आम्ही पण बगले सरांकडून आमच्या बोअर वेल मध्ये २०१८ साली ट्रिटमेंट केली होती , आधी आमचे बोअर मे महिन्यात १० मिनिटे चालायचे आता ते ३ तासाच्या वर मे महिन्यात चालत आहे . एक नंबर तंत्रज्ञान विकसित केले आहे❤
खरोखर ABP Maza & राहुल कुलकर्णी यांचे मनःपूर्वक आभार हा शेती उपयोगि तांत्रिक कार्यक्रम दाखवल्याबद्दल. मी पण माझ्या बोअरवेल ला ही ट्रीटमेंट करणार आहे. तसेच श्री बगळे साहेब यांचे पण आभार. 🙏🙏🙏
राहुल कुलकर्णी हा पत्रकार हा जगा वेगळा आहे आणि खरी पत्रकारिता कशी असावी याच उत्तम उदाहरण आहे... कायम त्या फडतूस राजकारणाच्या पलीकडे ही जग आहे हे आज राहुल कुलकर्णी यांनी दाखवून दिले आहे 👍🏼👍🏼🙏🏼
धन्यवाद एबीपी माझा खूप उपयुक्त माहिती आज पुऱ्या महाराष्ट्राला दिलीत त्या बद्दल धन्यवाद 👍 कोकणात भयंकर पाण्याची वणवण आहे फेब्रुवारी, मार्च,एप्रिल, आणि मे बहुतेक सगळ्यांची बोरवेल आहे विहीर आहे पण या चार महिन्यात कमी पाणी किव्वा आठलेल्या असतात जर विशाल बगले सर जर येऊन एखादी बोर मध्ये पाणी आणून दिले तर खूप सारे कोकणी माणसे बोलावतील आणि सर्वांची पाण्यावाचून वणवण थांबेल .धन्यवाद एबीपी आणि विशाल बगले 😊
He is totally unprofessional man.....last month he assured he will call back in 2 days and he didn't came back After a month i tried to message him on WhatsApp he set his WhatsApp on auto message...with message i am only one man of team...by December i will connect you back... ABP news and specially this Kulkarni should ensure before taking interview if he have sufficient man power...... because the subject which he is taking is pain area and if anyone see the news then people will call him ..then how come he can be so lethargic behaviour.. totally unprofessional
Cancers Rog jala tar yachi jabab tari konachi nitin sir chi ka ya treatment wale sir chi rahanar aahe ka chemical farming and chemical are harmful for human beings plz organic farming 😢aata mla pan maja gari ch crop lahun gawa aata tar kona varch vishwash nahi Rao

सदर पत्रकाराने या व्हिडिओ मध्ये केलेली पत्रकारिता योग्य आहे, शेतकरीसाठीचा विषय फक्त महत्त्वाचा आहे. नकारात्मक भूमिका मांडण्यापेक्षा हे सकारात्मक जास्त भावल
Ek kam kara 10 KG nirama + 15 ltr drainage acid + 1 bag urea and 5 KG Castic Soda = Borwell madhe taka tyane gas hoil and jhare mokade hotil... Trust me try this one... ❤❤❤❤
धन्यवाद राहुलजी व ABP माझा चॅनल . विशाल बगले यांचे संशोधन दुष्काळी शेतकऱ्यांना वरदान ठरो. यांवर संशोधन शासनाने करावे . 20 वर्षी पासून हा तरुण महाराष्ट्र भर हे काम करीत आहे.
