हे महान महोदय रात्र ऊठुन चालबद्ध करण्यासाठी प्रयत्न करत होते आणि आजकाल चे बहुतेक मराठी संगीतकार, कायतरी पटकन वाजवुन कसलीतरी गाणी बनवत आहेत, त्यांमुळे आपली मराठी युवापिढी ला तेलुगू, पंजाबी, हिंदी गाणी ऐकणे म्हणजे कूल झालो असं वाटतं आहे.
अशोक सर ज्या गाण्याला आपण हात लावणार ते उजळून निघते,वेगळ्या विश्वात घेऊन जाते,जादू आहे तुमच्या हातात,आणीदेवकी ताई तर साक्षात सुरांची देवता आहे, अवघाची हा संसार हे शीर्ष गीत मी जेव्हा ही ऐकतो,जितक्या वेळा ऐकतो माझ्या डोळ्यात पाणी येऊन मन अगदी भरून येते,शब्द,व रचना आणि त्यात जीव भरला देवकी ताई ने, माझ्या जवळ शब्द नाहीत
Aabhlmaya he fakt serial navti to ek era hota. Zee Marathi ne Kay Dil as vicharal tar utamotam serial dilya. Aabhlmaya pasun asambhav paryant. Aaj kahi kalakar aaplyat nahit. Pan ya sarva serials che June episode baghtana ka kalat nahi dole panavtat. Aayushya aahe te aapla.
You are great sir... Means I was speechless while listening your this song... Tumchi sagli gani ekdam heart touching astat... He tumcha awajatl gan aiktana tr pani al dolyat... Khup sundar...
आमचं भाग्य जे आम्ही हा सुवर्णकाळ अनुभवला. अप्रतिम हृदयस्पर्शी संगीत.
यालाच म्हणतात काळजाचा ठाव घेणारं गीत
Love u sir
खूप रडू येत सर
जुन्या आठवणी ताज्या झाल्या. ...
आयुष्य खूप सुंदर आहे. ..हे ह्या गाण्यांवरुन समजत .
अगदी खरं आहे
अशोक पत्की सर तुमची सर्वच गाणी अप्रतिम आहेतच
पण खास करून ह्या गाण्यासाठी तुम्हाला साष्टांग दंडवत..
हे महान महोदय रात्र ऊठुन चालबद्ध करण्यासाठी प्रयत्न करत होते आणि आजकाल चे बहुतेक मराठी संगीतकार, कायतरी पटकन वाजवुन कसलीतरी गाणी बनवत आहेत, त्यांमुळे आपली मराठी युवापिढी ला तेलुगू, पंजाबी, हिंदी गाणी ऐकणे म्हणजे कूल झालो असं वाटतं आहे.
Abhalmaya....he fakta gane nahi....to ek era aahe.....khup khup sojjwal emotions cha....can't forget it....
Mi far nashibvan Hindusthanat janm milala .Geet ,sangeet va aawaz kalajala bhidnara.
अशोक सर
ज्या गाण्याला आपण हात लावणार ते उजळून निघते,वेगळ्या विश्वात घेऊन जाते,जादू आहे तुमच्या हातात,आणीदेवकी ताई तर साक्षात सुरांची देवता आहे,
अवघाची हा संसार हे शीर्ष गीत मी जेव्हा ही ऐकतो,जितक्या वेळा ऐकतो माझ्या डोळ्यात पाणी येऊन मन अगदी भरून येते,शब्द,व रचना
आणि त्यात जीव भरला देवकी ताई ने,
माझ्या जवळ शब्द नाहीत
अप्रतिम कंपोझिंग , हृदयाला थेट भिडणार गाण👌👌👌👌👌👌
कितीही वेळा हे गाणं ऐकलं तरी अंगावर एक शहारा येतो... ऐकत रहावंसं वाटत..
खूप छान सर आपण संगीतबद्ध केलेली सर्वच मालिका गीते अगदी काळजाला भिडणारी आहे. खूप सुंदर सर.
अशोक पतकी यांचे संगीत निःशब्द, खूप अप्रतिम. कौतुकास शब्द अपुरे पडतात.
सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे..मला तुमच्या सर्व चाली आवडतात..🙏🙏
Apratim chal sir abhalmaya ha abhas ahech jiwnat
या मालिका मी कधी बघितल्या नाही पण हे गाणं लागलं की tv च्या room कडे जायचो. का ते माहीत नाही पण वेगळाच आनंद मिळायचा याच्यात..
❤
Serial pan bagha you tube var available ahet full episodes, one of the great Marathi tv serial ❤❤
अगदी बालपण च डोळ्या समोर येऊन उभा राहत🙏. डोळे मिटून ऐकत रहावस वाटतं, खूप छान song
GREAT...GREAT...GREAT...Don't know , can't control tears while he sang that song....
पत्की सर दैवी देणगी लाभलेले कलाकार आहेत त्यांनी आपल्याला असंख्य गणी दिली आहेत
अप्रतिम, पत्की सरांच्या जिभेवर साक्षात सरस्वती आहे,,, किती छान! 🙏🙏👍👍👍
Sir, wah wa. तूमच्या संगीताची आभाळाएवढी माया अम्हावर घातलीत. प्रणाम.
