Well Recharge : विहीर आणि बोअरवेल्सचं पुनर्भरण करण्याची पद्धत काय ? | Borewell recharge | Agrowon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 35

  • @GulhaneGoatfarm
    @GulhaneGoatfarm 10 วันที่ผ่านมา +1

    Khup chan mahiti dili sir aaj pani jaminit jiravne khup mahatwach aahe

  • @chinmayamissionchandrapur6673
    @chinmayamissionchandrapur6673 5 หลายเดือนก่อน +3

    अतिशय उत्तम माहिती दिली. 👍👏👏👏

  • @ganeshgopalghare8771
    @ganeshgopalghare8771 4 หลายเดือนก่อน +2

    खुप छान आणि महत्त्वाची माहिती दिली... आणि शेवटच जुगड मस्त आहे

  • @ramkrushnapatil7628
    @ramkrushnapatil7628 5 หลายเดือนก่อน +4

    सर,नमस्कार रिचार्ज शाफ्ट चा अनुभव खूप चांगला आहे मी माझ्या पोटा ता. नांदुरा जी. बुलढाणा या गावातील स्थानिक बरडेश्वर नाल्यावर अस्तित्वात असलेल्या जवळपास २२ सिमेंट बंधारे मध्ये प्रत्येकी दहा प्रमाणे रिचार्ज शाफ्ट जलयुक्त शिवार अभियान मधून करून घेतले तर त्यांचे दृश्य परिणाम खूप चांगले आहेत. *द्वारा :- रामकृष्ण पाटील कुटे*

  • @ashokjadhao931
    @ashokjadhao931 5 หลายเดือนก่อน +1

    या व्हिडीओ मधून खूप छान माहिती मिळाली

  • @sanjaykamble8128
    @sanjaykamble8128 4 หลายเดือนก่อน

    मा. खाडे जी नमस्कार...
    खुपच छान माहीती अत्यंत योग्य वेळी दिली. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस आहे. या पावसाचा संचय या प्रकारे करून उन्हाळ्यात पाण्याच्या तुटवाड्यावर मात करता येईल.दुष्काळ परस्थितीत ही हे वॉटर बँक बॅलन्स उपयोगी पडेल.
    गतवर्षी आम्ही लातूरात आपला हा बोर रिचार्ज करण्याचा प्रयोग दोन बोरला केला. मार्च मध्ये बंद पडणारे दोन्ही बोर जून - जुलै पर्यंत आरामात चालले. ही एक सक्सेस स्टोरी मुद्दाम मांडली
    धन्यवाद!

  • @sunilpimplikar6002
    @sunilpimplikar6002 5 หลายเดือนก่อน +1

    Very nice and informative....CONGRATS ER SATISH SIR....

  • @padmakarnanhore4951
    @padmakarnanhore4951 4 หลายเดือนก่อน +4

    मी माझ्या शेतात बोअरवेल शेजारी अंदाजे 15*10फूट जेसीबीने खड्डा खोदून घेतला. तसेच घरगुती बोअरवेल जवळ खड्डा करून छताचे पाणी गोळा करून पाईप द्वारे त्यामध्ये सोडले.. पण एक दोष राहिला.. मध्ये मध्ये पाणी गढूळ येते...

  • @saurabhbinawade6403
    @saurabhbinawade6403 5 หลายเดือนก่อน

    Very Informative video sir, with practical Approach

  • @tejasviniamollad3692
    @tejasviniamollad3692 4 หลายเดือนก่อน

    खूप छान मार्गदर्शन

  • @GulhaneGoatfarm
    @GulhaneGoatfarm 10 วันที่ผ่านมา

    Jaltara khup chan sakalpana aahe

  • @rajeshshelke3786
    @rajeshshelke3786 8 วันที่ผ่านมา

    Very Important gaidnes

  • @satishwankhede4897
    @satishwankhede4897 4 หลายเดือนก่อน

    Nice information sir

  • @tusharjatol
    @tusharjatol 5 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर 🙏

  • @yashraj4003
    @yashraj4003 5 หลายเดือนก่อน

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤❤❤❤😊

  • @pradeepgshinde7252
    @pradeepgshinde7252 5 หลายเดือนก่อน +1

    Thanks Agro one

  • @kunalpatil7473
    @kunalpatil7473 5 หลายเดือนก่อน

    छान ❤

  • @harshal.nikam88
    @harshal.nikam88 5 หลายเดือนก่อน +8

    विहीर अगदी काठोकाठ भरलेली आहे सध्या पण जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत पुर्ण खाली होऊन जाते.

