Rahul Kulkarni मधली ओळ 252 : शरद पवारांमुळे उद्धव ठाकरे ,काँग्रेस आणि राष्ट्रवादीची राजकीय सोय.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 104

  • @Alpha.drastic
    @Alpha.drastic ปีที่แล้ว +4

    प्रसार माध्यमांनी असेल वादाचे मुद्दे न घेता,जर जनतेच्या काय समस्या आहेत, ह्यावर जर चर्चा केली तर फार बरे होइल.

  • @sachinkumbhar3988
    @sachinkumbhar3988 ปีที่แล้ว +2

    संदर्भित विषयात मला वाटते कि सावरकर ह्या विषयावर नेहमीच टीकेचा उद्देशाने लेखन झालेले आहे. केवळ हिंदू महासभेचे संस्थापक आणि स्वातंत्र्यवीर अशा उपमा देऊन सावरकरांचे कार्य मर्यादित केले गेलेले आहे ह्यात माझे असे मत आहे की सावरकरांचे सामाजिक परिवर्तनाचे विचार हे जास्त समाजासाठी मार्मिक ठरतील ह्यावर श्री शेषराव मोरे यांचे सावरकरांचा बुद्धिवाद एक चिकित्सक अभ्यास हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ ठरेल. महाराष्ट्राचा जनतेस पर्यायाने सावरकरांना हिंदुत्ववादी असा समाज ठेवणार्यांनी एकदा तरी श्री शेषराव मोरे ह्यांचे ग्रंथ वाचावेत आणि माझी विनंती आहे abp माझाला की ह्यावर एक समर्पक समीक्षा घ्यावी त्यावरूनच लोकांचा मनातील हा माफिवीर हा सावरकरांवरील डाग पुसला जाईल. माफी मागणे हा एका योजनेचा भाग होता ज्यामुळे बाहेर येऊन भूमिगत राहून कार्य करता येईल हा एक प्रकारचा गनिमी कावाच पण केवळ एक विशिष्ट धर्म जात पाहून त्यांचा कार्याला कमी करू नये..... एवढीच विनंती.

  • @DM_Channel818
    @DM_Channel818 ปีที่แล้ว +3

    ज्या गोष्टी मुळे संसद ठप्प आहे. . अदानी मुळे. ..
    त्यावर एखाद दुसरा भाग बनवणे अवघड नाही पण...
    इथे मात्र तुमच्या निष्पक्षता बाबतीत शंका घेण्यास वाव आहे..
    संपूर्ण जगभरातील माध्यमातून हिडनबर्ग वर चर्चा झाली पण आपल्या मधील ओळ मात्र अपूर्ण आहे. ..याबाबत

  • @akashdaware7632
    @akashdaware7632 ปีที่แล้ว +1

    Sir...
    खरच छान पत्रकारिता आहे आपली.
    निष्पक्ष

  • @mohantodkar4005
    @mohantodkar4005 ปีที่แล้ว +1

    आता उर्वरित ६ प्रकरणे एका मागून एक बाहेर काढून प्रत्येक प्रकरणात
    माफी मागायला लावणे हीच खरी शिक्षा होईल.

  • @BAJRANGBALLI11
    @BAJRANGBALLI11 ปีที่แล้ว +4

    समजुन घेण्यासाठी समजदार पनाची आवश्यकता असते

  • @rameshsawant7940
    @rameshsawant7940 ปีที่แล้ว +5

    Good analysis and narration.

  • @shahajimolane2099
    @shahajimolane2099 ปีที่แล้ว +1

    छान राहुल सर

  • @balabhaupoharkar3041
    @balabhaupoharkar3041 ปีที่แล้ว +1

    सावरकर का धरून बसलेत? राजकारणी नेत्यांना हे कळत नाही का? सावरकर म्हणजे पूर्ण भारत आहे का? आज रिअल बघा, धन्यवाद!

