Bachchu Kadu Speech Sangli :हातकणंगलेमधील राजू शेट्टींची प्रचारसभा बच्चू कडूंनी गाजवली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • #omrajenimbalkar #sangli #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi
    Bachchu Kadu Speech Sangli :हातकणंगलेमधील राजू शेट्टींची प्रचारसभा बच्चू कडूंनी गाजवली
    Video Credit : #Sangli | Sudhir Kakde/Producer | Imran Shaikh/ Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

ความคิดเห็น • 403

  • @subhashgophane3199
    @subhashgophane3199 4 หลายเดือนก่อน +28

    खरंच राजूभाऊ शेट्टी आणि बच्चू कडू साहेब यांना संसदेमध्ये पाठवा

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 4 หลายเดือนก่อน +22

    बच्यूभाऊ , आदरपूर्वक स्वागत . शेट्टीसो आणि तुम्ही दोघेही यशस्वी होवो आणि शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हावी ही प्रार्थना !

  • @dadawakchaure7614
    @dadawakchaure7614 4 หลายเดือนก่อน +54

    जबरदस्त बच्चू भाऊ.
    एक दिवस मुख्यमंत्री व्हाल
    कृषिमंत्री व्हाल
    हेच बोला
    या साठीच लढा
    वाली नाही देवा
    तुम्हीच बुलंद आवाज आमचा
    विधान सभा गर्जून दणाणून सोडली तुम्ही
    हीच भूमिका ठेवा.
    बळीचे राज्य येईल
    शेतकरी बांधव तुम्हा कडे आशेने
    आदराने ऐकतो.
    येत्या विधान सभेला सर्व विधान सभा क्षेत्रात उमेदवार उभे करा.
    तुम्ही तर निवडून येणारच आहात
    राजू शेट्टी सारखे शेतकरी रक्षक योद्धे आहेत.
    जन आराधना चालू ठेवा.
    एक दिवस सगळे जागे होतील
    मनोज दादा जरांगे ही शेतकरी हित
    जपण्या आक्रोश करत आहेत.
    अन्याय आरक्षण हटवा
    मराठा कुणबी 200 वर्षा पासून कुणबी असूनही
    मागे ठेवला यांनी.
    शेट्टी साहेबांना निवडून द्या.

  • @rushikeshthakare9960
    @rushikeshthakare9960 4 หลายเดือนก่อน +9

    जय हो शरद जोशी साहेब, बच्चु भाऊ कडू, राजुभाऊ शेट्टी,, आली रे शिट्टी...जय जवान जय किसान, जय प्रहार, जय शेतकरी संघटना

  • @gorakhnathmuley5162
    @gorakhnathmuley5162 4 หลายเดือนก่อน +26

    एकदम बरोबर आहे. बच्चु भाऊ शेतकरी. खतरेमे आहे भाऊ. जय जवान जय किसान.

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 4 หลายเดือนก่อน +39

    बच्चु भाऊ आपला अभिमान आहे , शेतकऱ्यांसाठी अशेच उभे राहा.

  • @user-rz6ff1qg9f
    @user-rz6ff1qg9f 4 หลายเดือนก่อน +39

    राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्यासारखे नेते हवे आहेत या देशाला 🌱🌾

  • @oojhasmahajan
    @oojhasmahajan 4 หลายเดือนก่อน +49

    कारखानदार विरुद्ध शेतकरी🔥
    एकच गट्टी राजू शेट्टी🙏💯🚩❤️💥

  • @rajaramaragade5314
    @rajaramaragade5314 4 หลายเดือนก่อน +8

    आदरणीय बचूभाऊ साहेब खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻शेतकऱ्याचा वाघाची डरकाळी संसदेत पोहोचलीच पाहिजे.

