तुम्ही फक्त येवढं लक्षात असू द्या हि घटना देव ना करो जर तुमचा घरात घडली असती तर तुम्ही काय केल असत माझं असं म्हण नाही का तुमचा सोबत अशी वाईट घटना घडली पाहिजे पण तुम्ही पण माणूस आहे तेवढेच लक्षात ठेवा भावपुर्ण श्रद्धांजली सरपंच साहेब😢
तीन आरोपी फरार आहेत , आणि , कोण कुणाचे समर्थन करतेय ? अवघड आहे , तीन फरार आरोपींची बँक खाते गोठवा त्यांची स्थावर जंगम मालमत्ता जप्त करा , फरार आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीला मोठे इनाम जाहीर करा ,👏👏👏👏👏
एवढं वाटते तर मंत्री पदाचा राजीनामा द्या आणि चौकशी झाली की मिळेल परत मंत्री पद मिळेल.संतोष देशमुख यांच्या मुलांकडे जरा बघा त्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे हिच अपेक्षा आहे
अरे बाबा धनंजय मुंढेचा या प्रकारणाचा कुठेतरी संपर्क असल्याच जाणवत आहे. जर तस नसेल तर देशमुख कुटुंबाला का भेटले नाहीत. हे पण लक्षात घ्या. उगाच शेण खात बसू नका नालायकानो
हे सगळे तेच पाठीराखे आहेत जे इलेक्शन मध्ये मदत केली ते सगळे.... याच्या भाऊ असता तर बर झालं असत... तूमचे मंत्री गेले का त्यांच्या भेटायला.... लाज पण नाय वाटत... अरे...तुला बोल्याल शब्दांनाही रे
मुख आरोपी मुंढे आहे. नंतर कराड..चक्की कोणाला उद्देशून कोयते घासून ठेवा म्हणाली होती. तिची तसायला का. तुमच्या सारखे लोक सभेत हे ऐकून टल्या वाजवत होते त्याचं काय.
लाभार्थी आहेत हे सगळे.
धस,मुंदडा,श्रीरसागर,सोळंके सगळे येडे....फक्त मुंडे शहाने 😂😂😂
mahabhart sangt wrong side la jast lok astat
हि मलीदा गॅग आहे
देशमुख कुटुंबाला भेटायला माननीय पंकजा मुंडे ताई धनंजय मुंडे साहेब का गेले नाहीत
ते व्यस्त आहे
काय काम आहे
उपटत असतीत
@@shahedkhan8132उपटत आहेत काय काम केले त्यांनी ????
तिथं जातीवादी लोक टपून बसलेत... त्यांना राजकरण करायचंय..
श्री सुरेश अण्णा धस साहेबांच्या मागे पूर्ण महाराष्ट्र आहे फक्त हे विसरू नका तुम्ही
तुला कस कळलं महाराष्ट्र मागे आहे 😅😅 फेकू
Suresh kutra ahe
😂😂😂 चल बे
@Kudbuनिग बे जाटू d21323
लहान मुलाला पण समजतय धनंजय मुंडे हा खुना मध्ये दोषी आहे
सुरेश आण्णा धस सत्य बोलत आहेत
राइट
आरे. भाऊ. तुझयाच. घरतील. प्रकरण. आसते. तर
रडून. सांगितले. आसते
हा खुन धनंजय मुंडे च्या परवानगी शिवाय होवू शकत नाही
Dhasaan kiti kand kele ahet
संतोष chya ठिकाणी यांची मुले असती तर हे बोलले असते का
सगळे म्हणतात शिक्षा झाली च पाहीजे, पण आरोपी काही पकडले जात नाही.
थोडी तरी शरम...पाहिजे..कुठं ही राजकारण..
तुम्ही फक्त येवढं लक्षात असू द्या हि घटना देव ना करो जर तुमचा घरात घडली असती तर तुम्ही काय केल असत माझं असं म्हण नाही का तुमचा सोबत अशी वाईट घटना घडली पाहिजे पण तुम्ही पण माणूस आहे तेवढेच लक्षात ठेवा भावपुर्ण श्रद्धांजली सरपंच साहेब😢
लाजा वाटु दया निरद ई हत्या झाली कोण आका आहे पकडा लवकर
💯✅👍
आले जातीयवादी बीड वाले😢
बीड नाही रे मित्रा बिहार बोल। आता मोर्चा ला बघ राडा करणार फडणवीस पण गप्प बसेल आणि मोर्चा च्या लोकांना आत टाकणार
wa secular
धनंजय मुंडे का गेले नाही मस्साजोगला याच उत्तर देता का , 😮
Maralwadi la baki ka aale nhi yach ans dya soda maralwadi mde ky zalt hech nsel mahiti
किती खोटी माहिती हा देत आहे . हा सांगणारा धन्याचा चमचा आहे. मोर्च्या मुळे यांच्या पोटात दुखायला लागले.
