अश्या प्रकारचे कार्य भरपूर व्यक्ती आणि संस्था प्रसिद्धीची अपेक्षा न बाळगता अविरतपणे करत आहेत. एवढ्या वर्षानंतर अश्या गोष्टी प्रकाश झोतात येतात, हे खरंच खूप आश्चर्यकारक आहे. ह्या निम्मित्ताने काही मोठ्या व्यक्तींचे आणि संस्थांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. जसे की 👉 th-cam.com/video/aZXGyEo7-Zw/w-d-xo.htmlsi=RzNQFyL3l5Jt0RaM 👈
बाबुराव केंद्रे यांच्या बद्दल जल संवर्धनासाठी केलेलं कार्य आणि माहिती सांगितली, बिबिसी चे विशेष अभिनंदन. मी नांदेड जिल्ह्यातील असुन आम्हाला बाबुराव केंद्रे साहेबांच्या योगदानाबद्दल माहिती नव्हती आज मिळाली. अशा थोर व्यक्तींना सॅल्युट
भाऊ वॉटर संस्थेची स्थापना झाली आणि सर्वात पहिला प्रयोग अहील्यानगर मध्ये संगमनेर तालुक्यातील मेंढवण या गावात झाला जिथे पाणी पिण्यास मिळत नव्हते तिथे मासे पालन झाले आणि या कामात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि वॉटर संस्थेचे संस्थापक फादर हर्मन बाखार यांचे लाख मोलाचे योगदान होते आता हाच प्रयोग भारतातील 5 हजार गावा पेक्षा जास्त गावात चालू आहे धन्यवाद .
अशी उत्तम माणसंच उत्तम जग निर्माण करू शकतात ! *गाव करील ते राव कधी करील काय* ? आपण सर्वजण एक आहोत हे निसर्ग तत्व जाणून निस्वार्थी व सामुदायिक प्रयत्न हीच विकासाची उत्तम वाट आहे ! 🌹🙏
नागदरवाडी पाणलोट प्रकल्प संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या माध्यमातून सन 1999 ते 2005 या कालावधीत राबविण्यात आला होता. या प्रकल्पासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक - नाबार्ड चे मोलाचे अर्थसाहाय्य लाभले. वॉटर संस्था अहमदनगर या संस्थेने तांत्रिक सहकार्य केले. गावाची एकजूट व श्री बाबुराव केंद्रे सारख्या युवा फळीमुळे आज नागदरवाडी जलसंपन्न झाली आहे.. संस्थेचे चेअरमन श्री प्रमोद देशमुख साहेब, नाबार्ड चे श्री तगट साहेब व श्री बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनातून नागदरवाडी पाणलोट प्रकल्प यशस्वी झाले आहे..!!
श्री बाबुराव केंद्रे व नागदरवाडी जल प्रकल्पात श्रमदान करणारया सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन निसर्गाचे महत्व समजून त्याची जोपासना करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे . धन्यवाद
Nagdarwadi Watershed Project Implemented by Sanskriti Samvardhan Mandal Sagroli with financial support of NABARD & technical support by WOTR Anagar during 1999 to 2005.
बरोबर आहे.. असे ऐकून आहे की : "ग्रामीण भागात पाणी अडवून जिरवण्यापेक्षा , एकमेकांची जिरवण्यात ग्रामीण मंडळी अग्रेसर असतात." पण बाबुसारखे लोक असल्यांना पुरून उरतात, अन अक्ख्या गावालाच पाणी पाजावतात... 🙂
"The government you elect is the government you deserve.” Thomas Jefferson लोकांना खटा खट पैसे हवेत, पैसे द्यावे लागले. "जलयुक्त शिवार" ऐकलंय का तुम्ही? राज्यभर अंमलबजावणी झाली होती, त्याने भरपूर फायदा झालाय.
खूप खूप छान बातमी दाखवल्याबद्दल बीबीसी मराठी त्यांचा अभिनंदन
टि.व्हीवर अशा प्रेरणादायक मुलाखती दाखवल्याच पाहिजेत.
सत्यमेव जयते मध्ये यांच्या बद्दल सावस्तिर माहिती प्रसारित करण्यात आली आहे....
Please send link @@nikeshbhagat1089
बाबुराव ग्रेट खुपच चागंले कार्य धन्यवाद जयसियाराम
माझी छाती गर्वाने भरून आली बीबीसी मराठीने सामान्य माणसाचे प्रश्न सुटणारी बातमी दाखवली
लोकप्रिय पत्रकारीकता...BBC मराठी.. जयमहाराष्ट्र.. जयहिंद ❤❤
Aata ch PAANI movie baghitl🥺🥺👌👌👌👌👌👌khup chan.
