Pune Koyata Gang : गुन्हेगारांवर कोयता मिळतो तरी कुठून? गुन्हेगार मोकाट, लोहारांना त्रास : वास्तव 73

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #rajkotfortrada #shivajimaharajstatue #rajkotfort #malvan #mva #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray
    Pune Koyata Gang : गुन्हेगारांवर कोयता मिळतो तरी कुठून? गुन्हेगार मोकाट, लोहारांना त्रास : वास्तव 73
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 172

  • @sameerbhalerao431
    @sameerbhalerao431 5 หลายเดือนก่อน +53

    युवा पुणेकर गुन्हेगारांना आदर्श मानतो.... मोठ्या गुन्हेगारांचा एन्काऊंटर करा सगळे घाबरतील......

    • @Vishal98898
      @Vishal98898 5 หลายเดือนก่อน +3

      Hapte band krun ..kaydeshir shikha kra apoaap kmi hotil gunhe ... Pn yana pagar kmi pdto mhnun hpate ghet astat 🤬🤬🤬

  • @rashtrapalKhandare
    @rashtrapalKhandare 5 หลายเดือนก่อน +112

    पुणे कोयत्याच माहेरघर झालंय 😂😂😂

    • @Fullmoneyg
      @Fullmoneyg 5 หลายเดือนก่อน +3

      Pune nahi Koyta nagar

  • @SantoshKolapkar-f6j
    @SantoshKolapkar-f6j 5 หลายเดือนก่อน +87

    शेती उपयोगी साहित्य आहे. लोक मारायला वापरतात यांचा काय दोष सगळा अजब कारभार धन्य ते सरकार

    • @deshpremi2372
      @deshpremi2372 5 หลายเดือนก่อน +2

      Tya pekshya gair war karnaryache hat kalam kara.

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 5 หลายเดือนก่อน +12

    व्वा... स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीव घेणारा कोयता प्रशासनाला दिसला...पण कीटक नाशक पिऊन स्वाभिमानासाठी स्वतःचा जीव देणारा शेतकरी प्रशासनाला आज पर्यंत दिसला नाही हे दुर्भाग्य...🙏🏻

  • @gadgetgeek087
    @gadgetgeek087 5 หลายเดือนก่อน +19

    कोयत्यावर का बंदी घालता एन्काऊंटर चालू करा सगळी कोयता गॅंग गायब होईल

  • @meenajadhav769
    @meenajadhav769 5 หลายเดือนก่อน +68

    कोयता हे शेतकरायचे महत्वाचे आवझर आहे त्याला बदनाम करू नका

    • @vedhh7727
      @vedhh7727 5 หลายเดือนก่อน +3

      अरे आता ह्यात बदनामी चा काय समंध..

    • @XWHYZ2024
      @XWHYZ2024 5 หลายเดือนก่อน

      Punyat kon sheti karta ata koyte murder sathich jast wapartat punyat

    • @nillin5472
      @nillin5472 5 หลายเดือนก่อน +1

      Lol hatyar hatyar aste, tyat badnami kasali, polisani licence anave ashya sahityanwar sagalya hatyaranchi nond savi tyamule lagech patta lagel, pratyek hatyarawar ek number asava tyavarun to vaparnara tyacha tapshil namud asava, kunachi gair soy honar nahi

  • @sds2658
    @sds2658 5 หลายเดือนก่อน +24

    साधी सरळ गोष्ट आहे तरुण पीढीला भाईगीरीच आकर्षण आहे त्यामुळे या सर्व गोष्टी घडत आहेत

    • @amolsaste3742
      @amolsaste3742 5 หลายเดือนก่อน

      Social media Ani film anek problems hotyt yamule

  • @Saimed-c5w
    @Saimed-c5w 5 หลายเดือนก่อน +29

    Online मिळतं ना..... सगळं.. आणि कुऱ्हाड, काठी, चाकू कशा कशावर बंदी आणणार.....????????