देवेंद्र फडणवीस या माणसाचा सगळ्यात मोठा आशीर्वाद या माणसाला म्हणून हुकूमशाही सारखा बोलतो
एकच वाल्मिक कराड नाही असे अनेक वाल्मिक कराड उतरतील आता बोलायला...मलिदा गँग असे बहुत लोक असतात..
एका कुटुंबाचा कर्ता माणुस गेला स्वः ची पोळी भाजून घेण्या साठी जातीय वाद पसरवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्या साठी वापर करत आहेत.
हे सगळे धनंजय मुंढेंचे लाभार्थी आहेत
आरे या मुंडे मुळेच लेकर जेलमध्ये आहेत कोणी मेले आहेत तरी पण तुम्ही मुंडे मुंडे करताय
Right ✅️
गुन्हेगारांचा तारणहार धनंजय मुंढे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.
चमचा बोलतोय
तीन आरोपी फरार आहेत , आणि , कोण कुणाचे समर्थन करतेय ?
अवघड आहे ,
तीन फरार आरोपींची बँक खाते गोठवा
त्यांची स्थावर जंगम मालमत्ता जप्त करा ,
फरार आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीला मोठे इनाम जाहीर करा ,👏👏👏👏👏
हा ना बाळा तू CM आहेस तुझ सर्व जण ऐकणार आहेत
😂
Fashi band aahe,sirpanch gavcha pramukh,aani amukacha tamuk vare karyakarte?
तो कराड फरार का आहे. जिल्हातले 6 पैकी 5 आमदार आवाज उठवताय.. म्हणजे बाजार उठणार समजा. 💯
हा वारसदार दिसतोय मुंडे यांच्या प्रॉपर्टीचा
Suresh Dhas ANNA WILL DONE
✌️✌️✌️✌️✌️✌️✌️👍👍👍
आम्ही धस सायाबांचे मागे एक मराठा लाख मराठा
एक वंजारी लाखावर भारी ❤❤
कोल्हापूर सांगलीत जे आहेत वंजारी त्याचे कडे आम्ही पाहतो.....किती भारी..
@@eknathmane3125 अरे इथ अस झालाय शिवल की झवल फक्त राजकारण करणारे आहेत..प्रत्येक समाजात असतात ४ आगाऊ लोक त्याच्यामुळ काय पूर्ण समाज वाईट झाला का??
मुंडे घराणं मुंडे घराण्याचा खरा चेहरा आज महाराष्ट्र पुढे आलात तुम्ही किस वागतात कसं नाही हे जगाला कळाल
आरे तुझा धनु आणि पंकजा मुंडे का नाही गेले देशमुख यांच्या घरी
भाऊ जर तुझा भाऊ आसता ना तर तु बोलला नसता आज आस आम्हाला माहीत आहे काय होत ज्याच जळत त्यालाच कळतं
18
दिवस कुठे होते
गुन्हेगाराला जात नसते हीच वेळ तुमच्या मुलावर आली तर काय कराल
सुरेश आण्णा धस यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे
Amhi nh ahot. Pn amhi Maharashtra madhun ahot br ka.
समजेल थोड्या दिवसात कीती धुतल्या तांदळासारखे आहे ते मग ठरेल नामदार की अजुन काय
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ सुरेश आण्णा धस
चिक्की खाऊन पोसलेल्याना परत टरबूज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करणे या पेक्षा अधिक वाईट काय.
