Vadalvaat | Celebrating 20 Years | Classics | Ep 02 | The Kcraft | ​⁠Qench Studioz

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @thekcraft
    @thekcraft  2 ปีที่แล้ว +21

    वादळवाट मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत मारलेल्या या धमाल गप्पा सर्व रसिक प्रेक्षकांना आवडल्या असतील अशी आम्ही आशा करतो. आणखी अशाच जुन्या मालिका, चित्रपट आणि नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञांच्या धमाल गप्पा घेऊन आम्ही येतो आहोत तुमच्या भेटीला....लवकरच....❤

    • @srushtiuparikar0821
      @srushtiuparikar0821 2 ปีที่แล้ว +3

      we want shriyut gangadhar tipre

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      We will be coming up with it soon….

  • @omkarsapre7578
    @omkarsapre7578 10 หลายเดือนก่อน +5

    Best serial ever...vadalvat flute khup sundar ..😢 dolyat pani ala.

    • @thekcraft
      @thekcraft  8 หลายเดือนก่อน

      💯

  • @sulabhaprabhudesai8634
    @sulabhaprabhudesai8634 19 วันที่ผ่านมา

    शीर्षक गीतच एवढे गोड आहॆ कि ---❤
    मी पण आता पाहतेय. खूप छान. पत्की आणि इतर कलाकारांचे अभिनंदन. 🌹🌹🌹🙏

    • @thekcraft
      @thekcraft  18 วันที่ผ่านมา

      गप्पांचा हा एपिसोड आवडला का?

  • @gadgilsnest408
    @gadgilsnest408 2 ปีที่แล้ว +3

    वादळवाट मालिका तर उत्तम होतीच, पण त्यातील कलाकार आणि तंत्रज्ञ इतके प्रगल्भ आहेत हे बघुन खूपच आनंद झाला

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून आभार !!

  • @poonamjraut
    @poonamjraut 2 ปีที่แล้ว +7

    आम्हाला वाटलं की अदिती...वकील...गोळी लागल्यामुळे जखमी होते आणि ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना म्हणते की I will come back... तर दुसरा भाग येईल की काय आणि खरंच वाट बघत होतो. अश्या दमदार, अर्थपूर्ण आणि साहजिक मालिका बनायला हव्यात. गेली तीन वर्षे युट्यूबवर तहान भागवते आहे. 👍🏼👍🏼

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      नमस्कार पूनमजी,
      तुमच्या भावना आम्ही नक्कीच समजू शकतो. पूर्वीच्या मालिकांची काही बातच वेगळी होती. खरंय....

    • @prachiSathe-q1q
      @prachiSathe-q1q 3 หลายเดือนก่อน

      Same here Poonam

  • @aniketkamble9606
    @aniketkamble9606 ปีที่แล้ว +7

    अशा मालिका पुन्हा यायला हव्यात!❤

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      अनिकेतजी, सगळ्यांच्या अगदी मनातलं बोललात....

  • @RadheRadhe-zc8kn
    @RadheRadhe-zc8kn หลายเดือนก่อน

    वादळ वाट टाईटल song मस्तच

    • @thekcraft
      @thekcraft  หลายเดือนก่อน

      गप्पांचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.

  • @prashantthakur2763
    @prashantthakur2763 2 ปีที่แล้ว +9

    वादळवाट ही अशी मालिका आहे की ज्यात काम केलेले नवखे कलाकार नंतर खूप मोठे झाले. उदा. उमेश कामत,अदिती सारंगधर,प्रसाद ओक,लोकेश गुप्ते,चिन्मय मांडलेकर,सुबोध भावे, क्षिती जोग,श्वेता शिंदे.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +2

      खरंय प्रशांतजी, वादळवाट ही अनेक कलाकारांसाठी सोनेरी सुरुवात ठरली. आम्ही आपल्या मताशी सहमत आहोत.

  • @snehajadhav5234
    @snehajadhav5234 4 หลายเดือนก่อน +6

    2024 मध्ये पण माझ्यासारखे कोण कोण बघत आहे😊

    • @thekcraft
      @thekcraft  3 หลายเดือนก่อน +1

      अनेकजण !!! कसा वाटला हा गप्पांचा एपिसोड?

    • @nishateltumbde8313
      @nishateltumbde8313 2 หลายเดือนก่อน

      Mi

    • @siddheshkarandekar
      @siddheshkarandekar 2 หลายเดือนก่อน

      Amhi pan baghto

    • @swatiinamdar4961
      @swatiinamdar4961 2 หลายเดือนก่อน

      मी

  • @shivrajmitkari8484
    @shivrajmitkari8484 7 หลายเดือนก่อน +1

    Kharach agdi barobar aahe kadhi na pusali janari athvan sathvan aahe ❤

    • @thekcraft
      @thekcraft  6 หลายเดือนก่อน

      तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.

  • @varshadhoke7188
    @varshadhoke7188 2 ปีที่แล้ว +2

    Khoop sundar upakram.. congratulations to Amogh Ponkshe... waiting for more such programmes

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      नमस्कार वर्षाजी,
      आपण केलेले ह्या उपक्रमाचे कौतुक वाचनात आले. खूप छान वाटले. आपल्यासारखे उत्साह वाढवणारे प्रेक्षक असतात त्यामुळेच तर आम्हाला नव्या गोष्टी करण्याची ऊर्जा मिळते. नवे आणखी धमाकेदार एपिसोड येणे अजून बाकी आहे. तुम्ही नुकताच आलेला संगीतकार निलेश मोहरीर ह्यांचा मुलाखतीचा भाग पाहिला असेल आणि तुम्हाला तो आवडला असेल अशी आशा करतो.

  • @maheshjagtap2781
    @maheshjagtap2781 2 ปีที่แล้ว +4

    वादळवाट मालिकेचे बरेचसे भाग पून्हा पाहिले,खूप मनापासून बरं वाटले.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      महेशजी, तुमची प्रतिक्रीया वाचून आनंद वाटला. आमचे इतरही भाग चॅनेलवर आले आहेत. ते ही नक्की पाहा आणि आपली प्रतिक्रीया जरूर द्या.