Kiti bhayankar aprtim ahe he ❤❤❤
दैवी कृपा या मुळे हे शक्य झालं
Far motha melody cha jadugar manus mhanje shri ahok patki sir 🙏 lahan panachi dipawali far samruddh keli ahe ya song ne
❤❤ खूप आठवणी आहेत या गाण्यात लहानपणीच्या 😊
खूपच सुंदर sir
Khup sundar ani surely geet ahe
Abhalmaya wasn't just a title song, it was an era. Thank you Patki sir.
Sir tumchya composition's farach apratim astat.
patki sir tumhi kharach great aahat
ग्रेट ग्रेट आणि ग्रेट
आभाळ माया
अशोकजी hatsoff अप्रतिम चाली असतात आपल्या। डायरेक्ट काळजाला भिडणाऱ्या..💐
सर तुमच्या सारखी अदभुत व्यक्ती परमेश्वराने या जगात पाठवली म्हणून आम्ही अशी सुंदर कलाकृती ऐकू शकलो,
Aabhlmaya he fakt serial navti to ek era hota. Zee Marathi ne Kay Dil as vicharal tar utamotam serial dilya. Aabhlmaya pasun asambhav paryant. Aaj kahi kalakar aaplyat nahit. Pan ya sarva serials che June episode baghtana ka kalat nahi dole panavtat. Aayushya aahe te aapla.
Magic ahe he sagle ❤
Patki Sir... salute karto... ❤❤❤
You are great sir... Means I was speechless while listening your this song... Tumchi sagli gani ekdam heart touching astat... He tumcha awajatl gan aiktana tr pani al dolyat... Khup sundar...
Simply beautiful..it touches my heart even after so many years...
Abhalmaya , such simple yet deep lyrics
My favorite serial and song
अशोक पत्कीजी अवर्णनीय, आणि अप्रतिम!
👌👌👌 हृदयस्पर्शी लेखन आणि हृदयस्पर्शी चाल 👌👌👌
सर नमस्कार सर्व मालिकेतील गीते खुपच छान
संगीतातील साक्षात देव काळजाला भिडणाऱ्या चाली 🙏🙏
GREAT...simply great
सर तुम्ही ग्रेट आहात तुम्हाला 🙏🙏🙏🙏
Awesome lyrics with awesome music 👏
Patki sir is just 👏🏿👏🏿👏🏿👏🏿👏🏿👏🏿
खूप छान, केवळ छानचं
All Title Songs are Great and Evergreen !!! Great Lyrics.. Great Ashok Patki Sir !!!
केवळ अप्रतिम
Sir, khup chhan, god title song
अतिसुंदर
Khup mast sir
Excellent lyrics and Excellent voice sir 👏
You are really so great Sir. ..
अशोक पत्की फक्त नावंच पुरेसं आहे.
देवकी पंडीत तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
Namaskar excellent
Evdhya mothya kartrutvabarobar itka sadhepana kasa japlaat Patki sir?
Geetkar sangeetkar gayak he Sagle parmeshwarani dilele apratim bakshis aahe hridaysparshi Sangeet
Kiti Sundar ❤
Veryniceinformation...Ok thanks very much
❤ खूप छान अशोक सर
देवकीचा प्रश्नच नाही साक्षात ती गाणं सरस्वती आहे. हे शीर्षक गीत कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही, पुनः पुन्हा ऐकत रहावेसे वाटते.
God gift..Suranche Badshah...
खूप समाधान वाटलं हे गाणं ऐकुन
Sunder पत्की मामा छान स्वामी ho
Excellent song ❤
खूप छान
superb music director...
हृदय स्पर्शी आहे
Great Voice 👏👏👏👏
👌👌👌👌 अप्रतिम
Super sir
Geetkarala sastang namskar
The great composer
No word's saheb
Superb Sir
Hruday chirat Kay chal ahe ,🙏🙏🙏🙏🙏🙏👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
अप्रतिम
Visra be te faltu Punjabi ani Hindi.....this is Gold... Maay marathi
MASTERCLASS
Sir Tumchi Gaani ajahi khup navin ahet.
3:16 hech ayushya ahe❤❤❤❤
डायरेक्ट काळजात घुसते गाणे सर।।।
Great
अद्भुत
Sundar Sundar 💘💘💘❤️❤️❤️❤️
जुने दिवस आठवले
नाइस
Nice
Atishay. Uttam. Chal. Gayan. A
Kya baat hi
Mazya eka mitrane sir tumcha number miss kela he's very upset
Mazya lahanpanichya athvanina ujala denara va mala avdnara title song
खूप रडू येत सर
जुन्या आठवणी ताज्या झाल्या. ...
,🙏🙏
Ajaramar, ,,,,mangesh kulkarni ,patki sir,, devki ,,,,,,
❤❤❤
इंद्रधनुष्य मालिकेचं title track आहे आपल्याकडे?
कुठेच मिळत नाहीए
😭😭😭❤❤❤❤❤
बालपणीचे दिवस आठवले..
wahh