  • @user-eq9hr2df3h
    @user-eq9hr2df3h 4 หลายเดือนก่อน +16

    महाराष्ट्रात फक्त ऐकच असा वाघ आहे कि तो सत्याच्या व शेतकर्यांच्या पाठीशि भक्कम पणे ऊभा रहाणार पहीला ढाण्या वा बच्छुभाऊ कडु सला तुम्हाला जय जवान जय किसान जय शिवराय

  • @vikaspawar9491
    @vikaspawar9491 4 หลายเดือนก่อน +33

    देशाला तुमच्यासारख्या चळवळीतील नेत्यांची गरज आहे.राजू शेटृऻसारखे,मंगेश साबळेसारखे खासदार,बच्चुभाऊ सारखे आमदार ५० देशात, राज्यात सभाग्रृहात पाहिजेत काळाची गरज आहे.सर्वसामान्य लोकांचाआवाज आहेत.हे सगळे वाघ.विजयी भव!

  • @abhaydabhade8064
    @abhaydabhade8064 4 หลายเดือนก่อน +33

    खरंच विचार करण्याची गरज आहे. बाकी सर्व पक्ष आपली तुंबडी भरणारे आहे. पण शेतकरी साठी अन्नदात्या साठी असेच नेते हवेत दुर्दैव देशाचे सर्व तुपशी आणि शेतकरी कष्ट करणारा उपाशी. ही परिस्थीती बदलावी ही शेतकरी यांनी निर्णय घेतला पाहिजे

  • @appasopatil3637
    @appasopatil3637 4 หลายเดือนก่อน +38

    अबकी बार 400 सो पार नहीं तो अबकी बार ऊस दर 4000 हजार पार

  • @AnilPawar-yh6gg
    @AnilPawar-yh6gg 4 หลายเดือนก่อน +33

    ज्या माणसाची शेती निगडित आणि शेतकऱ्यांना आहे अशा माणसाला मतदान देऊन विजय करा राजु भाऊ

  • @harshchougule177
    @harshchougule177 4 หลายเดือนก่อน +43

    राजू शेट्टी साहेब 🎉🎉

  • @divyadhurve7115
    @divyadhurve7115 4 หลายเดือนก่อน +142

    देशाला अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, जय जवान. जय किसान,

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 4 หลายเดือนก่อน

      काय न्याय पहिजे आता? महिना पेंशन मिळते, कर्जमाफी होते, नुकसान भरपाई मिळते, शेतीतून उत्पन्न आहेच, विविध योजना आहेत. अधिक टॅक्स पण नाही. स्थवर मालमत्ता 50 50 एकर असतेच. शेत मंजूराना काय? पेंशन नाही, कर्जमाफी नाही, नुकसान भरपाई नाही, शेतीतून उत्पन्न नाही, कोणतीही योजना नाही. शेती 1 गुंठा पण नाही. 50-100 एकर वाले रडतात आणि अर्धा गुंठा नसलेल्यानी फास घ्यायला पाहिजे मग

  • @jivandharpatil8879
    @jivandharpatil8879 4 หลายเดือนก่อน +21

    Only Raju Shetty

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx 4 หลายเดือนก่อน +5

    शेतकरी चळवळ टिकली पाहिजे शेतकऱ्याच्या हक्कासाठी म्हणून राजू शेट्टी यांना आणि बच्चू कडू यांच्या मागे ठामपणे उभे राहीले पाहिजे ❤🎉