    • @anaghakadekar1824
      @anaghakadekar1824 ปีที่แล้ว

      Vadalwat che bhag tumhi kuthe punha pahile? TH-cam var astil tar channel ch nav kay

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      वादळवाट मालिकेचे सर्व भाग झी मराठीच्या TH-cam चॅनलवर उपलब्ध आहेत.

    • @anaghakadekar1824
      @anaghakadekar1824 ปีที่แล้ว

      Okay. Thanks for the info

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      🙏🏻

  • @atharvaranade8703
    @atharvaranade8703 2 ปีที่แล้ว +4

    Jaysingh, shera, bhaskar, Soham, devram, saaglech haave hote. Masta episode 👍🏻

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      अथर्व, तुम्हाला हा भाग आवडला हे वाचून खूप आनंद वाटला. आपले इतरही भाग नक्की पाहा आणि त्यावरही आपली प्रतिक्रीया जरूर नोंदवा.

    • @dr.pradnyajogalekarkale3153
      @dr.pradnyajogalekarkale3153 6 หลายเดือนก่อน

      समर सुद्धा

    • @thekcraft
      @thekcraft  6 หลายเดือนก่อน

      खरंय !!!

  • @pratikshatomey2470
    @pratikshatomey2470 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast anubhav hota ha episode manje👌👌

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      प्रतिक्षा....खूप खूप धन्यवाद ! हा एपिसोड आपल्याला आवडला हे वाचून आनंद झाला. हा एपिसोड अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविण्यासाठी शेअर करून आम्हाला जरूर सहकार्य करा. पुनश्च धन्यवाद !!

  • @ketakikulkarni6914
    @ketakikulkarni6914 2 ปีที่แล้ว +3

    ही संकल्पना खूपच सुरेख आहे. जुन्या सदाबहार मालिका अश्या रूपात अनुभवता येतायत .‌ मालिका छान आहेतच पण पडद्या मागचं काम , गमती जमती ऐकून मजा आली. सगळ्या कलाकारांच अभिनंदन . The All the best for further episodes 😊👏🏻👍🏻

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद केतकी....आपले कौतुकाचे शब्द आमचा हुरूप वाढवतो आणि असेच उत्तम एपिसोड्स आपल्यापर्यंत आणण्यासाठी प्रेरित करतो. आपल्या नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींसोबत लिंक नक्की शेअर करा.

  • @prachikharepatwardhan7129
    @prachikharepatwardhan7129 8 หลายเดือนก่อน +3

    मी लॉक डाऊन पासून यू ट्यूब वर दोन वेळा ही सिरियल बघितली पण अजूनही समाधान होत नाही परत परत बघावस वाटतं आता वादळवाट २ शक्य नसल्यास झी मराठी वर परत एकदा जूनच वादळवाट लावावं खरंतर मला वाटतं की जुन्या सगळ्याच सिरियल झी मराठी ला लावावं
    आज ह्या गप्पा मारताना पण सगळे कलाकार आले असते तर अजून छान वाटल असतं
    पत्की साहेबांकडून टायटल ऐकताना सिरियल लागतानाचे टायटल सोंग मधले सगळे सीन डोळ्यासमोरून गेले

    • @thekcraft
      @thekcraft  8 หลายเดือนก่อน +1

      तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला. आमचे इतरही गप्पांचे असे भाग तुम्ही नक्की पाहा.

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 ปีที่แล้ว +2

    त्या वेळी झी मराठी वर " वादळवाट" आणि आणि etv मराठी वर "या गोजीरवाण्या घरात" मालिका खुप लोकप्रिय झाल्या होत्या...

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      हो अभिजीतजी ! वादळवाट मालिकेचाच म्हणूनच आम्ही classics segment मध्ये समावेश केलेला आहे.

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 ปีที่แล้ว

      @@thekcraft खुप छान 👌
      आभाळमाया नंतर वादळवाट मालिका खुप जवळची वाटली 👌

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      कौतुकाबद्दल मनापासून आभार अभिजीतजी !!!!

  • @kalpanapurohit1436
    @kalpanapurohit1436 2 ปีที่แล้ว

    क्राफ्ट खूपच सुंदर उपक्रम अमोघ तुझे खूप खूप अभिनंदन व अनेक शुभेच्छा

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद कल्पनाजी,
      आपल्याला हा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला. आम्ही असेच काही आणखी भाग याआधीच चॅनेलवर प्रदर्शित केले आहेत. ते इतर भागही नक्की पाहा. चॅनेल सबस्क्राईब करा आणि एपिसोडची लिंक अधिकाधिक लोकांबरोबर शेअर करा. पुन्हा एकदा धन्यवाद. आपला हा कौतुकाचा आणि अभिनंदनाचा निरोप आम्ही अमोघ पोंक्षे ह्यांच्यापर्यंत नक्की पोहचवू.

    • @amoghponkshe91
      @amoghponkshe91 2 ปีที่แล้ว

      कल्पनाजी, आपले मनःपूर्वक आभार ! असेच आमच्या नवनवीन संकल्पनांना, कन्टेन्टला प्रेम देत राहा. आपले अभिप्राय नोंदवत राहा. ❤

  • @aditioak2683
    @aditioak2683 2 ปีที่แล้ว +7

    खरंच...पुन्हा एकदा ही वाट पाहायला आवडेल..
    वादळवाट _2 मालिका पाहायला आवडेल..
    सर्वांचे आभार

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      आम्हालाही वादळवाट मालिकेची टीम एखाद्या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आलेली पाहायला आवडेल.