We are proud of you❤
बाबूराव केंद्रे सर लयं भारी कामं केल जल है तो कल हे
मनात आलं की गावानं सहकार्य केलं पाहिजे ❤❤
असे लोक आणि कार्यक्रम प्रत्येक मेडिया दाखवावेत , अभिनंदन बीबीसी मराठी🎉
आदिनाथ कोठारे आणि बीबीसी मुळे हि दैवी माणसे आम्हाला माहिती झाली❤
अश्या प्रकारचे कार्य भरपूर व्यक्ती आणि संस्था प्रसिद्धीची अपेक्षा न बाळगता अविरतपणे करत आहेत.
एवढ्या वर्षानंतर अश्या गोष्टी प्रकाश झोतात येतात, हे खरंच खूप आश्चर्यकारक आहे.
ह्या निम्मित्ताने काही मोठ्या व्यक्तींचे आणि संस्थांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
जसे की 👉 th-cam.com/video/aZXGyEo7-Zw/w-d-xo.htmlsi=RzNQFyL3l5Jt0RaM 👈
अशा योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवल्यास खेडी जलयुक्त होतील.केंद्रे सरांचे अभिनंदन.
लोहा-कंधारच नाही तर नांदेड जिल्ह्यातील सर्व गावांनी याचा आदर्श घ्यावा🙏🙏
सर्वांनीच घ्यायला पाहिजे
बाबुराव केंद्रे यांच्या बद्दल जल संवर्धनासाठी केलेलं कार्य आणि माहिती सांगितली, बिबिसी चे विशेष अभिनंदन.
मी नांदेड जिल्ह्यातील असुन आम्हाला बाबुराव केंद्रे साहेबांच्या योगदानाबद्दल माहिती नव्हती आज मिळाली.
अशा थोर व्यक्तींना सॅल्युट
छान बातमी दाखवल्या बद्दल खूप आभार 🎉🎉
लोहा कंधार या गावचा आदर्श पूर्ण महाराष्ट्रभर घ्यावा बाबुराव केंद्रे सर अभिनंदन धन्यवाद
मस्त कार्य...... पाणी आडवा पाणी जिरवा. 👌🏻👍🏻🙏🏻💐💐💐
कौतुकस्पद💯
भाऊ वॉटर संस्थेची स्थापना झाली आणि सर्वात पहिला प्रयोग अहील्यानगर मध्ये संगमनेर तालुक्यातील मेंढवण या गावात झाला जिथे पाणी पिण्यास मिळत नव्हते तिथे मासे पालन झाले आणि या कामात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि वॉटर संस्थेचे संस्थापक फादर हर्मन बाखार यांचे लाख मोलाचे योगदान होते आता हाच प्रयोग भारतातील 5 हजार गावा पेक्षा जास्त गावात चालू आहे धन्यवाद .
अशी उत्तम माणसंच उत्तम जग निर्माण करू शकतात ! *गाव करील ते राव कधी करील काय* ? आपण सर्वजण एक आहोत हे निसर्ग तत्व जाणून निस्वार्थी व सामुदायिक प्रयत्न हीच विकासाची उत्तम वाट आहे ! 🌹🙏
श्री श्रीकांत नेहमीच छान माहितीपुर्ण व्हिडिओ करतात. धन्यवाद.
Baburav kendre maza classmate aamhi doghe chhatrpati shivaji High school madhe hoto tithech aamhala gurujanvarg shikvaiche panni aava panni jirva.
Khup chhyan kam kelasl kendre bhava 👍👍👌👌💐💐🎂🇮🇳
बीबीसी मराठीचे खूप खूप धन्यवाद अशा प्रकारे मुलाखत घेतल्याबद्दल
प्रत्येक गावात असला सुपुत्र जन्माला यावा🎉🎉
कुठलंही काम करताना लोकसहभाग खूप महत्त्वाचा असतो कारण खूप गावात नुसते राजकारण चालू असते
केंद्रे साहेब आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे ❤❤❤❤❤
असे सुंदर प्रकल्प एक दोन गावापुरते मर्यादित का राहतात आणी महाराष्ट्र सरकार का अशा प्रकल्पना जोर देत नाहीं ह्याची खरी खंत वाटते.
नागदरवाडी पाणलोट प्रकल्प संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या माध्यमातून सन 1999 ते 2005 या कालावधीत राबविण्यात आला होता. या प्रकल्पासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक - नाबार्ड चे मोलाचे अर्थसाहाय्य लाभले. वॉटर संस्था अहमदनगर या संस्थेने तांत्रिक सहकार्य केले. गावाची एकजूट व श्री बाबुराव केंद्रे सारख्या युवा फळीमुळे आज नागदरवाडी जलसंपन्न झाली आहे.. संस्थेचे चेअरमन श्री प्रमोद देशमुख साहेब, नाबार्ड चे श्री तगट साहेब व श्री बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनातून नागदरवाडी पाणलोट प्रकल्प यशस्वी झाले आहे..!!
