खुप सुंदर आवाज. लै. भारी गण. गायला. झिलकरी व वाद्य संगीत खुपचं भारी. अजून गण. गौळणी पदे. भारुड गोंधळ आपल्या आवाजात. पाठवा. देवाने. तुम्हाला. दिले ते तुम्ही. जगाला. मुक्त हस्ते. वाटा ही. विनंती
माने सर आपणास श्री गणेशाची कृपा व सरस्वतीचा आशीर्वाद लाभला आहे. श्रवण करणाऱ्या रसिकांच्या अंगात ऊर्जेचा प्रवाह निर्माण करण्याची क्षमता असणारा आवाज व संगीत यामुळे प्रत्येक ओळ हळू हळू खुलत जाते. अगदी मन प्रसन्न करणारी कलाकृती 🙏
संगीत अलंकार श्री.बाळासाहेब माने यांनी संगीत दिलेला आणि "झी युवा संगीत सम्राट " रामानंद उगळे यांनी गायिलेला पारंपरिक गण अत्यंत श्रवणीय वाटला. ढोलक, पियानो व कोरस हे सर्व फारच मनोरंजक वाटले. श्री. बाळासाहेब माने यांना धन्यवाद !!
खरच बाळासाहेब अप्रतिम..... 🙏 तुम्हाला मी आठवीला असल्या पासून ओळखत आहे. आपले संगीता वरील प्रेम, आस्था, साधना जवळून पाहिली आहे. अगदी बुलबुल पासून आत्ता पर्यंत.... लावणी, गण.... खूप खूप सुंदर. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक पाठींबा. जे काय करायचे ते दिल से..... हि वृत्ती मग बँक असो... कलाक्षेत्र.. असो. आपणास शुभेच्छा तर कायमच्या च आहेत. सेवानिवृत्त झाल्या नंतर आपण पूर्ण वेळ कलेसाठी वाहून घेतले. 👌💐👍 आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो. आपल्या हातून nateswharachi सेवा अहो रात्र घडो... हीच सदिच्छा... 🌹💐🙏
अतिशय सुंदर शब्द आणि संगीत..बाळासाहेब..माझा वर्ग मित्र. काॅलेजला बुलबुल अतिशय उत्तम वाजवायचा.तेव्हापासून संगीत, वाद्य शिकण्याची मनापासूनची ईच्छा...नुसतीच ईच्छा नाही तर रियाज व संगीताचं वेड..त्याचचं सार्थक झालयं. आता इथून पुढं अशीच उत्तमोत्तम लावण्या व गाणी आम्हाला ऐकायला मिळोत, हि ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏
गण आणि लावणी दोन्हीची चाल खूपच चांगली आहे त्याला ढोलकी आणि सर्व वाद्य यांनी चांगली साथ दिली आहे. गायकांनी तर कमालीचे गायन केले आहे. मानेसाहेब... आपण माझे गुरु आहात याचा मला खरोखरच सार्थ अभिमान वाटतो. BEST LUCK 👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
What a piece of traditional gan ! Such efforts are needed for preserving such traditional lokkala I feel proud that people like honorable balasaheb mane sir trying hard to preserve such maharastrian culture. Great sir....
गण आणि लावणी ची अतिशय सुंदर शब्दरचना असून आपल्या लेखणीतून प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या दिल दिलखेचक अदाकारी च्या लावण्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध व्हाव्यात हीच अपेक्षा आपणास पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
गाण्याचे (गण)बोल खुप सुन्दर शब्द बद्ध केले आहेत. आवाजही परफेक्ट ,सुसंगत वाद्य(संगीत) , सर्वांचा उत्तम समन्वय यामुळे ही कलाकृती अत्यंत कर्णमधुर व उत्कृष्ठ बनवली गेली आहे.
खूप सुंदर सादरी करण👍👍😀😀
🙏🙏🙏🙏🔥🔥🎹🎹🎹👍👍👍👍👍👍 khup Chan Gayan/Sangit 🙏🙏🙏🙏
खूप सुंदर ...अभिनंदन व खूप शुभेच्छा ..🎉🎉
वा खूप खूप अभिनंदन. खरच खुप सुंदर गायन केल महाराज आपण धन्यवाद
Very Thanks 👍👍
खुप छान गाणं आहे भाऊ
Bhav Puran shrandhajali Bhau
लय च भारी आम्ही वाटच बघत होतो तुम्हच्या नवीन गाण्याची खूप च मस्त सर्वांचे खूप आभार ❤
खुप सुंदर आवाज. लै. भारी गण. गायला. झिलकरी व वाद्य संगीत खुपचं भारी. अजून गण. गौळणी पदे. भारुड गोंधळ आपल्या आवाजात. पाठवा. देवाने. तुम्हाला. दिले ते तुम्ही. जगाला. मुक्त हस्ते. वाटा ही. विनंती
किती वेळा ऐका ऐकू च वाटतंय छान शाहीर 👌👌👌
खूप दिवसानंतर असे सुंदर शब्दातील गाणे ऐकुन मण शांत झाले. लेखक, गायक यांचे धन्यवाद
गीतकार संगीतकार आणि गायक या सर्व टीमचे अभिनंदन अप्रतिम गाने
खुप सुंदर गायन शाहीर रामानंदजी उगले आणि राहुल कुलकर्णी साहेब ढोलकी कडक👌👌👌
Very Thanks 👍
लोक कला जिवंत ठेवली❤
Aawajachi range superb aahe...