  • @rancho6369
    @rancho6369 ปีที่แล้ว +8

    Power of Uddhav ji Thackeray

  • @gangadhar952
    @gangadhar952 ปีที่แล้ว +3

    शरद पवार यांनी सावरकर यांचे महत्त्व ,"पप्पू"ला समजावून सांगणे म्हणजे गाढवा पुढे गाढवा ने गीता वाचणे होय.

  • @yashwantchavan805
    @yashwantchavan805 ปีที่แล้ว

    सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय तेही सांगावे सागरजी...

  • @sureshadiwarekar8955
    @sureshadiwarekar8955 ปีที่แล้ว

    साहेब आपला संपर्क हवा असल्यास काय करावे.

  • @SubhashRajePune
    @SubhashRajePune ปีที่แล้ว +8

    मी सावरकर नाहीं यात अपमान कुठे झाला माफी मागितली नाहि का ? हे सत्य नाहीं का ?

  • @yogeshingale3832
    @yogeshingale3832 ปีที่แล้ว +2

    Rahul gandhi ki jay Congress jay

  • @Pune122
    @Pune122 ปีที่แล้ว +6

    माकड, गाढवाची समजूत काढणार !

  • @navnathshinde2190
    @navnathshinde2190 ปีที่แล้ว

    अस काही झालं नाही, त्यांनी काही कोनाच ऐकलं नाही. फक्त ट्विट डिलीट केल.

  • @surajdarade5397
    @surajdarade5397 ปีที่แล้ว +4

    सर आत्ता बऱ्याच लोकांकडून लोकशाही धोक्यात आहे असं ऐकायला मिळतं.. मला खरच जाणून घ्यायचे आहे की हे खरेच होतंय का? आणि मला आवर्जून वाटते की आपण यावर नक्कीच योग्य विश्लेषण द्याल.. plz एक व्हीडिओ नक्की बनवा यावर.. नक्कीच खूप लोकांचे विचार नक्की होतील यावर... धन्यवाद🙏

    • @vvdongare
      @vvdongare ปีที่แล้ว +1

      आपल्या प्रियतिक्रिया/प्रतिसाद वाचत असतील का ? ही मंडळी सेलेब्रिटी असतात ना ?

    • @HarHarMahadev-cd8zr
      @HarHarMahadev-cd8zr ปีที่แล้ว

      Looks you are premature....still you didn't understand then leave it you will never understand.....Can you imagine 1.5 lakh cr investment and 2 lakh jobs given to Gujarat....Project was having capacity to develop city like Pune( Tata Project) and Sambhaji Nagar( Bajaj) the way they started in 80's....

    • @surajdarade5397
      @surajdarade5397 ปีที่แล้ว

      @@HarHarMahadev-cd8zr if u r not able to explain me properly then don't explain... I want real and proper answer that's why I posted... Don't give ur judgements on my posts sir..

    • @surajdarade5397
      @surajdarade5397 ปีที่แล้ว

      @@vvdongare कदाचित वाचतही असतील... hope for the best

    • @HarHarMahadev-cd8zr
      @HarHarMahadev-cd8zr ปีที่แล้ว

      @@surajdarade5397 Gawandal....NT.....

  • @anilrajendra7825
    @anilrajendra7825 ปีที่แล้ว +4

    कुलकर्णी जी सावरकरांच्या बद्दल खूप छान माहिती दिली सोनाराने चांगले कान टाचण्या ची गरज होती ✌👍

    • @sagarlondhe245
      @sagarlondhe245 ปีที่แล้ว

      कुलकर्णी सर तुम्ही खुप छान माहिती देतात Thanks ♥️

  • @arjunvadinge3404
    @arjunvadinge3404 ปีที่แล้ว +1

    राहुलजी या पवारांची विचारधारा म्हणजे मराठा बहुल समाज्यात ब्राह्मण नालायक आणी दलित बहुल सामाज्यात मराठा नालायक यांची विचारधारा जात ही आहे

  • @rohitjadhav5952
    @rohitjadhav5952 ปีที่แล้ว +4

    Dada madhil ol madhe he Pn Dakshav na jevha Majya raja Baddl samaj sudharkan baddl je koni kay kay bolle thevha ka cm deputy cm Yanna yatra suchali nahi yatra

  • @arunkadus100
    @arunkadus100 ปีที่แล้ว

    त्यांनी समजून घेतलय राहूल आपणच भाटगिरी बंद करा सावरकर कसे बहुजन द्वेष्ठे माफीवीर होते हे सांगा .