  • @sunilladage1559
    @sunilladage1559 4 หลายเดือนก่อน +13

    जय जवान जय किसान 🎉🎉🎉🎉

  • @user-rz6ff1qg9f
    @user-rz6ff1qg9f 4 หลายเดือนก่อน +94

    राजू शेट्टी साहेब आहेत म्हणून शेतकरी जिवंत आहे आणि शेती टिकून आहे 🌱🌾

    • @user-fd8mv1ke7g
      @user-fd8mv1ke7g 4 หลายเดือนก่อน

      होय होय 🤣🤣🤣🤣

  • @manikjogdand3945
    @manikjogdand3945 4 หลายเดือนก่อน +6

    राजु शेट्टी यांचा विजय होणे गरजेचे आहे 🎉🎉

  • @VaibhavKumbhar-ic5ng
    @VaibhavKumbhar-ic5ng 4 หลายเดือนก่อน +77

    इथला शेतकरी नुसता फायदा घेतात आणि शेट्टी साहेब ना विसरतो

  • @VaibhavKumbhar-ic5ng
    @VaibhavKumbhar-ic5ng 4 หลายเดือนก่อน +44

    शेतकरी राजा जागा हो शेट्टी ला मतदान कर
    Good speech BHAU नीट ऐका विचार करा

    • @mpgroup1086
      @mpgroup1086 4 หลายเดือนก่อน

      बिकाऊ शेट्टी

  • @user-mk3il4jv3y
    @user-mk3il4jv3y 4 หลายเดือนก่อน +26

    आम्ही बुलढाणा मतदार संघामध्ये रविकांत तुपकर यांना निवडून दिले तुम्ही राजु शेट्टी यांना निवडून द्या

    • @MahendrDhanawat
      @MahendrDhanawat 4 หลายเดือนก่อน

      तुपकर ने संघटना सोडली आहे

  • @SohamPatil-lp8ll
    @SohamPatil-lp8ll 4 หลายเดือนก่อน +20

    Ekach gatti
    Raju shetti
    ❤❤

  • @Jijau_Watane
    @Jijau_Watane 4 หลายเดือนก่อน +17

    Jay prahar

  • @user-kg3fu7lf1e
    @user-kg3fu7lf1e 4 หลายเดือนก่อน +5

    खरच चांगला माणूस आहे राजू शेट्टी राम कृष्ण हरी माऊली

  • @piyuswarhade856
    @piyuswarhade856 4 หลายเดือนก่อน +4

    भाजपचे खा चिकन मटण आणि शेतकरी संघटनेचे दाबा बटन बचु भाऊ आगे बडो हम आपके साथ है धन्यवाद 🎉🎉

  • @rameshwarkatekar8974
    @rameshwarkatekar8974 4 หลายเดือนก่อน +10

    ऊस पिकाव्यतीरिकृत इतरही पिकाबददल लढा उभारला पाहीजे.

    • @deepakchougule6094
      @deepakchougule6094 4 หลายเดือนก่อน +1

      जरा विचार करा की ह्यांनी एवढं तरी केल बाकिच्या लोकांनी काय केलंय

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 4 หลายเดือนก่อน +9

    शेतकऱ्यांना विनंती आहे राजु शेट्टींना निवडणुन द्या.शेतकर्यासाठी एक तरी खासदार दिल्लीत पाठवा.जात बघु नका

  • @virendrapatil8214
    @virendrapatil8214 4 หลายเดือนก่อน +4

    भावा
    शिरोळ
    जयसिंगपूर
    इचलकरंजी
    हातकलंगले
    वाळवा
    शिराळा
    शाहूवाडी
    पन्हाळा
    या तालुक्यात पाहुणे असतील मित्र असतील ओळखीचे असतील तर त्यांना फोन करून राजू शेट्टींना मतदान करण्यास सांगा . तुमच्या प्रत्येक मताची आम्हा शेतकऱ्यांना आज गरज आहे.

  • @Raju_shetti_untold_story
    @Raju_shetti_untold_story 4 หลายเดือนก่อน +31

    सर्वसामान्यांच्या हक्कासाठी राजू शेट्टी खासदार पाहिजे

  • @uujadhav7777
    @uujadhav7777 4 หลายเดือนก่อน +46

    राजू शेट्टी घासून नाही ठासून येणार.......

