख रुपये आहे आणि हे साहेब जे कपाटं भर भरून पैसे साठवून ठेवता आहेत
🙏🙏 धन्य आहे राजकारण आणि धन्य आहे राजकारणी 🙏🙏
उगग नाही भाऊ महाराष्ट्र भिकेला लागला....😢😢
ह्या असल्या नेता व अधिकार्यांना पुरस्कार देऊन सन्मान द्यायला हवा आणि आयकर विभाग तुम्ही तरक्की करायला हवी इतके पैसे आहेत तुमची मशीन कुचकामी मजबुत मशीन वापरा😅🎉
इतर पक्षाचे खासदार, आमदार यांच्या कडे छापा टाकला तर आणखी जास्त कपाटं सापडतील
आशोक चव्हाणांकडे तर गोडावून भरून माल आहे....हे त काहीच नाही,या पेक्षा भाजप कडे जादा आहे...
सर्व खाजदार आमदार यांच्या वर आशीच आयकर विभागाने धाड टाकयला पाहिजे
हा न्याय नाही... सर्व राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते यांच्यावर सुद्धा आयकर विभाग छापे टाकले पाहिजे. तेव्हा न्याय मिळणारं गरीब कष्टकरी शेतकरी ला
Congress म्हणजे East India Company 🤬🤬
Modi mhanje england cha Raja
Tumhi doghe doghe hi bhandu naka, kuthlyahi eka kapatat le 50% 50% rupaye vatun kha.... Maja kara 😂😂😂😂😂
@@vdpadventurelawuniversehealth😂😂😂😂😂
@@Shubham-rh8pv hich tumchi Aukat ahe England madhe raja nasto
@@Adarsh_mishra885bat tho sahi hai 😂
सर्व आमदार खासदार मंत्री यांची बेकायदेशीरपणे जमा केलेली धन संपत्ती जप्त करायला पाहिजे
एवढे छापे टाकून पैसे जप्त करुन महागाई काय कमी होत नाही
भारतात मोजकया माणसांकडे खूप पैसा आहे.
जितका इंग्रज लोकांनी देशाला लुटला नाही तितकं आजच्या राजकीय व्यवस्तेन लुटलं आहे.
त्यातली एक थप्पी भेटली तर आयुष्य भर विसरणार नाही
सर्वच भारतीय राजकीय नेते , सरकारी अधिकारी यांच्याकडे जगातील सर्व पैसे असतील !!😂😂😂
सर्व नोटा निनावे महाराष्ट्रातील गरीब किसान व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकारने मदत म्हणून द्यावी.जय जवान जय किसान.
शेतकऱ्यांना मदत करा
सलामी वांदर आयकर ऑफिसर यांना सगळ्या आमदारांच्या खासदारांच्या घडावर असाच छापा टाका देव तुमचं भलं
गरिबाला दान करा
गरिबाला नाही गरजू ना द्या
हे आपल्या देशात नवीन नाही असे भरपूर नेते आहेत 😅😅😅😅
आसा एकही नेता नाही की त्यांच्या कडे कमीत कमी दोनशे तीनशे कोटींची संपत्ती नाही हा सगळा जनतेचाच पैसा फक्त शेतकऱ्यांना देण्यात यावा
😂 आयकर विभाग ने चागली कामगीरी केली ❤🎉
तो भाकर किंवा चपाती खात नसेल त्याचा पंजा खराब झाला असेल तो फक्त नोटा खात असेल
आता परेंनत फक्त कॉग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे वर्ती च कारवाई होते बिजी मध्ये जे नेते आहेत त्यांचे वर कधीच कारवाई आणि ईडी लावत नाहीत हे कसले सरकार आहे
भाजपच्या नेत्यांवर कधी छापा टाकणारं ..? *सीबीआय इडी*
भाजप मध्ये प्रवेश करुदे. आयकर विभाग शांत बसेल
भारत देशात सर्व पक्षीय नेत्यांकडे यापेक्षाही जास्त पैसा असू शकतो
भारत देशातील सर्व पक्षीय नेत्यांची प्रापर्टी केंद्र सरकारने जप्त करावी स्वपक्षातील नेत्यांची सुद्धा
लोकं किती पैसा मिळवतात 😮 अणि आम्ही बसलोय कमेंट वाचत आणि लिहत 😂😂 😭
टीव्ही 9 bjp वाल्यावर छापा कधी पडणार ..? बातमी चालवा..जनता तुमच्या सोबत आहेत्
ये सब खेल हे पब्लिक सब जानती हे
केसलेश को लाने काहे 😅😅😅
या राजकीय लोकांकच्याकडे एवढा पैसा येतोच कसा आम्ही रात्रंदिवस काम करून आम्हाला घर कस चालवायचं कळतं नाही
या पैसाचे जास्त भावाने कांदा खरेदी करा व लोकांना फुकट वाटा शेतकऱ्याला फायदा होईल
सगळे छापे फक्त काँग्रेस नेत्यांवरच का???