धस अण्णा तुम आगे बढो हम सब तुम्हारे साथ है
दहा जन एकत्र येऊन आपली घासून घेतात.. यांना पैसे भेटणार नक्की
हा लाडका भाऊ योजना लाभार्थी असावा बहुतेक 😂😂😂😂😂
हे सगळे आलिबाबाचे 40 चोर आहेत यांना कोण पकडणार
आही सर्वजण संतोष देशमुख यांच्या सोबत आहोत जे काय होईल त्याचा सामना करण्यासाठी पूर्ण तकतीनिसी एक मराठा लाख मराठा
मलिदा गॅंग राहू द्या
धनु भाऊ का गेले नाही देशमुख कुटुंबीयांना भेटायला हे सागा
VALMIK सलेंडर झाला की tapas होईल
वाल्मीक कराड कुणाचा चेला होता हे कृपया सांगा चॅनेलवर
आम्ही सगळे सुरेश अण्णा dhas यांच्या मागे आहेत
यांच्या घरातील कुणी गेले असते तर हा असाच बोलला असता का?
देव करो आणि या समर्थकांच्या मुली बाळी वर संतोष आण्णाच्या मुलीसारखी बापाच्या हत्याचा न्याय मागण्याची व्हिडिओ ही ईश्वरचरणी प्रार्थना😢
अरे दादा तिन मेन सूत्रधारच फरार आहेत ना
हे सगळं राहू दया बीड ची कीड पहिला पहिला बाहेर काडा 😂😂😂😂😂
वाल्मीक दोषी नाही तर का फरार आहे का पळाला का समोर येत नाही कर नाही तर डर कशाला पळकुटा का निघाला
धनु भाऊ चा शिरसागर यांचा नाही चाललंय इथं संतोष देशमुखाची हत्या झाली याचा विचार करा
हा मोर्चा दस साहेबांसाठी नाही संतोष देशमुख साठी एवढे जरी डोकं चालवा
अरे तुम्ही अजित पवारामुळे धनु मुंडे आहे मुळात पवारानी ह्यांना सांभाळला म्हणुन तुम्ही आमची माणस मारता का
धनंजय मुंडे लायकीचा नाही आम्ही लय ऐकलं फक्त भाषण ठोकतो आम्ही सुरेश धस यांच्या पाठीशी आहोत
एवढं वाटते तर मंत्री पदाचा राजीनामा द्या आणि चौकशी झाली की मिळेल परत मंत्री पद मिळेल.संतोष देशमुख यांच्या मुलांकडे जरा बघा त्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे हिच अपेक्षा आहे
तुम्ही बीड मध्ये काढा आम्ही माहाराष्ट्रात काढून तुमचा धनंजय मुंडे परळीला पार्सल पाठवुन देऊ
आज लोकांना कळलं मुंढे कसे आहे
दस आण्णा साहेबा सोबत महाराष्ट्रभर महाराष्ट्र सोबत
हे समर्थक नाहीत अन्याय करणाऱ्याला साथ देणार आहेत असल्या समर्थक म्हणत नाहीत
सुदर्शन घुळे व फरार आरोपी कधीच सापडणार नाहीत कारण पुरावे नाहीसे केले आहेत,सर्व फरार यांचा कार्यक्रम संपवला आहे...ते कायम फरार झाले आहेत ,स्वरगात
अरे बाबा धनंजय मुंढेचा या प्रकारणाचा कुठेतरी संपर्क असल्याच जाणवत आहे.
जर तस नसेल तर देशमुख कुटुंबाला का भेटले नाहीत. हे पण लक्षात घ्या.
उगाच शेण खात बसू नका नालायकानो
आर बाबा तुझा धक भाऊ काय देव आहे का संपूर्ण महाराष्ट्र बघतोय तुमच्या धक भाऊच सुंदर सस्कृत कुणालाही न लुबाडण्याच राजकारण
Dhanjay मुंडे che कार्यकर्ते नाही गुंडे आहेत
यातील कुणालाही सरळ बोलता येत नाही, सगळे अडखळत बोलत आहेत.
हे लोक अशेच आहेत शेकडो वर्षापासुन 😂😂😂
अगोदर वाल्यासाठी मोर्चे काढणारे कोण होते व आता धन्यासाठी बचाव करणारे कोण आहेत?