  • @ashokwarke371
    @ashokwarke371 ปีที่แล้ว +3

    माफीवीर समझाएं

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 ปีที่แล้ว

    पण आम्ही मराठे कसं विसरणार कि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद लिखाण केलय सावरकरांनी. कुणाला विसरायचं त्यांनी विसरूंदे.

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 ปีที่แล้ว +6

    पण सिध्द झाले आहे माफी मागितली होती सावरकरांनी

    • @pm6127
      @pm6127 ปีที่แล้ว

      या तर्काने शिवाजी महाराजांनी मुघलांची माफी मागितली होती का पुरंदरच्या तहात? गांधीनी Irwin ची माफी मागितली होती का Gandhi Irwin pact मध्ये?
      त्यांच्या आत्म चरित्रात लेखकाने स्पष्ट केले आहे की का ते बॉम्ब वगैरे बनवणे सोडून द्यायला तयार झाले. जर इंग्रज सत्ते ला लिहून दिले नाही की हिंसेचा वापर करणे बंद करणार नाही तर ते आयुष्यभर जेल मध्ये सडवतील है सर्वांना माहीत होत.

    • @rajeshgoud9409
      @rajeshgoud9409 ปีที่แล้ว +1

      @Ak-sl5ly पेन्शन पण घेत होते इंग्रजां कडून

    • @mahanteshkore364
      @mahanteshkore364 ปีที่แล้ว +2

      माफी मागून देशासाठी काय केले ते बघ. काही वेळा एक पाऊल मागे घेवून चार पावले पुढे जायचे.

    • @ajitkumardede5920
      @ajitkumardede5920 ปีที่แล้ว

      ​@@mahanteshkore364 मान्य केलं का ते सांगा..परत बघू काय केलं ते 😅

    • @shyamkantdeshmukh5500
      @shyamkantdeshmukh5500 ปีที่แล้ว

      Kuthe siddh jhale

  • @jarvi5019
    @jarvi5019 ปีที่แล้ว

    Ase mhantat nakki kay madhali oal

  • @sharadpatil8201
    @sharadpatil8201 ปีที่แล้ว

    Kulkarni saheb you must first understand why other people criticize sawarkar. It is not to much long history, and also there is recorded documents, which was written by sawarkar. Any one can understand sawarkar view

  • @narendratanawade2717
    @narendratanawade2717 ปีที่แล้ว

    Savarkaranchya ajun kahi video asatil tr share Kara .Andaman bhetichya

  • @Indian34895
    @Indian34895 ปีที่แล้ว

    Next CM...
    सुप्रिया सुळे

  • @vishwanathparundekar4929
    @vishwanathparundekar4929 ปีที่แล้ว

    सावरकरांवर टिकेचे जनक शरद पवार आहेत.आता दुकान उठताना दिसतय म्हणून ही माघार आहे.पवार आव्हाड राहूल यांची टिका म्हणजे उंटाचा .........

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 ปีที่แล้ว +4

    महा विकास आघाडी पंचवीस वर्षे टिकेल चालेल आघाडीला कुठलाही धोका नाही सूत्रांची

  • @vasantbhatlawande340
    @vasantbhatlawande340 ปีที่แล้ว +1

    राहुल गांधीनी सावरकर सारखे माफीनामा दिला नाही

  • @rajveerjawalkar3292
    @rajveerjawalkar3292 ปีที่แล้ว

    मला काय वाटतं या गोष्टींवर व्हिडीओ दाखवुन
    ही माणुस बाकीच्या विषयावर पडदा टाकत आहे
    तेवढी मोदींची मुलाखत ग्या म्हणाव

  • @nagesketkar2424
    @nagesketkar2424 ปีที่แล้ว +1

    Gandhi che nav lavayachi layaki nahi ya pagal chi

  • @viveksapre8
    @viveksapre8 ปีที่แล้ว

    राहुल गांधींनी स्वातंत्रवीर सावरकर वाचलेले नाहीत. आणि अशा माणसाने याविषयावर बोलू नये.