सर्व पक्ष राजकीय नेत्यावर व सरकारी मोठ मोठया कर्मचारी वर ईडी ची धाड टाका.... मग बघा भ्रष्टाचार कमी होता का नाही... मगच आणि
गरीबी हटाव यह सिर्फ नारा है हर राजकीय पक्ष का.ऐ नेता लोग आपनी आगली दस पिढी तक गरीबी आनी नाही चाहीये ऐसा इंतजाम करते है .ऐसा ही चलता रहा तो पैसा से लेनदेन का व्यवहार बंद पडेगा एक दिन.
अशा नोटा शेतकऱ्याकडे पाहिजे होत्या पण सरकारने त्याला फक्त पदवी बहाल केली ती म्हणजे जगाचा पोशिंदा हे फक्त नेते आणि हिरो आणि कीकेट पटू यांच्याकडे च असते
माझे एकच सांगणे आहे ज्या भागात काळा पैसा सापडतो त्या भागातील लोकांनी आपसात वाटून घेतला बाहेर कारण ती सरकारची चुकी आहे गरीब जनतेचा पैसा जनतेचाच वाटला गेला पाहिजेत नाहीतर काळ पैसा सातारा जीव मारा एवढे पैसे साठवतात च्या मागे सरकायला मदत कर तोच पैसा इलेक्शनला वापरला जातो
भाजप सरकारला कधी छापावे लागत नाही 👌
Mera bharat mahan,,
साहू ने BJP जॉईन करावी सर्वच आरोपातून मुक्ति होईल.
एकदा नेते निवडून आले की पैसे छापायची मशीन यांच्याकडे देतात जेवढे डोंगर उभे करायचे तेवढे पैसाचे करतात म्हणून राजकारणात सर्व नेतेमंडळी अगणित पैसे आहे नेत्यांनी देश कर्जबाजारी केलाय
आम्ही मरतोय रोज शेतात भाजी विकून 10 रु ला 3 पेंढ्या आणि हे बघा पैसे किती आहेत काही लोकांकडे
असाच प्रत्येक नेते मंडळी यांना लावावा तो नेता कोणत्याही पक्षाचा असो प्रत्येक नेत्यांवर कसून तपासणी करायला पाहिजे आणि देश लुटू देता कामा नये
फाशी की शिक्षा होना चाहिए ताकी कोइ भ्रष्टाचार न करे, जय हिंद जय भारत
देशात गरीबी का वाढली आहे ? तर या आमदार व खासदार यांच्यामुळेच. अजुन हजारो करोड रू. जनतेचे या नेत्यांनी लपवले आहेत. सर्वांची चौकशी लावा.
गरीब लोकांना पैसे वाटून दिले पाहिजे पाहिजे त्यांचे कष्ट करून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांवर फार वाईट दिवस आले
अडाणी कडे जायला गाडीत दम नाही का 😂🤣🤣😂🤣👊👊😂🤣🤣🤣
हा पैसा शेतकरयांना शेतीत सुधारणा करण्यास वाटावा अस मला वाटत
इतका पैसा जमा होई पर्यंत सरकार झोपल होत का?
कस शक्य आहे? सगळे एकाच जातीचे.
सापडला तोच फक्त चोर. बाकीच्यांच काय?
कसा होईल विकास देशाचा असे नेते जो पर्यंत आहे 🙏
काँग्रेस कडे कमी असतील पण सेना भाजप राष्ट्रवादी यांच्याकडे अधिकच😅😅😅😅
Bjp मध्ये जा तेंव्हा कुठं हे सगळं माफ होईल.
Mhanun market madhe 200 not sapdat nahi
एवढा पैसा येतोच कोठून 😢😢
चांगली गोष्ट आहे....बातमी दाखवली....
हा संविधानिक लोकशाहीचा पराभव आहै सत्य मेव जयते