  • @meghanathgaonkar1847
    @meghanathgaonkar1847 2 ปีที่แล้ว +1

    लहानपणी गावी tv नव्हती. मालिका आत्याच्या गावी गेल्यावर पाहायला मिळायची. शीर्षक गीत तर अजूनही आठवणी ताज्या ठेवतय . अभ्यासपूर्ण मुलखात .👌👍

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      मेघनाथ, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद. ही मुलाखत पाहून आपल्याला आपले जुने दिवस आठवले हे वाचून आम्हाला आनंद झाला. या मुलाखतीची लिंक तुमच्या अधिकाधिक मित्र - मैत्रिणी आणि नातेवाईकांच्या पर्यंत Whats app च्या माध्यमातून पोहचवा.

  • @vaishalidevdikar7548
    @vaishalidevdikar7548 2 ปีที่แล้ว

    वाह खूप मजा आली. खूप वर्षांनी तो सगळं काळ अनुभवला. एरवी आमच्यासमोर फक्त कलाकार असतात पण पडद्यामागचे बाकीचे कलाकारही किती वेगळ्या ताकदीचे होते हे ह्या चर्चेतून कळले. हा उपक्रम ही फार सुरेख आहे.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद !!! आपल्याला सदर मुलाखतीचे कार्यक्रम आवडत आहेत हे वाचून आनंद वाटला. पुन्हा एकदा मनापासून आभार !!!!

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 ปีที่แล้ว +1

    वादळवाट टीम ने खूप सुंदर आठवणी सांगितल्या.
    Good work team.
    Thank you. For this moment special episode.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      संतोषजी, आभार !!!!

  • @harshalipatil2081
    @harshalipatil2081 2 ปีที่แล้ว +2

    वादळवाट म्हणजे आठवणी ...😍.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      हा भाग पाहून आपल्या वादळवाटच्या आठवणी ताज्या झाल्या असतील अशी आम्ही आशा करतो. आपल्या मित्र - मैत्रिणी आणि जवळच्या लोकांबरोबर या भागाची लिंक नक्की शेअर करा.

  • @deepalithite514
    @deepalithite514 3 วันที่ผ่านมา

    रमा आणि समर यांचे episode किती वेळा पाहिले तरी मन भरत नाही.

  • @gurusadhana1153
    @gurusadhana1153 ปีที่แล้ว

    खूप सुंदर, आणि बराच काही ही चर्चा देऊन गेली. सर्वांचे मनापासून अभिनंदन: माधुरी बुधकर

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      माधुरीजी प्रतिक्रियेबद्दल आभार ! 🙏🏻

  • @sheelab1009
    @sheelab1009 2 ปีที่แล้ว +3

    क्राफ्ट खूप खूप आभार. ईतकी सुंदर चर्चा घडवून आणल्याबद्दल. पुन्हा vadalvat च्या जमान्यात पोचले अणि अनुभवले.आता असंभव abhalmaya च्या कलाकारांना पण आणा. Thank u again

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +2

      शीलाजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून आभार ! आपल्याला आमचा हा राऊंड टेबल मुलाखतींचा उपक्रम आवडतो आहे हे वाचून आनंद झाला. असंभव मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. येत्या शनिवारी आम्ही संगीतकार निलेश मोहरीर ह्यांचा 15 वर्षांचा सांगीतिक प्रवास उलगडणारी विशेष मुलाखत आपल्या भेटीला आणत आहोत. ती पण मुलाखत नक्की पाहा आणि आपली प्रतिक्रीया ही नोंदवा.

  • @vinitaparab8
    @vinitaparab8 ปีที่แล้ว

    छान मालिका 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      विनिताजी, खरंच आठवणीत राहण्यासारखी मालिका होती ही...

  • @trushalikeluskar9374
    @trushalikeluskar9374 ปีที่แล้ว

    खूप सुंदर उपक्रम ❤

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      कौतुकाबद्दल मनापासून आभार !

  • @shailapatil2290
    @shailapatil2290 ปีที่แล้ว

    वादळवाट मालिका व गाणे खूप सुंदर

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      शैलाजी, कौतुकाबद्दल आभार ! तुम्हाला हा गप्पांचा भागही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 ปีที่แล้ว +2

    वा.या मालिकेत माझा " अभिनेता" म्हणून सहभाग होता.मी स्वतःला भाग्यवान समजतो.माझ्या सर्व सहकलाकारांचं अभिनंदन.दिग्दर्शक " गौतम कोळी व निर्माता " शशांक सोळंकी यांचे विषेश आभार.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      श्रीकांतजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार ! तुम्ही कुठली भूमिका निभावली होती वादळवाट मालिकेत?

  • @dishaacademyumeshsir3182
    @dishaacademyumeshsir3182 ปีที่แล้ว

    The kcraft यांचे खरोखरच मनापासून आभार

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      आपल्या कौतुकाबद्दल आभार !!!!

  • @jstlittlethings9178
    @jstlittlethings9178 ปีที่แล้ว

    Thank you so much for this wonderful experience❤

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Thank you for your compliment!

  • @pranavvaidya760
    @pranavvaidya760 2 ปีที่แล้ว +1

    Dignified show….!

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      Thank you so much Pranav ji ! Looking forward to serve you with more such content for sure….

  • @the_invisible__
    @the_invisible__ 2 ปีที่แล้ว +1

    Thank you so much...The Kcraft team for this naostalgia experience once again.
    Shared...Liked....Subscribed !!

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      Pratik, thank you so much for your encouraging words. Keep watching the space. More surprises on the way. Besides this three more episodes are out on the channel. Watch it and do share your feedback on them as well.

  • @hemanginikale4230
    @hemanginikale4230 2 ปีที่แล้ว

    Khup chhan malika

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      मालिकेप्रमाणे तुम्हाला हा गप्पांचा ही एपिसोड आवडला असेल अशी आशा करतो हेमांगिनीजी....

  • @sumedhpanse8174
    @sumedhpanse8174 ปีที่แล้ว +1

    Asambhav should be on the list now boss!!!