पहिल्यांदा मी राहुल कुलकर्णी साहेबांचे अभिनंदन महाराष्ट्र सर्व चैनल मीडिया पत्रकार माझे आवडते राहुल कुलकर्णी साहेब साहेब तुम्ही शेतकऱ्यांसाठी ज्या बातम्या त्या सर्व शेतकऱ्यांच्या हृदयस्पर्शी या व्हिडिओ महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांचे जल जीवन चांगले होईल 👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आम्हीं आमच्या शेतातील 2 बोरच ट्रीटमेंट ह्यांच्याकडून करून घेतलं... साधारण दोन महिन्यापूर्वी... पण पाणी काहीच वाढलं नाहीं... पाणी डिस्चार्ज आधीचा व नंतरचा पहिला... आमचे श्रम,पैसा आणि वेळ वाया गेला 😢 तुमचा ABP माझा आणि गडकरींचे म्हणणे ऐकून आमची फसगत झाली.. हा निव्वळ सायंटिफिक जुमला आहे.. काहिही 1% टक्के सुध्दा फायदा झाला नाही आणि नुकसान मात्र नक्की झाला.. पुन्हा एकदा शेतकरी लुटला गेला 😭
2016 च्या दरम्यान लातूरमधील तीव्र पाणीटंचाईच्या काळात अाम्ही अामचे शेतातील बोअरवेलमधे ही Treatment श्री.विशाल बगले यांचेकडून करुन घेतली होती. समाधानकारक अनुभव होता आमचा.... Thanks Vishalji....😊😊
पत्रकार साहेबांचे खूप खूप आभार ज्यांनी प्रत्यक्ष शेतकर्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न व त्याचे निरसन केले, विशाल साहेबांचे कौतुक करावे तितके कमीच ❤🙏 नक्कीच इथून पुढे सुद्धा एबीपी माझा वाले शेतकऱ्यांसाठी नवीन माहिती घेऊन येतील 😊
आपण दिलेल्या माहितीमुळे खरच खर्च मध्ये बचत होईल पाणी कमी असल्याने पाणी वाढणया साठी नकिच मदत होईल राहुल सर आपण नवीन विषयावर माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद🙏🙏
राहुल सर टोपना मध्ये केमिकल मिक्स करून खडा विरघळला.. परंतु त्यावेळी केमिकल्सचे कॉन्सन्ट्रेशन व तेच केमिकल बोर मध्ये टाकल्यानंतर बोर मध्ये असलेल्या पाण्यामुळे त्या केमिकल्सचे कॉन्सन्ट्रेशन यामध्ये खूप मोठा फरक असणार त्यामुळे वर दिसणारा इफेक्ट आहे तसाच इफेक्ट खाली पाण्यामध्ये दिसू शकतो का?🤔
Mast ahe khup chan Pan ek prashna ahe to mhanje chemical khali gelyanantar stone ch pan pani hot tar apan ji machine takle tyala kay problem hot ka...pls rpl dya sir
Vishal Sir great achievement in your work of increasing water to borewells or regeneration of water to dead borewells in Maharashtra. You may sell the Chemicals to your Clients so that you may save on travelling and time and labour.
He is totally unprofessional man.....last month he assured he will call back in 2 days and he didn't came back After a month i tried to message him on WhatsApp he set his WhatsApp on auto message...with message i am only one man of team...by December i will connect you back... ABP news and specially this Kulkarni should ensure before taking interview if he have sufficient man power...... because the subject which he is taking is pain area and if anyone see the news then people will call him ..then how come he can be so lethargic behaviour.. totally unprofessional
He is totally unprofessional man.....last month he assured he will call back in 2 days and he didn't came back After a month i tried to message him on WhatsApp he set his WhatsApp on auto message...with message i am only one man of team...by December i will connect you back... ABP news and specially this Kulkarni should ensure before taking interview if he have sufficient man power...... because the subject which he is taking is pain area and if anyone see the news then people will call him ..then how come he can be so lethargic behaviour.. totally unprofessional
अतिशय सुंदर कल्पना श्री.विशाल बगले व त्यांना आमच्यापर्यंत पोहोचविणारे श्री.कुलकर्णी यांचे लाख लाख आभार मला वाटत याचा शेतकरी बांधवाना खूप मोलाचा हातभार लागणार आहे आता एक महत्त्वाचा प्रश्न आता एवढी प्रसिद्धी मिळाल्यावर श्री.बगले आमच्यापर्यंत कधी पोहोचतील. असो पुन्हा एकदा धन्यवाद परदेशात जाऊन पैसे कमावण्यापेक्षा आपल्या शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी श्री.बगले यांनी तंत्रज्ञान वापरले खूप अभिमान वाटतो. उत्तम यश आणि प्रसिद्धी मिळो हीच सदिच्छा
Highly appreciated after watching video.. Since they are using chemicals for removing sediments , fine particles etc.. By using only hankercheif on mouth , is not sufficient , since chemicals are always hazardous. How much ppm of air activity is occured / created after chemicals added in to water , should measure? In the repository ( below ground) ground unreated chemicals can cause any negatibe harm to geologicals rocks etc should well studied? Only merits of the system are shown, negative merits ( de- merits) can also cause adverse effect to geological rocks in future.. Thorough study in all angle is must for future purposes.. Ok ,Regards
विशाल सर तुम्ही औषधे सोडल्यावर बोअर मधून पाणी येईपर्यंत थांबणार का? कि पैसे घेतले की निघून जाणार औषधे सोडली तर किती वर्षे त्याचा परिणाम राहतो. फोन नंबर दया.
