कधी अशोक पत्की सरांची भेट झाली आणि त्यांच्या पाया पडण्याची संधी मिळाली तर माझ्या आयुष्यातला तो सगळ्यात मोठा क्षण असेल साक्षात देवाला भेटण्याचा आनंद होईल धन्यवाद
पत्कीसर तुम्ही किती कमाल जादू करता हो शब्दांवर.मोत्याच्या माळा जशा ओघळतात आणि मनात कायम घट्ट ठाण मांडतात. खूप गोड. इतकी गोड की आपली चाल ओळखायला येतेच🙏🙏 ❤️❤️❤️🌹
सर खरं तर हिंदू मुस्लिम असं काही नसतं... आपण ज्या मातीत जन्मतो वाढतो.... तेच खरं असत... कित्येक मुस्लिम मुलं मराठी शाळेत प्रार्थना म्हणून मोठे झालेत... आणि ते सत्य आहे.... छान वाटलं तुमची कंमेंट वाचून... लहानपण आठवलं
'वादळवाट' ही मराठी दूरचित्रवाणी विश्वातील अशी एक 'क्लासिक' मालिका जिच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनातून कधीही पुसल्या जाणार नाहीत. मालिकेला २० वर्ष पूर्ण होत आलेली असताना आम्ही या मालिकेतील मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत नुकत्याच धमाल गप्पा मारल्या. या गप्पांच्या दरम्यान कधी हास्याचे फवारे उडाले तर कधी डोळ्याच्या कडा अलगद पाणावल्या. रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत याच विशेष भागाचा टिझर ! टिझर पाहून आपल्या प्रतिक्रीया आमच्यापर्यंत नक्की पोचवा. धमाल गप्पांचा संपूर्ण भाग लवकरच घेऊन येतो आहोत.... Teaser Reprise version पार्श्वगायिका : नेहा सिन्हा th-cam.com/video/EqFfHD1tcIo/w-d-xo.html
अद्भुत ।कुछ चीजें ऐसी लिखी जातो है मानो प्रकृति स्वयं मदमस्त होकर कवि से कलम बन गयी हो और स्वर बन कर गायक से गले से निकल रही है । ये कालजयी रचनाये उन्ही में से एक है।
Pls send link of ur beautiful title song of the serial "kata rute kunala" on Etv marathi. That is one of my favourite compositions made by Ashok ji Patki and sung by Devki tai Pandit. Thank u
थोडी अक्षरे थोडे शब्द कोवळे थोड्या ओळी थोड्या कविता थोडे गाणे कोवळे नाही सावळ्याच्या प्रतिमा कविता थोडावेळ थांबून वाट चालीची पहाते थोडा थोडा जाई काळ वाट देवाची पहाते थोडं चालून पाहिले ,आले पर्वत ७ पार करून थोडा वेळही नाही आता आता देरे तुझे देवदर्शन थोडी थांबव निर्मिती हे जन्म सारे पोकळ थोडक्यात आता तू चि ताबा घे या पृथ्वीवर
Ha geet aajun ४ min cha asta trr... ayushya ajun sukhat gela asta...❤️💯
Agdi khr😌😍
Makes sense... Truly
Actually ayushya tasach asta... Amhi text visarto.
Khara ahe
कधी अशोक पत्की सरांची भेट झाली आणि त्यांच्या पाया पडण्याची संधी मिळाली तर माझ्या आयुष्यातला तो सगळ्यात मोठा क्षण असेल साक्षात देवाला भेटण्याचा आनंद होईल धन्यवाद
Great
Pani yet dolyat,,,,
Absolutely correct 👍
माझ्यात काहीच फॉल्ट नाही आहे म्हणजे....पत्की सरानाही हे गाणं गाताना भरून येत म्हणजे काही तरी जादूच आहे....❤
This is the beauty of our Marathi industry ♥️ Life seems so beautiful just by listening to this 😊
कधी कधी आपले कान किती नशीबवान असतात ना !