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Yes. It’s on our top of the list.

  • @manishadange9069
    @manishadange9069 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान गप्पा रंगल्या.अशोक पत्की काकांनी येऊन चार चांद लावले.चाल कशी लागते ते आम्हाला कळले.किती अवघड काम आहे हे पण पत्की काकांच्या हातात गाणे गेले कि त्याच सोन होऊन जात.असेच दर्जेदार कार्यक्रम देत राहा.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      मनिषाजी...आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद !!! तुम्हाला भाग आवडला हे वाचून खूप आनंद झाला. तुमच्या जवळच्या मित्र - मैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर या भागाची लिंक नक्की शेअर करा.

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 2 ปีที่แล้ว +3

    लॅाकडाऊन मध्ये पुन्हा एकदा वादळवाट सिरीयल युट्यूब वर बघितली..इतकी आवडती मालिका
    याच मालिकेचा अजून एक भाग करा.शरद पोंक्षे,उमेश कामत,प्रसाद ओक आणि अजून इतर कलाकारांना घेऊन

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      आपल्याला वादळवाट मालिका आवडली हे वाचून आनंद वाटला. सदर राऊंड टेबल गप्पांमधील कुठला भाग आवडला ते ही कळवाल आणि आम्ही इतर नव्या सेगमेंटचे काही भागही प्रदर्शित केले आहेत ते पाहून आपला अभिप्राय द्या

  • @AB-hd3yv
    @AB-hd3yv 2 ปีที่แล้ว +4

    Next episodes sathi suggestions
    Avantika
    Abhalmaya
    Ya sukhano ya
    Avghachi sansar
    Unch maza zoka.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद !!! पण पुढील शनिवार हा सोलो मुलाखतीचा असणार आहे. तुम्ही ओळखावे म्हणून एक क्ल्यू देतो. - ही सोलो मुलाखत संगीतमय असणार आहे.

    • @Raut-warrior
      @Raut-warrior ปีที่แล้ว

      How can u forget asambhav

  • @BookKatta
    @BookKatta 2 ปีที่แล้ว +2

    आमच्या शालेय जीवनातील
    ' वादळवाट ' हि मालिका महत्वपूर्ण होती... छान कथा, पटकथा, संवादलेखन, दिग्गज कलाकार,दिग्दर्शन , स्थळे, अशी ही कौटुंबीक मालिका. प्रत्येक पात्र सर्व कलाकारांनी खुप छान वठवलेले त्यातील प्रत्येक कलाकार वेगळ्या स्थानी. मालिकेचे गीत - पत्की सर यांचे संगीत नेहमीच श्रवणीय....या क्षेत्रात आता
    कामाच्या काही अनुभवामुळे तांत्रिकदृष्ट्या (प्रकाशयोजना /shotswise/sound/edit)
    आधीमधी पाहता येते.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      आपली प्रतिक्रीया वाचून आनंद वाटला.

  • @rekhabandodkar2973
    @rekhabandodkar2973 ปีที่แล้ว

    आठवणीत राहीलेली एक छान मालिका. अशा मालिका पुन्हा यायला हव्यात.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      आपल्या सर्वांच्याच आठवणीतील ही मालिका आहे.

  • @maheshpanchabhai3298
    @maheshpanchabhai3298 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद !!!! व्हिडीओ लिंक नक्की शेअर करा

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 ปีที่แล้ว +1

    माझं अजूनही शीर्षक गीत पाठ आहे "थोडी सागर निळाई थोडे शंख नि शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले" 👌👌
    जुन्या आठवणी खुप ताज्या झाल्या....

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      तुम्हाला या गप्पांचा भाग पाहून जुन्या गोष्टी आठवल्या हे वाचून आनंद वाटला.

  • @sagarnaik9265
    @sagarnaik9265 ปีที่แล้ว

    Thank You ❤The Kcraft

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Your most welcome.

  • @anaghakanade6472
    @anaghakanade6472 26 วันที่ผ่านมา

    खूपच छान!.. परत टीव्हीवर यावी असं खूप वाटत आहे. यातून खूप काही आठवणी कळल्या, पण एवढे कलाकार, टीम असताना , मुलाखतीत खूप कमी आहेत.

    • @thekcraft
      @thekcraft  24 วันที่ผ่านมา

      आम्ही मोठा कलाकार चमू बोलावून भाग 2 करायचा नक्की प्रयत्न करू

  • @anaghakadekar1824
    @anaghakadekar1824 ปีที่แล้ว

    Narkarani farach chan upama diliye.mamatva cha sparsh. Patki kakanchi personality ch khup premal watate

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      खरंय...अगदी !!!!

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 ปีที่แล้ว +2

    या आठवणी मध्ये हा भाग दाखविताना अभिनेते अरुण नलावडे सर पाहिजे होते .

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      संतोषजी, आम्ही हा भाग चित्रित केला त्यावेळी अभिनेते अरुण नलावडे हे परदेशी होते. त्यांची उपस्थिती त्यामुळे शक्य नव्हती. मग नंतर आम्ही त्यांच्याबरोबर श्वास चित्रपटाचा असाच गप्पांचा कार्यक्रम चित्रित केला आहे... तो नक्की पाहा.

  • @anayb
    @anayb 6 หลายเดือนก่อน

    उत्तम एपिसोड पण शरद पोंक्षे ची आठवण नाही 😢😢😢 मुख्य पात्र ह्या मालिकेतील

    • @thekcraft
      @thekcraft  6 หลายเดือนก่อน

      आम्हाला जेवढं आठवतंय त्यानुसार गप्पांदरम्यान एका ठिकाणी शरद दादांचा उल्लेख उपस्थित पाहुण्यांनी केला होता. तरी तुम्ही comment करून त्यांची आवर्जून आठवण काढलीत याचा आम्हाला आनंद आहे.