Good work. We need people like Mr Kendre. Hats off to him. 🎩. 👍👌
Great work 😍😍😍
Should be recognized and awarded as well🎉🎉
Tumachi ekatra mehanat ziddha Kami aley taybadhal tumachya ziddhila kasthaala vandan🙏🙏💐💐
Nice work delip damayyawar
अभिनंदन sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏१🙏
Excellent💯💯💯💯💯
Salute to you sir 🎉❤
विदर्भाने यातून काही बोध घेऊन गाव आणि खेडे विकसित करावे...🫡
Vidarbhat kuthe Kami aahe panyachi
आशा कर्तबगार माणसाला कोटी कोटी नमन 🌹🌹🌹
कौतुकास्पद काम केलं आहे भाऊ आपण
👌👌👌
अतिशय छान काम,,,
वाह साहेब आपल्या मराठवाड्याच नाव केलं तुम्ही🙏🙏🙏
Great
Great work
Well done 👍
Real life Hero 🇮🇳 Jai Hind
आदर्श
अशी लोक भारतात भरपूर हवीत।
छान आहे ❤❤
Great माणूस ❤
पाणी भरत आहेत त्या माझ्या सासू बाई आहेत. मला 10 year झाले त्या गावात पाणी कमी नाही.
सुंदरच काम ... 🎉
🎉 कुप छान काम साहेब
असा माणुस प्रत्येक गावात मिळो 🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान दादा ❤
Salute sir 👍👌🌹
खुप छान बातमी.
Salute your missions 🎉🎉🎉
रिअल हिरो ❤
Kadak
Great job Dada 🙏🙏👌👌
Great team work 👏
Thanks, bbc
Great.
Khup chan.
Good 👍
पद्मश्री पुरस्कार योग्य माणूस
या माणसांनी चांगलं कामं केल पण काही लोकांनी त्रास पण खूप दिला त्यांच्यावर हल्ले केले किती दुर्दैव आहे.
Very nice
👌 👍
👏👏👏👏🎉
पाणी चित्रपट
पाणी
पहिला कौतुकास्पदच कामगिरी
आजचा भगीरथ म्हणायला हरकत नाही
श्री बाबुराव केंद्रे व नागदरवाडी जल प्रकल्पात श्रमदान करणारया सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन निसर्गाचे महत्व समजून त्याची जोपासना करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे . धन्यवाद
🎉
Nagdarwadi Watershed Project Implemented by Sanskriti Samvardhan Mandal Sagroli with financial support of NABARD & technical support by WOTR Anagar during 1999 to 2005.
Long live
प्रत्येक गावात असं होणं गरजेचं आहे
❤❤❤🎉🎉🎉
Paani navacha marathi movie aala ahe yanchyawar ... plz nakki paha
आमदार खासदार विचार पाण्यासाठी काय केल पाच वर्षत मग मतदान
कंठ दाटून आला ❤❤😢🥹
Om shanti Lagnasathi mulgi milel ka please help me
लोकसहभाग कसा घेतला याबद्दल मार्गदर्शन करायला हवं
प्रतेक गावी कम्पल्सरी केलं पाहिजे all MH
an aplya gawache sarpanch ashe upkarm rabvun mat ghyachya avji daru konala pajun ksa fix karata hechhh
Aplyla atmnirbhar benyche asel ter hech kam kuhp yogye ahe
Kendre saheba cha mobile no pathava
❤❤❤
बिगर लग्नाचा राहिला असता तर अजून दहा-पाच काम गावासाठी केले असते🎉😂😂😂😂
बरोबर आहे.. असे ऐकून आहे की :
"ग्रामीण भागात पाणी अडवून जिरवण्यापेक्षा , एकमेकांची जिरवण्यात ग्रामीण मंडळी अग्रेसर असतात."
पण बाबुसारखे लोक असल्यांना पुरून उरतात, अन अक्ख्या गावालाच पाणी पाजावतात... 🙂
शिवाजी महाराज जन्मले पाहिजे आपल्या घरात नको.
Laxman chi aai bigar lagnachi rahili asati tar laxman paida zala nasata😂😂😂😂😂
अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धी येथील अनुकरण केले.
आण्णा हजारे ने कधीं केल.. कोणत्या साली केलं
@@ShivanandiT
साल नक्की आठवत नाही पण किमान २५ वर्षे झाली आहेत. हिंद स्वराज्य ट्रस्ट ने केलेला गावचा विकास मी पाहिला आहे.
@@shamraodeshmukh4464 अण्णा हजारे च विचारत होतो मी.... केंद्रे यांनी 1999 जवळपास काळात केला पण.... अण्णा हजारे ने कधीं केला
सरकार काय झोपा काढते
"The government you elect is the government you deserve.” Thomas Jefferson
लोकांना खटा खट पैसे हवेत, पैसे द्यावे लागले.
"जलयुक्त शिवार" ऐकलंय का तुम्ही? राज्यभर अंमलबजावणी झाली होती, त्याने भरपूर फायदा झालाय.
😂😂
Good job..✌🏻👍🏻
Great
Great work
❤❤
❤
❤