मुंडेंचे कार्यकर्ते असे बेलगाम का वागतात ? यावर जरा विचार करा तुम्ही बोलणारे😮😮😮
वाल्मीक कराड कुठे आहे मग कुठल्या बिळात जाऊन बसलाय मुंडे चे समर्थक तर मुंडे कडूनच बोलणार ना मग
म्हंजे 5 आमदार येडे आणि तो धन्या सहाणा का रे 😂
मित्रा विश्वास कसा ठेवावा 18 दिवस झाले तर फक्त 3अटक नी आली बाबा कुठय
Tys
Full saport Suresh Anna sandip bhaya saheb 🔥🔥
धस साहेब तुम आगे बडे हाम तुम्हारे साथ है 🔥
फाशी द्यायचं का शिक्षा कुठे द्यायचे हे तुमच्या हातात आहे का कोर्टाच्या हातात आहे त्यामुळे वाक्य वापरून उपयोग नाही
खरे आरोपींना अटक होत नाही म्हणून ऊदयांचा मोर्चा
तस साहेब तुम आगे बढो तुम्हारे साथ सब लोग है आणि त्या बिचाऱ्याला न्याय द्या
तुम्ही लई धनुभऊच्या बाजूने बोलता पण तुमचा पण गेम एक दिवस धनू करणार.हे लक्षात ठेवा.
Dhas saheba barobar Maharashtra aahe. 100℅
जो पर्यन्त निकाल लागत नाही तोपर्यन्त मुंडे ला मंत्री पद देवू नका आनी हे सगले लाभार्थी वाटतात
आरे संपूर्ण महाराष्ट्रात दररोज किती तरी एक्सीडेंट होतेत मग का साधी चौकशी पण होतं नाही
आणि आता हे पोपटपची बंद व्हायला 😮😮 पाहिजे
ह्यांच्या नेत्याने ह्यांच्या बाबतीत असे करायला हवे होते.
हे सगळे तेच पाठीराखे आहेत जे इलेक्शन मध्ये मदत केली ते सगळे.... याच्या भाऊ असता तर बर झालं असत... तूमचे मंत्री गेले का त्यांच्या भेटायला.... लाज पण नाय वाटत... अरे...तुला बोल्याल शब्दांनाही रे
यापूर्वी बायकांची लफडी मिटवली त्यावर बोला की गरिबांना ढेकणासारखे चिरडतात
Konachi lafadi
अरे तुम्ही सगळे धनंजय मुंढेचे समर्थक आहे. धस साहेब मुंढे साहेब या हत्या प्रकरणात असेल म्हणून विरोध करत आहे.
मदत केली म्हणजे खून पाचवायचा का?
जनता बागत आहे
धनंजय मुंडे यांचे पाय चाटनारे हे कार्यकर्ते आहेत
पत्रकार तुम्हला पाकीट मिळाले वाटत प्रश्न बघून समजत आहे
मुख आरोपी मुंढे आहे. नंतर कराड..चक्की कोणाला उद्देशून कोयते घासून ठेवा म्हणाली होती. तिची तसायला का. तुमच्या सारखे लोक सभेत हे ऐकून टल्या वाजवत होते त्याचं काय.
साहेब आम्ही पण तुमच्या आणि धनु भाऊंच्या पाठीमागे आहोत. कारण या मधे दुःख कमी आणि राजकारणच जास्त चालू आहेत.😂😂😅😅
ओन्ली वन सुरेश अण्णा धस
फरार आहेत. सगळे फुकट घेणार अन् दादागिरी करणार
श्री सुरेश आण्णा धस यांनी योग्य पद्धतीने विधानसभेमध्ये मुद्दा माडला आहे,
या मलिदा गँग ला हे समजत नाही की आज जी वेळ देशमुख घराणे वर आहे ती वेळ उद्या आपल्यावर सुद्धा येऊ शकते..😢
राजकारणी माणसं कुणाची सख्खी नसतात
सर्वसामान्यांचं म्हनं ,मुलाखती घ्या, तो कधीच मिडियासमोर येत नाही, लाभार्थी पुढे येऊन सांगतात. हे नेहमीचं आहे.
आम्ही सर्व सुरेश भाऊ आमदार यांच्या पाठीमागे आहोत
बीड मधले कार्यकर्ते एक-दोन-तीन-चार पाच सहा सात आठ नऊ दहा😂😅
राष्ट्रपती राजवट महाराष्ट्र वर येईल! सावधान, आश्वासन पूर्ण करा, CM साहेब
सगळे आमदार येडे फक्त धनंजय शहाणा
आज धाब्यावर सगळ्यांना चिकन मटण दारू पार्टी मिळणार. लाभार्थी