  • @pranavandmaheshgiri3781
    @pranavandmaheshgiri3781 24 วันที่ผ่านมา +1

    Tu tithe mi chya kalakarana bolva please

    • @thekcraft
      @thekcraft  24 วันที่ผ่านมา

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!

  • @varunphatak6720
    @varunphatak6720 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan karyekram, ek vinanti ahe, shriyut gangadhar tipre hya maalikechya kalakaarana pan bolva

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      नक्कीच वरुणजी... आम्हालाही त्यांना आमंत्रित करायला नक्की आवडेल. आमचे इतरही एपिसोड पाहा आणि त्यावरही आपली प्रतिक्रीया द्या.

  • @prashantthakur2763
    @prashantthakur2763 2 ปีที่แล้ว +2

    आतापर्यंत झालेल्या टीव्ही मालिकांमध्ये वादळवाट चे नाव एक Milestone मालिका म्हणून सतत घेतले गेलेय आणि ह्यापुढे हे घेतले जाईल इतकी ती उत्कृष्ट मालिका होती. गप्पा छानच झाल्या पण आणखी कलाकारांना ह्यात बोलवायला पाहिजे होते. जसे की अरुण नलावडे,मेघना वैद्य,उमेश कामत,प्रसाद ओक,सुबोध भावे.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      प्रशांतजी, आपण दिलेला अभिप्राय आमच्यापर्यंत पोहचला आहे. अधिकाधिक कलाकारांना आमंत्रित करायचा आमचा प्रयत्न असतो. मात्र बरेचवेळा चित्रीकरणाच्या व्यस्त शेड्युलमुळे अनेकांना उपस्थित राहता येत नाही. तुम्ही आमचे इतर भाग ही पाहा आणि त्यावरही आपला अभिप्राय नोंदवायला विसरू नका. येत्या शनिवारी, 10 डिसेंबर रोजी आम्ही आभाळमाया मालिकेचा असाच गप्पांचा भाग आपल्या भेटीला घेऊन येतो आहे. त्या भागाचा टिझर नुकताच अपलोड केला आहे.

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 2 ปีที่แล้ว

    Very beautiful

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      Thank you so much Sanjyot….. Please do like and share the video.

  • @manishakulkarni5730
    @manishakulkarni5730 2 ปีที่แล้ว

    वादळवाट हे गाणं ऐकलं त्या काळात घेऊन गेले

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      नक्कीच....वादळवाट मालिकेच्या शीर्षक गीतामध्ये ती जादू होती.

  • @kirancross5814
    @kirancross5814 ปีที่แล้ว

    Majya ajichi avadati malika

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      हो... सर्वांच्या मनात ठसली गेलेली एक उत्तम कलाकृती म्हणजे वादळवाट !

  • @manishakulkarni5730
    @manishakulkarni5730 2 ปีที่แล้ว

    हे गाण ऐकलं व त्या काळात गेले

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      मनिषाजी, ही मुलाखत बघताना तुम्ही जुन्या आठवणीत रमलात हे वाचून आनंद वाटला. उद्या सकाळी 10 वाजता नवा एपिसोड घेऊन येतो आहे. नक्की पाहा आणि प्रतिक्रीया द्या.

  • @aishwaryakulkarni8427
    @aishwaryakulkarni8427 2 ปีที่แล้ว

    खूप मस्त 👌👌

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ऐश्वर्याजी,
      आपल्याला वादळवाटचा हा भाग आवडला हे वाचून आनंद झाला. आपल्या मित्र परिवारात, नातेवाईकांमध्ये या भागाची लिंक नक्की शेअर करा.

  • @jyteli7754
    @jyteli7754 ปีที่แล้ว

  • @maheshpanchabhai3298
    @maheshpanchabhai3298 2 ปีที่แล้ว

    छान

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद !!!

  • @aartivaidya3182
    @aartivaidya3182 ปีที่แล้ว

    शरद पोंक्षे, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, उमेश कामथ यांच्या शिवाय ही चर्चा अपूर्ण आहे. देवराम खंडागळे या मालिकेचे हिरो होते

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      अगदी खरंय... त्यांची उणीव आम्हालाही भासली गप्पांदरम्यान....

  • @renukaborgaonkar4207
    @renukaborgaonkar4207 ปีที่แล้ว

    सगळ्या कलाकारांना पुन्हा एकत्र बोलवून वादळवाट बद्दल बोलताना बघायला आवडेल रमा समर आळंदी जयसिंग अण्णा जो गायत्री मोनीका देवराम

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      नक्की रेणुकाजी, सगळ्यांच्या तारखा जुळून आल्या तर मजा येईल सगळ्यांशी गप्पा मारायला.

  • @anaghakadekar1824
    @anaghakadekar1824 ปีที่แล้ว +2

    Lokesh, Subodh, Chinmay,Prasad oak yana pan anun parat ek episode kara please

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      नक्की प्रयत्न करू यासाठी !!!

  • @atharvaranade8703
    @atharvaranade8703 2 ปีที่แล้ว

    💯❤️

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      🙏🏻❤️

  • @madhavsawaikar9544
    @madhavsawaikar9544 ปีที่แล้ว

    Unch maza zoka cha episode ghya

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      यासंबंधी कलाकारांशी चर्चा सुरु आहे.

  • @shubhangipathakofficial
    @shubhangipathakofficial 2 ปีที่แล้ว

    Very nice

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      Thank you Shubhangi ji…..

  • @jyotishindikar8111
    @jyotishindikar8111 ปีที่แล้ว

    Rama aani Samar jodi farch sundar hoti tya mule Malika part part phavi vate

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      अगदी खरंय ! तुम्ही पाहिलात ना हा गप्पांचा एपिसोड?कसा वाटला? आम्हाला नक्की कळवा. आमचे असेच इतरही अनेक गप्पांचे एपिसोड आहेत. ते सुद्धा नक्की पाहा.

