परवानगी गेली चुलीत,अमित शहासमोर सभा घेऊ, Bacchu Kadu नडले थेट पोलिसांना भिडले,प्रचंड आक्रमक काय घडलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • Bacchu Kadu : " आता सुट्टी नाय! !आमची परवानगी गेली चुलीत", शाहांची सभा, परवानगी रद्द होताच कडूंचा रौद्रवतार
    Bacchu Kadu Latest News : बच्चू कडूंनी मैदानात ठिय्या देत पोलीस अधिकाऱ्यालाच धारेवर धरलं. सायन्स स्कोर मैदानाच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंनी अमित शाह यांच्याबरोबरच पोलीस अधिकाऱ्यांना भाजपचे गुलाम झाले आहात असेही सुनावले.
    #BacchuKadu #Police #Amravati #NavneetRana #DevendraFadnavis #EknathShinde #ajitpawar #UddhavThackeray #ShivSena #Prahar #loksabhaelection2024 #loksabha #marathinewschannel #manojjarangepatil #latestnews #latest #ajitpawar #news
    लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून अमरावती मतदारसंघ राज्यात चर्चेत आला आहे. आज अमरावतीमधील एका मैदानावरून प्रहार संघटना व पोलिसांत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. शहरातील सायन्स कोर मैदानावरून बच्चू कडू (bacchu kadu)आक्रमक झाले असून आम्हाला परवानगी मिळाली असताना त्या मैदानावर अमित शहा (Amit Shah Sabha) यांची सभा कशी?', असा सवाल करत प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. यावरून बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये वाद सुरू आहे.
    अमरावती मतदारसंघातील (Amravati Lok sabha constituency) महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या प्रचारार्थ उद्या (२४ एप्रिल) सायन्स कोर (science core ground) मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा आयोजित केली आहे. मात्र हे मैदान बच्चू कडू यांनी आधीच बुक केले होते. असे असताना देखील याठिकाणी अमित शहा यांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. यावरून परवानगीच्या मुद्द्यावरूनच आता ते आक्रमक झाले आहेत.
    मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीतील सायन्स कोर मैदान बच्चू कडू यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी २३ व २४ एप्रिल या दोन दिवस बुक केलं आहे. त्यासाठी पैसेही भरले आहेत. मात्र २४ तारखेला या मैदानावर अमित शहा यांची महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. अमित शाह यांच्या सभेसाठी पोलिसांनी सायन्स कोर मैदान आजच ताब्यात घेतलं आहे. बच्चू कडू येणार म्हणून अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानाचे सर्व गेट पोलिसांनी आधीच बंद केले होते. मैदानावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
    Keywords:
    bacchu kadu,bacchu kadu latest speech,bachu kadu,bacchu kadu bhashan,bacchu kadu live,bachchu kadu rally,bacchu kadu speech,ravi rana vs bacchu kadu,bachu kadu video,bacchu kadu latest news,bachu kadu ravi rana,bachu kadu amaravati,bacchu kadu news,bacchu kadu vs rana,bachchu kadu video,bacchu kadu live news,bachu kadu viral video,bachu kadu hitting video,bacchu kadu on navneet rana,bachu kadu amaravati video,prahar bachchu kadu
    navneet rana,navneet rana video,navneet kaur rana,navneet rana interview,navneet rana news today,navneet rana latest news,mp navneet rana,navneet rana live,navneet rana speech,navneet rana ravi rana,navneet rana hanuman chalisa,navneet rana news,navneet rana husband,navneet rana case,navneet rana kaur,navneet rana family,navneet rana on bacchu kadu,bachchu kadu vs navneet rana,navneet rana uddhav thackeray,navneet rana devendra fadnavis
    amravati,amaravati,amravati city,amravati tourist places,bachu kadu amaravati,amravati lok sabha,amravati city tour,bachu kadu amaravati video,amravati rada,amravati news,baand amravati,amravati smart city,amravati city video,amravati city facts,amravati street food,amravati city details,amravati city 4k video,amit shah amravati sabha,bacchu kadu amravati rada,amravati railway station,places to visit in amravati,amravati city maharashtra
    maharashtra police bharti,maharashtra police,police bharti new update maharashtra,maharashtra police bharti 2022,police bharti 2024 maharashtra,police bharti,maharashtra news,police bharti maharashtra,maharashtra,tikkar police bharti,new police bharti
    marathi news,marathi news live,marathi news vide
    Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► TH-cam : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

ความคิดเห็น • 2.9K

  • @sahilgaikwad-ry1un
    @sahilgaikwad-ry1un 4 หลายเดือนก่อน +469

    माय गोड येवडा रोखठोक बोलणारा नेता मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला बच्चु भाऊ तुम आगे बढो जनता आपके साथ है 🙏🙏

    • @sachins9256
      @sachins9256 4 หลายเดือนก่อน +11

      भाजप चा माणूस आहे बचू

    • @KiranPawar-gr2sb
      @KiranPawar-gr2sb 4 หลายเดือนก่อน +5

      Uddhav sahebana sodle ekch chuk jali bhau.
      Tarihi aamhi tumchya sobat aahot.

    • @alokpawar4172
      @alokpawar4172 4 หลายเดือนก่อน +3

      गुहाटी ला जायची परवागी घेतली होती का.. 😂

  • @krishanashendge6251
    @krishanashendge6251 4 หลายเดือนก่อน +232

    बच्चुभाऊ आप आगे बढ़े हम तुम्हारे साथ है 👍👍

  • @dilipkalbande3658
    @dilipkalbande3658 4 หลายเดือนก่อน +1372

    आरे बच्चू भाऊ ची परवानगी असून जर ,हे भाजप वाले आसे करत असतील तर देशाची वाटचाल ही हुकूमशाही कडे चाली आहे.