माझा एक प्रॅन्श होता की, खराब पाण्यामुळे किंव्हा त्या chemical मुळे बोरवेल मोटर ला काही हानी होते का? म्हणजे पुढे चालून मोटर ला काही प्रॉब्लेमस येतात का वायरिंगला किंव्हा मोटर मटेरियला काही effect होतो का?
Congratulations 🎊 to you dear VISHAL BAGLE SIR. REALLY YOU DISCOVERED THIS WONDERFUL CHEMICALS WHICH IS VERY MUCH IMPORTANT. AND PLEASE TELL US WHEN YOU ARE COMING TO LATUR CITY. THANK YOU VERY MUCH.
He is totally unprofessional man.....last month he assured he will call back in 2 days and he didn't came back After a month i tried to message him on WhatsApp he set his WhatsApp on auto message...with message i am only one man of team...by December i will connect you back... ABP news and specially this Kulkarni should ensure before taking interview if he have sufficient man power...... because the subject which he is taking is pain area and if anyone see the news then people will call him ..then how come he can be so lethargic behaviour.. totally unprofessional
He is totally unprofessional man.....last month he assured he will call back in 2 days and he didn't came back After a month i tried to message him on WhatsApp he set his WhatsApp on auto message...with message i am only one man of team...by December i will connect you back... ABP news and specially this Kulkarni should ensure before taking interview if he have sufficient man power...... because the subject which he is taking is pain area and if anyone see the news then people will call him ..then how come he can be so lethargic behaviour.. totally unprofessional
Very nice Vishal god bless you 🎉all the best for your bright future tu hushar aahes aaplya wadilan pramane itake mahan kam karunhi khup Dow to earth disatos pan reportla kuthala ahankar aahe mahitinahi tyanchi interview ghenyachi padhat ajibat chagali nahi
विशाल बगले यांच्याशी आपण खाली दिलेल्या क्रमांकवर सकाळी १० वाजता ते संध्याकाळी ६ पर्यंत कॉल करू शकता.
8180955070,
9172655070,
7558315070,
7758915070.
ओली
Vishal bagle
धन्यवाद साहेब
Very nice Information
👍
आम्ही पण बगले सरांकडून आमच्या बोअर वेल मध्ये २०१८ साली ट्रिटमेंट केली होती , आधी आमचे बोअर मे महिन्यात १० मिनिटे चालायचे आता ते ३ तासाच्या वर मे महिन्यात चालत आहे . एक नंबर तंत्रज्ञान विकसित केले आहे❤
Plzz your mobile number
नंबर द्या असेल तर
Send me number please
काय उपाय केला
नंबर द्या
खरोखर ABP Maza & राहुल कुलकर्णी यांचे मनःपूर्वक आभार हा शेती उपयोगि तांत्रिक कार्यक्रम दाखवल्याबद्दल. मी पण माझ्या बोअरवेल ला ही ट्रीटमेंट करणार आहे. तसेच श्री बगळे साहेब यांचे पण आभार. 🙏🙏🙏
tumhi keli ka treatment
@@rohanbirnale8241 Already contacted.
ok
ूज
Pan kharach vadata ka pani
राहुल कुलकर्णी हा पत्रकार हा जगा वेगळा आहे आणि खरी पत्रकारिता कशी असावी याच उत्तम उदाहरण आहे... कायम त्या फडतूस राजकारणाच्या पलीकडे ही जग आहे हे आज राहुल कुलकर्णी यांनी दाखवून दिले आहे 👍🏼👍🏼🙏🏼
पत्रकार असावा तर राहुल सर सारखा याना आपल्या मातिशी,शेतकरी याबद्दल च प्रेम आहे. खूप लोकान माहिती मिलाली you R great sir ❤
धन्यवाद एबीपी माझा खूप उपयुक्त माहिती आज पुऱ्या महाराष्ट्राला दिलीत त्या बद्दल धन्यवाद 👍
कोकणात भयंकर पाण्याची वणवण आहे फेब्रुवारी, मार्च,एप्रिल, आणि मे बहुतेक सगळ्यांची बोरवेल आहे विहीर आहे पण या चार महिन्यात कमी पाणी किव्वा आठलेल्या असतात जर विशाल बगले सर जर येऊन एखादी बोर मध्ये पाणी आणून दिले तर खूप सारे कोकणी माणसे बोलावतील आणि सर्वांची पाण्यावाचून वणवण थांबेल .धन्यवाद एबीपी आणि विशाल बगले 😊
Kaslaa dhanyavad? Haa VISHAL BAGLE lokanche paise gheun FASAVUN palun gela ahe bahutek. Kuthlach phone lagat nahi. Konachech uchlat nahi. Yachya bhangadit padu naka. Warsha houn gela saglectry karat ahet.