  • @akash_gavale
    @akash_gavale ปีที่แล้ว

    Thank You Sou Much The Kcraft❤️...मी भरभरून लिहलं होतं पण युट्यूबचे काही नियम आहेत त्यामुळे कमेंट लिहण्याच्या मर्यादेमुळे ते राहून गेलं पण धन्यवाद

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      काही हरकत नाही. तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहचल्या. धन्यवाद !

  • @pratikvartak4356
    @pratikvartak4356 ปีที่แล้ว

    कृपया दिलं दोस्ती दुनियादारी चा पण एक एपिसोड ठेवा.....❤❤ Pleaseeeeeee .

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      नक्की !!!

  • @BookKatta
    @BookKatta 2 ปีที่แล้ว

    कला दिग्दर्शक सरांनी As Art Director पडद्यामागील महत्वपुर्ण बाजु सांगितल्या.

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद !!! पडद्यावरील कलाकारांसोबतच पडद्यामागील तंत्रज्ञांच्या भूमिकेला मांडण्याची संधी मिळावी असा आमचा प्रयत्न यानिमित्ताने सुरु आहे. आपण आपल्या प्रतिक्रीयेतून आमच्या या प्रयत्नांची दखल घेतलीत याचा आम्हाला मनापासून आनंद झाला आहे.

  • @ajayphadatare2474
    @ajayphadatare2474 ปีที่แล้ว

    1st episode kuthe aahe... Mala te starting la patki siranni gaylela title song parat eikaychay. Pan te bhetat nahi aahe

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      अजयजी, आमच्या टीमने आत्ताच या एपिसोडची सुरुवात पाहिली आहे. त्यांना पत्की काकांनी गायलेले गाणे दिसते आहे आणि ऐकू ही येत आहे. कृपया तुमच्या बाजूने पुन्हा एकदा पाहा.

  • @poojapadhiofficial
    @poojapadhiofficial ปีที่แล้ว +1

    Tu tithe mi malikechya teamcha episode pahayla aavdel

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      नक्की प्रयत्न करू यासाठी !!!

  • @santoshpradhan8150
    @santoshpradhan8150 2 หลายเดือนก่อน

    सांगायला अतिशय खेदाने वाटते की, शीर्षक गीताचे गीतकार श्री मंगेश कुलकर्णी यांचे काल निधन झाले पण त्यांची कोणीही दखल घेतली नाही. तथापि, त्याच्या आत्म्याला शांती लाभो.

    • @thekcraft
      @thekcraft  2 หลายเดือนก่อน

      मंगेश सरांना भावपूर्ण श्रद्धांजली !!! तुम्ही त्यांचा comment मध्ये आवर्जून उल्लेख केलात त्याबद्दल आपले मनापासून आभार !!!!

  • @anujam3377
    @anujam3377 ปีที่แล้ว

    बाकी सगळ्या कलाकारांना घेऊन परत एक भाग करा. प्रसाद ओक, उमेश कामत, लोकेश गुप्ते, मेघना वैद्य, अरुण नलावडे यांना बघायला नक्कीच आवडेल.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      सगळ्यांना घेऊन गप्पांचा एक भाग चित्रित करायला नक्की आवडेल.

  • @vipulpatil3501
    @vipulpatil3501 2 ปีที่แล้ว

    ते दिवस परत आले तर किती बर होईल ना

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      तुमच्या तोंडात साखर पडो....आम्ही आपल्या मताशी सहमत आहोत. आम्हाला खात्री आहे की तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. आपल्या जवळच्या लोकांसोबत या एपिसोडची लिंक नक्की शेअर करा.

    • @vasantibhave938
      @vasantibhave938 2 ปีที่แล้ว

      हो दिवस चांगले येतील पण अदिती फक्त इग्रजी मध्ये बोलत होती सलग मराठी बोलता येत नाही का तसेच लोकेश गुप्ते याने अप्रतीम काम केले त्याचा उल्लेख पण करता आला नाही तसेच उदय सबनीस क्षीती जोग याना विसरले

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      नमस्कार वासंतीजी,
      आपली प्रतिक्रीया आमच्यापर्यंत पोहचली त्याबद्दल धन्यवाद !!! वादळवाट मालिकेत सर्वांनीच खूप सुंदर अभिनय करत मालिकेला एका वेगळ्या उंचीवर नेले होते. आम्ही लोकेश गुप्ते ह्यांनाही निमंत्रित केले होते मात्र व्यस्त दिनक्रमामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. बरेचवेळा बोलण्याच्या ओघात अनेकांचा उल्लेख करायचा राहून जातो पण जाणून बुजून कोणी असे करतं असं नाही. बोलताना काही वेळा इंग्रजी भाषेचा वापर करणे म्हणजे तो मातृभाषेचा अपमान असे कृपया मानू नये. आपल्या मराठी भाषेला कमी लेखण्याचा हेतूने जाणूनबुजून कोणीही ठरवून इंग्रजी शब्दांचा वापर करत नाही. तो आजच्या काळात बरेचवेळा ओघाने होतो.
      तरी आपल्या प्रतिक्रीयेची नोंद आम्ही घेतली आहे आणि पुढील भागात याबद्दलची काळजी आम्ही नक्की घेण्याचा प्रयत्न करू.

  • @sohamdevotionalandfun6112
    @sohamdevotionalandfun6112 2 หลายเดือนก่อน

    Where is the other stat cast? Lokesh Gupte, Prasad Oak, kshiti Jog and list is tooooo big .we wanted to see all of them yar

    • @thekcraft
      @thekcraft  2 หลายเดือนก่อน

      We will try in the part 2 reunion episode.

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 2 ปีที่แล้ว

    Prapancha serial chya actors na parat ekada ekatra baghayla avadel

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      भक्तीजी, आम्हालाही त्यांना या गप्पांच्या निमित्ताने एकत्र आणायला नक्कीच आवडेल.