The most underrated music composer who gave all time hits and unforgettable music.kudos to Mr.Patki and wish him all the best👍
Listening you this tune, I feel same flavours found in Ajay Atul's composition. You are like parish, to whom you touch they get golden shine.
संपूर्ण लांबीचे गीत लिहून पुन्हा या गाण्याची निर्मिती केली तर संपूर्ण दागिना घडेल.
अप्रतिम चालीचा जादूगार 🙏
Ekhadya serial cha title song evdha prasidhha , evdha apratim ani evdha ajramar kvachit ch zala asel. Jabardast
का कोणास ठाऊक हे गीत ऐकताना डोळे पाणवतात 😢😢😢😢
Mangesh Kulkarni hyanche khup kautuk. Kay sundar shabd aahet.
हे शब्द हे विचारांनी कोणाच्या डोळ्याचे वर्णन करणे 💫 मराठी मधे असे कविता गाणी आली पाहिजेत अजून
मराठीतील सर्वात मोठा माणूस आहे, खुप छान गाता.
पत्कीसर तुम्ही किती कमाल जादू करता हो शब्दांवर.मोत्याच्या माळा जशा ओघळतात आणि मनात कायम घट्ट ठाण मांडतात. खूप गोड. इतकी गोड की आपली चाल ओळखायला येतेच🙏🙏 ❤️❤️❤️🌹
शब्द आणि चालीमध्ये भान हरपून जाते....
Great Ashok Patki Sir. Walking Karta karta Chaal Lavli just. Kiti Sahajpana !!!
Patki sir khup sunder
Part 2 aana vadalvatcha
खूपच हृदय स्पर्शी,ऐकतच रहावेसे वाटते🎉🎉
Kharach sir aapan Maharashtra chi shaan aahat 👍
What an awesome music 🎵 and that music touching to wholly soul ❤
Totally marvellous 🤩
मी एक मुस्लिम आहे पण माझ्या लहान पणी हे गाणं ऐकलं की मला खूप सुकून मिळायचा आणि आज या आठवणी ताज्या झाल्या डोळ्यांतून पाणी आलं 😢😢
Are bhava kalela Kiadich jaat naste re ....just enjoy 👍👍👍
सर खरं तर हिंदू मुस्लिम असं काही नसतं... आपण ज्या मातीत जन्मतो वाढतो.... तेच खरं असत... कित्येक मुस्लिम मुलं मराठी शाळेत प्रार्थना म्हणून मोठे झालेत... आणि ते सत्य आहे.... छान वाटलं तुमची कंमेंट वाचून... लहानपण आठवलं
काही गरज आहे का मी मुस्लिम आहे अस सांगण्याची ?
Sir tumcha voice 😍😍😍😍😍😍😍😊😊saral kaljat bhidtoo....Tod nahi awajala tumchya....
he ashi gane marathi chitrpatat ka nahi banvat yar, hindi, panjabi, telugu aiknyach sodun apli youth marathi kade parat valtil.😍
आता बनतच नाही असे शब्द आणि अश्या सुंदर चाली,,, खूप सुंदर 👌👌🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर मालिका गीत.
अशोक पत्की सरांना शत शत नमन 🙏🏻
Ohhhhhhhhh...aiakun ekadam bhari vatta..tya kalat rahayela avadel kayem...apratim song..all time fev❤❤❤❤❤
मालिका आणि टायटल खूपच सुंदर सरांना प्रणाम
Awesome voice patik sir...
It's "Patki" not 'Patik'
साक्षात देव 🙏❤️
दिवसेंदिवस या मालिकेचे शीर्षक गीत अपलोड करा
speechless. this song touches the soul.
किती सहज सुंदर गायलं❤️❤️❤️🌸🌸🌸
Thank you Ashok Patki!