शेती व्यवसायात योगदान दिल्याबद्दल सर्व प्रथम आपले अभिनंदन 💐✌️✨
He is totally unprofessional man.....last month he assured he will call back in 2 days and he didn't came back
After a month i tried to message him on WhatsApp he set his WhatsApp on auto message...with message i am only one man of team...by December i will connect you back...
ABP news and specially this Kulkarni should ensure before taking interview if he have sufficient man power...... because the subject which he is taking is pain area and if anyone see the news then people will call him ..then how come he can be so lethargic behaviour.. totally unprofessional
❤
Cancers Rog jala tar yachi jabab tari konachi nitin sir chi ka ya treatment wale sir chi rahanar aahe ka chemical farming and chemical are harmful for human beings plz organic farming 😢aata mla pan maja gari ch crop lahun gawa aata tar kona varch vishwash nahi Rao
तुमच्या सारखी व्यक्ती आज पण शेतकरी बांधवांसाठी देवा सारखा आहे
Cancers Rog jala tar yachi jabab tari konachi nitin sir chi ka ya treatment wale sir chi rahanar aahe ka chemical farming and chemical are harmful for human beings plz organic farming 😢aata mla pan maja gari ch crop lahun gawa aata tar kona varch vishwash nahi Rao
सदर पत्रकाराने या व्हिडिओ मध्ये केलेली पत्रकारिता योग्य आहे, शेतकरीसाठीचा विषय फक्त महत्त्वाचा आहे. नकारात्मक भूमिका मांडण्यापेक्षा हे सकारात्मक जास्त भावल
Ek kam kara 10 KG nirama + 15 ltr drainage acid + 1 bag urea and 5 KG Castic Soda = Borwell madhe taka tyane gas hoil and jhare mokade hotil... Trust me try this one... ❤❤❤❤
तू त्या भावाचा धंधा बंद पाड 😂😂😂😂
एक बँग युरिया म्हणजे किती किलो...?
खरोखरच सुंदर विषय मांडला राहुलजी , ग्रेट शोध पत्रकारिता . असे विषय जल संपदा मंती किंवा सचिव पर्यंत गेला पाहिजड
सामान्य माणसा पर्यंत न पोहोचणारी बातमी असो किंवा माहिती असो, घराघरात बातमी व माहिती पोचवणारे एकमेव पत्रकार म्हणजे कुलकर्णी साहेब. धन्यवाद.
सायब.यचानबर.दा
धन्यवाद🙏 साहेब खूप द ड ले ले न्या न आ महा देश वशियना गुप्त रूप तले मिलाले
अभिनंदन
धन्यवाद राहुलजी व ABP माझा चॅनल .
विशाल बगले यांचे संशोधन
दुष्काळी शेतकऱ्यांना वरदान ठरो.
यांवर संशोधन शासनाने करावे .
20 वर्षी पासून हा तरुण महाराष्ट्र भर हे काम करीत आहे.