  • @gayujoshi2978
    @gayujoshi2978 ปีที่แล้ว

    Ajun ek episode vhayla hava-arun nalavde, lokesh gupte, meghna vaidya etc. Saglyana gheun

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      गयुजी, अगदी खरंय...पण सगळ्यांच्या वेळा जमवणं हे अत्यंत जिकिरीचं काम आहे. तरी प्रयत्न नक्की करू. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

  • @dokeneha7351
    @dokeneha7351 7 หลายเดือนก่อน

    वादळवाट चे ९६०episode आहेत म्हणता पण youtube वर ९३९च episode आहेत बाकी चे भाग कुठे

    • @thekcraft
      @thekcraft  7 หลายเดือนก่อน +1

      याबद्दल झी मराठी वाहिनीचे संबंधित अधिकारीच अधिक प्रकाश टाकू शकतील.

  • @nehaha23
    @nehaha23 2 ปีที่แล้ว

    Julun yeti reshmighathi

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      नमस्कार नेहा, जुळून येती रेशीमगाठी मालिकेच्या कलाकार आणि तंत्रज्ञांशी आमची बोलणी सुरु आहे. लवकरच हा भाग चित्रित करण्याचा आमचा विचार आहे.

  • @shraddhapanvalkar911
    @shraddhapanvalkar911 ปีที่แล้ว

    ​प्लीज एक एपिसोड ह म बने तु म बने मालिकेवर करा....

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      खरंय, हा ही एपिसोड आम्हाला चित्रित करून तुमच्यापुढे प्रस्तुत करायला नक्की आवडेल.

  • @ReshmaZende-pp8gd
    @ReshmaZende-pp8gd 6 หลายเดือนก่อน

    Part chalu kara seial

    • @thekcraft
      @thekcraft  6 หลายเดือนก่อน

      अनेक प्रेक्षक हीच इच्छा व्यक्त करत आहेत.

  • @madhavsawaikar9544
    @madhavsawaikar9544 ปีที่แล้ว

    Asambhav pan ghya

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      नक्की !!

  • @mughadasoman6771
    @mughadasoman6771 2 ปีที่แล้ว

    Prapanch मालिकेचे kalakarana bolva

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว +1

      प्रपंच मालिकेचा राऊंड टेबल एपिसोड चित्रित झालेला आहे. लवकरच आपल्या भेटीला घेऊन येतो आहे.

  • @janhavichauk6839
    @janhavichauk6839 8 หลายเดือนก่อน

    939 च्या पुढचे episode अपलोड करा plz you tube vr

    • @thekcraft
      @thekcraft  8 หลายเดือนก่อน

      हे आमच्या हातात नाही. पण झी मराठी वाहिनीला यासंदर्भात आपण नक्कीच विनंती करू शकतो.

    • @dr.pradnyajogalekarkale3153
      @dr.pradnyajogalekarkale3153 6 หลายเดือนก่อน

      पण तो शेवटाचा भाग आहे

  • @priyalkulkarni2786
    @priyalkulkarni2786 2 ปีที่แล้ว

    Where / how can we watch this series again?

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      नमस्कार प्रियल,
      वादळवाट मालिकेचे भाग झी मराठीच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर पाहता येतील किंवा Zee5 वरही पाहता येतील.

    • @priyalkulkarni2786
      @priyalkulkarni2786 2 ปีที่แล้ว

      Thanks for replying. I am in the USA.How can I watch ?

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      You can access all the episodes on TH-cam. Just give it a try. We are sharing the link of the first episode with you. Just check -
      th-cam.com/video/U4-I0yklYKA/w-d-xo.html

    • @priyalkulkarni2786
      @priyalkulkarni2786 2 ปีที่แล้ว

      Thanks a lot . First episode is available on you tube but not all 😞
      I want my 19 year old daughter to watch it .

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      Hello Priyal,
      Check the following link for the second episode on TH-cam.
      th-cam.com/video/WHnaGc4fTYA/w-d-xo.html
      And if you continue watching, you will get suitable recommendations from TH-cam for next episodes. Please check

  • @sudarshandeshpande7428
    @sudarshandeshpande7428 2 ปีที่แล้ว

    Julun Yeti Reshimgathi serial chya members na pn bolava

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      नमस्कार सुदर्शनजी, सर्व जुन्या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांना आम्ही एक - एक करून आमंत्रित करीत आहोत. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेचा असा धमाल गप्पांचा भाग आम्ही लवकरच आपल्या भेटीला आणण्यासाठी उत्सुक आहोत. तोपर्यंत इतर एपिसोड्स पाहा आणि आपला अभिप्राय जरूर नोंदवा. चॅनेल आठवणीने सबस्क्राईब करा.

  • @Poo-p3e
    @Poo-p3e ปีที่แล้ว

    Hm bane Tm bane...la pan bolva na

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      नक्की करायला आवडेल आम्हाला !

  • @virendrashinde6426
    @virendrashinde6426 2 ปีที่แล้ว

    दिवस कसे सर सर सरले

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      विरेंद्र खरंच,
      दिवस कसे सरतात कळतंच नाही. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल अशी आशा करतो. तुमच्या जवळच्या लोकांसोबत लिंक नक्की शेअर करा.

  • @anaghakadekar1824
    @anaghakadekar1824 ปีที่แล้ว

    Navy blue shirt madhle kon ahet te kalala nahi. Adhi saglyanchi olakh karun dili tar bara hoil

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      निळ्या रंगाच्या शर्टमध्ये बसलेली व्यक्ती ही मालिकेची कला दिग्दर्शक (Art Director) आहे. त्यांचे नाव अजित दांडेकर आहे. आम्ही गप्पा सुरु झाल्यानंतर सर्वांची नावे प्रदर्शित केली आहेत.

  • @ramkalbande9176
    @ramkalbande9176 ปีที่แล้ว

    Hi serial Punha suru Kara please

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      रामजी, तुम्हाला गप्पांचा हा एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो. ही मालिका तुम्हाला झी 5 वर विनामूल्य पाहता येईल.