Mastch gn shbd rchna, sangit 👌👌
जबरदस्त
वा काय आवाज आहे 😊 मस्त खुपच छान
अत्युत्कृष्ट सादरीकरण आहे.
Very Thanks 👍👍
आवडलं छान रचना व संगीत. गायन
खुप छान शाहिर मस्तच वा
जबरदस्त एकदम गायन केले आहे तुम्ही उगले भाऊ
Very Thanks 👍
,अति सुंदर रामानंद दादा
Ramesh Sakharkar khup chhan apratim goad awaj Aahe khup khup chhan sadrikarn God bless you dhanyavad dada
खुप सुंदर शब्द रचना आहे आणि आवाज पण खुप छान आहे
Very Thanks 👍👍
Lai bhari
खूप भारदस्त महाराज
शाहिर रामानंद उगले आपण खुपच सुंदर गणेश वंदना सादर केली.चांगला आवाज सुंदर साथ.
Khup chhan...
Man prasann karnare shabd Chan sangit gayan
माने सर आपणास श्री गणेशाची कृपा व सरस्वतीचा आशीर्वाद लाभला आहे. श्रवण करणाऱ्या रसिकांच्या अंगात ऊर्जेचा प्रवाह निर्माण करण्याची क्षमता असणारा आवाज व संगीत यामुळे प्रत्येक ओळ हळू हळू खुलत जाते. अगदी मन प्रसन्न करणारी कलाकृती 🙏
Very Thanks 👍👍
Very Thanks 👍👍
Super no.1
संगीत अलंकार श्री.बाळासाहेब माने यांनी संगीत
दिलेला आणि "झी युवा संगीत सम्राट " रामानंद उगळे
यांनी गायिलेला पारंपरिक गण अत्यंत श्रवणीय
वाटला. ढोलक, पियानो व कोरस हे सर्व फारच
मनोरंजक वाटले. श्री. बाळासाहेब माने यांना
धन्यवाद !!
खूप छान संगीत खूपच छान आहे
लोककला अणि लोककलावंत याना एकत्रित आणून सुंदर कलाकृती बनवल्याबद्दल बाळासाहेब आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Very Thanks 👍👍
लय भारी आवाज आहे तुमचा दादा
Very Thanks 👍
सुंदर व गजाननाला आमंत्रित करणारी पारंपारिक चाल..!!
Very Thanks 👍
अप्रतिम संगीत बाळासाहेब माने.... अभिनंदन!
Very Thanks 👍👍
खूप सुरेख आवाज खूप चांगली टीम छान छान अभिनंदन सर्व टीमचे अभिनंदन
उत्कृष्ट.धन्यवाद!
Laybhary Nadi bhau
एकदम सुंदर
Great अप्रतिम गाणे... संगीत
व्हेरी गुड
Nice Song 👌
छान गीत रचना संगीत गायन
खरच बाळासाहेब अप्रतिम..... 🙏
तुम्हाला मी आठवीला असल्या पासून ओळखत आहे. आपले संगीता वरील प्रेम, आस्था, साधना जवळून पाहिली आहे. अगदी बुलबुल पासून आत्ता पर्यंत.... लावणी, गण.... खूप खूप सुंदर. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक पाठींबा.
जे काय करायचे ते दिल से.....
हि वृत्ती मग बँक असो... कलाक्षेत्र.. असो.
आपणास शुभेच्छा तर कायमच्या च आहेत.
सेवानिवृत्त झाल्या नंतर आपण पूर्ण वेळ कलेसाठी वाहून घेतले. 👌💐👍
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो.