Nhi o dada, tyana kolhapur madhe yaylach 3 mahine lagtyat💔🥲
Number lagat nahi
पहिल्यांदा मी राहुल कुलकर्णी साहेबांचे अभिनंदन महाराष्ट्र सर्व चैनल मीडिया पत्रकार माझे आवडते राहुल कुलकर्णी साहेब साहेब तुम्ही शेतकऱ्यांसाठी ज्या बातम्या त्या सर्व शेतकऱ्यांच्या हृदयस्पर्शी या व्हिडिओ महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांचे जल जीवन चांगले होईल 👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
खुप उपयोगी आहे धन्यवाद
आपला नंबर द्या दादा
पुष्कळ दिवसांनी abp माझावर अतिशय जिव्हाळ्याच्या आणि उपयुक्त विषयावर माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद 🙏🏽🙏🏽
खुपच सुंदर तंत्रज्ञान....... धन्यवाद
निंबा तेली जामनेर (जळगाव)
सर्वांसाठी खुप छान माहिती दिली धन्यवाद देतो कुलकर्णी साहेबांना
राहूल सर,
अत्यंत महत्त्वाच्या विषयावर लक्ष दिलंत त्या बद्दल धन्यवाद
2 दिवसांनी video नक्की बनवा आम्ही वाट बघू 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
असे सुद्धा होऊ शकते 😮... खूपच छान
राहुल कुलकर्णी 1 नंबर माहिती देतात आपण मन भरून आलं खूप छान
खूप खूप आभार भाऊ...शेती विषयी नवीन कही गरजू योजना... तुम्ही देताय त्यामुळे खूप आभार
गरच खुप छान शेतकऱ्यांनी उपयोग करून घ्यावा.मी हे तंत्रज्ञान वापरून पाहानार आहे,
खूपच सुंदर काम आणि प्रेरणादाई मुलाखत... हजारो शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो या तंत्रज्ञानामुळे.. गुड जॉब💐💐👍👍
Sir ahmla Pan karaych ahe please apala phone no dya
Chandrapur jilha yal ka
Sir mobile number dya tumcha
श्री बगलेसरांच अभिनंदन करावे तेव्हढे कमीच आहे.अप्रतिम संशोधन आहे.शेतकर्यांच्या दृष्टीने खूप उपयोगी आहे.पुनश्च अभिनंदन!
महाराष्ट्र सरकारने याला सहकार्य करावे आणि शेतकऱ्यांना करून देण्यास सबसिडी देऊन कमीत कमी दरात ही योजना आणून शेतकऱ्यांना सहकार्य करावे जय महाराष्ट्र
महाराष्ट्र सरकार म्हणजे पुर्ण भारतातील ऐक नंबर भंष्टाचारी सरकार सारे राजकारणी भष्टाचारी आहे.
कोनकोनते घटक मिक्स करता कृपया सांगा मला ऐकू येत नाही मी १००%बहीरा आहे
केमिकल तंत्रज्ञान आम्हाला मँसेज करुन सांगा ऐकू ऐत नाही म्हनुन
आम्हीं आमच्या शेतातील 2 बोरच ट्रीटमेंट ह्यांच्याकडून करून घेतलं... साधारण दोन महिन्यापूर्वी... पण पाणी काहीच वाढलं नाहीं... पाणी डिस्चार्ज आधीचा व नंतरचा पहिला... आमचे श्रम,पैसा आणि वेळ वाया गेला 😢
तुमचा ABP माझा आणि गडकरींचे म्हणणे ऐकून आमची फसगत झाली..
हा निव्वळ सायंटिफिक जुमला आहे..
काहिही 1% टक्के सुध्दा फायदा झाला नाही आणि नुकसान मात्र नक्की झाला..
पुन्हा एकदा शेतकरी लुटला गेला 😭
माहिती खूपच छान समजावून सांगितली जाते हे महत्त्वाचे आहे.
राहूल कुळकरनी यांचे हार्दिक अभिनंदन.कारण शेतकरी वर्गाला आनन्द देणारा आणी उपयोगाची माहिती देणारा कार्यक्रम दाखवल्या बद्दल
2016 च्या दरम्यान लातूरमधील तीव्र पाणीटंचाईच्या काळात अाम्ही अामचे शेतातील बोअरवेलमधे ही Treatment श्री.विशाल बगले यांचेकडून करुन घेतली होती. समाधानकारक अनुभव होता आमचा....
Thanks Vishalji....😊😊
Sir vishal sir cha numbr bhetel ka
Please share number
@@shrimantteke7044 या न्यूज मध्ये स्क्रीन वर फ्लॅश होतोय बघा त्यांचा मो.न.
🙏🙏🙏🙏
तुमचा नंबर द्या
पत्रकार साहेबांचे खूप खूप आभार ज्यांनी प्रत्यक्ष शेतकर्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न व त्याचे निरसन केले, विशाल साहेबांचे कौतुक करावे तितके कमीच ❤🙏 नक्कीच इथून पुढे सुद्धा एबीपी माझा वाले शेतकऱ्यांसाठी नवीन माहिती घेऊन येतील 😊
शेती व्यवसायात जिवदान दिल्याबद्दल सर्व प्रथम आपले खुप खुप आभिनंदन सर्व टिमचे
शेती व्यवसायात योगदान दिल्याबद्दल सर्व प्रथम आपले खुप खुप आभिनंदन दादा
खुप सुंदर.. राहुल सर तुमचे मनापासून आभार..