  • @Raut-warrior
    @Raut-warrior ปีที่แล้ว

    Main arun nalavde, umesh kamat, prasad oak and subodh bhave kuthe aahet. Te asayla have hote

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Thank you for the feedback. 🙏🏻

  • @anaghakadekar1824
    @anaghakadekar1824 ปีที่แล้ว

    Title song eiktana kharach kata ala angavar

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      जुन्या आठवणी जागविण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न...बाकी काही नाही !

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 6 หลายเดือนก่อน

    श्रावणी...शुभदा पाटणकर....नाव cast list मध्ये नाही, आदिती Sarangdhar talented आहे..मराठी industry ne तिला न्याय दिला नाही

    • @thekcraft
      @thekcraft  6 หลายเดือนก่อน

      हर एक का दिन आता ही है |

  • @prathamp811
    @prathamp811 10 หลายเดือนก่อน

    940 च्या पुढे दाखवा ना रमा आणि जयसिंगच लग्न सर्व शेवट गोड दाखवा

    • @thekcraft
      @thekcraft  8 หลายเดือนก่อน

      हे दाखवणं आमच्या हातात नाही पण वाहिनीलाही दाखवायचं असेल तर सिजन 2 शिवाय पर्याय नाही.

    • @dr.pradnyajogalekarkale3153
      @dr.pradnyajogalekarkale3153 6 หลายเดือนก่อน

      जयसिंग रमा यांचे लग्ना??

  • @jdmeghana1
    @jdmeghana1 ปีที่แล้ว

    Please hi Malika Punha suru kara

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      तुमचा हा निरोप आम्ही वाहिनीच्या अधिकारी वर्गापर्यंत नक्की पोहचवू.

  • @vivek281
    @vivek281 6 หลายเดือนก่อน

    Mr. Narkar hijacks the conversation many a times and it frustrates....

    • @thekcraft
      @thekcraft  6 หลายเดือนก่อน

      खूप वर्षांनी एकत्र आल्यावर किती बोलू असं वाटणं स्वाभाविक आहे. पण अविनाशजींनी त्यांच्या अनुभव कथनातून बहार आणली !!!!

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 ปีที่แล้ว

    सूत्र संचालकाला नाही जमत आहे..

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      सिद्धेशजी, तुमचा मुद्दा विस्तृतपणे मांडल्यास आम्हाला चुका सुधारायला अधिक मदत होऊ शकेल.

    • @siddheshsangare7925
      @siddheshsangare7925 ปีที่แล้ว

      @@thekcraft तुमचे प्रयत्न आणि कल्पना खूप चांगलीच आहे..
      परंतु चर्चा करताना चर्चेची सूत्रे संचालकांनी आपल्याकडे ठेवायची असतात.
      यात ते एखादा प्रश्न विचारतात आणि पूर्ण चर्चा सहभागी झालेल्या पाहुण्यांच्या ताब्यात जाते.
      मग ज्यांना प्रश्न नाही विचारले ते असेच गप्प बसून राहतात..
      घोळ तेथेच होतो..

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      धन्यवाद सिद्धेशजी, आम्ही आपण नमूद केलेल्या मुद्याचा नक्की विचार करू !

  • @asmitabhagwat6683
    @asmitabhagwat6683 ปีที่แล้ว +1

    Avinash Narkar is very much boring in this interview n in vadalvat also.
    Alandi ani anna na ka nahi bolavl?

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      अस्मिताजी, अनेकांना आमंत्रणासाठी संपर्क केला होता पण कामाच्या व्यस्ततेमुळे अनेकजण येऊ शकले नाहीत. भविष्यात सर्वांना एकत्र आणत एक मोठा एपिसोड प्रस्तुत करायला आम्हाला नक्कीच आवडेल.

  • @gajananghivare7775
    @gajananghivare7775 6 หลายเดือนก่อน

    अविनाश नारकर कुणाला बोलूच देत नाहीत.. स्वतः प्रत्येक मुद्द्यावर मधे मधे बोलत आहेत.. दुसऱ्यांना बोलू दया की जरा

    • @thekcraft
      @thekcraft  6 หลายเดือนก่อน

      इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच अशा आयकॉनिक कलाकृतीबद्दल गप्पा मारायला बोलावले असल्यामुळे अनेकवेळा पाहुण्यांना किती बोलू आणि किती नको असं होऊच शकतं. त्यांच्या बोलण्यामागची तळमळ आणि भावना तुमच्यासारखे सुज्ञ प्रेक्षक समजावून घेतील अशी आम्ही आशा करतो. प्रतिक्रियेबद्दल आभार !!!

    • @chanaky0925
      @chanaky0925 6 หลายเดือนก่อน

      अरे येड्या... किती भरभरून बोलताय ते... काय बोलू, काय नको अस झालंय त्यांना... बारीक पणी डोक्यावर वर उलटा पडला व्हता का रे तू...

  • @pranavandmaheshgiri3781
    @pranavandmaheshgiri3781 24 วันที่ผ่านมา

    A c p samar baddl koni bolcha nahi

    • @thekcraft
      @thekcraft  24 วันที่ผ่านมา

      गप्पांच्या ओघात तो उल्लेख राहिला पण तुम्ही उल्लेख करून आठवण काढलीत. हे उत्तम केलेत.

  • @varunjadhav4008
    @varunjadhav4008 2 ปีที่แล้ว

    Khupsunder

    • @thekcraft
      @thekcraft  2 ปีที่แล้ว

      वरूण, आपल्याला हा भाग आवडला हे वाचून खूप आनंद झाला. अजून असे बरेच नवे एपिसोड आम्ही तुमच्या भेटीस आणले आहेत. एकदा चॅनेलवर जाऊन नक्की बाकीचे भागही पाहा आणि त्यावरही आपली प्रतिक्रीया द्या आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. उद्या सकाळी 10 वाजता 'आभाळमाया'चा टिझर सह भेटूचया ....