आपल्या हातून nateswharachi सेवा अहो रात्र घडो... हीच सदिच्छा... 🌹💐🙏
Very Thanks Sir👍
Khup chan avaj ahe apla
अप्रतिम रचना, गायन, संगीत, सर्वच उत्तम👍
Very Thanks 👍👍
अप्रतीम शब्द रचना उत्तम गायन आणि संगीत
Very Thanks 👍👍
अतिशय सुंदर👌👌👌
Very Thanks 👍
अतिशय सुंदर शब्द आणि संगीत..बाळासाहेब..माझा वर्ग मित्र. काॅलेजला बुलबुल अतिशय उत्तम वाजवायचा.तेव्हापासून संगीत, वाद्य शिकण्याची मनापासूनची ईच्छा...नुसतीच ईच्छा नाही तर रियाज व संगीताचं वेड..त्याचचं सार्थक झालयं. आता इथून पुढं अशीच उत्तमोत्तम लावण्या व गाणी आम्हाला ऐकायला मिळोत, हि ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏
Very Thanks 👍
छान आवाज छान गण
अतिशय सुंदर 👍🙏
Very Thanks
👌👌👏
Very good sir ji N Mane ji
खूप चांगले संगीत आणि गायन
Very Thanks 👍
खूप सुंदर 💐👌👌
गाने सुंदर आहे
गण आणि लावणी दोन्हीची चाल खूपच चांगली आहे त्याला ढोलकी आणि सर्व वाद्य यांनी चांगली साथ दिली आहे. गायकांनी तर कमालीचे गायन केले आहे. मानेसाहेब... आपण माझे गुरु आहात याचा मला खरोखरच सार्थ अभिमान वाटतो. BEST LUCK 👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Very Thanks 👍
आदरणीय माने साहेब, महाराष्ट्राची लावणी मध्ये गण हा तेवढाच वजनदार असतो. आपण त्यास योग्य न्याय दिला आहे. 👌👌🙏🙏👍
Very Thanks 👍👍
Pappa Khupch chan ...congratulation..
What a piece of traditional gan !
Such efforts are needed for preserving such traditional lokkala
I feel proud that people like honorable balasaheb mane sir trying hard to preserve such maharastrian culture.
Great sir....
Very Thanks 👍
सुन्दर गोत
खूप छान शाहीर
Very Thanks 👍
Khupach sunder 👌👌👌👌
अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा .
Very Thanks 👍
अरे मस्त गण.
ऐकताना मला मजा आली
सुरेख चाल.
सुंदर गायले आहे
पारंपरिक (शहिरि)बजात गायलेला उतृष्ट गण
लयभारी 1ch no
बाळासाहेब, हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 👍👌🙏
Very Thanks 👍
खूप खूप सुंदर सर✌✌
Thanks
गण आणि लावणी ची अतिशय सुंदर शब्दरचना असून आपल्या लेखणीतून प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या दिल दिलखेचक अदाकारी च्या लावण्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध व्हाव्यात हीच अपेक्षा आपणास पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Khup chaan
Nice
अत्यंत अप्रतिम गण....शब्दांना न्याय देणारे सूर ताल व गायन........
अप्रतिम
Very Thanks 👍
Very nice lyrik
Nice sound
गाण्याचे (गण)बोल खुप सुन्दर शब्द बद्ध केले आहेत.
आवाजही परफेक्ट ,सुसंगत वाद्य(संगीत) , सर्वांचा उत्तम समन्वय यामुळे ही कलाकृती अत्यंत कर्णमधुर व उत्कृष्ठ बनवली गेली आहे.
लय भारी
Khupach chan
Very Thanks 👍
❤❤❤
अप्रतिम ! सुरेख शब्दरचना आणि मन प्रसन्न करणारे संगीतसंयोजन...! हार्दिक अभिनंदन आदरणीय बाळासाहेब माने सर व टीम !
Very Thanks 👍
Ekadam kadak Gan & Lavani
Very Thanks 👍
Nice one..
Very thanks
अतिशय सुंदर लावणी . 👌👌
अप्रतिम रचना आहे...मन आनंदी झालं..
Very Thanks 👍
माने साहेब
अतिशय सुंदर
सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन
Very Thanks 👍👍
Very nice 👌
Very Thanks 👍👍
👌👌
खुप सुदंर
Very Thanks 👍👍
Ganpati bappa morya 12 pass hone do
Very nice lyrics
खूप सुंदर
सर्व टीम चे अभिनंदन.. खूप मनाला प्रसन्न करणारे शब्द आणि संगीत..
Very Thanks 👍
अत्यंत सुंदर गायन व संगीत
Very very Thanks 👍👍
Very good lyrics...! Ganpati Bappa Morya 🙏
खूप छान. मस्त
Very Thanks 👍
अति शऔ
रामानंद तुमचा शाहिरीचा आम्हाला महाराष्ट्रियन या नात्याने अभिमान वाटतो .
सुंदर सर
छान संगित
Very Thanks 👍
Best choice brilliant voice and music
मस्त
शिवमत संगीत चॅनेल वर असेच नवीन गाणी ऐकायला मिळोत हिच सदिच्छा !!!
Nakkich
So Thanks 👍👍