  • @jadhavsunil1990
    @jadhavsunil1990 5 หลายเดือนก่อน +14

    काही महिन्यांपूर्वी एका युवकाने त्याच्या मित्राला 10 व्या मजल्या वरून धक्का देऊन मारले , मी शासनाला विनंती करतो 10-10 मजले बांधण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अन्यथा हे असले प्रकार होताच राहतील, आपल्याला काय वाटते या बद्दल.

    • @जेंटलमॅन-घ2व
      @जेंटलमॅन-घ2व 5 หลายเดือนก่อน +3

      जखम मांडी ला आणि औषध शेंडी ला असा कारभार चालू आहे काय बोलणार या उपाययोजना वर

    • @जेंटलमॅन-घ2व
      @जेंटलमॅन-घ2व 5 หลายเดือนก่อน +1

      गुन्हेगाराची चंबडी सोलावायची चौकात घेऊन ते होत नाही आणि नको ते उपाय केले जातात

    • @tiger-lu3gu
      @tiger-lu3gu 5 หลายเดือนก่อน

      😂​@@जेंटलमॅन-घ2व

  • @k.k7881
    @k.k7881 5 หลายเดือนก่อน +17

    कोयते बंद केले तर शेतीत काय वापरायचं😢

  • @bhosale4590
    @bhosale4590 5 หลายเดือนก่อน +11

    गुन्हेगारांना निवेदन आहे कुल्हाड़ी चा वापर करुन सहकार्य करावे पुणेकरांना

  • @shyamyerewad9124
    @shyamyerewad9124 5 หลายเดือนก่อน +4

    सध्या जर गुन्हेगारी थांबवायची असेल तर encounter शिवाय पर्याय नाही.. जोपर्यंत encounter होणार नाहीत तो पर्यंत गुन्हेगारांना भिती बसणार नाही

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 5 หลายเดือนก่อน +22

    मुळशी पॅटर्न चित्रपट आल्या पासून कोयता गँग चे हल्ले खूप वाढले आहेत.🙄

    • @pradipgarad7501
      @pradipgarad7501 5 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

    • @Puneri-
      @Puneri- 5 หลายเดือนก่อน +1

      खरंय

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 5 หลายเดือนก่อน +4

    गुन्हेगार पकडण्यात अपयशी ठरलेले पोलीस यंत्रणा, गरीब कष्टकरी कारागिराणा बंदी घालून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न उभा केला....

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 5 หลายเดือนก่อน +4

    कायद्याचा धाक गुन्हेगारांना हवा.

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 5 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्रामध्ये आता सर्वांनी आत्मसंरक्षण साठी पिस्तूल वापरला पाहिजे महिला स्वतः शेतकरी शेतकरी सत्तेसाठी पिस्तुल परवाना दिला पाहिजे

  • @kaustubhkk7848
    @kaustubhkk7848 5 หลายเดือนก่อน

    सगळ्यांना कोयते स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावे, सगळ्यांकडेच कोयते असतील तर गुन्हेगार पण जरा बिचकतील, सामान्य माणूस कोणाला त्या हत्यारा ने हानी पोचवणार नाही, पण गुन्हेगार 10 वेळा विचार करतील एखादया सामान्य माणसाबर हल्ला करताना

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 4 หลายเดือนก่อน +1

    Yogi pyattern. Maharashtra madhe chalu kara
    Koyata gangche lokanche ghare jcb ne bhuiesapat kar
    Mag. Band hotil

  • @RajguruKsr
    @RajguruKsr 5 หลายเดือนก่อน

    दादा मी तुम्हाला रस्त्याने बगितल होत.. आवाज दिला पण तुम्ही एकला नाही तसच पुढ गेला..😂😅

  • @madhavisalunke2733
    @madhavisalunke2733 5 หลายเดือนก่อน

    कोयता चा गैर वापर करून ये सुदंर माहिती दिली अरविंद 🎉

  • @sbs1098
    @sbs1098 5 หลายเดือนก่อน

    योगी आदित्यनाथ सारखा मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्र ला

  • @Google_Administration
    @Google_Administration 5 หลายเดือนก่อน

    9:51 काय भाव आहे मटण आता ?

