आरे बाप रे व्हिडिओ लाईक सबस्क्राईब साठी अत्यंत निच लोक आशे व्हिडिओ बनवत आहेत आशा लोकांना चांगला हानला पाहिजे सर्व शेतकरी बांधवांनी आशा लोकांचे टाकले की पाहू नका आणि सबस्क्राईब काढून टाका ❤🙏
फेक चॅनेल आपण खुप बडबड करून बोअर करतात याच एक कारण तुम्ही आजारी असू शकता तुम्ही काय बडबड करतात हे तुमच्या लक्षात येत नाही तरी कृपया आपण एखाद्या चांगल्या मानसोपचारतज्ज्ञ ला आपली तब्येत दाखवावी
कृपया मागील संगीत हे खूपच त्रासदायक आहे कशासाठी लावलं आहे ? आणि लावलंय तर त्याचा आवाज कमी ठेवणं गरजेचं आहे.
आरे बाप रे व्हिडिओ लाईक सबस्क्राईब साठी अत्यंत निच लोक आशे व्हिडिओ बनवत आहेत आशा लोकांना चांगला हानला पाहिजे सर्व शेतकरी बांधवांनी आशा लोकांचे टाकले की पाहू नका आणि सबस्क्राईब काढून टाका ❤🙏
पापड पसारा सांगतोय, पाणी कसे वाढेल ते सांगा.
5 rs च उपाय कोणता आहे
Tagline काय देता, सांगता काय.
चॅनेल ब्लॉक करायचा आहे
Nemke kay te sang ugach fapad pashara sangat bashu naka loka tula kantalyat
ल 5 वाला व्हिडिओ कुठाय रे 😂मा चे मोदी चा भाऊच आहेस बघ😂
Jara lavkar sanga
संगीत कशाला ठेवले आहे?
त्याचे गाडीत. बोर घेतला जाईल.
भावा असं काही करू नका वरची माती सगळी बोर मध्ये पडन आणि बोर बुजन बोर बंद करायचे उपाय सांगतोय हा
Back Ground ची भनभन बंद केली असती तर बरं झालं असतं
कमी बोलायला शिक जरा मुद्यावर लवकर ये नाहीतर नंतर तुझा तु एकटाच बघ
व्हिडीओ तरी बवविता येतो का भाऊ ?
निव्वळ टाईमपास आहे ▪
Bak graund mucsik Kami theva
Fafat pasara sangu naka
हा सात हजार रुपये ला घोडा 🐎 लाउन जातो मी लातुर जिल्ह्यातील शेतकरी कोणीही फसु नका 😂
जास्त वेळ बोललात तर जास्त पैसे मिळतात का?
Nivall time pass
Background music बंद करा अगोदर
मुदयाचं सांगितलं नाही नुसता डी.जे. लावलं
कमी बोलणे लवकर सांगणे. डबल डबल एकच बोलु नको.
Background music नको पाहिजे विडिओला
Lokanna akkal ahe
फेक चॅनेल आपण खुप बडबड करून बोअर करतात याच एक कारण तुम्ही आजारी असू शकता तुम्ही काय बडबड करतात हे तुमच्या लक्षात येत नाही तरी कृपया आपण एखाद्या चांगल्या मानसोपचारतज्ज्ञ ला आपली तब्येत दाखवावी
आरे पहिले मुद्यच सांगतजा रे बाबा आणि पार्श्व संगीत बारीक आवाजात ठेव.🙏
बावळटपणा
बोर मारुन दोन दिवस झाल सर
😅😅 लय बोर केला राव 😮😂😂
😢hi mahethi khare nahe
आवाज. संगीत.बंद.करा. काहीच.aku.yet. नाही
.मुद्याचं बोला.
फालतू व्हिडिओ.
सर मि हआयस्पएशर 500 फुट बोर मारलं पण पानी वर उडाल नाही पण बोरचा पाईप काढताना पाईप ला चिखल लागला होत तर पानि लागल का नाही यावर उपाय सागा
Lagl ahe pn jast vel bor chalnar nahi
मुठभर घुगर्या अन् रातभर मचमच
नुसताच बोलबच्चन करतोय पाण्या पेक्षा याचेच फवारे जास्त आहेत
संगीत लावू नका.. डोक्याचं दही केलं तुमच्या व्हिडिओ ने.
yedpat
मुद्यच सोडून लांबन लावलीय
शेतकरी बंधूंना मुर्ख बनवण्याचा धंदा बंद करा
थोडक्यात सांगा जास्त लांबन लावू नका
संगीतामुळे काय बोलता एकू येत नाही
तूझ्या तर
Ye agmmadi janmlay re😅😅
पै फुकटा
तुमचा हे बोल साफ लबाड आहे
फालतू आहे
Kiti badbad karto mudyach bola
मुद्यांच बोल
एकतर व्यवस्थित सांग नाहीतर नुसतं म्युझिक लाव
कामाचं बोला
मुद्दा वर येत जा
Faltu badbad karnara video
फसवाफसवी करणारा व्हिडिओ
विनाकारण बडबड करू नको
खड्डा खोदून पुरावा याला
तुझ्या
Dishabhul kartoy views sathi .
Non stop tod chlvto faltuk badbad bindok😂😂😂😂
कमी बोलत जा मित्रा
यु ट्यूब बोगस आहे.आमचा वेळ फुकट घालवतात.
काय पण बोलतोय ह्यो बोलका पोपट
कमी बोलत जा रे भाऊ
काही तथ्य नाही भाऊ तुझ्या गप्पांत
कशाला काही पण सांगतात रे बाबा
Dislike
मुख्य माहिती सांगते बाबारिकामी बडबड बंद कर
एकदम फालतू विडिओ आहे...
फालतू गीरी करने सोडून दिले पाहिजे
He kay faltu pana aahe
काय बडबड लावली फालतु?
😂😂
अतिशय फालतू माहिती
Faltu. Badbad bandh kar
फालतू बकवास !
फालतू बडबड
Faltu,
Fake
Fake
Fake
बोगस विडिओ
Waste of time
बकवास
हा निव्वळ एडाचोट आहे काही पण फापट पसारा सांगतो
रिपोर्ट करा याला सगळे