    • @NainaKamble-zt2fb
      @NainaKamble-zt2fb 4 หลายเดือนก่อน +11

      राजु शेट्टी साहेब निवडून येणार आहेत दोन लाख मतांनी

    • @oojhasmahajan
      @oojhasmahajan 4 หลายเดือนก่อน +7

      ​@@NainaKamble-zt2fb💯🔥

  • @user-ug4pj6mm4w
    @user-ug4pj6mm4w 4 หลายเดือนก่อน +4

    बच्चू भाऊ मंगेश साबळेच्या प्रचार सभा घ्या

  • @swarnamilk1458
    @swarnamilk1458 4 หลายเดือนก่อน +38

    एकच गट्टी राजू शेट्टी ✌️✌️✌️

  • @sachintodkar9848
    @sachintodkar9848 4 หลายเดือนก่อน +11

    Raju Shetty 🎉🎉🎉🎉

  • @user-rm1md8yl3b
    @user-rm1md8yl3b 4 หลายเดือนก่อน +11

    बचू भाऊ ❤

  • @dadasahebshingade3005
    @dadasahebshingade3005 4 หลายเดือนก่อน +12

    Only Raju Sheti saheb❤❤❤❤❤

  • @classandclass4976
    @classandclass4976 4 หลายเดือนก่อน +94

    शेतकऱ्यांचा प्रतिनिधी दिल्लीत पाठवा

    • @user-fd8mv1ke7g
      @user-fd8mv1ke7g 4 หลายเดือนก่อน +4

      2 वेळा पाठवलं.
      दिल्ली ला जाण्याआधी 19 गुंठे जमीन होती.
      राजू शेट्टी 2 वेळा दिल्ली ला जाऊन आले आणि आत्ता 600 एक्कर आहे जमीन ह्या शेतकऱ्याच्या प्रतिनिधी ची 🤣🤣🤣😄😄😄.
      Only सत्यजित आबा 💪💪💪💪💪

    • @VishalYadav-tu3my
      @VishalYadav-tu3my 4 หลายเดือนก่อน +8

      कोण असा आहे जो निवडून दिल्यावर पैसा मिळवत नाही, पण नुसताच निवडून आल्यावर खात बसतो असे राजू शेठ्ठी नाहित ते जरा तरी धडपड करतात उसाला दर आंदोलन करतात

    • @deepakchougule6094
      @deepakchougule6094 4 หลายเดือนก่อน

      ​@@user-fd8mv1ke7gtumhi koun aahe mla faarch cagl mahit aahe
      नसता बाजार बंद करा.
      तुम्हीची मिडीया टिम मला फारच चांगल माहीत आहे

    • @sweetswara-zg9lx
      @sweetswara-zg9lx 4 หลายเดือนก่อน +2

      Are deva tyana ji penshan yete tacha kay karaych samanya manus pan jamin gheto mag khasdar ka nahi

  • @surajkognole5525
    @surajkognole5525 4 หลายเดือนก่อน +4

    शेतकरी एक होऊ शकत नाही... सध्या या मतदार संघात जातीवाद खूप जोरात सुरू आहे... लोक दिशाभूल झाली आहेत खूप वाईट वाटते

  • @uujadhav7777
    @uujadhav7777 4 หลายเดือนก่อน +31

    शिट्टी शेट्टी शिट्टी

  • @gorakhsonvane1668
    @gorakhsonvane1668 4 หลายเดือนก่อน +5

    ऐगदम बरोबर

  • @shantinathmankapure5025
    @shantinathmankapure5025 4 หลายเดือนก่อน +25

    फक्त राजू शेट्टी

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 4 หลายเดือนก่อน +7

    शेतकऱ्यांच्या पोराला संसदेत पाठवण्याची शपथ घ्या

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 4 หลายเดือนก่อน +23

    काळाची गरज आहे असे नेते निर्माण होण्याची

  • @S_Chandra503
    @S_Chandra503 4 หลายเดือนก่อน +43

    केंद्रातील सरकारने कांदा निर्यात बंदी, टाॅमेटो आयात करून तसेच इतर शेतीमालाचे भाव पाडले. २०२४ चा लोकसभेत शेतकरी बांधव नक्कीच त्यांची जागा दाखवतील

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 4 หลายเดือนก่อน +8

    जो जातीवंत शेतकरी असेल तो शेतकरयांना मतदान करणार आहे.

  • @sukumarware6189
    @sukumarware6189 4 หลายเดือนก่อน +11

    राजू शेट्टी पडले तर शेतकरी चळवळ मातीमोल होईल.