    • @him-th2lc
      @him-th2lc 4 หลายเดือนก่อน +4

      आमच्या विहिरीचं सेम आहे

    • @ameyapatil2424
      @ameyapatil2424 9 วันที่ผ่านมา +1

      Jaltara video baghaa on TH-cam. Simple solution aahe

  • @SsatishMhatre
    @SsatishMhatre 6 วันที่ผ่านมา

    Sir, very useful information for farmers,may i request to give the contact for newly designed filters as well as do you have any contact for the person from pune who scans the bore for level of water.
    Regards

  • @englishwithb.b.jadhao5285
    @englishwithb.b.jadhao5285 4 หลายเดือนก่อน +1

    साहेब, जुन्या बाटलीत नवीन औषध भरल्या सारखं वाटत नाही का?
    कारण प्रतक्ष्य बोअरवेल मध्ये पाणी टाकण्या पेक्षा बाजूला गोटे टाकून पाणी जिरविने योग्य पद्धत आहे.
    तुमच्या video मध्ये सर्व जुने photo आहेत..🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @tusharjatol
    @tusharjatol 5 หลายเดือนก่อน

    👌👌👏👏👏👏

  • @shrikantdod248
    @shrikantdod248 5 หลายเดือนก่อน

    Sir tumi je shevti sangitale te mi pan kel ahe.pan tya mule bore khachnar nahi ka amchya kade jaminit dagad nahi purn matich ahe.akola akot kharpan pata ahe

  • @jivandhade7694
    @jivandhade7694 8 วันที่ผ่านมา

    आमच्या गावच्या नदीला पाणी आहे ते पाणी मी डायरेक्ट बोअरवेल मध्ये मोटर च्या साहाय्याने सोडू शकतो का प्लीज सांगा नदी आटत आली आहे 7 ते 8 दिवसात पाणी आटेल नदीचे लवकर उत्तर द्या

  • @ameyapatil2424
    @ameyapatil2424 9 วันที่ผ่านมา +1

    Hyaa video chaa prachaar jhaalaa paahije

  • @DattaPawer-g9k
    @DattaPawer-g9k หลายเดือนก่อน +1

    हो सर मी पंन माझ्या शेतात ३०-३०चा मोठा खंडा केला आनी पानी तिधे जिरवतोव तर माझा खुंप फायदा झाला बाकीच्या पंन शेतकर्यांनी केले पाहीजे

    • @Pravi1234-fq6oq
      @Pravi1234-fq6oq หลายเดือนก่อน +1

      Details sanga m bhau

  • @vikramkadam483
    @vikramkadam483 5 หลายเดือนก่อน

    Government anudan ahe ka gavasathi

  • @madhukarpawar3941
    @madhukarpawar3941 5 หลายเดือนก่อน

    Sir bor recharge karayla kiti kharch yeto

  • @sambhajidevkate6862
    @sambhajidevkate6862 5 หลายเดือนก่อน +1

    शेतामधून एक नदी आहे त्यामध्ये विहीर घेण्यासाठी अनुदान मिळते का मिळत असेल तर हा अर्ज रिचार्ज करण्यासाठी

    • @gopalkolamkar9676
      @gopalkolamkar9676 5 หลายเดือนก่อน

      त्या नदीच्या काठावर शैताच्या उतरत्या भागात बोर करा

  • @rushikantpawar8495
    @rushikantpawar8495 5 หลายเดือนก่อน +3

    अग्रोवोन ने हे व्हिडिओ आणि अशा तज्ञ मार्गदर्शक लोकांना.. आत्ता सध्याचे आपले रिक्षा वाले आणि चहावाला यांना का भेटत नाहीत?
    जरा अडाणी लोकांना निवडून देवून इतक्या महत्वाच्या पदांवर बसावल्यावर त्यांना बुद्धी देणं हे देखील आपल्याच बोकांडी घ्यावं..!!

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 5 หลายเดือนก่อน

    Aamchya gavi mi gharchya lokana hya vishi sangun sangun Thakur geli pan te yavar vishwas thevat nahi v has karatat,2 visit v 1shet tale aahe tyat eka vihirila 2 mahinech pani asate tyasadti tyana mi hech punarbharan karayala sangate😢😢

    • @BhartiMore-g9y
      @BhartiMore-g9y 4 หลายเดือนก่อน

      Khar aahe lok karat nahi