Tu Saptasaur Majhe | Ashok Patki
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- Listen to the story of making of the song Tu Saptasur Majhe from album by the legendary music director and composer Ashok Patki
Song : Tu Saptasur Majhe
Singer : Suresh Wadkar
Music : Ashok Patki
Lyrics : Ashok Patki
#ashokpatki #sopranosmusicschool #zeemarathi
FOLLOW US ON FACEBOOK:
/ sopranosmusicschool
FOLLOW US ON INSTAGRAM:
/ sopranos_music
Hema Upasani's
The Sopranos School Of Music & Digital Recording Studio
4B-46 / 47, 4th Floor, High Street Cum Highland Corporate Centre
Majiwada at Kapurbawdi Naka, Thane (W)- 400 607
Phone no: 022 - 49719599
+91 9819506800
Email: thesopranos2018@gmail.com,
thesopranos2018@yahoo.com
Website: www.hemaupasani...
ज्यांना 'चाल' येते त्यांना माहीत असेल, की पत्की काका म्हणजे या प्रांतातले 'संत'. गुरुस्थानी. त्यांना जेव्हा जेव्हा भेटणं होतं, तेव्हा अनेक जन्मांचं काही नातं असेल इतकं आपुलकीने त्यांचं मिश्किल हसू, ओळख आणि आशिर्वाद मिळतो, तेजस्वी भव💐
पूर्ण चंद्र उगवताना, आभाळ मोकळे झाले
अपूर्ण कोर मावळताना साहित्य मुक्त झाले
पूर्णा त अपूर्ण मिसळताना, अवकाश विस्तारले
अपूर्ण शब्द साधे पूर्णात वाढत राहिले
पूर्णानंद ब्रम्हानंद जवळचा अंतरंगी सच्चिदानंद
अपूर्णतेचे बीज त्याचे ओजातही आनंदी आनंद!
पूर्णांश पूर्णतेने पूर्णात पूर्ण पूर्णानंद
अपूर्ण अपुरे अधुरे अर्धवट अघोरी आनंद!
तुम्ही म्हणजे मराठी संगीत विश्वातील प्राण(जीव) आहात.
तू सप्तसूर माझे... हे गीत जितके वेळ ऐकावे तितके ते नवीन वाटते.... अप्रतिम सर.
Great 👍 गोड चाली देणारे उत्कृ्ट संगीतकार.
Beautiful composition and lyrics. I would love to hear Devaki Pandit sing this.
खरतर हे गाण आपल्याच आवाजात recorded व्ह्ययचे होते
Legend patki saheb, me khup motha fan aahe.
आयुष्यात आवडलेल्या काही गाण्यांपैकी हे एक आवडते गाणे आहे.
Waah Ashok ji...kya baat hai... sunder... apratim!!!
❤
GREAT MUSIC DIRECTOR
Kadakkkk Vishay Hard😍
Wahhh apratim......
🙏🙏🙏grate sir..
Waahhhhhhhh
Legend
या गाण्याचा स्किल काय आहे हे गाणं कोणत्या स्वरा वरून उठला आहे?
🙏🙏🙏🙏
Great sir....
Great people.
तुम्ही म्हणजे मराठी संगीत विश्वातील प्राण(जीव) आहात.