  • @sourabhpatil1892
    @sourabhpatil1892 4 หลายเดือนก่อน +9

    Raju shetti saheb only

  • @user-fr3hm5eg5g
    @user-fr3hm5eg5g 4 หลายเดือนก่อน +18

    राजु शेट्टी

  • @tiaergameryt2039
    @tiaergameryt2039 4 หลายเดือนก่อน +17

    जबरदस्त विसलेशन बच्चुभाऊ

  • @bheemsangharshgatha1693
    @bheemsangharshgatha1693 4 หลายเดือนก่อน +10

    बच्चू कडू आणि राजू शेट्टी जी दोघेही रस्त्यावर उतरून क्रांती करणारे नेते आहेत पण, निवडुण गेल्यावर सरकार स्थापन करण्यासाठी भाजप बरोबर जायच आणि पाच वर्षे त्यांच्यात राहून निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्या वर भाष्य करायच. क्रांतीच्या लढ्यात अस का? करता दोघेही याचा खुलासा करावा.

    • @deepakchougule6094
      @deepakchougule6094 4 หลายเดือนก่อน

      साहेब पण विरोध तर करतात ना
      त्याचे तळवे तर चांटत नाहीत ना

    • @bheemsangharshgatha1693
      @bheemsangharshgatha1693 4 หลายเดือนก่อน

      @@deepakchougule6094 2014 ला निवडुण आल्यावर तळवे चाटायला गेलते काय तळवे पुसायला.

    • @ganeshtarle2861
      @ganeshtarle2861 4 หลายเดือนก่อน

      एकटे दुकटे काय करू शकतात.
      तर त्यासाठी अनेक शेतकरी लढवय्ये निवडून दिले पाहिजे.
      चूक मतदारांची आहे

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 4 หลายเดือนก่อน +7

    साहेब तुम्ही गदारी केली नसती तर तुम्ही पुढे गेला असता.जय शेतकरी!!

  • @sagarpatole7701
    @sagarpatole7701 4 หลายเดือนก่อน +17

    राजु शेट्टी 💯

  • @ajinkyakonde7763
    @ajinkyakonde7763 4 หลายเดือนก่อน +7

    बच्चू भाऊ चांगले आहे,,,, पण तुम्ही फडणवीस च्या नादाला लागून गुवाहाटी ला गेला,,,, उद्धव साहेबांना दगा दिला,, आणि आज भाजप विरोधी बोलताय तुम्हाला त्यांनी राज्यमंत्री पद दिले नाही म्हणून

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 4 หลายเดือนก่อน

      उद्धाट काय कळत शेतकरी

    • @ajinkyakonde7763
      @ajinkyakonde7763 4 หลายเดือนก่อน

      @@jitendramane8259 म्हणून सरकार आल्यावर पहिले अडीच लाखा पर्यंत कर्जमुक्ती केली,,, शेतीतले नाही कळले तरी चालेल,, शेतकऱ्यांचे अश्रू कळले पाहिजे,,,

  • @prinalborkar9484
    @prinalborkar9484 4 หลายเดือนก่อน +23

    चळवळीचे शेतकरी नेते टिकून राहिले पाहिजे

  • @chandrakantnimbalkar7331
    @chandrakantnimbalkar7331 4 หลายเดือนก่อน +13

    भाजपा को हटाव शेतकरी कर्मचारी लोकशाही बचाव

  • @sureshhanbar2801
    @sureshhanbar2801 4 หลายเดือนก่อน +1

    शेट्टी साहेब आपण आपल्या कार्यकत्यांना मोठे करा. आपणच मोठे होणे हे बरोबर नाही. मदनाईक साहेबाना आता चान्स पाहिजे होता. 👏

  • @kalyanlockandtabletrick4708
    @kalyanlockandtabletrick4708 4 หลายเดือนก่อน +1

    सर,बच्चु कडुजी सर,
    इमानदारीने न्याय हक्कासाठी लढणारे कमी आहेत हो देशात,
    पण जे जे आहेत तेवढेच फक्त शिव शाहु फुले डाॅ बाबासाहेब आंबेडकरजीच्या विचारांचे आहेत,बाकी गद्दार आहेत,
    जयशिवराय जयभिम जयसऺविधाऺन जयभारत जयमुलनिवासी जयमहाराष्ट्र .