ह्या बातम्या पत्रकारनी दाखवल्या पाहिजे त किती दुर्दैवी आहे आपल ह्याना फक्तं राजकारणी लोकाची धुणी धुवाची आसतात ...धन्यवाद कुलकर्णी सर....❤❤
असा कार्यक्रम दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार 🙏💕
आपले अभिनंदन....खूप छान विषयावर चर्चा घडवुन आणली.
ए बी पी. माझा.टिमला धन्यवाद.बगले सरांना बेस्ट ऑफ
आपण दिलेल्या माहितीमुळे खरच खर्च मध्ये बचत होईल पाणी कमी असल्याने पाणी वाढणया साठी नकिच मदत होईल राहुल सर आपण नवीन विषयावर माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद🙏🙏
राहुल sir खूप आभारी आहे तुमचं आणी तुमचा अशाच news आम्ही पाहत असतो आणि खूप मस्त माहिती दिली तुम्ही 🙏
अतिशय सुंदर पाणी हे जिवन आहे त्यात जीवदान देण्यात येणारे देव आहेत. अभिनंदन नमस्कार.
छान महिती दिल्या बदल धन्यवाद ठीमचे 🙏🙏
धन्यवाद कुलकर्णी सर🙏🙏
आपण अतिशय महत्त्वाचे विषयावर नेहमीच सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत छान विवेचन करत असतात. धन्यवाद 🙏
नांदेड जिल्ह्यामध्ये धर्माबाद तालुका आमच्या बोरला पहिल्याचे दीड इंच पाणी आहे 8 तास बोर चालतो आमचे पाणी वाढेल का ?नांदेडला येण्यासाठी फी कितीआहे
ज्या प्रमाणे ब्लॉक झालेले सिंक आपण पावडर टाकून blockage काढतो, तसे काही तरी दिसतंय.. पण याचा खूप लोकांना फायदा होईल..
Rahul sir & vishal bagale Sir it's God's gift for farmers
Congratulations both of you
Thanks
/
9
6
(
4
s
शेतकरी यांच्यासाठी ही प्रक्रिया जीवनदायी ठरलेली आहे. श्री. विशाल बगले सरांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. 😊❤
राहुल सर टोपना मध्ये केमिकल मिक्स करून खडा विरघळला.. परंतु त्यावेळी केमिकल्सचे कॉन्सन्ट्रेशन व तेच केमिकल बोर मध्ये टाकल्यानंतर बोर मध्ये असलेल्या पाण्यामुळे त्या केमिकल्सचे कॉन्सन्ट्रेशन यामध्ये खूप मोठा फरक असणार त्यामुळे वर दिसणारा इफेक्ट आहे तसाच इफेक्ट खाली पाण्यामध्ये दिसू शकतो का?🤔
Very very proud of you Vishal Sir, You are a rare GEM, God bless you with long and health life😇
खूप ग्रेट माहिती आहे......जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र भाऊ....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बागले.साहेब.तुमचा.मोबाईल.फोन.लागत.नाही
Mast ahe khup chan
Pan ek prashna ahe to mhanje chemical khali gelyanantar stone ch pan pani hot tar apan ji machine takle tyala kay problem hot ka...pls rpl dya sir
धन्यवाद राहुल जी खूप महत्त्वाची बातमी दिली
Nice treatment 👍🙂 very helpful for Farmers 🙏👏
Vishal Sir great achievement in your work of increasing water to borewells or regeneration of water to dead borewells in Maharashtra. You may sell the Chemicals to your Clients so that you may save on travelling and time and labour.
सो.आपला मो.नं पाठवा ही विनंती.
He is totally unprofessional man.....last month he assured he will call back in 2 days and he didn't came back
After a month i tried to message him on WhatsApp he set his WhatsApp on auto message...with message i am only one man of team...by December i will connect you back...
ABP news and specially this Kulkarni should ensure before taking interview if he have sufficient man power...... because the subject which he is taking is pain area and if anyone see the news then people will call him ..then how come he can be so lethargic behaviour.. totally unprofessional
It's True i also facing this problem, really this man unprofessional
Rahul sir big thanks for covering ,
सर खुप छान काम आहे
Dhanyawad shri kulkarnisaheb and Vishal Bagale Thanx❤❤🎉🎉❤❤
धाराशिव छान नाव घेतलं ❤ 🚩छान दादा
Rahul sir,
Nice information
सर यामुळे पंप v pipe लाईनवर काय परिणाम होतो का ?
Honar na GI pipe asel tar jast nahi, HDPI garam hote.aani pipe chya aat nahi takyacha te baherun aahe re baba.