    • @user-su9zk8eb6o
      @user-su9zk8eb6o 4 หลายเดือนก่อน +50

      परत निवडून आले तर हिटलर शाही सुद्धा

    • @bapusopatil6324
      @bapusopatil6324 4 หลายเดือนก่อน +41

      आताच माज उतरा कडेलोट करून टाका

    • @vishwanathchavan3418
      @vishwanathchavan3418 4 หลายเดือนก่อน +37

      उद्धव ठाकरेंच्या बरोबर उभं रहा सर्वांनी,,

    • @santoshshelake9740
      @santoshshelake9740 4 หลายเดือนก่อน +23

      अरे बच्चू भाऊ ची परवानगी असून जर हे भाजप वाले असे करत असतील तर हि देशा ची वाटचाल हुकूमशाही कडे चालली आहे हे मात्र खरं...

    • @SatyavijayGhadigaonkar-q4q
      @SatyavijayGhadigaonkar-q4q 4 หลายเดือนก่อน +3

      💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @balasahebgayake2275
    @balasahebgayake2275 4 หลายเดือนก่อน +131

    महाराष्ट्र पोलीसा कडून अशी अपेक्षा नव्हती .

    • @shrikantvanarase7870
      @shrikantvanarase7870 4 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्र पोलिसांकडून या पेक्षा दुसरी काहीच अपेक्षा नव्हती.राजकीय गुंडांना शह देण्याचं काम नेहमीच होत आलं आहे.

  • @deolalsharnagat1657
    @deolalsharnagat1657 หลายเดือนก่อน +8

    बच्चू भाऊ संपूर्ण दिव्यांगंची शक्ति तुमच्या सोबत आहे। तुमच्या सोबात आम्ही सुध्ध अन्याया च्या विरोधात आहोत

  • @Vijay-hk9hw
    @Vijay-hk9hw 4 หลายเดือนก่อน +166

    बच्चू भाऊ ओरिजनल मुड मध्ये 🙏🙏🙏 एक खंभीर नेतृत्व असलेला नेता ।

  • @ahmulla5698
    @ahmulla5698 4 หลายเดือนก่อน +203

    बिचारे पोलीस अधिकारी साहेबांची अवस्था किती वाईट झाली आहे. .... वाईट वाटते हे बघुन ! सरकारी अधिकारी वर्गानी आपली ड्युटी प्रामाणिकपणे करावी.
    आमदार बच्चुभाऊ ग्रेट !!

    • @girishnaikade2068
      @girishnaikade2068 4 หลายเดือนก่อน

      पोलीस बिचारे नाही नालायक आहेत

    • @ravirajsawant4428
      @ravirajsawant4428 4 หลายเดือนก่อน +2

      ज्याला पहिल्यांदा परवानगी दिली आहे त्याला येण्याचा अधिकार आहे . घटनेचा सन्मान करा

    • @lankeshhiwale7287
      @lankeshhiwale7287 4 หลายเดือนก่อน

      Gabar sarakar

  • @bhavikathaku
    @bhavikathaku 4 หลายเดือนก่อน +696

    आज राजकीय पक्षांचे अशी परिस्थिती आहे तर सर्वसामान्य लोकांची परिस्थिती काय होणार

    • @dnyaneshwarwath-pk1tj
      @dnyaneshwarwath-pk1tj 4 หลายเดือนก่อน

      यांना गुवाहाटीत जा जाकी एका फोंवर

    • @vitthalmasal2284
      @vitthalmasal2284 4 หลายเดือนก่อน

      सर्वसामान्य लोकांना तानून मारतील

    • @SaleAgain
      @SaleAgain 4 หลายเดือนก่อน +8

      tym gela nahi ajun matdan kara ani bhajpa hatva jai hind

    • @shnpawar
      @shnpawar 4 หลายเดือนก่อน

      @@SaleAgain congress la ana ani hindunchi nasbandi krun ghya... Bc

  • @Shrikantlasurkar100
    @Shrikantlasurkar100 หลายเดือนก่อน +17

    खरच मानल पोलिस अधिकाऱ्याच्या सहनशीलतेला ❤❤

  • @SachinNikam-xo5mo
    @SachinNikam-xo5mo 4 หลายเดือนก่อน +74

    बच्चू कडू साहेब तुम्ही जे बोलताय ते सर्व अगदी बरोबर आहे, mi तुमच्या मताशी सहमत आहे.

  • @shashikantshirke575
    @shashikantshirke575 4 หลายเดือนก่อน +107

    अजुण काय बाकी राहिले।आमदाराला येवड ओरडुण सांगावे लागते तर सर्व सामान्य माणसाच काय कुंपणच शेत खात असेल तर बाकी काय

    • @chandrakantgurav8189
      @chandrakantgurav8189 4 หลายเดือนก่อน +4

      हिचका लोकशाही. गृहमंत्री कुणा मुळे झाले.गेले चूलीत.

  • @yogeshkharat3631
    @yogeshkharat3631 4 หลายเดือนก่อน +238

    बच्चू भाऊ सारख्या मानसाच ये हाल आहे साधारण जनतेच काय लय आवघड आहे भाऊ 🙏🙏

    • @sahebraokarande14
      @sahebraokarande14 4 หลายเดือนก่อน +1

      बचू भाऊ चुकलाय मंत्री पद देऊन

    • @arjunpansare6121
      @arjunpansare6121 4 หลายเดือนก่อน +1

      आम जनतेच कसा प्रकारे हाल करतात हे लोक , आमदार चोऱ्या करतो , खुनाच्या सुपाऱ्या देतो , खाण्यात विष घालायला लावतो .....एकदम सत्य लिहिल आहे मी ....फार अवघड आहे ....परिस्थिती

  • @user-pr3hs3zx6i
    @user-pr3hs3zx6i 4 หลายเดือนก่อน +226

    लोकशाही ची विटंबना चालली आहे, कस चालणार देश व राज्य . येणारा काळ सर्वात आवाहात्म्क राहणार आहे. लोकशाहीची कार्यपद्धतीत बदलणे अत्यंत गरजेचे आहे.

    • @harishpart2240
      @harishpart2240 4 หลายเดือนก่อน +3

      तात्काळ तहसीलदार सभा आल्यामुळे तलाठी सभा रद्ध... बाकी काही नाहीं.

  • @nitinhase4341
    @nitinhase4341 4 หลายเดือนก่อน +47

    बच्चू भाऊ तुमीच गोर गरीबाची ताकात आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे 🙏🙏

  • @MithunKamble-v4j
    @MithunKamble-v4j 4 หลายเดือนก่อน +19

    फक्त आणि फक्त बच्चू कडू साहेब
    साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 4 หลายเดือนก่อน +226

    सदर या घटनेची जी पोलीस आधिकारी आहेत या आधिकार चौकशी झालीच पाहिजेत परवानगी आसताना तरीही परवानगी मिळत नाहीत याचा आमही सातारकर म्हणून धिक्कार करीत आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय कट्टर समर्थक सातारकर

    • @MohanRangari
      @MohanRangari 4 หลายเดือนก่อน

      काही होन्यासारख दिसत नाही भाऊ कारण राज्य हिटलर शाहीच आहे हिल खतम करावं लागेल
      त्या करीता कडु सारखे भीडु
      तयार झाले पाहिजे तेव्हाच माहाराष्ट्र अबाधित राहील
      एम.आर. यवतमाळ

  • @anantkadam06
    @anantkadam06 4 หลายเดือนก่อน +447

    असे पोलिस वागत असतील तर महाराष्ट्राचे वाट लागणार कडू साहेब लढवय्या आमदार आहेत

    • @mahendrakadam7806
      @mahendrakadam7806 4 หลายเดือนก่อน +4

      Bacchu saheb mast kaam karta

    • @user-sf9jk2lo5k
      @user-sf9jk2lo5k 4 หลายเดือนก่อน +6

      म्हणून नक्सली दादा लोग बरे लाल सलाम

    • @siddhantsalve8076
      @siddhantsalve8076 4 หลายเดือนก่อน

      @@user-sf9jk2lo5k ekdam brobr

    • @jugad6924
      @jugad6924 4 หลายเดือนก่อน +7

      पोलिसंचा अपमान करू नका बच्चू भाई बंद खोलीत घेउन पुलिस तरबूज लाल करतील 😍😁🤩

    • @siddhantsalve8076
      @siddhantsalve8076 4 หลายเดือนก่อน +3

      @@jugad6924 kayda navachi ghosht aahe ya deshat ...police tya nusar wagatat nahi tr judge mu se pocha lagwayena adalat main ...jast police police kru nki

  • @janardansawant7934
    @janardansawant7934 4 หลายเดือนก่อน +73

    कडू साहेब सॅल्यूट आहे तुम्हाला खूप संयम पाळला आहे तुम्ही हा पोलिस वाला नक्कीच मिली भगत कायदेशीर वागण्यासाठी घाबरत आहे निषेध आहे अशा पोलीस वाल्याचा

  • @jayeshgirigosavi1661
    @jayeshgirigosavi1661 4 หลายเดือนก่อน +12

    जर नेत्याशीच पोलिसांची अशी वागणूक आहे तर सर्वसामान्यांशी कशी असेल...

  • @pamapatil5116
    @pamapatil5116 4 หลายเดือนก่อน +18

    बच्चू भाऊ सलाम तुम्हाला ,खरच नियम सर्वाना आसतो , पोलीस यांना पण पाहिजे

  • @vivekdeshmukh8103
    @vivekdeshmukh8103 4 หลายเดือนก่อน +73

    मी विवेक कृष्णराव देशमुख बुलढाणा जिल्हा मी एक दिव्यांग आहे बच्चुभाऊ कडू वीर सभेला येणार होतो बच्चे भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है सर्व एकदा दिव्यांग आपल्या पाठीशी आहेत

  • @raichandhasule3364
    @raichandhasule3364 4 หลายเดือนก่อน +274

    बच्चू भाऊ जनता आपल्या पाठीशी आहे .घाबरु नका आज गृहमंत्री नाहीत हे लक्षात ठेवायला पाहिजे .

    • @vishwanathchavan3418
      @vishwanathchavan3418 4 หลายเดือนก่อน +3

      उद्धव ठाकरेंच्या बरोबर या तरच जनता बच्चु कडु ला साथ देईल,,

    • @jugad6924
      @jugad6924 4 หลายเดือนก่อน +7

      बच्चू भाई बंद खोलीत घेउन पुलिस तरबूज लाल करतील 😍😁🤩

    • @rajeyuvraj743
      @rajeyuvraj743 4 หลายเดือนก่อน +2

      ​@@jugad6924 are bhau evdha soppa nahi tuzha tarbuj lal kartil te sambhal aadhi

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 4 หลายเดือนก่อน +75

    👌लय भारी बच्चू भाऊ नाद खुळा पूर्णच काढली वर्दीची नाद खुळा 🤝👍🏻

  • @shrikantgavali9297
    @shrikantgavali9297 4 หลายเดือนก่อน +7

    दमदार आमदार only one बच्चू भाऊ कडू साहेब🤞🤞

  • @govindbandgar457
    @govindbandgar457 4 หลายเดือนก่อน +19

    इथे पोलिसांची काही च चूक नाही,पण कोनाच्या तरी आदेशाने हे सर्व घडले.

    • @vinayp8040
      @vinayp8040 4 หลายเดือนก่อน +2

      Hoyna te basalet na warche mantri loka tyancha hukum aala ki hyanna toh bajavava lagtoy

    • @Swmr2336
      @Swmr2336 4 หลายเดือนก่อน

      अशी कशी चूक नाही म्हणता दादा तुम्ही..... पोलीसच दल्ले आहे BJP चे

    • @ayangaming3871
      @ayangaming3871 4 หลายเดือนก่อน +1

      देवेंद्र फडणवीस के हिशारे पर हो रहा है

  • @rambalip6782
    @rambalip6782 4 หลายเดือนก่อน +439

    भाजप ची वाटचाल ही हुकूमशाही कडे आहे. देशातील जनतेने हे लक्षात आणले पाहिजे.

    • @dattanarhare6
      @dattanarhare6 4 หลายเดือนก่อน +12

      Babrobr ahe hukumshahi shivy desh sudharnar nhi...

    • @ramthorat1733
      @ramthorat1733 4 หลายเดือนก่อน

      @@dattanarhare6 कुनी सांगीतलं तुला

    • @a-mumbaikarmaharashtrian8347
      @a-mumbaikarmaharashtrian8347 4 หลายเดือนก่อน

      @@dattanarhare6 90% takke lok lokashahi chya samarthanat bjp rss virodhat tumhi zatu Kay lokashahi samvanar tumachi bjp party smapnar aahe aata, tuzya gandivar hukumshahi dande padel na mag samjel hukumshahi Kay aste jara etihas vach Hitler cha kasa desh sampvala hota tyani tuza modi hi tyach vatel pan tyala sattetun baher fekanar tumhi 10% lok decide nahi Karu shakat ya deshat lokshahi rahil hukumshahi ethe lokshahi rahnar aamhi 90% lok decide karnar ethe lokshahi nadnar tuza modi tuzi party election harnar 100% 2024 la

    • @rupeshnaik5949
      @rupeshnaik5949 4 หลายเดือนก่อน +3

      Barober aahe

    • @ratneshsurya5531
      @ratneshsurya5531 4 หลายเดือนก่อน +2

      अशी हुकुम शाही मुळे जर आपला देश सनातनी राष्ट्र बनत असेल तर नक्की च हि हुकुम शाही हवी . जय श्री राम

  • @dnyaneshwarkamble5351
    @dnyaneshwarkamble5351 4 หลายเดือนก่อน +84

    बचू साहेब तुमच बरोबर आहे
    मन मानी कारभार सुरु आहे

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 4 หลายเดือนก่อน +198

    या प्रकरणात पोलीस भाजपची पूर्णतः गुलाम झाली हे महाराष्ट्र बघतोय... बच्चू कडू तुम्ही सभा न घेता मैदान मारलंत... ग्रेट.

    • @mohannikam519
      @mohannikam519 4 หลายเดือนก่อน

      हेच म्हणावे लागेल, हिंदी चित्रपटात दाखवल्याप्रमाणे होतय हे.

    • @SandipArgade-zw4wz
      @SandipArgade-zw4wz 4 หลายเดือนก่อน +1

      बीनलाजेपणाचा अंत असतो

    • @SantoshJadhav-lb6wv
      @SantoshJadhav-lb6wv 4 หลายเดือนก่อน

      हेच का ते बच्चु कडू , गुवाहाटी ला रातो रात पळून गेले होते ना चोरा सारखे, कसले हे ग्रेट हे तर बी जे पी च्या ताटा खालचे मांजर, जा आणी डिरेक्ट बोला ना फडणवीस् साहेबा ना कशाला रस्त्या वर हा ड्रमा करून लोकन येडे बनवता

    • @herbandlife
      @herbandlife 4 หลายเดือนก่อน +1

      100% right

    • @sushantvedak863
      @sushantvedak863 4 หลายเดือนก่อน

      Kharach

  • @Koklhapur
    @Koklhapur 4 หลายเดือนก่อน +21

    मंत्रीपद मिळाले नाही त्यामूळे आता स्टंट बाजी

    • @santoshkale8782
      @santoshkale8782 4 หลายเดือนก่อน +2

      Kay बोलतो तू

    • @ayangaming3871
      @ayangaming3871 4 หลายเดือนก่อน

      अबे सडड्या के फांसे

  • @Bhargav141
    @Bhargav141 4 หลายเดือนก่อน +7

    मुळातच सरकारी अधिकारी यांनी मजबूत कणा ठेवत आमदार खासदार मंत्री यांस बेकायदा आदेश काढणार नाही आणि असे आदेश काढायला लावल्यास त्यांची अंमलबजावणी करणार नाही हे स्पष्ट सांगणं जरुरी आहे. श्री. कडू साहेब जो लढा देत आहेत तो बरोबर आहे..

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 4 หลายเดือนก่อน +124

    बच्चु भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय भीम जय भारत जय संविधान❤❤❤❤❤

    • @mulchandmore528
      @mulchandmore528 4 หลายเดือนก่อน

      जेव्हा कुणबी जाती चे खोटे दाखले काढून घुसखोरी करतात तेव्हा ओबीसी समाजाला,कोणी हि साथ देत नाही, उलट पाठिबा देत होते,

  • @shivajimhaske8113
    @shivajimhaske8113 4 หลายเดือนก่อน +297

    हुकूमशाही चा सरकार झालं. परवानगी दिल्यानंतर रद्द करता येत नाही 100% खर आहे

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 4 หลายเดือนก่อน

      तू कोर्टात जा

    • @namdevharne3960
      @namdevharne3960 4 หลายเดือนก่อน +1

      कोण म्हणतो रद्द करता येत नाही ....कायदा आणी सुवेवस्था प्रश्न असेल तर...सभा कॅन्सल करता येते...

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 4 หลายเดือนก่อน +71

    Bachchu kadu तुम्हाला सलाम ..
    त्या पोलीस ऑफिसरला धू धू धुतलात.. धन्यवाद..!

    • @rajeshzunjare5533
      @rajeshzunjare5533 4 หลายเดือนก่อน

      ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @SaadKhan-k3n
    @SaadKhan-k3n หลายเดือนก่อน +2

    I Salute Bacchu Kadu saheb wa kya Baat hai is ko bolte Leader

  • @luvislobo3167
    @luvislobo3167 4 หลายเดือนก่อน +3

    Perfect 🔥👌

  • @EkanathKirwale
    @EkanathKirwale 4 หลายเดือนก่อน +111

    बच्चु भाऊ अभ्यासु व्यक्ति महत्व आहेत एक नंबर भाऊ मी सहमत 💐💐👌👌

  • @chandrakanttawale288
    @chandrakanttawale288 4 หลายเดือนก่อน +36

    हाच खरा माणुस जनते साठी लढणार व पक्षा च्या माणसा साठी जिवा ची परवा करत नाही खरा राजकारणी बचु भाऊ तुमच्या या कामाला सलाम

    • @pravinshardul4688
      @pravinshardul4688 4 หลายเดือนก่อน

      ही सर्व भाजपची चाल आहे

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 4 หลายเดือนก่อน +202

    ह्या पोलिसांना एव्हढं कळत नाय, मैदान बुक आहे हे त्या फोडणवीसला सांगायचं.

    • @PrabhakarKambledada
      @PrabhakarKambledada 4 หลายเดือนก่อน +1

      पोलिसवाले,,,, आहेत हो

    • @somnathpawar3832
      @somnathpawar3832 4 หลายเดือนก่อน +1

      मोदी शहाची का चाटतात पोलीसांनी कोणाचा डाॅग होऊ नये​@@PrabhakarKambledada

    • @jugad6924
      @jugad6924 4 หลายเดือนก่อน +3

      पोलिसंचा अपमान करू नका बच्चू भाई बंद खोलीत घेउन पुलिस तरबूज लाल करतील 😍😁🤩

    • @sgtech6051
      @sgtech6051 4 หลายเดือนก่อน

      ​@@jugad6924swata ver yeil mg samjel tula.

    • @rajeyuvraj743
      @rajeyuvraj743 4 หลายเดือนก่อน

      @@jugad6924 tuzya dokyavar zhalay parinam tu jara jaoun ye

  • @ravikantbagale4276
    @ravikantbagale4276 4 หลายเดือนก่อน +7

    हुकुमशाहीचे पर्व सुरु झाले आहे. बच्चु भाऊ आपल्या कार्यास सलाम

  • @ABDULBHAI-n1n
    @ABDULBHAI-n1n 21 วันที่ผ่านมา

    ❤ bachu kadu jinda baad haq🙏 Awaaz police PARSHASAN Maharashtra❤
    Jai hind🇮🇳

  • @gorakshnathgund6976
    @gorakshnathgund6976 4 หลายเดือนก่อน +92

    महाराष्ट्राची वाट लावली भाजपने . भाजपचा धुर्तपणा बच्चू भाऊच्या उशीरा ध्यानात आले .

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 4 หลายเดือนก่อน +232

    ए सामान्य माणसापेक्षा गृह मंत्री मलातरी मोठा वाटत नाही. गृह मंत्री हा 5वर्षासाठी असतो.

  • @SunilShinde-ct3cd
    @SunilShinde-ct3cd 4 หลายเดือนก่อน +421

    असे करुन लोकशाही संपुष्टात आणत आहेत बघा भाजप ची हुकूमशाही पद्धतीने काम सुरू आहे

    • @jugad6924
      @jugad6924 4 หลายเดือนก่อน +3

      पोलिसंचा अपमान करू नका बच्चू भाई बंद खोलीत घेउन पुलिस तरबूज लाल करतील 😍😁🤩

    • @DattatrayShivgand
      @DattatrayShivgand 4 หลายเดือนก่อน +5

      बच्युभाई बरोबरच बोलतात

    • @dattanarhare6
      @dattanarhare6 4 หลายเดือนก่อน +2

      India made hukumshahi ali pahije tya shivy desh sudharnar nhi..

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 4 หลายเดือนก่อน +1

    ❤सत्यात असनाऱ्या लोकाना परवानगी लागत नाही का.... त्यानी जे करेल ते पुर्व दिशा... असे समजावे...का...❤

  • @manajiligam237
    @manajiligam237 4 หลายเดือนก่อน +3

    बच्चू कडू साहेब तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून भरपूर चुकी केली तुम्ही परत या तुम्हाला सन्मान भेटेल जनता वाट बघत आहे

  • @ramraophalake7374
    @ramraophalake7374 4 หลายเดือนก่อน +96

    बच्चुभाऊ काही चुकले नाही आप आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @vikramarde441
      @vikramarde441 4 หลายเดือนก่อน +1

      हे गोवाहटी ला मुख्यमंत्री साहेबाना विचारून गेला का तेंव्हा पन्नास खोके एकदम ok

  • @user-qz3kl8xw4l
    @user-qz3kl8xw4l 4 หลายเดือนก่อน +42

    खूप खूप धन्यवाद आपले बच्चू भाऊ पहार पहार पहार संघटनेचे संघटनेचे व पार संघटनेचे पार पक्षाचे अध्यक्ष बच्चुभाऊ खूप खूप अभिनंदन तुमची एक मोठा नेता असून सुद्धा तुमची एवढी हाल सामान्य जनतेचे काय भाजपला हटवा बचवा कारभार चाललेला आहे ही भाजपला खाद्य भाजपचा हद्दपार करा हे राष्ट्रवादी शिवसेनेचे पहिले भाजपला हटवा तुतारी उद्धव ठाकरे

  • @nileshchorge1078
    @nileshchorge1078 4 หลายเดือนก่อน +41

    राजकीय पक्ष आणि पोलीस यांची ही हालत मग सामान्य जनतेच काय
    बगा विचार करा मतदार राजा जागा हो

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 4 หลายเดือนก่อน +8

    सत्यात आसनाऱ्याची शासनाने बाजु घेऊ नये.... कायदा हा सर्वासाठी आहे.... मंग ते कोणीही असु दया....

  • @pandurangsonar938
    @pandurangsonar938 4 หลายเดือนก่อน +4

    या पोलिस अधिकाऱ्याचा सयम्मला सलाम.

    • @sudhakardarole2486
      @sudhakardarole2486 หลายเดือนก่อน

      सलाम नाही तो चुकतोय म्हणून ऐकतो आहे

  • @AmolBaliramKothale1510
    @AmolBaliramKothale1510 4 หลายเดือนก่อน +136

    बच्चु भाऊंना परवानगी आधी मिळाली त्या मुळे सभा त्यांची व्हायला हवी होती हि जबरदस्ती आहे

    • @supremeengineers5627
      @supremeengineers5627 4 หลายเดือนก่อน +3

      Home minister - only important? Why not other party? What is Suraksha?

    • @supremeengineers5627
      @supremeengineers5627 4 หลายเดือนก่อน +3

      Me karatoy HM chya suraksha sathi karatoy, wa, ki swatachi nokari sambhalaychi aahe/ promotion sathi lachar jhalay? I take lachar na, hota, resign kara, ruling party join kara (4 paise jyast milatil).

  • @jagdishvithalani1562
    @jagdishvithalani1562 4 หลายเดือนก่อน +54

    🌻🌹 मेरा देश बदल रहा है 🌹🌻

  • @bharatkakulate3733
    @bharatkakulate3733 4 หลายเดือนก่อน +58

    बच्चू भाई धुवून काढा यांना सोडायच नाय

  • @GopalSatpute-xs7fp
    @GopalSatpute-xs7fp 6 วันที่ผ่านมา

    दादा तुमची गरज परळी वैजनाथ ला आहे परळी मध्ये मराठ्यांवर असेच हाल चालू आहे

  • @balirammore6871
    @balirammore6871 4 หลายเดือนก่อน +4

    Bahujan SC ST OBC Minorities Bahujan Vanchit Garib Maratha OBC 90 percentage samaj kadhi jaaga hoil sarve bhavanno aapan ek vova , Jay Bhim Jay Sanvidhan Jay Shivray Jay Jijau Jay Maharashtra .

  • @ganeshdeshmukh4640
    @ganeshdeshmukh4640 4 หลายเดือนก่อน +480

    निवडणूक आयोग, पोलिस प्रशासन बटिक झाले आहेत

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 4 หลายเดือนก่อน +4

      तू उपोषण सुरू कर राऊत ला बरोबर घेऊन

    • @pandurangkamble4064
      @pandurangkamble4064 4 หลายเดือนก่อน +3

      कायद्यापुढे सर्व समान आहेत . गृहमंत्री पक्षाच्या प्रचारासाठी आलेत . शासकिय कामासाठी नाहीत .

    • @deepakpatne6598
      @deepakpatne6598 4 หลายเดือนก่อน

      कडू ला उशीरा समजलं

    • @shashikantmusle917
      @shashikantmusle917 4 หลายเดือนก่อน +2

      बच्चू कडु साहेब थोडफार दूसर्याचे पण ऐकुन घेत जा

    • @sanjaykardekar4335
      @sanjaykardekar4335 4 หลายเดือนก่อน

      त्या फौजदारावर अट्रोसिटी लावा

  • @dr.mhadgondapatil8344
    @dr.mhadgondapatil8344 4 หลายเดือนก่อน +57

    एका आमदार साहेबांचं अशी हाल आहे तर सामान्य जनतेच काय असेल

  • @banduchakote439
    @banduchakote439 4 หลายเดือนก่อน +21

    कडू साहेब आपण लोकप्रतिनिधी आहात म्हणुन आपले एवढं एकूण घेतलं, हेच जर सामान्य माणसाच्या बाबतीत असत तर,...
    असे आपल्या देशाचे अधिकारी असतील तर काय सामान्य माणसानी यांच्या कडून अपेक्षा ठेवावी.

  • @rajendrapandit2211
    @rajendrapandit2211 4 หลายเดือนก่อน +6

    हुकुमशाही हटाव देश बचाव
    Evm हटाव संविधान बचाव देश बचाव
    जय भीम जय संविधान जय भारत जय हिंद

  • @suniljadhav4005
    @suniljadhav4005 4 หลายเดือนก่อน +2

    याचाच अर्थ लोकशाही संपलेली आहे. एखाद्या लोक प्रतिनिधीला एव्हडे लाचार व्हावे का लागावे कठीण काळ आहे पुढचा.

  • @DilipTetame-vt6dc
    @DilipTetame-vt6dc 4 หลายเดือนก่อน +174

    आमने सामने घा सभा मागे हटू नका

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 4 หลายเดือนก่อน +61

    Bachhu भाऊला पुढच्या विधान सभेला निवडून आणून महाराष्ट्राचा गृह मंत्री झालाच पाहिजे, पोलिस डिपार्टमेंट ची इज्जत काढली

    • @PrabhakarKambledada
      @PrabhakarKambledada 4 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर 🌹🌹

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 4 หลายเดือนก่อน +1

      अरे दादा असं बच्चे भाऊ वागले तर निवडून येतील का आत्तापर्यंत सगळ्याच पक्षांनी सहकार्य केलेला आहे बच्चुभाऊ म्हणजे एक अडबंग नेता दिसतोय आषाढ अभंग नेत्याच राजकारणात काहीच काम नाही

  • @ArjunJadhav-ff8pq
    @ArjunJadhav-ff8pq 4 หลายเดือนก่อน +27

    या पोलीस अधिकारी यांना गडचिरोली पाठवा बच्चन कडु साहेब

  • @sawantrangrao394
    @sawantrangrao394 4 หลายเดือนก่อน +6

    सामान्यांचा लढवैया नेता मा.बच्चू भाऊ मला तुमचा अभिमान आहे.

  • @Drpawdepatil
    @Drpawdepatil 4 หลายเดือนก่อน +5

    बच्चु साहेब ❤❤ एक नंबर तुम्हीच यांना वटणीवर आणू शकता

  • @suryakanttambe9966
    @suryakanttambe9966 4 หลายเดือนก่อน +58

    बच्चू तुम्ही योग्य बोलताय 👍

  • @uddhavmunde1444
    @uddhavmunde1444 4 หลายเดือนก่อน +32

    बच्चू कडू साहेब पोलीस वाल्याला कशाला दाब धडप करता मुख्यमंत्र्याला बोला ना तुमचा मुख्यमंत्री तुम्ही केलेला

  • @babasahebgaikwad4785
    @babasahebgaikwad4785 4 หลายเดือนก่อน +20

    नेमके यातुन यकच गोष्ट समोर येते निवडणूक आयोग आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जि यंत्रणा आहे त्यात समन्वय नाही

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 4 หลายเดือนก่อน +1

    म्हणून यांच्या मुलाखतीच्या वेळेस येक प्रश्न कॉमन असतो तो म्हणजे आस की एकाच जागेसाठी किंव्हा एकाच तारखेसाठी दोन गट किंव्हा त्यापेक्षा अधिक गट आग्रही आसतील तर त्यावर तोडगा कसा काढणार
    इथे तोडगा न काढता ज्याची परवानगी नाही हेच स्वर होनार का
    आता अमित शहा गृहमंत्री नाहीत कारण देशाची संसद यांचं कार्यकाळ संपला आहे

  • @sudhakardarole2486
    @sudhakardarole2486 หลายเดือนก่อน +1

    निवडणूक काळात पंतप्रधान, गृहमंत्री यांनी प्रचार दौरा करु नये.
    म्हणजे सुरक्षिततेचा प्रश्नच नाही.

  • @sakharamhake8900
    @sakharamhake8900 4 หลายเดือนก่อน +36

    साहेब कधी बच्चू भाऊंच्या नादी लागणार नाही😅😅😅😅

  • @rajeshpatel4198
    @rajeshpatel4198 4 หลายเดือนก่อน +142

    बच्चू कडू काय म्हणाले "दुपट्टा टाकून घ्या..."
    काय बाकी राहील..

    • @bhagwanbhoir1006
      @bhagwanbhoir1006 4 หลายเดือนก่อน +8

      बॅचचू भाऊं वेळ सारखी राहत नाही थोडं जमवून घ्या पुढे हाच दुपट्टा तुमच्या कामाला येईल 😊काय सांगावं

    • @ratneshsurya5531
      @ratneshsurya5531 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @sangitanarvekar5445
    @sangitanarvekar5445 4 หลายเดือนก่อน +73

    कायदा फक्त सामान्य नागरिकांसाठी राजकारणासाठी नाही भाजपा ला हाकलून द्या

  • @Nikita-s9l
    @Nikita-s9l 4 หลายเดือนก่อน +7

    बच्चु भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है हे पोलीस सुउभ्या भाजपचा तथू आहे

  • @RajeshMokde
    @RajeshMokde 4 หลายเดือนก่อน +2

    Thanks you Bhai 🙏🙏

  • @pradippawar4415
    @pradippawar4415 4 หลายเดือนก่อน +70

    महाराष्ट्राचा ढाण्या वाघ बच्चू कडू तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.❤

  • @sairajkshirsagar9068
    @sairajkshirsagar9068 4 หลายเดือนก่อน +80

    असे पोलीस संपूर्ण भारतात असतील तर भारताच कल्याणच.

    • @shantaramdambale8143
      @shantaramdambale8143 4 หลายเดือนก่อน

      नाही भावा फक्त पोलीसांची संघटना हवी होती
      कोरोना काळात सर्व जग थांबलेल होत पण पोलीस रत्सावर होता
      पोलीसांनी एक तासाचा बंद पुकारु द्या मग बघा हे नाटक करणारे पोलीसांणा नाव ठेवणारे कुठ पळणा तर दिसणार सुद्धा नाही

  • @rajaramdeshmukh2927
    @rajaramdeshmukh2927 4 หลายเดือนก่อน +22

    Bacchu Bhau Zindabad.
    Pls keep it up,
    We support to you....👍💥💥💥💥💥💥💥

  • @gajananbhakare4562
    @gajananbhakare4562 5 วันที่ผ่านมา

    यला मनतात वाग वारे मेरे वाग बच्चू कडू मेरा भीडू बच्चू कडू एक मराठा कोटी कोटी मराठा जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @mohannikam519
    @mohannikam519 4 หลายเดือนก่อน +7

    ज्यांना अगोदर परवानगी दिली आहे, त्यांचीच सभा होणे आवश्यक आहे. मधेच कुणाची सभा का घ्यावी.

  • @bhagavantvyawahare8174
    @bhagavantvyawahare8174 4 หลายเดือนก่อน +13

    अप्रतिम बोलत आहात बच्चु दादा
    जुमलेशाही व
    विरुद्ध तुम्ही उभे पाहिजेच

  • @vikramshelke4380
    @vikramshelke4380 4 หลายเดือนก่อน +21

    बच्चुभाऊ आगे बढो ,या कारणांमुळे भाजपाचीआणखी दहा टक्के मते रिवस झाली आहे.

  • @chandrakantgurav8189
    @chandrakantgurav8189 4 หลายเดือนก่อน +168

    अमित शहा गेले चूलीत. कायदा कोण आणि कोणासाठी.जनता नेहमी मोठी असते.पळून लावा.