  • @ganeshtathe3403
    @ganeshtathe3403 4 หลายเดือนก่อน +9

    जय प्रहार 🔥🔥

  • @amitpatil8268
    @amitpatil8268 4 หลายเดือนก่อน +16

    शिवारातील भाकरीला तोड नाही आणि आता तरी राजू शेट्टी शिवाय शेतकर्‍यांणा पर्याय नाही

  • @ashokgaikwad4899
    @ashokgaikwad4899 4 หลายเดือนก่อน +59

    बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव मोदी हटाव देश बचाव

  • @kaustubhhulikire9246
    @kaustubhhulikire9246 4 หลายเดือนก่อน +14

    सर्वसामान्यांच्या हक्कासाठी राजु शेट्टी

  • @uttamraj7773
    @uttamraj7773 4 หลายเดือนก่อน +1

    मानल बच्चू भाऊ

  • @kiranchavan372
    @kiranchavan372 4 หลายเดือนก่อน +13

    सर्व कारखान्याचे काटे चेक केले पाहिजे

  • @dilippohokar8565
    @dilippohokar8565 4 หลายเดือนก่อน +10

    शेतकऱ्याच्या नेत्याला दिलेल्या पाठवा जय प्रहार

  • @balveermangave2535
    @balveermangave2535 4 หลายเดือนก่อน +5

    Raju shetti saheb hech khasdar honar ♥️

  • @ganeshtarle2861
    @ganeshtarle2861 4 หลายเดือนก่อน

    राजू शेट्टी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकर्यांचे एकमेव नेतृत्व आहे.ते जर निवडून नाही आले तर शेतकर्यांना कोणीच वाली नाही.
    विचार

  • @rajendramakode9192
    @rajendramakode9192 4 หลายเดือนก่อน

    बच्चू भाऊ एक ...मंगेश साबळे जी करीता पाठिंबा द्या व जनसभा सुद्धा घ्या,शेतकरी सरकार एक चांगली टीम उभी होईल🫡🙏

  • @sunitanage8231
    @sunitanage8231 4 หลายเดือนก่อน +2

    राजूभाऊ शेट्टी चांगला माणूस आहेपण तुझ्यामुळे नुकसान होईल राजू भाऊचं

  • @anilnikam5070
    @anilnikam5070 4 หลายเดือนก่อน +1

    ग्रेट बच्चु भाऊ

  • @NikhilGavade-gd4hv
    @NikhilGavade-gd4hv 4 หลายเดือนก่อน

    कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमदार बच्चू कडु सहर्ष स्वागत

  • @kiranchavan372
    @kiranchavan372 4 หลายเดือนก่อน +3

    खरं आहे भाऊ

  • @user-cs2bx6uc1q
    @user-cs2bx6uc1q 4 หลายเดือนก่อน

    बचुभाऊ कडू साहेब झिंदाबाद विजयी खासदार

  • @aarti6012
    @aarti6012 4 หลายเดือนก่อน

    ग्रेट माणूस शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेब

  • @user-rs6nm8zq2k
    @user-rs6nm8zq2k 4 หลายเดือนก่อน

    बच्चु भाउचां प्रत्येक भाशनशेतकर्य साठि❤

  • @SatishChoudhari-yz7bx
    @SatishChoudhari-yz7bx 4 หลายเดือนก่อน +1

    फक्त राजू शेट्टी❤❤❤❤❤ आणि उद्धव ठाकरे

  • @VaibhavKumbhar-ic5ng
    @VaibhavKumbhar-ic5ng 4 หลายเดือนก่อน +13

    तुम्ही भाऊ पहिला सरकार चा पाठिंबा काढा मग एक नंबर होणार

    • @bhartiyjantapartichavijaya5338
      @bhartiyjantapartichavijaya5338 4 หลายเดือนก่อน +1

      पाटींबा काढला म्हणजे काय होणार रे , कुठ जाणार तिकडे पण महा नालायक आहेत त्यापेक्षा ते शेतकऱ्यां साठी लढतात हे महत्वाच नाही का?