Proud of you Bagale Sir...!💐
Rahul Kulkarni saheb Abhinandan.
Thanks very nice good luck
Superb work being done
Congratulations & Best of luck for future efforts
👌👌👍👍👍
He is totally unprofessional man.....last month he assured he will call back in 2 days and he didn't came back
After a month i tried to message him on WhatsApp he set his WhatsApp on auto message...with message i am only one man of team...by December i will connect you back...
ABP news and specially this Kulkarni should ensure before taking interview if he have sufficient man power...... because the subject which he is taking is pain area and if anyone see the news then people will call him ..then how come he can be so lethargic behaviour.. totally unprofessional
पन अशा पद्धतीने जमिनील जल साठा फार झपाट्याने कमी होईल आणि भविष्यत फार मोठय़ा दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ येणार हे मातर नकी../
अतिशय सुंदर कल्पना श्री.विशाल बगले व त्यांना आमच्यापर्यंत पोहोचविणारे श्री.कुलकर्णी यांचे लाख लाख आभार मला वाटत याचा शेतकरी बांधवाना खूप मोलाचा हातभार लागणार आहे आता एक महत्त्वाचा प्रश्न आता एवढी प्रसिद्धी मिळाल्यावर श्री.बगले आमच्यापर्यंत कधी पोहोचतील. असो पुन्हा एकदा धन्यवाद परदेशात जाऊन पैसे कमावण्यापेक्षा आपल्या शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी श्री.बगले यांनी तंत्रज्ञान वापरले खूप अभिमान वाटतो.
उत्तम यश आणि प्रसिद्धी मिळो हीच सदिच्छा
Rahulji aapan the best kam karta .thanks lot.
खूप छान सर धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल
Sir 2 -3 day nantar result cha pan video upload Kara
माझा एक प्रश्न आहे हा केमिकल आपल्या बोरला किंवा लोखंडी पाइपला काही हानिकारक होऊ
It harm bore well and pump too
@@loveatfirstslight8912 Can you tell which chemical is it please?
मी त्यांना कॉल करून आमच्या बोरसाठी ट्रीटमेंट घेतली पण काही फायदा नाही झाला. परत कॉल केला असता त्यांनी उचलला सुद्धा नाही. कोणाला रिझल्ट मिळाला का ?
@@dnyaneshtodkari1502 pani wadla nay tumchya boarwell la tritment nantar
Highly appreciated after watching video..
Since they are using chemicals for removing sediments , fine particles etc..
By using only hankercheif on mouth , is not sufficient , since chemicals are always hazardous. How much ppm of air activity is occured / created after chemicals added in to water , should measure?
In the repository ( below ground) ground unreated chemicals can cause any negatibe harm to geologicals rocks etc should well studied?
Only merits of the system are shown, negative merits ( de- merits) can also cause adverse effect to geological rocks in future..
Thorough study in all angle is must for future purposes..
Ok ,Regards
Very good information I have two bores they are working good.
What chemicals you think
खूप छान माहिती दिली साहेब तुम्ही
Atishy chan Rahul Kulkarni babhar tumche
Great information Rahul sir n team and ABP Maza and salute to Vishal sir , awesome sir you are doing very well work thank you 😊
Sir is making money only by pouring acids in to your wells... 😂
Thanks to ABP Maza for giving valuable information.
कृपया बगलेंचा फोन नंबर व पत्ता दिल्यास उपयुक्त होईल.
please number
दिला आहे
ऊत्तम तंत्रज्ञान आहे.
फार जुना व्हिडिओ आहे
विशाल सर तुम्ही औषधे सोडल्यावर बोअर मधून पाणी येईपर्यंत थांबणार का? कि पैसे घेतले की निघून जाणार औषधे सोडली तर किती वर्षे त्याचा परिणाम राहतो. फोन नंबर दया.
माझा एक प्रॅन्श होता की, खराब पाण्यामुळे किंव्हा त्या chemical मुळे बोरवेल मोटर ला काही हानी होते का? म्हणजे पुढे चालून मोटर ला काही प्रॉब्लेमस येतात का वायरिंगला किंव्हा मोटर मटेरियला काही effect होतो का?
बरोबर प्रश्न आहे
मी त्यांना कॉल करून आमच्या बोरसाठी ट्रीटमेंट घेतली पण काही फायदा नाही झाला. परत कॉल केला असता त्यांनी उचलला सुद्धा नाही. कोणाला रिझल्ट मिळाला का ?