आपला आवाज खूपच सुंदर आहे 🙏🏻🚩
Sallute Ashok Kaka
किती गोड शब्द आहे ❤️
Great
Die heart fan sir❣️
2:50 song starts
Just fantastic
Khup sunder sir.eykun Bhauk zaly.ashi Gani manala lagun jatat.ani he Gani kadhi manatun jat nahit.
speechless🙏
अशोक जी धन्यवाद 🇮🇳👏👏👏👏👏
Pataki ji all time great
Great sir..
'वादळवाट' ही मराठी दूरचित्रवाणी विश्वातील अशी एक 'क्लासिक' मालिका जिच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनातून कधीही पुसल्या जाणार नाहीत. मालिकेला २० वर्ष पूर्ण होत आलेली असताना आम्ही या मालिकेतील मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत नुकत्याच धमाल गप्पा मारल्या. या गप्पांच्या दरम्यान कधी हास्याचे फवारे उडाले तर कधी डोळ्याच्या कडा अलगद पाणावल्या. रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत याच विशेष भागाचा टिझर ! टिझर पाहून आपल्या प्रतिक्रीया आमच्यापर्यंत नक्की पोचवा. धमाल गप्पांचा संपूर्ण भाग लवकरच घेऊन येतो आहोत....
Teaser Reprise version पार्श्वगायिका : नेहा सिन्हा
th-cam.com/video/EqFfHD1tcIo/w-d-xo.html
खुपच छान सर 🙏🙏💐💐
Khup bara vatla aikun
Nice
fantastic👏👏👏
अद्भुत ।कुछ चीजें ऐसी लिखी जातो है मानो प्रकृति स्वयं मदमस्त होकर कवि से कलम बन गयी हो और स्वर बन कर गायक से गले से निकल रही है । ये कालजयी रचनाये उन्ही में से एक है।
I like Your Chanal And I subscribed Automatically ❤️😊
Thanks
Waah.. Khup mastaa👏👏👏
अप्रतिम
Tumachi sagle song maala bhidatat ..
2:30 ❤️
God bless him 🧿❣️🙏🌹
Nice song 🥰🥰🥰
tony soprano❤️👍
Pls send link of ur beautiful title song of the serial "kata rute kunala" on Etv marathi.
That is one of my favourite compositions made by Ashok ji Patki and sung by Devki tai Pandit.
Thank u
Same
Wahhh ❤
Very nice
Ichha ahe ki vadalwat he 3 minute che song tayar vhave
02:24 ❤
beautiful ❤️
Tou are great
👌👌🙏🏼🙏🏼
I love you so much pireeee
😊❤❤
अजय अतुल तुमचे असिस्टंट होते तर..😮
ग्रेट आहात तुम्ही मी तुमचा खूप मोठा चाहता आहे पत्की सर
😊
💖💖💖
🙏
Swarg hota tya kali 1990 - 2012
🥺🥺🥺❤️❤️❤️❤️❤️❤️
Actually ajay atul ne he compose ani arrange kel hot tyanna credit milaal nahiye ha itihas ahe
2:34
Bhai te je explain kartayet na song cha making te pan aiknyasarkha ahe so te skip naka karu
@@Ron7233 tya sathi nay bhai..Me mazya self reference sathi time stamp add kelay ❤️❤️
@@hemchandrasawant6761 okay bhau ♥
थोडी अक्षरे थोडे शब्द कोवळे थोड्या ओळी थोड्या कविता
थोडे गाणे कोवळे नाही सावळ्याच्या प्रतिमा कविता
थोडावेळ थांबून वाट चालीची पहाते
थोडा थोडा जाई काळ वाट देवाची पहाते
थोडं चालून पाहिले ,आले पर्वत ७ पार करून
थोडा वेळही नाही आता आता देरे तुझे देवदर्शन
थोडी थांबव निर्मिती हे जन्म सारे पोकळ
थोडक्यात आता तू चि ताबा घे या पृथ्वीवर
Yanni balpan banvl
Awesome 😎
🙏