  • @saudev9318
    @saudev9318 4 หลายเดือนก่อน

    Background la "Carol of the Bells" cha music kashala? news kaay, music kaay ?? Ashikshit editors,,,,,

  • @kiranpawar897
    @kiranpawar897 5 หลายเดือนก่อน +13

    तुम्ही त्यांच्या पोटावर पाय द्यायला गेले का आता???

    • @amolsaste3742
      @amolsaste3742 5 หลายเดือนก่อน

      Mul Karan rahile bajula vr vrche upchar

  • @LahuTekale-cj3np
    @LahuTekale-cj3np 5 หลายเดือนก่อน

    वेवसाय करणार्यांना त्रास देऊ नये शासनाने कितीही निर्बंध आणले तरीही ह्या गोष्टी थांबणाऱ्या नाहीत

  • @AIN-SP
    @AIN-SP 5 หลายเดือนก่อน

    कोयता मिळण्याचे एकमेव ठिकाण पुणे

  • @sunilsonawane9416
    @sunilsonawane9416 5 หลายเดือนก่อน

    कोयता बाजारात, ऑनलाईन, लोहाराकडे मिळतो पण बंदुक गोळ्या या कशा सहज गुन्हेगारास मिळतात यासाठी काही लायसन्स लागत नाहीत का त्यात जबाबदार कोण यावर उपाय करावेत

  • @ravichavan6254
    @ravichavan6254 4 หลายเดือนก่อน +1

    Are bba tya adi tu tya pora la bag kalya shirt wala Kai boltoy 1: 55

  • @yuvrajmhatre5764
    @yuvrajmhatre5764 5 หลายเดือนก่อน

    कोयत्याचा गैर वापर करणाऱ्या च्या हातावर कोयता चालवला तर बरं होईल बंदी ची गरज राहणार नाही

  • @ravindragholap4707
    @ravindragholap4707 5 หลายเดือนก่อน +2

    कोयता किरकोळ झाला आहे.गल्लीबोळातल्या गुन्हेगारांच्या हाती आता पिस्तूले,रिव्हौल्वर आहेत.आता पिस्तुले किराणा दुकान,पानपटृटीवर मिळणेच फक्त बाकी आहे की काय अशी परिस्थिती आहे.

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 5 หลายเดือนก่อน +1

    आता कोयत्यासाठी लायसन्सचा नियम लावावा लागेल.😂😂😂

  • @vilasbhave2412
    @vilasbhave2412 5 หลายเดือนก่อน

    परप्रांतातून सर्रास लोक घेऊन येतात.ज्या रेल्वेत आज अगदी आज सुद्धा खुलेआम सिगारेट आणी गुठखा विकत मिळतो.त्यात पोलीस हप्ते घेऊनच हा धंदा करू देतात.