    • @madankatkade8777
      @madankatkade8777 4 หลายเดือนก่อน +1

      i l🎉😅😊😊😅😅😅😅😅😊😊​@@bhartiyjantapartichavijaya5338.
      .....

  • @pravinlohakare5903
    @pravinlohakare5903 4 หลายเดือนก่อน

    Yes

  • @amolpatil3821
    @amolpatil3821 4 หลายเดือนก่อน +2

    Only Raju shetti

  • @virendrapatil8214
    @virendrapatil8214 4 หลายเดือนก่อน

    राजू शेट्टी लोकसभा इलेक्शन साठी योग्य उमेदवार आहेत ❤

  • @pandurangsawant3988
    @pandurangsawant3988 4 หลายเดือนก่อน

    राजू शेट्टी साहेब विजयी होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 4 หลายเดือนก่อน +4

    फक्त उद्धवजी ठाकरे सरकार जय हो सत्यजित पाटील आबा जय हो ❤

  • @kiranchavan372
    @kiranchavan372 4 หลายเดือนก่อน +3

    जय बचू भाऊ

  • @a.p.waghmode1348
    @a.p.waghmode1348 4 หลายเดือนก่อน

    Only राजु शेट्टी साहेब 🔥🔥

  • @dipakpalve9443
    @dipakpalve9443 4 หลายเดือนก่อน

    जय जवान जय किसान देश वाचला पाहिजे माझा शेतकरी राजा वाचला पाहिजे.

  • @babutalekar6437
    @babutalekar6437 4 หลายเดือนก่อน

    शेट्टी, कडु साहेब ईमानदार नेते.

  • @pravinwagh3626
    @pravinwagh3626 4 หลายเดือนก่อน +1

    The great leader bacchu bhau and raju Shetty ❤

  • @rutvik1982
    @rutvik1982 4 หลายเดือนก่อน +14

    ❤🎉 विरोधकांना एकचं भिती सत्यजित आबाच लिड किती ❤

    • @harshchougule177
      @harshchougule177 4 หลายเดือนก่อน +3

      😂😂

    • @shantinathmankapure5025
      @shantinathmankapure5025 4 หลายเดือนก่อน +3

      काम करणारा नेत्याला निवडून द्या.

  • @priyankapatil2624
    @priyankapatil2624 4 หลายเดือนก่อน +3

    Raju shetty nivdun yene khup garjech aale

  • @Rajthakre-11
    @Rajthakre-11 4 หลายเดือนก่อน +4

    Bacchu kadu saheb amravati

  • @akashbhopale6517
    @akashbhopale6517 4 หลายเดือนก่อน +1

    Raju Shetty zazavaat

  • @bhanudasjagannathchavan9353
    @bhanudasjagannathchavan9353 4 หลายเดือนก่อน

    मा बचुभाऊ कडु साहेब एक दिवशी
    महाराष्ट्र चे मुख्यमंत्री होणार

  • @user-md5nt6ud5v
    @user-md5nt6ud5v 4 หลายเดือนก่อน +5

    Apan bidu bachu bhau

  • @gajubende4060
    @gajubende4060 4 หลายเดือนก่อน

    सर्व सामान्य लोकांचा भिडू बच्छुभाऊ कडू

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 4 หลายเดือนก่อน

    राजु शेट्टी खासदार होनार ❤❤❤❤❤.

  • @shaikhsalim8331
    @shaikhsalim8331 4 หลายเดือนก่อน

    ग्रेट spech

  • @shivajikolhe2051
    @shivajikolhe2051 4 หลายเดือนก่อน

    I sapot Bachhukadula dada

  • @ankushdabhade7097
    @ankushdabhade7097 4 หลายเดือนก่อน

    शेतकरी राज्य यावं हीच परमेश्वर इच्छा

  • @dipakarade5194
    @dipakarade5194 4 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज