Bachchu Kadu News: 'तात्काळ मदत दिली जात नसेल तर नोकऱ्या करू नका', कडू जिल्हाधिकाऱ्यांवर संतापले
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
- Bachchu Kadu News: 'तात्काळ मदत दिली जात नसेल तर नोकऱ्या करू नका' बच्चू कडू जिल्हाधिकाऱ्यांवर संतापले
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : th-cam.com/users/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
परभणी त्यामध्ये जिंतूर असेच आहे बच्चू भाऊ...
राजू शेट्टी, संभाजी राजे व बच्चू भाऊ जबरदस्त कार्य यवतमाळ जिल्हा अतिवृषी झाली साहेब
भाऊ मानल तुम्हाला तुम्ही काम करा किंवा नका करु पण तुमचं बोलन एकदम भारी वाटल तुमच्या या बोलण्याला एकदा नाही हजारों वेळा सलाम ❤❤❤❤❤❤❤❤❤
सर्व सामान्य माणसाचा आधार म्हणजे बच्चुभाऊ
² nabrche dande band karayle na mang te kanani band kran.
Collector साहेबाना अशी भाषा शोभत नाही भाऊ लोक्रतिनिधीं आहेत मान्य आहे परंतु collector सुद्धा जिल्हा चे संविधनिक पदावर आहेत
CM साहेबांना पण असच समजावून सांगा
😂😅
सांगणे सोपे असते..पदाचा मान ठेवा...ज्याला त्याला शिकवायला निघाले...
कोणताच कर्मचारी काही करू शकत नाही शासनाच्या धोरणाशिवाय .
कडू तुमच्या बापाने त्याला कलेक्टर पदावर बसवलं असेल तर च असं सोडून द्यायला सांगा.
आणि स्वतः ला MPSC तरी पास होता येतं काय ते तपासून बघा
MLA चार वेळा होण तुझा बाप पण नाही होऊ शकत ....लोक प्रतिनिधी दहा कलेक्टर वर भारी असतो.... कळलं का इंग्रज राज नाही हा..लोकशाही आहे भाव
कुठे गेले ias entry वाले 😂😂😂
कलेक्टर होणे महा कठीण काम, नेता होणे एकदम सोपे, बिगरी पण आमदार होतो
तू होऊन दाखव मग तू तर बिगारी पेक्षा बरा च असणार😂
ओमप्रकाश कडू तुम्ही आमदारकी सोडून द्या
वीस महिने आमदार कुठे होते 😊
गोरगरिबांसाठी नेहमी धावणारा बच्चुभाऊ कडू आमदार आमदार असावा तर असा असावा
मदत करणार सरकार आहे आणि तुम्ही सरकार मध्ये आहात कलेक्टर हा तुमच्या आदेशाने काम करतात समजते लोकांना भाऊ
नोकर भरती लवकर करा पंचनामे वेळेवर होतील
जय प्रहार भाऊ ❤❤❤❤
एखाद्या मुद्यावर जमाव दिसला की सर्व राजकारणी निवडणुका पाहुन त्यात लक्ष घालते पण अन्यवेळी माञ कोणीही कोणाकडे लक्ष देत नाही.
Dada tula bacchu bhau che kam mahiti nhi tya mule mahiti nasel tr bolu pn nhi adhiveshan sabhaghruha madhe shetkari shetmajur garib apang yachya bhavna mandanara ek mev amdar manje bacchu kadu aahe
@@takatakp विषय बच्चुभाऊचा नाही, आज सर्व राजकारणी असेच वागायला लागेल आहे. मी सर्वांविषयीच बोलतो कोणा एकट्या राजकारण्यावर नाही.
@@chandrashekharbharose972 बाकी सर्व सारखेच आहे बच्चु भाऊ सोडले तर कारण तो माणूस फक्त शेतकरी शेतमजूर आणि अपंग बांधव यांच्या साठीच नेहमी लढतो बच्चु भाऊ सारखा काम करणारा आमदार पूर्ण महाराष्ट्र मध्ये नाही आहे
बच्चु भाऊ आपण फडणवीसाचे एका फोनवर गोहाटीला जाता पण प्रशासन नाही ना ती तत्परता दाखवत
रिक्त जागा नोकर भरती 100% करा मग वेळेत कामाची अपेक्षा करावी
कशाला?
काम करत नाहीत लाच घेतल्या शिवाय
इमानदारीने काम करतात का
लाच घेतल्याशिवाय काम कराव वाटत नाही अधिकाऱ्यांला
पगार अन भत्ते तुमच्या खिशातून देणार काय?
एकच कडू बचू कडू
शेतकऱ्याचा नेता बचू भाऊ
साहेब तुम्ही तुमच्या खिशातून द्या की काय होतय सरकारी पाहिजे का मदत सोडून द्या नोकरी मनत आहे तुम्ही सोडता का आमदार की
या लोकांना फक्त राजकारण जमत बस, अरे तो collector आहे रे त्यांनी किती मेहनत केलेली असते किती अभ्यास केलेला असतो त्यांची respect करत जा काही . तुमच्या सरकारने पैसे दिले तर त्यांना काय नाही झालं द्यायला लोकांसमोर नुस्त नाटक जमत तुम्हाला करायला 😑😑
बच्चुभाऊंना परत गुवाहाटीला न्याव लागेल, बहोत हो गया बच्चू भाऊ अब जान छोडो मुल्क की...
जय प्रहार
लोकांसमोर नौटंकी करायची. हा मुळात अती शहाणा आहे त्यामुळे याला शहाणपणा दाखविण्याची आवश्यकता नाही.
बच्चूकडू झिंदाबाद
असा आमदार पाहिजे
सहकार पडायला हा कडू. कसा पळाला तिकडं
असेच कमीत कमी प्रहार चे १० ते १२ आमदार पाहिजे
वा. साहेब. असा. पाईजे. वाग❤❤
Bacchu भाऊ 🎉🎉❤
बच्चू भाऊ आपल स्वतःच बघा राजकीय लोकांमुळे राजकीय अधिकारी कर्मचारी यांना वेवस्थिती काम करता येत नाही .
स्वतः राजकीय लोक भ्रष्टचार कमी करा नंतर अधिकारी यांना बोला
Jay Prahar
खूप काम चांगले काम करतात साहेब तुम्ही गरिबांना न्याय देण्यासाठी असेच काम करत राहा
परंतु एक गोष्ट आमदार खासदार झाल्यानंतर प्रत्येक आमदार खासदार हा पाच वर्षात किती कोटी रुपये कमावतो ही जादूची कांडी गरिबांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना सांगा
कारण राजकारणी यांचे पोट भरल्यानंतर जे उरेल ती सामान्य जनतेला थोड्या थोड्या प्रमाणात मिळतो
Good comment
Saheb diyang pension vadhich ky zal
बच्चू भाऊ नौटंकी बंद करा
नुसते बोलून काय होणार .पब्लिक अकाउंटिंग समजून बोलावं.कराच त्यांची चूक असेल तर नक्की बोला पण पब्लिक कर्मचारी सगळेच भ्रष्ट अस्त नाहीत हेही लक्षात ठेवावं. जय महाराष्ट्र
संबंधित मंत्र्यांना पण अशाच भाषेत जाब विचारावा.
Bacchu kadu saheb tumhi khishatun dya na urgent 5-10 k
डच्चू भाऊला आमदारकी सोडवा लाज वाटली पाहिजे असं म्हणताना लाज वाटली पाहिजे
वा बच्चू कडू सामान्य जनतेचे कैवारी नक्कीच एकनाथ शिंदे साहेब बच्चू कडू जरांगे पाटील आपणाला कोटी कोटी धन्यवाद
फक्त सोशल मीडिया वरती नाटक करतात हे सर्व राजकारणी. आता निसर्ग यांना धडा शिकवणार
बुचू तु दे ना मदत स्वतः च्या कमाईचे. येणारी मदत आमची लोकांची आहे
आजकालं मी खूप नेत्यांचे अधिकाऱ्यावर ओरडण्याचे कॉल ऐकतोय बघतोय 😂😂निवडणूक आली काय
एक कडू बिच कडू❤❤❤❤ साहेब मी आपको 55% पांडुरंगा मुटकुळे राहणार आडगाव ताजी हिंगोली बिजू कडू साहेब मला कोणती सवलत भेटली नाही सवलत द्या अपंगाची अपंगाची तुम्ही देवता है मला मला घरकुल नाही साहेब मी ही विनंती करतो सेफ मला घरकुल द्या अशी मी विनंती करतो साहेब अपंगाच्या पगार वाढवा साहेब 6000 महिना करा कळकळीची विनंती आहे साहेब औरंगाबाद मी औरंगाबादला असतो साहेब
9टंकी, सरकारात आहात तुम्ही , नेहमी camera समोरच stuntबाजी,
मा. संभाजी राजे साहेब
या बच्चुभाऊ ला तुमच्या कडे सोडले आहे शिंदे आणि फडणवीस ने
कारण आपण जरांगे भाऊ बरोबर राहुन मराठा समाज या राजरण्यांचे येत्या विधानसभेला पाणीपत करणार होते.
तुम्ही या महाराष्ट्र द्रोही युती च्या एकाही सदस्यासोबत राहु नका
स्वराज्य संघटना आणि मराठा समाज युती ने एकत्र काम करून महाराष्ट्र पुढे नेऊ
बचुभावु कडु जर तुमच्या सारखे आमदार अशेले तर शेतकरी आत्महत्या प्रमाणात घट झाल्या शिवाय राहणार नाही धन्यवाद बचुभावु
1ch number bacchu bhau
जे पुढारी अशा परिस्थितीत भेटायला जातात त्यांनी स्वतः तात्काळ मदत द्यावी तरच भेटायला जावे. शासकीय मदत तर मिळतच असते
विधानसभेची पूर्वतयारी
बच्चु भाऊ ची तयारी तर बाकी राजकीय पक्षाचे नेते काय करतात
अति शहाणा दिसतोस तु....
भाऊ तुझ्या माहिती साठी सांगतो बच्चू भाऊ नेहमीच शेतकरी शेतमजूर आणि अपंग बांधव याच्या बद्दल बोलतो काम करतो या माणसाला पूर्व तयारी करायच काम नाही त्याचे काम बघा कळेल मग
@@pralhaddongare1912तुला दिसणारच..कारण खरा बोलतो तो...😮😮
Ek number bhau
पांढरी दाढी काळी करतो मजेत तू किती काळा असेल
आधी कर्मचारी भरती करा.
Contract base वर नोकर भरती झाली आहे सर्व असेच काम होणार कलेक्टर च काय करेल
बच्चु कडुला कलेक्टर बनवा..
सर्व पक्षासाठी आमंत्रण देणारा बच्चू भाई
आस सरकार पाहीजे
Good
निव्वळ स्टंटबाजी
बच्चे भाऊ यांनी आम्हाला 2023 च्या पीक विम्यापासून वंचित ठेवलं भाऊ यांचे सगळ्यांचे पगार चालू आहे भाऊ कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी नुसते शेतकऱ्यांना छळून राहिले
घराचे पंचनामे करण्याचे काम ग्रामसेवक व अभियंत्याचे असते तलाठ्याचे नसते एवढे तर ज्ञान ठेवा कडू साहेब . स्टंटबाची करून लोकप्रियता मिळवणं सोप असतं .
बच्चूभाऊ कामगिरी दमदार
Bachhu bhau mhanje din dubalyacha Adhar
संधीचे सोने पण न चुकता करता येते ..
बिलकुल सही बोले भाऊ❤
Hech vakkya CM la bolun dakhav
Election जवळ आल वाटतं 😂😂😂😂
लोकप्रिनिधीं प्रमाणे परभणीचे जिल्हाधिकारी पणं निष्क्रिय आहेत,यांना असे लोकप्रतििधीं पाहिजेत
एलेक्शन जवळ आहे. आता
NIDHI ALA NAHI SAHEB AJUN. ALAK KI TATKAL MADAT DEU SAHEB ❤
बचु भाऊ कर्ज माफी करा साहेब
Staff ahech nahi Maharashtra gov kade collector pan kay karnar
पी एम किसान लाडके बहीण पिक विमा नमो शेतकरी सन्मान निधी चे पैसे कॅनरा बँक शाखा मानवत पैसे होल्ड करत आहे तरी ते पैसे शेतकऱ्या देण्यात यावे याची तक्रार देवन सुद्धा देत नाहीत
👌
Election aal ki chalu hot he saglyana mahit zal aahe
What Deriage...
Hii
असच बोललं पाहिजे
Natak aahet sagli
बच्चुभाऊ या कलेक्टर साहेबांच्या हातात कधी काय आहे तिथं बोलायचं खुर्च्या सोडायचं तिथे बोला ना
❤
फोन चालू आहे का पण
Changla stunt ahe. Raje khuradyatun aj baher ale vatat.
गोरगरिबांचे कैवारी जय प्रहार
बोले तैसा चाले त्याची वंदावि पाऊले
एकदम बरोबर आहे बचू भाऊ
Te mumbai chya falt cha mitla cha baccchu bahu 😂😂😂😂😂😂😂
बाच्चू साहेबांनी पण UPSC द्यावी...
गरिबांचे कैवारी
🎉
Aare bhau ² nabareche danda band kara yacya aadhi karkhane band kara
Stunt
हा माणूस मीडिया समोर निवड फ्लॅश मारतो
Sarkar zhopalel aahe
Bjp hataoo desh bachaoo Savidan bachaoo
कलेक्टर मुतलं असेल असंच पाहिजे अधिकाऱ्यांना.
भाऊंचा नंबर मिळेल काय.
भावी मुख्यमंत्री पहारचाच
Yala mana yek gs cha paper deun bhag mag samjel yala collector ky te bhangi