  • @KarinaSagarOfficial
    @KarinaSagarOfficial 5 หลายเดือนก่อน

    कोयत्याचा माहेरघर पुणे

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 5 หลายเดือนก่อน +2

    पोलिसांना सगळे माहिती आहे

  • @hariomom9767
    @hariomom9767 4 หลายเดือนก่อน

    पुणे मधे कार असिडेंट झाला तर कैलेक्टर यानी कार बंदी करवि

  • @user-sd3jb3zs5j
    @user-sd3jb3zs5j 5 หลายเดือนก่อน

    आजकाल बऱ्याच कामा साठी मशीन वापरली जाते मग मटण शॉप व चिकन शॉप वाल्यांना हि त्या कामासाठी मशीन कम्पल्सरी करावी कोयता चाकू बंद करावा, नाही च काम होत तर प्रतेक चिकन मटण शॉप किंवा ज्या ठिकाणी अशी कामे करताना या अवजांराची गरज आहे जे कोयते चाकू वापरले जातात त्याला रजिस्टर करावे प्रतेक कोयता व चाकू या वर एक रजिस्टर नंबर अथवा कोड द्यावा नवीन ची गरज असल्यास अगोदर जुना कोयता जमा करून च नवीन किंवा नूतनीकरण ची नोंद व्हावी, त्या नोंदणी व्यतिरिक्त कोणाकडे या घातक शस्त्र असल्यास जामीन होणार नाही असा गुन्हा दाखल व्हावा...

  • @devyanipol5065
    @devyanipol5065 5 หลายเดือนก่อน

    बरोबर केल पोलीस सानी
    आसच केल पाहिजेत सगळीकडे

  • @hariomom9767
    @hariomom9767 4 หลายเดือนก่อน

    कोयति वर लिएयसेंस पाहिजे

  • @SANJAYWADKAR-pw7bv
    @SANJAYWADKAR-pw7bv 5 หลายเดือนก่อน

    तुम्ही माहिती बरोबर दिली पण खेडेगावात ना सगळे कोयता वापरतात आणि अजून तुम्हाला कोणते पाहिजे असतील तर जुन्या बाजारात जावा खुल्या विकतात 🙏

  • @RushProduction
    @RushProduction 5 หลายเดือนก่อน

    अमेझॉन वर मिळतो आणि ते ही स्वस्त मध्ये😂

  • @arvindshelke6195
    @arvindshelke6195 5 หลายเดือนก่อน +11

    कोयता गॅगमधील गुन्हेगारांचे हात आणि पाय सुध्दा छाटायला कसली हरकत आहे . दोन चार जणांवर हा प्रयोग जरकेला तर या फुकटखाऊना आपोआपच अक्कल येईल . ते होणे गरजेचे . कारागीरांवर बंदी आणून काय ऊपयोग .

  • @societymitra
    @societymitra 5 หลายเดือนก่อน +1

    लोहार जे आहेत त्यांचे नोंदणी झाली पाहिजे ...
    त्यांच्याकडून जे मजूर हत्यार बनवायला येतात ...त्यांची नावे आणि त्यांनी किती हत्यारे आणि कशा प्रकारची हत्यारे बनवून घेतली याची लिखित घेतली पाहिजे...
    एवढं सगळं शक्य होण्यासाठी पोलिसांनी काही तरी प्रयत्न केले पाहिजे

    • @vijayautade101
      @vijayautade101 5 หลายเดือนก่อน

      Ho tyala serial no. Pan dile pahije 😢

  • @olauberdriversupport8853
    @olauberdriversupport8853 5 หลายเดือนก่อน

    सगळ्यात आधी अल्पवयीन च वय 10 वर्षे करा त्यानंतर सगळ्या भाईगिरी ना एन्काऊंटर करा पुण्यामध्ये 10 ते 12 एन्काऊंटर केले बाकीचे आपोआप शांत होतील

  • @Abhsjdj
    @Abhsjdj 5 หลายเดือนก่อน

    कोयता‌‌ सहजासहजी मिळाला नाही पाहिजे.😮

  • @dnyaneshwarsutar5254
    @dnyaneshwarsutar5254 4 หลายเดือนก่อน

    बंद केलय ते बर आहे एखाद्याचा जीव तर वाचेल यामध्ये तर धन्यता मानावी

  • @ravindratapaswi3989
    @ravindratapaswi3989 5 หลายเดือนก่อน +5

    Smart सिटी,अनियंत्रित शहर,पुण्याची वाढ ताबडतोब थांबवा

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 5 หลายเดือนก่อน

      जोपर्यंत परप्रांतीय यायचे थांबत नाहीत तोपर्यंत पुणे वाढत राहील.