    • @bajrangthorat685
      @bajrangthorat685 4 หลายเดือนก่อน

      गांडीत बांबू घालून लटकवून फटके मारले जातील उगाच थोबाड झाले म्हणून काहीही बोलू नका.

  • @mitubimla5545
    @mitubimla5545 4 หลายเดือนก่อน +2

    केंद्रात भाजप राज्यात भाजप असेल तर बच्चु भाऊची ही परिस्थिती आहे तर सर्व सामान्य माणसाची काय परिस्थिती काय होणार 🙏🤔हे लक्षात घेऊन मतदान केले पाहिजे

  • @GopalSatpute-xs7fp
    @GopalSatpute-xs7fp 6 วันที่ผ่านมา

    दादा पाटील फक्त परळीत येणार असं कळालं घोंगडी बैठक तर लई त्रास दिला ही गोष्ट पाटलाला आहे माहिती

  • @vishalkadam5842
    @vishalkadam5842 4 หลายเดือนก่อน +18

    एका आमदाराची ही आवस्था केली आहे सामान्य माणसाची काय करतील विचार करा आधिकारी सर्व विकत घेतलेत भयंकर परिस्थिती करून ठेवली आहे

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 4 หลายเดือนก่อน +85

    याच बच्चू कडूने ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठी भाजपला मदत केली. त्याच भाजपने बच्चू कडूची कशी वाट लावली हे बघा आता.

    • @happybirds7649
      @happybirds7649 4 หลายเดือนก่อน +13

      जैसी करणी वैसी भरनी

    • @dnyaneshwarwath-pk1tj
      @dnyaneshwarwath-pk1tj 4 หลายเดือนก่อน +1

      गु खाया,,,,,,, गुवाहाटीत एका फोनवर जातो ना

    • @bappa7859
      @bappa7859 4 หลายเดือนก่อน +1

      Kharach Rajkarni Loksch khar kay tech kalat nay

    • @shankarphuke4072
      @shankarphuke4072 4 หลายเดือนก่อน +2

      भाजपला. जे. पाहिजे. ते. होत. आहे. आज. बचू कडू. उद्या. अजून. दुसरा. जो. कोणी. ज्याने. पाठिंबा. दिला

  • @munjajibhalerao3066
    @munjajibhalerao3066 4 หลายเดือนก่อน +14

    बच्चुभाऊ खरा माणूस आहे. खरा कभी झुकता नाही.

  • @HifzurrahmanPerfectSolutions
    @HifzurrahmanPerfectSolutions 4 หลายเดือนก่อน +5

    किती वाईट होण्याची वाट पहायची आता वारे अच्छे दिन, 😮 लोकशाहीचा खुला हनन

  • @dhirajshankarmagare1356
    @dhirajshankarmagare1356 4 หลายเดือนก่อน +7

    बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं

  • @Social-c8m
    @Social-c8m 4 หลายเดือนก่อน +162

    पोलिस चापलुसी करत आहे

  • @sikandarsutar1602
    @sikandarsutar1602 4 หลายเดือนก่อน +16

    बच्चू भा(वा आपण लोकशाहीची लाज राखली आपल्या बेभरवशाचा सलाम.

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 4 หลายเดือนก่อน +177

    आता मात्र जनता या bjp ला हद्दपार करणार आहे जनता सर्व पहात आहे

  • @KachurTimbole
    @KachurTimbole 9 วันที่ผ่านมา

    पोलिसांनी एका टोकाची भूमिका नको घ्यायला पोलीस हा शांततेसाठी असतो क्रोध वाढवण्यासाठी नाही बऱ्याच ठिकाणी पोलिसांमुळे गोंधळ होतो

  • @shivnathbansode7414
    @shivnathbansode7414 17 วันที่ผ่านมา

    एकच नंबर साहेब

  • @umeshbobade9511
    @umeshbobade9511 4 หลายเดือนก่อน +123

    बच्चू भाऊ मुख्यमंत्री शिंदे बनण्यासाठी तुम्ही पाठींबा दिला आहे ना मग शिंदेला बोला ना आता दाढीवाल्या ला तो सत्तेत येण्यासाठी लाचार झाला

    • @arjunatolkar7936
      @arjunatolkar7936 4 หลายเดือนก่อน +6

      आरे भाऊ तूला माहीती नाही दबाव आणतात आणि दुसरी गोष्ट शिन्दे साहेब सोबत होते थोडा मान राकायला हवा

    • @gulabkhadse2569
      @gulabkhadse2569 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @ManoharMorajkar
      @ManoharMorajkar 4 หลายเดือนก่อน +5

      अति केलं की माती होते बच्चूजी.

    • @manoharkalamkartravelandli3194
      @manoharkalamkartravelandli3194 4 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂 बच्चू कडू ,, सतरा पार्ट्या बदलल्यावर हे असेच दिवस येणार , त्यात दोष कूणाचा शोदताय 😅😅😅

  • @narayanjagtap1972
    @narayanjagtap1972 4 หลายเดือนก่อน +12

    उद्याच्या सभेत आपले लोक त्यांचे झेंडे घेऊन पाठवा. सभा सुरू झाल्यावर सगळे निषेध करून बाहेर पडा.

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 4 หลายเดือนก่อน +56

    हीच खरी ताना शाही जागते रहो अब समझ में आया कीसा खुर्ची कां

  • @arjunganeshhawale8708
    @arjunganeshhawale8708 4 หลายเดือนก่อน +7

    बच्चू भाऊ हम तुम्हारे साथ है. ❤️

  • @mohannikam519
    @mohannikam519 4 หลายเดือนก่อน +6

    पोलीस डिपार्टमेंट ने योग्य न्याय द्यावा.