  • @madhukarpethe5535
    @madhukarpethe5535 ปีที่แล้ว

    पालथ्या घड्यावर पाणी ओतणे आहे .

  • @jayashreerakshe4292
    @jayashreerakshe4292 ปีที่แล้ว +2

    Don't compare with veer sawarkar
    Your views , stand you have taken is well appreciated

  • @MsKirlo
    @MsKirlo ปีที่แล้ว

    I feel you are biased towards Sharad pawar and thakrey. I never listened pawar saying anything good about savarkar.

  • @nagesketkar2424
    @nagesketkar2424 ปีที่แล้ว

    Sadake doke ani Sadake Tond eetake divaska Gappa hote Aaj Jag aali Vatate ata nivadnuka aalya mhanun

  • @nagesketkar2424
    @nagesketkar2424 ปีที่แล้ว

    Vikram Savarkar aata Courtat janar aahet mhanun jag aali vatat aahe

  • @jarvi5019
    @jarvi5019 ปีที่แล้ว

    Sarva rajkiy paksha matlabi ahet

  • @nishantmanel1277
    @nishantmanel1277 ปีที่แล้ว

    दरबारी पत्रकार

  • @nagesketkar2424
    @nagesketkar2424 ปีที่แล้ว

    To dharan mutya tagya kay badbad karato

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 ปีที่แล้ว

    😅

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 ปีที่แล้ว

    NAHI Akkal NAHI- he khan ahet Gandhi NAHI affadavit Gandhi family AHE HE

  • @nagesketkar2424
    @nagesketkar2424 ปีที่แล้ว

    Sarva Hindutva ekach aahe Shendi che aso ba Janvhya che ado te Rashtradrohi nasate

  • @jarvi5019
    @jarvi5019 ปีที่แล้ว +1

    Kala karto kaw kaw

  • @nagesketkar2424
    @nagesketkar2424 ปีที่แล้ว

    Shendi Janhavya che Hindutva kay asate he Udhwast Uddhat Uddhav Thakcry la kalte ka

  • @nagesketkar2424
    @nagesketkar2424 ปีที่แล้ว

    Sharad Uddhav che katarel Batage hinduta aahe ka

  • @jayantbadve7834
    @jayantbadve7834 ปีที่แล้ว

    Mulaat Pawarana Sawarkar kiti mahit ni maanya ahet ha ek prashna aasu shakto

  • @aartisovani935
    @aartisovani935 ปีที่แล้ว

    Sharad pawT bddal amche.d3l8lhecj.ahe..hecj.ahete.itojad.oh9te bolatat

  • @nagesketkar2424
    @nagesketkar2424 ปีที่แล้ว

    Jyane Bap Vikun Khalla tyache kasale aale aahe hidutva

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 ปีที่แล้ว

    किती नाटकी माणूस आहे हा.

  • @jarvi5019
    @jarvi5019 ปีที่แล้ว

    Rashtrawadi nustich wadawadi

  • @dattatraypatil3306
    @dattatraypatil3306 ปีที่แล้ว

    गांधी नव्हे खान

  • @jarvi5019
    @jarvi5019 ปีที่แล้ว

    Kolu chalviyanantar papula savarkar kaltil adharvadla korde dhyan sangnyachi savay ahe thanchi brahmana daddalchi apullki sarva mah. Pahili ahe ketli chitle prakrnat

  • @ashwinshah9541
    @ashwinshah9541 ปีที่แล้ว

    Ujkkjk

  • @narendratanawade2717
    @narendratanawade2717 ปีที่แล้ว

    Savarkaranchya ajun kahi video asatil tr share Kara .Andaman bhetichya