मोटर च्या पंखे खराब होऊ शकते
Highly appreciated.
धन्यवाद विशाल बगले
धन्यवाद पत्रकार साहेब
वा बोअरवेल चालू होतोय काय खूप😮 छान😊
Congratulations 🎊 to you dear VISHAL BAGLE SIR. REALLY YOU DISCOVERED THIS WONDERFUL CHEMICALS WHICH IS VERY MUCH IMPORTANT.
AND PLEASE TELL US WHEN YOU ARE COMING TO LATUR CITY.
THANK YOU VERY MUCH.
He is totally unprofessional man.....last month he assured he will call back in 2 days and he didn't came back
After a month i tried to message him on WhatsApp he set his WhatsApp on auto message...with message i am only one man of team...by December i will connect you back...
ABP news and specially this Kulkarni should ensure before taking interview if he have sufficient man power...... because the subject which he is taking is pain area and if anyone see the news then people will call him ..then how come he can be so lethargic behaviour.. totally unprofessional
मी त्यांना कॉल करून आमच्या बोरसाठी ट्रीटमेंट घेतली पण काही फायदा नाही झाला. परत कॉल केला असता त्यांनी उचलला सुद्धा नाही. कोणाला रिझल्ट मिळाला का ?
@@dnyaneshtodkari1502 to manus call ch uchalat nahi
कुलकर्णी साहेब विशाल बगलेचे चारही फोन बंद पडले आहेत.
@@kewaldasmeshram7692 आमचाही वायफळ खर्च झाला
Proud of you Sir💐💐👏👏
Any side effect to aquifer zone by adding chemical? And how it is recharge by harvesting rain water?
Thanks to ABP MAZA
आणि जर रिझल्ट नाही भेटला तर पैसे वापस द्या शेतकऱ्यांचे आगोद रच त्यांची खूप खराब स्तिती आहे,🙏
Very good information for farmers 🙏
छान, परंतु थोडक्यात सांगायला हवी होती. 37 मिनिटे खूपच होतात 👍
बोअरवेल बद्दल योग्य मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद आभार
खूप छान वाटले साहेब फोन नंबर सांगा
खूप छान उपक्रम अभिनंदन 🎉
Congratulation Bagale sir. But my qes.why.water contiue how. Many years?
ट्रीटमेंट केल्यामुळे त्या लीकवीडचे साईड इफेक्ट आहेत का, ते पाणी पीन्यासाठी चागंल असते का?
Concentrated acids असते ते... 2 दिवसात सगळे dilute होऊन निघून जाते...
पाणी मुरवणे पण तेवढेच गरजेचे आहे
Congratulations Vishal and ABP team for live demo. This will reduce the new Borewel cost. Gov should support this young Mineral engineer.
He is totally unprofessional man.....last month he assured he will call back in 2 days and he didn't came back
After a month i tried to message him on WhatsApp he set his WhatsApp on auto message...with message i am only one man of team...by December i will connect you back...
ABP news and specially this Kulkarni should ensure before taking interview if he have sufficient man power...... because the subject which he is taking is pain area and if anyone see the news then people will call him ..then how come he can be so lethargic behaviour.. totally unprofessional
खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉सर
Very nice sirji 🎉🎉🎉🎉🎉🎉
Very nice Vishal god bless you 🎉all the best for your bright future tu hushar aahes aaplya wadilan pramane itake mahan kam karunhi khup Dow to earth disatos pan reportla kuthala ahankar aahe mahitinahi tyanchi interview ghenyachi padhat ajibat chagali nahi
आमचेबोर फेल गेले तुमचा प्रयोग केला
Success झालं का
बीड येथे रिझल्ट येईल का
मी त्यांना कॉल करून आमच्या बोरसाठी ट्रीटमेंट घेतली पण काही फायदा नाही झाला. परत कॉल केला असता त्यांनी उचलला सुद्धा नाही. कोणाला रिझल्ट मिळाला का ?
आम्ही हा व्हिडीओ पाहुन दि. 17/4/23 रोजी यांच्याकडून हा प्रयोग करून घेतला पण बोअरच्या पाण्याला थोडासुद्धा फरक पडला नाही .
Pl send your mob number Pathansir
तुमचा नंबर द्या
आपला मो नं मिळेल का??
कुठे राहता तुम्ही ,आम्हाला करायचे आहे, काय करावे
खूप खूप उपयुक्त सर , I will call u
Sir mi bor kela Aahe pan pani 10 minit bor chalte tar ka pani borla wadu sakte