  • @SharadPawar13
    @SharadPawar13 5 หลายเดือนก่อน +2

    कोयत्यामुळे उपासमारीची वेळ आली 🤔🤔🤔🤔

  • @user-em9bs6pn8q
    @user-em9bs6pn8q 5 หลายเดือนก่อน +11

    कोयते पुण्यात बंदी आहे शिरूर मध्ये खुल्ले आम भेटतात तिथून आणून गेम केला 😂😂

    • @Tushar31414
      @Tushar31414 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@AtharvaJoshi-v9d हो

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 5 หลายเดือนก่อน +3

    कोयता कुठ पण मिळतो

  • @Dot81
    @Dot81 5 หลายเดือนก่อน

    याच मुळ कारण आहे , मुळशी पॅटर्न चित्रपट, बंदी घाला त्याचवर.

  • @ravindrarevdekar9120
    @ravindrarevdekar9120 4 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रातील
    पारंपारिक लोहार उद्योग बंद करण्याचा मार्गावर आहे.

  • @vaibhavchavan6605
    @vaibhavchavan6605 5 หลายเดือนก่อน

    Police chi permission gheun koyts dey ki aadhar card kay honar

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 5 หลายเดือนก่อน +6

    या सरकारचे दिवस भरले आहे

  • @kaluramphadke6034
    @kaluramphadke6034 5 หลายเดือนก่อน +3

    सरकार ने आणि प्रशासनाने सामान्य व्यावसायिकांच्या धंद्यावर बंदी घालण्या ऐवजी गुन्हेगार लोकांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे.शेती औजारांवर बंदी घालून गुन्हेगारी थोडीच थांबणार आहे.

    • @anandraojamdar7441
      @anandraojamdar7441 5 หลายเดือนก่อน +1

      धंदेवाईक माणसाला त्रास होणार नाही असं करा आणि जो कोयता गॅंग मध्ये आहे असे निदर्शनास आल्यास कोयता गॅंग चा एन्काऊंटर करा

  • @theace1373
    @theace1373 5 หลายเดือนก่อน +1

    Sir scholarship yet nahiye mulanchi obc vjnt chi tyavr reporting kra pls

  • @Mr._patil2608
    @Mr._patil2608 5 หลายเดือนก่อน

    अश्याच बातम्या दाखवा, म्हणजे सगळं आपोआप मिळू शकेल सगळीकडे

  • @VinodMoon-k3b
    @VinodMoon-k3b 5 หลายเดือนก่อน +1

    कोयता हा लोहारकाम करणारे बनवून देतात आर्डर नुसार 😮😂

  • @Newsreporting123
    @Newsreporting123 5 หลายเดือนก่อน

    ते हत्यार नाहीत शेती उपयोगी अवजार आहेत, खरां शोध तर पिस्तूल कोठून येतात त्याच्या घ्या

  • @superman5967
    @superman5967 5 หลายเดือนก่อน

    पुणे चे नाव कोयता नगर करावे शाळेतून कोयता ने कसे मारया ये चालवायचे ते शिकवा शिक्षणा ची फि स्टेशन रि किंमती येवढे वाढून ठेवले आहेत

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 5 หลายเดือนก่อน +1

    कायदा सुव्यवस्था आहे का महाराष्ट्रामध्ये सध्या सर्व हुकूमशाही

  • @pramodpawar4994
    @pramodpawar4994 5 หลายเดือนก่อน +2

    Koyta licence lagu karaychi vel aliy....😌.....

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 5 หลายเดือนก่อน

    पहील तर सरकार नी ह्या online खरेदीवर आशा वस्तू वर बंदी केली पाहिजेत

  • @sidfortress9998
    @sidfortress9998 5 หลายเดือนก่อน

    June Raje varun manat astil ugich Talwar gheun baslo. Koyata best😂😅

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 5 หลายเดือนก่อน

    गृहमंत्र्यांनी तपास करावा तसा कुठे आहे काय कोयते कुठे विकले जात आहे शेतकरी येत आहे का दोन नंबर दोन नंबर वर चाललेले सरकार

  • @Thekiransathe
    @Thekiransathe 5 หลายเดือนก่อน

    Yes meesho var openly koyta bhettoy

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 5 หลายเดือนก่อน

    हुकुम शाही फडणवीस ची घर मंत्री ची b j p गरीबना सोडत नाही

  • @amitgodse1338
    @amitgodse1338 5 หลายเดือนก่อน +1

    Amazon var pan knife set minto ki

  • @Mr_GOD-omg
    @Mr_GOD-omg 5 หลายเดือนก่อน +1

    ते सगळ आहेच ओ पण तुम्ही न्यूज वाले आहे ना ते मटणाच्या दुकानात मागे श्री रामाचा फोटो नाय दिसला का? की दुर्लक्ष करून आले

  • @sunilgalande4379
    @sunilgalande4379 5 หลายเดือนก่อน

    एनकाऊंटर सुरु करा सगळे बंद होईल

  • @im_ak47
    @im_ak47 5 หลายเดือนก่อน

    *करून गेले गाव आणि गरिबीचा धंद्याला लागला घाव😢😢*

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 5 หลายเดือนก่อน

    कोयता बनविणारे अन विकणाऱ्याना अगोदर लगाम घाला. कोयता शेतीत फार कमी उपयोगात येतात,जास्तीत जास्त गुन्हेगार घेतात. बंदी योग्यच आहे. त्यांच्यावर करडी नजर ठेवा. ऑनलाईन वर ही कारवाई व्हावी.

  • @channelg2890
    @channelg2890 5 หลายเดือนก่อน

    आता कोयते काय गन घोडे ठेवत आहे गोळीबार वाढली आहे पुण्यात

  • @Hgh814
    @Hgh814 5 หลายเดือนก่อน

    हि न्युज महत्वाची होती

  • @navnathkhandekar-je5up
    @navnathkhandekar-je5up 5 หลายเดือนก่อน +1

    गुन्हेगारांना कोयताच काय काचेच्या बाटलीचे काच देखील चालतात कोयत्यापेच्षा काचेने किती तरी लोकांवर हलले झाले आहे त उगीच कोयत्यवर बंधी नको

  • @satishkolape
    @satishkolape 5 หลายเดือนก่อน +1

    Mala koni chilkhat banun deu shakelka 😂😂 tase ghara baher padaychi bhiti vatayla lagliy yar😢😢

  • @avinashpardeshi1996
    @avinashpardeshi1996 5 หลายเดือนก่อน +1

    Online Amezon Vr Miltat

  • @abhilashakenjale7006
    @abhilashakenjale7006 5 หลายเดือนก่อน +1

    Amazon war check kara

  • @Google_Administration
    @Google_Administration 5 หลายเดือนก่อน

    कालीन भैया पुण्यात फ्रेंचायजी देणार आहेत 😂😂
    संपर्क -
    1. गुड्डू
    2. बबलू
    होलसेल दरा साठी ( फक्त कबुतरसाठी )
    कालीन भैय्या - उद्योजक
    डेमो साठी- मकबूल
    टीप - ही कॉमेंट केवळ मनोरंजनासाठी आहे, हा केवळ विनोद समजावा, ह्यात बाकी सिरीयस घेण्यासारखे किंवा गुन्हेगारीला प्रो्साहन देणे हा उद्देश नाही.
    मुन्ना भैया

  • @j.d.lightkunal5762
    @j.d.lightkunal5762 5 หลายเดือนก่อน +2

    जर दगड़ाने ठेचुन मारल तर...😮

    • @SharadPawar13
      @SharadPawar13 5 หลายเดือนก่อน +1

      दगडाच्या खाणी बंद 😂😂😂😂

  • @raghunathtapkir2379
    @raghunathtapkir2379 5 หลายเดือนก่อน

    गोंजारी !ऊघडा डोळे पहा नीट.असच म्हणावे लागेल. कॅमेय्रा पुढे कोयता सृजन नागरीक ठेवेल का?

  • @pallavikulkarni7738
    @pallavikulkarni7738 5 หลายเดือนก่อน +2

    Ajun mara mansa na😢shi

  • @swapnilaher4592
    @swapnilaher4592 5 หลายเดือนก่อน

    अरे ऑनलाईन शॉपिंग ला पण मिळतो ते पण सांग त्या गरिबांचा नको पोटावर पाय देऊ

  • @rajeshborekar2886
    @rajeshborekar2886 5 หลายเดือนก่อน

    शेती अवजारे असतात रे... हत्यारे नाही

  • @PramodBhosale-pc9gp
    @PramodBhosale-pc9gp 5 หลายเดือนก่อน +5

    चोर बाजारात एकदा जाऊन बघा😊

  • @bhagwan195
    @bhagwan195 5 หลายเดือนก่อน

    Adhi te south indian movie ban kara mag tyatach koyta gheun fights dakhvatat

  • @IndianStockMarketTrader
    @IndianStockMarketTrader 5 หลายเดือนก่อน +4

    Encounter karne hech ek upaya.... Khoon kela ki encounter kara.

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 5 หลายเดือนก่อน

    Koyta var bandich ghatli pahije policnchi permission ghyala pahije tasach vikla tr jail madhe tka

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 5 หลายเดือนก่อน +4

    कोयता सांगायले,,,आन् हे त सुरा हाये मटन कापायचा यानं त मानसाले बी कापत आस्तीन बाप्पा पुण्यात.

  • @seekertruth72
    @seekertruth72 5 หลายเดือนก่อน

    Licence and adhar card compulsory , need to take photo with form and submit in local police station

  • @AwatadeSanjay
    @AwatadeSanjay 5 หลายเดือนก่อน +1

    काढा बोळे ऐका निट डोक्यावर पडलेले एबीपी

  • @JanakKunwar-i6q
    @JanakKunwar-i6q 5 หลายเดือนก่อน +1

    Kooita Beknaraĺa laisans daey

  • @SambhajiBhegade
    @SambhajiBhegade 5 หลายเดือนก่อน

    हे शैतकरी औजार आहे कोणी चुकीच्या कामासाठी. त्याचा वापर करीत असेल तर त्या औजाराचा काय दोष. कायद्याचा वचक राहिला नाही सगळीकडे प्रत्येक गोष्टीत राजकारण आणले जात आहे

  • @RohitParabRegnum
    @RohitParabRegnum 5 หลายเดือนก่อน

    Road var accident hotat, aata kay gadya band karnar ka😂 are kay he

  • @NadeemDhansay
    @NadeemDhansay 5 หลายเดือนก่อน +1

    Mujhe aisa lagta hai iska Karan berojgari hai

  • @7755sAc
    @7755sAc 5 หลายเดือนก่อน

    Respect koyta.
    Koyta milto but to kasa wapraycha he kahi cinema madhun shiktat

  • @pravinkhandale928
    @pravinkhandale928 5 หลายเดือนก่อน +1

    Bai bolti ki khar graiek tar koitalach hai

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 5 หลายเดือนก่อน

    bjp माझा

  • @SudhirPowar-x8s
    @SudhirPowar-x8s 5 หลายเดือนก่อน

    Pune gunagarasni 1 vinanti je kay krahce ahe dhrma sathi kara

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 5 หลายเดือนก่อน

    Koyta gang la pkdun jail madhe ghala for 3 yets samjel porana

  • @Inlinezambu
    @Inlinezambu 4 หลายเดือนก่อน

    Abp maza ne koyte vikave